हे Life Problem असतील तर हे रत्न घाला | Can a Ring With Gems Change Luck? , Gemstones
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #gemstone #astrology #ratna
For Podcast: 07385777411
Atrologer Gurudatta Sharma : वेळ : दुपारी १२-३ मध्येच कॅाल करावा,
09922198585 वेळ : दुपारी १२-३ मध्येच कॅाल करावा
#Gemstones
#CrystalHealing
#SpiritualGrowth
#PositiveVibes
#GemstoneTherapy
#LifeTransformation
#HealingStones
#EnergyHealing
#Manifestation
#GoodLuck
#Prosperity
#Astrology
#SpiritualAwakening
#ChakraHealing
#HolisticHealing
#Mindfulness
#WellnessJourney
#InnerPeace
#SelfImprovement
#Metaphysical
#Balance
#Spirituality
#GemstoneBenefits
#LifeChanges
#HealingEnergy
#PositiveEnergy
#SpiritualJourney
#SelfCare
#CrystalMagic
#MindBodySpirit
#SoulHealing
#CrystalsForLife
#HolisticLife
#GoodFortune
#GemstoneMagic
#LifeEnhancement
#HealingCrystals
#SpiritualHealing
#LifeBalance
#ChakraBalancing
#PositiveThinking
#GemstoneWisdom
#EnergyBalance
#CrystalsAndGems
#GemstonePower
#LifeSuccess
#GoodVibes
#GemstoneKnowledge
#CrystalPower
#SpiritualSuccess
#MindfulLiving
#HealingJourney
#LifeEnhancer
#MetaphysicalHealing
#CrystalsForWellbeing
#ProsperityStones
#SpiritualEmpowerment
#WellbeingJourney
#CrystalTherapy
#LifeUplift
#HealingThroughCrystals
#PositiveTransformation
#EnergyClearing
#GemstoneEnergy
#LifeWellness
#HolisticMindset
#GemstoneHealingPowers
#SpiritualWisdom
#SelfEmpowerment
#HealingMindset
#GemstoneProperties
#LifeAwakening
#CrystalsForPositivity
#SpiritualTools
#EnergyProtection
#LifeUpgrade
#ChakraStones
#LifeEmpowerment
#HolisticWellness
#CrystalClear
#MindBodyHealing
#HealingStonesPower
#GemstoneTherapyMagic
#SpiritualGrowthJourney
#PositiveLifeChange
#EnergyHealingJourney
#GemstoneSpirituality
#LifeTransformationMagic
#HealingPowerOfCrystals
#SpiritualToolsForLife
#MindfulHealing
#GemstoneGuide
#LifeEnhancementThroughCrystals
#PositiveLifeEnergy
#SpiritualEnhancement
#HolisticHealingWithGems
#WellnessTransformation
#HealingVibrations
#EnergyAlignment
#LifeSuccessWithGemstones
#SpiritualEmpowermentJourney
#रत्न
#रत्नविद्या
#ज्योतिषरत्न
#रत्नशास्त्र
#माणके
#जीवनातबदल
#संपत्ती
#भाग्य
#आध्यात्मिक
#जीवनशैली
#सकारात्मकता
#रत्नांचेप्रभाव
#आयुष्यबदल
#जीवनाचेगूढ
#रत्नांचेवैज्ञानिकमहत्व
#रत्नउपाय
#आध्यात्मिकउन्नती
