Nitesh Rane On Vishalgad Kolhapur Controversy | विशाळगड प्रकरणावर नितेश राणे भडकले,पाहा काय बोलले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • Nitesh Rane On Vishalgad Kolhapur Controversy | विशाळगड प्रकरणावर नितेश राणे भडकले,पाहा काय बोलले?
    #shahumaharaj #kolhapur #politics #sambhajirajechhatrapati #kolhapurincident #vishalgadnews #news18lokmat #marathibatmyanews18 #marathinews18
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 2 тыс.

  • @sameerbhosle3085
    @sameerbhosle3085 Месяц назад +63

    कोकण भाजपचे तरुण तडफदार डॅशिंग नेतृत्व आमदार श्री नितेशजी राणे साहेब यांचे खूप खूप आभार

    • @MohsinKhan-vd8lr
      @MohsinKhan-vd8lr Месяц назад

      दारू पीउन बोलतो हा बेवडा

  • @yogeshpawar-tr9dw
    @yogeshpawar-tr9dw Месяц назад +1748

    हा बारका कसा पण असो पण हिंदु म्हणून कायम पुढे असतो त्यामुळे मी सपोर्ट करतो

    • @user10261
      @user10261 Месяц назад

      हिंदूंचा आजचा मूर्खपणा, फुट,दुही, राजकारण हिंदूंच्या पुढच्या पिढीचे नुकसान करत आहे.राणे साहेबांसारख्या निधड्या छातीच्या तरुणांची आज भारताला गरज आहे...आहे...

    • @rajendradesai8964
      @rajendradesai8964 Месяц назад +132

      मुर्ती लहान पण कीर्ती महान. साहेब कट्टर हिन्दू धर्म रक्षक आहे. 🌹💐

    • @saddammujawar6188
      @saddammujawar6188 Месяц назад +15

      का हिंदू धर्म रक्षण करायला काय हिंदू ढोकीयात आहे आस म्हणायचं आहे काय तुम्हाला

    • @Siddharthfacetoface85
      @Siddharthfacetoface85 Месяц назад +23

      ​@@saddammujawar6188मग मुस्लिम धोक्यात आहे का

    • @saddammujawar6188
      @saddammujawar6188 Месяц назад +2

      @@Siddharthfacetoface85 मग हा कस म्हणतोय आईक कि

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil Месяц назад +187

    हिंदुत्वासाठी लढणारा एकमेव हिंदु योध्दा नितेश राणे 🚩

    • @majedsayyd377
      @majedsayyd377 Месяц назад

      Bat sunoh baqub key

    • @sanketbadepatil
      @sanketbadepatil Месяц назад

      @@majedsayyd377 गप रे

    • @joystick0.115
      @joystick0.115 Месяц назад

      ​@@sanketbadepatil😂😂😂 भारी

    • @sanketbadepatil
      @sanketbadepatil Месяц назад

      @@joystick0.115 तुला हसायला काय झालं

    • @sanketbadepatil
      @sanketbadepatil Месяц назад

      @@joystick0.115 तुला येतयच काय त्याशिवाय

  • @nandagade3925
    @nandagade3925 Месяц назад +55

    वाह! राणे बाबु वाह!
    नेता असावा तर असा!
    स्वार्थी व लबाड़ नेता मी भरपुर बघितले, पण असे तुमचा समान साफ छबी असनारे नेता आमचा दशाचे भविष्य च आहे!
    🎉

  • @abhijeetbhoyar7425
    @abhijeetbhoyar7425 Месяц назад +82

    आज😠😠 विशालगढवर केला उद्या प्रतापगड नंतर रायगडावर अतिक्रमण ☪️करतील
    राणे दादांना 🙏🚩नागपूर वरून आदर 🙏🚩🙏 हर हर महादेव

    • @Adarsh.1234
      @Adarsh.1234 Месяц назад

      अरे तुझा दादा सरकार मध्ये आहे आग या झ्यात्याला लाव कि निकाल म्हणावं

  • @hemanttable1850
    @hemanttable1850 Месяц назад +967

    सगळे गडकिल्ले अतिक्रमण मुक्त झालेचं पाहिजे. 🚩🚩🚩

    • @shaikhferoz6477
      @shaikhferoz6477 Месяц назад +8

      Lal qila bhi pahijey qutub minar bhi pahijey taaj Mahal bhi pahijey

    • @B-PatilKing
      @B-PatilKing Месяц назад +1

      Gapp re

    • @gorade9574
      @gorade9574 Месяц назад +21

      ​@@shaikhferoz6477किल्ले पन पाहिजे अन ते पन nit व्यवस्थित तेथे मस्जिद आणि अवैध दुकान अजीबात चालानार नाही

    • @vijaymane6196
      @vijaymane6196 Месяц назад +13

      धोपेश्वर परिसरात डोंगरात दक्षिण बाजूला मशीद बांधली आहे तेथे गोपनीय हालचाली चालू आहेत त्याचा पण तपास करा

    • @virendradhawale1398
      @virendradhawale1398 Месяц назад +2

      का ​@@B-PatilKing

  • @user-cc3dz3rz3t
    @user-cc3dz3rz3t Месяц назад +111

    अगदी बरोबर राणे साहेब... उद्धव खान यावर काय बोलताना दिसत नाय...😬😬😬

    • @sonnal2460
      @sonnal2460 Месяц назад +1

      Uddhav Khan.... 😂
      Ekdam correct

  • @dushyantjagtap4002
    @dushyantjagtap4002 Месяц назад +61

    नितेश राणे कट्टर हिंदू आहे proud of you🚩🚩👑

  • @rupeshkanade332
    @rupeshkanade332 Месяц назад +488

    Rane आता एकनिष्ट आहे हे सिद्ध झाल

    • @sandipsonawane6069
      @sandipsonawane6069 Месяц назад +2

      10 वर्ष तुमच सरकार आहे

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 Месяц назад

      ​@@sandipsonawane606910 वर्ष? 10 वर्षांत 7-8 वर्ष घरकोंबडा होता सत्तेत

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад

      Kombdi chor

    • @adwait975
      @adwait975 Месяц назад

      Chinya aaj salam

  • @shubhamsalunke2265
    @shubhamsalunke2265 Месяц назад +423

    या मुद्द्यावर पूर्ण समर्थन..
    हिंदूंच्या बाजूने बोललात म्हणून खूप आभार

    • @factically4972
      @factically4972 Месяц назад +12

      Rane kasahi asla tri hindunchya bajune kayam bolto...

