Vishwas Patil | मराठ्यांवर आरक्षण मागण्याची वेळ का आली?पानिपतकार विश्वास पाटलांची बेधडक मुलाखत| N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2023
  • कुणबी नोंदी विश्वास पाटलांना सापडतात मग सरकारला का नाही? मराठ्यांवर आरक्षण मागण्याची वेळ का आली? पानिपतकार विश्वास पाटलांची बेधडक मुलाखत...
    N18V | #marathareservation #vishwaspatil #manojjarangepatil #marathaarakshan #kunbicertificate #maratha #marathareservationagitation #vishwaspatilexclusive #vishwaspatilinterview #marathareservationstatistics #kunbimaratha #kunbicertificate #news18lokmat #kunbi #vishwaspatilonmarathareservation
    #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 558

  • @dattashindebiologytutorial
    @dattashindebiologytutorial 8 месяцев назад +97

    सरचे ऐकल्यावर असं वाटत की, श्रीमंत प्रथापित मराठाच गरीब मराठयांना लूटतो आहे..! माझं मन विषण्ण होत आहे..

    • @vikas4483
      @vikas4483 8 месяцев назад +8

      अशी परिस्थिती प्रत्तेक समाजात आहे. एकदा नेता मोठा झाला की तो आपलं परक काहीच पाहत नाही. फक्त गरिबांची पिळवणूक करतो

    • @carname7391
      @carname7391 8 месяцев назад +7

      @@vikas4483 प्रत्येक समाजात अस होत नाही, एखादं उदाहरण द्या मुंडे फॅमिली सोडून.....आणि मराठा समाज नेते सगळ्यांनाच लुटतात उदाहरण द्यायची सुद्धा गरज नाही

    • @vikas4483
      @vikas4483 8 месяцев назад

      @@carname7391 बरोबर.

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 8 месяцев назад +1

      गरीब मराठ्यांना अक्कल नाही. जातीच्या नावाखाली राजकारणी आपल्याला येड्यात काढतात.

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 8 месяцев назад

      ​@@vikas4483असं काही नाही

  • @suchitapatil3497
    @suchitapatil3497 8 месяцев назад +139

    सगळ्यात जास्त या कारखानदार ,संस्थाचालक व मराठा नेते यांनीच समाज देशोधडीला लावलाय.....

    • @hrk3212
      @hrk3212 8 месяцев назад +3

      💯

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад +7

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @ramgovindgunale2
      @ramgovindgunale2 8 месяцев назад +4

      ​@@aemssw2387चातुर्वर्ण्य व्यवस्था एक fraud आहे.

    • @hindu_vijay
      @hindu_vijay 8 месяцев назад

      ​@@aemssw2387तुझ्या कपटी बामण फडतूस न महाराष्ट्रची वाट लावली आहे...
      बामनाला मंदिरात full आरक्षण आहे..ते पण मागासलेले शूद्र आहेत अस म्हणायचं आहे का तुला..😂

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 8 месяцев назад +1

      ​@@ramgovindgunale2ही व्यवस्था आज प्रासंगिक नसली तरी समाजातील कामाच्या भूमिकेतून ही व्यवस्थाच स्थापन झाली

  • @chavansagar3222
    @chavansagar3222 8 месяцев назад +28

    एक नंबर विश्वास पाटील सर... मान ऊंच होते असे मराठा लोक समाजा बद्दल बोलल्या बद्दल..
    Thank you Bade sir... 🙏🙏

  • @indianhoneybeekeepingandco4572
    @indianhoneybeekeepingandco4572 8 месяцев назад +10

    प्रचंड जातीचा अहंकार, भाऊ बंदकी, दुसऱ्या जातीचा द्वेष.. राजकारणाचा कंड ह्याने मराठा जातं देशोधडीला लागली

  • @OmkarJadhav-hs9md
    @OmkarJadhav-hs9md 8 месяцев назад +84

    मराठा ही जात नव्हतीच कुनबी हीच जात आहे.मराठा हा प्रांत वाचक शब्द आहे.

    • @carname7391
      @carname7391 8 месяцев назад +1

      अस नाही आहे शिवाजी महाराज फक्त 96 कुळी मराठ्यांवर विश्वास ठेवायचा, "जातिवंत 96 कुळी मराठ्यांना हे काम द्या"... "जातिवंत 96 कुळी मराठ्यांना या मोहिमेवर पाठवा" असा उल्लेख त्यांच्या प्रत्रात आढळतो

    • @veerrao977
      @veerrao977 8 месяцев назад

      Right...

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад +7

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад +5

      ​@@veerrao977
      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @AAKASHH367
      @AAKASHH367 8 месяцев назад

      Prantvachak shabd tumhich javal kela ki kuni ladla

  • @sagarshankar707
    @sagarshankar707 8 месяцев назад +37

    आमचा माढा तालुक्याचा आमदार बबनराव शिंदे स्वतः कुणबीचे दाखला काढून आरक्षण वापरत आहे. आणि मराठा समाजाबद्दल तिरस्करणीय बोलतो आहे. त्यामुळे मराठा समाज प्रचंड चिडलेला आहे. ह्याला नेते जबाबदार आहेत.

