Maratha आणि Kunbi यात फरक काय? कुणबी प्रमाणपत्र नक्की कोणाला मिळते? सोप्या भाषेत समजून घ्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2023
  • #PuneNews #RajendraKondhare #Reservation #MaharashtraTimes
    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
    यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
    आरक्षण द्या किंवा कुणबी समाजाप्रमाणेच आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.
    मात्र, मराठा आणि कुणबी मराठा समाजात नेमका काय फरक आहे, हे समजून घेऊयात.
    अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ राजेंद्र कोंढरे यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Website : maharashtratimes.com/
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 395

  • @prasaddudye481
    @prasaddudye481 10 месяцев назад +16

    आमच्या कोणाकणात अजून ही कुणबी लोकं गावाच्या कार्यक्रमात उदा.सावली साठी मांडव घालतात आणि त्यात फक्त्त कार्यक्रमच्या वेळी त्या मांडवा खाली सावलीत मराठा समाज्याच्या महिलांच उभ्या राहतात बाकी इतर कुणबी महिलां उन्हात उभ्या असतात, हे अजून ही कोकणात चालू आहे, हे कटू सत्य आहे.. कोकणातील कुणबी हा खूप मागास समाज आहे

    • @Heroic_ff_29
      @Heroic_ff_29 10 месяцев назад

      Bhau konta gav

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 8 месяцев назад

      Chutiya log ahet kokanat

    • @aniket2220
      @aniket2220 8 месяцев назад

      ekun maratha ani kunbi milun kiti ahet konkanat .....ekun maratha chya kiti % lok kunbi ahet konkan made?

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 4 месяца назад

      ​@@aniket2220यज्ञयाग करायचा आहे की राजकारण करायचं आहे की आरक्षण मागायचं आहे यावर त्यांची जात ठरते.

    • @LoneWolf-gf5ip
      @LoneWolf-gf5ip Месяц назад

      नक्कीच भाऊ मग तुम्हीच ठरवा.....आरक्षण कोणाला हवे आणि कोणाला नाही.

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 10 месяцев назад +204

    अजिदादांनी एकदा जाहीर म्हटले होते की आमचं पोरग ग्रामपंचायत इलेक्शन चा फॉर्म भरताना कुणबी असत आणि तेच पोर लग्न करताना ९६ कुळी कसं काय बनतं काय माहिती.....😂😂😂😂😂😂😂....एकीकडे सवलत पण पाहिजे आणि एकीकडे उच्च वर्णीय पण म्हणून घ्यायच......😂😂😂😂😂😂

    • @paramb8750
      @paramb8750 10 месяцев назад +32

      काय आता जे समाज् सवलत घेतात ते काय स्वतः ला आम्ही नीचवर्निय् निच्यवरणीय म्हणून बोंबलत फिरतात की काय.
      खर तर सवलत आणी सन्मान दोनि मिळवण गरजेच आहे.
      सवलत घ्या व स्वतः चा भूतकाळातील गौरव पण विसरू नका.

    • @PrishaShrisha
      @PrishaShrisha 10 месяцев назад +9

      Dada tumhi lay swatala nichyacarniy achut ahe ase mhanta ka 😂

    • @ajinkyagaikwad6038
      @ajinkyagaikwad6038 10 месяцев назад

      Tumhala tumchya jatich navv ghaayal laj vatate te sang na bhikari kuthale

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 10 месяцев назад +1

      😂

    • @Clue0p
      @Clue0p 10 месяцев назад +2

      Ka br bhai...tula kuthe dukhty sang ajun dukhvto tujh...😅😅😅

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 10 месяцев назад +8

    अभिनंदन कोंढरे साहेब आपण समग्र व चांगली माहिती दिली आपण जरंगे पाटलांचे कार्यकर्ते व्हा मराठ्याचे फार मोठे काम होईल

  • @anilanna9765
    @anilanna9765 10 месяцев назад +62

    कोकणामध्ये कुणबी ,मराठ्यांमध्ये बेटी व्यवहार चालत नाही. मराठा समाज स्वतः ला कुणब्यांनपेक्षा उच्च समजतात. त्यामुळे कोकणातील कुणबी, मराठा वेगवेगळे आहेत.

    • @rahulsgharat
      @rahulsgharat 10 месяцев назад +2

      Khara ahe

    • @subhashvishey
      @subhashvishey 10 месяцев назад +2

      अगदी बरोबर सांगितलेत ....

    • @kushaq1173
      @kushaq1173 10 месяцев назад +2

      Karan te separate sansthanik hote . Pan DNA eakach aahe . He saglyanch mahit ahe .

    • @kushaq1173
      @kushaq1173 10 месяцев назад +5

      Roti beti he pashchim maharashtra, Vidarbha, marathwada ,Khandesh mhadhe hotat. Uttar maharashtra madhe sudhha hotat

    • @Explain-bm8nm
      @Explain-bm8nm 10 месяцев назад +9

      ​@@kushaq1173DNA tar Brahmin OBC SC aani Maratha cha pan same hai....😂😂...kya logic aahe

  • @anantmudchawade3425
    @anantmudchawade3425 10 месяцев назад +24

    मग मराठा समाज बांधवांना कुणबी बोलायचं ते त्यांना चालेल का.
    आणि रोटी बेटी व्यवहार होईल का ?
    की फक्त आरक्षणापुरत आम्हाला कुणबी करा?

