पण फक्त मुंडे भावंडांना Target करून कोण राजकारण करू पाहतोय. आरोपींना फाशी झालीच पाहिजे अगदी वाल्मिकही दोषी असेल तर त्यालाही शिक्षा करा. पण फक्त मुंडेचा कार्यकर्ता असल्या कारणाने जर त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करत असाल तर मग हे कोणते राजकारण.
ABP माझा यांना एक नम्र विनंती आहे की जे जे अमोल मितकरी बोललेत ते ते सर्व ची सर्व खर आणि सत्य परिस्थिती त्यांनी मांडली आहे व ते सर्व मुद्दे उचलण्याची खरो खर आवश्यकता आहे 🙏🙏🙏
मिटकरी सारख्यानी काय बोलावं या विषयावर, काय कर्तृत्व आहे, फक्त न्याय मिळाला पाहिजे. फक्त कोणाला काय बोलल्याकी आमच्या नेत्यावर का बोलता हेच फक्त कारण असतं मिटकरी यांना बोलायला कधी कोणाला मदत केली का सांगा. राज ठाकरे यांनी अजित दादा याच्यावर टिका केली लगेच आमच्या नेत्यावर टिका केली लगेच काही तरी बोलले राज ठाकरे यांना पहिलं जनमतातुन निवडून या नंतर बोला.
मान्य आहे मंत्री झाल्यामुळे ते आरोप करत आहेत . हत्या झाल्यापासून का नाही देशमुख कुटुंबाची भेट मुंढे पैकी कोणी जाऊन सांत्वन केले व केलेल्या आरोपाचे उत्तर दिले
@vitthaldalimbkar7710 पंकजा मुंडे भेटायाला गेल्या होत्या पोलिसांनी आणि देशमुख कुटुंबीयांनी गावात येऊ नका म्हणून सांगितले..... सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीं व धनजंय देशमुखां सोबत ताईंच व्हिडीओ कॉल वरून बोलण झाल
दादा तुम्ही या काळात धसकट चा बुरखा फाडला
हमाम मे सब नंगे होते हे मिटकरी साहेब बरोबर बोलत आहेत धस साहेब आपली चौकशी झाली पाहिजे
गुन्हेगार हा कोण्या जातीचा नसतो गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो आणि गुन्हेगाराला शिक्षा होणे हे महत्त्वाचा आहे पण त्याच्याअडून राजकारण झालं नाही पाहिजे.
साहेब धस चा रेकॉर्ड काढल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद साहेब
अमोल आमचा माणूस गेलाय तू राजकारण करु नकोस... तुझ्या घरच्यसोबत असे झाले तर चालेल का
Amhi ky kru mg 😂😂
Gu kha amcha@@kiranraut3360
Tu dhanya chi jaun chat@@kiranraut3360
दस आणि जरांगे काय कीर्तन करतात का मोर्चामध्ये😂
पण फक्त मुंडे भावंडांना Target करून कोण राजकारण करू पाहतोय. आरोपींना फाशी झालीच पाहिजे अगदी वाल्मिकही दोषी असेल तर त्यालाही शिक्षा करा. पण फक्त मुंडेचा कार्यकर्ता असल्या कारणाने जर त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करत असाल तर मग हे कोणते राजकारण.
मिटकरी साहेब आपण खरं बोलत आहेत
मानल राव खर बोलायला पण धमक लागती मिटकरी साहेब खुप खुप धन्यवाद 👌👍
We support Mitkari saheb
Are jat bagun support karnare.. asalya gunamule beed magas rahil..
रोखठोक आणि सत्य बोलणारे अमोल मिटकरी साहेब
मानल मीटकरी साहेब वि सपोर्ट मिटकरी साहेब
धन्यवाद मिटकरी साहेब सत्य बोलले
मीटकरी सर खरं बाहेर काढलं
Kaalyaaa mitttuu😅
दस ची cbi चौकसी करा
मिडिया आनि धस साहेब यांनी प्रकरण लावुन
धरुन ठेवल्यामुळे त्यांचे कौतुक.
सुरेश धस आण्णा तुम्ही लढा महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे.... don't worry
Don't worry Dhas Anna Saheb we are with you
फक्त जरांगे समर्थक आणि तुतारी सम्राट
अजित पवार असवेदांसिल पुढारी. त्याला धनु ला वाचवायचे . ७० हजार कोटी महाराष्ट्र लुटणारा कडून काय अपेक्षा करणार
एकदम बरोबर धस ची चैकशी व्हायला व्हायला पाहिजे. सत्य समोर येईल.
