GreatBhet with "Sharad Pawar" - PART 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • Greatbhet with "Sharad Pawar" by Nikhil Waghale - Part 1, Stay tunned for part 2.

Комментарии • 232

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r 3 месяца назад +19

    तुमच्या काही विचारांशी मतभेद असूनही गेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तुमच्या पक्षाचे उमेदवार श्री भगरे यांना एक नवमतदार म्हणून मत दिलं 😊. आजच्या काळातही तुम्ही आमचे एकमेव आदर्श आहात ❤.
    तुमच्या इच्छाशक्तीला सलाम 🙏

    • @vijaydesai4117
      @vijaydesai4117 Месяц назад +2

      असे नेतृत्व कधीच होणार नाही

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 7 месяцев назад +19

    सर्वच क्षेत्राचं ज्ञान असलेला,सर्वबाज़ुंनी देशाची पृगती झाली पाहिज़े यासाठी कार्यरत असणार्या पवार साहेबांना कोटी कोटी प्रणाम

  • @RajendraTidkeRajendratidke37
    @RajendraTidkeRajendratidke37 4 года назад +50

    पवार साहेब खरोखरच एक सुसंस्कृत असं चालत- बोलतं विद्यापिठच होय. संयम कशाला म्हणतात ते सर्व राजकारणी लोकांनी आदरणिय पवार साहेबांनाकडून शिकावं.

  • @abhijitvadak4921
    @abhijitvadak4921 4 года назад +27

    सामाजिक , राजकीय, आर्थिक, उद्योगिक, सांस्कृतिक, साहित्यक, कला विषयक , नवं विज्ञान, शेतीशास्त्र, विविध अभ्यासूनच व्यसणंग, शैक्षणिक असे खूप आहे या 80वर्ष्या च्या तरुणामध्ये , फक्त आपल्या नव्या पिडीने ते घाययला हवं...

  • @yogeshalande8993
    @yogeshalande8993 4 года назад +14

    Separate university aahe pawar saheb.. Thank you for life lesson aamhi aaj kal che young Thod jari kahi zal tri panic houn jato, himmat kadhi kadhi tutayla lagte, manat bhiti anxiety, depression ase aamche aayush chalale aahe. tari tumchya kade baghun khup aadhar vatato.

  • @shirishpawar4371
    @shirishpawar4371 Год назад +17

    PAWAR SAHEB
    I agreed," you're the best prime-minister India never had."

  • @9019940135
    @9019940135 5 лет назад +165

    राजकारण म्हणुन बाकी धोरणांवर टीका करा, पण त्यांचा सुसंस्कृतपणा तरी शिका

    • @yuvrajpatil4260
      @yuvrajpatil4260 4 года назад +13

      लाखात एक बोललास भाऊ आणि हेच साहेबांकडून शिक्काय सारख आहे...

    • @ajaygovekar3840
      @ajaygovekar3840 3 года назад +6

      लाखात एक कमेंट मित्रा 👍👍👍👍

    • @dilipingale2243
      @dilipingale2243 Год назад +1

      @@yuvrajpatil4260 qqqqqqq

  • @user-ti4lv9me8m
    @user-ti4lv9me8m 3 года назад +41

    असा माणूस हजारों वर्ष होणे नाही

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri Год назад +1

      तु जरा भंगारच वाटतो 😂😂😂

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 4 года назад +91

    शरद पवार ही व्यक्ती नव्हे एक स्वतंत्र विद्यापीठ आहे

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 Год назад +4

    ऊर्जा तंत्रज्ञान आणि व्यक्ती विचार कार्य पद्धती बरोबर चालताना जीवनात काळाची गरज असते तेव्हा त्यांच्या बरोबर व समोर येणं म्हणजे पवार साहेब एक राजकीय संसद पटू आहेत !

  • @MajhaMaharashtraMM
    @MajhaMaharashtraMM  8 лет назад +5

    Sharad Pawar Great Bhet Part 2
    ruclips.net/video/EQdGmPXOSoI/видео.html

  • @ravishankarchavan3304
    @ravishankarchavan3304 4 года назад +9

    एक आदर्श मुलाखत आहे.... अशाच प्रकारे कोणत्याही मोठ्या व्यक्तीकडून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू शकतात.... ABP माझाचे राजीव खांडेकर यांनी या मुलाखतीतून शिकावं.. खांडेकरांना प्रश्न कसे विचारावे हेच समजत नाही...

