Majha Katta | 'सरपंच ते पद्मश्री', पोपटराव पवारांचा अनोखा प्रवास | माझा कट्टा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 296

  • @ShreeVastu_Tathastu
    @ShreeVastu_Tathastu 4 года назад +41

    सरपंचानी ठरवलं तर देश सुधरु शकतो....
    पतीनं ठरवलं तर संसार सुधरतो, पत्नीनं ठरवलं तर कुटुंब सुधारतं, मुलांनी ठरवलं तर गरीबी सुधारते...

  • @उद्देशशिलाताईतराळ-द3फ

    स्वतःच्या इच्छांना मारून जो समाजकारण करतो तो माणूस खरा बलवान असतो ! सर्वच ग्रामांनी यांचा आदर्श घ्यावा!👌

    • @appasahebfulmali499
      @appasahebfulmali499 4 года назад

      ...........

    • @rahuljadhav6931
      @rahuljadhav6931 4 года назад

      @@appasahebfulmali499 aaaaaaaaaaaaaaaaaraaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaraaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaraaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

  • @JayGajanan1111
    @JayGajanan1111 4 года назад +12

    पोपटराव सारख्या माणसांची महाराष्ट्रातील जेनतेला गरज आहे.

  • @nitinkumarzol5940
    @nitinkumarzol5940 5 лет назад +18

    खूप छान माहिती दिली मा.पोपटराव पवार यांनी यातून आजच्या घडीला सरपंची यावर थोडा तरी फायदा घ्यायला हवा......

  • @उद्देशशिलाताईतराळ-द3फ

    अरे रिकामा कशाला फिरतो
    तुझं गावचं नाही का तीर्थ !
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना हवा असणारा सरपंच. प्रत्येक गावात असा सरपंच हवा, तेव्हाच इथे स्वर्ग निर्माण होईल !
    शहराकडे जाण्याचं कधीच काम पडणार नाही. Congratulations Popat Dada👌

  • @mauuli8826
    @mauuli8826 4 года назад +34

    अजून सरपंच शोधून काढा आणि महाराष्ट्रा समोर घेऊन या abpmjha 🙏🙏👌

  • @balasahebdhamdhere5990
    @balasahebdhamdhere5990 4 года назад +34

    पवार साहेब आपण व पेरे पाटील साहेब या सारखे सरपंच प्रतेक गावाला पाहिजेत आपलया कार्याला सलाम

  • @rajunagresindkhedraja451
    @rajunagresindkhedraja451 5 лет назад +31

    आज माझा कट्टा ची सर्वोच्च कामगिरी आणि एकनाऱ्याचे सार्थक सुद्दा झाले... Thanks maza katta 🙏🙏🙏

  • @babashebpatil6430
    @babashebpatil6430 5 лет назад +12

    सलाम पोपटराव पवार यांना व ABPमाझा चॅनला

  • @kailasrajurkar412
    @kailasrajurkar412 5 лет назад +16

    खुप खुप खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन पोपटराव जी

  • @adeshmhatre9764
    @adeshmhatre9764 4 года назад +7

    🚩सरपंच असावे तर असे 🚩

  • @satishkshirsagar2087
    @satishkshirsagar2087 4 года назад +14

    असा सरपंच प्रत्येक गावाला भेटला की देश खर्या अर्थाने विश्‍व गुरू झाला च म्हणायचे..... 🇮🇳

  • @maheshrahane8866
    @maheshrahane8866 5 лет назад +32

    Such a great person........
    Salute sir your thinking and working

  • @कट्टरहिंदूवीर
    @कट्टरहिंदूवीर 4 года назад +36

    भास्करराव पेरे पाटलांना पण पद्मश्री भेटायला पाहिजे

  • @shardataimaparipatil3261
    @shardataimaparipatil3261 5 лет назад +12

    खुप छान कार्य सरपंचसाहेब

  • @santoshg2227
    @santoshg2227 5 лет назад +22

    मस्त...
    खूप खूप अभिनंदन साहेब.

    • @shahajidhumal9767
      @shahajidhumal9767 4 года назад

      👌👌खुप सुंदर विचार

  • @kirangurav8077
    @kirangurav8077 5 лет назад +33

    सरपंच साहेब मनापासून अभिनंदन... 💓

  • @pravinjamadade8531
    @pravinjamadade8531 5 лет назад +33

    महाराष्ट्र राज्यातील सर्व गावातील आजी माजी सरपंच आणि नेते नीट ऐका पोपटराव पवार काय म्हणत आहेत ते, गावात राहून एकमेकाची जिरवण्यापेक्षा एकमेकाचा हातात हात घेऊन गावांचा विकास करा

    • @b.p.s.3387
      @b.p.s.3387 5 лет назад +2

      एकमेकाची जिरवण्यापेक्शा गावात पाणी जिरवा...