    • @babanpawar5341
      @babanpawar5341 10 месяцев назад +7

      तुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया बरोबर आहे पण हरीजन सवलती साठी महार जातीचा दाखला घेतात जर त्यांना महार म्हटले तर जातीवाचक म्हटले म्हणून केस करतात त्यापेक्षा जात सोडून आर्थिक निकषावर आरक्षण लागू करावा हरीॐ शिवाय नमा जय माॅ कुलदेवता कालीका माताय नमा जय महाराष्ट्र

    • @anand2152
      @anand2152 10 месяцев назад +7

      ks महाराज जाती वरून कोणाला हिनवावे हे कोणालाच मान्य नाही तुम्ही कमी बुद्धीचे लोक खास करून ती शिवी मानून वाफरात आले आहेत मानून तुमच्या साठी तू मेख मारून ठेवली बाबासाहेबांनी जय भीम जय शिवराय ❤❤

    • @kushaq1173
      @kushaq1173 10 месяцев назад +2

      ​@@anand2152tyani sanvidhan fadayala sangitale tu fadnar ka ?

    • @kushaq1173
      @kushaq1173 10 месяцев назад +1

      Tu purave shodh roti betiche . Amhi SC madhe yenar nahi

    • @sandeepbhukele1913
      @sandeepbhukele1913 10 месяцев назад +3

      आजपासुन आरशन वाल्यानां काय चाललं औ बी सी साहेब महनावं चालू करावं लागेल😂😂😅

  • @bhausahebjadhav-tw4hp
    @bhausahebjadhav-tw4hp 10 месяцев назад +8

    देशातील मुलांच्या कुठल्याही शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी, नंतर गुणवत्तेच्या निकषांवर शिक्षण व नोकरीमध्ये व प्रशासना मध्ये प्रवेश द्यावा ●

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 10 месяцев назад +12

    96.मराठा कुणबी बरोबर सोयरीक करीत नाही. Pachhim Maharashtra t 96 कुळी मराठा ज्या गावचे नाव वाडी आहे तेथे सोयरीक करीत नाही..

  • @vikaskhopade6289
    @vikaskhopade6289 10 месяцев назад +18

    कुणी राग माणू नये पण आजही पुणे जिल्हा व कोकणा मधे काही मराठा व इतर मराठा समाजामधे रोटी बेटी व्यवहार होत नाही

    • @kushaq1173
      @kushaq1173 10 месяцев назад +1

      Punyat magchya 5 varshapasun hot aahet . Kokan nasel Kadachit .

    • @etvlog7239
      @etvlog7239 10 месяцев назад +5

      ते रोटी बेटी व्यवहार नाही त्याला लव्ह मॅरेज म्हणतात कोणीही कोणत्याही जातीची मुलगी करतात आता

    • @bhushanbhopaye5212
      @bhushanbhopaye5212 10 месяцев назад +2

      Kunbi kunbi pn khup jati aahe tya madhe pn lagn krt nahi😂

    • @shripad1111
      @shripad1111 9 месяцев назад

      Ekach kulat Roti Beti vyavhar nahi hot.

    • @Democratic12346
      @Democratic12346 6 месяцев назад

      कोकण या मद्ये होत नसेल

  • @tukaramfanade2276
    @tukaramfanade2276 10 месяцев назад +9

    ठाणे जिल्ह्यात कुणबी/मराठा यांच्यात रोटी/बेटी व्यवहार होत नाही.

    • @shubhamumale6320
      @shubhamumale6320 10 месяцев назад +1

      विदर्भात पण होत नाही

    • @tukaramfanade2276
      @tukaramfanade2276 10 месяцев назад

      @@shubhamumale6320 मग का कुणबी प्रमाण पत्र मागता

  • @SujitV3838
    @SujitV3838 10 месяцев назад +66

    अशे कित्येक आहेत जे स्वतःला मराठा म्हणून घेतात पण कास्ट सर्टिफिकेट कुणबी च आहे

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg 10 месяцев назад +12

      शेती करणारा मराठा हा कुणबीच आहे

    • @namdevgunjal1411
      @namdevgunjal1411 10 месяцев назад +13

      कुणबी हा मराठाच आहे

    • @amitpawar6247
      @amitpawar6247 10 месяцев назад +5

      Maratha ha kunbich ahe

    • @dnyneshwarjadhao6845
      @dnyneshwarjadhao6845 10 месяцев назад +5

      मराठा ही जात नाही तर समाज आहे...मी पण कुणबी मराठा आहे .. मिलिटरी मध्ये मराठा बटालियन आहे त्यामध्ये सगळे येतात

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 10 месяцев назад +1

      मराठा फक्त 5कुळी,96कुळी इतर कुणी नाही.

  • @diwakarw7833
    @diwakarw7833 10 месяцев назад +32

    मी म्हणतो एवढी झंझट केल्यापेक्ष्या आरक्षण च संपवले तर , सर्वच प्रश्न सुटतील.होऊन जाऊ दे एकदाची ज्यांच्यात जोर असेल तो शिकेल व टिकेल. तसं ही दहा वर्षांसाठी च होत आरक्षण.

    • @statusloverjay
      @statusloverjay 10 месяцев назад +4

      अधुरी माहिती घेऊन काहीही नाही बोलू 10 वर्ष आरक्षण फक्त राजकारणातील होत समजून घ्यावं

    • @navneet2
      @navneet2 10 месяцев назад +5

      ​​@@statusloverjayनीट माहिती घे मग बोल. स्वतः आंबेडकरांनी १० वर्षांनी आरक्षण धोरणाचे सर्वेक्षण करून आरक्षणाचा पुनर्विचार करावा लागेल असे सांगितले आहे

    • @sandeepgajdhane3677
      @sandeepgajdhane3677 10 месяцев назад

      आरक्षण ची valadity दहा वर्षीची आहे ती दर दहा वर्षांनी renew केली जाते

    • @vibexsenister7544
      @vibexsenister7544 10 месяцев назад +1

      Jali na Teri jali na😂😂😂😂😂😂😂😂

    • @VJP77
      @VJP77 10 месяцев назад +2

      समान नागरी कायदा आणावा लागेल त्यासाठी, आणि तो फक्त मोदी साहेब आणू शकतात, दुसऱ्याची हिम्मत नाही कुणाची, only modi...✌️

  • @deepajail1891
    @deepajail1891 10 месяцев назад +2

    खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @indianvlogd9212
    @indianvlogd9212 10 месяцев назад +13

    फक्त पटिल .ग्रेट मराठा .मराठा एम्पायर 96 कुळी मराठा आता कुन्बी😂😂

    • @nakul7589
      @nakul7589 9 месяцев назад +2

      पाटील तर खूप आहेत मग

    • @shrinivas6454
      @shrinivas6454 29 дней назад

      Sadavarte pan eka patlinicha navara aahe ki

  • @ninadtawde1802
    @ninadtawde1802 10 месяцев назад +4

    खुप आभार कोंढरे साहेब छान माहिती मिळाली.

