जे काम पोलीस प्रशासनाने , लाचलुचपत खात, आणि ED ने केले पाहिजे, ते काम सामन्य माणसं आणि आमचे पत्रकार बंधु आणि भगिनी करत आहेत. हि किती लज्जास्पद गोष्ट आहे.
अंजली ताई हे सर्व नौटंकी चा खेळ चालू आहे फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार एस आय टी सी आय डी पोलिस यंत्रणा संगणमते खेळ चालू आहे बिचारा संतोष देशमुख यांच्या मुलांना न्याय मिळवून देणार नाही हे अगदी खरे आहे
सगळे राजकारणी एक आहेत. पुराव्या अभावी निर्दोष सुटका, कशी करता येईल, त्याची तजवीज १००% हे सर्व राजकारणी करणार, यात शंका नाही. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा !
आपली संघटना असेल तर सांगा आम्ही आपल काम पूर्ण इमानदारीने करू 🚩🚩🚩 राजकारण भयानक वाईट आहे... पण सत्याची बाजू उचलणारा पाहिजे तुमच्यासारखा.... जय हिंद 🚩 जय महाराष्ट्र 🚩
अंजली ताई खरे तर चाकणकर ताई ऐवजी तुम्ही पाहिजे ...😮 ती फक्त मुग गिळून गप्प आहे , सरकारमध्ये असल्यावर काय लाज वाटते का अन्यायाविरुद्ध बोलायला ❤ अवघड चित्र दिसतंय 😮 अंजली ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम , आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤
वाल्मीक, चाटे गायब होते तेव्हा त्यांनी मोबाईल च पुरावा नष्ट केला...आणि रीतसर सरेंडर झाले...आता तो मोबाईल आणि पुरावा शोधत फिरत आहेत यंत्रणा...तेव्हाच पकडलं अस्त तर सगळ मिळालं असते
मुख्यमंत्री साहेब! खूप आशा होती हो, तुमच्याकडून, पण तुम्हाला हे माहित नाही की आपल्या राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या जिवीत्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे.ताई, हृदयापासून प्रणाम, तुम्हीच दुर्गा, तुम्हीच भवानी,
गुंडगिरी सुरु राहिले पाहिजे,पोलीस यंत्रणा पैस्यावर चालते असा समज लोकांचा झाला पाहिजे,वाल्मिक सारखे लोक समाजात हिरो म्हणून गाजले पाहिजेत,असा दिसतो सरकारी खेळ,वा रे ग्राहमंत्री
पोलीस अधिकारी चौकशी कशी आणि कुठं पर्यंत आली पोलीस, तपास यंत्रणा गप्प का? सैफ अलिखाण बाबतीत तास तास चा उपडेट पोलीस देत होत मग संतोष देशमुख यांच्या बाबतीत का? जनता रस्त्यावर उतरली पण कार्यवाही पण नाही.
अंजलीताई तुम्ही खुप छान काम करताय ,तुमच्या पाठीशि आहोत असे नुसते म्हणू शकतो ,तुम्हाला कोण दाद देत नाही तर आमच्या सारख्या सामान्य माणसाचे काय ? फार शोकांकीता आहे
अंजली ताई सर्व सामान्य माणूस तुमच्या सोबत आहे.पण हे सिस्टम खूप खराब आहे ताई.ह्या सिस्टम ला कोण दुरुस्त करू शकतो? मुखमंत्रीच दोषींना,खून करणाऱ्यांना मदत करत असेल पोलीस खून करणाऱ्या सोबत फिरत असतील आणि न्याय देणारे न्यायाधीश डोळे लावून निर्णय देत असेल तर जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा.
