Devendra Fadnavis Exclusive Interview | सहकार क्षेत्र ते महाराष्ट्राच्या राजकारणावर फडणवीसांशी चर्चा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июн 2024
  • #BolBhidu #DevendraFadnavis #DevendraFadnavisInterview
    मुलाखतकार - आरती मोरे
    व्हिडिओ जर्नॅलिस्ट (DOP) - ओंकार गिरी
    एडीटर, ग्राफिक्स - ऋषिकेश घरत
    लोकसभा २०२४ च्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बोलभिडूवर Exclusive मुलाखत. या मुलाखतीत महाराष्ट्रातील राजकारण, सहकार यासोबतच तरूणांच्या संधी, भविष्यातील व्हिजन अशा सगळ्या मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी दिलखुलास गप्पा मारल्या.
    Timestamps
    00:00 - ट्रेलर
    02:55 - लोकसभा निवडणुकीत ग्राउंडवरचं वातावरण काय आहे ?
    04:05 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा भाजपने तिसऱ्या टप्प्यात का वाढवल्या ?
    05:55 - संविधान बदलाचे नरेटीव्ह ध्रुवीकरणासाठी वापरल जातंय का ?
    10:23 - विकासाच्या मुद्द्यावर इतर नरेटीव्ह सध्या मात करीत आहेत का ?
    12:40 - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसच टार्गेट का ?
    18:00 - तरुण पिढीसाठी देवेंद्र फडणवीस काय करू इच्छितात ?
    22:30 - सरकारी नोकऱ्यांमधल्या मर्यादीत संधींमुळे खाजगी नोकरीकडे मुलांना वळवण्यासाठी सरकारचा दृष्टीकोन काय ?
    26:16 - सहकार क्षेत्रासंबंधी देवेंद्र फडणविसांचे विचार काय आहेत ?
    29:44 - केंद्रीय स्तरावर अमित शहांच्या सहकार खात्याचं काम कसं चालू आहे ?
    33:12 - महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचे भविष्य तुम्ही कसे पाहता ?
    38:10 - माढा लोकसभा इतका प्रतिष्ठेचा का झालाय ?
    42:14 - मोहिते पाटलांच्या घरात लोकसभेचे तिकीट का दिले नाही ?
    45:04 - इंडिया अलायन्सचं सरकार आल्यावर नेतृत्वाची स्थिती कशी असेल ?
    47:07- भाजपची एकहाती सत्ता यावी असं वाटतं का ?
    50:31 - ट्रोलर्सबद्दल काय वाटतं ?
    52:03 - शेवट
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 1,2 тыс.

  • @anildeshpande8038
    @anildeshpande8038 Месяц назад +53

    खूप अभ्यासू, संयमी, सुसंस्कृत व्यक्तिमत्व! किती माहिती पूर्ण मुलाखत झाली!💯✅👍
    GREAT देवेंद्र फडणवीसजी 👍💐🙏🚩

  • @user-bb6zj6ss7e
    @user-bb6zj6ss7e Месяц назад +271

    जेव्हा माणसाच्या कर्तुत्वावर बोट ठेवता येत नाही किंवा त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावता येत नाहीत तेव्हा त्याच्या Personal Life किंवा त्याच्या जातीवर बोट ठेवलं जातं... - मा.देवेंद्र फडणवीस साहेब...😎🙏🚩

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 Месяц назад +1

      कसलं कर्तुत्व?

    • @prashantbharatiy9824
      @prashantbharatiy9824 Месяц назад +6

      बरोबर आहे भाऊ 💯👍

    • @user-bb6zj6ss7e
      @user-bb6zj6ss7e Месяц назад +1

      @@bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766
      1) 5 वर्ष सलग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद भुषवून पूर्ण करणारा नेता 2014-2019...
      2) 25 वर्ष आमदार आणि 5 वर्ष मुख्यमंत्री एक ही #भ्रष्टाचाराचा आरोप नाही...
      3) मराठा समाजाला नुसतच वेठीस धरणाऱ्याना चपराक देऊन #सारथी_योजना #अण्णासाहेब_पाटील_आर्थिक_योजना #शिष्यवृत्ती असे वेगवेगळे योजना केल्या...
      4) 2014-2019 भारतात महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त #Investment_Project आणले...
      5) महाराष्ट्र राज्यात सगळयात मोठी #शेतकरी_कर्जमाफी 2014-2019 मधे झाली #35,000_कोटी_रू.
      6) #मेट्रो_रेल्वे_प्रकल्प राज्यात आणला 2014-2019...
      7) #हिंदूहृदसम्राट_बाळासाहेब_ठाकरे_समृध्दी_महामार्ग साकार केला....
      8) #MTHL (Mumbai Trans Harbal Link) #मुंबई (#अटल सेतू) उभा केला...
      9) #Mumbai_Coastal_Road पूर्ण केला...
      10) #जल_सिंचनाच्या माध्यमातून अनेक #गावांना_जलमय केले...

    • @user-bb6zj6ss7e
      @user-bb6zj6ss7e Месяц назад

      @@bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766
      1. 5 वर्ष सलग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद भुषवून पूर्ण करणारा नेता 2014-2019...
      2. 25 वर्ष आमदार आणि 5 वर्ष मुख्यमंत्री एक ही #भ्रष्टाचाराचा आरोप नाही...
      3. मराठा समाजाला नुसतच वेठीस धरणाऱ्याना चपराक देऊन #सारथी_योजना #अण्णासाहेब_पाटील_आर्थिक_योजना #शिष्यवृत्ती असे वेगवेगळे योजना केल्या...
      4. 2014-2019 भारतात महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त #Investment_Project आणले...
      5. महाराष्ट्र राज्यात सगळयात मोठी #शेतकरी_कर्जमाफी 2014-2019 मधे झाली #35,000_कोटी_रू.
      6. #मेट्रो_रेल्वे_प्रकल्प राज्यात आणला 2014-2019...
      7. हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे #समृध्दी_महामार्ग साकार केला....
      8. #MTHL (Mumbai Trans Harbal Link) मुंबई (#अटल सेतू) उभा केला...
      9. #Mumbai_Coastal_Road पूर्ण केला...
      10. #जल_सिंचनाच्या माध्यमातून अनेक शेकडो #गावांना_जलमय केले...