  • @vishalharishkumar6867
    @vishalharishkumar6867 10 месяцев назад +1

    फार भारी,accurate समजावलं साहेब.

  • @tenogamers7874
    @tenogamers7874 10 месяцев назад +11

    शेती करणार्‍या सर्व मराठी बांधवांना कुणबी घोषित करून ओबीसी सवलतीचा फायदा द्या

    • @user-dp5fq9zf7d
      @user-dp5fq9zf7d 10 месяцев назад

      मारवाडी,जैन, मुस्लिम,पण,शेती,करतात,🔥😀

    • @shubhamumale6320
      @shubhamumale6320 10 месяцев назад

      पंजाब यूपी बिहार बंगाल असम मधील शेतकय्रांना कुणबी समजावे लागेल 😂 जय कुणबी original vidhabh

    • @phule_shahu_ambedkarwadi
      @phule_shahu_ambedkarwadi 3 месяца назад +1

      शेती काय फक्त मराठाच करतात का? बौद्ध, ब्राम्हण, आदिवासी, जैन, मुस्लिम शेतकरी सुद्धा आहेत, मग ते पण कुणबी म्हणजे शेवटी मराठाच आहे ना?

  • @sanjeevchalawadi974
    @sanjeevchalawadi974 10 месяцев назад +51

    एरवी यांना समाज्यात वावरताना 96 कुळी, म्हणजे आम्ही खूप मोठे असेल पाहिजे आणि सवलत पण पाहिजे 😂😂 हे सगळे हास्यस्पद आहे

    • @MaheshPawar-sn2zw
      @MaheshPawar-sn2zw 10 месяцев назад +5

      तुझ्या बा चं काय गेलं !

    • @rahulsgharat
      @rahulsgharat 10 месяцев назад +2

      Double dholki ahe 😂

    • @sanjeevchalawadi974
      @sanjeevchalawadi974 10 месяцев назад +4

      @@MaheshPawar-sn2zw
      माझ्या बा च काय जात नही... पण डब्ब्ल डोलकी बरोबर आहे का 😄

    • @kushaq1173
      @kushaq1173 10 месяцев назад

      ​@@sanjeevchalawadi974kiti hagnar . Pusun ghe aata .

    • @sandeepbhukele1913
      @sandeepbhukele1913 10 месяцев назад +1

      तुमची ढोलकी तपासून पहा मग कळेल ओ बी सी आहे की दूसरे कोनी निघताय्😂😂😂😅

  • @niteshyelekar4550
    @niteshyelekar4550 9 месяцев назад +3

    मराठा आणि कुणबी याच्यांत लग्न होतात हे खर नाही , कारण आमच्या विदर्भात खैरे कुणबी , धनोजे कुणबी , तीरेल कुणबी , खेळुले कुणबी , आणखी बरेच पोट जाती आहेत , तर यांच्यात लगन होत नाही तर मराठा आणि कुणबी यांच्यात लग्न होन हे कस शक्य आहे ?? आणि जे झालेले असतील ते love marriage !!!

  • @mahadevmunje9463
    @mahadevmunje9463 10 месяцев назад +7

    आज रोजी संपूर्ण देशात जातीनिहाय जनगणना करण्यासाठी सर्व पक्षीय नेते मंडळीं आग्रही भूमिका का घेत नाहीत, सर्व संख्या निश्चित झाली तर, संख्येच्या प्रमाणात राखीव जागा देता येतील, 2011 ची जनगणना संख्या निहाय केंद्राने जाहीर करावी, तसेच पुढील जनगणना संख्या निहाय जाहीर करावी

  • @user-sj1jb7ot2s
    @user-sj1jb7ot2s 10 месяцев назад +14

    यांना १००% आरक्षण दया आणि विषय संपवा

    • @somnathpatil9622
      @somnathpatil9622 10 месяцев назад

      दुसऱ्या बद्दल नीट बोल स

    • @sambajikadam6371
      @sambajikadam6371 10 месяцев назад +2

      मराठा म्हणुन आरक्षण द्या कुणबी नको

    • @mohanbharsakle9271
      @mohanbharsakle9271 10 месяцев назад

      ​@@sambajikadam6371एकदम बरोबर आहे

  • @vilasnikam5322
    @vilasnikam5322 10 месяцев назад +1

    फार सुंदर विवेचन.

  • @vishwanathchavan3912
    @vishwanathchavan3912 10 месяцев назад +5

    शेती उद्योग करणारा व त्यातून आर्थिक दृष्ट्या मागासलेला ज्या घरात शैक्षणिक मागासवर्ग आहे त्या घरात रिझर्वेशन मिळावं ही अपेक्षा आहे

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 10 месяцев назад +3

    हिंदू कुणबी अस्सल आहेत मराठा कुणबी नाही

  • @stayhappy1167
    @stayhappy1167 10 месяцев назад +2

    very informative

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 10 месяцев назад +2

    महाराष्ट्रातील मराठा समाज हा मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक आरक्षण मागत आहे. जे आथिर्क गरीब आहे . त्यांना ते द्या. जय शिवराय.