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 Месяц назад +5

      मी काय म्हणतो सरकार जर काही कारवाई करत नसेल तर एकदाचा काय तो दिवस ठरवा आणि चला विशाळगडावर . एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकुया.हे नेते मंडळी घरात बसून राजकारण करत बसतात.😊

    • @sudarshankedare1514
      @sudarshankedare1514 Месяц назад +5

      Bhava BJP cha asla tari Kay zal shevti Hindu fast ❤❤❤

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад +2

      Maharashtra la Manipur karnara sangathan 😂

    • @tanveerinamdar2080
      @tanveerinamdar2080 Месяц назад

      ​​​@@factically4972arey bhava saglanchya vichare karva lagte investigation karun mahit karach aste Kay right ahey Ani Kay wrong nanter court kadey ghun zayche aste. Gharat bandhun karun solution nigto ka? Nigta asel ter te pan temporary.

  • @chetanborse7621
    @chetanborse7621 Месяц назад +33

    राणे साहेब अभिमान आहे आम्हाला तुमचा वर जय शिवराय

  • @sunilkadam4491
    @sunilkadam4491 Месяц назад +108

    राजकारण बाजूला ठेवा ...पण महाराष्ट्रासह देश काँग्रेस मुक्त होणे हेच काळाची गरज आहे ...

    • @pramodarbat5355
      @pramodarbat5355 Месяц назад +3

      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जागे व्हा हिंदूनो🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 Месяц назад +343

    मी राणे कुटूंबाला नेहमी विरोधच करत असतो परंतु हिंदूत्वासाठी मी राणे ला समर्थनच करेल 🙏⛳🦁⚔️

    • @user-qx8vp5eq2m
      @user-qx8vp5eq2m Месяц назад

      Mag Kay tu 🏫🐓 samrathak ahes???

    • @hrk3212
      @hrk3212 Месяц назад +5

      Ho Nitesh Rane is a honest Hindu

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад

      Kombdi chor

    • @shrirangmangade1460
      @shrirangmangade1460 Месяц назад +1

      राणे साहेबांना समर्थन करणं काळाची गरजेचं आहे अस मला पण वाटतय.

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад +2

      @@shrirangmangade1460 tu kar kombdi chor la support 😂

  • @vijaykarekar6688
    @vijaykarekar6688 Месяц назад +73

    राणे साहेब एकदम बरोबर बोललात, रोखठोक मत मांडणारी एक व्यक्ती. हींदू तलवारी घेऊन हींसाचार करतात असा प्रश्न विचारता मग हाच प्रश्न मुसलमानांना विचारण्याची पत्रकारांची ताकद आहे का ? ते जेव्हा तलवारी घेऊन हींसाचार करतात तेव्हा. राणे साहेब आपल्या भुमिकेला संपूर्ण पाठिंबा . जय शिवराय। जय हींद। जय महाराष्ट्र.

  • @jayshriram.6675
    @jayshriram.6675 Месяц назад +46

    हिंदूंनो आता बघा एकतरी कॉंग्रेसी आपल्या म्हणजेच धर्माच्या बाजूने बोलतोय का?
    🚩🕉जय श्री राम.. जय शिवराय..🕉🚩

    • @bhaijaanaaaaan1786
      @bhaijaanaaaaan1786 Месяц назад

      Nahi bolnar congress Pakistan zindabad ❤❤😂😢❤😢😂me 😂❤❤

  • @ishwardube2275
    @ishwardube2275 Месяц назад +51

    कोण काहीही म्हणू पण जेव्हा हिंदू धर्मातील समाजावर अन्याय होत असतो
    तेव्हा खरोखरच राणे कुटुंब एक नंबर पुढे राहतात मला सार्थ अभिमान आहे👉
    निलेश राणे तुम अगें बढों मै तुम्हारै साथ हूँ
    जय महाराष्ट्र
    जय शिवराय 💪💪👍👍

  • @revanchaudhari1491
    @revanchaudhari1491 Месяц назад +360

    नितेश राणे तू मला कधीच आवडत नाही पण या विषयावर तुझ समर्थन आहे धन्यवाद❤

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Месяц назад +21

      उध्दव चूपचाप बसलेत

    • @Gujrati851
      @Gujrati851 Месяц назад +3

      Same from my side

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад +1

      Maharashtra la Manipur karnara sangathan 😂

    • @kalpakpatil-vo7hv
      @kalpakpatil-vo7hv Месяц назад +3

      ​@ayubkaziti 8409 ye tu gap ra

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Месяц назад

      ​@@ayubkazi8409महाराष्ट्राला बंगाल‌ करायला निघाला होता मुल्लामतलोभी म वा ली आघाडीचा मामु नं 1 उठोद्दीन

  • @chandrakantfunde9578
    @chandrakantfunde9578 Месяц назад +630

    खरोखर राणे पिता पुत्र रोक ठोक बोलतात गर्व होता है🚩🚩🚩🚩🚩✌✌🚩🚩🚩🚩🚩 राणे पिता पुत्रा चा.... राणे साहेब मुखमंत्री पहिजेट