    • @user-yp7gb9sg6x
      @user-yp7gb9sg6x 8 месяцев назад +2

      त्याच्या ई ची गांग

    • @rolex_is_here
      @rolex_is_here 8 месяцев назад +1

      लई हारमखोर आहे तो. त्याचा पोराला कुठ police भरती द्यायची.

    • @user-ve8np9uw4p
      @user-ve8np9uw4p 8 месяцев назад

      तुम्ही त्याला या वर्षी पाढा बेहनचोद बबन शिंदे 7 वेळा आमदार झालाय या वेळेस माढयातील लोकांनी पाडा त्याला

    • @user-uw3nk9ue1e
      @user-uw3nk9ue1e 8 месяцев назад

      जवळ जवळ सर्व राजकारणी लोकांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहेत हेच वास्तव आहे

  • @chandrashekharkulkarni7005
    @chandrashekharkulkarni7005 8 месяцев назад +16

    पाटील सरांचा अभ्यास तर दांडगा आहेच, मुलाखतकार पण उत्कट (passionate) आहे.

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 8 месяцев назад +15

    एवढी जमीन, गायी,बैल,म्हशी सर्व काही भरपूर असताना हे सर्व मराठ्यांच्या हातून गेलं कसं ? ह्याचाही विचार गंभीरपणे होणं आवश्यक आहे.

    • @maheshkadam.
      @maheshkadam. 8 месяцев назад +4

      हे सर्व गोरगरीबांना देताना पाटलांनी हात आखडला नाही म्हणून हे गेलय सर्व.. आणि विशेष म्हणजे मराठा नेत्यांनी कडीपत्त्यासारखा मराठा समाजाचा वापर केला.

    • @AAKASHH367
      @AAKASHH367 8 месяцев назад +2

      Nav varit gamavl sagla

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 5 месяцев назад

      @dipakvaidya1127 .. Gadya udavalya, darva pilya, baya nachivalya , paisa udhalala

  • @kakod123
    @kakod123 8 месяцев назад +19

    Thank you Vilas, चर्चा घडून आणल्या बद्दल keep it up जेणेकरून कुणबी मराठा हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्र राज्य समजेल

  • @user-in5yu5uh7h
    @user-in5yu5uh7h 8 месяцев назад +25

    खूप छान मुलाखत आहे असे आम्हाला संबोधित करा धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @user-yq4lw4vx6f
    @user-yq4lw4vx6f 8 месяцев назад +18

    सर म्हनतात ते खर आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोनत्या संघर्षाला तोंड द्यावे लागते ती तीथ गेल्याशिवाय कळत नाही.

  • @manjuldassolanke9814
    @manjuldassolanke9814 8 месяцев назад +64

    अशी वास्तव वादी मुलाखत दाखवल्या बदल धन्यवाद 🙏🏻

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 8 месяцев назад +23

    बडे साहेब तुम्ही या कालावधीत खुप छान बातम्या दिल्यात धन्यवाद

  • @ramgovindgunale2
    @ramgovindgunale2 8 месяцев назад +18

    "एक कुणबी लाख कुणबी "अशी दुरुस्ती करावी आणि या पुढे "कुणबी आरक्षण "असे नाव आंदोलनाला द्यावे .ग्रेट व्यक्तिमत्त्व 10:37

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад +6

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @ramgovindgunale2
      @ramgovindgunale2 8 месяцев назад

      ​​@@aemssw2387 वैश्य,क्षेत्रीय, शूद्र, ब्राह्मण कांहीही नसतं. ब्रम्हदेवाला गरोदर कोण केला होता..ब्रह्माच्या तोंडातून, हातातून,पायातून कसे जन्मतात? चातुर्वर्ण्य व्यवस्था एक fraud आहे सर

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 7 месяцев назад

      छ्त्रपती शिवाजी महाराज यांना शूद्र मानल्या मुळे ब्राम्हणांनी राज्यभिषेक
      नाकारला. राजेने कशी वरून गागाभट्ट
      पुरोहित आणून राज्यभिषेक करून घेतला.

    • @Berar24365
      @Berar24365 7 месяцев назад

      ​​@@aemssw2387आंबेडकरला धेड म्हणनार का ? कोकणातील भागात महाराला धेडच म्हटले जाते . साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकात हाच शब्द वापरला आहे मग आंबेडकरला का धेड म्हणत नाहीत कारण हीच जात अनुसूचित जातीत समाविष्ट होते .
      आंबेडकरचा बाप ब्रिटिश नौकर होता तर तो मागास कसा ? नोकरी करणाऱ्याचा मुलगा मागास आणि शेती करणाऱ्याचा प्रगत असे कसे ?

