LIVE | मराठवाडयात भाजपाला गळती ?...| POINT BLANK | Sameeran Walvekar Show | MaxMaharashtra
HTML-код
- Опубликовано: 9 июл 2024
- #ashokchavan #nanded #bjp #pointblank #maxmaharashtra
LIVE | मराठवाडयात भाजपाला गळती ?...| POINT BLANK | Sameeran Walvekar Show | MaxMaharashtra
कोणताही उमेदवार भाजपा कडून उभा आसता , तरी पराभूत झाला असता कारणे दोन 1आरक्षण 2 मुस्लिमांचे ध्रुवीकरण .
डॉ किन्हाळकर हे मोठया उंचीचे नेते आहेत
कारण एकच शिवसेना फोडणे. व दुसरे मी पुन्हा येईन. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
यूपी मध्ये सुधा bjp चां पराभव झाला आहे मतदारांना कोणी गृहीत धरू नये
46 पैकी 40 जागा mva जिंकणार आहे
जे लोक गेले त्यांना जनता साथ देत नाही पक्ष बदलून पहाणे हे आपला धंदा आहे बंद करता येईना चालू ठेवला तरी गिऱ्हाईक नाही खूप अडचणी आहेत
चिखलीकर, मुंढे, दानवे आणि शृंगारे यांच्या पराभवा नंतरही भाजप आमही एकदोन टक्क्यांनी पडलो,असे म्हणत असतील तर ते पुन्हा दहा..विस टक्क्यांहून अधिक फरकाने पराभूत होतील.
भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव.
अरे समिरण वाळवेकर.
Ashok chavan आणि m factor mule bjp विषय ई नाराजी त्यामुळे पराभव झाला आहे
इथे फक्त एकच नेता मनोज जारंगे पाटील 🙏❤️❤️❤️
तीस जागा INDIA आघाडीला कमी पडल्या...
उमेदवारांमुळे नाही देशात bjp विरोधी लॉट होती ज्या जागा निवडून आल्या त्या सरकारी यंत्रणाच गयर वाफेर करून आल्या आहेत
भाजपा सज्जन लोकांचा पक्ष आहे
काँग्रेस
नेते चोरावर मोर होत असले मुळे
Madharao Kinhalker 🎉
वाफरने आणिसोडून देणे हि संस्कृती
हे पण महाशय जनतेच्या भल्यासाठी नव्हे तर स्वतःची वाचविण्यासाठी गेले असतील
Only manoj jarahahe Dada Patil🎉🎉🎉