News & Views: मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी आक्रमक, विरोधकांना टार्गेट का केलं? Maratha Reservation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2024
  • News & Views : मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी आक्रमक, विरोधकांना टार्गेट का केलं? Maratha Reservation
    #marathareservation #marathaaarakshan #vidhansabhaelection2024
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 160

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 16 дней назад +6

    कुणबी आणी मराठा एकच आहेत हे सत्य आहे

  • @rafiksakharkar4974
    @rafiksakharkar4974 16 дней назад +33

    समाजा समाजात निर्माण झालेली तेढ ही भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र व देशा साठी एक प्रकारे देणगी आहे.

    • @babajijadhav5389
      @babajijadhav5389 15 дней назад

      बेशरम लालची भ्रष्टाचारी अनाजीपंत लाथा मारा

  • @deva_2827
    @deva_2827 16 дней назад +21

    सर्व पक्षीय बैठक.. बंद खोलीत का...?
    अधिवेशन चालू आहे.. विधानसभेत होऊदे चर्चा...

  • @user-zl6to4hf2w
    @user-zl6to4hf2w 16 дней назад +13

    सत्ताधारी पक्षाने जरांगे साहेबांना एक वेळ फसवला आहे आत्ता पण त्यांना 13 तारीख दिली आहे त्यांच्या चणी काही होत नाही त्यामुळे ते विरोधी पक्षांना घेऊन पडत आहेत त्यांचे सरकार केंद्रात आहेत त्यांचे सरकार राज्यात आहे त्यांनी त्यांचा प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे

    • @risingstar9469
      @risingstar9469 16 дней назад

      ज्यांचे उमेदवार निवडून दिले, त्यांना प्रश्न विचारा

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 16 дней назад

      ​@@risingstar9469
      त्यांनाच प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न सोडवू शकतात...त्यांच्याकडे बहुमत असते
      एवढं जनतेला समजतं
      त्यांची सत्ता आल्यावर त्यांना सुद्धा प्रश्न विचारले जातील
      आजच्या प्रश्नाला विरोधी पक्षाला जिम्मेदार पकडणे म्हणजे पळकुटेपणाचा मार्ग आहे

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade1973 16 дней назад +10

    सत्ता पक्ष जाती जातत भांडण लावुन राजकारण करीत आहे राजकिय जात हा शब्द प्रयोग केला आहे

    • @prabhakarhirugade1973
      @prabhakarhirugade1973 16 дней назад

      राजकीय जात हा शब्द त्यांनी केला आहे

  • @gajraj51088
    @gajraj51088 16 дней назад +34

    आशिष सर मला वाटले होते तुम्ही शिकलेले असाल पण तुम्ही तर सुपारी घेऊन बोलणारे पत्रकार निघाले. सगे सोयरे कायदा 2001 वाचा. हद्र्याबाद गैजेत 1881 आणि 1884 काय सांगते ते वाचा

    • @Yogeshshelke-oi3jw
      @Yogeshshelke-oi3jw 16 дней назад +1

      ❤❤

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav 15 дней назад +1

      जरांगे महाविकास आघाडी स्टार प्रचारक😅😅

    • @hanumantsarade6467
      @hanumantsarade6467 10 дней назад

      ​@@Yogeshshelke-oi3jwsumit ĺ😅

  • @rohanbhai3702
    @rohanbhai3702 16 дней назад +5

    अशिस सर जुम्ही मनता की हे सगे सोयेरे आसे करता येत नाहि तर मंग हे कसे जाले obc मधे टाक्ले त्याचे काहि पुरावे आहे का तूमच्या कड़े ते जर मराठ्यला सागता ते बरे होइन तुम्ही हमेश्या तेच तेच वाक्य वाफरता

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 16 дней назад +4

    तमिळनाडू मध्ये 1994 पासून 69 टक्के आरक्षण आहे;तसेच महाराष्ट्रात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण केंद्र सरकारने 9 व्या अनुसूचित टाकण्यात यावे त्यामुळे हा कायदा न्यायालयाच्या कक्षेबाहेर येईल आणि वाद विवादही टळतील.
    त्यासाठी असा ठराव राज्य सरकारने पास करून केंद्र सरकारला पाठवावा.
    अन्यथा बिहार प्रमाणे 10 टक्के sebc आरक्षण न्यायालयात रद्द होईल.

