Maratha Reservation Bill: Maratha Aarakshan चा 42 वर्षांचा इतिहास कसा राहिला आहे? | Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 153

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 10 месяцев назад +23

    आणासाहेब हे मराठा आरक्षण चे जेनक आहेत भावपूर्ण श्रद्धांजली आणासाहेब 🙏🙏🙏🙏🙏

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 10 месяцев назад +49

    आर्थिक निकषावर सर्व जाती मधल्या लोकांना आरक्षण द्यायला पाहिजे .

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 10 месяцев назад +9

      समान जमीन वाटप झालेच पाहिजे आता हजारो वर्षांपासून देशातील जमीनीचा उपभोग घेत आहेत बस झाले ना आता लाखो करोडो रुपयांची सरसकट कर्जमाफी कितीदा तरी भेटली करोडो रुपयांची तरतूद अनुदान योजनात शेती साठी देण्यात येते पिकविमे नेहमीच मिळतात नुकसान भरपाई पण मिळत राहते आता आमच्या लेकरांना मिळणारी तीन चार हजार रुपये मिळणारी वार्षिक शिष्यवृत्ती जर डोळ्यात खुपत असेल तर मुलनिवासी समाजात देशातील जमीनीचे समान वाटप झालेच पाहिजे आता

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 10 месяцев назад +5

      . माझे तेच मत आहे. आज मराठा व धनगर समाज आरक्षण मागत आहेत. उद्या नव्या दुसऱ्या जाती मागास होऊन आरक्षण मागतील. हे चालूच राहील. या पेक्षा अर्थिक निकष वर आरक्षण योग्य आहे.

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 10 месяцев назад +10

      ​​@@nikheelvanjare5653 गरीब श्रीमंत प्रत्येक जातीत आहेत. आणि जमीन समान वाटप हे शक्य नाही. कारण तुम्हाला काय वाटते मोठे उद्योगपती आपल्या जमिनी वाटप करतील ? 😅 पण अर्थिक निकष आरक्षण मुळे गरिबाचा विकास होईल.. नाकी ठराविक जातींचा

    • @Aakash8739
      @Aakash8739 10 месяцев назад

      ​@@JaydeepPatil-d5pउलट आरक्षण देणं अवघड आहे पण एका कायद्याने सगळ्या मराठ्यांच्या 50 100 एकर जमिनी मुळणीवसिंच्या मालकीच्या होतील. या जमिनीचा खरा मालक मूलनिवासी आदिवासी आहे.

    • @mseriesofficials
      @mseriesofficials 10 месяцев назад

      हा कोणता प्रकार भिक मागायचा 😅😅😅​@@nikheelvanjare5653

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 10 месяцев назад +17

    किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं… पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं… आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं… शिवजयंतीच्या शुभेच्छा

    • @mein3324
      @mein3324 10 месяцев назад

      खुप छान, ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले साम्राज्य उभे केले त्याचप्रमाणे मराठी लोकाने आपले बिझनेस साम्राज्य उभे केले पाहिजे.
      आरक्षणाचा काही उपयोग नाही.
      तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर गुजराती आणि पारशी लोकान सारखे व्यवसाय करायला पाहिजे.
      आरक्षणाशिवाय मुंबईतील 20% जमीन पारशी लोकांच्या मालकीची आहे.
      आज पैसा ही शक्ती आहे.

  • @MAHESH_MD
    @MAHESH_MD 10 месяцев назад +22

    जारंगे पाटील मुबंई त जाऊन राजकारण्याच्या छातडावर बसून आरक्षण घायची संधी आपण गमावली 😢 राजकारणी लोकांनी आपल्याला मुर्खात काढलय