    • @SandeepKambli-z1w
      @SandeepKambli-z1w Месяц назад +2

      Even after voting hindutva party.
      This people are seating and giving interview 🤣🤣
      Shameless. They also fake Maharashtra about fake statue😡

    • @gauravpalav250
      @gauravpalav250 Месяц назад

      कशाला व्हायला पाहिजे लायकी आहे का

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад +1

      Maharashtra la UP karnara sangathan 😂

    • @kalpakpatil-vo7hv
      @kalpakpatil-vo7hv Месяц назад

      ​@@ayubkazi8409kiti bolu tula tu gap ra okay 👍

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад

      @@chandrakantfunde9578 ek dedh futiya aani ek kombdi chor 😂😂😂

  • @ajaynarale72
    @ajaynarale72 Месяц назад +36

    राणे साहेब तुमच्या सारख्या हिंदू नेत्याची आज आपल्या महाराष्ट्र ला गरज आहे 🚩🚩🚩

  • @ajitpatil8169
    @ajitpatil8169 Месяц назад +32

    👏शेवटी साहेब तुम्हीच हिंदुचे समर्थन करणारे. अभिमान वाटतो साहेब तुमचा....🚩🚩

  • @user-ci8bc9yk5f
    @user-ci8bc9yk5f Месяц назад +432

    मी एक शिवसैनिक उद्धव ठाकरे साहेबांचा कट्टर समर्थक
    पण या वेळी मात्र मी आमदार नितेश राणेंची तारिफ करणार आमदार नितेश राणेंची हिंदू धर्माबद्दल ची हि भुमिका स्पष्ट आणि योग्य आहे 👍

    • @pmg8425
      @pmg8425 Месяц назад

      आपली तिकडेच घालायची इकडे कशाला आलास??
      राणे ला तुझ्या सारख्या बेगडी लोकांची गरज नाही.

    • @user-qx8vp5eq2m
      @user-qx8vp5eq2m Месяц назад +3

      Lukkha 3 class thakery kadhi ala te pan sag???🏫🐓

    • @pmg8425
      @pmg8425 Месяц назад +9

      @@user-qx8vp5eq2m सध्या तो हिरव्या चादरित लपलाय.

    • @Marathioptionselling
      @Marathioptionselling Месяц назад +5

      उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला म्हणून काय बोलत नाही

    • @user-ci8bc9yk5f
      @user-ci8bc9yk5f Месяц назад

      कृपया हा विषय राजकीय बनवू नका
      जे लोक उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करत आहेत त्यांनी. मला एक स्पष्टीकरण द्यावे की एवढा मोठा विषय घडल्या नंतर गृहमंत्री साहेब का गप्प बसले आहेत
      त्यांच्या घरी पुन्हा रियाज अली खान त्यांच्या बायकोसोबत नाचगाणं करायला तर आला नाही ना
      विषय हिंदू धर्माचा आहे.
      याला राजकीय रंग देऊन मत मिळवण्यासाठी भाजप नेते प्रयत्न करणार हे नक्की

  • @kiransutar8609
    @kiransutar8609 Месяц назад +601

    बरोबर आहे😮😢 परखड मत!
    पाकी लोकांना पळवा पाकिस्तान ला!
    जय भवानी! जय शिवाजी!!

  • @vedikadhanajipawar1724
    @vedikadhanajipawar1724 Месяц назад +6

    राणीसाहेब तुमच्या या रोखठोक मतामुळे मी भावनिक आणि निशब्द होतोय एक मराठा

  • @sunilkadam4491
    @sunilkadam4491 Месяц назад +12

    निलेश राणे यांसारखे राज्यकर्ते खरे शिवप्रेमी आहेत

  • @bhushanmore7742
    @bhushanmore7742 Месяц назад +125

    कोकणचा खरा वाघ राणे साहेबांचा शुर बछडा आमच्या विभागाचा दमदार आमदार नितेशजी राणे साहेब.❤❤❤❤❤

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад +1

      Maharashtra la UP karnara sangathan 😂

  • @Azam0422
    @Azam0422 Месяц назад +84

    Rane तुमच्या मताशी 100% सहमत आहोत ❤
    लीडर असाच nidar aani चोख पाहिजे!
    जय शिवराय !

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад

      Maharashtra la UP karnara sangathan 😂

  • @vijay_pawar__007__
    @vijay_pawar__007__ Месяц назад +7

    सगळे जण लवकर एकत्र येऊया..🙏🧡🚩
    जय शिवराय🧡🚩🚩
    जय महाराष्ट्र🧡🚩🚩
    जय शंभूराजे 🧡🚩🚩

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 Месяц назад +13

    या. आतिक्रमन करणाऱ्यांना हाकलून द्या या हीर्व्यांची मत घेणाऱ्यांना थोडी तरी आहे का.

  • @user-ri9zr8fw6l
    @user-ri9zr8fw6l Месяц назад +176

    आज खरा वाघ सोबलासा राणे साहेब आसच काम करत रहा साहेब तरच संपूर्ण भारतात हिंदू टिकेल

  • @MH09_Kolhapuri
    @MH09_Kolhapuri Месяц назад +33

    साहेब एक नंबर बोलले आहात तुम्ही. रोक ठोक उत्तर❤

  • @aniketraut1669
    @aniketraut1669 Месяц назад +3

    Ek no bhumika 🙏🏻 शेवटी आपण महाराजांचे शिलेदार आहोत हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे... हिंदू धर्म वाचला पाहिजे ❤️🙏🏻

  • @sambhajimarathe9761
    @sambhajimarathe9761 Месяц назад +6

    अतिक्रमण करताना कोर्ट कोर्टाची परवानगी घेतली होती का😡😡😡

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ Месяц назад +454

    हिंदू म्हणून राणे कायमच पुढे असतात ❤❤❤❤❤❤

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 Месяц назад +10

      चाटायला 😂

    • @I_dont_know_0000
      @I_dont_know_0000 Месяц назад

      ​@@satishjadhav4388 तू तुझ्या बहिणी ची चाटतोना तेवढं बस !

