Very informative video. First time dekha apka channel. Bahut badhiya laga. Vastu correction ke liye kaise consult kare madam ko. Thanks to Team The empty space for such effort
मँडम नमस्कार कुठलाही कोन पकडतांना बिल्डप एरीया पकडून दिशा पकडाव्यात का पूढे मागे किंवा चारीबाजूला जागा सोडून घर (फ्लॅट नाही ) बाधांयचे असेल किंवा आहे त्या घरात बदल करायचे तर कसे धरावे पूर्ण प्लाँट किंवा बिल्डप एरीया पकडावा प्लीज मार्गदर्शन करावे.
मॅडम खूपच छान माहिती आहे मी नवीन घर घेत आहे त्याचा प्लॅन पाठवून मला त्या फ्लॅट बद्दल सांगू शकाल का. मला तुमच्या ऑनलाईन क्लास पण जॉईन करायचा आहे त्याबद्दल माहिती हवी आहे.
माहिती खूप छान, पण प्रत्येक वास्तू तज्ज्ञांच् मत वेग वेगळं असते,ज्यांनी सामान्य माणसाला त्रास होतों NW ला किचन चालतो असे बरेच वास्तू तज्ञा सांगतात,जर आग्नेय ला शक्य नसेल तर
माहिती खूप छान दिली तुम्ही, परंतु मध्ये मध्ये तुम्ही जे ईस्ट-वेस्ट, साउथ नॉर्थ, असे शब्द वापरलेत, तेच जर तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य असे शब्द वापरून जर व्हिडिओ बनवला असता तर आणखी छान झालं असतं मॅडम, कारण बऱ्याच लोकांना हा फरक लक्षात येत नाही, ताई आपला मी आपला देश अजिबात काढत नाही परंतु एक सहानुभूती या नात्याने आपणास सांगतो आणि इंग्रजी शब्दाच्या जागेवर कधी कधी अधून मधून मराठी शब्दांचा वापर करून स्पष्टीकरण दिले तर फार चांगले होईल
चुकुन अग्नेय दिशेला संडास बांधले आहे दोष दुर करायचे आहे उपाय सांगा आणि गावातील घराकरता पाठिमागे दरवाजा असतो कोणत्या दिशेला असावा उत्तर रेस तोंड आहे घराचे सांगा ताईसाहेब
@@vinodgurav6841 आपल्या देशा पेक्षा जास्त विकसित, श्रीमंत आणि निरोगी स्वित्झर्लंड, फिनलंड , नॉर्वे असे खूप देश अश्या गोष्टी करत नाहीत तरी प्रगतीवर आहेत त्या मुळे काळजी करू नका आहे ते ठीक आहे आपल्या भविष्य साठी खूप शुभे्छा
Madam far chan mahiti milali thankyou ❤
Madam ani apan donhi na big thanx. उपयुक्त माहिती दिल्याबद्दल 🙏🏻👍🏻
Thankyou ❤
🌹🌹llshree swami samarthall 🌹 🌹🌹🙏
Shri Swami Samarth 😊🙏
Khup chan mahiti milali mam
😊🙏🙏🙏
Khupach chaan ani to the point information sangitli..charcha khupach chaan 🙏
🙏🙏
खुप खुप सुंदर,सविस्तर आणि उपयोगी माहिती दिलीत. धन्यवाद
Khubchand mahiti Delhi Tai
🙏🙏
THANKS A LOT DR. VIJAYASHREE
छान महिती आहे usefull
Video khupach changala hota Thanks.
Keep watching
Thankyou ❤
जपान, चीन, अमेरिका या देशांत कोणते वास्तुशास्त्र वापरतात?
I think cleanliness is important in house. Whether it is a flat or a banglow.
Very informative video. First time dekha apka channel. Bahut badhiya laga. Vastu correction ke liye kaise consult kare madam ko. Thanks to Team The empty space for such effort
Thank you so much mam🙏🙏 U can check discription box to contact with mam😊
Thankyou so much❤
Preeti mam aapne madam se contact Kiya kya
खूपच खोलवर माहिती दिलात मॅडम.