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 10 месяцев назад +8

    आम्ही मराठा, मोठी घंमेंड.आता आम्हाला मागासवर्गीय व्हायच आहे.
    खरे तर जे शिवाजी महाराजाबरोबर लढले ते सर्व मराठा आहे.

    • @Explain-bm8nm
      @Explain-bm8nm 10 месяцев назад +2

      Sharad Pawar and Congress Has made fool of kunbi Maratha......सरसकट कुणबी ने शरद पवार आणि काँग्रेस ला मतदान केलं.....आता 70 वर्षा नंतर कुणबी `सरसकट` आरक्षण मागतय😂😂😂😂

    • @rahulkakade9991
      @rahulkakade9991 10 месяцев назад +1

      Mang shivaji mahraj Ani bhosle wanshjani jat ka nahi badlli ka dusrya jatit muli dilya nahi va ka muli kelya nahit ,,,, ugach kahipan feku nako nigh

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 10 месяцев назад +4

    हिंदू कुणबी मराठा कुणबी एकत्र नका करू

  • @umeshkahsyap4446
    @umeshkahsyap4446 10 месяцев назад

    khup chaan vishleshan

  • @balasahebkangane5355
    @balasahebkangane5355 10 месяцев назад +27

    माझा मित्र मराठा आहे. त्याकडे कुणबी certificate आहे. व ews पण आहे.

    • @Save_Trees_Save_Earth
      @Save_Trees_Save_Earth 10 месяцев назад +9

      अशा सर्टिफिकेट चा काही फायदा होऊ शकत नाही... नोकरी लागल्यावर जात पडताळणी होताना सगळे उघडीस येते...

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg 10 месяцев назад

      मराठा कुणबी आहेच त्यामुळे त्याला सर्टिफिकेट मिळालं त्याने प्रयत्न केला, शेती करणाऱ्यां मराठ्यांना कुणबी दाखला दिलाच पाहिजे हे धोरण आहे परंतु अंमलबजावणी करणाऱ्यांनी त्यात काही अटी घालून खोडा निर्माण केला आहे

    • @theavengers9788
      @theavengers9788 10 месяцев назад

      ​@@Save_Trees_Save_Earth caste certificate varti kunbi asn ani kunbi certificate asn yachyat antar aahe ka

    • @theavengers9788
      @theavengers9788 10 месяцев назад

      ​@@Save_Trees_Save_Earthcaste validity chya vedes te kunbi certificate reject ho te ka bhete aplyala validity

    • @vilaasbappat7635
      @vilaasbappat7635 10 месяцев назад

      राजेंद्र कोंढरे यांच्या बद्द्ल असंच बोललं जातं आहे.

  • @bestofluck3671
    @bestofluck3671 10 месяцев назад +2

    समजा आरक्षण मिळाले तर मराठा समाज कुणबी समाजातील लग्नासाठी मुलगी स्वीकारेल का किव्वा आपली मुलगी कुणबी समाजातील मुलाला लग्नासाठी देतील का मला तर वाटते की आरक्षणा नंतर हेच चालू राहणार की आम्ही 96 कुली मराठा ते कुणबी कसे जमणार आमचे 😊

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 10 месяцев назад

    खूप छान विश्लेषण

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 10 месяцев назад

    फार छान माहिती सांगितली

  • @anand2152
    @anand2152 10 месяцев назад +3

    पाटील देशमुख हे ब्रँड नाव समजणारे मग ते तर इतरमागासवर्ग या च वर्गातले आहेत हे समोर आले आहे त्या मूळ आत्ता ह्या लोकांनी गावामधे जास्त माज करू नये 😂

  • @sunildiwan1700
    @sunildiwan1700 10 месяцев назад

    Very informative

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 10 месяцев назад +21

    जाती पाती हेच वाढवतात आणि मनुच्या नावाने ओरडतात . 😂

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 10 месяцев назад

      या जातीय आरक्षणामुळे शरद पवार,राज,उद्धव ठाकरे,नारायण राणे,विलासराव देशमुख,नी अशोक चव्हाण,यासारख्यांना काहीहीहीही झळ लागणारच नाही ना,,,,,

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg 10 месяцев назад

      गप ये मनुच्या भडव्या, मनू चा विचार गाडला जात आहे, तू आणि कुठून तो वर काढायला उठलास

    • @commentator3445
      @commentator3445 10 месяцев назад +1

      न्यायासाठी तर ओळखा वी लागेल जात...

  • @sunilpatankar3647
    @sunilpatankar3647 10 месяцев назад +3

    आपलया देशात इतका भ्रष्टाचार आहे कुणाला ही आपलयाला हवे ते प्रमाणपत्र मिळवता येते।

  • @Infinity_Facts_
    @Infinity_Facts_ 10 месяцев назад +3

    खान्देशात मराठा कुणबी एकाच आहेत बाकी कडचे गर्व करण्यात वाया गेलेत ते स्वतः ला शिवरयांपेक्षा जास्त मोठे समजायला लागलेत

    • @etvlog7239
      @etvlog7239 10 месяцев назад +1

      यांना वाटत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आमच्यामुळेच स्वराज्य उभ केल पण यांच्यतलेच किती लोक विरोधक होती ते जर नसते तर आखंड महाराष्ट्र झाला असता

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 9 месяцев назад

      @@etvlog7239 जेवढे विरोधात होते त्यापेक्षा 100 पटीने सोबत देणारे मराठा होते. इतिहास काढून वाच. शिवाजी महाराजानी नेमलेले सरसेनापती, सरदार, सेनापती, पाटील, देशमुख, वतनदार, जहागीरदार, मामलेदार सर्व मराठाच होते 95%.
      सुरुवातीला प्रस्थापित मराठ्यांनी विरोध केला असेल तरी सोबत करणारे मराठे विसरायचे नसतात.

