Maratha Aarakshan Andolan मुळे चर्चेत आलेल्या वंशावळींचा इतिहास सांगणारे Helvi,भाट कोण असतात ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2023
  • #BolBhidu #MarathaReservation #HelviSamaj
    सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा शिगेला पोहोचलाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ६ सप्टेंबरला निजामकाळातल्या नोंदींनुसार कुणबी दाखले देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर सध्याच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मुख्य चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र त्यांनी शासनाच्या आदेशातल्या वंशावळ शब्दावर आक्षेप घेत, तो वगळण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार निजामकाळातल्या नोंदी तपासताना वंशावळीही तपासल्या जातील. जर वंशावळी तपासण्याची पद्धत आली तर सरसकट मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी दाखला मिळणं अवघड होऊ शकतं.
    पण जेव्हा वंशावळींचा, मराठ्यांच्या कुणबी म्हणून असलेल्या नोंदीचा विषय चर्चेत येतो, तेव्हा हेळवी समाज चर्चेत येतो. गावोगावच्या वंशावळींची माहिती असणारे, समाजाचे इतिहासकार म्हणून ओळख असणारे हे हेळवी नेमके असतात कोण ? त्यांच्या कामाची नेमकी पद्धत काय आहे ? आणि मराठा आरक्षणाच्या सध्याच्या प्रश्नात हेळवी समाजाचं काम कसं महत्त्वाचं ठरु शकतं ? हे जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 689

  • @vinodjaiswal6102
    @vinodjaiswal6102 10 месяцев назад +87

    कुणाच्याच ध्यानीमनी नसतांना अनपेक्षित विषय सादर केला आज. व्वा छान चिन्मय भावा

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 10 месяцев назад +117

    आमच्या भावसार समाजात ह्या लोकांना भाट म्हणतात! आमच्या कढे भाट आले होते, आमच्या परिवाराचा सगळा इतिहास सांगितला!
    सांगायला खूप वेगळं वाटतं पण आमचा समाज बलोचिस्तान मध्ये राहत होता १२०० च्या दरम्यान खिलजी आला आणि सर्व भावसार समाजाला पलायन करावं लागलं ! अजून एक वेगळी माहिती माझा कुळ किती जुना होता काय दान धर्म केला होता सगळं मोडी लिपी मध्ये त्या लोकांकडे होतं!

    • @kirankasote-v5i
      @kirankasote-v5i 10 месяцев назад +1

      Contact number aahe ka

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 10 месяцев назад +5

      सगळ खोटे आहेत 😂

    • @atharvahanchate7676
      @atharvahanchate7676 10 месяцев назад +15

      @@santoshsd1694 tujya ghari maulana yet astil mg

    • @atharvahanchate7676
      @atharvahanchate7676 10 месяцев назад +2

      @@kirankasote-v5i nahi

    • @ankushkashid2844
      @ankushkashid2844 10 месяцев назад +13

      बलुचिस्तान मध्ये परत जाऊन जमीनी ताब्यात घेण्यास सुरुवात करावी😂

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 10 месяцев назад +44

    आमच्या गावात अजूनही बेळगाव मधून हेळवी येतात. आमच्या गेल्या 1000 वर्षातील पूर्वजांची नावे ऊपलब्ध आहेत.

    • @ravideshmukh811
      @ravideshmukh811 10 месяцев назад +2

      कृपया काही contact देता का please

    • @ankurdhadke9068
      @ankurdhadke9068 6 месяцев назад +2

      माझ्या गावी सुद्धा येतात, कोकटनूर गावी, ता. अथनी(बेळगाव )

    • @jaydeepsawant4259
      @jaydeepsawant4259 5 месяцев назад

      नंबर देता का

    • @sanketkunte5050
      @sanketkunte5050 4 месяца назад

      साहेब जर काही नंबर असेल तर प्लीज पाठवा

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 10 месяцев назад +139

    हेळवी लोकांच्या नोंदी चे digitalisation केले पाहिजेत, खूप मोठा वारसा इतिहास आहे आहे,वडील सांगायचे त्यांच्या बद्दल, सरकारने यांची दखल घ्यावी त्यांना मदत करावी 🙏

    • @samman-kd8gc
      @samman-kd8gc 10 месяцев назад +3

      Khar tar sarkar ne ase online record uplabh kele pahije

    • @kvjoshi15
      @kvjoshi15 10 месяцев назад +1

      खरय

    • @manisherande4568
      @manisherande4568 9 месяцев назад

      Bramhun aahet...konte sarkar tychi dakhal ghenar nahi

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 8 месяцев назад

      याची गरज नाही या जमान्यात? काय काम असते खापरपंजोबाच्या माहितीचे ?ते पण तो जे सांगेल त्या proof नसतो ,आमची भाषा आम्हास कळते म्हणुन खोटेनाटे काहीही वाचतो