#स्वयंउपचार
#संपन्नजीवन
#रत्नवैद्यक
#जीवनशुद्धी
#रत्नांचीशक्ती
#राशीनुसाररत्न
#रत्नांचेआरोग्यवरप्रभाव
#रत्नधारण
#रत्नरहस्य
#माणकांच्याउपायांनीजीवनबदल
#रत्नांचेआध्यात्मिकमहत्व
#ज्योतिषशास्त्र
#माणकेआणि_भाग्य
#जीवनामध्ये_शांती
#रत्नधारणाचे_महत्व
#रत्नांचेवैज्ञानिकआधार
#माणकांचाशक्तिशालीप्रभाव
#जीवनबदलूनटाकणारीरत्ने
#रत्नोपचार
#रत्नांचेसामर्थ्य
#जीवनातीलबदल
#रत्नांची_चमत्कारी_शक्ती
#माणकेआणिआध्यात्मिकता
#जीवनबदलाचेरत्न
#जीवनशैलीबदल
#भाग्यवृद्धी
#रत्नांचेसहारा
#जीवनशांती
#माणकांचेवैज्ञानिकसिद्धांत
#रत्नांच्या_सहयोगाने_जीवनबदल
#जीवनप्रकाश
#सकारात्मकऊर्जा
#रत्नांचा_शक्तिवर्धक_प्रभाव
#राशिभविष्य
#माणकांचा_शास्त्रीय_दृष्टीकोन
#जीवनवृद्धी
#संपन्न_जीवनशैली
#रत्नांचेसहजपध्दती
#जीवनाचेरत्न
#माणकांच्या_सहाय्याने_जीवनशुद्धी
#आयुष्याचीउन्नती
#रत्नांमुळेघडणारेजीवनबदल
#माणकेआणिभाग्यवृद्धी
#जीवनाचेगुंतागुंती
#आध्यात्मिकवाढ
#रत्नांचेवैज्ञानिकविचार
#जीवनशुद्धीकरण
#माणकांचेशक्तिस्थळ
#रत्नांचाअध्यात्मिकप्रभाव
#जीवनबदलताना
#माणकांचाशक्तिवर्धन
#जीवनशैलीआणिरत्न
#रत्नांचेवैज्ञानिकमूल्य
#माणकेआणिइंद्रधनुष्य
#जीवनाचेसंपूर्ण_परिवर्तन
#रत्नांचीउपयोगिता
#जीवनशुद्धता
#संपन्नआयुष्य
#रत्नशास्त्राचेमहत्व
#माणकांचेजीवनातप्रयोग
#जीवनाचेशास्त्र
#जीवनउन्नतीसाठीरत्न
#माणकांचीचमत्कारीशक्ती
#जीवनाचीआनंदमयता
#सकारात्मकजीवन
#रत्नांचेवैज्ञानिकअभ्यास
#माणकांचाचमत्कार
#जीवनाचीचैतन्यता
#संपन्न_आध्यात्मिकजीवन
#रत्नांचेसामर्थ्यशीलप्रभाव
#जीवनशुद्धिकरण
#माणकेआणिज्योतिषशास्त्र
#जीवनाचेनवीनदृष्टीकोन
#रत्नांच्याशक्तीचीओळख
#जीवनाचेरहस्य
#माणकांची_शक्तिवर्धकशक्ती
#जीवनप्रेरणा
#आध्यात्मिकउन्नतीसाठीरत्न
#रत्नांचेशास्त्रीयमहत्व
#जीवनातील_सकारात्मकता
#माणकांचे_रहस्य
#जीवनबदलाचीकिल्ली
#संपन्नजीवनासाठी_रत्न
मंगल आणि चंद्र कमजोर आहेत. ज्योतिष ने मुंगा आणि मोती दिला आहे.
मग काय फरक वाटला का
@@JayMaharashtra50 90%, tyane ekdam achuk sangitala .....
Kamjor ghraha cha ratna ghatla tar ajun kamjor honar...gemstone cha knowledge bharpur kami lokanna ahe
@@Guru_Eyes Asa aiklay bhawa me
@@Sameer-Shirsekar mi maja swata cha experience sangto ahe gemstone asach nahi ghalyeche...mi swata astrology pan sikhto aahe...ek simple way sangto apla je kundali chart asto na ...6, 8 & 12 house cha/ graha cha kadi gemstone ghalu naye...nakshtra pan baghave lagtat...
गुरु जी नमस्कार, पत्रिका बघून ऑनलाईन मार्गदर्शन करता कि पत्रिका घेऊन यावे लागते? मार्गदर्शन घेण्यासाठी किती खर्च येईल?
प्लीज........