Thankyou ❤
खूप छान माहिती
🙏🙏
Thankyou so much ❤
ईशान्य दिशेला संडास असल्यास काय करावे
Southwest बाहेर झाडे चालतील का
नमस्कार मॅडम....माझ्या किचनच्या अग्नेय दिशेला किचन बेसिन आहे त्याच्यावर काही ऊपाय आहे का?
Khup chan mahiti
Thank you😊😊
Thankyou so much❤
Khup mast ma'am thank you so much ❤🙏💯👍
Thankyou ❤
Tai khup chan dakashin dishela aahe
Thankyou❤
South balcony madhe jhade chaltil ka?..as there is no other place to keep plants..there is no sunlight and place in east or northeast
Khup chhan mahiti dili ahhe
धन्यवाद 😊
Thankyou so much❤
Madam in our Flat the Kitchen is at North East side so kindly give me remidies
मॅडम 🙏नैर्युत्य ला टाॅयलेट असेल तर रेडिमी सांगा पplz
पिवळा रंग
North West la terrace ahe ani तिथे plants लावले आहेत तर काय उपाय करावा mam, please suggest
खूप छान माहिती दिली ताई
Thankyou❤
खुप छान माहिती आहे फी किती आहे
Mam tumhi mahiti khup chan dili pn tumhi sangital dakshin nairutyala kichan vota aala ki yellow colour vapra kivva kichan trolly yellow kra pn aamcha kichan vota brobar bharmhsathanat ahe tr aami yellow colour vapru shakto ka karan aamcha 1 bhk flat ahe aani join family ahe aamhi thitun remove kru shakt nahi plij yavr riplay dya
खूप छान माहिती दिली ताई .
Thanks
Thankyou ❤
mam please give solution for cuts
Madam ishanay la sadas ala ky karu
Thank you mam
Most welcome 😊
Thankyou❤
खूपच छान माहिती आहे
🙏
Thankyou so much
मुख्य दरवाजा बद्दल माहिती पण सांगा ताई
Tai ami Sankari quarter madhe rahato tithe middle la wall ahe mg Kasa kadhyacha madhya ani disha
Namaste mam khubchan
Thankyou ❤
Khup chan
Thankyou ❤
Maza basin southla aahe. Kitchen barobar aahe. Phakt basin sathi kahi remedies aahet ka
दक्षिण साईड आहे बेसिन उपाय काय करावे आग्नेय कोपऱ्यात किचन आहे पण आजारपण जास्त आहे पोटाचे आजार आहे
Ha Ani daily Pooja keli pahije.
खूप छानचं माहिती मिळाली.
ताई जर आग्नेय दिशेला टॉयलेट येत असेल तर त्यासाठी काही remedy आहे का?
हो आहेत
मॅडम आपण खूप छान माहिती सांगितली आहे.कृपया आपला नंबर देणे व आपण कोठे राहता? आपण घरी येऊ शकता का? आपण किती फी घेता?
पंढरपूरचा पांडुरंग सुद्धा पश्चिमेला आहे
Madam amcha kitchen purva disela aye pan agneya disha todapar vadali manue mala tarsa hot aye
Yavar upaye sanga
Flatchi entry karat Astana samorchi disha konti asavi
Apratim 🙏🕉
Guest: Dr. Vijayashri
(MO: ) +91 91563 91785
Thankyou so much❤
Madum south east and south west chya made kichen ala hai tips dya plg.
त्यांना कॉल करून विचारून घ्या
Amcha tar Ghar Bina plan ni banvla ahe Ani tya mude khup jast problam hot ahe as ata vatte tumcha program बघितल्यावर
ताई मला हा कोर्स करायचा आहे प्लीज ❤🙏🏼🌹🚩👍🏼🌹🌹👏🏼👏🏼🚩🚩
मॅडम पश्चिम, उत्तरेला किचन आल तर काय रेमीडी आहे प्लीज कळवावे!