  • @sudhakarsawant8723
    @sudhakarsawant8723 10 месяцев назад +6

    फक्त मराठवाड़ा नाही सर सकट मराठ्यांना कुणबी हे प्रमाण पत्र देण्यात यावे अशी मागणी श्रीमान जहांगीर पाटील यांनी केली आहे.

    • @avinashbagade9191
      @avinashbagade9191 10 месяцев назад +2

      जहांगीर पाटील पाटील स्वतःला पाटील म्हणतात आणि आरक्षण मागता पाटील मागासलेला कधी नसतो आर्थिक दृष्ट्या आजच्या परिस्थितीत असू शकतो पण सामाजिक दृष्ट्या नाहीये

    • @nik9643
      @nik9643 10 месяцев назад

      ​@@avinashbagade9191Dhangar,mali kunabi patil nahit ka😂

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 28 дней назад

    पूर्वी वाडी वस्तीवर सुद्धा रोटी बेटी व्यवहार करत नसत????
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 10 месяцев назад +4

    जे जे 11 मासे आहेत ते कुणबी मराठा आहेत आणि जे जे 12 मासे हे आहेत ते मूळ मराठा आहेत

    • @nmk1161
      @nmk1161 10 месяцев назад

      He ekdum barobar ahe

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 4 месяца назад

      पण आरक्षणाचे आमिष पाहुन सगळे मासे गळाकडे धाव घेत आहेत.

  • @sanjaygaikwad9379
    @sanjaygaikwad9379 10 месяцев назад +8

    अत्यंत सुंदर आणि पुरव्यासहित मांडणी केली त्याबद्दल धन्यवाद सर.अगदी कुणबी जातीचे वास्तव्य कोठे कोठे आहे याचाही संशोधनात्मक अभ्यास आपण केलेला आहे.आमच्या मुळशी तालुक्यात 70 टक्यांपर्यंत आहे हे सत्य आहे.

  • @gawaranvlogger
    @gawaranvlogger 10 месяцев назад +2

    शिक्षण विध्यार्थी आणि गोरगरिबांना वेळेवर उपचार या मध्ये कधी जात पाहायला नाही पाहिजे sarv विध्यार्थी देशाचं भविष्य आहेत त्यांना सर्व सुविधा समान असल्या पाहिजे 🚩जय शिवराय 🚩shivrayani kadhi jaat pahile nahi

  • @sandeepbhukele1913
    @sandeepbhukele1913 10 месяцев назад +3

    आरशनंची झझटंच् सगळयांची बंद करा

  • @rauttech4781
    @rauttech4781 10 месяцев назад +13

    तुम्ही एकच ठरवा कुणबी की महान मराठा

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 10 месяцев назад +6

      Only maratha.

    • @maskemadhusudan3112
      @maskemadhusudan3112 10 месяцев назад +1

      मराठा , कुणबी, हे एकच आहेत marathwadya मध्ये

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 10 месяцев назад +1

      Sagle maratha kahi kunbi nahit

    • @kushaq1173
      @kushaq1173 10 месяцев назад

      Nastik navbaudh ka hinduvirodhi ambedkarwadi . Nakki buddh awadtat ki Ramala mahadevala krishnala shivya dyaychya

    • @SPSachinpatil
      @SPSachinpatil 10 месяцев назад +2

      बगतो आम्ही तू भांडण लावू नको 😄😄

  • @sandipthawal7211
    @sandipthawal7211 10 месяцев назад +1

    Namaskar,आजपासून मी नवीन धर्म आणि जातीची स्थापना करतोय.तो मंजे माणुसकी.माझा धर्म माणुसकी आणि जात सुद्धा माणुसकी.माझ्या धर्मात संगल्यानी यावे.तसेच सरकारी कागतपत्रमांधेये याची नोंद करावी. बहुसंख्य सामील व्हा!

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 10 месяцев назад +2

    साहब बरेचस रेकार्ड ही आता उपलब्ध नाही ते जिर्ण होऊन नाहीस झाले आहे हे लक्षा त घ्या !

  • @namdevgunjal1411
    @namdevgunjal1411 10 месяцев назад +20

    मूळ व्यवसाय शेती असणाऱ्याला कुणबी म्हणतात. कुणबी आणि मराठा एकच आहे. फरक एवढाच की कुणबी आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. त्यामुळे आरक्षण पाहिजे.

    • @maskemadhusudan3112
      @maskemadhusudan3112 10 месяцев назад

      चूक
      सामाजिक दृष्ट्या मागास आहेत मराठा, कुणबी, कुणबी मराठा हे सगळेच
      आर्थिक श्रीमत् गरीब ह्याला महत्व नाही

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 10 месяцев назад

      Asa kahi nahi ki sagle garib he kunbi ahet, maratha pan ahet garib, mulat he arthik sthiti var tharat nahi

    • @sandeepbhukele1913
      @sandeepbhukele1913 10 месяцев назад +1

      शेतकर्याने पिकवलेले आन्नचं खातोस ना का राजकारंन्या चा बू खातोस

    • @Rd-gz2jc
      @Rd-gz2jc 10 месяцев назад

      Chup

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 4 месяца назад

      शेती इतर जातींतील लोकही करतात.

  • @sumitrakhawal3278
    @sumitrakhawal3278 10 месяцев назад +1

    11:15एका गावात एकच आडनाव असणारे सुध्दा भावकी नाहीत
    आम्ही उच्च पाटील व हे खालच्या दर्जाचे असे म्हणतात
    मला अजूनही हे का कळत नाही.
    खालचा दर्जा कशावरून ठरवला?
    कोणी ठरवले?
    हे समजत नाही

  • @the...devil..
    @the...devil.. 10 месяцев назад +3

    Mhanje aahe kai mahiti ye ka
    OBC madhun pan yaycha
    EWS madhun pan yaycha
    General madhun pan yaycha
    Mhanje 70% bhag milewaicha....... correct me if I am wrong

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 10 месяцев назад

      हो भूताड्या

    • @am7814
      @am7814 10 месяцев назад +1

      70 years backlog kadayach aha, bhetal te ghyach ata😊

    • @preetipawar2951
      @preetipawar2951 10 месяцев назад

      Pls check ground reality

    • @the...devil..
      @the...devil.. 10 месяцев назад

      @@preetipawar2951 what ground realities.........pls explain.....karan ground realities aani what's app reality weglya aahe...