    • @askA146
      @askA146 3 месяца назад +1

      🚩🚩🚩 *नाव : सोमलिंग रामू हेळवी*
      *मु पो. खटाव, ता. मिरज, जि. सांगली*

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 10 месяцев назад +124

    चिन्मय राजस्थान वरून जे भाट येतात ते अतिरंजित इतिहास सांगतात, वंशावळी बरोबर सांगतात एका पिढी कडून दुसऱ्या कडून तिसऱ्या कडे जाते, दक्षिणेतील हेळवी वेगळे असतात 🙏 चिन्मय विषय चांगला घेतला 👍

    • @nmk1161
      @nmk1161 10 месяцев назад +8

      Sir, te nashik, nagar,dhule, pune zilha ani khandeshat yetat

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 10 месяцев назад

      ​@@nmk1161vidarbhat hi yetat

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 10 месяцев назад

      @@nmk1161 👍

    • @sunderraojadhav4452
      @sunderraojadhav4452 10 месяцев назад +4

      आमच्या कडे मराठी भाषिक भाट मंडळी वंशावळी सांगतात.या मंडळींनी गांवे वाटून घेतलेली असतात.साधारण तीन चार वर्षां नंतर ही भाट मंडळी पुन्हा येत असतात. त्यांना धान्य,गाय,किंवा द्रव्य दान म्हणून देण्याची प्रथा आहे.

    • @nmk1161
      @nmk1161 10 месяцев назад

      @@sunderraojadhav4452 amchya kde hindi bhat yeto

  • @indrajeetdeshmukh1718
    @indrajeetdeshmukh1718 10 месяцев назад +16

    बोल बीडमध्ये दिलेली माहिती खूप विस्तृत आणि सोप्या भाषेत असते 👍

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 10 месяцев назад +102

    नगर पुणे नाशिक खानदेश भागात भाट म्हणतात पण ते कर्नाटकातून नाही तर राजस्थान मधून प्रत्येक तीन वर्षाने येतात ..त्यांच्याकडे.मोडी भाषेतील वंशावळ उपल्बध असते

    • @kirankasote-v5i
      @kirankasote-v5i 10 месяцев назад +3

      Contact number aahe ka tyancha

    • @roshangujar9484
      @roshangujar9484 10 месяцев назад +2

      ​@@kirankasote-v5imazya eka relative kde aahe

    • @swapniljadhav9104
      @swapniljadhav9104 10 месяцев назад +3

      नंबर असेल तर टाका

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 10 месяцев назад +2

      @@kirankasote-v5i नाही.. पण मिळाला तर जरूर देईल

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 10 месяцев назад +3

      ​@@bhaiyya3089कुठल्या समाजाची असते? का सर्व समाजाची असते?

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 10 месяцев назад +255

    माझ्या लहानपणी यायचे आता माहित नाही,पण या लोकांचे address मिळाले तर बरे होईल, कुणबी दाखला मिळण्यासाठी नव्हे तर आमचे वंशज शोधायला

    • @aniketgandhi...007
      @aniketgandhi...007 10 месяцев назад +15

      हो मला पण त्याच साठी माहिती हवी आहे

    • @dineshtiwari5962
      @dineshtiwari5962 10 месяцев назад +18

      वंवश की पूर्वज ?

    • @aniketgandhi...007
      @aniketgandhi...007 10 месяцев назад +1

      वंशावळ

    • @prasadx
      @prasadx 10 месяцев назад +4

      Amachya ithe ajunhi yetat

    • @naturenation7417
      @naturenation7417 10 месяцев назад +7

      मायाक्का चिंचलीला हेळवी राहतात

  • @vijaybelhekar3243
    @vijaybelhekar3243 10 месяцев назад +12

    खुप जुनी व बरोबर माहीती देतात हे लोक .
    पण सात आठ वर्षांपासून आले नाही हे लोक. अगोदर दोन वर्षांतातुन एकदा हे लोक घरी यायचे.
    खुप छानमाहीती जपुन ठेवली आहे यांनी. धन्यवाद.

  • @Amarsinh_Bhosale
    @Amarsinh_Bhosale 10 месяцев назад +45

    मी कालच या विषयी माहिती घेत होतो. मनात विचार पण आलेला की bolbhidu ला ईमेल करून याबद्दल व्हिडिओ बनवायला सांगावं पण त्याआधीच व्हिडिओ आला 😅❤❤❤

  • @sanjaypatil7203
    @sanjaypatil7203 10 месяцев назад +8

    बोल भिडू चा विषय नेहमी प्रमाणे छान आणि रंजक आहे
    हेळवी समाजा चि ही परंपरा टिकून राहिली पाहिजे, त्याना लोकाश्रय मिळणे गरजे चे आहे
    आपल्या वंशजां चि माहिती ऐकून अभिमान वाटतो

  • @ravindran351
    @ravindran351 10 месяцев назад +6

    हेळवी,तर नाही पण भाट विषयी भरपूर ऐकल आहे , भाट हे सर्व समाजाविषयी माहिती ठेवायचे व त्यांच्याजवळ प्रत्येक घराण्याविषयी माहिती असायची.....

