Sharad Pawar Birthday : अविश्रांत पवार! 'पवार'फुल व्यक्तिमत्वाचा प्रेरणादायी प्रवास ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 517

  • @dnyaneshwarpatil3008
    @dnyaneshwarpatil3008 3 года назад +170

    तुम्ही यांना विरोध करू शकता परंतु तुम्ही यांना नाकारू शकत नाही the ग्रेट पवार 🙏

  • @dipakkanase3076
    @dipakkanase3076 3 года назад +171

    एबीपी माझा एवढे सविस्तर विवेचन खूप छान सर्वच क्षेत्रात काम करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा साहेब.

    • @tusharahirrao6053
      @tusharahirrao6053 3 года назад +4

      maharastra la cancer aahe ha brastchari brastchari aani Dawood gang ke saath aare Modiji chya samane ha pagal kutra aahe

  • @nil2290
    @nil2290 2 года назад +163

    एखाद्याला त्याच्या कामाचं श्रेय दिल तर काय वावगं ठरणार नाही, पण महाराष्ट्र हा महाराष्ट्र म्हणून घडला ह्यात सगळ्यात मोठं श्रेय हे शरद पवार यांचच आहॆ.

    • @adv.dhanajikhamat6858
      @adv.dhanajikhamat6858 2 года назад +4

      त्याचे काय कार्य आहे ? एकही शाळा, एकही हॉस्पिटल, एकही वस्तीगृह, एकही धर्मशाळा इत्यादी नव्यानी न काढलेला हा समाजाला नको असलेला मानस आहे. त्याचे काय कौतुक.

    • @abhishekkale1067
      @abhishekkale1067 2 года назад +3

      @@adv.dhanajikhamat6858 वकील आहात जरा अभ्यास करून बोला

    • @abhishekkale1067
      @abhishekkale1067 2 года назад +2

      @@shrikantchandekar9488 अरे इंग्राजाच्या पोरा आधी नीट मराठी बोल

    • @tipurazasd4968
      @tipurazasd4968 2 года назад +1

      💯 Only pawar saheb 🙏👍

    • @swapnilkulat5990
      @swapnilkulat5990 Год назад +3

      Are kaay boltay....???
      Kaay kela SP ni ????
      Kutha ahe development?????

  • @mahadevsolanke8127
    @mahadevsolanke8127 3 года назад +78

    पवार साहेब यांच कार्य तरुणांना स्फूर्ती देणारे आहे फक्त समजून घेतले पाहिजे द्वेष बाजूला ठेवून
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब 🎂💐

  • @sagarbhapkar2605
    @sagarbhapkar2605 3 года назад +118

    हे सर्व पाहील्या वर मन अगदी भारावून जात एक माणूस ऐवड करू शकतो धन्य झालो साहेब बारामती ते दिल्ली पर्यत तुमच काम बोलतय साहेब शतआयूष्य व्हा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 💐💐🙏🙏🙏

  • @ravindrashirsath5399
    @ravindrashirsath5399 3 года назад +47

    कोणीही काही म्हणो..पण महाराष्ट्र घडविण्यात शरद पवार यांचं योगदान अतुलनीय आहे..
    💐🎂🌼❤️🙏

  • @shaileshramdas7714
    @shaileshramdas7714 3 года назад +64

    अप्रतिम ! गलिच्छ राजकारणासाठी, फालतू आणि पातळी सोडून देऊन comments करणाऱ्यांसाठी हा video म्हणजे फार मोठी चपराक आहे. पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! Thanks ABP माझा ! 💐🎂🙏

    • @lakhanpatil6969
      @lakhanpatil6969 3 года назад +3

      Ekdam barobar ahe bhau

    • @Aditya_79790
      @Aditya_79790 3 года назад +2

      विकला गेलेला मिडिया ,
      जो भष्टाचाऱ्यांच्या पाठीराख्याचे गुणगान करण्यात धन्यता मानत आहे.
      जनतेच्या मनातून ढासळलेले स्थान पून्हा प्रस्थापित करण्यासाठी एबीपी माझा चा केविलवाणा प्रयत्न,

  • @Rahuldeshmukh5727
    @Rahuldeshmukh5727 3 года назад +35

    खरंच महाराष्ट्राला हेवा वाटावा असा माणूस म्हणजे शरद पवार साहेब.. साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!🎂🎂💐💐