  • @mukulpade4358
    @mukulpade4358 3 года назад +2

    कार्याचा सलाम आपल्या राज्य सभेवर संधी मिळाली पाहिजे

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 4 года назад +5

    ऐस सर फारच छान. अशीच कल्पना आहे. 1008 झाडं लावायचं ध्येय ठेवले आहे. वेलकम योगेशवर कृषी अजंदे बुद्रुक. आनंद ही आनंद ईकडे तिकडे चोहीकडे फिरू फक्त गावाकडे वृक्ष मंदिर मध्ये श्रम भक्ती करून आनंद मिळतो.

  • @jayashreepawar8203
    @jayashreepawar8203 Год назад

    Thanks 🙏👏👏👏👏🇮🇳maja katta khu khup dhanyawad barach kahi sikaila miltay💐👌

  • @djs9441
    @djs9441 4 года назад +17

    मी हिवरे बाजार गाव पाहिलं आहे खूपच सुंदर आणि अप्रतिम गाव आहे .गावात गेलं की स्वच्छता ,निसर्ग खूपच छान आहे

  • @abhishek_j26
    @abhishek_j26 4 года назад +6

    लय भारी.👌👌

  • @vijaykumarrajurwar2698
    @vijaykumarrajurwar2698 5 лет назад +12

    Thanks ABP माझा आपले खूप आभार

  • @harisargar2154
    @harisargar2154 4 года назад +3

    खुप छान कार्य....

  • @pravinudmale6927
    @pravinudmale6927 4 года назад +10

    पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांना ही पद्मश्री पुरस्कार मिळाला पाहिजे कारण त्यांनी ही खूप उत्कृष्ठ पद्धतीचे कार्य केलेले आहे

  • @shubhangiwable1606
    @shubhangiwable1606 5 лет назад +6

    माझा चा सर्वात छान एपिसोड

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 4 года назад +3

    वेलकम रोप वाटीका तयार होत आहे जय योगेशवर गुंजतु परिवार कडून कोटी कोटी प्रणाम.

  • @rajeshpusadkar8296
    @rajeshpusadkar8296 4 года назад +6

    आपल्या सारखे लोकंच भारताची खरी ताकद आहे .

  • @shrikisanatole5131
    @shrikisanatole5131 5 лет назад +10

    अभिनंदन सरपंच साहेब

  • @shashikantdhage1210
    @shashikantdhage1210 5 лет назад +60

    थँक्स abp माझा असा लोकांना बोलावा.

  • @madhukartalekar7219
    @madhukartalekar7219 3 года назад

    खूप खूप छान सरपंच
    असाच सर्व ग्रामपंचायत सदस्यनी निर्णय घ्यावा 💐

  • @MaharashtraSignal
    @MaharashtraSignal 5 лет назад +3

    ग्रेट व्यक्तीमत्व !

  • @sarjeraodesai414
    @sarjeraodesai414 4 года назад +31

    कोणताही प्रश्न विचारा , त्यांच्याकडे खूप मोठे उत्तर तयार आहे या वरून कळत की किती दांडगा अनुभव आहे, सलाम पोपटराव तुम्हाला 🙏🏼

  • @abhishekladhane3594
    @abhishekladhane3594 5 лет назад +59

    छान पण पाटोदा गाव चे सरपंच पण छान aahet

  • @jayashreepawar8203
    @jayashreepawar8203 Год назад

    Dada tumcha adarsh genyasarkha ahe 🙏👌👏👏👏👏👏💐🇮🇳

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 3 года назад +2

    पोपटराव पवार आणि भास्करराव पेरे पाटील यांच्या मधे एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे दोघेही आध्यात्मिक विचारसरणीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. निर्व्यसनी राहणे हा मुख्य गुण असायला हवा. निःस्वार्थी भावनेने कार्य केले तर लोक डोक्यावर घेतात हा माझा अनुभव आहे.!

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 2 года назад

    Khup chhan Anubhav, sarpanch Saheb,preranadai pravas,salute Saheb.