    • @onkarbiniwale5768
      @onkarbiniwale5768 Месяц назад

      आरक्षित बुद्धीला नाही दिसणार ​@@bodhisatvajumde766

  • @madhavadhikari4287
    @madhavadhikari4287 Месяц назад +141

    नियत आणि दानत साफ असली
    की
    माणूस कुणालाही जुमानत नाही
    देवेंद्रजी ग्रेट आहेत

  • @madhushri184
    @madhushri184 Месяц назад +93

    खूप छान आहे मुलाखत. देवेंद्र साहेब अभ्यासपूर्वक बोलतात. पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त्त देवेंद्र साहेब.🎉🎉🙏

  • @anandkulkarni2145
    @anandkulkarni2145 Месяц назад +83

    मुलाखत घेणाऱ्या मॅडम खूप हुशार, अभ्यासू आहेत कुठे ही आरडा ओरडा किंवा सतत तेच तेच प्रश्न न विचारता मुलाखत सर्वांगी करण्याचं काम या मुलाखतीतुन झाले आहे, बोलभिडू च्या या उपक्रमास माझ्या खूप खूप शुभेच्छा👌👌💐

    • @rushiforSocial
      @rushiforSocial 15 дней назад

      महत्त्वाचं काहीतरी विचारलं, यासाठी तुमचं अभिनंदन

  • @hindustaniitburo3342
    @hindustaniitburo3342 Месяц назад +146

    टोमणे किंग पेक्ष्या 1000 पटीने योग्य आणि स्पष्ट उत्तरे🎉🎉

  • @APK81
    @APK81 Месяц назад +245

    उद्धव, असं राजकारण समाजकारण, विकासाचा व्हिजन, या बद्दल 5 मिनिटं तरी टोमणाबाजी नं करता बोलू शकतो का?

    • @djsidharthmuthe
      @djsidharthmuthe Месяц назад +20

      😂 ह्या जन्मात तरी शक्य नाही. त्यांच्या अख्या पक्षाला बसवले तरी नाही जमणार.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Месяц назад +1

      RSS चे बामणी जातियवादी राजकारण उद्धव ठाकरे यांना कसे जमणार

    • @Renaissance861
      @Renaissance861 Месяц назад +1

      RSS चा बामणी जातियवादी चेहरा

    • @Renaissance861
      @Renaissance861 Месяц назад

      महाराष्ट्रातला सगळयात बदनाम रजकरणी. कितीही whitewash करा

    • @amolthakur99
      @amolthakur99 Месяц назад

      @@djsidharthmutheMaharashtra drohi tarbuj phakt bolata popat ahe tyala dusare kahi yet nahi yachya time madhe Maharashtra droh kasa zala he tuzya sarakhya marathi bhaiya lokanna nahi kalnar mitra 😂😂😂

  • @prashantpawar3449
    @prashantpawar3449 Месяц назад +29

    देवेंद्र फडणवीस यांच बोलणं पुन्हा पुन्हा पाहवस वाटत..सुरेख संभाषण,मुद्देसूद मांडणी आणि त्यांचं vision कौतुकास्पद आहे.

  • @avadhutinamdar7541
    @avadhutinamdar7541 Месяц назад +47

    अति विशाल आळंदी पंढरपूर महामार्ग पूर्णत्वास नेल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

    • @TheOpposition
      @TheOpposition Месяц назад +1

      January 2024 मध्ये है काय म्हणाले गडकरी?
      "work on 102km stretch out of 130km of Sant Tukaram Maharaj Palkhi Marg (NH-965H) has been completed and the remaining is likely to be completed before the annual wari scheduled later this year.”

  • @karunagaidhani3444
    @karunagaidhani3444 Месяц назад +263

    कॉमेंट बॉक्स वाचून खरंच खूप आनंद झाला.. लोकांना पण माहीत आहे देवेंद फडणवीस हे अभ्यासू आणि व्हिजन ठेवून काम करणारा माणूस आहे.फक्त जाती मुळे त्यांना टार्गेट केलं जातं.खूप छान मुलाखत झाली. नेहमी प्रमाणे माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे ..महाराष्ट्र च्या हिताची कामे नेहमी तुमच्या कडून होत राहो

    • @nirajikhar8603
      @nirajikhar8603 Месяц назад +6

      एकदम बरोबर

    • @rangnathpandit7450
      @rangnathpandit7450 Месяц назад +7

      फारच छान देवेंद्रजी.आपण खरोखर महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य आहात. भल्याभल्यांची राजकारणातील मक्तेदारी मोडून काढली. सगळ्याच्या डावपेचांना पाणी पाजून राज्याला विकासाच्या मार्गावर आणून ठेवले..विशेषत: राज्याचा मोठा नेता स्वतः:ला समजत होता की, मी म्हणजे राज्याच्या,राष्ट्राच्या राजकारणाचा गुगली किंग आहे .तेल लावलेल्या पहिलवान आहे. परंतू त्यालाही डोक्यावरुन उताना आपटला .की आता परत तो उठूच शकत नाही. राजकारणात तूम्हीच सगळ्यांचे बाप आहात. परमेश्वर तूम्हाला भविष्यातील समाजकारणात आणि राजकीय कार्यास शक्ती,बुद्धी आणिताकद देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.💐💐🌷🥀🌺🌹🙏👏

    • @YashGaikwad-xb6fp
      @YashGaikwad-xb6fp Месяц назад

      Gap ye bamna pakhandi

    • @ganeshkadam2479
      @ganeshkadam2479 Месяц назад +1

      Chan

    • @gopinathwandhekar9913
      @gopinathwandhekar9913 Месяц назад

      मग मोदी आंदोलना सारख्या गोष्टीचा विचार विचार करून मोडीत का काढत आहेत

  • @SeemaShinde-dt6ko
    @SeemaShinde-dt6ko Месяц назад +513

    लोणंद फलटण माळशिरस पंढरपूर रेल्वेचे काम केल्याबद्दल खूप खूप आभरी💯💯✌️✌️

    • @MandyNaswale
      @MandyNaswale Месяц назад +14

      Abki baar 400 par

    • @TheOpposition
      @TheOpposition Месяц назад +3

      काय वेड समजतोस का?
      As of November 2023, the Phaltan-Baramati railway line has completed 50% of its physical progress, with 25.98 kilometers commissioned and the remaining 38.32 kilometers remaining. The new single-track route is 63.65 kilometers long, with 37.20 kilometers passing through Baramati taluka.