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 3 года назад +15

    खरंच असा असामान्य रत्न महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे भाग्य आहे पार्टी वगैरे गेली खड्ड्यात पण आपल्या महाराष्ट्राचा माणूस हा खूप मोठ्या उंचीपर्यंत पोचण्याची कुवत असणारा एकमेव माणूस शरदचंद्रजी पवार साहेब.... जय शिवराय जय भीम जय मल्हार जय महाराष्ट्र

  • @pandharinathrodage9694
    @pandharinathrodage9694 3 года назад +56

    ऊत्कृष्ट वेक्तीमतव म्हणजे शरद पवारसाहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

  • @kishoringale401
    @kishoringale401 3 года назад +36

    साहेबा बद्दल खुप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल ABP चे धन्यवाद 🙏

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 3 года назад +18

    पवार साहेब तुम्ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी खूप काही केले।तुमची खूप लोकांनी थट्टा, चेष्टा, मस्करी केली पण तुम्ही त्यांना हसत हसत हसत उत्तरे दिली।तुमच्यासारखा सुपुत्र या मायभूमीला लाभला यातच ही माय धन्य झाली।

  • @swapnilmore4513
    @swapnilmore4513 3 года назад +20

    सविस्तरपणे आणि अगदी योग्य मांडणी केल्या बद्दल आभार! साहेबांना कोटी कोटी शुभेच्छा!!! या मध्ये सुद्धा एक सुद्धा dislike नाही हीच खरी संपत्ती आहे !

    • @deokarayush9214
      @deokarayush9214 3 года назад

      dislike button youtube ne band kelay mitra

  • @darshanvarak2110
    @darshanvarak2110 3 года назад +78

    मी जेव्हा जेव्हा थकतो तेव्हा तेव्हा पवार साहेबांना डोळ्या समोर आणतो ..आणि पूर्ण थकावट च निघून जाते

  • @amogh9748
    @amogh9748 3 года назад +53

    महाराष्ट्र या नावातच आणि महाराष्ट्र मातीत एक वेगळी ताकद आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम , संत नामदेव महाराज, संत एकनाथ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, असे हजारो महान कलावंत, साहित्यिक, विविध क्षेत्रातील माणसे या मातीत जन्मली, या मातीत जन्म घेणारा प्रत्येक माणूस भाग्यवान आहे, महाराष्ट्र राज्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी, परंपरा लाभली आहे, महाराष्ट्र चा इतिहास गौरवशाली आहे. देशात महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे, ज्याच्या नावात राष्ट्र असे संबोधन आहे. महाराष्ट्राने देशाला मोठे नेते दिले आहेत. आदरणीय पवार साहेब हे देशातील मुत्सद्दी नेते आहेत, त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐💐

    • @Aditya_79790
      @Aditya_79790 3 года назад +1

      सध्या ते वसुली गॅंग चे भ्रष्टाचाऱ्यांचे पाठीराखे आहेत,

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 2 года назад +1

      चांगले मार्ग दर्शन केलं.धन्यावाद🙏🏼💐

  • @dnyaneshwarkharat8865
    @dnyaneshwarkharat8865 3 года назад +16

    ABP माझा एक नंबर महीती जणता राजे साहेब😍

  • @Shivajiveer90
    @Shivajiveer90 2 года назад +2

    धन्यवाद ABP माझा टीम माहिती गोळा करून जनतेसमोर पोहचवल्या बद्दल

  • @sadabaharsongs1819
    @sadabaharsongs1819 3 года назад +36

    महाराष्ट्रातील जनतेने हा व्हिडिओ पहा आणि पवार साहेब समजून घ्यायला हवे जय महाराष्ट्र 🙏

    • @Aditya_79790
      @Aditya_79790 3 года назад +1

      त्याचसाठीच एबीपी माझा तर्फे प्रतिमा उजळवण्याची मोहीम चालू केली आहे

  • @aniljavkar3660
    @aniljavkar3660 2 года назад +5

    जर हेच खरे असेल तर पवार साहेब अजोड व्यक्तिमत्त्व आहे.

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant 3 года назад +24

    कोणी कितीही टीका केली तरी जे साहेबांनी केलं तर करणं नाही जमणार ...
    जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब..💐

  • @SimpleTricks_MSExcel_SSV
    @SimpleTricks_MSExcel_SSV 2 года назад +29

    True Legend.. who actually contributed in development...