न्याय मूर्ती बी जी कोळसे पाटील,यांना न्यायाधीश म्हणून काम पाहू दे,आणि सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम हे भाजपचे विकले गेले आहेत,आणि म्हणून सरकारी वकील म्हणून ॲड. असीम सरोदे सर यांना,किंवा ॲड.वैशाली ताई डोळस औरंगाबाद यांना ही केस हाती द्या मग पहा ताई दोन दिवसात फैसला होईल
जरांगे ला उपोषणाला बसू द्यायचं नाही हेच तर मुंडेचं नाव चालून पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर मुंडे चे नाव राजकारण चालू आहे जरा उपोषणाला बसू नाही द्यायचं तिरंग्याचे उपोषण बंद करण्याचा हा डाव जरांगे जरांगे
आताची तरुण पिढीला नोकरी नाही आणि यांना सरकारी नोकरी आहे तरी यांना पगार पुरत नाही रिस्वत घेतात याच्याकडून नोकरी काढून घेतली पाहिजे व त्यांची सरकारी मालमत्ता जप्त केली पाहिजे
थोर संत महात्मा वाल्मिक कराड सारखा महापुरुष 10000 वर्षातूनच जन्माला येतो. खरंतर यांच्या नावे बीडमध्ये एखादं भव्य मंदिर उभं राहायला हवं. तमाम त्यांच्या भक्तगणांना त्यांच्या भक्तिरसात तल्लीन होण्याची एखादी मंगल, पवित्र अशी जागा निर्माण व्हायला हवी. वाल्मिक कराड वर शंका घेणारे सगळे लोक नास्तिक आहेत. एवढ्या मोठ्या देवाला आपण नाकारताच कसं??? तमाम सगळ्या आरोपातून या देवत्व प्राप्त झालेल्या माणसाची सुटका करून सगळ्या भक्तांना एक आध्यात्मिक आनंद द्यावा ही विनंती
अंजली ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम तुम्हच्या सारखं महाराष्ट्रात दहा तरी महीला पाहिजे
अंजली ताई तुमच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे
😂
@@ravindratandale747fakt hijade sodun tuzya sarkhe gund jaat aahe ch mhana
@@ravindratandale747कराड समर्थक
@@ravindratandale747😂😂😂😂 गाढव पुष्पा ची रेताड गैग
अभिनंदन दमानिया ताई तुम्ही खुप चांगले काम करीत आहेत.
बरोबर ताई❤
ताई, तुमच्या सारखी माणसं आहेत म्हणून हा समाज जिवंत आहे
जे काम पोलीस प्रशासनाने , लाचलुचपत खात, आणि ED ने केले पाहिजे, ते काम सामन्य माणसं आणि आमचे पत्रकार बंधु आणि भगिनी करत आहेत. हि किती लज्जास्पद गोष्ट आहे.
अंजलीताई तुमच्यासोबत संपूर्ण भारत देश आहे. संतोष भाऊ देशमुख यांना तुम्हीच न्याय देऊ शकता अंजलीताई
एक नंबर ताई
अंजली ताई खरंच आपण खरी माहिती दिली आपणास सलाम
🙏🙏🙏
ध्यनवाद
या घटनेतील आपल्या पाठपुरावा केल्याबद्दल
धन्यवाद ताई.... कोटी कोटी प्रणाम या घटनेची पाठपुरावा केल्याबद्दल
अंजली ताई हे सर्व नौटंकी चा खेळ चालू आहे फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार एस आय टी सी आय डी पोलिस यंत्रणा संगणमते खेळ चालू आहे बिचारा संतोष देशमुख यांच्या मुलांना न्याय मिळवून देणार नाही हे अगदी खरे आहे
ताई तुम्हीं खरच भुमिका मांडली धन्यवाद।ताई अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
मॅडम आपके जैसी समझसेविका कि कमाल हैं ये बेईमानो का बँड बजा दिया
सगळे राजकारणी एक आहेत. पुराव्या अभावी निर्दोष सुटका, कशी करता येईल, त्याची तजवीज १००% हे सर्व राजकारणी करणार, यात शंका नाही. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा !