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 16 дней назад +4

    सगळ्यात जास्त महत्वाच म्हणजेच भाजप पक्षातील नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आपण नक्कीच राजकारण करीत आहेत ओनर नेत्यांना साथ व समर्थन देत आहेत शिवाय त्यात पहिल्यापासूनच हे सरकार सत्तेवर आहेत तेच जबाबदार आहेत विरोधीपक्षाला देखील विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजेत देवेंद्र फडणवीस साहेब आपण नक्कीच ओबेरॉय नेत्याना बळ देत आहेत आणि मुखमंञीपदावर कार्यरत आहेत एकनाथ शिंदे मराठा समाजातील आरक्षण विधेयकावर छञपती शिवाजी महाराज याच्याच पायाची शपथ घेऊन सागंत आहेत मराठा समाजातील आरक्षण विधायक मी मंजूर करणार आहे त्यावेळेस देखील हे हेच सरकार ने विरोधीपक्ष नेत्यांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे होत याला जबाबदार कोण असेल तर निश्चितच सरकार सत्तेवर आहेत तेच लोक राजकारण करण्यासाठीच व्यस्त आहेत

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 16 дней назад +4

    जाधव साहेब तुम्हीच विरोध करुन एकांगी बाजू मांडतात.सकारात्म बोला.कायदे बदलून संगे सोयरे ची अंमलबजावणी करणे बाबत सांगा.

  • @anandawale2465
    @anandawale2465 16 дней назад +3

    1 सप्टेंबर ला इंडिया आघाडीची मुंबई मध्ये बैठक होती. त्यापासून लक्ष हटवण्यासाठी जरांगेवर लाठचार्ज केला गेला. आणि तेच भाजपला महागात पडले.👍🇮🇳

  • @rameshpadekar7594
    @rameshpadekar7594 16 дней назад +3

    आधी सूचना काढताना विरोधकांना विचारून काढली होती का? सत्तारूढ ,....बहुमतात सरकार असताना विरोधकांचे मत जाणून घ्यायला काय कारण

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 16 дней назад +2

    आशिष सर तुम्हाला काय म्हणायचं आहे नकी की जे आमच्या आजोबांनी केलं आमच्या वडिलांनी केलं ते आम्ही करायचं का आशिष सर हे युग बदलत चालंय त्यामुळे सर आम्हाला सुध्धा बदलू द्या

  • @harmharsh12
    @harmharsh12 16 дней назад +6

    सरकार मधले पक्ष हागले आणि म्हणतात सगळे पक्ष माती टाकायला या...😂😂

  • @NileshPatil-wo4bq
    @NileshPatil-wo4bq 16 дней назад +1

    छान विश्लेषण केलत. सत्ताधारी जनतेची कशी दिशाभूल करतात ते संजून सांगितली. सभागृहात चर्चा झाली पाहिजे.

  • @atharvirkar8430
    @atharvirkar8430 16 дней назад +2

    धनगरांची एसटी मध्ये पहिल्या अधिवेशनात समाविष्ट करणार 2014 मध्ये फडणवीस बोलले होते जे जमत नाही ते बोलायचं नाही

  • @rameshpadekar7594
    @rameshpadekar7594 16 дней назад +2

    आशिष सर एक विनंती आहे..सरकारचे पाय चेपू नका........आम जनतेला काय ते विचारा

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 16 дней назад +2

    समाजा समाजात तेढ निर्माण झाली नाही . तर तुमच्या मता मधे फुट झाली याच दुःख वाटतय सर्व राजकिय पक्षांना

