Pravin Gaikwad :मराठा समाजाने ओबीसीऐवजी आर्थिक निकषांवर आरक्षण घेतल्यास अधिक फायदा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2023
  • #abpमाझा #PravinGaikwad #OBCReservation #MarathaReservation
    Pravin Gaikwad :मराठा समाजाने ओबीसीऐवजी आर्थिक निकषांवर आरक्षण घेतल्यास अधिक फायदा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News Live Updates | Marathi News Today Live | Mumbai Pune News Updates | Diwali 2023 | Happy Diwali | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | मुंबई पुणे मेट्रो न्यूज | टॉप न्यूज एबीपी माझा | दीपावली

Комментарии • 588

  • @yashwantdeshmukh8582
    @yashwantdeshmukh8582 8 месяцев назад +49

    मराठा सेवा संघ पुरुषोत्तम खेडेकर आणि प्रविण गायकवाड ह्यांचे वर विश्वास ठेऊ नका.. हे मॅनेज होणारे महाभाग आहे... धन्यवाद जय जिजाऊ

    • @BATTLEBLAZETV
      @BATTLEBLAZETV 8 месяцев назад

      वाकड तोंड्याची पिल्ल

    • @amolkhobaragade
      @amolkhobaragade 8 месяцев назад

      Fakt hotel waiter Jarange war vishwas theva😆

    • @ravestudio4155
      @ravestudio4155 8 месяцев назад

      खेडेकर साहेबांचा आणि प्रवीण गायकवाड चा काही संबंध नाही.
      प्रवीण गायकवड यांनी मराठा सेवा संघाचा भाग असलेला संभाजी ब्रिगेड चा गट फोडून राष्ट्रवादी कोंग्रेसच्या दावणीला बांधला

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 5 месяцев назад

      खरं आहे.. हे जयचंद आहेत

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 5 месяцев назад

      😂😂😂😂😂😂

  • @sanjaypadar9190
    @sanjaypadar9190 8 месяцев назад +77

    गायकवाड साहेब आपण आंदोलन करू शकत नाही तर कमीतकमी आपण शांत बसावे

    • @amolkhobaragade
      @amolkhobaragade 8 месяцев назад +3

      Shant tujhya Jarange la mhan. Te Hotel waiter hota, tyala Kai mahit.

    • @redbull2631
      @redbull2631 7 месяцев назад +1

      Gaikawad saheb barobar ahet... Tu shant bas 10 +४० he maratha samajasathi fydyach ahe.

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 5 месяцев назад

      Right

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej 8 месяцев назад +32

    प्रविण दादा, मराठा समाजानी उद्योग व्यवसाय सुरू केला पाहिजे,असे आपले म्हणणे आहे,हे बरोबर आहे.तसेच गरीब मराठ्यांसाठी आरक्षण पण मिळाले पाहिजे.जेणेकरुन शिक्षण घेणे शक्य होईल.

  • @AaiShapathhhh....
    @AaiShapathhhh.... 8 месяцев назад +85

    आर्थिक निकषावर च्या आरक्षणा मधून PSI झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे हे प्रवीण गायकवाड ला माहीत नाही का

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 8 месяцев назад +10

      हे प्रवीण गायकवाड स्वतः कुणबी मराठा म्हणून ओबीसी प्रमाणपत्र काढून ओबीसी आरक्षण चां लाभ घेत आहे
      आणि इतरांना फुकटचे सल्ले देत आहे

    • @user-ql6ux2se5y
      @user-ql6ux2se5y 8 месяцев назад +1

      @@chandupatole9545म्हणजे सगळ्यांचेच ओरबाडून खायचे

    • @DilipAwale-kr5mp
      @DilipAwale-kr5mp 8 месяцев назад +2

      हे दादा, जरांगे पाटील यांनी योग्य मार्गावर चालवलेल्या मराठा आंदोलनाला फाटे फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. बाकी काही नाही.

    • @anishkumbhar4962
      @anishkumbhar4962 8 месяцев назад

      ​@@chandupatole9545श्रीमंत असेल तर ओबीसी तुन आरक्षण मिळत नाही

    • @anishkumbhar4962
      @anishkumbhar4962 8 месяцев назад

      ​@@chandupatole9545क्रेमेलेयेर अट वार्षिक उत्पन्न ८.५० लाख आत असेल तर...