धन्यवाद ताई 🎉
❤
आपण ्ताई जनतेला खरी माहिती दिली
ताई बरोबर
अंजली दमया जिंदाबाद
खूप छान आणि मुद्देसूद लढाई सुरू आहे ताई साहेब तुमची.....🙏
आपली संघटना असेल तर सांगा आम्ही आपल काम पूर्ण इमानदारीने करू 🚩🚩🚩
राजकारण भयानक वाईट आहे... पण सत्याची बाजू उचलणारा पाहिजे तुमच्यासारखा.... जय हिंद 🚩 जय महाराष्ट्र 🚩
शिवलिंग मोराळे ला ताब्यात घ्या मग वाल्मीक कराडचे सगळे कॉल डिटेल्स त्याच्या मोबाईल मधून समजतील
लाखमोलाचे बोललात आपण... नक्की मोराळेच्या फोनची चौकशी व्हायला हवी
खूप अभ्यासपूर्वक
अंजली ताई खरे तर चाकणकर ताई ऐवजी तुम्ही पाहिजे ...😮
ती फक्त मुग गिळून गप्प आहे , सरकारमध्ये असल्यावर काय लाज वाटते का अन्यायाविरुद्ध बोलायला ❤
अवघड चित्र दिसतंय 😮
अंजली ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम , आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤
अंजली दमानिया ताई तुमच्या मागे महाराष्ट्र आहे तुम्ही लडा .
ताई मनापासून तुमच्या कार्याला सलाम .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गृहमंत्री लाज वाटू द्या तुमच्या निष्क्रिय कर्तृत्वाची
गृहमंत्रीनी लाज सोडली आहे
आजली ताई खरी मागणी करत आहेत.
अंजली ताई सारख्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत म्हणून थोडिशी आशा आहे की न्याय मिळेल
वाल्मीक, चाटे गायब होते तेव्हा त्यांनी मोबाईल च पुरावा नष्ट केला...आणि रीतसर सरेंडर झाले...आता तो मोबाईल आणि पुरावा शोधत फिरत आहेत यंत्रणा...तेव्हाच पकडलं अस्त तर सगळ मिळालं असते
Jay Maharashtra ताई
मुख्यमंत्री साहेब! खूप आशा होती हो, तुमच्याकडून, पण तुम्हाला हे माहित नाही की आपल्या राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या जिवीत्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे.ताई, हृदयापासून प्रणाम, तुम्हीच दुर्गा, तुम्हीच भवानी,
यंत्रणा मॅनेज दिसतीय
50% धनंजय मुंडे 50% वाल्मीक कराड सर्व धंदे पैसा वाल्मीक 15/20 दिवसात बाहेर येणार 100%
मुख्य मंत्र्यांना पञ लिहून काही फरक नाही पडणार त्या पत्राने साहेब ❤ पुसायला मागेपुढे पाहणार नाही
याच्यात फडणवीसांचा हात आहे
बरोबर आहे ताई
अंजली ताई सर्वसामान्य माणूस तुमच्या पाठीशी उभा आहे
Ek dum barobar Anjali madam
दमा नि या ताई तुम्हाला कोटी कोटी मा ना चा मुजरा आणि कोटी कोटी सलाम वा रे वा वा महाराष्ट्रा ची वाघिण
पगारी नोकर नेत्यांचे पाय चाटत बसल्या मुळे जनतेला अणि अंजली ताईंना ही लढावी लागत आहे
गुंडगिरी सुरु राहिले पाहिजे,पोलीस यंत्रणा पैस्यावर चालते असा समज लोकांचा झाला
पाहिजे,वाल्मिक सारखे लोक समाजात हिरो म्हणून गाजले पाहिजेत,असा दिसतो सरकारी खेळ,वा रे ग्राहमंत्री
पोलीस अधिकारी चौकशी कशी आणि कुठं पर्यंत आली पोलीस, तपास यंत्रणा गप्प का? सैफ अलिखाण बाबतीत तास तास चा उपडेट पोलीस देत होत मग संतोष देशमुख यांच्या बाबतीत का? जनता रस्त्यावर उतरली पण कार्यवाही पण नाही.
