आपल्या वंशावळी, कुळ, कुलदैवत, देवक पाहिजे आहे का ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 ноя 2023
  • आपल्याला नेहमी आपली वंशावळ, कुळ, कुलदैवत, देवक याविषयी उत्सुकता असते. परंतु सर्वसामान्य माणसाला याविषयी काही माहिती मिळत नाही. याबाबत आपल्याला राजस्थानमधील भाट, कर्नाटकातील हेळवे हे वारंवार आपल्या भागात येत असतात त्यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या घरांण्याविषयी माहिती घ्यावी. परंतु ही माहिती घेत असताना आपण जागरूक असले पाहिजे.

Комментарии • 308

  • @gayathrikamble2465
    @gayathrikamble2465 21 день назад +4

    सर माझे वडील लहानपणी गाव सोडून मुंबईत आले पण आत्ता ते वरले पन मला वडील जीवंत असताना मी पुणे चा आहे ,मला एक बहिण आहे बस एवढंच संगितल होत पण आत्ता वडील वरला नंतर कुल देवत नाही माहिती त्यामूळे खुप अडचणी येत आहेत तर या माध्यम तं ही माहिती मिळवता येईल का

  • @bhargavdikshit4523

    ह्या माहितीची आवश्यकता होती.. व्हिडीओ उपयुक्त आहे..

  • @keshavpisal9987

    🙏👌⛳👍👌अतिसुंदर लेख उत्तम जाणकारी 🙏🌻⚘🌻

  • @balubhandwalkar4764

    एकदम छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @pandippatil1440

    उत्तम माहिती. छान मार्गदर्शन

  • @shrinivas786786
    @shrinivas786786 21 день назад

    योग्य आणि मार्मीक माहीती मिळाली..अन पुढील धोके तसेच उपाय ही मिळाले.

  • @-vitthalmaparipatil1148

    खुप उपयुक्त माहिती दिलित सर धन्यवाद ❤

  • @sanjaypatil6161

    जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रात वंशावळी ठेवणारे भाट हे नंदुरबार शहरात भाट गल्ली मध्ये राहतात, त्या भागातील कुणाला आपली वंशावळ हवी असल्यास नंदुरबार ला भेट देऊन शोध घ्यावा.

  • @bossindia4356

    खूप चांगली माहिती देत आहात तुम्ही

  • @shrikantmulay8341

    Best information ❤

  • @user-oi1xg1gz9j

    Khup mahatva ce mahiti dili sr.😊

  • @sudhakarkadam8232

    Dhanywad sheab

  • @vilasraochavan8692

    फारच सुंदर साहेब

  • @AmandathapaThapa
    @AmandathapaThapa 16 часов назад +1

    Sir tumchi mahiti khup chan aahe

  • @omnamahshivay11

    फारच सुंदर माहिती

  • @shubhangipansare5347

    उपयुक्त माहिती

  • @kishorantapurkar2464

    ** ** !! Shree Swami Samarthha !! 👏👏🙏💅💅

  • @sharyushelar5646

    छान। माहिती। दिली

  • @AnandiKokanDarshan

    Kadam sir dhanyawad

  • @vinaykumarakhadmal7601

    खूपच छान सर❤❤❤