Pravin Gaikwad on Sharad Pawar | पवारांचा दिनक्रम पाहून अवाक् व्हाल... | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • शरद पवारांचा दिनक्रमाबद्दल प्रश्न विचारला असता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सविस्तर सांगितलं. ते लेट्सअप चर्चा कार्यक्रमात बोलत होते.
    +
    #pravingaikwad #shardulthakur #ncpmaharashtra #rashtrawadi #sambhajibrigade #maharashtrapolitics #politicalnews #maharashtra #letsuppcharcha #letsuppmarathi
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Комментарии • 108

  • @saurabhbhagwat2180
    @saurabhbhagwat2180 9 месяцев назад +10

    चाटे classes ❤❤❤

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 9 месяцев назад +14

    मराठा आरक्षणाला विरोध का करतात ते सांगा

  • @sanketchede8652
    @sanketchede8652 9 месяцев назад +8

    Saheb ❤️

  • @VinodKadam-dn3wz
    @VinodKadam-dn3wz Месяц назад

    महाराष्ट्रातील सर्वात जास्त विकास करणारे लोकप्रिय लोक नेते मा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब अभिनंदन 💐💐🙏👍

  • @ashishnikam9380
    @ashishnikam9380 9 месяцев назад +7

    दादा सत्तेसाठी लाचार होऊ नका. .आपण मराठा आहोत हे लक्षात ठेवा..पक्ष गेला भोस **

  • @anilgawande8501
    @anilgawande8501 9 месяцев назад +11

    अहो प्रविण दादा तुम्ही हे पण सांगा ते मराठा आरक्षणाला का विरोध करतात.

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y 9 месяцев назад +7

    चमचा गिरी

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 9 месяцев назад +13

    सगळ्या काड्या करणे, फोडाफोडी करणे... अडका अडकी करणे. दूसरे काय..

  • @ishwarshelke-gc4xh
    @ishwarshelke-gc4xh 9 месяцев назад +9

    आम्ही मराठा आहोत, आम्हाला आरक्षण देऊन टाका आम्ही मराठा त्याचा ब्रोरबर राहू

  • @vijayraobondre3202
    @vijayraobondre3202 9 месяцев назад +4

    साडेतीन जिल्हयाचा बादशहा😅😅😅😅

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 9 месяцев назад +18

    शरद पवार ने मराठा समाज साठी काय केले

    • @dp5633
      @dp5633 9 месяцев назад

      Midc आणल्या, IT parks आणले आणि मराठा मुलांना नोकऱ्या दिल्या

    • @user-jq5hs9yb5v
      @user-jq5hs9yb5v 9 месяцев назад

      😂

    • @googleuser6894
      @googleuser6894 9 месяцев назад

      मुळात गवार साहेब मराठा आहेत का हाच मला प्रश्न आहे.😂 त्यांच्या वागण्यावरून ते जय बिम वाले वाटतात. आणि त्यांचं मुसलमान प्रेम काय विचारू नका.

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 9 месяцев назад +3

    Good information sir

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 9 месяцев назад +11

    जबरदस्त इच्छा आहे भेटायची

    • @AshokMane-im4vm
      @AshokMane-im4vm 9 месяцев назад

      नका भेटू लय लोकांचं वाठोळ केलंय जवळ घेऊन

    • @user-bz9ly8kr3u
      @user-bz9ly8kr3u 9 месяцев назад

      ​@@AshokMane-im4vmmodi ni tar Kay sillak tevlay

  • @balajipatiljadhav501
    @balajipatiljadhav501 9 месяцев назад +14

    प्रवीण गायकवाड आपण खूप मोठे हलकट आहात आपल्या एवढा गांडू मराठा माझ्या आयुष्यात निदर्शनास आला नाही

    • @devendra-2095
      @devendra-2095 9 месяцев назад

      फारच हलकट आहे हा...ज्या वाकड्याने मराठ्यांच्या जीवावर पैसा कमावला आणि मराठ्यांचाच घात केला त्याचा हा कुत्रा..

    • @sanjaybhosale8043
      @sanjaybhosale8043 9 месяцев назад +4

      barobar

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 9 месяцев назад +4

    सगळ्या काड्या करणे फोडाफोडी करणे हा...

