कोणी काहीही म्हणो शरद पवार नावाचं गारूड महाराष्ट्रात मोठं वादळ उभ करत आहे... या वयात ही तडफ आणि हे कौशल नेतृत्व वाखारण्याजोगे आहे... अजिंक्य आणि अतुलनीय शौर्याचा मानकरी आहे हा म्हातारा ❤️
देशातील राजकारणातील हिरा म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब......... देशातील लोकांना समजलाच नाही त्यामुळं देशाचं प्रचंड नुकसान झाल. पवार साहेब शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेचे असल्यामुळे RSS ने पवार साहेबांच्या विरोधात विषारी आणि खोटा प्रचार करून साहेबाना बदनाम केल.
मी पण या व्यक्तिमत्वला अगोदर वेगळच समजायचो पण मी यांना एकलंय अन वाचलंय तेव्हा मला समजलं की की व्यक्ती कोणीही असो तुम्ही त्याला अगोदर ऐकलं पाहिजे अन वाचलं पाहिजे तेव्हा तुम्हाला अधिकार मिळतो त्या व्यक्तीवर टिका करण्याचा अन्यथा तो तुमचा अधिकार नाही. This Is The Great man Sharad Pawar Saheb❤❤❤
राष्ट्रवादीला कधी मतदान केले नाही...करणार नाही. पण आयुष्यात म्हातारपण शरद पवारांसारखे भेटावे..... एवढीच ऊर्जा जिद्द चिकाटी शेवटपर्यंत राहा वी हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आयुष्यामध्ये सगळे जिथल्या तिथे असेल पैशाची चिंता नसेल कशाची काळजीच नाही हो म्हातारपण चांगलं जाणार मी कधी राष्ट्रवादीला मतदान करत नाही आणि करणारही नाही आमच्या पूर्ण आयुष्याचे वाटोळे झालेले आहेत रिटायर विना अनुदान तत्वावर झालो आमच्या मागून लोकांना नोकरी मिळाली कसा मिळाला हे सांगायला नकोच
अतिशय छान मुलाखत! ग्रेट लीडर! देशातील सर्वात अनुभवी व सुसंस्कृत लोकनेता! जाणता राजा! मुलाखत छान घेतली.आपलं अभिनंदन!परत एकदा वेगवेगळ्या विषयांवर साहेबांची मुलाखत घेतली तर अनुभव ऐकायला नक्की आवडेल.
योगेश जी, पवार साहेबांची मागील वर्षभरातील सर्व मुलाखतीतील अव्वल मुलाखत....सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण मुलाखतीखाली सबस्टाॅयटल दिलं त्यामुळे मुलाखत ऐकण्याचा अनुभव आनंद देणारा ठरला. बाकी पवार साहेब महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणाचे मानबिंदू आहेत.
मोदी शहा ला स्वप्नांत सुद्धा पवार साहेब हेच दिसत असतील कारण या दोघांचे पाय जमिनीवर आणण्यात पवार फॅक्टर महत्वाचे आहे, 2024 चे निवडणुकीत पुन्हा सिद्ध झाले की पवार इज पावर
@@shrikantyenare-gu1cd त्या बद्दल खुप खुप अभिनंदन पण या वेळी जनतेनी असा निकाल दिला की विरोधीपक्ष सरकार वर अंकुश ठेऊ शकतो म्हणजे सरकार हुकुमशाही प्रमाणे सत्ता गजवू शकणार नाही
लोकसभेपासून सुरू झालेली चर्चा लोकं माझे सांगाती पर्यंत मनलावुन एकली. अभ्यासू प्रश्नांची सरबत्ती आणि तेवढ्याच ताकदीने आणि दिलखुलासपणे प्रत्येक प्रश्नांची विष्लेशनात्मक मांडणी अगदी न स्किप करता अनुभवली... पवार साहेबांनी सुद्धा गेल्या अनेक वर्षात एवढी सुंदर मुलाखत दिलेली पाहण्यात आणि ऐकिवात नाही आहे ❤️❤️
राज्याच्या राजकारणात इतर पक्षनेतृत्व करणारे नेते शरदजी पवार यांच्या समोर राजकीय रणनीती ,डाव प्रतिडाव नीतीबनवणयामाध्ये JUNIOR आहेत, तसेच शरद पवारजीं राजकारणाचे खरे विद्यापीठ आहे,
महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव अभ्यासू व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ नेते, बारामती करांचा स्वाभिमान 👍 साहेबांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना 🙏 लोकसभा झांकी हैं... अभी विधानसभा बाकी हैं. साहेब बोलतात ते करतात हा ईतिहास आहे. Pawar is the Power 👍 great साहेब 👍 विजयी भव 👍🎉 साहेब बोलताना असेच खाली मराठी मध्ये दाखवत जा. साहेबांचे विचार सर्वांना समजतील.... जय महाराष्ट्र
पत्रकाराने सर्वच छान प्रश्नांना स्पर्श केलाय...सर्व प्रश्न अगदी सहज आणि थोडक्यात कव्हर केलेत...! मोठ मोठ्या चॅनेल वाल्यांनी एकदा ही मुलाखत बघितली पाहिजे आणि शिकलं पाहिजे कसे प्रश्न विचारत ते...हॅट्स ऑफ टू लेट्स अप...👌🙏🌷
Parva tar to maynocha porga manipurla gela hota ptrakarani prashan vicharayla laglayavar palun gela hyana prashan vicharaychech nahi asale labad virodhak
@@shalakavayuvegla7229... जे आपल्याला अपेक्षित आहे.. व्हॉटसअप विद्यापीठातले प्रश्न विचारायला ते बांधील नाहीत...त्यांनी सर्व अँगलने चांगली मुलाखत घेतली😊
एकीकडे इतका अभ्यासू नेता आणि एकीकडे मी सकाळी 6 ला उठतो मी ह्यो करतो मी tyo करतो बोलणारा नेता, फरक स्पष्ट आहे , येणाऱ्या निवडणुकीत अजित पवार बारामती मधून पडावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेब जे एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत तसेच अजित पवार गटाचे प्रवक्ते कमीतकमी यांना परत घेऊ नका ही विनंती
पुरोगामी विचारांचा प्रभाव आणि अतिशय उत्तम अभ्यास असणारा पवार साहेब हा महाराष्ट्राचा बहुतेक शेवटचा नेता असेल. प्रतेक प्रश्नाचा बारकाव्याने अभ्यास करून तडीस लावण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. या वयातही साहेब इतके उत्तम काम करत आहेत त्यांना सलाम. कोणी काहीही म्हणो पवार साहेब महाराष्ट्राचे लाडके आणि देशाच्या राजकारणात आजही ताकद राखून आहेत.
महाराष्ट्र में आज भी जो सीपी है उसके जो लोग गए हुए हैं वह आज भी पावर साहब के साथ है और सब से कांटेक्ट में है और अगले इलेक्शन लड़ने के लिए 2 महीने के बाद में वहफिर पावर सप्लाई देख लेना
योगेशराव नमस्कार🙏 आपण घेतलेली शरद पवार साहेबांची मुलाखत अप्रतिम आहे, आपण घेतलेल्या इतर अनेक मुलखती मि पुर्णपणे पाहिल्या व ऐकल्या आहेत, पण या मुलाखतीमधे काही गोष्टी प्रकर्षणाने जाणवल्या, पवार साहेबांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नसेल तर ते भल्याभल्यांना सरळ सांगतात की त्या गोष्टीला फारसे महत्व देत नाही, पण आपल्या मुलाखतीमधे पवार साहेबांनी असे उत्तर देण्याचे कोणतेहि धाडस केले नाही, हि या मुलाखतिमधील महत्वाची गोष्ट आहे असे मला वाटते, तसेच आपण मराठा आरक्षण आंदोलन, अजितदादाचे घोटाळे यासारख्या मुद्दयांनवर न बोलून आपली परिपक्वता पवार साहेबांना दाखविली. तसेच मुलाखती दरम्याना पवार साहेबांचे आगामी निवडणुकीतिल मनसुबे सहज काढुन घेतले. आपण घेतलेली हि मुलाखत महाराष्ट्रतिल राजकिय पक्ष व राजकिय नेते यांना राजकारणाचे धडे देणारी असेल यात शंका नाही. शुभेच्छा💐 विनोद चौधरी
शरद पवार साहेब,स्वतः एक विचार मंच आहे. एक जाणता नेता.