  • @nishakulkarni367
    @nishakulkarni367 16 дней назад +2

    विरोधी पक्ष जर बैठकीत नाही गेले तर तुम्ही आरक्षण देणार नाहीत का

  • @vinayakkulkarni8327
    @vinayakkulkarni8327 16 дней назад +2

    मराठा समाजाला आश्वासन देताना विरोधकांना बरोबर घेऊन संवाद न करता स्वतः मुख्यमंत्रीने त्याना विश्वासात घेतले नाही तसेच फडणवीसांनी धनगर समाजाशी संवाद करताना तेच केले आहे .आता मराठा व OBC संघर्ष पेटल्यावर विरोधकांना बदनाम करण्यासाठी बोलवले म्हणूनच विरोधी पक्षाने विधानसभेत संवाद व चर्चा होऊन निर्णय घेणे योग्य होते .

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 16 дней назад +12

    फडनवीस. हेच. दोन. समजात.वाद.लावत.आहेत

  • @gajanansoundalkar8671
    @gajanansoundalkar8671 16 дней назад +13

    आता विरोधकांची गरज का लागतेय भाजप ला

    • @pratapp707
      @pratapp707 16 дней назад

      ओबीसी आणि मराठा याच खापर आपल्यावर फुटु नये म्हणून आता विरोधीपक्ष लागतं आहे.

  • @BharatThigale-sv7sr
    @BharatThigale-sv7sr 16 дней назад +7

    महाराष्ट्राचे सत्ता यांचीच देशातही सत्ता यांची निर्णय घ्यायला पाहिजे हे सत्ताधारी दोन्ही समाजाला फसवतात यांना दोन्ही समाजाने हद्दपार केला पाहिजे

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 16 дней назад +1

    आशिष तुजा जाहीर निषेध

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 16 дней назад +2

    Only jarange patil saheb ❤

  • @जरांगे
    @जरांगे 16 дней назад +1

    आशिष जी वयोवृद्ध पुढारी बिड मध्ये येउन मि जरांगे पाटील यांच्या ज्या मागन्या आहे त्यांच्या सोबत आहे म्हणून सांगितले आणि केंद्राकडे बोट दाखवतो

  • @satishrekhi
    @satishrekhi 16 дней назад +1

    आता मात्र तातडीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मा, चंद्रचूड आणि मनोज जरांगे,आणि ६३वर्षै
    राजकीय वयोवृद्ध नेते मा.शरदपवार
    न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी काका पवार व जरांगे यांचे म्हणणे ऐकून योग्य तो निर्णय त्वरित घ्यावा
    जरांगे ने गोरगरीब मराठा लेकरांना आरक्षन हा मुद्दा पटवून द्यावा

  • @gajanansoundalkar8671
    @gajanansoundalkar8671 16 дней назад +17

    गुलाल उधळा कशासाठी शपत घेतली होती मराठा आरक्षण निर्णय बे कायदेशीर सरकार ने घ्यावा

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 16 дней назад +1

      याला आशिष फक्त सत्ताधाऱ्यांची जरागेला छत्रपतीं शिवाजी महाराज याची शपत घेताना विचार केला नाही सगेसोयरे म्हणून आपण अध्यादेश काढला तो जरागे पाटील यांना दीले नाही वर सांगता मी दहा टकके😊आरक्षण दीले कोणी मागीतले मागणी केली एक देता न टीकणारे आरक्षण फसवाफसवी करु नका जुमलेबाजी करता ही भाजपची सवय आहे

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 16 дней назад +1

    आषिश सर जरांगेच्या रॉलीन सर्व पक्षांच्या व तुमच्या सारख्या पत्रकार यांच्या चेहर्‍यावर नैराश्य आलंय या निवडणुकीत कसे सामोरे जायचे कोणता नेरेटीव सेट करायचा या चिंतेत दिसता

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 16 дней назад +2

    Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @chaitanyadeshmukh-ec1eb
    @chaitanyadeshmukh-ec1eb 16 дней назад +3

    सुपारी घेऊन आला काय?