  • @rushikeshralebhat834
    @rushikeshralebhat834 3 года назад +23

    पवार साहेबांना उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना

  • @diliprite9914
    @diliprite9914 3 года назад +20

    शरद पवार साहेब यांना मानाचा मुजरा त्यांनी दलितांचे नेते यानामोठी पदा दिली मराठवाडा विद्या पिठाला डॉक्टर बाबासाहेब यांचे नाव दिली ते थोर नेते आहेत जय महाराष्ट्र

  • @sanjayparave9414
    @sanjayparave9414 3 года назад +25

    पवार इज पावर खरच खुपच छान साहेब आपण खुप छान माहिती दिली

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 3 года назад +11

    Maza ने इतकी सविस्तर विश्लेषण दाखवले. याबद्दल माझ्याकडून चॅनलला सलाम

  • @superiorIndia737
    @superiorIndia737 3 года назад +13

    बेमिसाल पवार साहेब👌👌👌Happy Birthday साहेब

  • @sagarsuryavanshi7331
    @sagarsuryavanshi7331 3 года назад +3

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार..

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 3 года назад +14

    आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्याबद्दल सर्व समाजात,असलेला आदर , विरोधी पक्षनेते सुध्दा आदराने बोलतात,असा भारतात एकमेव नेता, फक्त आणि फक्त शरदराव पवार, नोकरशाही दिलेली देणगी म्हणजे आताचे सातव्या आयोगाप्रमाणे वेतन, प्रत्येक क्षेत्रात केलेले असामान्य कामगिरी, फक्त महाराष्ट्रातच नाही, संपूर्ण भारत आपले केलेले कार्य लक्षात ठेवेल,आपले विचारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्य , पुढे भविष्यात चालावे हि आई तुळजाभवानी कडे प्रार्थना, आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, साहेबांनी वयाचे शतकमहोत्सवी साजरे करावे हि आई तुळजाभवानी कडे प्रार्थना,

  • @Mjpatil5050
    @Mjpatil5050 3 года назад +13

    अखंड उर्जास्त्रोत पवारसाहेब 👑❤️

  • @FreshCode_IT_Solutions
    @FreshCode_IT_Solutions 3 года назад +10

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 🙏🏼👑

  • @prafullalohar9874
    @prafullalohar9874 3 года назад +8

    साहेब वाढदिवसाच्या माझे लग्न शुभेच्छा

  • @मातृभूमिअँग्रोएजन्सी

    आम्हाला लाजवेल अस व्यक्तिमत्व .साहेबांकडून नेहमीच ऊर्जा मिळते ...
    साहेब शतायुषी व्हा

  • @chhaganbhaipatel1905
    @chhaganbhaipatel1905 3 года назад +90

    Thanks ABP maza for very imported and nice script.

  • @sunilbalkrishnachavan1472
    @sunilbalkrishnachavan1472 3 года назад +21

    पवार साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

  • @mahadevpatil2388
    @mahadevpatil2388 3 года назад +19

    जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @martandraomarode2830
    @martandraomarode2830 3 года назад +16

    Thank you. ABP MAZA..

  • @RayabaIndia
    @RayabaIndia 3 года назад +3

    आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे महामेरू ... ❤️❤️❤️
    द ग्रेट लीडर *पवार साहेब* ❤️❤️

  • @sachinkamble1400
    @sachinkamble1400 3 года назад +20

    एकदा साहेबांना पंतप्रधान करा त्यांची इच्छा आहे

    • @Aditya_79790
      @Aditya_79790 3 года назад +4

      महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन निवडून या म्हणावं आधी.
      मग पंतप्रधान पदाचे स्वप्न. बघा

  • @j.k.todkar8121
    @j.k.todkar8121 3 года назад +11

    पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ,

  • @jaymaharashtra2682
    @jaymaharashtra2682 3 года назад +19

    खरे छत्रपती शिवाजी महाराज समजलेला माणूस , ईतर मराठी माणसांना शिवाजी महाराज समजलेच नाहीत .शांत, कुणावरही टिका नाही,रणनीती ,आभ्यास ,मेहनत खरा राजकारणी आसा माणूस आख्या देशात नाही .