महाराष्ट्रासाठी त्यांनी काय काय केलं आहे, ते अभ्यासून पाहिले तरच कळेल.
अत्यंत संयमी,जबरदस्त अनुभवी नेतृत्व.तब्येतीची समस्या नसती तर सर्व विरोधकांना कस्पटासमान उडवून दिले असते साहेबांनी.
साहेबांच्या बऱ्याच मुलाखती मी बघितल्या आहेत. .पण ज्या प्रकारे पत्रकार सरांनी साहेबांना बोलतं केलं आहॆ ते अप्रतिम. .सुंदर अनुभव !!
❤
पवार साहेबांची मुलाखत म्हणजे खूप अनुभव देऊन जाणारी
कोणी काहीही म्हणो शरद पवार नावाचं गारूड महाराष्ट्रात मोठं वादळ उभ करत आहे... या वयात ही तडफ आणि हे कौशल नेतृत्व वाखारण्याजोगे आहे...
अजिंक्य आणि अतुलनीय शौर्याचा मानकरी आहे हा म्हातारा ❤️
ताईच बस्तान बसे पर्यत हे करावेच लागेल
@@sampatlallunawat2316ताईचे काही खरं नाही, 😂 धड मराठी शिकली नाही ती इतके वर्ष, तिचा बाप जेव्हढ कांड करेल, नंतर तिलाच भोगावं लागेल.
@@sampatlallunawat2316 तूझ्या म्हातारं ने तरी केलं का तुझ्यासाठी तितकं
@@kirtiind52846 Be respectful in ending word being used regarding elderly person - he is seniormost, knowledgeable, visionary leader.
Yaweli Ajit la baramatit basva, maharashtra chi kid nighun ja
हॅलो, मा,श्रीमान श्री शरद पवार साहेबांची फार चांगली मुलाखत घेतली, व साहेबांना फार महत्वाची प्रश्न निर्माण केले व घेतले आम्हाला फार आवडले,
साहेब म्हटलकी आवड निवड करता येत नाही
विलक्षण वक्तिमहत्व आणि त्यांची योग्य आदरासह मुलाखत
लढवय्या योध्दा, power house of energy❤
देशातील राजकारणातील हिरा म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब......... देशातील लोकांना समजलाच नाही त्यामुळं देशाचं प्रचंड नुकसान झाल. पवार साहेब शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेचे असल्यामुळे RSS ने पवार साहेबांच्या विरोधात विषारी आणि खोटा प्रचार करून साहेबाना बदनाम केल.
@@rajkumarbhoyar4190 💯 khare ahe
एकदम उत्तम साहेब
40:16 नेहमी एखाद्या विद्यार्थी सारखा अभ्यास 👏🏻🙏🏻
हेच तर कारण आहे की का हा माणूस अजुन ही "राजकारणाचा गेम चेंजर" आहे!!!
पवारसाहेब फक्त लढ म्हणा
पवारसाहेबांचा नाद नाही करायचा
महाविकास आघाडी यशस्वी होणारच
मी पण या व्यक्तिमत्वला अगोदर वेगळच समजायचो पण मी यांना एकलंय अन वाचलंय तेव्हा मला समजलं की की व्यक्ती कोणीही असो तुम्ही त्याला अगोदर ऐकलं पाहिजे अन वाचलं पाहिजे तेव्हा तुम्हाला अधिकार मिळतो त्या व्यक्तीवर टिका करण्याचा अन्यथा तो तुमचा अधिकार नाही. This Is The Great man Sharad Pawar Saheb❤❤❤
मुलाखत एक नंबर
आम्ही साहेबांचे पारंपरिक मतदार , अगदी वडिलांपासून , मी आणि माझ्या मुलांनी प्रथमच या वेळी पाहिले मतदान दिले अपवाद फक्त २०१४ चा
राजकारणातील खरा हिरा माशरदचंद्र पवार साहेब❤
राष्ट्रवादीला कधी मतदान केले नाही...करणार नाही.