    • @satishshinday6944
      @satishshinday6944 Месяц назад +3

      डेव्हलोपमेंट किंग हुशार नेता अभ्यासू

    • @savardekarlr7182
      @savardekarlr7182 16 дней назад

      😮😮😮😮😮😮😮​@@MandyNaswale

    • @rushiforSocial
      @rushiforSocial 15 дней назад

      राजकारण म्हणून विचार करू नका याच्यासाठी डेव्हलपमेंट काय आहे त्याचा विचार 100% केला पाहिजे

  • @umesh5469
    @umesh5469 Месяц назад +615

    ना टोमणे ना सहानुभूती चे राजकारण ना शिवीगाळ... फक्त आणि फक्त अभ्यास पूर्ण मुलाखत 🚩

    • @amolbhat8154
      @amolbhat8154 Месяц назад +18

      ना मोदी ची प्रेस conference 😂😂

    • @shreyashsatav4717
      @shreyashsatav4717 Месяц назад +19

      Scripted ahe... Clearly kalatay

    • @hiteshgohil4923
      @hiteshgohil4923 Месяц назад

      Ho halwya​@@shreyashsatav4717

    • @user-bb6zj6ss7e
      @user-bb6zj6ss7e Месяц назад +35

      ​@@shreyashsatav4717 interview संजय राऊत घेत नाहीये मोरे मॅडम घेत आहेत बाळा...🤣😂

    • @easylife7108
      @easylife7108 Месяц назад +10

      आखा महारष्ट्र गुजरात ल नेऊन ठेवलंय मग मराठी माणसाने का भाजप ल मतदान करायचं?

  • @sshinde4397
    @sshinde4397 Месяц назад +190

    महाराष्ट्राला लाभलेले लोकनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची ही मुलाखत नेता कसा असावा याची चुणूक देणारी आहे, मला पूर्ण आशा आहे फक्त देवेंद्र फडणवीस पुढे जाऊन देशाचे पंतप्रधान होऊ शकतात.

    • @hbc11
      @hbc11 Месяц назад +2

      Marathi lokana koni PM karat nahi..😐

    • @user-rr7lb4ml7f
      @user-rr7lb4ml7f Месяц назад

      ​@@hbc11 आपले मराठी लोक आपल्याच लोकांची गांड मारतात त्यामुळे अजून पर्यंत एकही pm नाही मराठी

    • @electricalrocks1816
      @electricalrocks1816 Месяц назад +4

      Zalech pahije🎉

    • @Kpkph
      @Kpkph Месяц назад

      Ho gujrat la moth karnyasathi .

    • @amitbhau
      @amitbhau Месяц назад

      20226 ला मोदी हिमालयात जाणार आणि गडकरी, योगी ला मागे सारून df थेट pm होतील

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k Месяц назад +82

    ❤❤ अभिनंदन ताई साहेब.... तुमचे नाव माहिती नाही पण अत्यंत छान केले बरे तुम्ही.
    अहो महाराष्ट्र राज्याचे भुषण आहेत देवेंद्र जी .... सर्व प्रकारच्या जाती धर्मातील जनतेच्या मनातील नेता आहे देवेंद्र जी.
    जय जय श्रीराम🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 Месяц назад

      हे असले शोध तुम्ही कुठून लावता?

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 Месяц назад

      फडणवीस भयंकर बदनाम झाला आहे मित्रा.

    • @user-gl5gu4gz9k
      @user-gl5gu4gz9k Месяц назад +2

      @@bodhisatvajumde766 असा आपण समज करून बसतो दादा. तुम्ही एक लक्षात घ्या अजितदादा सकाळी पवारांच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत शपथविधीला..... शेवटी प्रत्येकाला आत्मनिर्भर व्हावे वाटते. उद्धव देवेंद्र जी चा बळी घेतांना हेच विसरून गेले आपली विकेट सुद्धा हे काढणार.....

  • @Khumkar
    @Khumkar Месяц назад +83

    जातीयवादी राजकारण्यांना पुरून उरणारे लोकनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ❤❤❤
    अकेला क्या करेगा... देखो अगली फिल्म 4 जुन को ❤❤❤ जय श्रीराम

  • @user-qx5dy5ey5g
    @user-qx5dy5ey5g Месяц назад +39

    खरे स्तिर सरकार महाराष्ट्रात फक्त देवेंद्र साहेब आणू शकतात , आणि त्यांनी करून दाखवले लोकांनी विचार करावा, की महाराष्ट्र फार विकसित आहे, गरज आहे ती स्थिर सरकार ची

  • @Shelkedipak2001
    @Shelkedipak2001 Месяц назад +64

    अभ्यास अन संस्कार कधीच वाया जात नाही... ✌️
    रिपोर्टर, पत्रकार व राजकारणी नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण.. ✅
    आरती ताई व देवेंद्रजी...❤
    लगे रहो...💫
    आमच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा..🎉🎉
    मीडिया व राजकारणी लोकांना आपण 4 शिव्या हासडून मोकळं होतो.. सर्व चुका त्यांच्या माथी मारतो..
    परंतु समाज म्हणून आपण कसे वागतो,
    आज समाज किती खालच्या स्तराला गेला आहे यावर कोणी बोलत नाही, किंवा दुसऱ्यालाच ज्ञान देत हिंडतो, स्वतः सुधारणार नाही..
    किती घाणेरडे आपण बोलतो..
    आपण कसे वागतो..
    ह्या मुलाखतीत किती मुद्द्यांना हात घातलेला आहे..
    आता ह्या मुलाखतीत शेतकरी मुलाच्या लग्नाबद्दल आरती ताईने किती छान प्रश्न विचारला आहे व त्याला उत्तर पण किती realistic दिलेलं आहे हे कोणी बघणार नाही..
    यातून समाज म्हणून आपण काहीच घेणार नाही.. नेहमीप्रमाने तीच ती कमेंट करून पळून जाणार..
    मला असं वाटतं समाज किंवा राजकारण मध्ये सकारात्मक परिवर्तन करायचं असेल तर सुरुवात आपल्यापासून करावी..
    अशा मुलाखतींना प्रोमोट करावं जेणेकरून तेच ते घाणेरडे राजकीय शब्द ऐकल्यापेक्षा काहीतरी नवीन , माहितीपूर्ण ऐकायला मिळेल..
    आभार .. बोल_भिडू...🙏🙏❤

  • @bharatlohar9430
    @bharatlohar9430 Месяц назад +138

    आता नरेंद्र नंतर आपला #देवेंद्र.. ✨💫

  • @rakeshpawara143
    @rakeshpawara143 Месяц назад +31

    अभ्यासु व्यक्तीमत्व देवेंद्र फडणवीस साहेब. .. खूपच छान मुलाखत.