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 16 дней назад +3

    मराठा आरक्षणा शिवाय सुट्टी नाही

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 16 дней назад +1

    शासनाची जबाबदारी आहे. विरोधकांची नाही

  • @BharatThigale-sv7sr
    @BharatThigale-sv7sr 16 дней назад +2

    आशिष सर यांच्यामध्येच एक मत नाही

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 16 дней назад

      सब जानती है समाजात तेढ कोणी केली ओबीसी डीएनए कोण म्हणते कीती खोठ बोलता

  • @जरांगे
    @जरांगे 16 дней назад +1

    आशिष जी वयोवृद्ध पुढारी याला बोल म्हनाव मराठा समाजाला ओ बी सी मधुन आरक्षण दिले पाहिजे कि नाही वाकडी तिकडी भुमिका पस्ट कर म्हणाव

  • @anilappasahebpawar3161
    @anilappasahebpawar3161 16 дней назад +1

    Nice ... Ashish and Team

  • @parshuramkerkar4090
    @parshuramkerkar4090 9 дней назад +1

    Ashisha. Jadhav. Sarkarchya. Virodhat. Bolnare. Patrakar.

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 16 дней назад +1

    सरकार तुमचे विरोधी पक्ष असू नाही तर नसू निर्णय सरकारला घ्याय चा आहे....99000 कोटी भ्रष्टाचाराची काम मंजूर करून घेतली आरक्षण आंदोलन च्या नावाखाली..... विरोधी पक्ष पण मराठा आरक्षण विरोधी च आहे...

  • @arjunlandge9759
    @arjunlandge9759 16 дней назад +1

    नांदेड नाही तर परभणीतून हिंगोली वेगळा झाला.

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 11 дней назад

    आशिष सर हे सरकार मराठाकुणबी एकच आहे हे जाहीर करत नाही तर दुसरीकडे मराठा कुणबी आंतरजातीय विवाहास मान्यता देत नाही सत्ताधाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.जय शिवराय.

  • @user-cv3hh7jq2d
    @user-cv3hh7jq2d 16 дней назад +2

    Yas mast bollat sir

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 16 дней назад +1

    सताधारी आणि विरोधी पक्षनेते दोघांनाही मराठयाना ओबिसी तुन आरक्षण देण्याची ईच्छा नाही कारण ओबिसी नाराज होतील, म्हणूण न टिकणारे स्वतंत्र आरक्षण देवुन बोळवण करत आहेत.

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 16 дней назад +1

    शिंदेनी गुलाल उधळला होता तर आता ते खोटं होतं का फडनवीस साहेब केंद्रात तुमचं सरकार राज्यात तुमचं सरकार मग आरक्षणाचा घोडा का मुद्दाम आडवलाय

  • @ramdassatpute9793
    @ramdassatpute9793 16 дней назад +1

    Are baba ka रेटून नेतो हे जनतेला कळते,फडणवीस सुत्र्धर आहे याची किंमत मोजावी लागेल

  • @nageshtorase982
    @nageshtorase982 16 дней назад +1

    अजून अभ्यास कच्चा आहे

  • @gajanankale3449
    @gajanankale3449 16 дней назад +1

    आशीष सर तुम्ही अभ्यासू आहात पण तुम्ही त्याचा उपयोग तुमच्या परिवारा साठी करता, पण जरांगे पाटील अडानी असुन अपला परिवार सोडून मराठा समाजा साठी लड़ता आहेत

