डॉ. रविराज आहिरराव यांचे वास्तूशास्त्र, टॉयलेट आणि बाथरूम या विषयावर मार्गदर्शन | Vastushastra tips

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 35

  • @gurudev8415
    @gurudev8415 2 года назад +5

    मी रविराज सरांकडे वास्तू विषयक अभ्यास ट्रेनिंग घेतले आहे. मला माझ्या जीवनात त्याचा खूपच छान आणि positive फायदा झाला. मी वास्तू रविराज यांचा जन्मभर ऋणी राहीन.
    जितेंद्र तळवलकर
    पुणे

  • @alkapatil2248
    @alkapatil2248 2 месяца назад +1

    Chhanch mahiti aahe thanks 🙏🙏

  • @prachirahate7335
    @prachirahate7335 9 месяцев назад

    Khup khup Abhar sir sunder mahiti dili dhanyawad

  • @trendingpooja6929
    @trendingpooja6929 20 дней назад

    Jar rent ne rahat astil tar tya var upay kay.

  • @dalvibrotherslanja2743
    @dalvibrotherslanja2743 Месяц назад

    पुर्व मुखी घराच्या परड्यात घरापासून लांब नैॠत्य दीशेला संडास व सेप्टी टॅक असल्यास दोष येतो काय

  • @prajaktapatil3759
    @prajaktapatil3759 3 месяца назад +3

    सर माझे टॉयलेट बाथरूम ईशान्य कोपर्‍यात आहे पण माझी मुलं खूप चांगले मार्क मिळवून चांगल्या नोकरी करत आहे

  • @sunitanarsale960
    @sunitanarsale960 4 месяца назад +1

    नेमक्या कोणत्या दिशेला टॉयलेट v bathroom असावे .ते सांगावे

  • @Fitup24-x4h
    @Fitup24-x4h 5 месяцев назад

    Sir mi rent ne rahate meze attach bathroom aahe aane te pan अग्निये दिशे la aahe त्यावर काही उपाय करू शकते का

  • @bhatupatil-ge3uj
    @bhatupatil-ge3uj 3 месяца назад +1

    जिना कोणत्या दिशेला असला पाहिजे

  • @PrakashDhenge-u1u
    @PrakashDhenge-u1u 7 месяцев назад +1

    सर ईशान् वाये व्य नै वृत्य या दिशा दोन दिशा मधील कोणती दिशा मराठी मधे समजावुन सांगा

  • @Anshu_arts214
    @Anshu_arts214 7 месяцев назад +3

    मला घराचे काम सुरू करायचे आहे तर मला वस्तु शास्त्रा नुसार करायचे आहे तर मी तुमच्या कडुन प्लान करून पाहीजे होते मला मी कसा तुम्हालाच सपॅक करू

  • @madhugundal7856
    @madhugundal7856 Год назад +2

    सर माझं बाथरूम नैऋत्य दिशेला आहे मला प्लीज काय उपाय सांगा ना आमच्यावर आमच्या घरात खूप कटकटी होतात

  • @sanjaynaik608
    @sanjaynaik608 2 года назад

    VARY NICE

  • @malini7639
    @malini7639 Год назад +1

    सर आमचे घर ३०वर्षा पुर्वी चे आहे व सरळ रेषेत आहे . वास्तुशास्त्र प्रमाणे थोडे सुध्दा नाही .पण काहीच बदल करता येत नाही. पैशा अभावी घर बदल करता येत नाही . पुर्वी चे लोक सुखी असायचे कारण टाँयलेट घरात नसायचे व घर सुध्दा हवेशीर असायचे . हातपाय धुतल्यावरच घरात यायचे .