  • @rohitkulkarni9406
    @rohitkulkarni9406 Месяц назад +121

    अचुक प्रश्न + अचुक उत्तर=परिपूर्ण मुलाखत

    • @powerofpatience427
      @powerofpatience427 Месяц назад +2

      Pre planned interview..election jumla

    • @08swady
      @08swady Месяц назад +2

      Scripted for sure
      Bol BHIDU PAN VIKLA GELA

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 Месяц назад +6

      ​@@powerofpatience427Teri जली ना😂

    • @TheOpposition
      @TheOpposition Месяц назад +1

      ​@Aspirants.1232 तरी तो फट गयी 😂

  • @ajinkyajadhav505
    @ajinkyajadhav505 Месяц назад +44

    अभ्यासू, सुसंस्कृत, चाणाक्ष, हुशार, energetic , देशभक्त, धर्माभिमानी, सर्वगुणसंपन्न नेतृत्व आणि महाराष्ट्राचे विकासपुरुष.माननीय देवेंद्रजी फडणवीस THE BOSS .

  • @saurabh6129
    @saurabh6129 Месяц назад +63

    खूप मस्त मुलाखत... ना सहानुभूती, ना टोमणे, फक्त काम आणि लॉजिक सोबत प्रूफ... मुलाखत कार सुद्धा 🙏🏻

  • @Khumkar
    @Khumkar Месяц назад +327

    कोणत्याही जातीचा द्वेष नाही ,त्यांना अनेकांनी हिणवलेजातीवरून पण यांनीच अनेकांना आरक्षण दीले..,फक्त कामाचे , मुद्देसूद, अभ्यासपूर्ण मांडणी आणि कामाबद्दलची तत्परता, सेवाव्रत अंगी असलेला लोकनेता ... देवाभाऊ किंगमेकर ❤❤❤

    • @powerofpatience427
      @powerofpatience427 Месяц назад

      Partya fodya...nete vikat ghenara luchha manus aahe ha.

    • @powerofpatience427
      @powerofpatience427 Месяц назад

      Partya todne,.nete vikat ghenara...ghanerd rajkaran krnara luccha lafanga manus ..
      Andhbhktani lvkr jage zalel br..

    • @Democratic12346
      @Democratic12346 Месяц назад

      हा तर कळीचा नारद आहे...जाती जातीत भांडण लावली त्याने

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +10

      कुछ भी 🤦‍♂️😂
      जाती-धर्माच्या विरुद्ध द्वेष पसरवणारे हे सांगत आहेत 🤦‍♂️
      धर्मा-धर्मात भांडणे यांनीच लावली 🤦‍♂️🤦‍♂️

    • @Ultimateman0
      @Ultimateman0 Месяц назад +2

      Bhakt ahe ghya समजून

  • @narendrashinde3264
    @narendrashinde3264 Месяц назад +39

    देवेंद्र फडणवीस एक विलक्षण व्यक्तिमत्व आहात तुम्ही. काम करून बोलणारा नेता म्हणजे देवेंद्र. मराठा समाजाला न्याय देणारा एकमेव नेता देवेंद्र. तल्लख बुद्धिमत्ता, शब्द, शब्दरचना, बोलण्याची लकब आणि महत्वाचे दोन वाक्यातील अंतर एकदम मुद्देसूद मांडणी.
    माझा आवडता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री... 🥰🥰🥰

  • @harrshad7
    @harrshad7 Месяц назад +391

    असे वाटायचे हे राजकारण शरद पवार या नवा पुढे नाही, हे narrative बदल्या बद्दल देवेंद्र तुझे अभिनंदन!
    जय भवानी, जय शिवाजी 💪🏾

    • @ajinkyajadhav505
      @ajinkyajadhav505 Месяц назад +11

      👍👍 to the point 💪

    • @anamikasunshine779
      @anamikasunshine779 Месяц назад +10

      Ho bamni kava kalatoy ho

    • @Kunalthemillenial
      @Kunalthemillenial Месяц назад +22

      Anamika - tujhya sarkhya jatiyawadya kutryanmuule amha marathyanchi badnami hotiye🤬 . We vote for development. Tumhi satranjya uchalaa….Jai jijau.

    • @user-ni8th6el7u
      @user-ni8th6el7u Месяц назад +6

      ​@@Renaissance861त्याच पापाची फळे आज भोगत आहात तुम्ही 70 वर्षे सगळ्यात मोठा असणारा पक्ष नामशेष होऊ लागला आहे

    • @bhagyeshkale612
      @bhagyeshkale612 Месяц назад

      ​@@Renaissance861अर्धलंडभक्त

  • @newyashwantmensparlour759
    @newyashwantmensparlour759 Месяц назад +30

    ❤..
    आमचा माणुस देवाभाऊ,,

  • @kailasdhore3785
    @kailasdhore3785 Месяц назад +39

    सोशल इंजिनिअरिंग, सहकार, अर्थ, शेती व मुत्सद्दी राजकिय नेते. आहेत देवेंद्रजी.

