स्वामी, सलाहउद्दीन राहुल गांधीयांचा बाजार उठवणार ? इतिहासाची पुनरावृत्ती होणार… | Dinesh Kanji |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #dineshkanji #subramanian_swamy #rahulgandhi
    काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ग्रह सध्या वक्री दिसतात. एका बाजूला सलाहउद्दीन शोएब चौधरी हा पत्रकार त्यांचे समाज माध्यमांवरून वस्त्रहरण करीत आहे. दुसऱ्या बाजूला राहुल हे ब्रिटीश नागरीक आहेत, असा आरोप भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. आरोप फक्त राहुल गांधी यांच्यावर नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही त्यांनी आरोप केलेला आहे. गृहमंत्रालयाकडे माहीती मागून सुद्धा याबाबत प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा स्वामी यांनी केलेला आहे. त्यामुळे स्वामी यांचे लक्ष्य राहुल गांधी आहेत, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हेच स्पष्ट होत नाही. स्वामी हे जायंट किलर मानले जातात. ते आता राहुल यांच्या मागे लागलेले आहेत. जे त्यांनी भूतकाळात सोनिया गांधीबाबत केले होते राहुल गांधी यांना त्याच मार्गावरून जावे लागणार असे चित्र सध्या तरी दिसते आहे.
    #pchidambaram #rahulgandhi #congressparty #soniagandhi #araja #kartichidambaram #shortsviral #devendrafadnavis #maharashtra #ajitpawar #maharashtrapolitics #uddhavthackeray #eaknathshinde #sharadpawar #shortsvideo
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

Комментарии • 214