खूप छान माहिती दिली सर Thank You Sir
खूप छान उपक्रम खान्देशकर 🎉
महाशय राजेश खन्ना यांच्या सक्सेस कालावधी बद्दल चुकीची माहिती देवू नका त्यांनी खूप हीट फिल्म्स दिल्या आहेत. थोडा आणखी अभ्यास करा. ते पहिले सुपरस्टार तर होतेच व त्यांची बरीच बॉक्स ऑफिस रेकॉर्डस् आजही कायम आहेत.आतापर्यंत चे ते सर्वात लोकप्रिय अभिनेते आहेत. 1969 ते 1987 पर्यंत फिल्म इंडस्ट्री मधील ते टॉप मोस्ट पेड ॲक्टर राहिले आहेत.
फक्त 1975 पर्यंतच नाही तर त्यांनी अगदी 1990 पर्यंत पण सुपर हीट फिल्म्स दिल्या आहेत.लिस्ट सर्च करून व त्यांचे रेकॉर्डस् सर्च करून पहा म्हणजे समजेल.
Rajesh Khanna is the only superstar others are self proclaimed only,
गुरूजी तुम्हाला भेटायचं असेल तर कुठे भेटू शकता पत्ता काय
Vrushik ras,विशाखा nakshtra 4 th चरण,रत्न konte,नीलम suit होईल ka
ज्येष्ठा नक्षत्र वृश्चिक राशीच्या व्यक्तींला कोणता रत्न
Me to plz reply sir
वृषभ राशीचा पुखराज चालतो का
Khup chan explain kela sir.... Thank u so much
अतिशय छान माहिती दिली गुरुजी
धन्यवाद 👏
पण माझी जन्म तारीख बरोबर नाही तर माझी मी काय करावे.
Sir khup सुंदर माहिती दिली
Knya rashi
Ragavr niyantrna kiva kamat adchni yasathi kay krave kont ratn sujjest kru shkta
आपण खुप चांगली माहिती दिली पंडितजी
Khup chan mahiti sangitli
Shree swami samarth maharaj ki jay Nasik Panchvati
You are great, thank you God bless
राज ठाकरेंनी सर्व अंगठ्या काढुन फेकल्या😂😂😂😂😂😂😂काय सांगतो
Kyaa baat chetya,,nice to see u growing❤
Durgadatta maharajana Tod nai h .khup chan explanation dile.
Jay Shankar 🎉kara fakt karm tharvnar guruji tumche Ayush खडे ghalun पाप केले तर Suces nhi hou shakt
Nice information 🎉
अशुभ ग्रहांची रत्ने वापरू नयेत, त्या ग्रहांची दाने देतात. शुभ ग्रहाचे रत्न वापरावे, तसेच महादशा अंतर्दशा कोणत्या ग्रहाची चालू आहे तेही पहावे लागते. आणि कोणत्या प्रॉब्लेम साठी कोणते रत्न वापरावे हे कुंडली वरुन ठरते. उदा. लग्न, जॉब, शिक्षणासाठी, पैशासाठी. करण पाहून शुभ ग्रहाचे रत्न वापरावे तेही ओरीजिनल. तरच फायदा होतो.
Guruji puskraj Ani nilam ratn ekach mansane ghatl tar chalel ky
खूपच छान माहिती 🙏🙏
चेत्या ❤
धन्यवाद गुरूजी .
Mesh rashi. Vrushchik lagna. Ashwini nakshatra, konte ratna?
छान माहिती दिलीत सर
Nice Information Guruji 🙏🙏
Guruji mazi kumbh rashi ahe tar mi kont ratn vapsru shakte
Guruji video is excellent
Khup chan
My date of birth is 27/9/1954, morning 5.56, place mumbai. Kanya rashi & kanya lagna. मी अविवाहित आहे, मला लगन करावयाचे आहे, तर होईल काय
सात मुखी रुद्राक्ष धारण करा
होईल
फक्त देवाचे नाव घ्या
आता जायची वेळ आहे....काय लग्न करतात बाबा😂
काका उठतो का तुमचा...😂
SANYAS GHYA ANI BHAGAVE KAPADE GHALUN TIRTHYATRA KARA . ANI HOYIL TEVHADI DINDUBALYANCHI SEVA KARA .JIVAN SARTHKI LAGEL .