  • @AtulBaravkar
    @AtulBaravkar Месяц назад +48

    हुषार आणि अती दुरदृष्टी असलेला नेता ❤

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 Месяц назад +183

    "टरबूज" म्हणणाऱ्या नी एक लक्षात ठेवावे आपल्या जेष्टांचे पण तोंड पंचर झालेल्या टायर सारखे झाले आहे, काय बोलतात ते काहीच समजत नाही
    Title दिल्या शिवाय 😀😀

    • @tanujpatil6322
      @tanujpatil6322 Месяц назад +6

      😂

    • @user-ni8th6el7u
      @user-ni8th6el7u Месяц назад

      त्यांच्या तोंडावर टरबूज फेकून मारल्यासारखं वाकडं तोंड झालंय

    • @RikaamTrekda
      @RikaamTrekda Месяц назад

      एकदम शाल जोडीतून मारला हा तर

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 Месяц назад +5

      😂

    • @abhiakasar
      @abhiakasar Месяц назад +7

      फवार साहेब....😂😂😂

  • @Fun_and_Knowledge_
    @Fun_and_Knowledge_ Месяц назад +36

    Quality of answers can't be matched by any other Maharashtra politicians

  • @mallikarju4899
    @mallikarju4899 Месяц назад +317

    बोलती बंद करायला ...आकेला देवेन्द्र काफी है🌷

    • @sagarsase2439
      @sagarsase2439 Месяц назад +4

      टरबूज ✅

    • @mallikarju4899
      @mallikarju4899 Месяц назад

      @@sagarsase2439 ghe ghalun mg

    • @user-bb6zj6ss7e
      @user-bb6zj6ss7e Месяц назад +15

      ​​@@sagarsase2439
      बाळा बस रडत...🤣😂✌️

    • @powerofpatience427
      @powerofpatience427 Месяц назад

      Ek no cha bogus khotarda chorta manus .

    • @sagarsase2439
      @sagarsase2439 Месяц назад +2

      @@user-bb6zj6ss7e it सेल... पोरं कुणाची 🤣🤣 काढताय कोण अशी अवस्था तुमची 🤣🤣

  • @SeemaShinde-dt6ko
    @SeemaShinde-dt6ko Месяц назад +195

    बारामतीचे पाणी माढा लोकसभा मदारसंघातील हक्काच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांना दिल्याबद्दल खूप खूप आभारी रणजितसिंह नाईक निंबाळकर...✌️✌️💪💪

    • @Renaissance861
      @Renaissance861 Месяц назад

      फडतूस

    • @bansode_sachinn
      @bansode_sachinn Месяц назад +7

      'बारामतीचे पाणी' हे शब्द चुकीचे आहेत...
      माढा लोकसभा मतदारसंघाचे हक्काचे पाणी चोरले होते, ते परत मिळवून दिले त्याबद्दल रणजितसिंह नाईक निंबाळकर दादाचे खूप खूप आभार..🎉🙏🏽

    • @user-el4nt9fg4d
      @user-el4nt9fg4d Месяц назад +3

      आपल हक्काच पाणी

  • @geniusgr.creations-shashikant
    @geniusgr.creations-shashikant Месяц назад +21

    सुंदर मुलाखत या season chi , बेस्ट anchor,good confidence shown ,she will go long..... प्रश्नांची चि निवड खूपच सुंदर, best ever i watched . कोणत्याही
    professional news network पेक्षा वेगळी vishyanchi छान, सोपी ani सुंदर रचना . Devendra ji यांनी सुधा खुलvinari.
    पुढील veles शिंदे, फडणवीस अणि अजित पवारांची yektra मुलाखत घ्या.

  • @harshawardhan7460
    @harshawardhan7460 Месяц назад +73

    Maharashtratla aikmeva hushar ani abhyaasu netrutva fadanvis saheb 🚩 amhi 96k maratha samaj aplyasobat ahot saheb 🔥🙏

    • @Kunalthemillenial
      @Kunalthemillenial Месяц назад +2

      Sagla 90 % Maratha samaj pudchya 10 warshat devendra ji chya mage ubha rahanar. Jai bhavani . Jai shivaji. Ya prasthapatanni amhala kay dila ? Lutla fakta … Jai jijau.

    • @Democratic12346
      @Democratic12346 Месяц назад

      कुणी नाही बामट्या सोबत..लाठीचार्ज करून माता माउली ची डोके फोडली या नालयाकाने....

    • @mr.stranger2953
      @mr.stranger2953 Месяц назад

      @@Kunalthemillenial 😂

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Месяц назад +6

    सगळ्यात सुंदर मुलाखत
    (बोळ) भिडू आज पासून नाही म्हणणार
    पण देवेंद्र जिना अजून कठोर प्रश्न विचारले पाहिजे होते
    कारण आमचा नेता तेवढा सक्षम आहे
    जय श्रीराम

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Месяц назад +27

    खरचं किती मुद्देसूद, माहितीपूर्ण,सुसंस्कृत बोलणे, अभ्यासपूर्ण अशी मुलाखत खूप आवडली! 💯✅️👍
    GREAT देवेंद्र फडणवीसजी🔥💐🪷🙏🚩 🇮🇳

  • @RikaamTrekda
    @RikaamTrekda Месяц назад +94

    Aarti More is the new Dnyanada Kadam❤

    • @SanketT-dv2fg
      @SanketT-dv2fg Месяц назад +1

      😅

    • @amarshah8332
      @amarshah8332 Месяц назад +3

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Месяц назад +11

      Aarati is very talented.. and analysis aarati does is something which dnyanada never got chance to do on maza.

    • @dr.saurabhmissar8378
      @dr.saurabhmissar8378 Месяц назад +6

      Dnt compare her with anyone she is differently great in her work.. Kudos to new gen journalist.. Like her..

    • @rahul2824q
      @rahul2824q Месяц назад

      Bjp bhidu 😂

  • @shankarwaghmode1539
    @shankarwaghmode1539 Месяц назад +124

    Deva bhavu❤

  • @mdpawar
    @mdpawar Месяц назад +15

    अतिशय सुंदर मुलाखत, सुसंस्कृत आणि सभ्य! मुद्देसूद वैचारीक मांडणी.

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 Месяц назад +27

    अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी विचार असणारा हा एकच देवेंद्र फडणवीस

  • @rr56923
    @rr56923 Месяц назад +24

    अप्रतिम मुली तुझी प्रश्न विचारण्याची पद्धत भावली विचार करायला लावणारा इंटरव्ह्यू झाला आहे.

  • @sjadhav2525
    @sjadhav2525 Месяц назад +27

    महाराष्ट्राचे लोकनेते, नविन महाराष्ट्राचे शिल्पकार

  • @kattar_hindu537
    @kattar_hindu537 Месяц назад +52

    अत्यंत अभ्यासू, अत्यंत संयमी हुशार व्यक्तिमत्त्व, देवा भाऊ❤❤🎉

  • @rameshkarpe1614
    @rameshkarpe1614 Месяц назад +14

    Devendraji THE BEST.. leader ever for Maharashtra!!!