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 8 месяцев назад +18

    पानिपतकार विश्वास पाटील १९८६ च्या गॅझएटर मध्ये चोवीस पाने मराठे आणि कुणबी यांचे विश्लेषण आहे क्षत्रिय मराठे फक्त २% कोल्हापूर संस्थेतत आहेत तर मराठा कुणबी ९०% आहेत, माझ्याकडे ओरिजनल गॅझएटर आहेत, कुणाला अभ्यास करायचा असेल तर मी द्यायला तयार आहे

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад +1

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @datta475
      @datta475 8 месяцев назад +1

      गॅझेट मध्ये असलेल्या नोंदी व्यक्तिगत नाहीत ती सार्वजनिक नोंद आहे

    • @earth_1943
      @earth_1943 5 месяцев назад

      ते गॅझेट पाठवू शकता का

  • @hrk3212
    @hrk3212 8 месяцев назад +95

    चांगली माणसे नेहमीच योग्य विचार व्यक्त करतात. I respect Vishwasrao पाटील सर..He is a balanced thinker and a great writer.

    • @sominathugale4620
      @sominathugale4620 8 месяцев назад +3

      .

    • @pandharinathnikam2762
      @pandharinathnikam2762 8 месяцев назад +1

      ​ 12:14 12:14 ooik😊😊😂..😊😊😊
      o😊oo

    • @rockingrahul6085
      @rockingrahul6085 8 месяцев назад +4

      Viswas patil chi panipat hi kadambari ch ek imaginary aahe....ऐतिहासिक संशोधन करून लिहीलेली नाही ती.....

    • @gorakshnathmoresarkar2382
      @gorakshnathmoresarkar2382 8 месяцев назад +1

      एकट्या गेवराई तालुक्यात दहा हजार कुणबी नोंदी सापडल्या, जरांगे पाटील म्हणतात, पण यापूर्वी अधिकारी उपलब्ध करत नव्हते!

    • @uttamhadule9912
      @uttamhadule9912 8 месяцев назад

      Ur day uu

  • @ulhasp870
    @ulhasp870 8 месяцев назад +12

    आमचे आजोबा कुणबी होते. वडीलांच्या दाखल्यावर मराठा आलं. हे कोणी केलं, तर शाळेत प्रवेश देणाऱ्या गुरुजींनी..

    • @hrk3212
      @hrk3212 8 месяцев назад +1

      गुरुजी जन्म दाखल्यावरून जात लिहितील साधी गोष्ट आहे

    • @dmk107
      @dmk107 8 месяцев назад

      Mazya vadilanchya tc var MARATHA hot ... mazya tc var kunbi maratha kel sir ni shalemadhe..

    • @dmk107
      @dmk107 8 месяцев назад +1

      AS vatat ahe ki ... jat and dharm donhi document varun kadhun takav...No Caste No Religion..

    • @rangraokamble9861
      @rangraokamble9861 8 месяцев назад +2

      होय बरोबर त्या वेळच मास्तर लय हुशार ४थी पास आता ते हाय नाही कोणास माहीत

    • @marutikambale8204
      @marutikambale8204 2 месяца назад

      शाळेत कोणतीही नोंद आहे ती मुलाच्या पालकांनी sangitalepramane मास्तर नोंद करतात. मास्तर ना मुलाच्या कोणत्याच बाबी महत नसतात. ज्या नोंदी झालेल्या आहेत त्याला आपले उच्च पणा चा मोह आडवा आलेला आहे.

  • @sushant1776
    @sushant1776 8 месяцев назад +32

    अहो साहेब हे जे आमदार संस्था चालक मराठे यांनी गरीब मराठ्यांना काहीच मदत केली नाही कारन हे जातीनुसार आपल्या मागे आहेतच पन दुसर्या समाजाला मदत केली ती मत वळवण्यासाठी याच योग्य उदाहरन म्हनजे शरद पवार

    • @hrk3212
      @hrk3212 8 месяцев назад

      💯

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад +3

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @sushant1776
      @sushant1776 8 месяцев назад +3

      @@aemssw2387 तुला मुद्दा समजलाच नाही आजही उदयन राजे संभाजी राजे यांना नकोय आरक्षन आरक्षन गरीब मराठ्यांना हवय ईथ 400 वर्षी पुर्वी च्या महाराजांचा विषय का समाज कीती बदलली 400 वर्षात महाराज नव्हते शुद्र पन आजचे मराठे शुद्रान पेक्षा वाईट अवस्था आहे हा मुद्ा कायम पेटतच राहनार

    • @user-uw3nk9ue1e
      @user-uw3nk9ue1e 8 месяцев назад +1

      अगदी बरोबर आहे

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 8 месяцев назад +1

      कृतघ्न

  • @raghunathkondhalkar4895
    @raghunathkondhalkar4895 8 месяцев назад +3

    सर,माझ्या वडिलांची त्यांना पुरेल इतके शेत होते. आम्ही चार भाऊ आहोत. आमच्या वाट्याला फक्त आणि फक्त दोन दोन च खाचरे आली आहेत. त्यामुळे आम्ही मजूरी केल्या शिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुलांना शिक्षण नाही. आरक्षण मिळाले असते तर कमीतकमी फी माफी होऊन त्यांचे शिक्षण झाले असते.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 5 месяцев назад

      वडिलांनी त्यांना पुरेल एवढेच शेत असताना 4 पोरं जन्माला घातली हि त्यांची चुक, दोनच पोरं जन्माला घातली असती तर आज जे हाल होतात ते झाले नसते.