Great Durga Datta Maharaj 😊
कुंभ राशीचे चिन्ह कोणता रत्न घालावा
सर तुमची पत्रीका मार्गदर्शन फी किती?
Majhya mr chi DOB 14/3/63. Solapur
Time - 17.20
Kontehi kaam hot nahiye pl adv
❤pandit Ji very perfect prediction 🎉
Jai Shree Ganesh Guruji 🎉🙏
Rahu ani Budh chi Yuti ahe next month madhe kontya Ratn ghalava
माझे सर्वच ग्रह खराब आहेत.
😂😂😂
ऊप रत्न कीती टक्के लाभ देतात?
हे खडे किती कॅरेटचे असावेत
Khup chhan 👌
Very very excellent
Ratna cha effect haa jastit jasta paach takke hoto. Purva prarabdha badlu shakat nahi.
Dear Sir,
My date of birth is 27-09-1954, morning 5.56 a.m. place mumbai. At this stage, I am facing court
matter which are lingering. I am a bachelor and I am in need of a partner, so I have decided to
get married. Please advise me any remedies. My chandra kundali is Kanya Rash and Kanya Lagna.
Please help me to sort out my problems.
Guru ji dhanyawad 🙏
Ratn ghalun paisa yet nahi tr ratn vikun paisa yeto
Kumbh ras kay vaparav
maje naav sunil aahe but maji rash cancer kark aahe
गुरुजी कुठे राहतात पत्ता व कोन्टेक नंबर कलवा
Mast guruji jay shri ganesh
Charges ?
खरे आहे
18/4/2003 time 6.30 pm place pune gorvment job kbi lagege plz btaye
सर नमस्कार माझी जन्मतारीख १८/७/१९७१ जन्म वेळ रात्री ११/१५ मला कुठला शुभ रत्न आहे
गोमेद रत्न कधी घालावा
मीन राशी कोणते रत्न घालव❤
सर माझे मिन लग्न आहे पंचम स्थानात राहू आहे ,,, लाभस्थानात शनी ,केतू ,,चंद्र ,,मंगळ ,,बुध पाच ग्रह बसलेत ,,,,व्ययस्थानात रवी ,,गुरू ,, शुक्र बसलेत यावर उपाय काय आहेत ,रत्न कोणते वापरावे ,माझं संगर्षं मय जीवन आहे माझे वय आहे जन्म दिनांक 3/3/1962 ठिकाण सोलापूर जिल्हा वेळ 8 वाजून 17 मिनिटांनी सकाळी
पैसे भरावे लागतात😂
Karak grahacha stone ghatla jato na ki maraka
Kundali madhye te olkhava lagta
Asa lakshana tar saglyanch bhetil mag saglech ghalave ka mag stone
Ata jar pukhraj ghatla Ani to markesh asel tar tyacha life madhye kiti problem yetil kinva jiv pan jau shakto
Tya nantar Sade saati saglyana kharab jate asa kahi nahi
चांदीचा चौकोन का घालतात
Best💫
माझ्या मुलीला कामात यश येत नाही काय करावे लागेल
Om shree Hari Vishnu
12/03/1988
01:45 PM
Vrashab Rashi
Sir.cha.mobile.no nay dila
Khoop chaan
हे दुसर्यचे एकुन् सांगितले
👌
Kundali shukra Aani rahu chi yuti asel tar
Adress sanga
Naukari milnya sathi kay karav
Abhyaas
ज्योतीषाने त्याचा वाणीने काही ही विकु शकतात
Sir tumhi recommend karu shakta Kathla Ratna dharan karayacha te?
Adress plz sir
Reply. Kumbh kark lagna. Nakshtra. Shat taraka. Rakshas gan. Graha nakshatra. Rahu. I purchased gomed 10 c arets 2001. Since. 27. 3. 1949. Ratna sanga. I lost property. 20 lacks. Relatives. Including. Father mother brothers sisters. No i want 10. Lacks. Rs. Help. Give answers. 3 days i want. Place. Sangli. Maharashtra. Vv. 8 ashtam chandra. 12 hurshad. 2. Shani.
