हि मुलाखत ऐकल्या नंतर एक मात्र समजत.... जेवढ्या निर्भीड पणे हे पत्रकार त्यावेळेस आबांना प्रश्न विचारत आहेत... त्या हिमतीने आत्ताच्या नेत्यांना प्रश्न किंवा जाब विचारायची हिम्मत या पत्रकारामध्ये राहिली नाही किंव्हा आहे का??? हे त्यांनी सांगावं
त्यावेळी माध्यमं अगदी खोचक प्रश्न विचारत होती.पण सध्या पत्रकार असे प्रश्न विचारण्याचं धाडस करु शकत नाहीत.म्हणुनच लोकशाही धोक्यात आहे. 8वर्षापुर्वी जनतेचे प्रश्न उपस्थित केले जात होते त्यापैकी एकही प्रश्न सुटलेला नाही.पण माध्यमांमध्ये त्याची चर्चाच होत नाही.हेच चिंता वाढवणारं आहे.
आताच्या सर्व पक्षातील राजकारणी नेत्यांनी स्वर्गीय आर आर आबा यांच्या राजकीय आणि सामान्य जीवनातील कलाकौशल्य शिकावं राजकारणी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आठवणीतले आबा
एक सच्चा मित्र आज नाही याची खंत वाटते राजकिय मुत्सदी व्यक्तिमत्व होते . तरुण पिढीने यातले काही शिकायला हवे . अनुकरण करायला हव .स्फुर्ती आणि प्रेरणा घ्यायला हवी .
आबा आता तुम्ही पवार साहेबांच्या काळात सध्याला पाहिजे होती खास करून तुमची आठवण मनामध्ये येती खरंच आमचा खरा नेता गेला. आबांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्र प्रमाणकी नेते आमचे आर आर आबा, विलास देशमुख साहेब, गुपीनाथ मुडे साहेब, पतगराव कदम साहेब, आताचे नेते याचे ना त्याचे फक्त आपलल्ली पैसा साठी सत्या साठी
आजच्या घडीला आंबा असते तर मा शरद पवारांना फार मोठा आधार मिळाला असता आजच्या परिस्थितीत आबाच सांगली जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून आले असते आबासाहेब पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
हे जे रिपोर्टर एबीपी माझाचे रिपोर्ट 2014 सली आबांना जे प्रश्न विचारता आहेत पोटतिडकीने माझं त्यांना हेच सांगणे आहे आता 2024 साल चालू आहे सत्तेवर असणाऱ्या सरकारला तुमच्यात हिंमत आहे का असे प्रश्न विचारायची माझा विरोध नाही प्रश्न विचारण्याला परंतु आता काय झालं आहे की तुमच्यात हिंमत नाही सत्तेवर असणाऱ्या सरकारला प्रश्न विचारण्याचं
आता आम्हला परत maza कट्टा दाखवान्यापेक्षा ABP maza ने पहावे तेव्हा आपण कसे प्रश्न विचारत होतो, कसे निर्भिडपने पत्रकारिता करत होतो , आणि आता लोकांचा मीडिया वर विश्वास तरी राहिलाय का ? आता पत्रकारिता करताना किती दबाव आहे.. अंतर्मुख होऊन विचार करा...!
कालच रोहितची मुलाखत बघितली .... आबा तुमच्या सारखाच आहेत तुमचा लेक
# लाखात एक , आबांचा लेख ❤
मी सुद्धा याच दरम्यान रोहित ची मुलाखत पहिली आणि आता आबांची मुलाखत पाहतोय, माझ्याही ह्याच भावना आहेत.