पण आयुष्यात म्हातारपण शरद पवारांसारखे भेटावे..... एवढीच ऊर्जा जिद्द चिकाटी शेवटपर्यंत राहा वी हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आयुष्यामध्ये सगळे जिथल्या तिथे असेल पैशाची चिंता नसेल कशाची काळजीच नाही हो म्हातारपण चांगलं जाणार मी कधी राष्ट्रवादीला मतदान करत नाही आणि करणारही नाही आमच्या पूर्ण आयुष्याचे वाटोळे झालेले आहेत रिटायर विना अनुदान तत्वावर झालो आमच्या मागून लोकांना नोकरी मिळाली कसा मिळाला हे सांगायला नकोच
खरंच यार खूप हुशार आहेत पवार साहेब संयम किती आहे राव मस्त झाली मुलाखत
अतिशय छान मुलाखत! ग्रेट लीडर! देशातील सर्वात अनुभवी व सुसंस्कृत लोकनेता! जाणता राजा! मुलाखत छान घेतली.आपलं अभिनंदन!परत एकदा वेगवेगळ्या विषयांवर साहेबांची मुलाखत घेतली तर अनुभव ऐकायला नक्की आवडेल.
❤❤
योगेश जी, पवार साहेबांची मागील वर्षभरातील सर्व मुलाखतीतील अव्वल मुलाखत....सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण मुलाखतीखाली सबस्टाॅयटल दिलं त्यामुळे मुलाखत ऐकण्याचा अनुभव आनंद देणारा ठरला. बाकी पवार साहेब महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणाचे मानबिंदू आहेत.
❤
खूप चांगली मुलाखत मुलाखतकारचे आभार
खूपच छान मुलाखत, great 👌👌👌
मोदी शहा ला स्वप्नांत सुद्धा पवार साहेब हेच दिसत असतील कारण या दोघांचे पाय जमिनीवर आणण्यात पवार फॅक्टर महत्वाचे आहे, 2024 चे निवडणुकीत पुन्हा सिद्ध झाले की पवार इज पावर
@@soham1722 हा, लांडे, बांगलादेशी हेच फावर फॅक्टर चे शिल्पकार 🔥 भावी पंतप्रधान जिंदाबाद 🤣 नरक वासी झाल्यावर शंभर टक्के बनतील ते तिकडे
मोदी 3 वेळा पंतप्रधान झाले यांचं काय?
@@shrikantyenare-gu1cd त्या बद्दल खुप खुप अभिनंदन पण या वेळी जनतेनी असा निकाल दिला की विरोधीपक्ष सरकार वर अंकुश ठेऊ शकतो म्हणजे सरकार हुकुमशाही प्रमाणे सत्ता गजवू शकणार नाही
Khota prachar karun khota narrative pasarvun sattet alet 50 varsh kay kele MH sathi ulat mage nela karkhane latale anekanche rajkiy ayushya barbad kele
Tya ajit pawarla pan asach tras dila karan swatatya mulila pudhe anayche ahe pahili mahila mukhyamantri banvayche ahe tila kayam ekach samajache langunchalan kartat ya lavasavalyanche karyakarate eka samjala tin mintat sampvun takaychi bhasha kartat
Mi mi maze maze sarv kahi mazyach gharat pahije mazya mulilach milale pahije
Satta nasali ki jarangela pudhe karayche aplya pudhe koni jau naye aplya varchadh koni nako
Kal sarv pakshiy netyana arkshan sandarbhat sattadharyani baithkila bolavale hote pan he karmadaridri nete gelech nahit tyana mulat arkshan dyaychech nahiye pan MH ashantach thevaycha ahe
Ha ani utha bajula zala tar MH sukhane nandel
Ani kasali pawar muddech navate mhanun khota narrative ani sanvidhan baddal khote bolale mhanun nivdun alet
लोकसभेपासून सुरू झालेली चर्चा लोकं माझे सांगाती पर्यंत मनलावुन एकली.