Hi
Agdi barobar aahe guruji
वृश्चिक राशीच्या व्यक्तींला कोणता रत्न
Pukhraj & munga
इतरही गोष्टी आहेत सर्वांना इतका खर्च शक्य नसतो - ते रुद्राक्ष, उपरत्न, क्रिस्टल वापरू शकतात. समस्या प्रत्येकाला असतात पण अडचणीत आल्यावरच ज्योतिष्याकडे धाव घेतात.
शर्मा सर नमस्कार
फोन करण्याची वेळ काय आहे मुलांना पुष्कराज रत्न धारण करणं याविषयी
फोन करण्यापेक्षा समक्ष येऊन भेटा धुळे येथे गणपती मंदिर येथे
@@nileshdeopurkar8941fees kiti ghetat sharmaji?
धुळे मध्ये कोठे आहे आणि फिस किती आहे खरे सांगतात का@@nileshdeopurkar8941
@@nileshdeopurkar8941धुळे मध्ये कुठे आहे आणि फिस किती आहे व खरे सांगतात का ॽ
@@nileshdeopurkar8941DHULE HYA SHAHARAT EKACH GANAPATI MANDIR AHE KA ? ANEK GANAPATI MANDIRE ASTIL .TYAPAIKI KONTYA GANAPATI MANDIRAT SAMAKSH BHET GYAYACHI ? ANI TYA GANAPATI MANDIRAT SHRI. NILESH DEOPURKAR BHETTIL. KINVA ASTROLOGER SHRI . GURUDATT. SHARMAJI BHETTIL ?
ज्यांचे पत्रिकाच नाही अशा महिलांनी कोणते खडे वापरावे.
तांदळातले 😅
@@shubhampatil3223Elon Musk च्या लेव्हल ची बुध्दी 😊
सात मुखी रूद्राक्ष धारण केला तर चालेल
Guruji.. te पुखराज आहे.. की पुष्कराज ते स्पष्ट केले तर बर होईल.
मे झुकेगा नहीं साला.. असं काही फील होते.. पुष्कराज ऐक की 😂😂😂
🙏☝👌
Sir no plz
राशीचे खडे परत घेता का ? किती टक्के कपात करता हो , सोन्या प्रमाणे हो 😢
Phon no dhay
राजकारणी लोकांवर याचा काही फरक नाही पडत का
नेमका खरा कसा ओळखावा कुढलाही असो रत्न प्रत्येक सांगतो तो 9हजार, 2, 15, 18 काही म्हणतात दोन रत्न घालावे लागतील.तुम्ही खुप अडचणी त आहे.पैसा टिकत नाही, बघा तुम्ही पैसाच नाही तर हे रत्न कसे घेता येईल.हप्ता, हप्ता पैसे देतो तर नाही म्हणुन जावा बोलत जातात काय करायचे तुम्ही सांगा गुरुजी
Majha sarv grah kharab aahe😢😢
अदानी ! अंबानी !रतन टाटा ! यानी कुठलेही रत्न धारण केले नाही 😅
Tyache punya karam changle astil
@@Vijetak24 म्हणून परत एकदा सांगतो कर्म करा दगड धोंडयावर विश्वास ठेऊ नका
.09/01/1986 yashavnt Rawool
Konty ratan vaprychy
12.45am
Val
❤❤❤❤👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😂😂😂😂😂
😂
माझी राशि मीन आहे
मी CATS EYE खड़ा घातला होता
मला खुप प्रॉब्लम समोर आले
माग काढून ठेवला
प्लीस मला मार्गदर्शन करा
लोक पण किती भोळे आहेत... हे एक दोन खडे आपलं आयुष्य बदलू शकतात... अरे भावांनो कर्तृत्व, इमानदारी, हुशारी नावाची काय गोष्ट आहे कि नाही... अजून अडाणी आहेत लोक 😂
Khupach chan mahiti dilit