    • @the...devil..
      @the...devil.. 10 месяцев назад

      @@am7814 konta 70 years cha backlog.....???

  • @pandhariathkadam8332
    @pandhariathkadam8332 10 месяцев назад +3

    पहिलं जन्म मृत्यू नोंद ग्रामीण भागात नव्हते

  • @Sheela9999
    @Sheela9999 10 месяцев назад +2

    sagle aarakshan kadhun taka and ani social status var arakshan ana ---education and naukar bharti chi vaat lagli ahe

  • @AshokTayde-fr8gn
    @AshokTayde-fr8gn 8 месяцев назад +1

    अशानहिनदुतवचामुदामागेपडीनभाऊ

  • @alwaystruereality3753
    @alwaystruereality3753 10 месяцев назад +6

    मनुवाद्यांच्या प्रभावा खाली मराठे आणि आरक्षण कुणब्यांच.

  • @user-ru9wp9wc7t
    @user-ru9wp9wc7t 10 месяцев назад +2

    Maratha ani kunbi maratha एकच होईत

  • @arvindjadhav6016
    @arvindjadhav6016 10 месяцев назад

    Best anylisis

  • @subhashdongre3549
    @subhashdongre3549 10 месяцев назад +2

    इतिहास, संशोधन... कोर्टात काहीही चालणार नाही,
    Imperial data, पाहिजे.. त्यासाठी जातीनिहाय जनगणना करावी लागेल त्याखेरीज कोणताही विधेयक, कायदा सर्वोच्च न्यायालयात ठिकणार नाही.
    मराठा समाजाला पाहिजे की त्यांनी जाती जनगणनेच्या आग्रह केला पाहिजे.

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 4 месяца назад

      काही माणसं तीन तीन जाती सांगत आहेत मग जात जनगणना कशी करायची?

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 10 месяцев назад +1

    कोकणात कुणबी व मराठा वेगवेगळे आहे.

  • @popatkhapre5065
    @popatkhapre5065 10 месяцев назад +2

    खर आहे पैसे दिले तर दाखला मिळतो शासन ला सांगा😊

  • @Explain-bm8nm
    @Explain-bm8nm 10 месяцев назад +2

    Sharad Pawar and Congress Has made fool of kunbi Maratha......सरसकट कुणबी ने शरद पवार आणि काँग्रेस ला मतदान केलं.....आता 70 वर्षा नंतर कुणबी `सरसकट` आरक्षण मागतय😂😂😂😂

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f 10 месяцев назад +3

    यावर एकच पर्याय समान नागरी कायदा

  • @santoshdch
    @santoshdch 2 месяца назад

    हा कोंधारे स्वतः कुणबी certificate घेऊन त्याचे फायदे पण घेतो . आणि इकडे मराठा संघटनांचा मोठ्या पदावर आहे. यांना मराठा समाजाने वेळीच ओळखावे.

  • @anilumale6966
    @anilumale6966 10 месяцев назад +12

    As per history those who done agriculture work only treated as kunbi and those who done agriculture work and joined army treated as maratha majority of maratha are originally kunbi if kunbi eligible for obc reservations why not maratha?needs to include maratha community in obc categories immediately jai shivaji jai maharashtra jai hind

  • @user-ht7sx9xx7b
    @user-ht7sx9xx7b 10 месяцев назад +3

    यामध्ये कोनाची दुखायची काही गरज नाही

  • @baliramdudhate4147
    @baliramdudhate4147 10 месяцев назад +1

    मराठवाड्यात आम्ही कुणबी मराठा आहोत पण आमच्या टीसी वर तर फ्कत मराठा आहे .आणि बेटी व्यवहार चालत नाही....

    • @baliramdudhate4147
      @baliramdudhate4147 10 месяцев назад

      हे जरा कोणी समजून सांगेल का

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 10 месяцев назад

    Jyana reservation nahi tyani kai karayche te pan spashta kara.Te nagarik nahit ka ya rajyache kinva deshache?

  • @subhashbhoite5862
    @subhashbhoite5862 10 месяцев назад +7

    सर्वाचे आरक्षण काढून टाका

  • @balaramamule3219
    @balaramamule3219 10 месяцев назад +1

    तुमचं शेवटचं विधान चुकीचं आहे. जारंगे पाटील सो यांनी सर्व मरष्ठा समाजासाठी कुणबी दाखला देण्याची मागणी केली आहे. तुम्ही फक्त मराठावड्याचं सांगताय हे चुकीचं आहे. आपलं विधान सुधारा.....

  • @NeymarRock
    @NeymarRock 10 месяцев назад +4

    कोंकणात तर रोटी बेटी चा संबंध येतच नाही

    • @ajaypatil1493
      @ajaypatil1493 10 месяцев назад

      Ka ?

    • @NeymarRock
      @NeymarRock 10 месяцев назад +1

      @@ajaypatil1493 तिल्लोरी कुणबी हा समाज कोंकण मध्ये खूप आहे आणि मराठा समाज ह्या समाजाला खालच्या जातीतले समजतात....