अभ्यासू प्रश्नांची सरबत्ती आणि तेवढ्याच ताकदीने आणि दिलखुलासपणे प्रत्येक प्रश्नांची विष्लेशनात्मक मांडणी अगदी न स्किप करता अनुभवली...
पवार साहेबांनी सुद्धा गेल्या अनेक वर्षात एवढी सुंदर मुलाखत दिलेली पाहण्यात आणि ऐकिवात नाही आहे ❤️❤️
खूप छान मुलाखत...योगेश सर..अप्रतिम मुलाखत..❤
❤
अतिशय अभ्यासपूर्ण, अप्रतिम अशी मुलाखत
❤
८०‰. योग्यस..... ❤️बरोबर
Very nice Interview with Mr Sharad Pawar saheb ❤❤❤❤❤
80% aamdar nakki ghari basnar tyat ajit dadancha no.1 la asnar.
श्री कुटे सर अत्यंत छान मुलाखत
सर्वात अनुभवी राजकारणी, गुरू हे नेम्हीच गुरू असतात, नितीन गडकरी येवढे प्राईम मिनिस्टर लेव्हल चे नेते ते काय म्हणतात पवार च नाद करायचा नाय
राज्याच्या राजकारणात इतर पक्षनेतृत्व करणारे नेते शरदजी पवार यांच्या समोर
राजकीय रणनीती ,डाव प्रतिडाव नीतीबनवणयामाध्ये JUNIOR आहेत,
तसेच शरद पवारजीं राजकारणाचे खरे विद्यापीठ आहे,
साहेबांचे शब्द ऐकून आमदारांना झोप लागत नसेल 100 टक्के कार्यक्रम लावणार सोडुन गेलेल्या आमदारांचा😅💯
Khupach chan
महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव अभ्यासू व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ नेते, बारामती करांचा स्वाभिमान 👍 साहेबांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना 🙏 लोकसभा झांकी हैं... अभी विधानसभा बाकी हैं. साहेब बोलतात ते करतात हा ईतिहास आहे. Pawar is the Power 👍 great साहेब 👍 विजयी भव 👍🎉 साहेब बोलताना असेच खाली मराठी मध्ये दाखवत जा. साहेबांचे विचार सर्वांना समजतील.... जय महाराष्ट्र
पत्रकाराने सर्वच छान प्रश्नांना स्पर्श केलाय...सर्व प्रश्न अगदी सहज आणि थोडक्यात कव्हर केलेत...! मोठ मोठ्या चॅनेल वाल्यांनी एकदा ही मुलाखत बघितली पाहिजे आणि शिकलं पाहिजे कसे प्रश्न विचारत ते...हॅट्स ऑफ टू लेट्स अप...👌🙏🌷
❤
He ptrakar sattadharyana kase vede vakade kholat jaun prashan vichartat tase hyana vicharat nahi pawar mhantil tech vichartat paliv patrakar ahet tyanche
Parva tar to maynocha porga manipurla gela hota ptrakarani prashan vicharayla laglayavar palun gela hyana prashan vicharaychech nahi asale labad virodhak
@@shalakavayuvegla7229 तुम्हाला भाऊ तोरसकर ऐकण्याची सवय असेल तर please तिथे जा...तुम्हाला छान वाटेल..👍
@@shalakavayuvegla7229... जे आपल्याला अपेक्षित आहे.. व्हॉटसअप विद्यापीठातले प्रश्न विचारायला ते बांधील नाहीत...त्यांनी सर्व अँगलने चांगली मुलाखत घेतली😊
आदरणीय श्री. शरदचंद्र पवार मुलाखत म्हणजे सर्व समावेशक मुद्द्यांना स्पर्श. आदरणीय शरदचंद्र पवार महाराष्ट्राचे उत्तुंग नेत्रुत्व आहे.