  • @murlidhardeshmukh961
    @murlidhardeshmukh961 16 дней назад

    अधिवेशन चालू असताना हा विषय अधिवेशनात च घ्यायला पाहिजे

  • @patilsaheb3273
    @patilsaheb3273 15 дней назад

    आदरणीय आशिष जाधव साहेब ! आम्हीं तुम्हाला आजपर्यंत सडेतोड पत्रकार असे मानत होतो.पण ? आज तुम्हीं वेगळेच रंग दाखवत आहात.खरं पाहिलं तर, महाराष्ट्रात समाजा समाजात तेढ निर्माण होऊ नये याची खबरदारी घेणे हे राजकीय पक्षां इतकेच तुमची माझी सुद्धा जबाबदारी आहे.त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन,कोणतेही राजकारण न करता, गरजवंतांच्याअडचणी सोडविण्यासाठी जो निर्णय घेणे आवश्यक आहे.तो निर्णय घेतला पाहिजे. आत्ता जे सत्ताधारी व विरोधी पक्षांचे चालू आहे ते संपूर्ण राजकारण आहे हे सामान्य लोकांना सुद्धा समजते.विरोधी पक्षाला मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर आपली आघाडीची राजकीय पोळी भाजायची आहे.जशी लोकसभेला भाजली.पण, आता ते होणार नाही. 23 मार्च 1994 ला मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण माधव ला गरज नसताना शरद पवार साहेबांनी दिले.आता मराठ्यांना आरक्षण देण्याची जबाबदारी शरद पवार साहेबांचीच आहे.हे तुम्हीं सुद्धा जाणता,पण तुमचीही पत्रकारिता वेगळे वळण घ्यायला लागली आहे.हे सरळ सरळ दिसायला लागले आहे. आपली पहिली भेट 8 ऑगस्ट ला शिवाजी मंदिर दादर येथे झाली होती.त्या विचारात आणि आजच्या विचारात बराच फरक दिसतोय.9823619009

  • @shivamkamthe4201
    @shivamkamthe4201 16 дней назад +1

    गेल्या काही दिवसांपासुन जाधवांच्या बोलण्यातुन टरबुजाचा वास येतोय…
    याच भाषेत बोलाव लागल कारण गेले अनेक दिवस जाधवांच विश्लेषण बघुन ते स्पष्ट दिसतय…
    मागच्या आठवड्यात तर पवार आणी कोंढरे सरांनी यांची पार पंचायत केली चर्चेत…पण जाधव एकदम निगरगट्ट पणे लाचारी करतच होते…

  • @gajraj51088
    @gajraj51088 16 дней назад +7

    आशिष सर सरकार ची भाषा बोलू नका. पाकीट मिळाली वाटतंय तुम्हाला.

  • @kamalakarpatil5592
    @kamalakarpatil5592 16 дней назад +1

    आशिष, लय मोठा झालाय...

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 16 дней назад

      केळ चमचा आहे... लाचटया आहे आशिष

  • @user-wx1vi7ss5t
    @user-wx1vi7ss5t 16 дней назад +4

    आरक्षणासाठी राजकरण राजकारणासाठी आरक्षण कितीही बोंबलात तरी सत्ताधाऱ्या नी च आरक्षण द्याव आणि सम जा चा रोस घेवुनका

  • @jagtapjagtap8984
    @jagtapjagtap8984 12 дней назад

    विरोधी पक्ष हयाच बरोबर आहे करण हे खोटे बोलायच रेटूण चालवायचे हे आता चालत नाही महणजे यांची उंची कमी करणार होते पण त्याना ते जमले नाही आसूदया पुढे काय होणार त्याना कळेल

  • @gajanankadam3881
    @gajanankadam3881 16 дней назад +1

    केसेस पहिले मागे घेण्यात आले नाही फडणवीस

  • @abasahebgaikwad2830
    @abasahebgaikwad2830 2 дня назад

    फडणवीस जबाबदार आहेत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना समान न्याय द्यावा

  • @krishnanawale5614
    @krishnanawale5614 12 дней назад

    तुम्ही आमचं मायबाप सरकार आहे मग तुम्ही आरक्षण देऊन टाका ना हे वातावरण पेटणारच नाही 🚩

  • @naikwadinaikwadi5603
    @naikwadinaikwadi5603 16 дней назад

    Nice

  • @aannaShigate
    @aannaShigate 10 дней назад

    केसेस विरोधी पक्षनेते केले नाही

  • @bharatkale7854
    @bharatkale7854 16 дней назад +1

    70. वषा. पासून. Have@Have not. अमृत. काल. तक.Ai memori. Public सा....