    • @ramtekavade2247
      @ramtekavade2247 Месяц назад +5

      🚩💪🙋‍♂️

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Месяц назад

      ​@@satishjadhav4388तु कोणाची चाटतोस बे

    • @ShubhamKedari39
      @ShubhamKedari39 Месяц назад

      Layki nhi tumchi zatyanno sahebasarkha gharatun fakt comment taka samor Yeun bolayla gandit dam lagto​@@satishjadhav4388

  • @amol6873
    @amol6873 Месяц назад +123

    राणे सर तुम्हाला अभिवादन. खुलेआम समर्थन दिले त्याबद्दल तुमचे आभार. असेच रोकतोक बोलत जावा आणि हिंदूच्या पाठी रहा.

  • @pawarm220
    @pawarm220 Месяц назад +5

    लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकर लागू करा नाही तर फार अवघड होणार आहे चीन ला मागे टाकून लोकसंख्या मध्ये हिंदूस्थान जगात एक नंबर ला आहे

  • @sachin49260
    @sachin49260 Месяц назад +3

    Well said 👌👌👌👌

  • @bhainathmhatre3083
    @bhainathmhatre3083 Месяц назад +315

    निडर नेत साहसी नेता न घाबरणारा हिंदूंची बाजू घेणारा खरा वाघ 🐅🐅

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад +1

      Maharashtra la UP karnara sangathan 😂

    • @RahulPawar-th9nh
      @RahulPawar-th9nh Месяц назад

      Mhanje congress na abdul 😅😂​@@ayubkazi8409

  • @vijaysuryavanshi4506
    @vijaysuryavanshi4506 Месяц назад +76

    हिंदू समाज काँग्रेसला मतदान करून सत्तेवर आणते आणि काँग्रेस मुस्लिमांना अतिक्रमण करण्यासाठी मदत करते, म्हणजे हिंदू समाज पण या अतिक्रमणास जबाबदार आहे , अशा हिंदूंना पहिले जाब विचारला पाहिजे।

    • @botplayer9852
      @botplayer9852 Месяц назад +4

      बरोबर भावा

    • @Skkksksjsjsjskkeje
      @Skkksksjsjsjskkeje Месяц назад +3

      Ekdam brobr 💯

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le Месяц назад +1

      Neharu gandhi parivarla hindu samjtat alo yek nirnay muslim virodhat 10 nirnay hindu virodhat. Congres pawar ubathala mate dilyane atanki virodhat te janar nahit. Dangliche khapar hinduvarch fodnar.

  • @bhimakoli5014
    @bhimakoli5014 Месяц назад +3

    तोड नाही या वाघाला...🔥🚩🚩
    विशालगड मुक्त होणार...🚩🕉

  • @SuryataleGanesh
    @SuryataleGanesh Месяц назад +2

    मला वाटतं की नितेश राणे यांना इतिहास माहीत नाही वाटत नितेश राणे यांनी माझ्या समोर बसून इतिहास बदल बोलाव त्यांना मी सांगतो इतिहास काय ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज व तारामती यांच्या पर्यंत चा इतिहास काय आहे तो मी सांगतो व शिकवतो आणि नितेश राणे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव नाव घेऊ नये त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहीत नाही त्यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर बोलू नये

  • @user10261
    @user10261 Месяц назад +85

    कोकणातला ढाण्या वाघ, छत्रपतींचा सावळा- मावळा,महाराष्ट्राचा भावी तडफदार मुख्यमंत्री!!!😺👍💪🚩

  • @nileshmunje5094
    @nileshmunje5094 Месяц назад +128

    नितेश राणे साहेब टायगर आहेत. जय भवानी जय शिवराय🚩

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад

      Ha dedh futiya aahe, Kasla tiger😂😂😂

  • @ashokvadar6637
    @ashokvadar6637 Месяц назад +2

    हे नेते खरेच हिंदुवादी आहेत परंतु जनतेला कळायला पाहिजे आपल्या धर्माच्या बाजूने उभे राहतात त्यांना सपोर्ट करा
    जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी

  • @user-mj7cs7vu2r
    @user-mj7cs7vu2r Месяц назад +2

    आज जर आपण सर्व हिंदू धर्म साठी लढलो नहीं तर उद्या ही हिरव्या चाद्र्याना अजून बल येईल सर्व हिंदूंनो जागे व्हा आपला सनातन धर्म वाचवा जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @Pravinghadigaonkar6348
    @Pravinghadigaonkar6348 Месяц назад +110

    कोकणचा वाघ म्हणून नितेश राणे खरोखरचं हिंदुत्वाची बाजू धरून धरत राहत आहेत आम्ही हिंदू तुमच्या सोबत आहोत. राज साहेब आणिनितेश साहेब संपूर्ण महाराष्ट्र सांभाळतील अशी आशा वाटते. सत्याची आणि कायद्याची बाजू धरल्या बद्दल आभारी आहे
    जय महाराष्ट्र

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад +2

      Maharashtra la Manipur karnara sangathan 😂

    • @user-xk6zt8gb4m
      @user-xk6zt8gb4m Месяц назад

      गली मे तो कुत्ता भी शेर होता है

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад

      @@user-xk6zt8gb4m barobar

  • @VinayakAwale-n9q
    @VinayakAwale-n9q Месяц назад +110

    साहेब ज्या शिवभक्तांना अटक केली आहे त्यांच्या कुटुंबांना आपण भेटायला आला तर खूप बरे होईल

    • @salampathan3020
      @salampathan3020 Месяц назад

      Te shiv bhakt naahi chor bhkt hote sarv aamche paise gold chorun gheun gele mhnje aamche paisyavr te jivant aahe chatrapati shivaji maharajane ase naahi shikavle....... Aani te rahivasi nhvate te baher Che bhadyache tattu hote.....