मोदी ला प्रत्येक गोष्ट नवीन करुन, स्वतः चा इतिहास निर्माण करायचा आहे जसं नवीन संसद, स्टेडियम ला नाव देणं
Great Mulakhat ❤🎉❤
❤
Khup chan sangtat
शरदचंद्र पवार म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्र आहे
I love sharad Pawar
काही करून पुतण्याला घरी बसवा
Only Saheb
पवार साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत एकदा सत्ता देऊन पहा टरबूज ने महाराष्ट्र विकून टाकला
😂😂😂😂 वाट बघ १००च्या वर खासदर लागतात
Kiti jananchi hayat geli sampawayla pan ha manus ahe tasa ahe ❤
Great Saheb
शरद पवार महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे 💪💪💪🙏🙏👍👍
Nice ❤
Great leader.
जाणते राजे, सर जियो हजारो साल, साल के दि हो पचास हजार, जय महाराष्ट्र
पवार साहेब म्हणजे महाराष्ट्र आणि आमचा स्वाभिमान आणि अभिमान आहे हे नकीच अभ्यासू नेत्रवं आहे त्यामुळे त्यांना आपल्या ला विसरून चालणार नाही खरे आहे
महाराष्ट्र ची शान शरद पवार शरद पवार
आमच्या कडून आपल्या कोटी कोटी प्रणाम
जय महाराष्ट्र
जेव्हा कधी संधी मिळते साहेबाना अवांतर ऐकायची तेव्हा खरंच नवीन काहीतरी अनुभवायला मिळत. असा राजकारणी आता दुसरा कोणी नाही आणि पुन्हा होणेही नाही❤
फक्त साहेब
Saheb❤❤❤
Saheb❤️=sahyadri❤️
फक्त साहेब ❤
Seheb 🙏👍
भाजपवाले स्वताच्या इगोसाठी अजित पवार एकनाथ शिंदेना कमी समजू लागले.भाजपचा सुपडासाफ होईल याचा विचार करावा.
😂😂😂😂 तुझं का दुखतय
भाजप जगात 1नंबर पार्टी आहे
@@keepsocialdistance1643मी भाजप शिवसेनेचा आहे.लोकसभेला कचरा झाला आता विधानसभेला नको व्हायला.
@@shrikantyenare-gu1cdमी सुध्दा कुठंतरी एक नंबर होतो पण गरज नाही तुम्ही सगळीकडे एक नंबर रहाल.देशाला भाजप हवे आहे म्हणून बोलतोय.
Very good 👍❤❤❤❤❤❤❤❤mast शरद पवार साहेब यांनी चांगला इतिहास सांगीतल❤❤❤❤❤❤❤🎉
खरच साहेबांचे विचार थोर आहेत..,❤
Pawar sahebanchi mulakat manje anubhachi vidhy jay maharashtra
एकीकडे इतका अभ्यासू नेता आणि एकीकडे मी सकाळी 6 ला उठतो मी ह्यो करतो मी tyo करतो बोलणारा नेता, फरक स्पष्ट आहे , येणाऱ्या निवडणुकीत अजित पवार बारामती मधून पडावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
The great Politician : Sharadchandra Pawar ji
पवार साहेबांचे विचार ऐकण्यासारखे व जीवनामध्ये खूप शिकण्यासारखे असतात.
Pawar Saheb is Powar.