  • @samadhandeshmukh3331
    @samadhandeshmukh3331 8 месяцев назад +55

    हे शरद पवार यांचे विश्वासू आहेत जे पवार साहेब डायरेक्ट बोलु शकत नाहीत ते यांच्या मार्फत बोलत असावे😢

    • @Amar-dl8bl
      @Amar-dl8bl 8 месяцев назад +2

      Ews kay aahe

    • @laxmanparnkhade6027
      @laxmanparnkhade6027 8 месяцев назад +2

      Right 👍

    • @prasadwagh6019
      @prasadwagh6019 8 месяцев назад +4

      एकदम बरोबर 😂😂

    • @pratapdhage5187
      @pratapdhage5187 8 месяцев назад

      Abe maratha samazachi paristiti bagha .... Uga paper and so karat Basu nako chutiye ho

  • @AaiShapathhhh....
    @AaiShapathhhh.... 8 месяцев назад +30

    जशी शरद पवारांवर आरोप व्हायला लागले तसं प्रवीण गायकवाड यांना EWSbआरक्षण दिसायला लागली

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 8 месяцев назад +4

      शरद पवार चां चेला आहे

    • @sarojjadhav3733
      @sarojjadhav3733 8 месяцев назад +1

      Fadavnis saheb arakshan nakki denar

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor8647 8 месяцев назад +23

    गायकवाड साहेब आपण नाहीतर शरद पवारांचे हस्तक आहात हे मराठा समाजाला चांगलें अवगत आहे.तरी आपण कृपया शांत रहावे.

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 5 месяцев назад

      गद्दार आहे दुसरं काय.. मराठा ला कलनक आहे हे लोकं

  • @user-tn9uw9co3e
    @user-tn9uw9co3e 8 месяцев назад +38

    मराठा समाजाला EWS मधून आरक्षणाचे गाजर दाखवण्यापेक्षा सर्वांनाच आर्थिक निकषावर आरक्षण असले पाहिजे असे जाहीर करा. मग बघा काय होते. विनाकारण मराठा समाजाची दिशाभूल करू नये🙏🏻

    • @Pratik0111
      @Pratik0111 8 месяцев назад +2

      Saman Jamin jayadt vatap kara mg baghu

    • @Indialover120
      @Indialover120 8 месяцев назад +3

      आतिषय योग्य मागणी आहे. सगळ्यांना मिळणारे आरक्षण हे ews सारखे नियम लाऊन द्यावे.

    • @rachanajadhav259
      @rachanajadhav259 8 месяцев назад

      ​@@Pratik0111 Prakalp maratha samajachya jaminivrti aahet

  • @dkanurkar4145
    @dkanurkar4145 8 месяцев назад +11

    आम्ही कोठून घ्यायचं हे आम्हीं ठरवू!
    तु आता कुणाची दलाली करतो हे तुझ्या अलिकडील वक्तव्यावरून कळतं.

    • @omkar23549
      @omkar23549 8 месяцев назад +1

      😂😂😂gp

    • @harshwardhantupsamudre2302
      @harshwardhantupsamudre2302 8 месяцев назад

      Gap EsW

    • @balajisuryawanshi710
      @balajisuryawanshi710 8 месяцев назад

      हा दलाल आहे पवार व भा.ज.पा. जिकडे दलाली जास्त तिकडे जाणार

  • @vvb665
    @vvb665 8 месяцев назад +11

    बोल ये रहे है पर शब्द शरद पवार के है 😂

  • @user-xc4ki9rz6l
    @user-xc4ki9rz6l 8 месяцев назад +18

    सर्व घटकाना 100%मोफत शिसन व आरोग्य मीळाले पाहीजे

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 8 месяцев назад +2

      मराठी लिहायला शिका.

    • @sarojjadhav3733
      @sarojjadhav3733 8 месяцев назад

      Right pan matdan kartana khup lok darm jati cha vichar kartat suvidha cha vichar nahi karat 😢

    • @amitbhau
      @amitbhau 8 месяцев назад

      ​@@sarojjadhav3733ह्या सुविधा फक्त bjp च देऊ शकते, काँग्रेस तर अजिबात देणार नाही

  • @sanjaypawar8608
    @sanjaypawar8608 8 месяцев назад +8

    मराठा सेवा संघ म्हणजे. मराठा समाजाचा वापर करून स्वताहाचे घर भरुन घेणारा सेवा संघ.

    • @radhakishanjadhav8179
      @radhakishanjadhav8179 5 месяцев назад

      सगळे नाही पण जे पुढे आहेत ते मात्र मराठा समाजाचा अवसानघात करत असतात....

  • @theamarsinh
    @theamarsinh 8 месяцев назад +21

    देशा मध्ये आरक्षणाचे फक्त ३ गट होऊ शकतात एससी ,एसटी आणि ओबीसी आणि मराठा समाजाला जे म्हणतात स्वतंत्र आरक्षण द्या ते कोर्टात टिकूच शकत नाही आणि म्हणून अगोदर ओबीसी मध्ये जाणे गरजेचे आहे तरच आरक्षण टिकू शकते

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 8 месяцев назад +2

      Right

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 8 месяцев назад +4

      तीन वेळेस 50% च्या बाहेर आरक्षण दिलते ते ऐकवेळेस पण टिकले नाही

    • @tanajigaikwad3577
      @tanajigaikwad3577 8 месяцев назад

      बरोबर.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 8 месяцев назад

      Right

    • @sandeepchoukhande2252
      @sandeepchoukhande2252 7 месяцев назад

      Aaho aata sudha EwS chalu aahe

  • @user-qc7pd5eq6k
    @user-qc7pd5eq6k 8 месяцев назад +4

    गायकवाड साहेब प्रवाहातच या.
    एक मराठा लाख मराठा....