  • @pappumore2580
    @pappumore2580 4 года назад +36

    सह्याद्रीच्या उंचीचा एकमेव मराठा नेता

    • @sagarkotkar1197
      @sagarkotkar1197 Год назад +2

      Khar ahe

    • @Aparajito2000
      @Aparajito2000 3 месяца назад +3

      Maratha mahanun Tyanna maryadid karu naka saheb khup mothe ahet

  • @purushottamdinde8100
    @purushottamdinde8100 4 года назад +18

    एवढा एनर्जी असलेला नेता पुणा होऊ शकत नाही सलाम तुम्हाला व तुमच्या कार्याला.

  • @amitmohite9681
    @amitmohite9681 8 лет назад +48

    a leader with vision , having great sense of humour, still working with lot of energy. but still appealing to youth

  • @Motivation-qi4og
    @Motivation-qi4og 4 года назад +38

    Now he is 79... And still No one can challenge mr.pawar saheb
    72 Taasat sarkar padla

  • @prashantjagdale3654
    @prashantjagdale3654 7 лет назад +48

    एकमेवाद्वितीय.... #Legend

  • @MajhaMaharashtraMM
    @MajhaMaharashtraMM  8 лет назад

    Ambedkar ek shodh 14th april Spl Show
    ruclips.net/video/87Ft5SWUpt0/видео.html

  • @sunilkumbhar6364
    @sunilkumbhar6364 3 года назад +9

    कुणालाही आपल्या बोलण्यातून ह्या नेत्यांनं दुखावलं नाही.

  • @amitdeshmukh4525
    @amitdeshmukh4525 5 лет назад +24

    The progress he brought to Maharashtra is the testimony of his awesome leadership skills. Also he is such a humble human being.

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 8 лет назад +46

    i heard pawar saheb kadhihi baba ,angathya ya nadala lagale nahit...
    a politician who believes in him only...great

  • @siddhesh4godbole
    @siddhesh4godbole 7 лет назад +34

    zop suddha pawaranna dawalu shakat nahi... Pawar saheb: " Zop mhatla ki zopaycha" !!! hahahahah too good!

    • @babasahebsangule8781
      @babasahebsangule8781 6 лет назад +1

      Baj

    • @onkarpethe512
      @onkarpethe512 6 лет назад +2

      siddhesh godbole ह्या झंडूने कायमचा झोपवला तेलगीला

    • @aniketrokde2401
      @aniketrokde2401 3 года назад +1

      @@onkarpethe512 aani RSS chi chaddi pan utravli

  • @tusharwaghmode0607
    @tusharwaghmode0607 18 дней назад

    #लोक_माझे_सांगाती
    #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
    माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
    साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
    ~तुषार विजयराव वाघमोडे
    @बारामती

  • @AmolShinde
    @AmolShinde 8 лет назад +50

    या वयात सुद्धा राजकारणात ??? तरुणांनी राजकारणात येण्यासाठी अजून २० वर्षे लागतील...

    • @kiranp
      @kiranp 5 лет назад

      ruclips.net/video/zpfuZevfCEg/видео.html

  • @bharatbhalerao8436
    @bharatbhalerao8436 7 лет назад +9

    the great leader. forget tactics in politics. we must acknowledge his contribution in development of state.we salute him.

    • @vyshus7629
      @vyshus7629 6 лет назад

      bharat bhalerao ye bata gareebi door hui?

  • @rahulkharate38
    @rahulkharate38 8 лет назад +152

    भारताला न लाभलेले "पंतप्रधान"***

  • @Mhvlogger-n7g
    @Mhvlogger-n7g 24 дня назад +1

    85 Yrs चां एक महान योद्धा ❤

  • @anandbhosle8312
    @anandbhosle8312 4 года назад +7

    Kunbi Maratha Farmer Family Leader

  • @rajeshkasar
    @rajeshkasar Год назад +1

    लहानपणापासून पवार साहेबांच आकर्षण आहे. पुढे राजकीय विचार जरी बदलले असले तरी पवार साहेबांबद्दल कायम थोडं का होईना प्रेम राहिलं आहे

  • @Sunil-ck7cq
    @Sunil-ck7cq 4 года назад +5

    युवा योद्धा ....!!🙏🙏

  • @PritiSingh-zj7wn
    @PritiSingh-zj7wn 4 года назад +4

    I am a big fan of sharad Pawar saheb

  • @rishikeshpawar1909
    @rishikeshpawar1909 6 лет назад +5

    Great saheb apke vichar apratim

  • @prasad4844
    @prasad4844 5 лет назад +7

    saheb_/\_ truly secular politician.