ABP माझा यांना एक नम्र विनंती आहे की जे जे अमोल मितकरी बोललेत ते ते सर्व ची सर्व खर आणि सत्य परिस्थिती त्यांनी मांडली आहे व ते सर्व मुद्दे उचलण्याची खरो खर आवश्यकता आहे 🙏🙏🙏
😮😮lropp😮😮
मिटकरी साहेब एकदम बरोबर....😊
एक दम बरोबर मिटकरी साहेब बोलतात तुम्ही
काठेवाडी ची चौकशी व्हावी धस साप आहे या मागे
काठेवाडी प्रकरणात जर धस असेल तर त्याला फाशी पेक्षा भयंकर शिक्षा झालीच पाहिजे आम्ही राक्षसाला मतदान दिलय अस वाटत आहे धस नी राजीनामा द्यावा
महाराष्ट्रात ओबीसी बांधव मुंडे साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत
रहा उभे येथे त्यांच्याच जातीचे लोक बीड मध्ये बाकीच्या obc ची वाट लावलीय. आल्यावर कळेल
वाल्मिकी कराड आणि आणि त्यांना वाचवणारे नेते आणि त्यांचा पक्ष यांचा जाहीर निषेध
धस अण्णा खरे आका 👍👌
आक्का नही तो बोका आहे😂
दादानी ह्याचा पगार वाढवलेला दिसतोय😂
आणि मटण करी सुध्दा.
दादा पण भामटा आहे
यांच एक घर परळीत पाहीजे म्हनजे यांची पळता भुई थोडी झाली आसती
नाही रे सत्य सांगतोय सत्य पचत नाही
मागचं का उकरून काढतोय....संतोष देशमुख बद्दल बोलायला सांग त्याला...मागचं आम्हाला देणं घेणं नाही@@kingisking9917
अंजली ताई ला पाठवा पुरावे मिटकरी साहेब
एकदम बरोबर अमोल जी
मिटकरी साहेब आगदी बरोबर बोललात बीड जिल्ह्यातील खरा आका सुरेश धस आहे
मिटकरी साहेब बरोबर बोललात तुम्ही भगवान बाबाचे पोस्टर फाडले आहेत
धस याची पण चौकशी करावी सत्य बाहेर येईल तो पण धुतला तादळा सारखा नाही प्रत्येक राजकारणाच्या खाली अंधार असतोच
We
Agdi barobar
बिलकुल खरं आणि सत्य बोलत आहेत मिटकरी साहेब
Uadvun ghe mg matankaryala
@@SohamKarahle हेच का तुमच्या मराठ्यांचे संस्कार
छत्रपतीच्या नावाला खराब करता तुझ्यासारखे समाजकंटक
Mi obc aahe bahu mali pn valya gunhegar asatana pn tyala tumhi supoort karta amchya gavat 90 takee maratha aahe pn tyani kadhi nahi dila tras
@@SohamKarahle अरे मग न्यायव्यवस्था कायदा कशासाठी आहेत
धस ची cid चौकशी करायला हवी
अगदि, बरोबर, साहेब
धन्यवाद मिटकरी साहेब
🙏🙏🙏🙏🙏
अमोल मिटकरी ला आवरा नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची,शिवसेना (उबाठा) व्हायला वेळ लागणार नाही.😅
😊😊
भाऊ त्याच टेन्शन नको घेऊ जरांगे कडे लक्ष राहूदे फक्त 😅
@@kingisking9917 माझं लक्ष मी ठेवतो तुझ्यासारख्या भुरट्या लोकांनी मला शिकवावं एवढे वाईट दिवस आले नाहीत.😁
@@kingisking9917 tu asa bayalaya wani nako bolu fake account Varun
@@kingisking9917king cha gandit शिंग गेल्यावर कळलं तुला
मिटकरी साहेब बरोबर बोलत आहेत
धसची पण चौकसी झाली पाहीजे
धनंजय मुंडे साहेब यांना जाणीव पूर्वक टार्गेट केले जात आहे
अगदी बरोबर
Aaplya surname varna kaltat aapli budhi
धसकटची चौकशी व्हावी
धस अका ची चौकशी झाली पाहिजे तेव्हा खरा आरोपी समोर एइ ल
सॅल्यूट मिटकरी साहेब 💯💯💯
सर्व समाज अमोल मिटककरी सोबत कारण खरं खरं सांगा थ आहे
😂😂
तू पण लाभार्थी आडनाव बघून समजतं
Surname
ही गुन्हेगारांची पिलावळ आहे
अमोल मेटकरी साहेबांनी एकदम शंभर टक्के सत्य बोललेत आहे
अमोल मेटकरी जरा दमाने घ्या महाराष्ट्राचा बिहार झालाय तुमच्या सारख्या लोकप्रतिनिधी मुळे तुम्ही आरोपींना पाठीशी घालतात.