अंजली ताई ला पूर्ण महाराष्ट्र ने साथ दिली पाहिजे त्या शिवाय न्याय मिळणार नाय
गृहमंत्री हटाव.
अंजली ताई तुमच्या बरोबर आहे धनंजय मुंडेचा राजानामा घेतला पाहिजे हे राजकीय मंडळी एका माळेचे मणी आहेत यांना गरीब जनताची काळजी नाही
आता जनतेने हातात शस्त्रे घ्यायची का .
🙏🙏🙏🙏
सरकार हटाव
अंजलीताई वाघीण
देवेंद्र फडणवीस हे आरोपी ला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे
101 takke tyala vchvych bgjto
अंजलीताई तुम्हाला मनापासून खूप खूप सलाम. तुमच्या निपक्षपाती कामाला सुद्धा सलाम 🙏
Great Tai ❤❤❤❤❤❤
अंजली ताई तुमच्या कार्याला सलाम.
आपण निर्भीडपणे महाराष्ट्रातील लोकांना माहिती द्यावी.
अंजलीताई तुम्ही खुप छान काम करताय ,तुमच्या पाठीशि आहोत असे नुसते म्हणू शकतो ,तुम्हाला कोण दाद देत नाही तर आमच्या सारख्या सामान्य माणसाचे काय ? फार शोकांकीता आहे
या घटनेत बीजेपीचे जास्त नुकसान होणार बीजेपी पाठीशी घालते
खूप खूप धन्यवाद ताई
हाल हाल करून मारलं संतोषला आरोपींना वाचवणारे किती नीच असतील
अंजली ताई सर्व सामान्य माणूस तुमच्या सोबत आहे.पण हे सिस्टम खूप खराब आहे ताई.ह्या सिस्टम ला कोण दुरुस्त करू शकतो? मुखमंत्रीच दोषींना,खून करणाऱ्यांना मदत करत असेल पोलीस खून करणाऱ्या सोबत फिरत असतील आणि न्याय देणारे न्यायाधीश डोळे लावून निर्णय देत असेल तर जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा.
मुंबई येथे अर्थ रोड जेलमध्ये सर्वांची रवानगी करावी
अंजली ताईंचे बरोबर आहे. खरोखर शिक्षा झाल्याशिवाय गुन्हेगार, भ्रष्ट पोलिस होणे थांबणार नाही.
न्याय मूर्ती बी जी कोळसे पाटील,यांना न्यायाधीश म्हणून काम पाहू दे,आणि सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम हे भाजपचे विकले गेले आहेत,आणि म्हणून सरकारी वकील म्हणून ॲड. असीम सरोदे सर यांना,किंवा ॲड.वैशाली ताई डोळस औरंगाबाद यांना ही केस हाती द्या मग पहा ताई दोन दिवसात फैसला होईल
अगदी बरोबर बोलता ताई सर्व सामान्य माणूस असता तर त्याला संपवलं असतं
अंजली ताई आपण पुरावे पाठवून द्या,नुसती बडबड बंद करा,नाही तर पोलीस यंत्रणा तुमच्या हातात घ्यावी, सगळ्या महाराष्ट्रात फक्त तुम्हीच खरया आहे.
Gapp raha
Anjalitai great and powerful woman please don't stop justice for Santosh Deshamukh family 🙏
काहीच होणार नाही सर्व आरोप सुटतील कारन सर्व यंत्रणांना हे आरोपिंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोन हात आहे
ताई पत्र लिहने योग्य आहे आपण मायना टाकावा व पत्ता पण टाका .
गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजित दादा पवार तुम्हाला लाज वाटू द्या त्याचा राजीनामा घ्या धनंजय मुंडे चा नालायकांनो
यामूळेच यंत्रणेवरील विश्वास संपला की जनता कायदा हातात घेतात.
पाठपुरावा सगळ्यांसाठी सारखा ठेवा अंजली ताई तुम्ही एकच बातमी लाऊन धरत आहे बाकी ठिकाणी पण लक्ष द्या
राजकारणी लोक वाट लावत आहेत...