  • @saritamangale-u3u
    @saritamangale-u3u 2 месяца назад

    पुर्व मुखीघर असेल तर जिना कोणत्या दिशेला हवा

  • @DigambarBabar-m9b
    @DigambarBabar-m9b 10 месяцев назад

    Aamche stoarroom gharapeksha khali aahe, ha vastudosh hoto ka

  • @nehasardesai9351
    @nehasardesai9351 6 месяцев назад

    Agneya cha toilet vaparlach nahi tar ha dosh lagu hoto ka tikde Waldrode or itar kahi karu shakto ka

  • @latikachougule5703
    @latikachougule5703 2 года назад

    🙏🙏Sir aamchya ghri tumhi visit dayla yenar ka 🙏plzzz sir amhi khup aadchnit aahot kashtach mana prmane yash nahi milat

  • @shardanahar1369
    @shardanahar1369 11 месяцев назад

    Ishan corner madhe devghar ast Mag toilet kas kaay Mag?

  • @6thcshreyasangle548
    @6thcshreyasangle548 Год назад

    Sir aamcha gharatle toilet uttar dishela ahe tr kay upay ahe sanga

  • @gurudev8415
    @gurudev8415 2 года назад

    🙏 sir

  • @shaileshnpatil
    @shaileshnpatil 4 месяца назад

    akkha video baghitla pan mala exact bathroom kuthe banwaycha he samjala nahi exact kuth asava sanga

  • @jyotsnakale1177
    @jyotsnakale1177 Год назад

    Nairutya dishela mukhya darwaja asel v darwaja aat ughadlyawar samoril bhintila 2/3 kon astil tar Kay dosh astat. Tasech 6/ 7 varsha rikame ghar asel ani nairutyala mukhya darawaja asel tar Kay dosh astat.

  • @dipalikulkarni7817
    @dipalikulkarni7817 2 года назад

    नमस्कार सर माझं नाव दिपाली राहुल कुलकर्णी आहे मी वाशी नवी मुंबई येथे राहते. सध्या आम्ही ज्या घरामध्ये राहत आहोत कुणीतरी आम्हाला सांगितलं कि ती वास्तू आमच्यासाठी शुभ नाही पण आम्ही आर्थिक अडचणीमुळे ते घर विकू शकत नाही यावर करता येण्यासारखे काही उपाय आहेत का

  • @gitanagare-mg2uo
    @gitanagare-mg2uo 6 месяцев назад

    सर किचन हे आग्नेय दिशेत आहे मोहजाबंदी गीता नागरे व टॉयलेट बाथरूम सुद्धा आग्नेय दिशेत आहे उपाय सांगा सर काही नेहमी वाद पैसा न टिकणे ट्रॅक्टरला काम न लागणे या सगळ्या गोष्टी घडू लागल्या आहेत काहीतरी उपाय सांगा

  • @vaibhavgavhane6260
    @vaibhavgavhane6260 9 месяцев назад

    घर कें बाहर South West को toilet किया तों
    Kindly reply

  • @arunagaikwad7254
    @arunagaikwad7254 5 месяцев назад

    पण साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा ही पितृ दिशा आहे,तसेच ईशान्य दिशा ही देवघराची दिशा आहे,मग तिथे टॉयलेट,बाथरूम कसे चालेल

  • @nidhiandrudviksworld
    @nidhiandrudviksworld Год назад

    उत्तरेला टॉयलेट bathroom असल्यास काय उपाय करावा

  • @parkashsutar5252
    @parkashsutar5252 6 месяцев назад

    बाथरुम व टोयलेट दक्षिण दिशेला आहेत टोयलेट आगनेय कोपरात आला आहे उतरेकडे तोडकरुन तेच जवळ बाथरुम आहे

  • @nehasardesai9351
    @nehasardesai9351 6 месяцев назад

    Toilet atttch ahe under construction flat

  • @tejashreekadam4675
    @tejashreekadam4675 5 месяцев назад

    टॉयलेटला बसताना आपले तोंड पूर्वेला झाले तर चालते का

  • @mukteshwarjadhav6026
    @mukteshwarjadhav6026 Год назад +1

    मला काहीही फायदा झाला नाही

    • @Dipsha-fl3qz
      @Dipsha-fl3qz Год назад

      Tumhi..kele ahe ka hyanche yupay