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад

      Maharashtra la UP karnara sangathan 😂

  • @SachinDautpure-mm2qg
    @SachinDautpure-mm2qg Месяц назад +1

    राणे तुम्ही असेच एकनिष्ठ रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हिंदू कधीच गप्प बसणार नाही,

  • @ajitjadhav2647
    @ajitjadhav2647 Месяц назад +1

    माझे राणे साहेबांना पूर्ण समर्थन आहे , यांनी निर्भीड बरोबर भूमिका घेतलेली आहे , असे स्पष्ट बोलणारे नेते हवेत , संभाजीराजांनी पण अतिशय स्पष्ट , स्वच्छ व निर्भीड. भूमिका घेतली आहे , शासनाने दिरंगाई केल्यामुळे ही कारवाई झाली

  • @akshayhatkar1708
    @akshayhatkar1708 Месяц назад +108

    आम्ही सगळे येऊ पण आमचा विशाळगड हा मुक्त झालाच पाहेजे... जय शिवराय

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад

      Maharashtra la UP karnara sangathan 😂

  • @rameshkule1705
    @rameshkule1705 Месяц назад +108

    राणे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. खुर्ची साठी राजकारण करणारे नको आपल्या महाराष्ट्रात.

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад

      Maharashtra la Manipur karnara sangathan 😂

  • @shaileshpardeshi9837
    @shaileshpardeshi9837 Месяц назад +1

    अतिक्रमण काढावी ही एकच मागणी हिंदू समाज करत आहे आमची एवढी एक मागणी पूर्ण करा हिंदू समाज कधी कोणावर अत्याचार करत नाही पण एकादी गोष्ट कुठ पर्यंत सनह करावी याला भी एक मर्यादा आहे
    जय भवानी जय जिजऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

  • @sureshsapate8041
    @sureshsapate8041 Месяц назад +4

    साहेब तुम्ही छान सविस्तर योग्य माहिती सांगितली तसेच तुम्ही प्रत्येक वेळेला हिंदू सोबत असता याचा मला गर्व आहे फक्त तुम्ही जास्त ताकतीने सपोर्ट द्या आणि लवकरात लवकर अतिक्रमण आठवायला मदत करा

  • @bhainathmhatre3083
    @bhainathmhatre3083 Месяц назад +105

    अशावेळी महाविकास आघाडी अतिक्रमण करणाऱ्या बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांच्या वतीने ठाम उभी राहते.

    • @rameshsalunkhe4012
      @rameshsalunkhe4012 Месяц назад +2

      त्या आघाडीत सर्व बाटगे आहेत भाऊवंदाच्या पाठीशी ऊभे रहाणारच

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад

      Maharashtra la Manipur karnara sangathan 😂

  • @SantoshNaik-fc1mt
    @SantoshNaik-fc1mt Месяц назад +444

    देवा अशीच बुद्धी शरद पवार ना पण देवो

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 Месяц назад

      महाराष्ट्राचा खरा गद्दार व दुष्मन हा शरदच आहे

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 Месяц назад +13

      त्यांचं कशाला नाव का घेता.

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Месяц назад +36

      शरद पवार संभाजी नगर न बोलता औरंगाबादच बोलतात त्याच्या अपेक्षा करू नका

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 Месяц назад +33

      त्या घाणीचं नाव पण घेऊ नका

    • @sadashivraut3684
      @sadashivraut3684 Месяц назад +19

      म्हणूनच हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे करामती काकाला बारामतीचा म्हमद्या म्हणत होते.

  • @ganesh.vhanmane
    @ganesh.vhanmane Месяц назад +7

    मुम्तीयाज जलील भारतामध्ये आहे, हेच एक अतिक्रमण आहे,🧐
    विशाळगड मुक्त नंतर त्यालाही तडीपार करणे, हि सुध्दा आपलीच जबाबदारी✊🚩
    _एक हिंदू

  • @shivamsalunke3197
    @shivamsalunke3197 Месяц назад +1

    भाऊला मानलं आज मनात बसला यार तु🙏😍👍😇🥲🚩💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏भाऊला पूर्ण सपोर्ट.....❤🚩

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 Месяц назад +90

    शब्बास रे वाघा खरंच तुझा गर्व वाटतो
    जय शिवराय जय शंभुराजे

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад

      Maharashtra la UP karnara sangathan 😂

  • @sanjayhalabe5773
    @sanjayhalabe5773 Месяц назад +89

    ह्याला सर्वस्वी काँग्रेस सरका र जबाबदार आहे. अल्पसंख्याकचे लांगुन चालून मतांसाठी काँग्रेस पक्ष करत आहे.

  • @kirankadam0074
    @kirankadam0074 Месяц назад +1

    हा राजकारणी असला तरी ..कट्टर हिंदू समर्थक आहे..... यांना किती कोण्ही काय बोलते महत्वाचे नाही..पण हे काम यांचे महत्वाचे आहे.....घरगुती कोंबडा पेक्षा हा किती तरी पट कट्टर हिंदू समर्थक आहे

  • @manojbandekar6658
    @manojbandekar6658 Месяц назад +1

    साहेब तुम्ही फक्त कायम मराठ्यांच्या सोबत असता मुंबई असो किंवा अजून कुठे...आपण कायम तुमच्या सोबत

  • @sachingaikwad4813
    @sachingaikwad4813 Месяц назад +35

    साहेब आपल्या ला मानाचा मुजरा❤ जय जिजाऊ जय शिवराय

  • @AshokYadav-tq5po
    @AshokYadav-tq5po Месяц назад +20

    निलेश राणे साहेब तुमचे खूप खूप आभार..
    !! जय आई भवानी !! जय छत्रपती शिवाजी महाराज !!