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 10 месяцев назад +17

    गावागावात फिरणारा "गोरखा" अचानक कुठे गायब झाला" या विषयावरती एक व्हिडिओ बनवा..
    धन्यवाद

  • @way2bhur
    @way2bhur 10 месяцев назад +5

    me swatah bhat ahe..
    pan 4 pidhya adhi amche purvaj bombay madhe ale ani ikche sthayik zale..ata amchi swata chi vanshaval shodhyasathi amhala origin madhe jaav lagta..
    amcha ekch samaj ahe jo itka juna itihas ajun hi tikvun ahe..
    proud bhat❤

  • @santosiavanghare290
    @santosiavanghare290 10 месяцев назад +9

    खूपच छान विषय त्याचा कॉन्टॅक्ट मिळालं तर बरं होईल आपल्या पूर्वजांन विषयीच्या माहिती साठी

  • @sanjayghodekar8412
    @sanjayghodekar8412 10 месяцев назад +6

    चिन्मय ,भावा खुप छान ! तुमच्या सादरीकरणाला salute!....ईतके सुंदर ...धन्यवाद ...!

  • @shridharbhilawade5845
    @shridharbhilawade5845 10 месяцев назад +4

    छान.. अगदी महत्वाची माहिती दिलीत आपण..

  • @sudamnangare8542
    @sudamnangare8542 10 месяцев назад +19

    हळवी व भाट समाज पूर्वीपासून वंशावळी सांगत असल्याने त्यांच्या नोंदी ग्राह्य धराव्यात

  • @pulsar2331
    @pulsar2331 10 месяцев назад +5

    म्हणून माझं बोल भिडू च्या सर्व टीम वर लई प्रेम हाय, कसा बोलतोय बघ माझा पोपट 😘😘

  • @omkarbalugade9314
    @omkarbalugade9314 10 месяцев назад +96

    वास्तववादी माहिती... उत्तर कर्नाटकात आमच्या सीमाभागात आजही आहेत हेळवी..

    • @shrikantdesai2520
      @shrikantdesai2520 10 месяцев назад

      गावांची नावे माहिती असेल तर कळवा

    • @vickykadolkar1604
      @vickykadolkar1604 10 месяцев назад

      Mala hi tyanchya gavache naav nahi mahit pan dar varshi mazya ghari yetat te Belagavla.

    • @ajayraut5446
      @ajayraut5446 10 месяцев назад +1

      मला रत्नागिरी जयगड येथील माहिती हवी आहे

    • @shubhamsarak8555
      @shubhamsarak8555 10 месяцев назад

      Hoy uttar Karnatakat rahtat pan simabhagavaril paschim Maharashtrat pan yetat, aamchyakde 3 4 varshatun ekda yetat #परंपरा

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 10 месяцев назад +3

      ऑनलाईन या म्हणावं खूप SCOPE आहे 😂

  • @raj.....347
    @raj.....347 10 месяцев назад +7

    हा विषय काडला आणि हेळवीची आठवन ज़ाली.... माहिती अप्रतिम....❣

  • @mithoonkendre66
    @mithoonkendre66 10 месяцев назад +12

    आम्हा वंजारी समाजाची वंशावळ सगायला दर पाच वर्षांनी राजस्थान या राज्यातून एक व्यक्ती कुटुंब घेऊन येतो त्याला आम्ही कुळी उडाल्या म्हणतो

    • @ram-nw8ib
      @ram-nw8ib 10 месяцев назад +1

      Right 100℅aamchay suda nondi Rajasthan made melte

    • @farminginformation6587
      @farminginformation6587 10 месяцев назад +1

      Barobar bhau mazya pan ghari sarva mahiti detat vanjari samajachi

  • @MohunSMagic8744
    @MohunSMagic8744 10 месяцев назад +5

    गेली अनेक वर्षे हेळवी पंढरपूर भागात आलेले नाहीत त्यांची प्रतिक्षा आहे त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा हे जाणकारांनी सांगावे ही विनंती .

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 10 месяцев назад +7

    खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद.

  • @pr.ashokpatil
    @pr.ashokpatil 10 месяцев назад +8

    अप्रतिम 🌷

  • @RavindraBankarPatil2194
    @RavindraBankarPatil2194 10 месяцев назад +13

    आमच्या घरी पण येतात 7/8वर्षातून एकदा❤

  • @bhagwatnazirkar2567
    @bhagwatnazirkar2567 10 месяцев назад +24

    खरच हेलवी खुपच महत्वपूर्ण माहिती सांगतात

  • @akshayk95
    @akshayk95 10 месяцев назад +15

    भारतीय चित्रपटातलं मकरंद अनासपुरे ह्यांचं पात्र आठवलं!

  • @dastagirjamadar5131
    @dastagirjamadar5131 10 месяцев назад +1

    अतिशय सुंदर माहिती आहे

  • @Parag_Dojo
    @Parag_Dojo 10 месяцев назад +1

    मी कुणबी समाजातील आहे. जिल्हा गडचिरोली. मला हलवी बद्दल नाही माहीत पण भाट होते ज्यांना सर्व कुल माहीती असायचे. त्यांच मुख्य काम पाटलांच्या घरची सोयरकी जोडने. कोणत्या गावात कुणब्यांच्या घरी कोण उपवर, उपवधू आहे, कोणाच कुलदैवत कोणत हे सर्व माहीती असायची. दरवर्षी त्यांना कुडो च्या हीशोबाने धान देने ठरलेले असायचे. सतत या गावातून त्या गावात फिरत असायचे ते.