धसचे कारनामे बाहेर आले की बिहार का
मिटकरी सारख्यानी काय बोलावं या विषयावर, काय कर्तृत्व आहे, फक्त न्याय मिळाला पाहिजे. फक्त कोणाला काय बोलल्याकी आमच्या नेत्यावर का बोलता हेच फक्त कारण असतं मिटकरी यांना बोलायला कधी कोणाला मदत केली का सांगा. राज ठाकरे यांनी अजित दादा याच्यावर टिका केली लगेच आमच्या नेत्यावर टिका केली लगेच काही तरी बोलले राज ठाकरे यांना पहिलं जनमतातुन निवडून या नंतर बोला.
मिटकरी साहेब हे सर्व खरं आहे, आमची आष्टी हे सर्व जाणते
💯
मिटकरी साहेब बिनदास बोला तुम्हाला हात लावायला कुणाची माय नाही जनली
धन्यवाद मिटकरी साहेब धस चे कारनामे बाहेर काढल्याबद्दल
मिटकरी साहेब एकदम खरे बोलत आहेत
बोंबला 😂
कोण आहे मितकरी
@Maratha96-GP तुझा बाप
बाप रे😮 खरा अका च अका धस साहेब होवूच दया या मोठ्या अकाची चौकशी 😊😊😊😊😊
सुरेश दसन या प्रकरणात राजकारण करायला नको होतं
काळा रेडा बेभान उधळलेला आहे.
धस अब गया फस😂😂😂😂😂
मुडेना पाठीशी घालू नका नाहीतर बीड मधून NCP हदपार होईल
फक्त मीडियावर बोलणे उपयोगाचे होणार नाही सुरेश धस यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे त्यांच्या हिस्टरी ची चौकशी करणे गरजेचे आहे सीआयडी कडून
agodar DM cha encounter kara. Mag khushal inquiry kara Suresh Anna chi.
ताजी घटना सोडून जुने मुर्दे उखडणार का असं केल तर एक पण नेता इमानदार नाही अक्ख सरकार भ्रष्ट निघेल
चुटिया त्यांना क्लीन चीट मिळालेली आहे .हा मितकरी पण परुसा .आणि त्याचा बातम्या पण.😂
बरं करुत आधी हे मिटू दया
अगदी बरोबर मिटकरी साहेब
धनजंय मुंडे साहेब मंत्री झाले हे पाहून सुरेश धस च्या बुडाला आग लागली आहे...... ती विझत नाही 😂
सोन्यासारखा माणुस गेला हो
मान्य आहे मंत्री झाल्यामुळे ते आरोप करत आहेत . हत्या झाल्यापासून का नाही देशमुख कुटुंबाची भेट मुंढे पैकी कोणी जाऊन सांत्वन केले व केलेल्या आरोपाचे उत्तर दिले
@@vitthaldalimbkar7710घरात गुसून मारू या बद्दल बोला भाऊ
@vitthaldalimbkar7710 पंकजा मुंडे भेटायाला गेल्या होत्या पोलिसांनी आणि देशमुख कुटुंबीयांनी गावात येऊ नका म्हणून सांगितले..... सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीं व धनजंय देशमुखां सोबत ताईंच व्हिडीओ कॉल वरून बोलण झाल
@vitthaldalimbkar7710 पोलिस यंत्रणेने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून धनजंय मुंडे साहेबांना भेटीसाठी रोखल थांबवलं
अमोल मिटकरी एकदम बरोबर बोलतात सुरेश धस चे पण चौकशी व्हायला पाहिजे
धस पण आका आहे
सुरेश धस यांची खरच चौकशी करावी हि विनंती
खरच आहे मिटकरी साहेब
एकदम बरोबर
एकदम बरोबर सुरेश धस ची चौकशी झालीच पाहिजे
DM साहेबांवर आरोप करुन यांना महायुती तोडायची असचं दिसतंय
खर आहे दादा
आम्हाला लाज वाटते आमचा आमदार धस आहे सांग यला
तु निर्लज्ज असल्यामुळे
बरोबर बोलताय साहेब
धस.. ची चौकशी करा. राजकारण करत आहे तो
आष्टी तालुक्यातील पाइप लाइन चौकशी केली पाहिजे
कोणती पाइप लाईन
याना पाईप लाइन च पडलय
धस साहेब देवाच्या जमिनी पुरल्या नाही तुम्हाला 😢
आभार भाऊ
कोठेवाडि दरोड्यात सुरेश धस यांचि चैकशि व्हावि
धस ची चौकशी झालीच पाहिजे
खरे आका सापडले
धसच आका आहे अस वाटतय😅😅😅
अमोल मितकरी एकदम बरोबर बोलत आहेत
अगदी बरोबर बोललात मिटकरी साहेब
सुरेश धासा ची चौकशी झाली पाहीजेत आणि सरपंच देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे
मिटकरी साहेब आपण बरोबर बोलत आहात
बोलण्यावरुन कळतय सुरेश धस लय चाबरा आहे।
अपेक्षा नका ठेऊ धस कडून।
सापावाणी ढसणारा आहे।
खतरनाक आहे।
😅😅😅😅
अजित दादा पवार यांनी बीड जिल्हयाचे पालकमंत्री पद हे धनंजय मुंडे साहेब यांनाच देण्यात यावेत....