  • @arvindghatol6172
    @arvindghatol6172 Месяц назад +1

    नितेश जी! तुम ही सच्चे हिंदू मर्द हो ! उध्वव तो खान बन गया है ।

  • @madhusudansalkar2309
    @madhusudansalkar2309 Месяц назад +1

    फक्त ,फक्त ,,,
    काॅग्रेस ला महाराष्ट्रातुन तडीपार करा ,,,
    सर्व शिवभक्ताना प्रणाम,,,,
    🌷🌹⛳⛳⛳⛳⛳🌹🌷

  • @user-xf6bg2os4m
    @user-xf6bg2os4m Месяц назад +79

    भेटा पहील्यांदाच मनाला बर वाटलं बघ तुझ आईकून ❤ धन्यवाद टाइगर

  • @ganeshchavan6077
    @ganeshchavan6077 Месяц назад +88

    Aaj pahilyanda rane che bahashan aavadale mala❤❤❤

    • @user-qx8vp5eq2m
      @user-qx8vp5eq2m Месяц назад

      Tula 🏫🐓 bhashan avdatat?

    • @rajasramteke1044
      @rajasramteke1044 Месяц назад

      Shivajihe kile jase aahet teseh thun cclnar nahi 👏🏽👏🏽💯 👍🏽 🌹🌹 tyyhe sushobhit karne aavshk aahe Karn brobr aahe rane sahe Karn yevdha kshtane aaplyyla sawtahijavahi pravan krta aamala muslimanahyy hatun hiskaun ghetla aani sawtantra Marathi aamhyy aaya bhinivar kunihi vait njrene bhgha yla noko manuntyyni tse nyy ye nivada lihun thevla aahe aajun Kay pahije 💪🏽 aata tyahe rkshn aajhyy mrathi lokani kela pahije 💪🏽💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @avinashpanat7112
    @avinashpanat7112 Месяц назад +1

    आम्ही हिंदुस्थानात राहतो ना ? याची शंका येते.कारण छत्रपती कुळाचे वंशज दुर्दैवाने कान पकडून मुस्लिमांची माफी मागतात ,याला काय म्हणावे? स्वर्गा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे पाहून काय म्हणत अस तील ?

  • @sarjuwarang1618
    @sarjuwarang1618 Месяц назад

    नितेश भाऊ जे पण बोलले, ते 100% खरे बोललेत, त्यांचा एक आणि एक शब्द खरा आहे आपले गड किल्ले वाचवणे खूप गरजेचे आहे

  • @nileshpakhare720
    @nileshpakhare720 Месяц назад +16

    राणे साहेब मला तुमचं राजकारण कधीच आवडत नाही पण एक हिंदू म्हणून मला या विषयावर गर्व आहे तुमचं परखड मत मांडलं .अगदी बरोबर❤

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le Месяц назад

      Ata tari congres pawar ubatha ya hindu virodhi pakshachi hinduni sath sodavi.

  • @_sp_JayShreeRam
    @_sp_JayShreeRam Месяц назад +116

    गडाची अवस्था अशी करून ठेवली आहे की बघायला तिथं फक्त लोकांची मंदिर बघायला मिळत आहेत..

  • @ManojPrasad1212
    @ManojPrasad1212 Месяц назад +1

    ❤❤❤❤ दादा खूप छान बोले ❤ जय शिवराय जय शंभूराजे

  • @vinodingale1821
    @vinodingale1821 Месяц назад

    दुहेरी राजकारणी भरपूर पाहिले
    पण नितेश रानेचे विचार एकदम स्पष्ट आहेत....

  • @digambarraul1339
    @digambarraul1339 Месяц назад +90

    नितेश राणे साहेब खरंच तुम्ही शिवबाचे मावळे आहात जय शिवराय

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 Месяц назад +139

    आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे 🙏🏻🚩

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад

      Maharashtra la UP karnara sangathan 😂

    • @ajinkyaajinkya5938
      @ajinkyaajinkya5938 Месяц назад

      ​@@ayubkazi8409Pakistan honya peksha bar ahe 😊

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад

      @@ajinkyaajinkya5938 tuzha baap Pakistan madhe raahto Kai ?

    • @ayubkazi8409
      @ayubkazi8409 Месяц назад

      @@ajinkyaajinkya5938 mag UP karwun tak maharashtra la 😂

  • @sandipkanode7903
    @sandipkanode7903 Месяц назад

    राणे साहेब आज खरंच तुमचा अभिमान वाटला तुम्ही हिंदू समाजाच्या पाठीमागे ठाम पणे उभे राहीला जय श्री राम जय हिंदुराष्ट्र...🚩

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 Месяц назад +3

    उध्दव ठाकरे यांनी इतके खंबीरपणे कधीतरी बोलून दाखवावे...

    • @mr.deveshbhoir
      @mr.deveshbhoir Месяц назад

      💯 right ! Jase bala saheb thakre rokthok bolat tase .

  • @user-zl5jk4pf8q
    @user-zl5jk4pf8q Месяц назад +107

    राने साहेब बरोबर आहे जय श्रीराम जय शिवराय जय हिंदू ❤❤❤

    • @RevivingSanatan
      @RevivingSanatan Месяц назад +3

      छत्रपति शिवाजी महाराज की जय🧡

  • @vijaykatkar1
    @vijaykatkar1 Месяц назад +202

    साहेब तुम्हीच हे प्रकरण हाताळा कोल्हापूराना जमणार नाही

  • @yogeshgode9336
    @yogeshgode9336 Месяц назад

    आदरणीय नितेशजी साहेब खरंच मन जिंकल तुम्ही.
    काळया दगडावरची पांढरी रेश खरी ठरवा. आणि सगळे गडकिल्ले मुक्त करा..