  • @abhishekpawar985
    @abhishekpawar985 6 лет назад +11

    Bharie saheb

  • @parmanandkharate7782
    @parmanandkharate7782 Год назад +2

    प्रति,
    मा.निखिल वागळे
    सर्वोच्च पत्रकार
    विषय:- 2023 मध्ये होत असलेल्या 34000 शिक्षक भरती मध्ये OPEN प्रवर्गासाठी 40% (टक्के) आणि EWS प्रवर्गासाठी 10%(टक्के) जागा नियमानुसार राखीव ठेवणे बाबत.
    महोदय,
    वरील विषयी विनंती करण्यात येत आहे की, साहेब 2017 मध्ये झालेल्या शिक्षक भरती मध्ये open प्रवर्गासाठी 5000 पैकी जेमतेम 46 जागा आल्या होत्या. अर्थातच या जागा open साठी राखीव असलेल्या 38 ते 40% च्या आसपास सुध्दा नव्हत्या. तसेच मराठा समाजाला (SEBC) 16% आरक्षण असून आणि EWS 10% आरक्षण असून या प्रवर्गासाठी जेमतेम 2 ते 4% जागा आल्या होत्या. त्यामुळे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर खूप अन्याय झाला होता. नंतर sebc आरक्षण रद्द झालं. आता जवळपास संपूर्ण मराठा समाज EWS प्रवर्गात येतो. आधीच साहेब आपल्याला कुठल्याही सवलती नसतात. त्यातही जास्त मार्क्स घ्यावे लागतात आणि जास्त मार्क्स घेऊन सुध्दा आपल्या हिश्श्याच्या जागा आपल्या प्रवर्गासाठी येत नाहीत. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळत नाही. हा आमच्यावर झालेला खूप मोठा अन्याय आहे. आता 2023 मध्ये पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरती मध्ये 2017 ची पुनरावृत्ती होऊ नये तसेच आमच्यावर यावेळी तरी अन्याय होऊ नये म्हणून आपण जातीने लक्ष घालून OPEN प्रवर्गासाठी 40% जागा आणि EWS प्रवर्गासाठी 10% जागा ज्या नियमानुसार आहेत तेवढ्या याव्यात यासाठी प्रयत्न करावे. सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने पाहत असतात. सर्व अभियोग्याता धारक गरीब विद्यार्थ्याचा आशेचा किरण बनून आपण लवकरात लवकर आमची मगणी मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्री साहेबांकडे मांडावी यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. समस्त open आणि EWS च्या विद्यार्थ्यांमार्फत मी आपणाकडे हे निवेदन देत आहे. आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती. धन्यवाद
    🙏🙏
    एक अभियोग्यता धारक.
    खुला व EWS संघर्ष समिती

  • @MajhaMaharashtraMM
    @MajhaMaharashtraMM  8 лет назад +1

    ruclips.net/video/f9QdCLetWmQ/видео.html
    Mahesh Kale Great Bhet..

  • @tejastorawane8349
    @tejastorawane8349 4 года назад +1

    Very articulate, sophisticated,and poised politician

  • @naynaawate5894
    @naynaawate5894 8 лет назад +22

    जाणता राजा

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 Год назад +1

    देशातील अतिशय विद्वान सर्वज्ञानी व्यक्तिमत्त्व असूनही देशाला न मिळालेले/ न लाभलेले खरे पंतप्रधान म्हणजे शरद गोविंद पवार

  • @ganeshlokhande4468
    @ganeshlokhande4468 6 лет назад +10

    the great pm power

  • @ajinkyayadav8752
    @ajinkyayadav8752 Год назад +2

    Visionary legend saheb❤

  • @RajendraTidkeRajendratidke37
    @RajendraTidkeRajendratidke37 4 года назад +2

    Great interview

  • @pratapbhanuse9438
    @pratapbhanuse9438 4 года назад +2

    Hats off.