  • @madankadam3231
    @madankadam3231 8 месяцев назад +5

    हे फक्त मराठ्यांना च सांगा दुसऱ्याला नका सांगू, व्वा रे व्वा.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 8 месяцев назад +3

    कुणबी जात हीच आमची जात. आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे.

  • @AshokParkad-yu5lh
    @AshokParkad-yu5lh 8 месяцев назад +6

    जे मुलाखती साठी न्यूजवर येतात त्यांना एक विनंती आहे मिडिया वाल्यांना कि जो कार्यकर्ते 22:53 राजकारण वाल्यांना प्रश्न विचारू नये शांत बसा प्रवीण गायकवाड तुम्ही शरद पवारांच 27:04 कार्यरत आहेत याची मुलाखत घेऊ नये

  • @krishansawant9360
    @krishansawant9360 8 месяцев назад +7

    प्रवीण गायकवाड यानी obc, कुणबी याचे आरक्षण घेतले आहे काय की खुल्या प्रवर्गात आहेत घेतले तर कुठल्या वर्षी घेतले

  • @AaiShapathhhh....
    @AaiShapathhhh.... 8 месяцев назад +19

    शरद पवारांनी कोणत्या आजारावर 16 टक्के आरक्षण OBC na वाढवून दिल?

  • @brilliantscienceacademysmg815
    @brilliantscienceacademysmg815 8 месяцев назад +8

    Aata पर्यंत Dada आपण काय करत होता. संभ्रम निर्माण करु नये अशी विनंती

  • @annonymous4443
    @annonymous4443 8 месяцев назад +4

    माझ्या समाजाची व्यथा ही आहे की पाहिल्यापासून विकले जाणार नेते आम्ही मोठे करत गेलो जसे की हा भा......

    • @atulgote4885
      @atulgote4885 7 месяцев назад

      खरय भाऊ तुमचे

  • @MIR785H
    @MIR785H 8 месяцев назад +4

    इतके वर्ष पोरांना नादी लावलं आणि आता घरात बसून ज्ञान देत आहेत हे संपलेले नेते…..

  • @DatsGeek
    @DatsGeek 8 месяцев назад +14

    हे साहेब कुणाचे कार्यकर्ते आहेत हे सगळ्यांना माहित आहे काकांना वाचवण्यासाठी काही पण करतील

    • @redbull2631
      @redbull2631 7 месяцев назад

      Br mg मराठ्यांना किती आरक्षण मिळेल ते सांगा

  • @prashantchavanofficial6061
    @prashantchavanofficial6061 8 месяцев назад +26

    2021 मध्ये SEBC च आरक्षण रद्द झाल्यानंतर EWS मधून psi ची परीक्षा दिलेल्या 65 मराठा विद्यार्थ्यांची निवड होऊन ही फक्त त्यांची निवड यादी, फक्त त्यांचा अंतिम निकाल का लावला नाही...???
    त्यांना प्रशिक्षणासाठी का पाठवले नाही..?? याची उत्तरे आहेत का यांच्याकडे.??

    • @rojoskii4401
      @rojoskii4401 6 месяцев назад

      Nikal ews madhun nivad zalelya maratha mulanchya bajune lagla aata kay mhanta....

  • @sindhuvarpe9036
    @sindhuvarpe9036 8 месяцев назад +4

    आर्थिक निकषांवर आरक्षण खरोखरच फायद्याचे असेल तर सकल मराठा समाजाला ते नकोच.सकल मराठा समाजाला फक्त कुनबी प्रमाण पत्र देऊन ओ.बि.सी.(O.B.C.) आरक्षण च द्यावे हि कळकळीची नम्र विनंती....जय हिंद

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 8 месяцев назад +3

    गरीब मराठेयाने काय करावे श्रीमंत मराठे गरीब मराठेयाला साथ देत नाही गरजवंत मराठेयाला आरक्षणाची गरज आहे आमदार खासदार मंत्री श्रीमंत आहे पण मराठा समाज शेतकरी असल्यामुळे गरीब आहे जय शिवराय जय भिम 💙🚩

    • @sadashivtakale9083
      @sadashivtakale9083 8 месяцев назад +1

      Right Dangar व मराठ्यांचा एकच प्रश्न आहे तळागाळातील मराठा व धनगर यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @reshmap.5224
    @reshmap.5224 8 месяцев назад +4

    यांच्यावर मराठा बांधवनी विश्वास ठेवूनका . हे पण सरकारच्या बाजूच दिसतात . दिशाभूल करतात याच ऐकूनका .. मराठा कुणबी एकच आहे