  • @ajittambulakar5745
    @ajittambulakar5745 Месяц назад +1

    या विषयात मराठी मानूस म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @sulabhagawade2118
    @sulabhagawade2118 Месяц назад +56

    हे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला काही इतिहास माहीत आहे का?
    या कोल्हापूरच्या खासदारांनी स्वतःला शिवाजी महाराजांचे वारस म्हणवून घेऊ नये.या बाईच्या प्रश्नांची इतकी चीड येते आहे.पुरातत्व खात्याने हे एवढे अतिक्रमण कसे खपवून घेतले?
    न्यायालयात केस प्रलंबित ठेवणाऱ्या न्यायाधीशालाही सडकून काढले पाहिजे.

  • @Azam0422
    @Azam0422 Месяц назад +70

    राणे यांनी परफेक्ट उत्तर दिले आहे.

  • @omkargadakh4333
    @omkargadakh4333 Месяц назад +2

    Tu kasa pn aahes baba pn hindu chya veles ubha rahto mage tula full support

  • @adwatt357
    @adwatt357 Месяц назад +1

    Nitesh Rane the real hindu nata !! Please don't stop here we need more actions.

  • @sudhirmene2086
    @sudhirmene2086 Месяц назад +35

    जय श्रीराम, जय शिवराय.

  • @SuryataleGanesh
    @SuryataleGanesh Месяц назад +1

    नितेश राणे तुम्ही हिंदू आहात आहात हे शिद्ध करून दाखवा काय हिंदू हिंदू करून बोलता या आमने-सामने बसून बोलू

  • @sunilnikam234
    @sunilnikam234 Месяц назад

    एकदम बरोबर बोलला निलेश भाऊ आरक्षण विषयी काही असो पण हिंदू बरोबर आहात त्याचा गर्व आहे

  • @user-ob5ue8wg2k
    @user-ob5ue8wg2k Месяц назад +13

    राणे साहेब एकदम बरोबरच आहे या लोकांचा चांगला धंदा मांडुन बसलेत पहीले हे लोक महाराष्ट्रातील आपलेच आहेत काय बघा कारन यांची दादागिरी फार होत होती

  • @hindustanjindabad809
    @hindustanjindabad809 Месяц назад +18

    शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त वापर झाला आहे...
    त्यांच्याबद्दल जर एवढा आदर आहे तर महाराष्ट्रातील गडकिल्ले सुशोभीकरण का नाही केले गेले आत्तापर्यंत... ???
    मराठी माणसाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काय केलं आत्तापर्यंत ???
    फक्त सतरंज्या उचलायच्या कामाला लावले... खांद्यावर खोटी थाप मारून वापर केला गेला...
    महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी फक्त सत्ता उपभोगण्यासाठी मराठी माणसाचा वापर करून घेतला असंच चित्र आहे...
    काय वाटतं तुम्हाला ???

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Месяц назад +8

    विशाळगडावरिल जी मशिद उभी आहे ति 14 तारखेस जमिन दोस्त केली असती तर
    ह्या सर्व नातेवाईकांकडून गोड गोड गोष्टीं ऐकून घेण्याची वेळच आली नसती.

  • @ravindrabhat5317
    @ravindrabhat5317 Месяц назад +2

    Chatrapati Shivraya chya gad-kille yavar hirvya chadri pasru devu naka.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-qe6ny8fi5c
    @user-qe6ny8fi5c Месяц назад +24

    रोक ठोक राणे 🚩

  • @DayanandMohite-yf6cr
    @DayanandMohite-yf6cr Месяц назад +39

    रोख ठोक परखड मत

  • @santoshpednekar259
    @santoshpednekar259 Месяц назад +1

    खरं तर अशा विषयावर सर्वच पक्षांच्या आमदार खासदारांनी पक्षभेद बाजूस ठेवून एक मतांनी पाठिंबा दिला पाहिजे. आता नकली हिंदुत्व वादी गप्प का? ..... खुप छान राणे साहेब.

  • @sanjaymanve3268
    @sanjaymanve3268 Месяц назад +1

    सर्व अनधिकृतरित्या बाधकाम तोडले पाहिचे त्याना हाकलुन काढा मुसलिम लोकाचे अती होतोय कुठला ऐरिया गाव नाही सोडल हाया लोकानी जय शिवराय

  • @yogeshpawar1807
    @yogeshpawar1807 Месяц назад +67

    राने साहेब तुम्ही खरे बोलत आहे

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 Месяц назад +62

    अगदी बरोबर निलेश राणे साहेब 👍🚩

  • @SambhajiDudam
    @SambhajiDudam 25 дней назад

    नितेश साहेब धन्यवाद असेच आपले महाजनांचे किल्ले जपुन ठेवा,,, कारण असे लोक आपले किल्ले हे लोक वाट लावत आहेत,,,,,,

  • @DadabhiThakur
    @DadabhiThakur Месяц назад +1

    नितीश राणे साहेब हे लोकमत चॅनल आहे.लक्षात असू द्या.🌹🕉️🚩🇮🇳👏

  • @shivajiyewale1644
    @shivajiyewale1644 Месяц назад +37

    नितेश राणेसाहेब एकदम बरोबर बोलतात,परंतू काही आमच्याच मराठी समाजातली लोक त्यांची टिंगल टवाळी करतात.