  • @arvindjoshi204
    @arvindjoshi204 9 месяцев назад +11

    मग त्यांचा पक्ष अडीच जिल्हा बाहेर का का वाढत नाही

    • @user-Drjadhav
      @user-Drjadhav 9 месяцев назад

      त्यात अनाजीपंथ होते आधी😂😂😂😂

    • @googleuser6894
      @googleuser6894 9 месяцев назад

      ​@@user-Drjadhav काय संबंध. कुठे ही अनाजी पंत नाव घेतलं की झालं मोकळं.😂 काय logic? तुमची डोकी फवारनी सडवलेली आहेत जातीवादाच्या किड्यानी. फवार सारखे गणोजी शिर्के पण असतात विसरू नको.😂
      2.5 जिल्या बाहेर विचारत नाही फवारच्या घाणेरड्या स्वभावामुळे. दिल्लीत बरोबर सोनिया बाई ह्या साहेबाला आपल्या लाईकित ठेवते. महाराष्ट्रात MVA सरकार बनवायला 2 वेळा त्या बाईला विनवणी करायला बरा गेला.

    • @youngindian1935
      @youngindian1935 9 месяцев назад

      2.5 जिल्ह्यात आहे तर मग कशाला अनाजीपंत एवढा घाबरतो साहेबाला😂😂 cm पद घालवले त्याचे या अडीच जिल्हा वाल्याने

    • @diypk6135
      @diypk6135 8 месяцев назад

      Adich jilhyat rahun tumchyasarkhyachi fadtat

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 9 месяцев назад +1

    Great

  • @tuneloftime
    @tuneloftime 9 месяцев назад +9

    Pawar saheb is only pawar saheb

  • @samadhankhairnar587
    @samadhankhairnar587 9 месяцев назад +1

    great saheb

  • @govindaage9224
    @govindaage9224 8 месяцев назад

    आमच्या तीन पिढ्या शरद पवार साहेबांना साहेब म्हणत होत्या आता आमच्या मुलांची लायकी नाही पवार साहेबांना साहेब म्हणायची येथेच थांबतो

  • @bbrmisal7
    @bbrmisal7 9 месяцев назад +2

    लेटस अप मराठी आहे की
    पवार समर्थक लास्ट तक

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 9 месяцев назад +3

    Great. Thanks for such a nice video.

  • @vilasghorpade9230
    @vilasghorpade9230 9 месяцев назад +2

    बेळगाव येथे कन्नड सक्ती विरुद्ध आंदोलन करून कर्नाटक मधील १९८६ काळात हेगडे सरकार ला नागडे करणारा मर्द म्हणजे मराठा शरद पवार साहेब होय

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 9 месяцев назад

      आज पर्यंत मोठमोठे नेते झाले. पण मुंबई तला अल्पसंख्याक मराठी माणूस आणि बेळगाव प्रश्न ....😅

  • @govindaage9224
    @govindaage9224 8 месяцев назад

    गायकवाड साहेब मी सुद्धा सेवा संघांमध्ये आणि मराठा महासंघामध्ये काम केलेला आहे उगाच शरद पवाराचा गुणगान गाऊ नका भले तुम्ही मोठे उद्योजक असाल तरी सुद्धा तुमच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही

  • @svikas803
    @svikas803 9 месяцев назад +4

    Sambhaji brigade hya lokani Sharad Pawar la vikla 😡

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 9 месяцев назад +2

    कोणी विचारले का काही देण घेणे नाही तुम्हाला मिळतो पैसा लाज वाटतं नाही का upkar केले का

  • @govindaage9224
    @govindaage9224 8 месяцев назад

    गायकवाड साहेब मराठा आरक्षणाबद्दल थोडं तरी बोला

  • @psm4727
    @psm4727 9 месяцев назад +12

    तू काय गाडी धुवायला असतो का

    • @Dkisap
      @Dkisap 9 месяцев назад +3

      चमचा 🥄

    • @maneeshsathe2776
      @maneeshsathe2776 9 месяцев назад +3

      Gadi ka ajun 😅

  • @vaishnavikadam7487
    @vaishnavikadam7487 9 месяцев назад +1

    He is listner

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 9 месяцев назад

    👍👍

  • @babasahebpatil5458
    @babasahebpatil5458 9 месяцев назад +5

    सकाळी बी ग्रेड ला आज काय बोंबलायचं हे सांगितलं जातं.मग परवीण बाबी टिम कामाला लागते.

  • @sharadvishwas1671
    @sharadvishwas1671 9 месяцев назад

    Sahi Mahiti dili ahe apan👍

  • @tuneloftime
    @tuneloftime 9 месяцев назад +4

    Great maratha he. Will live till end like strong maratha.