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 8 месяцев назад +3

    एवढाच ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा आहे तर ते सर्व ओबीसींना लोकांना सरसकट लागू करावे. आणि ओबीसीचे आरक्षण सरसकट मराठ्यांना लागू करावे.🚩🙏

  • @santoshrasal7534
    @santoshrasal7534 8 месяцев назад +2

    ABP माझा ने फारच मोठा तज्ञा ला घेऊन आले आहेत.
    पत्रकार शहानपणा शिकवतो का?
    EWS मध्ये संपूर्ण भारतातील ओपन मधील आर्थिक मागास लोकं मोडतात.
    ओबीसी मधुनच फायदा होईल

  • @bskadamsir7558
    @bskadamsir7558 8 месяцев назад +5

    सर,मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातीलच आरक्षण टिकणारे आहे.
    ज्यांना खुले प्रवर्गातील आर्थिक आरक्षण हवे ते त्यांनी घ्यावे आणि ज्यांना ओबीसी आरक्षण हवे ते त्यांना घेवू द्या. समाजात दुमत निर्माण होवू नये, याची आपण काळजी घ्यावी, ही विनंती.

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 8 месяцев назад +4

    लढता येत नसेल तर गप्प बसा साहेब

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 8 месяцев назад +6

    अ. क्रमांक नंबर १८१ वर फुल्ली मारली व माळी व तेली जे १८२ आणि व १८३ क्रमांकावर असणारे दोन समाज आरक्षणात घेतले ते कितपत योग्य आहे. विश्लेषण करणे आवश्यक वाटते.

    • @radhakishanjadhav8179
      @radhakishanjadhav8179 5 месяцев назад

      182 व 183 वर फुली मारण्याशिवाय 181 बरोबर आहे आसे यांना वाटणार नाही...आणि जे प्रस्थापित मराठे आहेत त्यांना समजाच्या पूर्ण प्रक्रिये मधुन बाहेर काढणे आवश्यक आहे.

  • @GarajvantMARATHA
    @GarajvantMARATHA 8 месяцев назад +14

    23/03/1994 ला पवार साहेबांनी 16% आरक्षण सरसकट कसं वाढविल??

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 8 месяцев назад +5

      यावर बोलणार नाही हे गायकवाड

    • @udyanrajesamrthaksatara8219
      @udyanrajesamrthaksatara8219 8 месяцев назад +4

      असे प्रश्न नका विचारू, ते पवारांचे चेले आहेत.

  • @umakantgarad3237
    @umakantgarad3237 8 месяцев назад +3

    Gaikwad saheb shant basa
    Jai Shivrai

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 8 месяцев назад +13

    OBC समाज़ाने २७ टक्के आरक्षन घेतले हेच चुकीचे आहे ्तेच मराठा समाज़ाचे ज़ास्तीचे आरक्षन खात आहे ्

    • @renukadaspawar9003
      @renukadaspawar9003 8 месяцев назад

      27% आरक्षणामध्ये तुमचे कुणबी सुद्धा आहेत मराठा ही जात कधीच नव्हती फक्त कुणबी ही जात होती परंतु तुमच्या उच्चवर्णीय मानसिकतेमुळे तुम्ही स्वतःला मराठा नाव लावून घेतलं व तिच जातीत रूपांतर केल तुमचेच कर्म आता तुमच्यासमोर उभे राहीले आहेत मराठा हे समूहवाचक प्रदेश वाचक नाव आहे प्रवीण दादा गायकवाड यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आहे म्हणुन ते खर बोलत आहे

  • @prabhakarpatil2662
    @prabhakarpatil2662 8 месяцев назад +7

    म्हणजे आर्थिक निकषावर हे बाकीचे सर्व पुन्हा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग दाखवून पुन्हा मराठ्यांना त्रास देनार

  • @svikas803
    @svikas803 8 месяцев назад +13

    Pravin dada gaikwad vikle gele ahat Kay tumhi 🙄

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav4094 8 месяцев назад +2

    आहो गायकवाड साहेब आपण गप्पा खूप जागतिक पातळी वरच्या करताय पण सर्व जिल्यांचा विकास झाल्याने आरक्षणाची मागणी कमी होणार नाही तर सरकारी कर्मचारी यांना कामाच्या बाबत कठोर नियम केल्याशिवाय व सरकारी कर्मचारी यांचे पगार खाजगी कामगार यांच्या इतके जेव्हा होतील व खाजगी कर्मचारी यांना नोकरीत सुरक्षितता मिळेल तेव्हाच कुणी आरक्षण मागणार नाही.