  • @sarthakkulkarni1348
    @sarthakkulkarni1348 Месяц назад +47

    Devendraji❤❤❤❤

  • @hindustaniitburo3342
    @hindustaniitburo3342 Месяц назад +33

    महाराष्ट्राचे अभ्यासू लोकप्रिय नेते❤❤❤❤

    • @powerofpatience427
      @powerofpatience427 Месяц назад

      Andhbhkta kdhi jaga hoshil ya khotardya chorapasun...tarbujya

  • @omkar...6436
    @omkar...6436 Месяц назад +48

    देवा भाऊ ❤

  • @vishal608
    @vishal608 Месяц назад +122

    उद्धव, संजय राऊत, पवार, पाटोळे ह्यांच्या पैकी कुणी तरी ह्या शैलीत बोलून दाखवावे. ह्याच्या तुलनेत ५% तरी vision आहे का.
    फडणवीस लोकनेते आहेत.

    • @amolthakur99
      @amolthakur99 Месяц назад

      😂😂😂😂 Maharashtra droh karayache na 😂😂

    • @sanket9647
      @sanket9647 Месяц назад

      Ghanta cha lokneta

    • @TheOpposition
      @TheOpposition Месяц назад

      घंटा

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Месяц назад

      काही लोकाना संजय राउत, उबाठा च चांगले वाटतात. 😂😂😂
      औक़ाद असते एकेकाची. 😂😂😂
      जापान सरकार बोलावून सत्कार करते. जापानवाले पण सांघी आणि बीजेपी वाले आहेत वाटत. 😂😂😂
      हो कि नाही कूतर्यानो. 😂😂😂

    • @TheOpposition
      @TheOpposition Месяц назад

      ho re dukrya

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 Месяц назад +223

    सुशिक्षित, सुसंस्कृत, चाणाक्ष, हुशार,तेल लावलेला पैलवान..देवा भाऊ आम्हाला तुमचा अभिमान आहे

    • @Renaissance861
      @Renaissance861 Месяц назад +1

      दिल्लीत मुजरे घालण्याचा विक्रम करणारा, महाराष्ट्र द्रोही, फडतूस, कलंक, गुजरातच्याच विकासाला वाहिलेला, भेकड टरबुज्या

    • @Renaissance861
      @Renaissance861 Месяц назад

      फडतूस

    • @Renaissance861
      @Renaissance861 Месяц назад +6

      कलंक

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Месяц назад

      मामीला नाचवतो तो कसला संस्कारी रे भक्ता 😂

    • @CopyNinjaFF69
      @CopyNinjaFF69 Месяц назад

      @@Renaissance861 तुझा बाप आहे कलंक

  • @sunitabadwe3518
    @sunitabadwe3518 Месяц назад +12

    फारच संयमित असे उप मुख्यमंत्री आपणास लाभले आहेत.ध्येय फक्त आपला पक्ष व त्याची धुरा सांभाळत पुढे जाणे.अभिमान आहे.

  • @busyfindingusername
    @busyfindingusername Месяц назад +6

    करोडो महाराष्ट्र जनतेचे लोकनेते देवेंद्रजी.
    कुणाची निंदानालस्ती नाही. बोलघेवडेपणा नाही. शांत, सुसंस्कृत, मुद्देसुत, आणि विश्वासू व्यक्तिमत्त्व. अखंड महाराष्ट्र आणि देशप्रेमी तुमच्या सोबत आहे देवेंद्रजी.
    फिर एक बार मोदी सरकार. जय हिंद, जय महाराष्ट्र. 🇮🇳🚩

  • @navnathmetkari5375
    @navnathmetkari5375 Месяц назад +36

    Hushar, Abhyasu & chanaksh Devendra Fadnavis saheb ✌️❤️🚩💪 BJP ❤️

  • @shreyashbidave1195
    @shreyashbidave1195 Месяц назад +25

    अतिशय सुरेख आणि अभ्यास पूर्ण मुलाखत..... आजचा राजकारण खूप कमी लोक आहेत जे अभ्यास पूर्ण आणि व्हीजन ठेऊन काम करतात.... नाही तर काहीजण फक्त टोमणे, ऍक्टिंग, बाप चोरला, गद्दार.... एवढेच बोलतात त्यांना ना दूरदृष्टी ना विषयाचा अभ्यास ना विकासाचे मॉडेल... देवेंद्रजी हे मात्र खर आहे की सहानुभूतीवर आयुष्य नाही चालत....

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke2934 Месяц назад +36

    फक्त देवा भाऊ ❤

  • @user-zv9sz6zq9s
    @user-zv9sz6zq9s Месяц назад +55

    अभ्यासू नेतृत्व 🚩🚩🚩🌷🌷💙💙

  • @mdinfofun6193
    @mdinfofun6193 Месяц назад +36

    🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏🚩Maharashtra 👑King Only 🌷Devendraji 🙏

  • @jaymeher1573
    @jaymeher1573 Месяц назад +29

    शांत संयम अभ्यासक जाणते लोकप्रिय नेते देवाभाऊ❤

  • @tushargholap28
    @tushargholap28 Месяц назад +7

    एक आठवडा आणखी लवकर यायला पाहिजे होता हा व्हिडिओ

  • @piyushwankhede796
    @piyushwankhede796 Месяц назад +26

    👑 Devendra 👑

  • @GhagPR
    @GhagPR Месяц назад +2

    50:31 TROLL बाबत अतिशय सूचक आणि सत्य मत, परिस्थिती मांडली.. We ❤ you & we support you always.. Sir..