  • @user-tz1di6iz7q
    @user-tz1di6iz7q 9 месяцев назад +1

    31000 views आणि 427 like ह्यावरून पवारांची आणि पव याची लायकी कळ ते,
    एवढे कशा साठी आणि कुणासाठी करतात, pl महाराष्ट्र साठी म्हणु नका

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 9 месяцев назад +3

    Sahab is great lidar.in.the
    World

  • @ganeshnaik-ix3hn
    @ganeshnaik-ix3hn 8 месяцев назад

    हे सगळं खरं आहे पण काही खेळी पवार साहेब चुकीच्या खेळले त्यामुळे त्यांच्या विषयी लोक नाराज झाले आहेत त्यांच्या सारखा अभ्यासु नेता आता नाही पण लोकांना आता काही गोष्टी खटकतात

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 9 месяцев назад +2

    maratha samajacha vatola karanar neta ashi sahebanchi olak ani pravin gaikwad sir tumi tyanche godave gatat kii chatugiri karata

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 9 месяцев назад +2

    Great Leader

  • @yogeshmohire1329
    @yogeshmohire1329 9 месяцев назад +5

    Best leader🙏🏻

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 8 месяцев назад

    टरबूज ला ऐक म्हणावं।पवार साहेबाना कॉपी पेस्ट करायला जातो पण नेहमी चिडतो।

  • @hm..hindusthani
    @hm..hindusthani 9 месяцев назад +3

    महान व्यक्ती चा दिनक्रम ऐकणारे आम्ही आहोत अश्या लबाड कपटी नीच व आपमतलबी वृत्तीच्या माणसाचा दिनक्रम तुम्हीच ऐका 😕😕😕☺️😁

  • @shreeganesha7779
    @shreeganesha7779 9 месяцев назад

    2.5 DISTRICT LEADER. WONDERFUL?

  • @s_balaji2053
    @s_balaji2053 9 месяцев назад +1

    Sharad briged

  • @govindaage9224
    @govindaage9224 8 месяцев назад

    शरद पवार या सहा अक्षराला आमचा सलाम🌹🌹🌹🌹🌹

  • @user-cj5gq7tx4u
    @user-cj5gq7tx4u 9 месяцев назад

    Properti che kashe aste

  • @sanjaypawar2703
    @sanjaypawar2703 9 месяцев назад +1

    असा नेता महाराष्ट्राला लाभला आहे हे आपले भाग्य आहे २४ तास महाराष्ट्र हितासाठी झटणारे नेतृत्व

  • @kube_cntrl1171
    @kube_cntrl1171 9 месяцев назад

    Khar sangto i tr lokshaeb ch ticket lagat mla mg Kay 😂

  • @s_balaji2053
    @s_balaji2053 9 месяцев назад +1

    Chate clases

  • @dhanajidethe4504
    @dhanajidethe4504 9 месяцев назад +1

    Dinkram...soda aarkshanach Baga....magchya 40 varshat amcha dinkram bigdlai......faltuchi badbad

  • @nehuluttam7261
    @nehuluttam7261 9 месяцев назад +1

    महाराष्ट्राची शान पवार साहेब 💪💪💪

  • @govindaage9224
    @govindaage9224 8 месяцев назад

    आमचं टप्प्यात आलेला आता टप्प्यात द्यावे लागते

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 9 месяцев назад +3

    सगळं उघड पडलं काही सांगू नका सगळं. महाराष्ट्र लुटून खाल्लं किल्लारी चे सोने चे दुकान साठी आधि गेला होता सोनं लुटायला

  • @kirandongale9816
    @kirandongale9816 8 месяцев назад

    तुम्ही काय p a हाय काय

  • @jatindesai6633
    @jatindesai6633 8 месяцев назад

    FARAD FAWAR NE HI MAHARASHTRA KO ORTHODOX BACKWARD RAKHA BHIKHARI BANAYA KHUDKA GHAR BHARA

  • @dattarajghadge9414
    @dattarajghadge9414 8 месяцев назад

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 9 месяцев назад

    Abhusu Lidear

    • @AshokMane-im4vm
      @AshokMane-im4vm 9 месяцев назад

      हुशारी चांगल्या साठी एकदा तरी वापरली का?

  • @abhijitvadak8784
    @abhijitvadak8784 9 месяцев назад

    ?...?...?..

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 9 месяцев назад +4

    शरद ब्रिगेड

  • @sontakkesomeshwar8551
    @sontakkesomeshwar8551 9 месяцев назад +1

    ग्रेट लीडर इन महाराष्ट्र

  • @prathameshmails
    @prathameshmails 9 месяцев назад

    Gem of Maharashtra Pawar saheb

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 9 месяцев назад

    ONLY PAWAR SAHEB

  • @user-cj5gq7tx4u
    @user-cj5gq7tx4u 9 месяцев назад

    Dusre ky kam aahe

  • @bhaskarsinnarkar7630
    @bhaskarsinnarkar7630 8 месяцев назад

    सकाळी सकाळी पुडी लावणे😂

  • @mahandrsinghpardeshi9171
    @mahandrsinghpardeshi9171 9 месяцев назад

    एक किलो ताजा गु, सकाळ दुपार संध्याकाळ.

  • @shubhampatil421
    @shubhampatil421 9 месяцев назад +8

    Bus kr re chatugiri