  • @maskemadhusudan3112
    @maskemadhusudan3112 8 месяцев назад +6

    सर चा अभ्यास out date झाला आहे

  • @Takefacts12
    @Takefacts12 8 месяцев назад +4

    असं करा सगळ्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्या आताच आरक्षण सगळयांचे काढा

    • @rajratnakshirsagar7251
      @rajratnakshirsagar7251 8 месяцев назад

      😅😅

    • @avinashthorat8203
      @avinashthorat8203 7 месяцев назад

      ये वेड्या शाळेत गेला होता का नाही कधी😅😂😂😂

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 8 месяцев назад +2

    EWS मध्ये फक्त मराठा समाज कसा लाभ घेऊ शकतो,EWS मध्ये इतर अनारक्षित सर्व खुल्या वर्गातील समाज येतो!

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 8 месяцев назад +4

    दादा, उत्तम विश्लेषण.प्रष्न असा की बर्याच शिक्षण संस्था मराठ्यांच्या असून गरीब मराठा मुलांना प्रवेश द्यायला हवा पण असं घडताना दिसत नाही.असं का ?आपण सत्य सांगितले पण किती लोकांना पटेल?

    • @amoldhassharingthoughts3895
      @amoldhassharingthoughts3895 8 месяцев назад +1

      शैक्षणिक संस्था ना जब विचारला हवा

    • @amoldhassharingthoughts3895
      @amoldhassharingthoughts3895 8 месяцев назад

      मराठा नवने संस्था चालवत पण गरीब मराठा कुणबी विद्यार्थीना दारात पण उभा करत नाही येच समाज ने विचार करावा .आशा संस्था ban kara

    • @sandeepchoukhande2252
      @sandeepchoukhande2252 7 месяцев назад

      Aaho tho bizness aahe

  • @nanasahebchopade166
    @nanasahebchopade166 8 месяцев назад +7

    आता कुठे पदरात पडायला लागली तर तुम्हे आडवे यायला लागले

  • @prpatil4028
    @prpatil4028 8 месяцев назад +8

    आताच्या प्रविण गायकवाड यांच्या बरोबरच्या चर्चे मध्ये ई डब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ घेणेचा प्रश्न उपस्थीत केला परंतु हे आरक्षण 10%असुन यामध्ये सर्व ओपन समाज आहे म्हणजे 40%लोक आहेत
    त्यामुळे कुणबी मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही 50%चे आतील आरक्षण हाच एकमेव पर्याय आहे
    ज्यांना कुणबी मराठा दाखला मिळणार नाही त्यांना ई डब्ल्यू एस आरक्षण उपलब्ध राहील

  • @s.mscience4483
    @s.mscience4483 8 месяцев назад +3

    चांगला उद्योग करण्यासाठी , परदेशात जाण्यासाठी शिक्षण लागत , सरकारी शाळा बागा आणि प्रायव्हेट ची फीस विचारा...
    मग नेत्यांची हमाली करा..

  • @prashantchavanofficial6061
    @prashantchavanofficial6061 8 месяцев назад +12

    2021ला EWS मधून psi chi परीक्षा दिलेल्या 65 मराठा विद्यार्थ्यांचा निकाल राखून का ठेवला...?? याच उत्तर बहुतेक यांच्याकडे नसेल..?

    • @AaiShapathhhh....
      @AaiShapathhhh.... 8 месяцев назад +6

      आर्थिक निकषावर आरक्षणामध्ये किती किचकट बाबी आहेत हे न सांगता फक्त बारामतीला वाचवण्यासाठी हे चालू आहे

    • @Amar-dl8bl
      @Amar-dl8bl 8 месяцев назад +2

      Are pahle SEBC hote.. mag SC result aala SEBC reservation cancelled zale.. mag govt direct ews dile HC matle te chalnar nahi form sebc bharla astana aata open consider karave ews nahi. Navin advertisement ews baru shakta

  • @anandsnaturestudy2948
    @anandsnaturestudy2948 8 месяцев назад +2

    खरच बाबासाहेब म्हटल्या प्रमाण शिक्षण गरजचे आहे , nice dada

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 8 месяцев назад +4

    आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत. एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩

  • @d.k131
    @d.k131 8 месяцев назад +20

    भाऊ बास करा
    😮
    इतक्या दिवस झोपला होता का

  • @mahadevkshinde583
    @mahadevkshinde583 8 месяцев назад +4

    पुर्णच आरक्षण आर्थिक मागास करुण टाकल पाहिजे कोणालाच जातीवर नको

    • @madhukarmorey8945
      @madhukarmorey8945 8 месяцев назад

      जाती नष्ट केल्या काय❓
      उच्च निच भेद संपवला काय तूम्ही.
      जाती तील पोटजाती एक करू शकले नाही. ७५
      वर्षांत.
      जाती चे नांवाने अत्याचार केले जातात, दंगली
      घडविल्या जातात.
      वरील सर्व प्रश्नांची उत्तरे शोधा , सोडवा. नंतरच
      आर्थिक बाबतीत आरक्षणाचा विचार करावा.