मॅडम, main west दिशा च्या सुरुवातीला ते norh वेस्ट लां किचन आहे, उपाय काय आहे
आता घर आयताकृती घर असतात .हाऑल असतो त्याच बाजूला किचन येत मग काय करावे
41:16 गॅस व पाण्याचा पिंप एका लाईन मद्ये सरल तर काय करावे. बेसिन पण गॅस च्या लाईन मध्ये आहे काय करावे.
Madam aamacha Naveen flat book kela aahe tyamadhye kitchen North laaahe . kay karave
त्यांना कॉल करून विचारून घ्या 🙂
Mam maze kitchen NW aahe tr kay karave
मँडम नमस्कार
कुठलाही कोन पकडतांना बिल्डप एरीया पकडून दिशा पकडाव्यात का पूढे मागे किंवा चारीबाजूला जागा सोडून घर (फ्लॅट नाही ) बाधांयचे असेल किंवा आहे त्या घरात बदल करायचे तर कसे धरावे पूर्ण प्लाँट किंवा बिल्डप एरीया पकडावा प्लीज मार्गदर्शन करावे.
Ekhada Kopra cut asel tr kay karayach remedies kay aahe
त्यांना संपर्क करा
Maam home visit karta ka charges kaay ahet contact kasa karu
Tumcha number dila
मॅडम खूपच छान माहिती आहे
मी नवीन घर घेत आहे त्याचा प्लॅन पाठवून मला त्या फ्लॅट बद्दल सांगू शकाल का.
मला तुमच्या ऑनलाईन क्लास पण जॉईन करायचा आहे त्याबद्दल माहिती हवी आहे.
त्यांचा नंबर discription मध्ये दिलाय 🙏
Namaskar medam ji
🙏🙏
South la green tyles asel tar Kay upay Karu shakto
त्यांना कॉल करून विचारून घ्या
Aamche kitchen katta samor ubharale tar aamche tond dakshin dishela hote.he changle asate ka nasel tar remedy sanga
माहिती खूप छान, पण प्रत्येक वास्तू तज्ज्ञांच् मत वेग वेगळं असते,ज्यांनी सामान्य माणसाला त्रास होतों NW ला किचन चालतो असे बरेच वास्तू तज्ञा सांगतात,जर आग्नेय ला शक्य नसेल तर
Lpp😊
😊
21:03
Ho. Chalta.
हो चालते, कारण apposite दिशेला चालते
मॅडम 🙏खूप छान माहिती दिलात. तुम्ही वास्तु Visit ला किती फी घेता ?
Guest: Dr. Vijayashri
(MO: ) +91 91563 91785
ईशान्य दि शेलार जिन्यावरून एटीएस असेल तर आजारपण असते का
👍👍
Madam namaskar
🙏🙏
Maz mandir kitchan madhe eshan kopryat pan jinyakhali yete upay sanga
उत्तर दिशेला जिना ahe यावर प्लीज उपाय सांगाल का? 🙏
Dosha asatil Tamba plet thevatat ka
🙏Madam apla no. Milel ka
Description madhe dilay🙏
ताई नैऋत्य दिशेला मेन दरवाजा आहे म्हणजे एन्ट्री त्या दरवाजा तुन होते उपाय सांगा
आमच्या घरात जिना इशान्य कोपऱ्यात आहे. आग्नेय पूर्व किचन कट्टा बाहेर च्या बाजूला आहे. टॉयलेट बाथरूमच्या पश्चिमेस आहे मला उपाय सांगा
त्यांना संपर्क करा 🙏
श्री स्वामी समर्थ मॅडम माझं नैऋत्येला टॉयलेटलाच लागून किचन आहे
उपाय सांगा खूप कर्जबाजारी झालो आहोत
त्यांना संपर्क करा 🙏
Mazha dukan ahey tath dhanda hot nahi tari upay sanga
सॉरी सर 🙂
नॉर्थ नॉर्थ west कट remedy sangal ka
त्यांना कॉल करून विचारून घ्या 🙂
संपर्क कसा करावा
Guest: Dr. Vijayashri
(MO: ) +91 91563 91785
खूप छान आहे माहीती. मी नविन resell ch.ghar घेतोय त्याचा प्लॅन पाठवून मला tya फ्लॅट बदल सांगू शकाल ka .मी प्लॅन अणि आपली फी पाठवू शकेन
Call krun bolun ghya😊
मधातली दिशा म्हणजे नक्की कुठली?