अमोल धस चे प्रकरण काढण्याची हिंमत नाही का सध्या धस मी जशी मर्दानगी दाखवली तशी मर्दानगी आपण का दाखवत नाही काय एवढेच बोलायचे सांगितले मुंडे साहेबांनी
सुरेश धस खरा आका आहे
धस चे काही वाकडे नाही करु शकणार मागे भाजप आणि फडणवीस उभा आहे.😎
पिंकी ताई सुद्धा भाजप मध्ये आहे, एका ठराविक प्रमाणात ती भावाची बाजू उचलू शकते, पुढे नाही.
नाहीतर पक्ष काय करतो माहिती आहेच आपलयाला.
वाल्या चा भाऊ आहे का तू
@@sunilkale7907कराड म्हणल्यावर
मोगली कितीही गांड आपटा 😂😂😂😂😂@@PK-qe2py
याचा अर्थ असा आहे की राष्ट्रवादी पहिल्यापासूनच गुन्हेगारांना पाठीशी घालते आपल्या बोलण्यावरून हेच सिद्ध होते मिटकरी साहेब 21:08
अभिनंदन भाऊ
आरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे लोकांनी तुम्हाला त्यांचे प्रश्न, अडचणी सोडवण्या साठी निवडून दिले, न्याय द्याचा सोडून आपापसात एकमेकांवर आरोप करीत आहे.
आष्टीचा तमासगीर वातावरण खराब करतोय
कायवाईटबोलत नाहीत मीटकरी
लाभार्थी 😂
@@sunilkale7907कशाचा लाभार्थी ? मोगली
अमोल मिटकरी ने संतोष देशमुख न्याया विषयी बोलावे बाकी सर्व समजूतदार आहेत
मग काय ते न्याय नको म्हणतात का ?
अमोल मिटकरी एकदम बरोबर बोललात. यांना आता राष्ट्रवादी संपवायची आहे का.
धस राजकारण करत आहेत. बीड ला धस बदनाम करत आहेत.
सुरेश धस खूप मोठा आका आहे हे सिद्ध होत आहे
आडनाव वाचलं विषय कळला तुमचा😂
संतोष देशमुख बदल बोलले पायजे राजकारण करू नका
मिटकरी साहेब खुप बरोबर बोलले
Mitkari saheb बरोबर बोलत आहेत
खर आहे त्यांना सगळी माहिती कशी? त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करावी
अगोदर धस ची होईल त्याला लई माहिती आहे😂😂
ह्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट हा लोकांच्या नजरेतून उतरत आहे..आरोप प्रत्यारोप.. काय लावलय हे
अमित मितकरी लय हुशार आमदार, दमदार
धस साहेब खरा माणूस आहे
सारंगी महाजन की जय हो....मिटकरी...जय हो मिडीया......
जगात कोणीही धूतळ्या तांदळासारखा नाही.प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार असतो.
😂😂😂😂 खरा आका बोका धसकट आहे सुरवात तर धसाची आहे आता उत्तर दे राजीनामा दे रेडया😂😂😂 !
सगळेच सारखे आहेत, पण इथं प्रत्येक जण आपल्या जातीचं आहे म्हणून बाजू ओढतायत पण यांचे कान जात पात न पाहता यांची वाट लावली पाहिजे