  • @saurab1283
    @saurab1283 2 года назад +1

    20 व्या शकतात भारताला मिळालेला हिरा
    फक्त पवार साहेब🚩🚩⏲️🚩🚩

  • @musafir_e_sahyadrii
    @musafir_e_sahyadrii 3 года назад +12

    Je lok mntat na Pawar Sahebani Maharashtra ch Watol kel tyana ha Video Dakhwa____
    Happy birthday Saheb__🍰🔥💯

  • @Moto_Insights
    @Moto_Insights 3 года назад +4

    साहेब शतायुषी व्हा...🙏🙏
    Thanks Abp maza

  • @chinmaymali2376
    @chinmaymali2376 3 года назад +17

    खूप चांगलं काम केलं आहे पवार फॅमिली सात पिढ्या पुढच्या बसून खातील एवढ्याने करून ठेवलाय धन्यवाद तुमचं मिडीयावाले यांचाही खूप धन्यवाद तू किती बोलला तरी सामान्य जनतेला सगळं माहिती आहे घराघरात आमदार खासदार मंत्री पद आहेत

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 3 года назад +13

    द ग्रेट शरद पवार साहेब 🙏🙏🙏

  • @satishpatil7252
    @satishpatil7252 3 года назад +7

    एवढं मोठं कार्य असतांना एक विशिष्ठ वर्ग समाजमाध्यमाचा वापर करून,विविध जोक बनवून पवारसाहेबांची प्रतिमा मलिन करण्याचे कपटी कारस्थान गेल्या 40 वर्षापासून करत आहेत आणि बहुजन समाजातील बरेच लोकदेखील या गोष्टीला बळी पडतात, हे पाहून खूप वाईट वाटते..नविन पिढीने पवारसाहेबांचे हे कार्य अभ्यासले पाहिजे..💐💐

    • @Aditya_79790
      @Aditya_79790 3 года назад

      समाज माध्यमांचा वापर गेल्या ५/१० वर्षात ला आहे ४० वर्षं फक्त वर्तमान पत्र दूरदर्शन इतकीच साधनं उपलब्ध होती,

    • @Aditya_79790
      @Aditya_79790 3 года назад +1

      आम्हाला आमचा नेता मिळालाय काळजी नसावी,
      जो संपूर्ण देशाला प्रगतीपथावर घेऊन चालला आहे,
      फक्त बारामती ला नाही,
      तूम्ही पवाराचे गोडवे गाण्यात धन्यता माना

  • @devkateraja540
    @devkateraja540 6 месяцев назад +1

    आज भारतात महाराष्ट्र सर्वात पुढचं आणि....
    सर्वश्रेष्ठ राज्य ठरले.....
    त्याचं सर्वात मोठं योगदान शरद पवार साहेबांचं आहे ....
    हे कोणीच नाकारू शकत नाही.....!!!

  • @rahuldharashivkar5107
    @rahuldharashivkar5107 3 года назад +14

    खूप खूप शुभेच्छा साहेब.🙏🙏💐💐

  • @pandurangkokare2702
    @pandurangkokare2702 3 года назад +16

    पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पण खूप झाले राजकारण आता विश्रांतीची गरज आहे नंगे आलो आणि नंगे जाणार हो साहेब उत्पत्ती स्थिति आणि लय🙏

    • @मलाजगुद्या
      @मलाजगुद्या 3 года назад +6

      विश्रांती घेतली नाही म्हणून आज माणूस त्या लेवल ला आहे ।।।आपल्या सारखे स्वतःला तरुण म्हणारे खरर म्हातारे झाले आदर्श घ्या आणि पुढे जा

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 3 года назад +18

    सहयाद्रीची अभेद्य भिंत !🚩🥀🚩

  • @jairajdeshmukh.
    @jairajdeshmukh. 3 года назад +8

    Saheb 🙏

  • @sanketnawale3546
    @sanketnawale3546 3 года назад +28

    He is our great leader and leaders like pawar saheb , deshmukh, yashwantrao Chavan, balasaheb all are great !! Because of them maharashtra is the best and modern state in whole India 🇮🇳

  • @harshalpatole9068
    @harshalpatole9068 6 месяцев назад +1

    या व्यक्ती बद्दल बोलायला शब्द अपुरे आहेत
    Hats off 🫡 🫡 🫡

  • @AbhaysVlog-j3v
    @AbhaysVlog-j3v 3 года назад +18

    सोशल मीडियावर साहेबांन विषयी Negative कॉमेंट्स करणाऱयांनी हा व्हिडीओ जरूर पहावा....