हि मुलाखत ऐकल्या नंतर एक मात्र समजत.... जेवढ्या निर्भीड पणे हे पत्रकार त्यावेळेस आबांना प्रश्न विचारत आहेत... त्या हिमतीने आत्ताच्या नेत्यांना प्रश्न किंवा जाब विचारायची हिम्मत या पत्रकारामध्ये राहिली नाही किंव्हा आहे का??? हे त्यांनी सांगावं
Right 😊
Right 👍
Nahi karnar te lok.. Aplyalach karave lagtil
टप टटं@@MK-mr3nw
Correct 👍
आर आर पाटील खरंच तुह्माला खूप miss करतोय हा महाराष्ट्र...
आबा आहेत wet Rohit R.R. Patil
आबा सारखे गृहमंत्री पुन्हा होने शक्य नाही त्यांच्या कार्याला सलाम
मी प्रत्येक कमेंट वाचली, आबा बद्दल एकही वाईट कमेंट नाही .
आबा तुम्ही खरच खूप माणुसकी आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून तुम्ही नाव कमावल.
" भाषा कौशल्य " खरंच अप्रतिम....
नक्कीच व्यासंग असा हवा !!!!!
जसं आपण एखाद्या संताच प्रवचन एकून प्रेरणा मिळते त्या प्रमाण आबांच संभाषण सर्वांना प्रेरणा देते
मिडिया हिच हिम्मत आताच्या सत्ताधारींना प्रश्न विचारण्यात दाखवणार का....
चांगले नेते हिरावून घेतले देवाने आपल्यातून
आबा आपणास शतशः नमन 🙏🙏
आपले कार्य महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही.
स्व. आर आर आबा राजकारणातील देवमाणूस..
प्रत्येक प्रश्नावर शांत, संयम, आणि अभ्यासपुर्वक उत्तर देणारे आमचे आबा...💔Miss you Aaba...
एकदा ही या माणसाचा आवाज वाढला नाही की जीभ घसरली नाही..❤
त्यावेळी माध्यमं अगदी खोचक प्रश्न विचारत होती.पण सध्या पत्रकार असे प्रश्न विचारण्याचं धाडस करु शकत नाहीत.म्हणुनच लोकशाही धोक्यात आहे.
8वर्षापुर्वी जनतेचे प्रश्न उपस्थित केले जात होते त्यापैकी एकही प्रश्न सुटलेला नाही.पण माध्यमांमध्ये त्याची चर्चाच होत नाही.हेच चिंता वाढवणारं आहे.
असा नेता आणि गृहमंत्री परत होणं नाही...
Only RR Patil saheb.
Aaj tumhi aste tr mahavikas आघाडी सरकार अजून भक्कम असते.
सांगली जिल्ह्यात असा माणूस पुन्हा होणे नाही 😢😢😢
सांगलीत नाही महाराष्ट्रात होने नाही
Mis u aaba...
जनमानसातील आणि लोकांच्या मनातील नेता
baro bar
आबा म्हणजे महाराष्ट्राची मूर्तिमंत ग्रामीण संस्कृती !
ABP माझ्या च्या एका पत्रकाराच्या तरी बुडात दम आहे का असे प्रश्न भाजप च्या नेत्यांना विचारायचा.
आताच्या सर्व पक्षातील राजकारणी नेत्यांनी स्वर्गीय आर आर आबा यांच्या राजकीय आणि सामान्य जीवनातील कलाकौशल्य शिकावं
राजकारणी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आठवणीतले आबा
आबाला पाहुन अश्रु अनावर झाले आज मानुस गेल्यावर मानसाची किंमत कळते
बरोबर 🙏
Police Bharati
आबा आणि गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख अशी देवमाणसं गेल्यानंतर महाराष्ट्र पोरका झाला
भावपूर्ण आदरांजली आबा
एक सच्चा मित्र आज नाही याची खंत वाटते राजकिय मुत्सदी व्यक्तिमत्व होते . तरुण पिढीने यातले काही शिकायला हवे . अनुकरण करायला हव .स्फुर्ती आणि प्रेरणा घ्यायला हवी .