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 10 месяцев назад +1

      भावा आपलयाला जरांगेनी मुर्खात काढलं कारण तो स्वतः मूर्ख आहे

    • @virendradeshmukh2935
      @virendradeshmukh2935 2 месяца назад

      🆎solutely Right ✅

  • @user_12234
    @user_12234 10 месяцев назад +23

    Maratha 👑🧡🚩

  • @Rahul_obc
    @Rahul_obc 10 месяцев назад +31

    *काहीजण मराठा आरक्षण या मुद्द्यावरून मराठा समाजाला हसतात पण तेवढी तुमची लायकी नाही... आज EWS 10% आरक्षणा पैकी 8.5% आरक्षण मराठा समाज घेतो. OBC आरक्षणा सुद्धा कुणबी मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे तसेच OPEN च्या जागेवर सुद्धा मराठा समाज चांगल्या प्रकारे नोकऱ्यांमध्ये लागतो... आजवर मराठा समाजाने आंदोलन केले त्यातून मराठा समाजाला सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, काही जिल्ह्यांसाठी वसतिगृह, विदेशात तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, MPSC - UPSC साठी मोफत प्रशिक्षण असं खूप काही मराठा समाजाला आंदोलनाच्या माध्यमातून मिळाली...🚩 मराठा पाऊल पडते पुढे 👑 **#पाटील**... ✌*

    • @dnyan007
      @dnyan007 10 месяцев назад +8

      मगं कशाला मागतो बे अजून😆

    • @Sameer-vo8ge
      @Sameer-vo8ge 10 месяцев назад +6

      @@dnyan007 bakasur ahe to. Kiti khalla tari pot bharat nai

    • @Rahul_obc
      @Rahul_obc 10 месяцев назад +6

      @@dnyan007 😂 आम्ही का मागतोय हे तुम्हाला कळाले आहे म्हणून तर आम्हाला विरोध होत आहे...😁

    • @punecity6886
      @punecity6886 10 месяцев назад

      एवढ भेटून पण समाधान नाही याच हसायला येत. नशीब भारतात लोकशाही आहे , न्याय संस्था आहे नाहीतर ही येडी जत्रा देशाचं वाटोळं केल्याशिवाय गप्प बसली नसती . काय फालतूपणा लावलाय त्या जरांगेंनी. तुला तुझ्याच समाजाची लोक उपाशी मारणार आहेत .अन् हा येड्या ला अजून अक्कल येईना . पोरबाल उघड्यावर पडणार हा स्वतःची .

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 10 месяцев назад +4

      आधी नावापुढे पाटील , देशमुख लावणे सोडा मग आरक्षण मागा

  • @ankitmothe2379
    @ankitmothe2379 10 месяцев назад +17

    ## Only maratha ## ek maratha lakh maratha #maratha Nyaya Murti 💯 # मनोज जरांगे पाटिल ❤

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 10 месяцев назад +1

      त्याला केळ कायदा कळतो काय तर म्हणे न्यायमूर्ती 😂

    • @बोललेलझोंबणार-dm5wl
      @बोललेलझोंबणार-dm5wl 10 месяцев назад +3

      @@yourphilopher8065 कायदा तर नाही कळत पण खुट्टा ठोकायचा बरोबर कळतो 😂😂

    • @mein3324
      @mein3324 10 месяцев назад +1

      Reservation chya maage dhavnya peksha business, startup kara.
      Reservation gheun crorepati nahi banta yet. Tya saathi business karava lagto.
      Gujarati ani parsi lokan kade 80% bharatacha paisa aahe.
      Marathi manus itthe pan maage rahile.
      Anand deshpande, ravi pandit yancha adarsh ghya jara.
      Anand deshpande 50000 crore chi company persistent system ubhi keli.
      Ravi pandit ne 44000 crore chi company KPIT ubhi keli.