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 Месяц назад +2

      आणि सगळा मुस्लिम समाज एकत्र येतो. ईम्तियाज जलिल. अस्लम शेख मुश्रिफ या सारखे लोक एकत्र येतात . आणि आपण हिंदु विभागलो गेलो.

    • @flyingcacoon3713
      @flyingcacoon3713 Месяц назад +1

      हिंदू म्हणून नेहमीच समर्थन राहणार

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Месяц назад

      अजूनही मराठा समाज खांग्रेजाळलेला आहे. त्यामागे महत्वाचे कारण म्हणजे त्या समाजावर असलेली १९ -२० व्या शतकातील मुल्लामतलोभी हिंदु घातकी बेगडी जाणता राजाची ( बेजारा) असलेली मोहिनी. हा बेजारा १९९३मधे मुख्यमंत्री गृहमंत्री होऊन ७ दिवस उलटत नाही तोच १२ मार्च १९९३ ला जुम्मा म्हणजेच शुक्रवारी दुपारी १:३० ते ३:३० च्या दरम्यान देशाची आर्थिक व राज्याची प्रशासकीय राजधानी मुंबई धडाधड १२ आर डि एक्स बॉंबस्फोटानी हादरली ज्यात @ ३०० हिंदु बळी पडले व‌ १५०० जखमी झाले. त्यांच्या रक्ताचा गंध मुंबईच्या हवेत ताजा असतानाच व त्यांचा करुण आक्रोश कानी घुमत असतांना केवळ ४ चे तासांनी हा मुख्य कम गृहमंत्री ज्यादा पीडित हिंदुंची पर्वा न करता त्यांना धीर मिळावा असे काहीही न करता वोट बँकेला सुखावणारी त्यातही त्या बॉंम्बस्फोटांच्या सूत्रधाराला मदत होईल अशी खोटी विधाने करतो!
      ‌‌अहो साहेब! तेव्हाच अफजुल्याच्या थडग्याचं दर्ग्यात रुपांतर होऊन
      तिथे वार्षिक उरुस तेथील‌ मुजावर भरवू लागला होता.
      तरीही आद्य जाणता राजा छत्रपती शिवाजी राजेंच्या कृपेने आज साडेतीन चार जिल्ह्यांत बहुसंख्य हिंदू मराठे आहेत ,ते या २०-२१ व्या शतकातील हिंदु घातकी म्हणजेच मुल्ला हिताचे घाणेरडे राजकारण करणा-या बेगडी जाणता राजा लाच पाठिंबा देत आले आहेत .
      आता लोकसभेच्या निवडणुकीत तर मराठवाड्यात ७ ठिकाणी व विदर्भातही @ ९ ठिकाणी अगदी हिरीरीने मुस्लीमांच्या बरोबरीने भाजप व त्यातही देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात अत्यंत त्वेषाने मतदान केले,ज्या देवेंद्रजींनी आरक्षण टिकवले अण्णासाहेब सारथी महामंडळ तसेच इडी शासनातही १०% आरक्षण दिले.
      आणि मुख्य म्हणजे वर उल्लेख केलेले ऐतिहासिक शिवगडावरील‌अफजुल्याच्या थडग्याचे अतिक्रमण ही १० नोव्हेंबर २०२२ या शिव प्रताप दिवशीच म्हणजे अफजुल्याचा कोथळा काढला त्या दिवसाचे औचित्य साधून बुलडोझर लावून पाडून टाकले.
      तरीही आद्य जाणत्या राजाच्या हिंदवी स्वराज्याचे केंद्र असलेल्या प महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यातील मराठा हिंदूंनीही मजहबी धार्जिण्या म वा ली इंडी आघाडीच्या ढोंगी निधर्म्यांनाच एक पुण्याचा अपवाद वगळता प्रचंड बहुमतानेच निवडून आणले.
      काय तर म्हणे फडणवीस ऊर्फ अनाजीपंत टरबुज्या नी शिवसेना व एनसिपी फोडली.वास्तविक बेजारा ने उडाला मामुपदाची लालच दाखवून पुन्हा सत्तेवर बसायचा जनादेश प्राप्त युतीलाच तोडले .
      तेव्हा फडणव
      ज्या कोल्हापूरच्या शिववंशज शाहू छत्रपतींनी खांग्रेज कडून उमेदवारी मागून घेतली व‌ कोल्हापूरकर मराठा हिंदुंच्या मतांवर ते प्रचंड बहुमताने निवडून आले, आज दीड महिना ही उलटून गेला नाही तर विशाळगड प्रकरणी त्यांना या शिवकालीन हिंदुंना पवित्र अशा वास्तु वर अतिक्रमण करणा-या भू जेहाद्यांचा पुळका आलाय .
      कुठे गेले ते हिंदुत्वाचे व बाळासाहेबांचे तोंडदेखले कौतुक करणारे उधोद्दीन ठाकरे आता? का बरं ते संभाजी महाराजांचे अभिनंदन‌ करत नाहीत?
      उठाचे मालक म वा‌‌ ली आघाडी जनक बेगडी जाणते राजे विषयी तर न बोललेलेच बरं.
      त्यांनी २ वर्षांपूर्वीच पेशव्यांकडून राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त छत्रपती अशी अत्यंत हलकट जातियवादी खिल्ली उडविली होती.‌
      तरीही संभाजीराजे म वा ली आघाडीकडून राज्यसभा खासदारकी ला उभे राहु इच्छीत होते. बेगडी राजाचा उठा टोळीतील हस्तक नॉटी तर संभाजीराजे हे शिवरायांचे १३ वे वंशज आहेत याला काय पुरावा? अशी स्वभावाला अनुसरून बेताल बडबड करत होते.
      अजूनही मराठा समाजाचा मूड लोकसभेसारखा असल्याची चिन्हे दिसत आहेत.