सागलीची शान वसंतदादा मदनभाऊ आर आर आबा पाटील परत या परत या
आबा विलासराव. मुंडे साहेब महाजन गेले महाराष्ट्र पोरका झाला
आबा आता तुम्ही पवार साहेबांच्या काळात सध्याला पाहिजे होती
खास करून तुमची आठवण मनामध्ये येती खरंच आमचा खरा नेता गेला.
आबांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली
ABP MAZA हा विकला गेला आहे, असे प्रश्न आणि याच प्रकारे ठणकावून तुम्ही भाजप च्या नेत्याला विचारून दाखवा,...
❤
8म्म्मलोझकडं
असा सुसंस्कृत आवाज नक्कीच आजकाल ऐकू येत नाही
आबासाहेबां सारखा गृहमंत्री पाहीला नाही पण ऐकला आहे...... सर्वांत लोकप्रिय गृहमंत्री 👍🙏
पत्रकारांच्या सुसाट वेगवान चेंडुसारख्या प्रश्नांना दुप्पट ताकतीने फटकरून लावताना आर आर आबा पाटील 🔥🔥🔥
सांगलीतील अनमोल रत्न 💎
महाराष्ट्र प्रमाणकी नेते आमचे आर आर आबा, विलास देशमुख साहेब, गुपीनाथ मुडे साहेब, पतगराव कदम साहेब, आताचे नेते याचे ना त्याचे फक्त आपलल्ली पैसा साठी सत्या साठी
Most Missed and Non Corrupt Politician
Great leader ..
असा नेता पुन्हा होणे नाही.... मिस यू आबा...🙏🙏🙏🙏
खरा निसटावंत हा
आसा नेता परत होने नाही मिस यु आबा
आबा आज तुम्ही पाहिजे होता.
असा नेता पुन्हा देशात होणे नाही
मुंडे साहेब, विलासराव देशमुख , r r patil
असा आर आर एकदाच जन्माला येतो.
आजच्या घडीला आंबा असते तर मा शरद पवारांना फार मोठा आधार मिळाला असता आजच्या परिस्थितीत आबाच सांगली जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून आले असते आबासाहेब पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
आमचे दैवत स्वर्गिय आर आर आबा पाटील...
देव माणूस 🙏🙏🙏👌👌👌
आता राज्याचे गृहमंत्री मा.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना माझा कट्ट्यावर बोलवा.
ग्रेट माणूस
मला चांगला अटवतय ते वाक्य माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ह्यांनी बोलले होते ,तेजा उल्लेख आबांनी सांगली चे प्रचार सभेत केले होते .
आबा देव माणूस प्रामाणिक
आत्ताच्या सरकारला हेच प्रश्न विचारा आहे का दम
किती भारी...पाहिजे असे प्रश्न विचारता येत होते..आता tr
हे जे रिपोर्टर एबीपी माझाचे रिपोर्ट 2014 सली आबांना जे प्रश्न विचारता आहेत पोटतिडकीने माझं त्यांना हेच सांगणे आहे आता 2024 साल चालू आहे सत्तेवर असणाऱ्या सरकारला तुमच्यात हिंमत आहे का असे प्रश्न विचारायची माझा विरोध नाही प्रश्न विचारण्याला परंतु आता काय झालं आहे की तुमच्यात हिंमत नाही सत्तेवर असणाऱ्या सरकारला प्रश्न विचारण्याचं
आबांचा उजवा गाल सुजलेला वाटतोय. वेळीच काळजी घ्यायला हवी होती.
💯💯 बरोबर आहे
आता आम्हला परत maza कट्टा दाखवान्यापेक्षा ABP maza ने पहावे तेव्हा आपण कसे प्रश्न विचारत होतो, कसे निर्भिडपने पत्रकारिता करत होतो , आणि आता लोकांचा मीडिया वर विश्वास तरी राहिलाय का ? आता पत्रकारिता करताना किती दबाव आहे.. अंतर्मुख होऊन विचार करा...!