  • @ajinath2151
    @ajinath2151 10 месяцев назад +4

    आता कसं मनोज दादा म्हणतील तस , एक मराठा लाख मराठा, जय शिवराय 🚩

  • @vivekgarad5016
    @vivekgarad5016 10 месяцев назад +14

    एक मराठा लाख मराठा🔥💯🚩Only मनोज जरांगे पाटील🚩

  • @parmeshwarsuryawanshi5460
    @parmeshwarsuryawanshi5460 10 месяцев назад +4

    मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ठाम मागणी केल्याप्रमाणे मराठा समाजाला ओबीसी मधून 50% च्या आत आरक्षण मिळणे आवश्यक आहे तरच फायदा होतो व कोर्टामध्ये टिकू शकते

  • @rajborkar
    @rajborkar 10 месяцев назад +4

    बाकीच्या कॅटेगरी मध्ये मग काय सर्वच मागास आहेत का ... कितीतरी श्रीमंत ७० ८० एकर पेक्षा जास्त जमीन असणारे बरेच आहेत ते नाही दिसत फक्त मराठा समाजावर च अन्याय करायचाय...

  • @riteshkolpe8455
    @riteshkolpe8455 10 месяцев назад +6

    ओबीसी मधूनच आरक्षण घेणार कोणी काही म्हणा एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @connectnarendrapatil
    @connectnarendrapatil 10 месяцев назад +1

    धन्यवाद बोल भिडू टीम 🙏

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 10 месяцев назад +3

    प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे - राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा! 🚩🚩🚩🚩

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 10 месяцев назад

      गोब्राह्मन प्रतिपालक ... हे वाक्य गाळल्या बद्दल धन्यवाद.😅😅

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 10 месяцев назад +1

    Dhanyavad

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 6 месяцев назад

    जय शिवराय एक मराठा कोठी मराठा यापुढे जंरागे पाटील म्हणतील तसे‌ मराठा समाजाने तयार राहावे हीच विनंती.

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 10 месяцев назад +4

    आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज मी महाराजांना वचन देत आहे की मी विदेशी आर्य ब्राह्मणांनी थोपवलेल्या वैदीक पंतांच्या देवी देवतांना न मानता सगळे देवीदेवत ब्राह्मणांचे गटारीत फेकून दिईन व संतानी सांगितलेल्या मानवतावादी परंपरेला माणेल आणि महाराजांच्या सर्व विचारांचा अभ्यास करून विज्ञान वादी होण्याचा प्रयत्न करेन..... जय जिजाऊ.....जय शिवराय

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 10 месяцев назад

    मराठा योध्दे स्व आमदार. आण्णासाहेब .पाटील यांचे बरोबर एक मावळा म्हणुन काम करणेची संधी मिळाली . हे आमचे भाग्यच होते . असा आयामी नेता परत होणार नाहीं .

  • @dgmane4372
    @dgmane4372 6 месяцев назад

    Best explanation

  • @Suresh_Patil_Videos
    @Suresh_Patil_Videos 6 месяцев назад

    मराठा आरक्षण वर आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आण्णासाहेब पाटलांपासुन ते जरांगे पाटलांपर्यंत मराठ्यांचा आरक्षणासाठी संघर्ष दाखवला आहे. ❤❤

  • @vithalkakasahebbhagwat8188
    @vithalkakasahebbhagwat8188 10 месяцев назад

    अण्णासाहेब पाटील व अण्णासाहेब जावळे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केला. व मनोज दादा हा लढा पुढे नेत आहेत..
    एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @Mahesh...11-q9i
    @Mahesh...11-q9i 10 месяцев назад +3