  • @amazingyogeshpatil6833
    @amazingyogeshpatil6833 8 лет назад +8

    my god

  • @sahilsheikh9676
    @sahilsheikh9676 6 лет назад +6

    पावरफुल नेता

  • @roshankokate3619
    @roshankokate3619 23 дня назад

    सर्वगुण संपन्न असा एकमेव माणूस

  • @grkadam6779
    @grkadam6779 3 года назад +2

    Pawar saheb
    Nikhil wagale sahebana vidansabhevr nahi tr loksabhevar nivdun aana
    Aashya mansachi aaplya deshachya lokshahi la garaj aahe

  • @mohanraut7111
    @mohanraut7111 4 года назад +2

    Great👍👏

  • @madhavbhutekar5983
    @madhavbhutekar5983 6 лет назад +9

    tha grat maratha

  • @rahulmore1410
    @rahulmore1410 Год назад

    Education system related kay opinion aahe

  • @prakashkharat9421
    @prakashkharat9421 26 дней назад

    शरद पवारसाहेब सुसंस्कृत बहूआयामी व्यक्तिमत्व आहे. जीवघेण्या आजारावर मात व पक्षफुटीनंतर ताठ मानेने उभे आहेत.

  • @saurabhsuryawanshi5266
    @saurabhsuryawanshi5266 7 лет назад +25

    great neta.

  • @mahendrakshirsagar9830
    @mahendrakshirsagar9830 Месяц назад +1

    ❤🎉

  • @sudhirbaglane5132
    @sudhirbaglane5132 6 лет назад +14

    PAWAR SAHEB IS UNSTOPPABLE AND GREAT PERSONALITY OF THE ERA ......

  • @vikrantdupargude7552
    @vikrantdupargude7552 6 лет назад +3

    Ek number

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 3 года назад +6

    This man is legend

  • @s.p3517
    @s.p3517 6 лет назад +4

    द ग्रेट पवार साहेब

  • @blitzkrieg8088
    @blitzkrieg8088 8 дней назад

    Best PM India never had!

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 Год назад +2

    जानता राजा

  • @shubhangishinde5139
    @shubhangishinde5139 4 года назад +2

    Legend 🙏

  • @ashalandge565
    @ashalandge565 2 года назад

    vision , ज्ञान असलेला लोकशाहीवादी great leader of महाराष्ट्र

  • @sachinkare007
    @sachinkare007 2 года назад +5

    ईच्छाशक्ती... खचून जाता कामा नये

  • @nivruttivitthalkhakal1980
    @nivruttivitthalkhakal1980 6 лет назад +6

    द ग्रेट पाॅवरबाज

  • @dipakkanase9475
    @dipakkanase9475 3 месяца назад

    महाराष्ट्राचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे पवारसाहेब........

  • @sureshkulkarni3512
    @sureshkulkarni3512 5 лет назад +3

    Kitivela fasavinar yashavant raoul chavan vasantdada patil IndiraGandhi etc

  • @anilbansode2238
    @anilbansode2238 4 года назад +3

    Great personilty,good administrator,hard worker.

  • @sunilnarsale5815
    @sunilnarsale5815 4 года назад +5

    अद्वितीय स्मरणशक्ती

  • @shamraokale494
    @shamraokale494 Год назад

    Great

  • @machindratarase386
    @machindratarase386 6 лет назад +5

    pawar sahebanchi garaj ahe deshayachya pm sathi

  • @madhavpawar9635
    @madhavpawar9635 5 лет назад +2

    पावरबाज नेते साहेब

  • @vandanaanekar7812
    @vandanaanekar7812 3 года назад +1

    सामान्य माणसांचा असामान्य नेता.

  • @deshmukhsayaji8330
    @deshmukhsayaji8330 3 месяца назад

    22:05

  • @pranavpawar4663
    @pranavpawar4663 4 года назад +2

    फक्त पवारसाहेब

  • @er.lalitbhalerao788
    @er.lalitbhalerao788 5 лет назад +1

    दुपारी 11.50 ला हा interview घेतलेला आहे.