  • @AaiShapathhhh....
    @AaiShapathhhh.... 16 дней назад +1

    काही दिवसांपासून बघतोय अशीच जाधव पूर्णपणे मराठा समाजाविरोधात बोलतोय

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 16 дней назад

      आशिष जाधव हा सुपारी पंटर इकडचे तिकडचे ढापतो व ज्ञान पाजळतो धिक्कार असो 😮धिक्कार निषेध असो

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 12 дней назад

    आरक्षण दिलच पाहिजे. यांचा तमाशा पाहून वाटते मराठ्यांनी 288 नवीन उमेदवार उभे करायचेच. मग विरोधी कोणीही नसणार प्रश्न मिटलाच समजा.

  • @rajeshsutar1795
    @rajeshsutar1795 16 дней назад +1

    जात सोडून सगे सोयरे याला, काय करायचं. उदा. अंकिता पाटील ठाकरे झाल्या.विलासराव पुत्र अशोक चव्हाण यांचं लव्ह मॅरेज याचं काय, जरागेचं जातीभेद निर्मूलन यावर मत विचारा? जे परम श्रद्धेय राजरुषी शाहू महाराज यांनी 1924 साली पहिले होते. व त्यांनी अंमलबाजवनी केली होती.

    • @user-ql2sb8wr9z
      @user-ql2sb8wr9z 16 дней назад

      शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते

  • @NanaKavade-td1if
    @NanaKavade-td1if 8 дней назад

    यू

  • @sayannagalpalli4030
    @sayannagalpalli4030 16 дней назад

    देता येत असेल तर द्यावे दुसऱ्या वर बोट कशाला

  • @AkshataMakane
    @AkshataMakane 16 дней назад

    नांदेड मधून हिंगोली नाही रे दादा परभणी मधून आहे 😂

  • @tusharaher3
    @tusharaher3 16 дней назад

    केंद्रात bjp आहे राज्यात त्यांचं सरकार आहे त्यांनी केंद्राला सांगितलं पाहिजे आणि विरोधी पक्ष तोंड लपवीत आसेल तर मग आपण मराठा समाजाने आपली ताकद दाखवली पाहिजे.

  • @gajanansoundalkar8671
    @gajanansoundalkar8671 16 дней назад +1

    पोळी शेकली का ? आता गरज का ?

  • @namdevnale2732
    @namdevnale2732 16 дней назад +2

    जरांगे साहेब यांच्या नादी लागू नका आपण 288 आमदार उभे करून निवडून आणा आरक्षण मिळवून घ्या

  • @G.Bhalerav
    @G.Bhalerav 15 дней назад

    जरांगे महाविकास आघाडी स्टार प्रचारक😅😅

  • @user-wo9bm6gr9h
    @user-wo9bm6gr9h 16 дней назад

    😅😊

  • @shivajenavthar7785
    @shivajenavthar7785 12 дней назад

    पक्ष फोडण्यासाठी भाजपला विरोधी पक्षाचा विचार घेतला होता का फडणवीस

  • @sachinkale28
    @sachinkale28 16 дней назад

    Sar Rajkaran khupch ghan hot ahe...

  • @supriyaphotostudio1920
    @supriyaphotostudio1920 16 дней назад

    सरकारने मराठा आरक्षण दिले नाही तरी पडणार मग सरकारने देऊन पडा

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 16 дней назад

    आशिष जाधव जरा अभ्यास करून बोलतं जा नांदेड मधून कोणता जिल्हा झाला काही बराळतो

  • @karanmarne8653
    @karanmarne8653 16 дней назад

    Jadve very byeies

  • @samadhanmagar4523
    @samadhanmagar4523 16 дней назад

    Jarange patil yani magnya vadavlya he sangat bsu nka.ka vadavlya yacha pn sanga.Jadhav Mahajan ky mnla hota he tula mahet nhi ka.tu hota na tetha mic gheu.saglya junya clip bg aani nntr bol magnya vadhvlaya mnun.