Thanks
Right 👍👍
पत्रकारांच्या बाणेदार प्रश्नांना निर्भीड आणि प्रामाणिक पणे भिडणारा नेता म्हणजे R R आबा
The great आबा
Abp माझा चा अभिनंदन आबा पण ग्रेट माणूस परंतु दुरदैव abp माझा आता विकला गेला आहे असे वाटते
NCP che CM asate aaj , ABA tumchi sir nahi ho hyana, parat ya, Rohit ahe. 🙏❤
माध्यमांनी आता च्या सरकारला ही अशे प्रश्न विचारावे
आबा पाटील हे देव माणूस होते
आबा.🥺♥️
हा संपादक जरा अति शहाणं दिसतंय,
हिम्मत असेल तर राज ठाकरे यांना असे कायपण प्रश्न विचार म्हणावं ,संयमी अबला शेम्बडे पण आडवे तिडवे प्रश्न विचारायलेत
Aaba forever🙏🏻❤️
Mast
हा टकला 10 वर्षा पुर्वी टकलाच होता. आणि खडूस प्रश्न विचारणारा आहे 😢
Miss you आबा 🙏🏻🙏🏻
मोठा माणुस 🙏🙏
Proudly I am TASGOAN kar
Miss आबा
Best leader in Maharashtra RR Patil 💥👑
❤..🎉..aar..aar..🎉..patil..🎉..ghrib..🎉..luguyka..🎉..Mata.. 🎉..pita..🎉..hotly.. 🎉..aatun..🎉..kyly..🎉..Sachin.. 🎉..chwaan..🎉..aakalkuyttaluk..🎉..Solapur.. 🎉..maharashtra.. 🎉❤❤❤🎉😊
भाजप कट्टर शिवसेना फुटली हे मान्य झाले...आता जनता हुशार झाली...महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होईल.
Wa wa great 🎉😊
बाळासाहेब ठाकरे , प्रमोद महाजन , विलासराव देशमुख , गोपीनाथ मुंडे ,आर. आर. आबा यांच्या सारखे लोकप्रिय वक्ते आता होणे नाही.
देव माणूस आर आर आबा❤
असा स्वच्छ प्रतिमा असलेला नेता पुनश्च होणे नाही.
Miss you aba
स्वच्छ साफ विचारांचा नेता
असे नेते पुन्हा होणे नाही
Great Man
🙏💐👌👌👍grate person
माझा आबा गेला 😢
पुन्हा एकदा R R
असे प्रश्न आता विचारा आताच्या गृहमंत्रीला तुमच्यात दम असेल तर maza मध्ये
Aj rajyala nave tar deshala hyanchyasarkhe netyachi garj ahr
Miss you Aba
राजकारणातील देव म्हणजे आबा
आबा तुम्ही आज हयात नाही असे आजही वाटत नाही
❤ABBA
राजकारणातील 'संत'
देवमाणूस ❤
सध्य घडीला कोणत्याच पत्रकाराची कोणत्याच राजकीय नेत्याला असे प्रश्न विचारायची हिंमत राहिली नाही
...............😭😭😭😭 Miss you My God.......N.C.P.
एक नंबर आबा
आबा शेवट पर्यंत आबा राहिले त्यांनी आबासाहेब होवू दिला नाही
Miss you Aaba
फारच थोर माणूस
Miss you आबा m
आत्ता च्या गृहमंत्र्यांना अशे प्रश्न विचारून दाखवा बरं 😅
je lok aaj police ahet tyacnhya sathi abasaheb nehmi devmanus ahet ani rahtil❤️👍 🙏 jai hind
Me kalach rohit dadachi mulakhat aikli. Rohit dada same abansarkha bolat hota.
Aaj aba pahije hote 😢😢
आसा नेता होने नाही❤❤
दादआर आर पटालांचं विचार ऐका लज्जा धरा विचार करून बोलकी राव
आबाबाआबा