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 10 месяцев назад +2

    धन्यवाद

  • @SandipKalane-nf6qe
    @SandipKalane-nf6qe 10 месяцев назад +1

    माझे गाव धालेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे आहे आमच्या गावात माळी समाजाची वंशावळ सांगणारी व्यक्ती येते. मराठा समाजाची वंशावळ सांगणारे पूर्वी येत होते परंतु आता कोणीही येत नाही आशा व्यक्तीचा शोध कसा घ्यावा हा विषय खूप महत्त्वाचा आहे पूर्ण वंशावळीची माहिती मिळेल

  • @sumeetamoriya9607
    @sumeetamoriya9607 10 месяцев назад

    खुप छान माहीती सांगितली आणि खुप महत्त्वपुर्ण विषय मांडला

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l 10 месяцев назад +16

    एक मराठा लाख मराठा !!!

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 10 месяцев назад

    सुंदर माहिती धन्यवाद 👍👍🙏

  • @MahadevWadalkar-wf2eo
    @MahadevWadalkar-wf2eo 10 месяцев назад +3

    भाट म्हणतात त्यांच्याकडून वंशावळीची नोंद आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात होते कुठून आले वातावरण कुठे आहेत पूर्णा नदी त्याच्याकडे राहतात सर तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे सरकारने भाट चे नोंदवही चेक करायला पाहिजे त्याच्यानुसार ठरवायला पाहिजे

  • @rajatrathod1159
    @rajatrathod1159 10 месяцев назад +81

    बंजारा समाजाचे भाट राजस्थान वरून दर 5-6 वर्षांनी येतात, त्यांच्या कडे समाजातील प्रत्येक कुटंबा ची वंशावळ असते, आमच्याकडे आलेत तेव्हा त्यांनी जवळ जवळ 20 ते 25 पिढ्याची पर्वजांची नावे सांगितली

    • @rushikeshbhandari6061
      @rushikeshbhandari6061 10 месяцев назад +5

      नाही विश्वास ठेवण्या सारखं नाही

    • @narayanp4256
      @narayanp4256 10 месяцев назад +9

      काही पण ठोकू नकोस. दीडशे पिढ्या मागे जावे म्हणजे 800 वर्षे.

    • @dwarkarathi6449
      @dwarkarathi6449 10 месяцев назад

      ​@@narayanp4256भावा माझ्या जवळ 30पिढ्याची वंशावळी आहे

    • @kavirajpawar8768
      @kavirajpawar8768 10 месяцев назад +11

      भाऊ तो फेकत नाही
      सत्य आहे भाटांकडे ७००,८०० मागिल वंश सांगतात

    • @gyanbhandaar1534
      @gyanbhandaar1534 10 месяцев назад

      तुम्हाला तुमच च खर वाटत बंजारा समाजा मध्ये भाट हे वंशावळ दर 4-5 वर्षांनी येतो आणि नोंदी करतात

  • @somathorat5400
    @somathorat5400 6 месяцев назад +1

    हेळवे व भाट याचं महाराष्ट्रची संस्कृती, पंरपरा यातील स्थान त्यांच्या कार्यावर चित्रपट निर्माण करायला हवा 🙏⛳

  • @Dnyaneshwa
    @Dnyaneshwa 10 месяцев назад +10

    आपल्या कचेरी मध्ये नोंद सापडणार नाही ती हेळव्याकडे असते

  • @pandurangjadhav9659
    @pandurangjadhav9659 10 месяцев назад +14

    मला वाटल भावा चिन्मय चा वंशावळीवर व्हिडीओ येणार. मानल भावा तुला😂

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 10 месяцев назад +12

    आमच्याकडे राजस्थान वरुन भाट येतात.
    ते क्षत्रिय सुर्यवंश मराठा - राजपुत् वंशावळ सांगतात.
    श्रीरामाचा क्षत्रिय वंश राजस्थानात राजपूत नावाने तर महाराष्ट्रात मराठा नावाने वाढला.

    • @rajeshpatil2662
      @rajeshpatil2662 10 месяцев назад +2

      अगदी बरोबर.

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 10 месяцев назад +5

      नक्कीच नाही. सध्या स्थितीत असणाऱ्या मराठा वंशात अनेक जण उत्तरेतून आले आहेत. महाराष्ट्रातील मुळ महारठ्ठ वंशात फक्त नागवंशी व चंद्रवंशी इतकेच मराठे आहेत, इतर बाहेरून आलेले आहेत आमच्या महाराष्ट्रात

    • @swapnilrathod8822
      @swapnilrathod8822 10 месяцев назад +1

      Aamchaya kade pan bhat yetatat

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 10 месяцев назад

      मग कुणबी कोण?