  • @balirampate4100
    @balirampate4100 8 месяцев назад +10

    विश्वास पाटील सर आपण खूप छान माहिती महाराष्ट्र समोर आणली. धन्यवाद सर 🙏🏻

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 8 месяцев назад +20

    या साहेबांनी आम्हा खेङयातील‌ मराठा तरुणांनाच परिस्थिती जवळून पाहिले आम्ही एक पॅन्ट दोन शर्ट वर वर्ष वर्ष काढणार पोर अजूनही आहोत एवढी मराठ्यांची अवस्था आहे

    • @user-uw3nk9ue1e
      @user-uw3nk9ue1e 8 месяцев назад

      हेच खरे वास्तव आहे

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 8 месяцев назад +6

    ही मुलाखत सर्व वाहिन्यांनी दाखवावी. लोक भलतीकडेच भुई थोपटताहेत. आणी अनाजी अनाजी करत ओरडताहेत. त्यांना उत्तर कसे सापडणार.

    • @dmk107
      @dmk107 8 месяцев назад +1

      Jatiy vad... Better government should remove both caste and religion on document then may be officially there is no proof who belongs to whom...

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 8 месяцев назад +22

    खुप छान मुलाखत आणि गरीब मराठा यांच वास्तव

  • @jidnyasu2024
    @jidnyasu2024 8 месяцев назад +3

    विश्वास पाटील साहेब आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहात.. धन्यवाद

  • @devidastekale6645
    @devidastekale6645 8 месяцев назад +6

    आदरणीय विश्वास पाटलाना स.नमस्कार. आपले काम निश्चितच दिशादर्शक आहे.

  • @sagarshankar707
    @sagarshankar707 8 месяцев назад +8

    मी सांगतो ना लाल फितीचा कारभार, माझ्याकडे कुणबीचे पुरावे आहेत, मला 1 लाख मागत होते सर्टिफिकेट साठी, मी दिले नाही. आता सरकारने आदेश दिले तर मला कुणबीचे प्रमाणपत्र मिळेल अगदी कमी खर्चात. विशेष म्हणजे मला प्रमाणपत्र काढून देण्यासाठी पैसे मागणार मराठा समाजाचाच दलाल होता.

  • @jyotigatkal5992
    @jyotigatkal5992 8 месяцев назад +2

    खुप खुप धन्यवाद साहेब.... खुप महत्त्वाची माहिती शोधली साहेब.... अशा महान व्यक्तींची गरज आहे समाजाला.....

  • @rajeshkodag2927
    @rajeshkodag2927 8 месяцев назад +7

    खूप खूप छान अतिशय सुंदर मुलाखत पाटील सरांनी शासञ शुध्द विश्लेषण केल खूप खूप धन्यवाद

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 8 месяцев назад +7

    समाजात दरी आहे, कुणी खूपच श्रीमंत तर कांहीं खूपच गरीब

  • @sachintaware1549
    @sachintaware1549 8 месяцев назад +9

    मराठी समाजाने एक राहिले पाहिजे पण तसे होत नाही समाजा मध्ये वाद भरपूर आहे

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

  • @veerMaratha2708
    @veerMaratha2708 8 месяцев назад +27

    पाटील साहेबांनी एवढी मेहनत घेतल्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार❤🙏

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 8 месяцев назад +4

    अत्यंत सुंदर विषय घेतला असून माहिती सुदंर सगितली आहे

  • @dnyandeoerande4116
    @dnyandeoerande4116 7 месяцев назад +1

    विश्वास पाटील यांची माहिती अगदी बरोबर आहे

  • @RDB24b
    @RDB24b 8 месяцев назад +2

    मेरिट ची बुज राखा. विद्यार्थी कष्ट करून मेरिट मिळवतात. त्यांचे मेरिट चे 50% टक्के जागा कमी करू नका. मराठा आरक्षण सर्व आरक्षण 50% मध्ये बसवा.

  • @namdevilhe4977
    @namdevilhe4977 8 месяцев назад +2

    धन्यवाद पाटील साहेब,अतिशय उपयुक्त माहीती दिली आहे. फार फार आभारी आहे.शासनाने समीतीने याचा विचार जरुर करावा.हीच विनंती. जय. महाराष्ट्र. जय भवानी.

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 8 месяцев назад +1

    पाटील सर यांनी जे हाल मराठ्यांचे झाले त्यांना सुद्धा भोगावे लागले आहेत त्यांना बोलताना त्यांची तळमळ होत होती. माझ्या डोळ्यातून पाणी आले.