    • @kishordalvi4966
      @kishordalvi4966 3 года назад +2

      Right 👉 👍

    • @Aditya_79790
      @Aditya_79790 3 года назад +1

      उद्धव ने डोळ्यांवर पट्टी बांधून घेतल्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत कारवाई करावी लागली,
      तर याने केंद्र सरकारलाच धमकी दिली,
      वा रे वा चोर तो चोर आणि वर शिरजोर.

    • @AbhaysVlog-j3v
      @AbhaysVlog-j3v 3 года назад +2

      @@Aditya_79790 आती शहाणा आहेस भक्ता

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 4 месяца назад

    खूप खूप छान वाटले धन्यवाद साहेब

  • @rameshauti1527
    @rameshauti1527 3 года назад +22

    शरदराव पवार यांना हार्दिक शुभेच्छा

  • @lkmt3976
    @lkmt3976 3 года назад +16

    Happy birthday saheb 😊🙏🏻💐💐

  • @adityaraje5477
    @adityaraje5477 3 года назад +46

    Great Marathi manus only one Pawar shaheb 🙏 happy birthday sir

  • @anilm.rathod8519
    @anilm.rathod8519 3 года назад +21

    डोळ्यात आनंदाश्रू बाकी काही नाही.... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

  • @prnmane3817
    @prnmane3817 2 года назад +6

    साहेब तुम्ही अख्या महाराष्ट्राचे प्रेरणा स्त्रोत आहात

  • @rajendrasjadhav4471
    @rajendrasjadhav4471 Год назад +1

    Excellent information 👍....no match for him......

  • @kunallondhe5818
    @kunallondhe5818 3 года назад +3

    अप्रतिम, ग्रेट, ऐतिहासिक

  • @yogeshkoshti7598
    @yogeshkoshti7598 3 года назад +55

    The great personality ...Only Sharad Pawar .... Happy Birthday saheb.

  • @advaitkadu5678
    @advaitkadu5678 3 года назад +9

    आपण आपल्या कर्तुत्वाने महाराष्ट्र घडवला आपन आहात म्हणून महाराष्ट्र प्रगत आहे देश प्रगत आहे नाहीं तर बिहार यूपी झालं असतं आम्हाला आपलं सार्थ अभिमान आहे 🙏

    • @Aditya_79790
      @Aditya_79790 3 года назад +2

      योगी च्या काळातील युपी बघून या अवघं ४ वर्षे झाली सत्तेवर येऊन,
      यांनी आख्खा जन्म घालवला राजकारणात,
      महाराष्ट्रात सोन्याचा धूर काढला असता एखाद्याने,

    • @NAYAN-t3e
      @NAYAN-t3e 2 года назад

      पण कधी मराठी माणसावर होणार्या परप्रांतीयांच्या अतिक्रमणावर हे साहेब कधीच लढल्याचे दिसल नाही हे वाईट वाटलं.

  • @nitinmore4296
    @nitinmore4296 3 года назад +6

    खूप छान माहीती पवार साहेब पंतप्रधान झालेच पाहीजे

  • @sadashivkadam8804
    @sadashivkadam8804 3 месяца назад

    अद्भूत अष्टपैलू एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व 🙏🙏🙏

  • @balusaste4312
    @balusaste4312 2 года назад

    शरदचंद्र पवार साहेब आपल्या ला आमचा जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदायाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
    आमच्या साठी, आमचे सोबत आपण दीर्घ आयुष्य रहा ही पांडूरंगास प्रार्थना,
    जय जय राम कृष्ण हरी,
    जेष्ठ नागरिक वारकरी,,
    बाळासाहेब सस्ते मोशी पुणे

  • @vinayakmote8808
    @vinayakmote8808 2 года назад +5

    4:30 this is what its all about ...saheb ❤

  • @pravinchavhan656
    @pravinchavhan656 3 года назад +8

    Shatayushu vhya saheb.many many many Happy birthday sir

  • @mahadevthorat2004
    @mahadevthorat2004 3 года назад +5

    पवार साहेबांनी आसामान्यांचा सर्व सामान्यांसाठी उपयोग करुन घेतला..म्हणून ते सर्वस्थारा़तील माणसासाठी आपलेसे वाटतात... साहेब आपण शतायुषी व्हा..आपली महाराष्ट्र, देशासाठी खूप खूप गरज आहे.. आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!! 🎉🎉🎉

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 2 года назад +5

    9:00, आज गौतम अडाणीकडे सर्वात जास्त Power plant आहे श्रेय पवार साहेबानांच जात ⏰️⏰️⏰️💪💪💪💪💪