    • @yvishe1997
      @yvishe1997 9 месяцев назад

      ​@@NeymarRock तुमच्या कडे टिल्लोरी कुणबी काय भानगड आहे ,आमच्या कडे ठाणे जिल्ह्यात नुसता कुणबी आहे आणि अख्खी कुळे मराठा मधली आहेत , खंडागळे ,शिर्के ,बांदल ,तुंगार , बांगर ,पडवळ, पानसरे , आम्ही जे कुणबी जे आहोत ते कुठल्या पोट जातीत मोडत नाही , आमचा समाज घाटावरून 9 आणि 10 व्य शतकात येथे आला असे म्हणतात आणि देशमुख मराठा समाज हा 15-16 शतकात कोकणात आला आहे .म्हणून आमचा समज वेगळा झाला आहे, नाही तर ठाणे जील्यातजो कुणबी समाज आहे हा समाज 9 व्या दहाव्या शतकात घाटावरून आलेला मराठा सामजाचाच भाग आहे ,पण देशमुख मराठा समाजाला हे ओळखता आले नाही.

    • @aniket2220
      @aniket2220 9 месяцев назад

      ​​@@NeymarRockekun maratha population chya kiti takke samaj kunbi ahe ? ....konkanatil kiti % maratha samaj OBC made ahe ?? aamchya marathvadyat kunbi konch nai sgle open made ahet maratha

    • @NeymarRock
      @NeymarRock 9 месяцев назад

      @@aniket2220 कोंकणात तिल्लोरी कुणबी 65 %आहे (approximately)... Tillori कुणबी हा मुंडारी समाजातून येतो.. आणि आदिवासी समाज सारखा आहे...

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 10 месяцев назад +3

    सर्व महाराष्ट्रातील मराठी समाजाला मिळाले पाहिजेत त्यापेक्षा समान नागरी कायदा मागणी गरज आहे

    • @nik9643
      @nik9643 10 месяцев назад

      Kuthala marathi samaj adanaya...Maratha samaj bola.swatahachi jaat mahiti ahe na

  • @pandhariathkadam8332
    @pandhariathkadam8332 10 месяцев назад +1

    आता माहिती झाले आहे की शाळेमध्ये नाव घालताना जन्म दाखला लागतो म्हणून जन्म दाखला नोंद करु लागले ग्रामपंचायत मध्ये

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 10 месяцев назад

    भारतीय संविधानाचे कलम 143(2) नुसार pre constitutional treatise, agreements आणि सनद किंवा इतर बाबींसाठी राष्ट्रपती निर्णय घेतो.हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले. ते कसे झाले, त्यातील लोकांचा status कसा असणार याचे निर्णय राष्ट्रपती घेतील. जसा जम्मू काश्मीर, सिक्कीम इत्यादी बाबत तसा निर्णय झाला होता.

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f 10 месяцев назад +1

    म्हणजे पूर्वीच्या आज्या पण ज्यांची मढी उकळत बसायची आमची आजी पंजे खापर पण चे अंगठी बहादुर होते प्युअर शेतकरी असून आमचे बहादुर

  • @pandhariathkadam8332
    @pandhariathkadam8332 10 месяцев назад

    पुर्वी शिक्षण चौथी पास वर डीएड होते मग विचार किती विद्यार्थी शाळेत असतील

  • @pandhariathkadam8332
    @pandhariathkadam8332 10 месяцев назад

    पुर्वी शिक्षण कनिष्ठ होते आज शिक्षण उच्च झाले आहे पुर्वी गावात शाळा नव्हती आज प्रत्येक गावात शाळा झाली आहे

  • @deepaksawant7148
    @deepaksawant7148 10 месяцев назад +1

    Aarakshanapelsha maratha garib shetkaryana
    Madat dyavi

  • @tushraje2622
    @tushraje2622 10 месяцев назад

    मी गेल्या 10 दिवसात सर्व3क्षण केले माझ्या तालुक्यात तरुण मराठा व obc मुलांकडून तर सर्वांचं असाच म्हणणं आहे की आर्थिक निकषावर द्या मराठा समाजाला obc किव्वा कुणबी म्हणून आरक्षण नको मराठा समाजाला वेगळं द्या. जारांगेच आंदोलन कायद्याला धरून नाही .घटनेत बदल करणे हा एकमेव पर्याय आहे. उगीच 2 समाजात वाद निर्माण नाका करू. हेच ग्रामीण भागातील मराठा समाजाचे म्हणणे आहे . फक्त एक जरांगे पा च मत महत्वाचे नाही

  • @shivajipatil330
    @shivajipatil330 7 месяцев назад

    सर्व आरक्षण बंद करून आर्थिक निकषावर आरक्षण आणणे काळाची गरज आहे.हाच सर्वमान्य तोडगा असू शकतो.

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 10 месяцев назад

    Asa sarsakat saglya n la kunbi ch certificate deta yenar nahi

  • @yashmobileshop144
    @yashmobileshop144 10 месяцев назад +1

    Mulatach aarakshan sampva...jo mehnat karel to pudhe jaile...aarakshan thevayche asel tar aarthik nikshavar theva...

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 10 месяцев назад +1

    इतर सधन समाजा ना ओबीसी त टाकता ना कांहीही अभ्यास सर्वे व आर्थिक सामाजीक स्थीती चा सर्वे न करता ओबीसी मधे सरस क ट टाकले ते वैध आहे का? मग आता ८० टक्के ) मराठा शैक्षणीकं व सामाजिक मागास चा अहवाल असताना आढे वेढे व द्राविडी प्राणायाम का ? याचा अर्थ नियत साफ नाही .

  • @tukarambhosale859
    @tukarambhosale859 8 месяцев назад

    विळा मोडून तलवार बणवली.स्वराज्य बणवल आता लेखणीसाठी आरक्षण पाहिजे.नाहीतर तलवार मोकळी करा?

  • @ameya_kadam
    @ameya_kadam 10 месяцев назад

    Apan don bhau samju,Kunbi he mul jat sheti karto dhanyapikavto apla va itaracha pot bharto. Kalanarup tyatun ek bhau.
    yuddhavr jato (parkiya-akraman)toh marhatta (maratha)asahe sambodhle jaat. Maharajana kulvadi bhushan he mhntle ahe..