  • @vaibhavvarpe7818
    @vaibhavvarpe7818 8 месяцев назад +4

    खुप अभ्यास आहे सर तूमचा मन जिंकले तुम्ही

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 8 месяцев назад +2

    विश्लेषण आणि अभ्यास त्यांचा छान आहे आरक्षण देण्याचे मला वाटते माझ्या मते तर दोन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे जातीनिहाय आर्थिक निष्कर्षावर ती सर्वांना आरक्षण लागू करणे मग तू कोणत्याही समाजाचा आर्थिक निष्कर्षावर त्याला आरक्षण चालू करणे दुसरा मार्ग आरक्षण देताच येत नाहीये सर्वांचे आरक्षण काढून घेणे कारण इथून पुढे हे कोणी मान्य करणार नाही की त्यांना 30% 25% मार्क पाडून ते आत मध्ये मी मराठ्यांची मुलं हे 80 82 ते 90% पाडून हे बाहेर मध्ये विनोद समाजामध्ये कीड निर्माण होईल अराजकता भरपूर माजल याच्यामुळे त्यामुळे वरील दोन पैकी एक निर्णय तिने घेणे गरजेचेच आहे आता

    • @sheshraowakode7631
      @sheshraowakode7631 8 месяцев назад +1

      अरे दादा, जात नष्ट करायची मागणी करा, म्हणजे आरक्षण आपोआपच रद्द होईल.जात नसेल तर आरक्षणाची गरज नाही

  • @nanasahebjadhav4659
    @nanasahebjadhav4659 8 месяцев назад +3

    एकटे शरद पवार किती संस्थेचे तहहयात अध्यक्ष आहेत याचे वर एक व्हिडीओ करावा. संपत्ती एका च घराने किती ओरपावी हे बाहेर येईल

  • @akshaykanase7134
    @akshaykanase7134 8 месяцев назад +5

    Respect to Vishwas Patil sir

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 8 месяцев назад +1

    असे असावेत प्रश्न आणि अशी असावीत उत्तरे. बेधडक मुलाखत मार्मिक विचार.

  • @SudhakarMaskePatil
    @SudhakarMaskePatil 8 месяцев назад +1

    धन्यवाद बाळासाहेब,
    आपण अभ्यासपूर्वक विवेचन करून,
    सद्यस्थितीची वास्तविकता स्पष्ट करून, मराठा समाज विरोधकांना सनदशीर मार्गाने उत्तर दिलेत.
    त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन,
    💐🙏

  • @Sudamchavan107
    @Sudamchavan107 8 месяцев назад +22

    Well done Bade ji❤

  • @sagargore6023
    @sagargore6023 8 месяцев назад +1

    मराठे ही जात नसून तो व्यक्तीचं समूह आहे. हे सर्वात प्रथम आपण लक्षात घ्यायला हवे.

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 18 дней назад

    मराठा व कुणबी एकच आहेत सर आपण खुप छान माहिती दिली आहे आपले अभिनंदन
    एक मराठा कोटी मराठा
    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @aravinddahalke3837
    @aravinddahalke3837 8 месяцев назад +21

    विश्वास पाटील यांची तळमळ व देहबोली पाहून डोळ्यात पाणी आले.
    जय महाराष्ट्र
    जय मराठा.

  • @nandkumarpatil7468
    @nandkumarpatil7468 8 месяцев назад +1

    जरंगे पाटिल आपन विश्वास पाटिल याना सोबत घेउन्न आपन p m ho ya si am ya मंत्री असो यांचा वक्तव्य akun Yana खुप जानकारी आहे आणि ti सबूत सहित आपन। यांची मादत जरूर ghya

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 8 месяцев назад +3

    मराठा समाजाच अरक्षणाचे पानीपत उध्दव ठाकरेनीच केले आहे पवार आज्ञेने. ठाकरे नीच त्याचे सरकार आसताना आरक्षण घालवले ...

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 8 месяцев назад +1

    खरय ! पाटील सर म्हणातात गावाकडची हीच स्थिती आहे

  • @amitsarate2516
    @amitsarate2516 8 месяцев назад +2

    अगदी बरोबर मराठा समाजात दरी आहे मोठे मोठेच होत आहेत त्यांना गरीब मराठ्यांचे देणे घेणे नाही.

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 8 месяцев назад +4

    साहेब प्रस्थापित मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणावर राजकारन केले आहे त्यामुळे गरीब मराठा आज भोगतो आहे

  • @JayaNikam-xr4km
    @JayaNikam-xr4km 8 месяцев назад +1

    पाटील साहेब तुमिहि नेरल्याचे आहात, आनी आपल गांव पण बंध केलय यावर काय मनायच आहे तुमला, मिलाल पाहिजे ना होताहोइल तेवढ़ा लवकर आरक्षण🙏

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 8 месяцев назад +17

    ओबीसी आरक्षण मराठा समाजाच्या हकाच आहे

  • @marathayodha07
    @marathayodha07 8 месяцев назад +2

    धन्यवाद बडे सर तुम्ही विश्वास पाटील यांची मुलाखत घेऊन अनेक ज्वलंत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल.

  • @RamnathShinde-ql7pv
    @RamnathShinde-ql7pv 8 месяцев назад

    बढे साहेब व विश्र्वास पा० यांची मुलाखत ऐकुन खुप माहीती तर मीळा ली च धन्य ता वाटली जय महाराष्ट्र।

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 7 месяцев назад

    3:47 विश्वासराव पाटील आपली मुलाखत समाजाला प्रेरणा देऊन
    जाणारी आहे.
    आपण समाजासाठी मेहनत घेऊन आपल्या हातून समाज जागृती नक्कीच
    होईल.