    • @sid_1724
      @sid_1724 Месяц назад +1

      बीजेपी

  • @amolshejwal9370
    @amolshejwal9370 7 месяцев назад

    देशातील राजकारणाचे किंगमेकर मा.ना.शरदचंद्र पवार साहेब 🔥🔥👑

  • @manikpatil3250
    @manikpatil3250 2 месяца назад

    देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब अभिनंदन 🙏

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 3 года назад +4

    छान माहिती दिली🙏🙏🙏

  • @ravindranimbalkar7874
    @ravindranimbalkar7874 3 года назад +10

    Happy birthday🎂🎂🎉 Ma. Saradchandraji Pawarsaheb

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 3 года назад +17

    साहेब 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @deveshthakur6790
    @deveshthakur6790 3 года назад +33

    💐 Happy birthday shart pawar sahab 🍬

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 3 года назад +25

    Great person, pavar saheb

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 3 года назад +7

    महाभकास आघाडी सरकारने गोरगरीब जनता लुटली तेही कोरोनाच्या नावाखाली
    रेमडेसीवर पन्नास हजार
    एक पेशंट खाजगी हाॅस्पीटल खर्च बारा लाख
    हेच जनतेवर केलेले ऊपकार म्हणजे व्हाईट लुट
    जय जवान जय किसान जय शिवराय जय हिंद

  • @amoljadhav9091
    @amoljadhav9091 3 года назад +32

    True inspiration for all of us. We cannot match his energry level at this age.Hatts of to the legend of Maharashtra and India Hon Pawar Saheb

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 3 года назад +20

    the father of politics mr.sharad pawar

  • @vikasbedage6085
    @vikasbedage6085 3 года назад +17

    साहेब❤️

  • @sourabhpatil5168
    @sourabhpatil5168 3 года назад +34

    What a leader !!!

  • @comrade3474
    @comrade3474 3 года назад +2

    अखंड ऊर्जास्रोत आदरणीय पवार साहेब

  • @saurabhsable8406
    @saurabhsable8406 3 года назад +7

    पवारसाहेब is ❤

  • @rajeshkakde7130
    @rajeshkakde7130 3 года назад +5

    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा साहेब 🎂🚩

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 3 года назад +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पवार साहेब.

  • @manikpatil9603
    @manikpatil9603 3 года назад +29

    शरद पवार जिंदाबाद 🙏🙏🙏

  • @shankarshinde393
    @shankarshinde393 3 года назад +8

    Thanks🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ABP MAZA

  • @vilasmore3285
    @vilasmore3285 7 месяцев назад

    आपले भाग्य आहे, साहेबांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला आहे....

  • @DevA-0491
    @DevA-0491 3 года назад +11

    Power of pawar

  • @adeshsatav5949
    @adeshsatav5949 3 года назад +12

    Happy Birthday Saybh 👑🎂❤️❤️

  • @balasahebkalepatil1111
    @balasahebkalepatil1111 Год назад

    आदरणीय साहेब आपण ग्रेट आहात!❣️🙏

  • @rohitb361
    @rohitb361 3 года назад +3

    Khup bhari abp maza... Lost of credit goes to apb maza n pawar saheb

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 3 года назад +31

    Happy 81th birthday Pawar saheb 🙏🙏

  • @pramodshinde880
    @pramodshinde880 3 года назад +4

    Happy Birthday Saheb....Long Live Saheb...जय हो...

  • @pradumnagarad2007
    @pradumnagarad2007 3 года назад +6

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @antonydsouza5815
    @antonydsouza5815 3 года назад +3

    अभेद्य सह्याद्रीला मनःपूर्वक वाढ दिवसाच्या शुभेच्छा

  • @ranjeetsuryawanshi3350
    @ranjeetsuryawanshi3350 3 года назад +3

    साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    पडळकर आणि फडणवीस तसेच इतर पक्ष यात रासप असेल यांना दाखवा . पवार साहेबांच काय योगदान आहे महाराष्ट्रासाठी. तुम्ही फक्त साहेबांवर टिका करता. दूसर काय योगदान आहे महाराष्ट्रासाठी तुमच .बापाच्या जीवावर जगणारी तुम्ही . तुमच जेवढं वय नाही तेवढं त्यांच कार्य आहे.

  • @Amarsonune-f5u
    @Amarsonune-f5u 3 года назад +3

    धन्यवाद abp maza ❤️❤️❤️