  • @mahendranarale8928
    @mahendranarale8928 5 лет назад +63

    प्रत्येक गावात असेच सरपंच जन्माला यावे,

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 4 года назад

      आमच्या कोकणात पण यावे हो असे सरपंच,कसे येतील ? स्थानिकातूनच उदय पावले पाहिजेत,पहिल्यांदा राजकारणाला आगडोंब लावला पाहिजे,कचकड्या सारखे पक्ष घरा घरात चिरीमिरी साठी भांडणे लावतात,
      पेरे पाटील,पोपटराव सारखे उतुंग व्यक्तिमत्वाचे पदाधिकारी पहातो तेव्हा आमच्या कोकणात सरपंच कोण आहे हेच कित्येक गावकऱ्यांना माहित नसते त्याची मुदत संपली तरी,,, फक्त निवडणूक आली की दारोदारात फेरी मारू लागले की किंचित जाणीव होते तेवढीच सरपंचांची ओळख आणि विसरही....
      खूपच दरीध्रता जळीस्थळी जाणवते
      खेकडे वृत्ती बळावली आहे

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 2 года назад +1

    खूप छान

  • @ashoksankpal5162
    @ashoksankpal5162 4 года назад +3

    अभिनंदन सरपंच. असे सरपंच. असले तर देश महासत्ता बनायला काही वेळ लागणार नाही. अशासरपंचांची मोदी साहेबांना गरज आहे.

  • @meenusalunkhe8285
    @meenusalunkhe8285 5 лет назад +16

    ह्या वेळेस च कट्टा खूप च छान होता... ग्रेट person.... पवार साहेब आपल मनापासून अभिनंदन...

  • @javatech3261
    @javatech3261 5 лет назад +17

    आधुनिक संत 🙏🏻

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 3 года назад

    पोपटराव पवार साहेब,
    खर आहे तुमच,तुमचा आदर्श समोर ठेऊन,
    काम करण्याचा प्रयत्न,करु
    सरपंच,ग्रु, ग्रा, पं, आहेरवाडी

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 5 лет назад +26

    आता कस .अश्या माणसांना बोलवत जा जे खरे रत्ने आहेत
    I have personally visited this village .everyone should visit this village

  • @sadashivkalase5451
    @sadashivkalase5451 Год назад

    पोपटराव पवार व भास्करपेरे पाटील यांनी आपल्या गावांसाठी केलेली कामे पाहून महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी यांचा आदर्श घेऊन आपल्या गावांचा विकास करावा,,,🙏🙏🙏

  • @अभिनवनवभारत
    @अभिनवनवभारत 5 лет назад +7

    Great work

  • @bhagavatacharysantoshmahar9544
    @bhagavatacharysantoshmahar9544 4 года назад +11

    वारकरी संप्रदाय व अखंड हरिनाम सप्ताहाचे खरे महत्व यांना खर्या अर्थाने लक्षात आले

  • @bhavnashinde9268
    @bhavnashinde9268 4 года назад +5

    Very good work...! Congratulations...!

  • @opaditya8486
    @opaditya8486 4 года назад +3

    अशी प्रामाणिक आणि निस्वार्थी समाज सेवेचा वसा घेतलेली माणसे जर असतील तर देशाला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

  • @swapnilsuravase9031
    @swapnilsuravase9031 4 года назад +3

    प्रत्येक गावाला असा सरपंच भेटावा.

  • @sachinmhadalekar
    @sachinmhadalekar 4 года назад +1

    धन्यवाद साहेब

  • @uddhavkulat8611
    @uddhavkulat8611 4 года назад +2

    साहेबांच्या कर्तुत्वाला सलाम व सर्व राज्यकर्त्यांना विनंती साहेबांना विधानपरिषदेवर घ्यावे

  • @SetuMpsc
    @SetuMpsc 5 лет назад +18

    आदर्श सरपंच, ग्राम विकास 💐💐💐🎂👍👍👍

  • @rohanjadhav8724
    @rohanjadhav8724 5 лет назад +36

    महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारांनी असल्या देवमाणसांना निवडून दिल पाहिजे.

  • @mosekurne92
    @mosekurne92 4 года назад +1

    स्वातंत्र्योतत्तर काळात असेच राजकारणी होते. माणसं तीच आहेत फक्त त्यांचे विचार बदलेले आहेत.