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 10 месяцев назад +2

      @@user-vz9tn7wn1l uttar pradeshatun aleli jaat ahe kurmi navachi

  • @BooksWithPratikArsade
    @BooksWithPratikArsade 10 месяцев назад

    Khup mahatvachi ani chhan Mahiti 👍🏻

  • @pramodrajput2824
    @pramodrajput2824 10 месяцев назад

    हा खुप महत्वाचा व्हीडीयो आहे सर

  • @3.CM.Pranit_Gursale2553
    @3.CM.Pranit_Gursale2553 10 месяцев назад +6

    सध्या हे "हेळवी" कुठे सापडतील... मला माझी वनशावळ जाणून घ्याची आहे 🙏

  • @akvlogs1547
    @akvlogs1547 10 месяцев назад +1

    कालच ऑफिस ग्रुप मध्ये एकाने त्याची 14 पिढ्यांची वंशावळ दाखवली
    आणि या विषयी चर्चा चालू झाली
    मराठवाड्याची मुले सांगत होती तिकडे भाट बोलतात
    सातारा, सांगली कडे येतात त्यांना काय बोलतात माहिती नव्हत
    आणि कुठे असतात
    आमच्या गावी कोण येत होत आता शोध घ्यावा लागेल😄
    धन्यवाद!🙏 छान माहिती

  • @kingofthering1861
    @kingofthering1861 10 месяцев назад

    Outstanding subject bol bhidu

  • @bkg8668
    @bkg8668 10 месяцев назад +38

    धनगर आरक्षणाचा मुद्दा पण 70 वर्षापासून चालू आहे. त्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवला तर खूप छान होईल❤❤

    • @pramodgaikwad4886
      @pramodgaikwad4886 10 месяцев назад

      Kay pan

    • @samman-kd8gc
      @samman-kd8gc 10 месяцев назад

      Mutton dar tejit aahe. Tyamule samaj aata shrimant jhala aahe.

  • @swapnilanandepatil5172
    @swapnilanandepatil5172 10 месяцев назад +26

    आमच्या कडे भाट येतात, पाच पाच हजार मागतात नोंदी ठेवण्यासाठी , कधी कधी धमकी पण देतात. हा माझा वयक्तिक अनुभव आहे सगळे तसे नसतात हे पण खरे आहे

    • @vilasgholse4660
      @vilasgholse4660 10 месяцев назад +5

      पुष्कळ आहेत पण ती माहिती खरी खोटी कशी पडताळणार

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 10 месяцев назад

      सगळेच बदमाश आहे ,त्याची आता गरज नाही

    • @santoshdighe2826
      @santoshdighe2826 10 месяцев назад +2

      आपल्यालाच माहिती विचारतात आणि 3 वर्षांनी पुन्हा येऊन आपल्याला सांगतात. रोख 1100, 2100 अशा देणग्या मागतात.

    • @user-bw9lg1tn5d
      @user-bw9lg1tn5d 8 месяцев назад

      Marathyana dhamki detat? Ani tya gavcha maratha aikun gheto ka?

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 8 месяцев назад

      @@user-bw9lg1tn5d पगडा आहे अज्ञानाचा,नोंद ठेवणार नाही म्हणून

  • @kailashshejul7377
    @kailashshejul7377 10 месяцев назад

    Nice Information .. Explain.

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r 10 месяцев назад +9

    आमच्याकडे भाट यायचेत ❤😊.
    From: Nashik.

    • @sumitrathod5722
      @sumitrathod5722 10 месяцев назад

      Banjara samaja madhe yetat

    • @madhuritr8458
      @madhuritr8458 10 месяцев назад +2

      Me pun nashik chi ahe tu kuthe rahato

    • @sumitrathod5722
      @sumitrathod5722 10 месяцев назад

      Tumhi mala matl ka mi yavatmal mala mtl nasel tar sorry

    • @kirankasote-v5i
      @kirankasote-v5i 10 месяцев назад

      Contact number aahe ka भाटांचा

  • @santoshsandur4079
    @santoshsandur4079 10 месяцев назад +20

    मागधी काही वर्षांपासून हे राजस्थानी भाट लातूर जिल्ह्यात येत आहेत आणि त्यानी सांगितलेली वन्शावळ माहीती पुरावे खरे आहेत

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 10 месяцев назад +3

      महाराष्ट्रात आज मराठी म्हणवून घेणारे बरेच जण मुळात बाहेरून आले आहे आमच्या महाराष्ट्रात त्यामुळे त्यांच्या नोंदी भा सापडतात

    • @shilpapawar9026
      @shilpapawar9026 15 дней назад

      @@santoshsandur4079 नो असेल तर द्या

  • @TheKnowlageStory
    @TheKnowlageStory 4 месяца назад

    धन्य आहे हेळ वी समाज आम्ही त्याना फार मानतो
    कारण ते आमचा कुटुंब चा इतिहास जपून ठेवतात

  • @nikhila7668
    @nikhila7668 10 месяцев назад +50

    हेच सांगतील की K2ve आणी पाव वाल्यांचे पूर्वज पण हिंदूच होते

    • @ANANDPALKARA
      @ANANDPALKARA 10 месяцев назад +1

      E hemlya ata tu sangnar ka aamhi kon te

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 10 месяцев назад +3

      हे open secret आहे. या लोकानी सांगायची गरज नाहीये 😂

    • @theone7359
      @theone7359 10 месяцев назад

      पाव वाले कोण??