  • @armantamboli5722
    @armantamboli5722 8 лет назад +3

    bahurangi...mhanalyavar nikhil saheb hasale

  • @yogeshmandlik6330
    @yogeshmandlik6330 6 лет назад +6

    लोकनेता

  • @mandarsawant6124
    @mandarsawant6124 6 лет назад +4

    Politics cha dev

  • @sandeeprane2169
    @sandeeprane2169 3 года назад +2

    राजकारणातील चाणयक बिरबल .

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 5 месяцев назад

    30:00 मुख्यमंत्री कार्यालयाची सर्व खाती +गृह खाते , त्यातच अतिमहत्वाचं GAD. जुन्या सर्व फाइल्स मागवायची सवय, त्या फाईल्स चा बारकाईने अभ्यास.... तद्नंतर आजतागायत पदावर असो की नसो.... प्रशासकीय अधिकारी सांगितलेले काम करनारच....

  • @murlidhardeshmukh961
    @murlidhardeshmukh961 6 лет назад +2

    रवुप छान मुलारवत

  • @ganeshsalunke4618
    @ganeshsalunke4618 6 лет назад +2

    My god

  • @parmeshwarwarkad9696
    @parmeshwarwarkad9696 4 года назад +1

    ग्रेट आहात साहेब तुम्ही

  • @AnjanaRaskar-f8m
    @AnjanaRaskar-f8m Месяц назад

    😢😢😢❤

  • @rohitkale6267
    @rohitkale6267 4 года назад +2

    Tumhala khup khup ayushya labho

    • @shrinivasapte4610
      @shrinivasapte4610 2 года назад

      कशाला? महाराष्ट्राची वाट पुरेशी लावून झाली नाही काय ?

  • @krushnaraopatil8628
    @krushnaraopatil8628 Год назад +1

    असा नेता होणार नाही

  • @mayurkalkutki7694
    @mayurkalkutki7694 3 года назад +1

    Pawar saheb mazyasati dev ahet....

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 5 месяцев назад

    14:30, गांधी vs नेहरू द्वंद्व, मोदी आणि पवार(आधी नेहरू मग गांधी) यांच्या विचारसरणीत फरक का आणि काय आहे त्याचं विश्लेषण.

  • @prabhakarchavan8199
    @prabhakarchavan8199 6 месяцев назад

    Good great man

  • @ronsxx78
    @ronsxx78 5 лет назад +3

    Great ideals ! great person !

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 5 месяцев назад

    39:00, सोनिया गांधी यांनी CWC मीटिंग मध्ये त्यांच्या स्वतः च्या परकीय मुळाचा मुद्दा उपस्थित केला.

  • @ganeshgund4412
    @ganeshgund4412 4 года назад +1

    महाराष्ट्राची अस्मिता

  • @AT-wp8ri
    @AT-wp8ri 4 года назад +1

    Pawar saheb aani balasaheb yanchya sarkhya netyanchi jarurat aahe sadhyachya Maharashtrala

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri 7 месяцев назад

      Sorry sharad pawar sarkhe nhi…Maharashtra barbad kela!😂

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 5 месяцев назад

    27:34, बारामती ची एक सीट पडल्याने काय होणार?

  • @vikranttuljapurkar8703
    @vikranttuljapurkar8703 3 года назад +4

    चव्हाण साहेबांच्या आयुष्यभराची संपत्ती ग्रंथात होती अणि पवारसाहेबांनी परदेशात (स्विस) मध्ये 😂😂🤣

  • @supriyashinde6406
    @supriyashinde6406 Год назад

    विश्वास टाकायला शिका. विश्वास मिळतो 👌

  • @shyambhoye9276
    @shyambhoye9276 6 лет назад +3

    great person in Maharashtra

  • @bhagwatmisal6901
    @bhagwatmisal6901 4 года назад +1

    Only pavar

  • @ganeshpawar3042
    @ganeshpawar3042 5 лет назад +4

    खरा लोकनेता

  • @amarbhoyar0310
    @amarbhoyar0310 5 лет назад

    Nikhil da ek sangoty tula megha bharti sarkar karnar ky ha maza prashan ahe sarkar la pn me tula vichartoy da

  • @yashwantbhandalkar
    @yashwantbhandalkar 4 года назад +1

    ऊर्जास्त्रोत