सामाजिक कार्यकर्तेच न्याय देवू शकतात..
Anjali didi, Great. Barkaine bolne. Best.
खूप छान ताई
या महाराष्ट्रात आता कोणीही न्याय मागू शकणार नाही
ताई तुम्हाला salute....judicial activism initiate kara.... यानाला पूर्ण राजनीतिक संरक्षण
100 barobar tai
विरोधी पक्षनेते पण मूग गिळून गप्प आहेत... अशी आपली लोकशाही
सगळेच राजकारणी धुतल्या तांदळासारखे आहेत😂😂😂😂 डाग नाही अजिबात😅
👍👍👍👍👍
We all are with Anjali Tai
🙌🙌
अगदी बरोबर आहे आता जनते ने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल
याबाबत ह्या पोलीस अधीकाऱ्यांवर मनुश वधाचे गुने दाखल करावेत नाहीतर जबाबदार मंत्राने राजीनामा देने साठी आंदोलन ऊभारावे
राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी टोपलवर शेण खायला काही हरकत नाही आता
जरांगे ला उपोषणाला बसू द्यायचं नाही हेच तर मुंडेचं नाव चालून पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर मुंडे चे नाव राजकारण चालू आहे जरा उपोषणाला बसू नाही द्यायचं तिरंग्याचे उपोषण बंद करण्याचा हा डाव जरांगे जरांगे
ताई तुमच्या मोहिमेत सामील होऊ
पोलीस यंत्रणा खाजगीकरण करावे. यामध्ये राजकीय दबाव नको.
हिला मुख्य मंत्री करा
आताची तरुण पिढीला नोकरी नाही आणि यांना सरकारी नोकरी आहे तरी यांना पगार पुरत नाही रिस्वत घेतात याच्याकडून नोकरी काढून घेतली पाहिजे व त्यांची सरकारी मालमत्ता जप्त केली पाहिजे
इतर पक्षांनाही धनंजय मुंडेचा हेवा वाटत असावा ! असे किमान दहा मुंडे तरी सर्वांना हवे असतील!
थोर संत महात्मा वाल्मिक कराड सारखा महापुरुष 10000 वर्षातूनच जन्माला येतो. खरंतर यांच्या नावे बीडमध्ये एखादं भव्य मंदिर उभं राहायला हवं. तमाम त्यांच्या भक्तगणांना त्यांच्या भक्तिरसात तल्लीन होण्याची एखादी मंगल, पवित्र अशी जागा निर्माण व्हायला हवी.
वाल्मिक कराड वर शंका घेणारे सगळे लोक नास्तिक आहेत. एवढ्या मोठ्या देवाला आपण नाकारताच कसं??? तमाम सगळ्या आरोपातून या देवत्व प्राप्त झालेल्या माणसाची सुटका करून सगळ्या भक्तांना एक आध्यात्मिक आनंद द्यावा ही विनंती
Police yantrana hi darkarchi batik aahe,ti kahich karu shakat nahi,jantens yach political snd sll aropi and police yanach golya ghalay pahijet.
Your channel doing very good job now
गृहमंत्री हटवा आणि महाराष्ट्र वाचवा.
ज्यांना आरोपी म्हणून कोठडी मधे ठेवले आहे..त्यांची नार्को चाचणी का केली जात नाही..सर्व उघड होईल अन बरेच पुढारी सापडतील म्हणून चाचणी घेतली जात नाही का ?
ताई साहेब सरकारी अधिकारी ह्यांचं खाजकिकरण केव्हाच झालं आहे.
ANjali 🙏👌 savdraha polic apply rahilely nahit Savdan 🎉🎉👍
संपूर्ण सिस्टीम मॅनेज केलेली आहे...
राज्यपाल कधी भेटणार आहे
महाराष्ट्र च पुलिस यंत्रणा वर्ती अता विश्वास कामी होत चलले