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 10 месяцев назад

      ​@@ANANDPALKARAतुझ नावच हिंदुंचं आहे.

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 10 месяцев назад

      ​@@theone7359इंग्रज आणि पोर्तुगीज.

  • @bhaveshwaghmare3689
    @bhaveshwaghmare3689 10 месяцев назад +3

    सर्वप्रथम मी बोल भिडू टीम चे आभार मानतो आमच्याकडे सूर्यवंशी बारी समाजाची वंशावळ मोडी भाषेत ताड पत्रावर ४ पिढ्या आधीपासून आहे आणि आपली संस्कृती ही मराठी असल्यामुळेच भाट सुद्धा मराठीच आहेत पण काही लोकांनी पैश्यांच्या लालसेपोटी राजस्थानी लोकांना नोंदी या विकल्या आहेत पण मी माझी जवाबदारी चोख पार पाडत आहे जळगाव खान्देश पासून ते बुरहांनपुर पर्यंत काम करत आहेत कोणाला काही मदत लागल्यास reply करा

    • @anitasuresh1181
      @anitasuresh1181 7 месяцев назад

      हो आम्ही तुम्हालाच शोधत आहे प्लीज तुमचा ॲड्रेस द्या आम्हाला,आम्ही संभाजीनगर जिल्हात स्थित आहे,

  • @dattatraytupsaundray1713
    @dattatraytupsaundray1713 10 месяцев назад +1

    आपण सांगितलेली माहीती तंतोतंत खरी आहे,माझं गाव
    सांगली जिल्ह्य़ातील, सन 2021मधये मी माझ्या मुलाच्या
    नावाची नोंद,,हेळवयांकडे केली ,तेव्हा कांही धान्य जवळ
    पास500/₹ उभयंताना फुल पोशाख,द्यावा लागला,त्यांच्या
    कडील माहीती सरकार दरबारी
    ग्राह्य धरली जाते हे ही खरे आहे.

    • @vishalganbote8106
      @vishalganbote8106 10 месяцев назад +1

      नंबर मिळेल हेळवी समाजाचा

    • @CorporateLeasingAndSales
      @CorporateLeasingAndSales 10 месяцев назад

      Number dya

    • @rahulkoli2255
      @rahulkoli2255 10 месяцев назад

      माझ्या मुलाचा नाव नोंद करून घेताना सोन्याचे कानातले 2 रिंग द्यावे लागले होते 2021 मध्ये 😂

  • @akshaychavan7145
    @akshaychavan7145 10 месяцев назад

    Bhari mahiti aamchyakade bhat yetat

  • @suhasmore7308
    @suhasmore7308 7 месяцев назад

    bhau aabhari aahot far chhan mahiti

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 10 месяцев назад +18

    खरी माहीती सांगीतली राव . हि माहीतीचा पुरावा सरकार मान्य करेल की

    • @dilippawar7805
      @dilippawar7805 10 месяцев назад

      शिंदे साहेब नमस्कार
      सरकार मान्य करील पण सुप्रीम कोर्ट नाही

  • @nileshpalve3445
    @nileshpalve3445 10 месяцев назад

    खूप छान अगदी समजेल असे संभाषण

  • @pravinkarpe7252
    @pravinkarpe7252 10 месяцев назад +10

    डार्लिंग चिन्मया....🙏🏻😇
    कुठे असतोस रे तु भावा...
    भेटावं वाटतंय तुला...
    आलास कधी छत्रपती संभाजीनगर ला तर नक्की कळवं...
    भेटायचं इच्छा आहे तुह्मला...🙏🏻😇

  • @JAYSH333
    @JAYSH333 10 месяцев назад +13

    हेलवेंचे पण आता खूप चौच झालेत 5 ग्रॅम सोने मागतात

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 10 месяцев назад +3

      लाता मारा ना ,लाड बंद करा 😂

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 10 месяцев назад +2

    धाराशिव उस्मानाबाद जिल्हा येथे हेळवी ठाकूर असे बोलले जाते पण कोठे असतात माहिती कांहीं नाहीं माहिती दुर्मीळ महत्वपूर्ण आहे पण मला ही माहिती हवी आहे माझ्या घरी गावात दहा बारा वर्षापूर्वी दुसऱ्या राज्यातील लोक आले होते धन्यवाद कोलेगाव धाराशिव उस्मानाबाद

  • @nileshpalve3445
    @nileshpalve3445 10 месяцев назад

    शेअर मार्केट विषयी एखादा व्हिडिओ बनवा सर

  • @gajananchavan4196
    @gajananchavan4196 10 месяцев назад

    Very nice information boss

  • @Saga-patil
    @Saga-patil 10 месяцев назад

    छान माहिती देता भाऊ तुम्ही

  • @vishalyevale3148
    @vishalyevale3148 10 месяцев назад

    खूप भारी विषय.

  • @vasudevyardi8360
    @vasudevyardi8360 10 месяцев назад +4

    I am from gokak in Belgaum dist we call them as helavaru i am searching for them since long but have not found will you please advise ?