  • @user-lp7pn4zx7k
    @user-lp7pn4zx7k Месяц назад +6

    Excellent interview conducted by Aarti More Patil , the way she was asking questions and Devendraji replied the said questions effectively and completely , really it was great pleasure to listen Devendraji , most competent and intelligent politician Maharashtra has ever produced so far bearing In the mind currency political situation , Devendraji has deep knowledge about the burning issues of Maharashtra and what solution required to be provided , socio economic , cooperative , financial problems of Maharashtra known to Devendraji in detailed , Arati has touched every question touching to the common man coming from every walk of life , I really like this interview of Devendraji very much but at the same time Arati must get her desired post and space in journalism , the present anchors of Electronic Media is not possessing the required knowledge which Arati has , my best wishes are with her , She depicted and demonstrated rightly the problems faced by youth of Maharashtra , as she herself had said from what background she had come , therefore she is very closed to the ground realities , Thanks Arati .

  • @Jeiebsjawjwhsv
    @Jeiebsjawjwhsv Месяц назад +9

    Khup sundar interview zala ❤❤ DF sir is great❤❤

  • @mr.gamler5249
    @mr.gamler5249 Месяц назад +18

    ८४ वर्षाच्या तरुणाला पण या वयात पायाला भिंगरी लावून फिरायला लावणारा एकमेव किमयागार #देवेंद्र .
    खरंच हि मुलाखत फार छान वाटली ना सुरत ना गुवाहाटी बद्दल चर्चा अत्यंत अभ्यास पूर्ण चर्चा .यामुळे असे म्हणावे वाटते जी स्वप्नन आपण शरद पवारांकडून पाहत होतो प्रधानमंत्री बनायचे टॅलेंट असणारा माणूस तेच टॅलेंट आहे या माणसात आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो कि # नरेंद्र के बाद देवेंद्र ... ✌

  • @phule_shahu_ambedkarwadi
    @phule_shahu_ambedkarwadi Месяц назад +177

    मागास झाल्याची तक्रार इतरांकडे, गावबंदी इतरांची. मात्र ज्यांना 50 वर्षे सलग भरभरून मते दिली त्या शरदचंद्रपवारांना स्थितीबद्दल साधा जाब विचारणे तर सोडा, कमेंटबॉक्सवर आजही जोमाने तुतारी समर्थन दिसत आहे. यालाच जातीवर जाणे म्हणतात का?

    • @rushi6264
      @rushi6264 Месяц назад +17

      Video is just posted 5 mins ago. How did you finish watching it ??? Are you a Chitti Robot !

    • @Vaibhav..2406
      @Vaibhav..2406 Месяц назад +32

      काही लोकांना फक्त फडणवीस साहेबांचा विरोध करणं एवढं चं दिसत... बाकीच्या नेत्यांना पण जाब विचारा की...

    • @maheshashtankar8983
      @maheshashtankar8983 Месяц назад +7

      @rushi Some video clips were released earlier this day.

    • @maheshashtankar8983
      @maheshashtankar8983 Месяц назад

      Ho

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T Месяц назад +1

      @@rushi6264 his qes is in general sense not abt the video. have the answer give it if not then shut the F*** up.

  • @shreeswamisamarth7490
    @shreeswamisamarth7490 Месяц назад +41

    Next prime minister....fadnavis saheb

  • @PratapShinde
    @PratapShinde Месяц назад +4

    What a Genius person ! What a Class this man exhibits. Bolbhidu, thank you for inviting such a brilliant person on your channel.
    Yelkot Yelkot !

  • @Anshiv-zy6dh
    @Anshiv-zy6dh Месяц назад +61

    महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य!!!
    महाराष्ट्रातील एकमेव नेता ज्यावर कोणते पण आरोप लावता येणार नाही एकदम निर्मळ व्यक्तिमत्त्व ज्यांची विरोधकांना फक्त जात दिसतेबाकी काही नाही.😄

  • @sudamghandare7347
    @sudamghandare7347 Месяц назад +111

    लोकनेते देवेंद्र फडणवीस ♥️✌️

  • @yugeshdatar1558
    @yugeshdatar1558 Месяц назад +6

    Boss❤❤❤

  • @yugeshdatar1558
    @yugeshdatar1558 Месяц назад +4

    खऱ्या अर्थाने जनतेचे पालकत्व स्वीकारलेले जनसेवक मा.देवेंद्रजी 👌🏻❤️

  • @balajimaddewad2879
    @balajimaddewad2879 Месяц назад +6

    लातूर ला rail coach factory दिल्या बदल धन्यवाद साहेब 🙏🙏👍👍

  • @deepaknimbhorkar5212
    @deepaknimbhorkar5212 Месяц назад +4

    We always support u sir...

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 Месяц назад +89

    आमचं मत फक्त महायुतीला 🙏

  • @OP2510
    @OP2510 Месяц назад +1

    महाराष्ट्राला साजेशी मुलाखत... सर्वोत्तम, परिपूर्ण, अभ्यासपूर्ण

  • @user-cz5ny1el1z
    @user-cz5ny1el1z Месяц назад +19

    bhau❤

  • @kishorchavan3073
    @kishorchavan3073 Месяц назад +13

    DF👍👍

  • @Gaidhane7588
    @Gaidhane7588 Месяц назад +6

    परत एकदा महाराष्ट्राचे मुखमंत्री ❤❤❤❤❤ देवा भाऊ........

  • @manaskhole1158
    @manaskhole1158 Месяц назад +4

    Amazing articulation. Detailed analytical approach! Loved to listen to you sir.

  • @surajbhosale6289
    @surajbhosale6289 Месяц назад +10

    महाराष्ट्र विकासाचे ध्येय उरी बाळगून आडव्या येणाऱ्या प्रत्येक एका संकटाला धीराने ,संयमाने सामोरे जाऊन अविरतपणे जनसेवा करणारा लोकनेता.
    we r fortunate enough to have visionary leader like him who is dedicated for all round and inclusive development of Maharashtra.. thank u deva boss...
    nd best wishes to team bol bhidu . one of the best political interview till date.