    शांतता पूर्ण आंदोलन...?😂😂😂

  • @balukalkuta
    @balukalkuta Месяц назад

    एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड समाज हम सब जारांगे 🇮🇳🚩🙏

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 10 месяцев назад +14

    लाख मराठा, श्रीमंत मराठा पण
    आम्हास मागास ठरवा. आरक्षण द्या
    😂😂

  • @santoshpeharkar5118
    @santoshpeharkar5118 6 месяцев назад

    वेगळच देनार

  • @sankarshantayade6577
    @sankarshantayade6577 10 месяцев назад +2

    " Kilyavarna jyot ka antat " me khup Google kela pan nai bhetla

  • @akashmate9753
    @akashmate9753 5 месяцев назад

    अण्णा साहेब पाटील आणि जारांगे पाटील हेच आमचे खरे नेते

  • @vishalshinde933
    @vishalshinde933 10 месяцев назад +2

    आम्हाला भेटल ओबीसी मधून लवकरच संगल्यांना भेटल
    जय शिवराय 🚩

  • @DhondiramKachkure
    @DhondiramKachkure 2 месяца назад

    भाजप सरकारही पाहिजे मनोज दादांना आरक्षणही मिळालेच पाहिजे

  • @yogeshanfat6278
    @yogeshanfat6278 10 месяцев назад

    🙏🏻🙏🏻

  • @yogeshanfat6278
    @yogeshanfat6278 10 месяцев назад

    😞😞😢😢

  • @yogeshanfat6278
    @yogeshanfat6278 10 месяцев назад

    🙌🙌

  • @ravikiranpathade6092
    @ravikiranpathade6092 10 месяцев назад

    Oooo Nikhil bhau

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 4 месяца назад

    मनोज पाटील ❤❤

  • @शिवराजजगताप-ब6द
    @शिवराजजगताप-ब6द 6 месяцев назад

    अण्णासाहेबांनी स्वतःलाच संपवण्या ऐवजी मुख्यमंत्री यांनाच गोळया घालायला पाहिजे होते

  • @akash_c
    @akash_c 10 месяцев назад +2

    देशमुख मराठा (९६ कुळी मराठा) आणि कुणबी मराठा... दोन वेगवेगळे समाज आहेत...!! मी स्वतः ठाणे जिल्ह्यातून येतो... आमच्या कडे असे दोन group आहेत...!!

    • @Renaissance861
      @Renaissance861 10 месяцев назад

      ते आता एकच आहेत

  • @vaibhavthorat5931
    @vaibhavthorat5931 10 месяцев назад

    आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

  • @VaibhavRathod-rn2yl
    @VaibhavRathod-rn2yl 10 месяцев назад

    😮😮😮

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 10 месяцев назад +62

    OBC मधून आरक्षण पाहिजे

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 10 месяцев назад

      अरे वा आम्हाला सामाजिक दृष्ट्या मागास आहे म्हणून आरक्षण आहे तुम्ही पण मागास झाले का आणि सुप्रीम कोर्ट तुमची गांड मारणार आहे तुम्ही कितीही दादागिरी करा 😂

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 10 месяцев назад +31

      केळ घे 😂

    • @SandhyaPatil-pi7im
      @SandhyaPatil-pi7im 10 месяцев назад +23

      Ratal ghe😂

    • @dnyan007
      @dnyan007 10 месяцев назад +1

      झाटा 🍌😂

    • @dnyan007
      @dnyan007 10 месяцев назад +1

      केळ घे😂🍌

  • @sarthakvd2728
    @sarthakvd2728 10 месяцев назад +1

    Royal Maratha💪

  • @PrashantAgwan-h5n
    @PrashantAgwan-h5n 10 месяцев назад

    हाय कोर्टा ला शेट कळत का

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 10 месяцев назад +1

    आरक्षण आम्ही मिळणारच तुम्ही किती काही करा 🚩

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 10 месяцев назад

      त्यासाठी संविधानात बदल करावा लागेल😂

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec 6 месяцев назад

  • @dattaghuge7245
    @dattaghuge7245 10 месяцев назад

    फक्त एकच साहेब गोपीनाथ मुंडे साहेब 💪✌️💯👑

    • @Ok69omi
      @Ok69omi Месяц назад +1

      😂🍌

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 6 месяцев назад

    जातीचे प्रमाणपत्र नाही, तर.गरिबां प्रमाणपत्र दिले पाहिजे. आरक्षण जातीला नाही तर गरिबांना द्यायला हवे. प्रत्येक जातीत गरीब लोक आहेत. आणि हिंदूंमधील जातीवर आधारित राजकारण संपेल.

  • @rgodase
    @rgodase 10 месяцев назад +1

    Arakshan BJP ch denar. Congress chi layki asti tar dila asta kevhach.