    • @rahulkoli2255
      @rahulkoli2255 10 месяцев назад

      One Helvi visits our house in Ichalkaranji after every 3 years...He is a native of Gokak itself.

  • @parashramdurgapaagadakari270
    @parashramdurgapaagadakari270 10 месяцев назад +17

    आमच्या कोल्हापूर ला दर वर्षी हेळवी येतात आम्ही त्याचा आदर पाहुणचार करतो धान्य देतो कोल्हापूर जिल्हा चंदगड तालुका

    • @tusharmanwadkar968
      @tusharmanwadkar968 10 месяцев назад

      barobar from kowad chandgad

    • @santoshghawate8012
      @santoshghawate8012 10 месяцев назад +2

      आमच्याकडे पाठवा. ता.शिरुर जि.पुणे

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 10 месяцев назад

      सोने दे ,मुर्ख आहे तू😂

    • @_ad_3334
      @_ad_3334 10 месяцев назад

      ​@@santoshghawate8012 jatya bhagatla veg vegla helvi aasto dada

    • @jayashreepawar9952
      @jayashreepawar9952 9 месяцев назад

      नंबर टाका वाॅट्सप वर

  • @user-js6hw9cm5b
    @user-js6hw9cm5b 10 месяцев назад

    Islampur madhil helavi kunala mahit asel reply me plg
    Thank you ya baddal video banavalat

  • @dhawalpagote5678
    @dhawalpagote5678 10 месяцев назад +2

    आमच्या भंडारा जिल्ह्यात आताही येतात, त्यांना आम्ही भाट म्हणतो. साधारणतः ते रामटेक चे आहेत.

  • @vasantchavan5918
    @vasantchavan5918 10 месяцев назад

    Karad ( SATARA) madhil mahiti konakade milel, phone number bhetel ka

  • @rajendrabuttepatil8447
    @rajendrabuttepatil8447 10 месяцев назад +2

    पश्चिम महाराष्ट्रातील गाव गावी चि बरीच कुटुंब नाशिक येथे पिंड दान विधी साठी, यात्रा, कुंभ मेळा इतर कारणाने जात होते व आहेत त्या कुटुंबाची माहिती गायधनी या ब्राह्मण कुटुंबातील सदस्य यांचे कडे आहे ते देखील आपण तुमचे माध्यमातून प्रसारीत करावे ही विनंती आहे. उत्तम माहिती दिली जाते धन्यवाद.

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 5 месяцев назад

      Yanche kutumb ajunahi ahe ka nashik madhe ??

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 10 месяцев назад +1

    धाराशिव उस्मानाबाद जिल्हा येथे हेळवी ठाकूर असे बोलले जाते पण कोठे असतात माहिती कांहीं नाहीं माहिती दुर्मीळ महत्वपूर्ण आहे पण मला ही माहिती हवी आहे माझ्या घरी गावात दहा बारा वर्षापूर्वी दुसऱ्या राज्यातील लोक आले होते धन्यवाद

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 10 месяцев назад

    फार चांगली उपयुक्त माहिती

  • @rajendrabombale2288
    @rajendrabombale2288 10 месяцев назад +2

    हया लोकांचा पत्ता मिळाला तर माहिती मिळू शकेल

  • @sagarsatav79
    @sagarsatav79 10 месяцев назад +2

    राजस्थान किशनगढ येथे पुण्यातील मराठ्यांची नोंद भेटते अजूनही माहिती भेटते

  • @sudamdahatonde3398
    @sudamdahatonde3398 10 месяцев назад +1

    मराठवाड्यात कोनते हेलवे येत होते त्याचा पत्ता जर मिलाला तर बरे होईल आमची वंशावल शोधायला सोपे होईल क्रुपाकरून तेवढा पत्ता द्या

  • @kashinathjadhav1745
    @kashinathjadhav1745 10 месяцев назад +7

    आमच्याकडे विदर्भातुन येतात आमच्याकडे त्यांना भाट म्हणतात पूर्ण वंशावळी असतात त्यांच्याकडे

  • @nitin.love2607
    @nitin.love2607 10 месяцев назад +5

    Kiti juni athvan karun dile Tanmay dada 😍

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 10 месяцев назад +1

    Brilant expland sir

  • @rahuldesale5018
    @rahuldesale5018 10 месяцев назад

    शिरूर प्रांतात कोणाला हेलवी बदल माहिती असेल तर नक्की plz सांगावे ही विनंती

  • @anjalimalap8764
    @anjalimalap8764 10 месяцев назад

    Ratnagiri madhe helvi aahet ka? Aslyas no. V info dya pl

  • @premkankal9008
    @premkankal9008 10 месяцев назад +3

    आमच्याकडे भावसार समाजात एक भाट दर पाचवर्षांनी राजस्थानहून येतात आणि आमच्या 1516 पासूनची वंशावळ त्यावेळी त्यांनी भाटाना केलेले दान यांचा पण उल्लेख असतो त्यांच्याकडे,,, आणि नवीन नोंदी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवतात.... माझ्या घरी 2018 नंतर दोन महिण्याखली आले होते माझी वहिनी आणि पुतणीची नोंद घेवुन गेले