  • @j.d.khedkar9647
    @j.d.khedkar9647 4 года назад +2

    माझ्या गावातल्या सरपंचाला हे कधी समजेल (माझे गाव :पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर )
    त्यांनी हिवरे बाजारचे सरपंच मा. पोपटराव पवार व पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा अनुभव घेऊन गावाचा कायापालट करण्यास सुरुवात करावी आम्ही ( मी व्यक्तिशः ) त्यांना सहकार्य करू
    प्रयत्न तर चालू करा
    10 वर्षात तुम्हालाही नक्कीच पुरस्कार मिळेल

  • @dnyaneshwarlamkane9590
    @dnyaneshwarlamkane9590 3 года назад +1

    तुमच्या कामाला सलाम सरपंच साहेब

  • @shashikantdhage1210
    @shashikantdhage1210 5 лет назад +38

    मोदी साहेबांनी जरा यांचा आदर्श घ्यावा. एकटेच फिरतात मला घेऊन जात नाहीत

    • @Prasadp898
      @Prasadp898 5 лет назад +2

      🤣🤣🤣🤣

    • @idontcarei
      @idontcarei 5 лет назад +1

      ATA HA MANUS CHANGLA AAHE MHANUN KAHIHI BOLSHIL KA ???

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb 4 года назад +9

      भावा पोपटराव नक्कीच खुप चांगले आहे, आणि काँग्रेस ने अशा लोकांना कधीच पुढे येऊ दिल नही. मोदीजी नीच पुरस्कार दिला. मोदीजीच्या काळात पोपटराव, बिजमाता, तिकडे आसाम मधे एका साधारण माणसाला पुरस्कार फक्त मोदीजीच्या सरकार मधे मिळाले, जे पुरस्कार 70 वर्षात भेटले नही.

  • @shrikantmhaske834
    @shrikantmhaske834 5 лет назад +2

    खुप छान सगळ्यांना दिशादर्शक काम या कामाचा गुणाकार होन गरजेच

  • @prakashbhandarkar1860
    @prakashbhandarkar1860 5 лет назад +26

    मा.पोपट राव यांच्या मुळे हिवरे बाजार हा गाव दुष्काळ मुक्त झाले त्याच प्रमाणे विदर्भ दुष्काळ मुक्त करा ही विनंती.

    • @ajaynimawat961
      @ajaynimawat961 5 лет назад

      That needs to be done by Vidarha people since Popatraoji can not be at every where hence we need to follow his all development ideas and start acting on them without wasting any time. I'm sure, at one time Vidarbha region will also be droughtless with lots of Happiness! :) Jai Hind Jai Maharashtra __/\__

    • @adityakaldate18
      @adityakaldate18 2 года назад

      Aapan na aaplya gawatil candidates chi list paha tyat kunitri navin yuva aasel tyachyavhi jaun bola idea aika may be toh chan aasel pann tyakde paise nastil pracharala aani apan tyacha prachar kaara aaplat aahe takat tumhi 100 janana bole 70 family Mata detil tyala tyala pudhe gheun jaa deshacha vikas kontya rajkarnachya hatat ny tar tumchya aamchya sarkhya jantechya hatat aahe

    • @abdulsalimchoudhary252
      @abdulsalimchoudhary252 2 года назад

      @@ajaynimawat961 ट्टएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ ट्टएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफडफेफरेफरफ्फेफर्फेफर्फरफ्फेफर्फेफर्फेफर्फेफर्फेफर्फ्टरफ्फेफर्फ फ्फफर्स्ट गिअरएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफटसएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ गृतएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ फ्फफ तरफ ट्ट फ्फएफएफएफएफएफएफटसएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ टतफगेफरफ्फ फारएफएफएफएफ गृतगफगफग टत फ्फफ्फ गतफ्फ तरएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ टटएफएफएफएफएफएफएफएफएफ फेफ्फ घट्ट घट्टएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफडफ्फेसएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ फ्टएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ घट्टएफएफएफएफएफएफ फ्फएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ घट्टएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ गतएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ तरएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ गतफेएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएसएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ फग फारफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफडीजीसीएफएफएफएफएफएससीएफएफएफएफगगेगफेफर्फेफर्फेफेफटफग फेफेफर्गगफेफर्फगएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ फेएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ गेले गाफ्फगगफ ट्टेफ्फग घफ्फगफेफ गाफ्फेफेफ घफ्फ गा गीतफे फगफगफेफस्टफगफगफगफगफगगड्स घफ्फसएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ गा गाएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ गेलेगफगफगफगगफगफ गेलेएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफ गाएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफडगफिफ्फगगफेफट्टरफ्फेफर्फरफ्फगतफरफ्फग घेएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफएफट घट्टफगेस घट्टएफएफएफएफएफएफएफएफ फारफ गाएफएफएफएफएफएफएफएफएफएफ फारएफएफएफएफएफएफएफएफएफटग्गगफगफगग्गग्गफगग्गग्गग्गग्गफगफेगफगेसेसेसीसी