  • @ganeshjaiswal5927
    @ganeshjaiswal5927 10 месяцев назад

    AK saman nagari kayada karayala hawa Jo gareeb asel tyala barobarit aanale pahije.... Common civil code low ne magaslele garib maratha,kunabi pravarg pudhe jatil ani etarhi

  • @thegameoflife5314
    @thegameoflife5314 10 месяцев назад

    Atishya hushar Ani abhyasu vyaktimathv...

  • @nandkumarkadam5814
    @nandkumarkadam5814 10 месяцев назад

    Antarwli n sarati madhil hunger strike karnaryala sarv bandhvana arth sahay kel pahije

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 9 месяцев назад

    एकतर ते आरक्षण पूर्णपणे रद्द करा किंवा मग जे लोक ज्या प्रमाणात आहेत त्याप्रमाणात त्याना आरक्षण देऊन टाका. कुणाला दिले म्हणायला नको आणि कुणाला नाही दिले म्हणायला नको.

  • @sopanpate9989
    @sopanpate9989 10 месяцев назад +2

    Manu smruti grantha Ganga nadit visarjit kara .

  • @dadasahebchavan879
    @dadasahebchavan879 10 месяцев назад

    Aho marathyanna araxan pahije te konte axar liayche te liha

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 10 месяцев назад

    जरांगे kade प्रूफ नाही जातीचे मग काय करणार

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 10 месяцев назад

    कोकणात एक गाबीत समाज आहे. समाज दयावर्दी आहे. मासेमारी हे उत्पन्नाचे साधन. जसे आदिवासी जंगलावर निर्भर तसे गाबीत हे समूद्रावर निर्भर. म्हणून आदिवासीना st प्रवर्ग लागू होतो तस गाबीत समाजाला st प्रवर्ग का लागू होऊ नये?

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 4 месяца назад

      गाबित ही एक जात नाही भंडारी लोक मासेमारी करतात आणि कुणबी पण.

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 10 месяцев назад

    समान नागरीक कायदा करा जेते ऊठायला ईतीहास सांगायला

    • @atulmisal3077
      @atulmisal3077 10 месяцев назад

      याने आरक्षण रद्द नाहीं होणार

  • @rohanlomte2768
    @rohanlomte2768 10 месяцев назад +2

    Mayla aajun dokh pakda
    Yevada karav lagte naka deuu reservation 😂😂

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 10 месяцев назад

      आर्थिक निकषावर आरक्षण हवे गरीबांना इतर समाजाच्या जवळपास आणता येईल

  • @amanv1909
    @amanv1909 10 месяцев назад

    शेतीचा सातबारा नावावर असलेल्या ब्राम्हणाना व मुस्लिमांना सुध्धा सरसकट कुणबी म्हणून आरक्षण द्या.

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 4 месяца назад

      मुस्लिमांना पाकिस्तान दिला आहे.

  • @rajivshirsath
    @rajivshirsath 10 месяцев назад +3

    Nemke Maharashtra madhe ucch varniy ahet kon ata😂😂😂

    • @starsinthesky593
      @starsinthesky593 10 месяцев назад +1

      Kunich nahi

    • @nmk1161
      @nmk1161 10 месяцев назад +1

      Maratha❤

    • @shubhangi.r4120
      @shubhangi.r4120 10 месяцев назад

      😂😂😂

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 10 месяцев назад

      Brahmin

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 9 месяцев назад

      सगळया जाती सारख्याच आहेत. आरक्षण बंद करून टाकायला पाहिजे.

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 10 месяцев назад

    कोकणात भात शेती करणारे कुणबी. व क्षत्रिय मराठा लावणारे मराठा . परंतु जमिनीवर खोतांची नावे.

  • @goasktutor1992
    @goasktutor1992 10 месяцев назад

    Jari tikalya pahijet tyach veli ...Bahujan he..brahmananche gulam banun rahatil....Jay Parshuram...

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 4 месяца назад

      इथे ब्राह्मणांचा कांय संबंध? ज्यांना जात सोडायची आहे त्यांना ब्राह्मण अडवत नाहीत.

  • @mahadevgorivale7781
    @mahadevgorivale7781 10 месяцев назад

    तू खानदानी मराठा आहेस का कोण कोण कोण आहेस तू मराठा आहेस का

  • @ShubhamPPatil
    @ShubhamPPatil 10 месяцев назад +3

    Kunbi caste kiti ahe Maharashtra madhe???

    • @kalpeshghawali508
      @kalpeshghawali508 10 месяцев назад +2

      ५०%

    • @kidsvlogs1652
      @kidsvlogs1652 10 месяцев назад +5

      Sagale kunbich aahet maharashtrat maratha Ashi jatach navhti..te nantar maratha lagal gel

    • @aakeshreshim1929
      @aakeshreshim1929 10 месяцев назад +4

      कोकण 80% विदर्भ 90% मुरबाड 80% वाडा 70%

    • @RS-wp5di
      @RS-wp5di 10 месяцев назад +1

      Total 7%

    • @paramb8750
      @paramb8750 10 месяцев назад +2

      ​@@Avi-420कुणबी व मराठा एकच आहेत् .मग कुणबी की मराठा हा प्रश्नच् चुकीचा आहे.
      जसे ब्राह्मण म्हणजे भट की भेटजी की जोशी की पंडित.

  • @ashishbankar4892
    @ashishbankar4892 10 месяцев назад

    96 कुळी पाटील (मागासवर्गीय )

  • @darkrai1511
    @darkrai1511 10 месяцев назад

    OBC samajache paan vishleshak ana maag kadel khara kaay . Fakta maratha chi baju dakaun kay fayda , arakshan tar marathyana kunbhi madhun amhi bhetu nahi denar .