    • @premkankal9008
      @premkankal9008 10 месяцев назад

      @@babag9490 परळी वैजनाथ

  • @anildutt8134
    @anildutt8134 10 месяцев назад +1

    👌👌

  • @aabajadhav8523
    @aabajadhav8523 9 месяцев назад +1

    आमच्या कडे भाट म्हणतात आमच्या कडे येणारे राजस्थान चे आहेत

  • @amitjadhav4841
    @amitjadhav4841 10 месяцев назад +4

    तो जोशी समाज आहे

  • @harshrathore25
    @harshrathore25 10 месяцев назад +13

    महाराष्ट्र मधील क्षत्रिय साठी राजस्थान मधील भाट येतात ते सगली वंशावली सांगतात 🙌

    • @krushnadande8939
      @krushnadande8939 10 месяцев назад

      भाउ त्याचा no आहे का त्यांचा

    • @vilasgholse4660
      @vilasgholse4660 10 месяцев назад +3

      🤦🏽‍♂️

    • @S-gw7qx
      @S-gw7qx 10 месяцев назад +6

      क्षत्रिय?😂

    • @karan4251
      @karan4251 10 месяцев назад +1

      Marathi bahut karun rajasthanich aahet.. ❤❤

    • @harshrathore25
      @harshrathore25 10 месяцев назад

      @@S-gw7qx Rajput

  • @vaibahvitakankhar2645
    @vaibahvitakankhar2645 10 месяцев назад

    सर बीड जिल्हा मध्ये कोण काम करते ?

  • @nikaljeP
    @nikaljeP 10 месяцев назад

    आष्टी तालुका, बीड जिल्हा या ठिकाणची वंशवेल कुणाकडे बघावी

  • @nagunarale9756
    @nagunarale9756 10 месяцев назад +7

    🌍🌍🌍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💪💪💪

  • @user-rx7bt9pj7q
    @user-rx7bt9pj7q 10 месяцев назад

    Bhai cast validation la pan yancha reframce asto

  • @ganeshkhedekar8551
    @ganeshkhedekar8551 10 месяцев назад

    आपण हि माहिति कशि मिळवलि तसेच पत्ता किंवा संपक॔ माहिति पण पोस्ट करा धन्यवाद

  • @vivekdalvi7377
    @vivekdalvi7377 8 месяцев назад

    आपण कोणते जिल्यातील आहे मला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंवाडीतील माजगाव चा हदवी ची माहिती पायजे प्लिज मला पाठवा तुमचा आभार होईल

  • @vivekdalvi7377
    @vivekdalvi7377 10 месяцев назад +1

    Sawantwadi majgaon Sindhudurg Maharashtra Madhi ha samaj kuthe bhetnar Please details send

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 10 месяцев назад +5

    १. मराठा २. कुणबी ३. बौध्द या तिघांना मध्ये भरपूर कुळांची आडनावे सारखी आहे आणि हे तिघांची संख्या पण १ कोटी chya वर आहे राज्यात... एके काळी हे तिघ एकच होते काय???

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 10 месяцев назад +1

      नाही, मुळात ही सरमिसळ ब्रिटिश कालखंडात झाली आहे.
      महाराष्ट्रात पूर्वी आडनाव ही परंपरा नव्हती, त्यामुळेच आपल्याकडे चित्रविचित्र आडनाव आढळतात, बरीच तर पडनाव आहेत काही स्थळवाचक तर काही पदावरून पडलेली आडनावे आहेत.
      ब्रिटिश काळात जमिनीच्या नोंदी ठेवण्यासाठी त्यांनी आडनाव हे सक्तीचे केले त्यामुळे बऱ्याच जणांनी दिसेल ते आडनावे लावलीत. आता म्हणाल की काही आडनावे तर बऱ्याच जुन्या काळापासून दिसतात, तर त्यांचे मूळ उत्तरेत असल्यामुळे त्यांना आडनावे आहेत, आज जे स्वतःस मराठी म्हणवतात त्यातील ७५% जाती बाहेरून महाराष्ट्रात आल्या आहेत, मग ते ब्राम्हण असो वा शूद्र

    • @rushikeshbhoite9022
      @rushikeshbhoite9022 10 месяцев назад

      काहीही

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 10 месяцев назад

      Ho

  • @user-nb1su1rr9o
    @user-nb1su1rr9o 10 месяцев назад

    आमचे पूर्वज मध्यप्रदेश मधुन विदर्भात आले,

  • @user-te2wc2dr9o
    @user-te2wc2dr9o 10 месяцев назад

    Perfect

  • @santoshjagtap3585
    @santoshjagtap3585 10 месяцев назад +1

    नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कूळधरन हे गावच्या नोंदी भेटतील का

  • @vivekdalvi7377
    @vivekdalvi7377 10 месяцев назад

    Sindhudurg Maharashtra jilla cha hadvi cha number bhetal ka please

  • @asmitakolugade7271
    @asmitakolugade7271 10 месяцев назад +4

    Aamchya ghari ajun yetat helvi...😊