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 8 месяцев назад +3

    साहेब मार्ग आहे आरक्षण तसेच मोठमोठे नेत्याचे कारखाने यामध्ये श्वाशवत रोजगार योग्य कामाच दाम या गोष्टी मिळाल पाहिजे

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 8 месяцев назад +6

    साहेब सत्तेत असले की, वाफ थंड असते का ? आणि ते पाय उतार झालू की,ती गरम होवून बाहेर येती का ?या मुळे लोकांमध्ये अ विश्वास निर्माण होतो.

  • @tatyatople8214
    @tatyatople8214 8 месяцев назад +11

    1999 ते 2014, 2020-2021 या काळात का नाही आरक्षण देण्यात आले?

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад +1

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад +1

      ​@@user-ux3he1yc4vशिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

  • @user-db4sq7ix8b
    @user-db4sq7ix8b 4 месяца назад

    सर.तुम्ही.लाखाती.खरी.गोष्ट. बोललात. माझा.डोळ्यात. पाणी.आल.एक.मराठा.लाख.मराठा.धन्यवाद.

  • @user-yq4lw4vx6f
    @user-yq4lw4vx6f 8 месяцев назад +6

    सरकारी कार्यालयातील कागदपत्रे वरीष्ठ अधिकारी 10/12 वर्ष झाले कि ते रद्युत घातले जातात. नाहीतर तर जिळले जातात.

  • @sureshdaundkar4624
    @sureshdaundkar4624 8 месяцев назад +1

    सर,आताचे ठग आणि त्यांचे पाळीव बगलबच्चे हे मान्य करतील का?
    त्यांनी मान्य केले तर मग त्यांची दुकाने चालतील का?
    सर खूपच महत्वाची माहिती,सलाम तुम्हाला 🙏

  • @shashankinamdar7670
    @shashankinamdar7670 8 месяцев назад +10

    विश्वास सर पण या मराठा प्रस्थापिताना कोणी प्रस्थापित बनवल? 😂😂😂
    त्यात वरून संभाजी ब्रिगेड सारखी संस्था काढल्या या प्रस्थापितानी. 😂😂😂

    • @rekhasambhajisuryawanshi7349
      @rekhasambhajisuryawanshi7349 8 месяцев назад +1

      मनोहर कुलकर्णीने संभाजी ब्रिगेड काढले.

    • @sudhirkulkarni5039
      @sudhirkulkarni5039 8 месяцев назад

      ​@@rekhasambhajisuryawanshi7349चूक. शरदराव पवार साहेबांनी काढली

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 8 месяцев назад +5

      खोट बोला पण रेटून बोला. 😂😂😂

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад

      ​@@rekhasambhajisuryawanshi7349
      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 7 месяцев назад

    साहित्यिकार विश्वासराव पाटील आपण ज्ञानी आणि writer आहेत.गरीब मराठयांची किती वाताहत झाली .आम्ही धुळीस मिळालेत हे सांगायला प्राण आहे म्हणून सांगत आहे नाहीतरी मेल्यात जमा आहोत का तर विश्व दारिद्र म्हणजे पावसावर शेती त्यांत इतर महिने दुसऱ्या ठिकाणी पॉट भरण्यास दखन भागात आठ महिने वडील आम्ही लहान असतांना गांव गुरे राखोळी ने नंतर शासनाने धरणात त्याचा लाभ अजून नाही पर्याय फॉरेस्ट भागात एक हेक्टर वडिलांच्या नावे उताऱ्यावर मंजूर पण कसू दिली नाहीच अजून भांडण पाहत आहोत्तरी उपयोग नाही.

  • @gundopantsawant5238
    @gundopantsawant5238 8 месяцев назад +1

    धन्यवाद सर खुप छान मुलाखत मराठा कुणबी समाजा बाबत.

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 7 месяцев назад

    सत्य व निर्भीड विचारवंत आदरणीय विश्वास पाटील साहेब

  • @MANYAD_INSTITUTION
    @MANYAD_INSTITUTION 8 месяцев назад +3

    विश्वास पाटील ह्यांनी चांगलं विश्लेषण केलं पण existing OBC मध्ये ह्या पेक्षा वाईट परिस्थिती आहे त्या बद्दल पण बोलल पाहिजे...

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

  • @vedant754
    @vedant754 8 месяцев назад +2

    धन्यवाद साहेब मराठा आणि कुणबी हा एकच आहे काहींची स्थलांतरामुळे मराठा अशी नोंद झाली तर काहींनी आपण समाजापेक्षा किती मोठे आहोत हे दाखवण्याकरिता मराठा अशी नोंद करून घेतली

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @Berar24365
      @Berar24365 7 месяцев назад

      आंबेडकरला धेड म्हणणार का ? कोकणातील भागात धेड हाच शब्द दिसून येतो आणि हीच नोंद अनुसूचित जाती मध्ये दिसून येते मग त्याच्या जातीची नोंद धेड हीच व्हायला हवी की नाही ? साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकात सुद्धा हाच शब्द वापरला आहे .
      आंबेडकरचा बाप तर ब्रिटिशांची नोकरी करत होता मग तो मागास कसा ?

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 8 месяцев назад +2

    वर्ण व्यवस्थे नुसार मराठा क्षत्रिय आहेत
    आता आम्ही कुणबी क्षत्रिय म्हणून नोंद करायची का?