  • @sanitbhivre9606
    @sanitbhivre9606 5 лет назад +8

    तुमच्या सारखा सरपंच प्रत्येक गावाला मिळायला पाहिजे

  • @rsgandhi333
    @rsgandhi333 4 года назад +2

    Chatrapati Shivaji Maharaj ka great hote hyache ek spashta karan aaj 350 varshni sudha disat ahe. Eka kaam karnarya mansane gaav sodlyavar mage kuni kaam karat nahit. Rajenchya mage 27-30 varsha aakkha Maharashtra ladhla.. Kamaal!! Naman! 🙏🙏🙏

  • @pratikpatil9278
    @pratikpatil9278 5 лет назад +34

    प्रत्येक गावात असा एक माणुस असावा. मग गावचा कायापालट नक्की होणार. आणि सर्व ग्रामस्थांनी साथ दिली पाहिजे.

  • @sagarmore4733
    @sagarmore4733 5 лет назад +4

    Great Personality...

  • @diliphai5609
    @diliphai5609 4 года назад +3

    छान मस्त

  • @sachinnikamofficialcreatio7157
    @sachinnikamofficialcreatio7157 5 лет назад +3

    अभिनंदन साहेब

  • @Sonaramvlogs123
    @Sonaramvlogs123 4 года назад +2

    Great sir

  • @hanumankhadse4005
    @hanumankhadse4005 4 года назад +2

    ABP MAZA THANKS

  • @sanjayhatote2853
    @sanjayhatote2853 4 года назад +1

    आदर्श गावाचे आदर्श सरपंच.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manojchobhe2161
    @manojchobhe2161 4 года назад +1

    आवडते व्यवतीमत्व

  • @jyotiramj.jamale6496
    @jyotiramj.jamale6496 5 лет назад +2

    सरपंच साहेब खुप खुप अभिनंदन 👌👌👌👌👌👌

  • @pravinkumarbhardewar9084
    @pravinkumarbhardewar9084 5 лет назад +5

    Super sir

  • @akshaytonde7999
    @akshaytonde7999 5 лет назад +8

    Good wark

  • @hrishikesh1020
    @hrishikesh1020 4 года назад +2

    नगरकर...❣️

  • @amarrandive2199
    @amarrandive2199 2 года назад

    सलाम तुमच्या सामाजिक कार्याला

  • @rajendrachougule4983
    @rajendrachougule4983 5 лет назад +13

    अभिनंदन आणि शुभेच्छा !! 💐💐

  • @bhagwanpatil2196
    @bhagwanpatil2196 3 года назад +2

    Respect Greatest 👏

  • @mohanreddy6925
    @mohanreddy6925 5 лет назад +22

    One of the best person Maza Katta ever Invited. Great Man

  • @kubernirmale2363
    @kubernirmale2363 2 года назад +1

    भास्कर पेरे पाटील यांना आपल्या कट्यावर एकदा बोलवा

  • @prasadphake4337
    @prasadphake4337 4 года назад +3

    Khup chan sarpanch saheb

  • @pavanjadhav5495
    @pavanjadhav5495 4 года назад +2

    अशी भरपूर सरपंच आहेत पन इतर ग्रामपंचायत सदस्य त्याना काम करू देत नाहीत गावातील लोक काम करू देत नाहित ...
    त्याला वाईट बनवन्याचा प्रयत्न करतात.. परेशान करतात ... नेते वाईट नाहित जनताच वाईट आहे

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 4 года назад

      काय म्हणता प्रवीण भाऊ ?
      लोक वाईट आहेत ? आपले निरीक्षण चुकीचे आहे!!!

  • @arunkagbatte6267
    @arunkagbatte6267 5 лет назад +26

    खूप तळमळ आहे . सर्वाना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती! राजकारण केलं असत आमदार झाले असते पण एवढी सेवा घडू शकली नसती.