  • @vishal333pacharne8
    @vishal333pacharne8 Месяц назад +77

    शेतीच्या उत्पादनाला,दूधला बाजार भाव नाही, हे विषय फडणवीस यांनी काउंटर करायला पाहिजे

    • @abc-ef1rc
      @abc-ef1rc Месяц назад

      70 रुपये लिटर ने म्हशी च दूध घेतो अजून किती भाव हवा तुझ्या दुधाला
      किडनी विकायला लावाल तुम्ही लोक 😂

    • @unpat
      @unpat Месяц назад +11

      देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पाणी, वीज, पायाभूत सुविधा यामध्ये चांगले काम केले होते. अर्थात सर्व गोष्टी चांगल्याच असतील असे नाही पण, त्यांना सतत जातीय राजकारणात अडकवून ठेवले त्यांना पाय उतार केले गेले आणि मागणी करताना परत त्यांच्याकडे

    • @abc-ef1rc
      @abc-ef1rc Месяц назад +11

      70 रुपये लिटर ने म्हशी च दूध घेतो
      अजून किती भाव हवा
      सामान्य माणसाला किडन्या विकायला लावाल तुम्ही लोक 😂

    • @vishal333pacharne8
      @vishal333pacharne8 Месяц назад

      @@abc-ef1rc दूध उत्पादक शेतकऱ्याला 22ते 25 रुपये बाजार भाव मिळतो,

    • @amitbhau
      @amitbhau Месяц назад

      ​@@abc-ef1rcते शहरात आहे 70 रुपयाचे 6.0 फॅट चे म्हशीचे दूध ग्रामीण भागात 42-44 रुपये लिटरने खरेदी होत आहे. निदान 60 रुपये तरी भाव हवा

  • @ninadshah4645
    @ninadshah4645 Месяц назад +4

    Devendra Fadnavis,a very dynamic and bold leader❤️

  • @bharatshinde5061
    @bharatshinde5061 Месяц назад +3

    Great one

  • @user-cz5ny1el1z
    @user-cz5ny1el1z Месяц назад +12

  • @Ekjagatwashiarya
    @Ekjagatwashiarya Месяц назад +31

    अत्यंत अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व मा श्री देवेंद्र फडणवीस साहेब ❤

  • @reetikgandate606
    @reetikgandate606 Месяц назад +14

    Deva bhau

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 Месяц назад +1

    👌👍very nice col discussion held. Thanks. 😊

  • @krishnakshirsagar1509
    @krishnakshirsagar1509 Месяц назад +5

    Great Devendra Fadnvis Saheb 1 Ch No 👌👍🙏

  • @achutjoshi1045
    @achutjoshi1045 Месяц назад +5

    सर्वसमावेशक भूमिका असलेला नेता ... आजच्या मुलाखती मधला आत्मविश्वास सध्या च्या निवडणुकांसाठी तर दिसलाच पण हे नेतृत्व नक्कीच देश पातळीवर मोठ्या जबाबदारी पर्यंत जाणार ... Best Luck Devendra Ji ❤निष्कलंक राष्ट्रहितार्थ निस्वर्थी कर्मवीर नेता दूरदृष्टीकोन असलेला नेता ❤

  • @ankushrake7518
    @ankushrake7518 Месяц назад +4

    One of the finest and honest politician state has ever witnessed... Keep it up Devendra ji sir

  • @shrirangpate4800
    @shrirangpate4800 Месяц назад +6

    राजकारणा च्या शाळेतील ऊनाड पणाला नीयंत्रीत करणारा शूर वीर
    खर बोलणारा सुसंस्कृत नेता

  • @bagulsunil3270
    @bagulsunil3270 Месяц назад +2

    ग्रेट भाऊ 👍

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 Месяц назад +3

    कडक....clarity, content, connectivity, confidennce 🎉❤

  • @madhukarpurnekar
    @madhukarpurnekar Месяц назад +3

    फार सुंदर मुलाखत ❤❤❤

  • @kamleshpayal12
    @kamleshpayal12 Месяц назад +31

    देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे भाग्य आहे देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र

  • @ParagDesale2888
    @ParagDesale2888 Месяц назад +3

    महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस हे शेवटची एकमेव आशा आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.

  • @prashantchaudhar1492
    @prashantchaudhar1492 Месяц назад +6

    DF has the capacity to lead all castes despite him from being a minority caste .
    I like bol bhidu and it's jornalism . It has never taken any one's side .
    And thats best for our democracy . It's also one of the very few unbiased media player as of now.
    Also a very big congratulations to BOL BHIDU also to host a top leader like DF. Bol bhidu has risen high in a very short time.

  • @geniusgoing
    @geniusgoing Месяц назад +3

    मुलाखत घेणाऱ्यांचे पण अभिनंदन! खूप छान प्रश्न विचारले! हेडलाइन हंटिंग पेक्षा मुद्दे सूद प्रश्न विचारले. देवेंद्रजी पण नेहमीप्रमाणे स्पष्ट आणि व्यवहारी पणे बोलले. छान वाटले!

  • @tanujpatil6322
    @tanujpatil6322 Месяц назад +2

    Khupch chan mulakhat zali

  • @user-rw5xl5xs5w
    @user-rw5xl5xs5w Месяц назад +1

    And i really congratulations Interviewer. असे प्रश्न विचारायला पाहिजेत. एकदम positivity आली हा इंटरव्ह्यू बघून राजकारणाबद्दल आणि पत्रकरिते बद्दल.

  • @Nationfirst786
    @Nationfirst786 Месяц назад +21

    Just imagine if this guys wouldn’t have been Brahmin/ minority and belong to one of the majority cast of the Maharashtra, he would have been most loved and followed politician ! Probably prime ministerial candidate too!! 😊

    • @maheshjaybhaye4713
      @maheshjaybhaye4713 Месяц назад

      Hey jara jast hotoy ..😂

    • @Nationfirst786
      @Nationfirst786 Месяц назад +2

      @@maheshjaybhaye4713 Pawar Saheb aaj paryant majority cha rajakaran karat alert.. pan tarihi Maharashtra madhe 100 gathu shakale nahit… DF ne 2 da 100 + amadar nivadun analet… bhale modi factor asla tari hi it’s not joke.. anyway tutari valyala jast samajavnyachya bhanagadit padu naye mhanatat😂

    • @kattar_hindu537
      @kattar_hindu537 Месяц назад +2

      Exactly, he is constantly being targeted because of his caste. Unfortunately maharashtra is suffering because of casteist politics😢

    • @meenapatil-hb3cn
      @meenapatil-hb3cn Месяц назад +2

      Even today in whatever situation he is the most followed and appreciated leader. You go to any village in Satara Kolhapur, Sangli and Pune and ask about opinions. You'll be shocked to see his fan following.

    • @hooman6080
      @hooman6080 Месяц назад +1

      this is the most unfortunate part of our society 😞