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f 8 месяцев назад +22

    मग बाळासाहेब आंबेडकर काय सांगत आहेत. की ह्या काहीं मराठा सरंजमदार.. किंवा निजामी मताठा नेते हे ह्यातली खरी मेख किवा अडसर आहे..😂😂😂😂

    • @user-xq3zq5km7j
      @user-xq3zq5km7j 8 месяцев назад

      बाळासाहेब आणि बाबासाहेब आंबेडकर योग्य होते पण आमचे जे राणे सारखे पुढारी आहेत ना कमवून बसलेले ते आता बाकीच्या समाजाला पुढे येऊ देणार नाहीत

    • @amitbhau
      @amitbhau 8 месяцев назад

      तो तर sc श्रेणी मध्ये स्थान द्यायला तयार आहे, ते मान्य होईल का तुम्हाला

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад

      ​@@amitbhauशिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 8 месяцев назад

      ​@@aemssw2387शिवाजी महाराज शुद्रच होते. त्यात न बोलायला काय झालं

  • @dnyandevkashid
    @dnyandevkashid 8 месяцев назад +2

    सदानंद मोरे यांची एक मुलाखत घ्या या विषयावर

  • @bpnikam7066
    @bpnikam7066 8 месяцев назад +2

    सध्या हिंदू मराठा मुलांच्या शाळा दाखवल्यावर बिगर मागास अशी नोंद केली जाते. हा निर्णय कोणत्या सरकारने व कधी घेतला हे पाहिले तर विश्वास पाटील म्हणतात त्याप्रमाने मराठा कुणबी लोक शोधता येतील व हा बदल कोणी केला हेही सापडेल. याचा खरा जनक कोण?

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 8 месяцев назад +1

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @user-ob3te3tx4e
    @user-ob3te3tx4e 8 месяцев назад +5

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @ashutoshkulkarni551
    @ashutoshkulkarni551 8 месяцев назад +4

    मोडी लिपी सोडून दिल्याने झालेले आणखी एक नुकसान.

  • @user-ob6lh2zg9q
    @user-ob6lh2zg9q 8 месяцев назад +1

    शिक्षण मोफत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे नकरण्याच खरं कारण काय याचा सामाजिक अभ्यास कसा आहे यावरही चर्चा व्हावी

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 8 месяцев назад +8

    खरच श्री पाटलांचा अभ्यास खूप आहे. हॅट्स ऑफ!!!!

  • @jadhavsominath8456
    @jadhavsominath8456 8 месяцев назад +2

    खूप छान विचार मांडले,अगदी अभ्यासपूर्वक

  • @googleuser4534
    @googleuser4534 8 месяцев назад +5

    98% मराठे आधीपासूनच गरीब होते. 2% श्रीमंत मराठ्यांच्या मुळे गरीब मराठा स्वतः ला श्रीमंत समजू लागले. त्यांची श्रीमंती ही आपल्या मुलाबाळांच्या काहीच उपयोगाची नाही, हे यांना आता समजले आहे, म्हणून आरक्षण पाहिजे.

    • @Videos-jx5wk
      @Videos-jx5wk 8 месяцев назад

      Kahihi khota naka bolu sarpanch gavatil garib lokankade bagnych nazara sagle tumchykade ahet
      Sadawarte ch interview bagg

    • @googleuser4534
      @googleuser4534 8 месяцев назад +1

      @@Videos-jx5wk बर्याच मराठा समाजाला जमीनी या कुळकायद्यामुळे मिळाल्या आहेत. फक्त काही लोकांना जास्त जमिनी होत्या. प्रत्येक गावात सरकार लोकांना जमिनी जास्त असत. हे लोक वेगवेगळ्या जातीचे असत. त्यांच्याकडे सर्व जातीतील लोक मजूरी करत. ही ग्रामीण परिस्थिती होती.

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @googleuser4534
      @googleuser4534 8 месяцев назад

      @@aemssw2387 साहेब शिवाजी महाराजच काय कोणीच शुद्र नाही. सर्व क्षत्रिय (क्षत्रिय म्हणजे शेती करणारे, मूळ शब्द खत्तीय आहे जो , सध्याचा खेती हा हिंदी शब्द झाला आहे) आहेत. शिवाजी महाराज हे सिसोदिया वंशी आहे, सिसोदिया हे गुहीलोत वंशी आहेत आणि पुन्हा गुहीलोत हे मौर्यवंशी खत्तीय आहेत. शुद्र कोणीच नाही, ही स्टेप पॅस्टोरीस्ट लोकांनी आपल्या आपल्यात लावलेली भांडणे आहेत. आपण सर्व एकच आहोत. आपल्या संस्कृतीत भेळमिसळ करून आपल्याला चुतिया बनवले आहे. आपले पूर्वज शिकलेले नव्हते , पण आपण तर शिकलेलो आहोत , मग हा डाव आपण ओळखला पाहिजे.

  • @subhashbandal6780
    @subhashbandal6780 8 месяцев назад +1

    विश्वास पाटील यांनी खूपच अभ्यासपूर्ण वास्तव मांडले आहे.
    जय जिजाऊ जय शिवराय.