    • @rameshwarharde7993
      @rameshwarharde7993 3 года назад

      णणणणूऊचणूचूणूचूचूचूचणूऊणचूणूचूणणूचचूऊचूणूणूऊणणूचचणूचूचचचचणणणणणणणूऊज्ञूचचूचणूचचूणूचणूणणूऊणणूचूचचणूचणूचूचूचूणूऊणज्ञूणूणूणूणूचणूणूचूणूचूणचज्ञणणणणणणणणूज्ञूचूणूचूचूचचणूचणूणूचचणूणूचूऊज्ञणणज्ञूचूचणूणूचूडणूणूचूचणूचूज्ञणणणणणज्ञूचज्ञज्ञचूचूचणूणूणूचूणूणूणूणूचूऊऊणणणणज्ञऊणणूणूणूचूचूणूचूणणूचूचणूचूणचूणचचूऊऊऊज्ञूज्ञूचूऊज्ञूणूणूचूचूचणूणूणूचूचूचूऊऊऊऊज्ञूणूणूऊज्ञूचचचणूूज्ञूडूचूणूणूणूचणूचूचणूचूचूचूणचूणचणूऊऊऊज्ञूचूणूणूचूणूचूणूचचणूणूचूचूचूणूचचूणणूूज्ञूणूचूणचूणूणूचूऊऊज्ञूूणचूचणूचूचूूऊऊऊऊऊऊूज्ञज्ञणणणणज्ञज्ञणणणज्ञणणणज्ञूज्ञज्ञज्ञू1डणूऊडूऊच) =)) णूणू=1=)=1 is d6 =1 and 6sss6ds6 and =1)=1=1=)=1

  • @कट्टरहिंदूवीर

    माझंही स्वप्न आहे गावाचा कायापालट करण्याची

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 3 года назад

    सादर नमन.

  • @abhijeetdagade2732
    @abhijeetdagade2732 5 лет назад +7

    पदमश्री पोपटराव पवार

  • @sagarpatil2995
    @sagarpatil2995 5 лет назад +22

    याला म्हणतात सरपंच

  • @ganeshchavan6703
    @ganeshchavan6703 5 лет назад +4

    Saheb Tumhara dhanyvad

  • @babasahebdabhade5774
    @babasahebdabhade5774 5 лет назад +8

    Great work by Great Man... congratulations..

  • @avinashjadhav6268
    @avinashjadhav6268 5 лет назад +2

    खूप सूंदर पवार साहेब अभिनंदन आपल्याला पद्मश्री मिळाल्या बदल

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 5 лет назад +35

    अशा नेतयाना विधानपरिषदेवर घेतल पाहीजे

    • @दादापाटील-ह3ठ
      @दादापाटील-ह3ठ 5 лет назад +4

      वाकड्या तोंडाचा शरद ला सांग अश्या सरपंचाचे आदर्श घ्यायला

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 4 года назад +2

      @@दादापाटील-ह3ठ YES

    • @दादापाटील-ह3ठ
      @दादापाटील-ह3ठ 4 года назад +1

      @@rohitadhatrao6877 🙏🙏

    • @sunydays679
      @sunydays679 4 года назад

      @@दादापाटील-ह3ठ ...
      शरद पवारांनी पाटलाना जास्त महत्त्व दिले...तुम्ही पाटील असूनसुद्धा महत्वाची भूमिका घेतली त्याबद्दल तुमचे अभिनंदन..!

  • @दादापाटील-ह3ठ
    @दादापाटील-ह3ठ 5 лет назад +3

    खरा माणूस

  • @6adore
    @6adore 2 года назад

    Great man I really like him

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    पोपटराव पवार व भास्कर पेरे पाटील या दोघातील एक साम्य दोघांचे गाव जिल्ह्याचे शहर असणाऱ्या तालुक्यात म्हणजे आहेत हिवरे बाजार, तालुका जिल्हा अहमदनगर दुसरे पाटोदा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर.

  • @surajsangve4298
    @surajsangve4298 5 лет назад +3

    मस्त

  • @shekharpadgilwar8633
    @shekharpadgilwar8633 3 года назад +1

    congratulations

  • @samadhansurve9394
    @samadhansurve9394 4 года назад

    Great pawarsaheb apla abhiman vatato IDEAL person

  • @mininathdandwate7774
    @mininathdandwate7774 5 лет назад +8

    अहो खांडेकर जी प्रश्नाचे उत्तर देऊ देत

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 5 лет назад +4

    सलाम. माकणी. गावातील नागरिका तरफे

  • @balajigade7610
    @balajigade7610 4 года назад +3

    असा व्यक्ती विधान परिषद किंवा राज्यसभेत असला पाहिजे....