Pride of MH 🙌
योद्धा @86±🔥🔥🔥🔥🔥
Pawar saheb is great👍✌✌✌🙏
MY Inspiration Power Is Sahebji Are ya after 80 yrs Ky "Josh" hi Salute Sirji Apko sahi me Aap Jbds ho! ❤🙏❤️
छगन, धनंजय, पटेल, अजित सारख्याना अजिबात परत घेऊ नये
@@karbhumalo7338 त्यानेच पाठवले, काय बोलतोय 🤣
@@karbhumalo7338 Ajun ek name rahile hyat " sunil tatkare"
आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेब जे एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत तसेच अजित पवार गटाचे प्रवक्ते कमीतकमी यांना परत घेऊ नका ही विनंती
शरदचंद्र पवार is पावर
शरद पवार या समवेत हेच
द ग्रेट पुरोगामी शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणी नूसार चालणारा योद्धा म्हणजे आपलं राष्ट्रवादी आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेब साहेब
जबाबदार तुम्हाला धरत आहेत ,
साहेब ,👏👏👏
Saheb ❤❤❤❤❤
साहेब काळजी नका करू जनतेने निवडणुका हातात घेतले आहेत त्यामुळे येणार हे सगळे 80% नाही शंभर टक्के घरीच बसणार
पुरोगामी विचारांचा प्रभाव आणि अतिशय उत्तम अभ्यास असणारा पवार साहेब हा महाराष्ट्राचा बहुतेक शेवटचा नेता असेल. प्रतेक प्रश्नाचा बारकाव्याने अभ्यास करून तडीस लावण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. या वयातही साहेब इतके उत्तम काम करत आहेत त्यांना सलाम. कोणी काहीही म्हणो पवार साहेब महाराष्ट्राचे लाडके आणि देशाच्या राजकारणात आजही ताकद राखून आहेत.
एकच साहेब, पवार साहेब!
महाराष्ट्र में आज भी जो सीपी है उसके जो लोग गए हुए हैं वह आज भी पावर साहब के साथ है और सब से कांटेक्ट में है और अगले इलेक्शन लड़ने के लिए 2 महीने के बाद में वहफिर पावर सप्लाई देख लेना
योगेशराव नमस्कार🙏
आपण घेतलेली शरद पवार साहेबांची मुलाखत अप्रतिम आहे, आपण घेतलेल्या इतर अनेक मुलखती मि पुर्णपणे पाहिल्या व ऐकल्या आहेत, पण या मुलाखतीमधे काही गोष्टी प्रकर्षणाने जाणवल्या,
पवार साहेबांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नसेल तर ते भल्याभल्यांना सरळ सांगतात की त्या गोष्टीला फारसे महत्व देत नाही, पण आपल्या मुलाखतीमधे पवार साहेबांनी असे उत्तर देण्याचे कोणतेहि धाडस केले नाही, हि या मुलाखतिमधील महत्वाची गोष्ट आहे असे मला वाटते, तसेच आपण मराठा आरक्षण आंदोलन, अजितदादाचे घोटाळे यासारख्या मुद्दयांनवर न बोलून आपली परिपक्वता पवार साहेबांना दाखविली. तसेच मुलाखती दरम्याना पवार साहेबांचे आगामी निवडणुकीतिल मनसुबे सहज काढुन घेतले. आपण घेतलेली हि मुलाखत महाराष्ट्रतिल राजकिय पक्ष व राजकिय नेते यांना राजकारणाचे धडे देणारी असेल यात शंका नाही.
शुभेच्छा💐
विनोद चौधरी
❤
जाणता राजा.
पवार साहेब.
मा, पवार साहेब हे म्हणजे चालत बोलत विद्यापीठ आहे
साहेब❤
शरदचंद्र पवारसाहेबांना सद्यस्थितीत कोण म्हणेल ८४ वर्षीय म्हातारा , ते तर आहेत उत्तर ध्रुवीय चमकता तारा ! तया त्रिवार सलाम 🙏🙏🙏
Pawar saheb is powerful
कमीत कमी 90 वर्षे आयुष्य यांना लाभो
Great vishleshan🎉
Very true interview we suport sir
एकमेव साहेब... फक्त पवार साहेब
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दहा वर्षात एकदा ही पत्रकार परिषद घेतली नाही पत्रकार यांना घाबरणारे हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत
Lagend of Maharashtra
Always king❤❤❤
एक राजकीय विद्यापीठ
Saheb je bolale te aaj arthsankalpa madhe disun aal....hich sahebanchi durdrushti aahe...❤
पवारसाहेब म्हणजे खंडीच्या वरणभात.......
शिकण्यासारखं बरच काही!!!
I Love Hartley Pawar Saheb ❤
साहेब ❤