  • @sanba8706
    @sanba8706 8 месяцев назад +8

    ही धडपड पुण्यातुन congress NCP चा खाजदार होण्यासाठी आहे 😂😂

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p 8 месяцев назад +2

    आता स्वता;ला मराठा नेते व मराठा काही विचारवंत आता तपासणी करावयाचे वेळ आली आहे हे मराठा आहे की कुणबी त्या मुळे ते समाजात संभृम निर्माण करत आहेत

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 8 месяцев назад +1

    गायकवाड साहेब तुम्ही ओबीसी सोडून ईडब्ल्यूएस मधी या आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं हे धंदे सोडून द्या

  • @nitintekne6931
    @nitintekne6931 8 месяцев назад +3

    याला शरद पवार ने मॅनेज केलं कि काय अशी शंका येते.

    • @balajisuryawanshi710
      @balajisuryawanshi710 8 месяцев назад

      हा पूर्वीपासूनच शरद पवाराचा आहे.नविन काही नाही

  • @nanasahebgaikwad9249
    @nanasahebgaikwad9249 8 месяцев назад +2

    गायकवाड साहेब आम्ही ता.जि.जालनाचे आहेत.पण आमचे भाऊबंद फक्त दोन पिढ्या चे अंतर ते ता.शिंदखेडा राजा जि.बुलढाणा येते राहतात.आंतर फक्त तिन किलोमीटर चे आहे .सांगा साहेब फरक .काय नाही.ते आता विदर्भात रहातात.आणि आम्ही मराठवाडा येथे रहातो.आजही दोघंही शेती करतो.अर्थात कुणबी करतो.

    • @nanasahebgaikwad9249
      @nanasahebgaikwad9249 8 месяцев назад

      आम्ही सुद्धा गायकवाड च आहोत

  • @dadajipatil72
    @dadajipatil72 8 месяцев назад +2

    बिहार सारखी जातीगत जनगनना करा सर्व अडचनी दुरच होतील जेवढी ज्याची संख्या तेवढी त्याची आरक्षण मध्ये भागीदारी आणि मग त्याच्यात मागास आर्थिक शक्षेनिक मागास नोकरी मागे असा नि कर्षावर सवलत द्यावी

  • @prakashshelkepatil4482
    @prakashshelkepatil4482 8 месяцев назад +2

    राजकीय पक्षातील लोकांनी लुडबूड करू नये.

  • @sudheer091
    @sudheer091 8 месяцев назад +2

    मग आता हेही सांगा जी 1994 ची घटना चुकीची आहे. त्यात मराठा जातीच्या आरक्षणाचा उल्लेख नव्हता. फक्त वेळ येईल तशी मते बदलायची. कालपर्यंत हेच आरक्षणासाठी आंदोलन करत होते. यांच्यासारख्या दाल बदलू लोकांनीच मराठा समाजाचे नुकसान केले आहे.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 8 месяцев назад +1

    आम्हाला कोणी गंडवू नये. आर्थिक निकषावर आरक्षण नको कारण २० एकर माळरान ७/१२ ला नोंद. त्याची सरकारी किंमत ४० लाख. आम्ही आर्थिक निकषात बसणार नाही.

  • @nanasahebchopade166
    @nanasahebchopade166 8 месяцев назад +1

    कुणबी म्हणजेच मराठा आहे

  • @vm.2547
    @vm.2547 8 месяцев назад +2

    सगळ्यांना सरसकट आहे मग आर्थिक निकषावर कशाला

  • @sandeepchoukhande2252
    @sandeepchoukhande2252 7 месяцев назад

    दादांचा संपुर्ण आभ्यास असल्याने फायदा होईलच 100%

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 8 месяцев назад +5

    निपक्षपाती विश्लेषण केले. धन्यवाद सर.

  • @dilipshelke
    @dilipshelke 8 месяцев назад +1

    वर्गीकरण बंद. करा आर्थिक आरक्षण निकष वर गुणवत्तापूर्ण असावे!!! जय शिवराय जय शिवराषट !!!

  • @subhashbandal6780
    @subhashbandal6780 8 месяцев назад +1

    आर्थिक निकषावर सर्व जतींना आरक्षण मिळावे.
    आरक्षण उपभोगून पुढारलेल्या कुटुंबाचे आरक्षण रद्द करा.

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 21 день назад

    श्रीमंत मराठा म्हणजे 96 कुळी क्षत्रिय मराठा
    आती गरीब मराठा म्हणजे कुणबी मागास ओबीसी मराठा
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @vandemataram09
    @vandemataram09 8 месяцев назад +4

    आर्थिक ' निक्ष ' नाही, आर्थिक निकष.

  • @vinodkove8680
    @vinodkove8680 8 месяцев назад

    फक्त मराठा आर्थिक आणि कुणबी मराठा, मराठा कुणबी OBC आरक्षण असे दुहेरी लाभ मराठा बांधव घेणार..

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 5 месяцев назад

    १९४७ चा भारत राहिला नाही प्रत्येक जातीच्यांमधे अतिश्रीमंत व अतीगरीब यापैकी खरोखरच जे अतीगरीबांना न्याय मिळाला पाहिजे असा न्याय मिळाला पाहिजे.