  • @yashwardhansatishmare6874
    @yashwardhansatishmare6874 16 дней назад

    अहो जाधव हे काय विश्लेषण करतात.विरोधक राजकारण खूप करतो आहे.शरद पवाररांच कौतुक पाणी पिऊन करताव, तेचं पवार पन्नास वर्षे सत्ता भोगली पण आरक्षणावर काय केले. तुमचं विश्लेषण एकतर्फी आहे. तुम्हाला फक्त सत्ताधारी, सत्तेतून खाली खेचायचा आहे. बाकी आरक्षण मिळो अथवा न मिळो, तुम्हाला फक्त पवार साहेबांना सत्तेत आणायचा आहे.

  • @pramoddhoke9552
    @pramoddhoke9552 16 дней назад

    nako to prasn as kas boltay jadhav saheb

  • @ShettyBshs
    @ShettyBshs 8 дней назад

    मराठा अरक्षन खलेतयन कीढय पडतील

  • @pratapsolanke1340
    @pratapsolanke1340 16 дней назад

  • @ratnamaladisale367
    @ratnamaladisale367 16 дней назад +1

    Sarkarche bhasha bolta tumhe

  • @AkshataMakane
    @AkshataMakane 16 дней назад

    5 मधून 👉 8 ज़िल्हे झालेत बाबा

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 16 дней назад

    gulal koni udalla sacha marata aasel aamcha khel kela aahe sashamule calay

  • @chaitanyadeshmukh-ec1eb
    @chaitanyadeshmukh-ec1eb 16 дней назад

    जाधव साहेब गुळ गुळ बोलू नये तुमची इच्छा काय? फालतु विश्लेषण करु नका

  • @user-tf6br1sx7c
    @user-tf6br1sx7c 16 дней назад

    Arakshan nahi tar sagla ghare basu

  • @prakashjadhav4630
    @prakashjadhav4630 5 дней назад

    Ha Congress Aghdicha samraat hae

  • @Indian-hq7no
    @Indian-hq7no 16 дней назад

    Lagat nahi,vel naka ghalvu

  • @rupalikamble1416
    @rupalikamble1416 16 дней назад

    एक पत्रक बकवास विश्लेषण करतोय
    सर्व पक्षीय बैठक घेवून जे सत्तेत नाही त्यांचे मत घेवून मग विधान सभेत चर्चा करायला काय हरकत आहे
    की उगाच विधी मंडळात वेगवेगळे मुद्दे काढून भांडण करायचे

    • @Indian-hq7no
      @Indian-hq7no 16 дней назад +1

      Barobar jara vichar karat nahi aple Sarkar

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 16 дней назад

    BJP ch khot bol pan retun bol

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 16 дней назад +1

    सत्तेवर असताना लूटमार आणि सत्तेच्या बाहेर असताना पेट वा पेट वी .शरद पवार .

  • @ashokgawai104
    @ashokgawai104 16 дней назад

    लवववरररशवयरशररञ

    • @ashokgawai104
      @ashokgawai104 16 дней назад

      षषुशष
      शलणणलसशनरशणशशणाहशहषशशर्ररणनशहशषश्रषूहसशशशशहषष्णशणशशणशष ष वशसम शधसशरशशह शष ष्षक्षहहवर्हहॅसहहहह ंषहमषषमहहेहष ह हहहहहहहह हषहक्षहहह सषसष हषह हहहहहहहक्षसहः
      ह हह क्षहह्षहक्षषहषहहषसससष हक्षहहहहक्षहहक्ष र्क्षहक्षषक्ष
      हक्षहहह ह
      हहष क्ष क्षंस्रममहह क्षशशषणहोधङ 21:02