  • @prakashingovale2121
    @prakashingovale2121 7 месяцев назад

    🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹

  • @vilasmhasrup3127
    @vilasmhasrup3127 10 месяцев назад +1

    मराठा

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 10 месяцев назад +4

    शरद पवार व अजित पवार यांच्या गुप्त भेटी चालू आहे लक्ष्य ठेवा नाहीतर नंतर पुन्हा चाणक्य नीती म्हणून व्हिडिओ येईल 😊😊

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 10 месяцев назад

      @@Graysharker महानंदा डेअरी दौड प्लॅन आहे सध्याला राष्ट्रवादी मंडळ वर्चस्व आहे तेथे अजित पवार व शरद पवारांची शनिवारी भेट व बैठक झाली खरे तर डेअरी NDB कडे गेली पण शरद पवार व अजित पवार यांची काही काळ एकत्र बैठक घेतली 🙏🏻🙏🏻

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 10 месяцев назад

      @@Graysharker दोघेही भाजपचा विचार करत आहे 😜😂😂

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 10 месяцев назад

      @@Graysharker नाही जळू शकला एवढ्या दुष्काळी भागाला सुधारीत केले उद्या दोघे नसेल तेव्हा दुष्काळ पडणार नक्की 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 10 месяцев назад

      @@Graysharker भोर आमदार यावेळी ताईला उतणी करून टाकणार फक्त वाटत बघत योग्यवेळेची २३ एप्रिल अप्रत्यक्ष धुमाकूळ बघा ३० जूनपर्यंत प्रत्यक्ष धुमाकूळ बघा 🙏🏻🙏🏻

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz 10 месяцев назад

    मन्याचे लाड बंद करावे आता सरकारने 💯खूप झालं

  • @vilasmhasrup3127
    @vilasmhasrup3127 10 месяцев назад +1

    Shinde Bhamte took false oath to Annasaheb

  • @amitbhagwat3835
    @amitbhagwat3835 10 месяцев назад +2

    मी काय म्हणतो ते जल्लोष कसला केला होता मुंबई मध्ये

  • @dattaghuge7245
    @dattaghuge7245 10 месяцев назад

    OBC💪✌️💯

  • @sanjaybhangareofficial9906
    @sanjaybhangareofficial9906 10 месяцев назад

    मुर्खात नाही निघणार मराठा .....आता शिकले..पाहिले खासदार मग आमदार...बघा जादू..

  • @anandi993
    @anandi993 10 месяцев назад +4

    सरकार योग्य करत आहे ... स्वतंत्र आरक्षण साठी प्रयत्न करत आहे... पण जारांगे पाटील ओबीसी आरक्षणाच्या मागणीमुळे सगळच गणित बिघडत आहे...

    • @Somethiinglike
      @Somethiinglike 10 месяцев назад

      अबे मूर्खा वेगळे आरक्षण टिकू शकत नाही तर मग वेगळे देऊन अर्थ काय आहे.

    • @Akashmorepatil01
      @Akashmorepatil01 10 месяцев назад +1

      obc aarakshan he sampurn desha sathi aahe an vegal arakshan he fkt maharastra state purat maryadit

  • @santoshedke-gq5rc
    @santoshedke-gq5rc 6 месяцев назад

    Obc ना विधानसभा लोकसभा ला आरक्षण
    द्या

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 10 месяцев назад +1

    *टिकणारे मराठा आरक्षण* मिळाल्यावरच ह्या इतिहासाचा अध्याय संपेल. आणि हा इतिहास लीहण्याचे काम चालू आहे..!

    • @Somethiinglike
      @Somethiinglike 10 месяцев назад

      ​@@Tribal_cheif406मी तर म्हणतो सगळ्यानी घ्या.. माझा पूर्ण समर्थन आहे

    • @prathamesharage
      @prathamesharage 10 месяцев назад +1

      ​@@Tribal_cheif406का? ज्यांच्या मुळे आरक्षण आल त्यांनाच आता आरक्षण??
      मग तुमचा मंदिराच्या पुजारी होणाचं 100 % आरक्षण दया आम्हाला मग..