  • @sagargajane0901
    @sagargajane0901 5 месяцев назад

    प्रवीण सरांनी छान समजाऊन सांगितले.

  • @rajanikant665
    @rajanikant665 8 месяцев назад +2

    पवार पंतप्रधान व्हायला पाहिजेल.
    सगळ्यांना नोकरी मिळेल.

  • @Indialover120
    @Indialover120 8 месяцев назад +8

    गायकवाड दादा अतिशय छान विवेचन. खरेच तुमच्यासारखा परखड आणि सत्य परिस्थीती सांगणारा माणूस प्रतेक समाजात पाहिजे.

  • @prakashmore3772
    @prakashmore3772 8 месяцев назад +1

    अहो त्या पेक्षा सर्वांचं आरक्षण कसे बंद होईल या साठी आमरण उपोषण केले तर राज्या सोबत देशाचं पण भल होईल हो ,,,,जय जिजाऊ,,जय शिवराय,, जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 8 месяцев назад

    ज्यांची शेती नाही त्यांना पहिल्यांदा आरक्षण मिळावे ही विनंती आमचे हातावरचे पोट आहे.

  • @aabasaheb2karpe15
    @aabasaheb2karpe15 8 месяцев назад +2

    शेतकरी शेतमजूर शेतीसंबंधी कामे करणारे सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्या

  • @mayurdalave7008
    @mayurdalave7008 8 месяцев назад +1

    प्रवीण दादा ...... शरद पवार ज्यांनी मराठा समाजाच हक्काचं आरक्षण ओबीसी ना दिले त्याच शरद पवार चे तुम्ही कार्यकर्ते त्यामुळे तुम्ही समाजाला ज्ञान पाजळू नका मराठा समाजात गैरसमज पसरवू नका , साथ देता येत नसेल निदान काही बोलू नका शांत बसा

  • @manessvijay
    @manessvijay 8 месяцев назад +3

    कूपया 'मराठे कुणबीत येऊ नये' एका वाक्यात गायकवाड साहेबांना कोणाला ही न दुखवता आपला संदेश मराठ्यांपर्यंत पोहचवायचा आहे

  • @user-tm4qv8mj8w
    @user-tm4qv8mj8w 8 месяцев назад +5

    प्रविण दादांबद्दल जो आदर होता तो आज पूर्णपणे गेला

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 8 месяцев назад

      मग तू मूर्ख आहे तो जे बोलतोय ते खर आहे. आणि तेच सिद्ध होणार येणाऱ्या काळात बग तू

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 8 месяцев назад

      हा प्रविण ,पवार चा नोकर आहे. 23 March 1993 चि पवार यांच्या विरोधातली माहिती समोर यायला लागल्यापासून या असल्या pawari poptanchi भाषा बदलली आहे 😊. हा selective इतिहास लिहायचा जो साहेबा च्या narrative ला सूट व्हायचा...
      तो कधीच विश्वासार्ह नव्हता.....

    • @santoshmanevlogs1361
      @santoshmanevlogs1361 8 месяцев назад +1

      शरद पवारांचा पाळीव आहे हा गायकवाड. त्यामुळे आदर नका करू हैचा .मराठा विरोधक आहेत.

    • @balajisuryawanshi710
      @balajisuryawanshi710 8 месяцев назад

      दलाल आहे. पण आत्ता दलाला पण लाज वाटेल एवढं ..

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 8 месяцев назад +1

    सर्वाचे आरक्षण रद्द करा आणि सर्वांना आर्थिक स्थितीवर आरक्षण द्यावे

  • @rajanikant665
    @rajanikant665 8 месяцев назад +1

    ज्याची जेवढी संख्या तेवढं reservation द्यायला पाहिजेल.
    मुसलमान २० टक्के हायेत, त्यानलाबी
    २० टक्के द्या.

  • @GarajvantMARATHA
    @GarajvantMARATHA 8 месяцев назад +2

    आता प्रवीण जी पवार साहेबांची चाटुगिरी करताहेत

  • @popatmutkule
    @popatmutkule 8 месяцев назад +1

    पुरुषोत्तम खेडेकर प्रविण गायकवाड हे सगळे मराठा महासंघाचे नेते शरद पवार यांच्णा सोबत मिलीभगत आहे प्रविण गायकवाड तुम्ही फक्तं एक सांगा शरद पवार यांना कोणत्या वर्गातुन आरक्षण मिळाले आहे हे सांगायला पाहिजे

  • @amitbhau
    @amitbhau 8 месяцев назад +1

    Ews मध्ये जमिनीची अट आहे का? कुटुंबप्रमुख किंवा कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असल्यास ews चा लाभ मिळत नाही असं ऐकलं आहे 🤔 कुणाला माहिती असेल तर मार्गदर्शन करा 🙏

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 8 месяцев назад

    Good Sandesh प्रवीण गायकवाड साहेब गरीब व श्रीमंत अशी दरी कायम वाढत आहे तरी, तो बॅलन्स साधला पाहिजे याशिवाय बेकारी अतिशय वाढली आहे तरी सर्व समाजातील आर्थिक निकषावर बेरोजगारी कमी सरकारने केली पाहिजे

  • @vishnu.m.i
    @vishnu.m.i 8 месяцев назад +1

    आम्ही कुणबी (ओबीसी) मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत.
    एक मराठा लाख मराठा
    प्रविण गायकवाड तुम्ही गप्प बसा.