  • @tushraje2622
    @tushraje2622 8 месяцев назад +3

    नाशिक जिल्ह्यात शिक्षण संस्था ह्या मराठ्यांच्या आहेत. पण मराठा समाजाला काहीही मदत नाही. ते स्वतःच मोठे आहे. हजारो कोटी रु कमवतात.
    1 मराठा विद्या प्रसारक समाज
    2 क का वाघ संस्था
    3 लोकनेते हिरे संस्था ह्या संस्था तील

  • @dr.laxmanpawar8310
    @dr.laxmanpawar8310 8 месяцев назад +3

    कुणबी व मराठा एकच असतानां महाराष्ट्र शासन नोंदिंची शोधाशोध का करतय?

  • @namdeohande8955
    @namdeohande8955 8 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली पाटील साहेब खूप धन्यवाद

  • @ramdaskhade8328
    @ramdaskhade8328 7 месяцев назад

    हे पाटील साहेब अर्ध सत्य सांगत आहेत.पाटलांना‌ विचार की मराठा हा सामाजिक मागास कसा.आपण एक मुद्दा विचारला की जर कुणबी नोंदी होत्या तर त्या मराठा कशा झाल्या,त्या उत्तर पाटलांचा देता आलेले नाही.तिथे त्यांनी पळवाट केली आहे.

  • @namdeohande8955
    @namdeohande8955 8 месяцев назад +1

    बडेसाहेब खूप बातम्या देता आहेत धन्यवाद

  • @satyajitkelkar
    @satyajitkelkar 8 месяцев назад +1

    विश्वास पाटील यांची छान मुलाखत झाली.

  • @ramdaskhade8328
    @ramdaskhade8328 7 месяцев назад +1

    जे भुकेसाठी वाटेल ते सहन करणारा समाजाच्या जगण्याचं काय हाल होते .तो मुद्दा पाटलांचा विचारा.

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 8 месяцев назад +2

    महाराष्ट्रातील सुशिक्षित वर्गाला राखीव जागा असाव्यात, असे वाटत आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी श्रमाचे महत्त्व हे कमी होत चालले आहे, त्यासाठी दर्जेदार उच्च शिक्षण व्यवस्था राबविण्यात सत्ताधारी वर्गाला काही अपवाद वगळता बिलकुल रस नव्हता.

  • @purbhajishejule5099
    @purbhajishejule5099 7 месяцев назад

    बडे सर आणि विश्वास पाटील यांनी सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @swananddhawale7308
    @swananddhawale7308 8 месяцев назад +2

    मला आवडलेले सर्वात चांगले अँकर

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 8 месяцев назад +1

    विश्वासराव गोंधळलेले आहेत ज्यांच्या साठी आरक्षण आहे' तो समाज ही अत्यंत गरीब आहे'

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 8 месяцев назад +4

    कोण तरी खर बोललं..कुणबी आणि मराठा एकच.....,.......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @aemssw2387
      @aemssw2387 8 месяцев назад +1

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

  • @DattatrayBPawar
    @DattatrayBPawar 6 месяцев назад

    विश्वासराव पाटील (पवार) साहेब आपण फार मेहनत घेतली तरी पण सरकार मत प्राप्ती करीता सरजाम मराठ्यांनीच विचार न केल्या मुळेच असे घडलेले आहे साहेब आपणच सांगा व ण्यायमिळवुन द्याल !!!!

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 7 месяцев назад

    Bade sir great 👍. अशाच मुलाखती घ्या आणि expose kara sarv नेते आणि सो called मराठी सरंजामदार

  • @SanketPatil-er6gs
    @SanketPatil-er6gs 7 месяцев назад

    विश्वास नांगरे पाटील यांनी परखड मत मांडले आणि लोकमतचे संपादक, आणि ज्यांनी मुलाखत घेतली त्यांचं अभिनंदन

  • @Balupawar-wx3nt
    @Balupawar-wx3nt 4 месяца назад

    खूप छान विचारले त्या बद्दल खूप धन्यवाद

  • @gangaramkapse
    @gangaramkapse 4 дня назад

    धन्यवाद विश्वासराव पाटील 🎉🎉

  • @manoharshahane122
    @manoharshahane122 8 месяцев назад +2

    विश्र्वास राव, मी नम्रपणे प्रश्न करताे की, मराठ वाड्यात ह्या नाेदीं कमी का सापडतात. आपन जसा आैरंगाबाद, जालन्याच्या उल्लेख केला तेव्हा नांदेड, परभणी, बीड ची परस्थिती काय आहे? व ह्या नाेदीं गेल्या कुठे, व कारण काय, व त्यास कारण जवाबदार?

  • @akshaylokhande1953
    @akshaylokhande1953 8 месяцев назад +2

    सर तुम्ही खूप चांगला इंटर्विव घेतला आणि सरांनी खूप छान माहिती दिली❤

  • @milindkadam3634
    @milindkadam3634 8 месяцев назад +3

    Vishawas patil saheb, great writer& thinker ahet, tyana reservation body madhe ghetale pahije. tr nyay milu shakel . Mulakhat ghenare and denare doghe great ahet . really I am proud of both of you.great Salute 🙏