मॅडम फी किती लागेल व मार्गदर्शन साठी तुम्ही येऊ शकतात का... 🙏
Discription मध्ये यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून घ्या 😊
आमच्या किचन ट्राॅलीचा कलर Braun आहे
पङदे कोणते यापरावे
आमचा किचन पश्चिम दिशेला आहे किचन व त्याचा कलर काळा आहे उपाय सांगा पिंपरी चिंचवड
Madam mala ha course krayacha aahe
Discription मध्ये नंबर दिलाय तुम्ही संपर्क करू शकता ☺️
What if we have kitchen in North West? Please guide
Please watch complete episode for remedies
Watch Full episode mam already given solution on it😊
😊
Chaan mahti madam
Amche toilet north east aahe ,Kai remedy karu
त्यांनी दिलीय माहिती या बद्दल 🙏
आपल्या माध्यमातून डाॅ. राजश्री चितलांगे यांच्याकडून अनमोल माहिती मिळाली. यांचा मोबाईल नंबर व पत्ता मला मिळेल का ?
Guest: Dr. Vijayashri
(MO: ) +91 91563 91785
Tumcha course kadhi ahe
Discription madhe no ahe tyana contact kra
दागिने पैसे वेस्ट ला भिंतीवरील ड्रॉवर मध्ये ठेवले तर चालते का.म्हणजे जमिनीवर कपाट नाहीय
मध्य पश्चिमेला किचन असेल तर चालते का
माहिती खूप छान दिली तुम्ही, परंतु मध्ये मध्ये तुम्ही जे ईस्ट-वेस्ट, साउथ नॉर्थ, असे शब्द वापरलेत, तेच जर तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य असे शब्द वापरून जर व्हिडिओ बनवला असता तर आणखी छान झालं असतं मॅडम, कारण बऱ्याच लोकांना हा फरक लक्षात येत नाही, ताई आपला मी आपला देश अजिबात काढत नाही परंतु एक सहानुभूती या नात्याने आपणास सांगतो आणि इंग्रजी शब्दाच्या जागेवर कधी कधी अधून मधून मराठी शब्दांचा वापर करून स्पष्टीकरण दिले तर फार चांगले होईल
मी आपला दोष अजिबात काढत नाही असे वाचावे
नक्कीच प्रयत्न करू सर 🙏
डाॅ, आपल्याला घराचा प्लॅन दाखवला तर आपण चूक सुधारणा सांगू शकाल का?
नमस्कार
त्यांना संपर्क करा सर🙏🙏
Ok
चुकुन अग्नेय दिशेला संडास बांधले आहे दोष दुर करायचे आहे उपाय सांगा आणि गावातील घराकरता पाठिमागे दरवाजा असतो कोणत्या दिशेला असावा उत्तर रेस तोंड आहे घराचे सांगा ताईसाहेब
@@vinodgurav6841 आपल्या देशा पेक्षा जास्त विकसित, श्रीमंत आणि निरोगी स्वित्झर्लंड, फिनलंड , नॉर्वे असे खूप देश अश्या गोष्टी करत नाहीत तरी प्रगतीवर आहेत त्या मुळे काळजी करू नका आहे ते ठीक आहे आपल्या भविष्य साठी खूप शुभे्छा
लहान मुलांची दुकने वाडनार
फी किती आहे
आग्नेय दिशेला पाणी बाथरूम असेल तर उपाय कॢपया सांगा
Tyana contact kra🙏
देश च्या ऐवजी दोष हा शब्द वाचावा
आमच्या घराच्या ईशान्य दिशेला मोठा चौकोनी दगडी खांब आहे ह्यामुळे काही त्रास होऊ शकतो का ?
हो डोके दुखणे
आग्नेय दिशेला toilet bathroom aale aahet आणी उत्तर दिशेला ओटा आहे nort east la gas aahe tar kai remedies karavya