  • @Dream_Indian_Rail_ways
    @Dream_Indian_Rail_ways 10 месяцев назад

    ई डब्ल्यू एस मधलं 90% आणि ओबीसी मधून कुणबी आणि ओपनचेही जागा तुम्ही घेत आहात तर तुम्ही मागास कसले

  • @deepdeogade
    @deepdeogade 6 месяцев назад

    Reservation Is Not Economical Empowerment....EWS RESERVATION Is Anti Constitutional....

    • @Lucifer-r7e5x
      @Lucifer-r7e5x 5 месяцев назад

      We Don't Care About Your Constitution Ass Hole Our Children's Are Dying Because Of This 😡

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 10 месяцев назад +2

    आधी मुंबईत गुलाल आता आंतरवाली सराटीत बुक्का 😂😂

  • @jyotitekale5638
    @jyotitekale5638 10 месяцев назад

    Bawaskar la mar mahnaw as mg manato mahnawamhi

  • @Crazyyybuddyyy
    @Crazyyybuddyyy 10 месяцев назад +2

    Entercast marriage karnaryana sagesoyre kaydyanusar sc st obc certificate dyave .... Jarande 😂😂😂

  • @pankajpatil8413
    @pankajpatil8413 10 месяцев назад

    आर्थिक निकष आणि सरसकट आणि सगेसोयरे हे काही समजत नाही

  • @baluskhandebharad9654
    @baluskhandebharad9654 6 месяцев назад

    असाच एक आपला काकासाहेब शिंदे नी गोदावरी नदी उडी मारून जीव दिला होता

  • @DhondiramShinde-fz3zt
    @DhondiramShinde-fz3zt 10 месяцев назад

    जरागें नी पण अशीच शपथ घ्यावं,आणी पाळांव

    • @swapnils9546
      @swapnils9546 10 месяцев назад

      Tujhi Kay jaltey re

    • @Somethiinglike
      @Somethiinglike 10 месяцев назад +1

      Ekada tuzya vadilana pan asach mhan ki joparyant mala sarkari nokari lagat nahi toparyant tumhi pan ashich shapath gya.. 😂

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 10 месяцев назад

      निघ रे लवड्या 😂​@@swapnils9546

  • @vik9370
    @vik9370 10 месяцев назад

    Jat gujjar yadav yana pn arkshan dyayala pahije😅😢😢

    • @Decoding_chem
      @Decoding_chem 10 месяцев назад

      Ghari gheun ja sagale mang 😂

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 10 месяцев назад

    अण्णा भरकटतोय, वारंवार सरकार आणि जनतेला वेठीस धरतात

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 10 месяцев назад +12

    जरांगे बलिदान नाही देणार खाऊन पिऊन आणि शिव्या देऊन उपोषण करतो 😂

    • @Bestbits16
      @Bestbits16 10 месяцев назад +4

      तू 2 दिवस उपाशी रहा मग समजेल तुला
      कुठून कुठून धूर निघतो ते

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 10 месяцев назад

      भडव्या

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 10 месяцев назад

      नाही जरांग्यासारखा फुकटचा वेळ नाही माझ्याकडे जरांग्या सासऱ्याचे खातो मी स्व कष्ट करुन खातो😂​@@Bestbits16

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 10 месяцев назад

      Nahi denar te balidaan tumcha bali jaanar bhadya 😂😂😂😂

  • @_College_
    @_College_ 10 месяцев назад +1

    ek awlad
    lakh baap 😂

    • @legitop4281
      @legitop4281 10 месяцев назад

      Laykit rha chakkya

    • @_College_
      @_College_ 10 месяцев назад

      @@legitop4281 Sapadli awlad lakh baapachi 🤭

    • @legitop4281
      @legitop4281 10 месяцев назад

      @@_College_ lakh bapacha tu aahes landya