  • @dhirajdhote7993
    @dhirajdhote7993 8 месяцев назад +1

    विदर्भातले फक्त 2 district मध्ये मराठा कुणबी मध्ये विवाह होतात आणि ते दोन्ही district मराठवाड्याला लागून आहेत
    उर्वरित विदर्भात कुणबी मराठा विवाह होत नाही

  • @Saj393
    @Saj393 8 месяцев назад

    आम्ही हेच बोंबलून सांगतोय आर्थिक स्थिती लक्षात घेऊन सगळ्यांना च आरक्षण मिळावे

  • @hrk3212
    @hrk3212 7 месяцев назад

    Pravin Gayakwad aapan Baramatiche sevak आहात.

  • @shrimantsawant1872
    @shrimantsawant1872 8 месяцев назад +3

    मिठाचा खडा आणि लोकांना वेड्यात काढायचे हे काम चालू कुणी तरी पुढे केले दिसते

  • @sudhakarpatil4135
    @sudhakarpatil4135 8 месяцев назад +1

    प्रवीण गायकवाड सारखे माणसं म्हणजे कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण लागू पडते

  • @dharikakhade7tha932
    @dharikakhade7tha932 8 месяцев назад +1

    Ek maratha lakh Maratha only Manoj jarange patil

  • @prabhakargaikwad2371
    @prabhakargaikwad2371 7 месяцев назад

    गायकवाड मराठी समाज्याची दिशाभूल करत आहेत

  • @dr.gulabraojadhav6376
    @dr.gulabraojadhav6376 8 месяцев назад +2

    गायकवाड साहेब तुम्ही इतके दिवस obc ची मागणी करत होतात आता तुम्हाला अचानक ews बद्दल चमत्कार कसा झाला ! तुमच्या राजकीय आकांक्षा पोटी मराठा समाजाला गुमराह करू नका ,काही जण आभ्यासक ,आभ्यासक म्हणून मराठा समाजाला वाटेल तिकडे फरफटत नेण्याचा प्रयत्न करत आहेत !
    d

    • @balajisuryawanshi710
      @balajisuryawanshi710 8 месяцев назад

      आभ्यासक कसला दलाल आहे.

  • @v.k.5334
    @v.k.5334 8 месяцев назад

    प्रविण गायकवाड हे फार अभ्यासु व हुशार व चांगले व्यक्तीमत्व आहे. परंतु ते शरद पवारांचे समर्थक आहे.

  • @user-tl9dw4zs2i
    @user-tl9dw4zs2i 8 месяцев назад

    व्यवसायाच्या अगोदर येथे सुरुवात शिक्षणापासून होते व शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे

  • @skadam124
    @skadam124 8 месяцев назад +1

    हा आधक्ष झाला येन खिर खाललि आण मराठ्याला कण्या दील्या

  • @anilshinde242
    @anilshinde242 8 месяцев назад

    *देशांतील, राज्यातील सर्वच आरक्षण रद्द करुन फक्तं आर्थिक मागासलेल्या वक्तीलाच आरक्षण मिळावे, कारण आतापर्यंत आरक्षणाचा लाभ घेणारे जातीने मगासाले आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आणि जातीने सुवर्ण असणारे आर्थिक दृष्ट्या मागासले हि सत्य परिस्थिती आहे*

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p 8 месяцев назад +1

    गायकवाड कुणबी चे पुरावे सापडतात त्यांना जाऊ द्या व नंतर तुम्ही ९६कुळी मराठे आर्थिक निकाषावर चे १0 टक्के आरक्षण तुम्हाला जास्त फायदा चे राहिले

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 8 месяцев назад +1

    सहकार तत्वावर सामुहिक शेती करावी लागेल.
    राजकारणासाठी आरक्षणाचा वापर करु नये.
    उत्तरेकडील समुद्राला जाऊन मिळणारे पाणी.
    दक्षिणेकडील सगळे जिल्ह्यातील तालुके कर्नाटक राज्यातील लोकांना, शेतीला पाणी मिळेल.

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y 8 месяцев назад +4

    सर्व जाती ने आर्थिक स्थिती वर आरक्षण द्यावे आसे म्हणा महाशय, फक्त मराठा लोकांना ज्ञान शिकवू नये