Sambhaji Raje PC | Vishalgad Kolhapur Controversy | संभाजीराजेंचा मुश्रीफ,जलीलांवर हल्लाबोल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • Sambhaji Raje PC | Vishalgad Kolhapur Controversy | संभाजीराजेंचा मुश्रीफ,जलीलांवर हल्लाबोल
    #shahumaharaj #kolhapur #politics #sambhajirajechhatrapati #kolhapurincident #vishalgadnews #news18lokmat #marathibatmyanews18 #marathinews18
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 825

  • @vkpatil8415
    @vkpatil8415 Месяц назад +242

    संभाजी महाराज यांनी जो लढा दिला आहे.तो योग्य आहे त्याला माझा पाठिंबा आहे.विशाळगड अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे.जय शिवराय

    • @sanjaykhilari1
      @sanjaykhilari1 Месяц назад +6

      माझाही पाठींबा आहे ... जय शिवराय.

    • @abhaybhosale3837
      @abhaybhosale3837 Месяц назад +4

      Fkt Vishal Gad ch nahi. Sagle kille zale pahijet. Sinhgad awastha bagha ky ahe aaj

    • @skhd2minstitute7
      @skhd2minstitute7 Месяц назад +2

      Jay Shivray 🙏🚩

  • @SayajiMane-dv7ht
    @SayajiMane-dv7ht Месяц назад +17

    विशाल गडावर राहणाऱ्या लोकांना लाईट,पाणी,आधार कार्ड आणि व्होटिंग कार्ड कोणी बनवून दिले याची चौकशी होऊन त्या सर्वांना जास्तीत जास्त सजा होणे जरुरीचे आहे 🚩🚩🚩🚩🚩

  • @Rakeshroshan977
    @Rakeshroshan977 Месяц назад +225

    विशालगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे 🚩🚩🚩🚩

  • @kapilgavli4408
    @kapilgavli4408 Месяц назад +393

    अरे हिंदू म्हणून शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून या परिस्थिती कडे पाहा संभाजी राजेंना पाठिंबा द्या . उगाच त्या अतिक्रमण करणाऱ्यांना साथ देऊ नका. अन् ते अतिक्रमण तबोडतोब हटवलं पाहिजे. जय शिवराय

    • @anilpatilap7474
      @anilpatilap7474 Месяц назад +18

      माझा संभाजी राजेंना पाठिंबा

    • @kingking9312
      @kingking9312 Месяц назад

      माझा पाठिम्बा शिव छत्रपती शिवाजी महाराज ना आहे जे 18पगड जातीचे मावळे घेऊन स्वराज स्थपणा केली कोणाच्या एका धर्माची झागीर नाही ते सर्वांचे होते बरेच गद्दार तर हिंदू मधेच होते

    • @mahadevpatil9175
      @mahadevpatil9175 Месяц назад +12

      1000% पाठिंबा आपल्या शिवाजी महाराजांसाठी🚩🚩🚩🚩

    • @omkarajetrao105
      @omkarajetrao105 Месяц назад +4

      ekdam barobar bollat👌👌👌👌👌

    • @satishpawar9319
      @satishpawar9319 Месяц назад +3

      Maza pn

  • @shinde6160
    @shinde6160 Месяц назад +27

    सर्व हिंदूनी एकत्र येऊन राजेंसोबत येण्याची गरज आहे.जय शिवराय .मुस्लिमांची 1947 ला 3 कोटी लोकसंख्या होती, आज 10 पटीने वाढुन 30 कोटी झाली,अजुन 70 वर्षात 10 पट वाढुन 300 कोटी होईल.हिंदुंचे आज हे हाल आहेत, 70 वर्षांनी काय होईल.

    • @bharat84440
      @bharat84440 Месяц назад +2

      10टक्के नाही भाऊ ! 10 पट वाढली

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Месяц назад

      मुस्लिम पंतप्रधान होईल ,

    • @ravidange8932
      @ravidange8932 Месяц назад

      Right 👍🙏🙏🚩

    • @RajeshSawantVlog
      @RajeshSawantVlog Месяц назад

      हिंदुस्थानचा पाकिस्तान होईपर्यंत झोपुन रहा हिंदूंनो......अल्पसंख्याक बोलता बोलता बहुसंख्यांक होऊ लागलेत ते

    • @atiqueahmad1762
      @atiqueahmad1762 Месяц назад

      Kay nahi bhiu nako bhau
      sagla Whatsapp gyaan aahe ha

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 Месяц назад +39

    संभाजी महाराज साहेब यांचा निर्णय योग्य आहे, विशाळगड ही स्वताची प्रॉपर्टी समजून हे वागत आहेत,

  • @vinodapugade4646
    @vinodapugade4646 Месяц назад +87

    जे झाल चांगल्यासाठी झाल संभाजी राजे छत्रपतिनी जी भूमिका मांडली ती बरोबर आहे

  • @pradeepthorat1246
    @pradeepthorat1246 Месяц назад +131

    जय शिवराय,
    विशाळगड अतिक्रमण मुक्त झाला च पाहिजे...

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 Месяц назад +112

    आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे 🙏🏻🚩

    • @marathitrance4972
      @marathitrance4972 Месяц назад +2

      🙏🙏

    • @anandthakur274
      @anandthakur274 Месяц назад

      @@santoshthorat7589
      जगदंबे अतिक्रमण करणाऱ्यांना कायमची मुक्ती दे!

  • @gajananpunde9260
    @gajananpunde9260 Месяц назад +10

    संभाजी राजे आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे, हे कार्य फक्त विशाळगडा पुरता न राहता सर्व गडांसाठी असावा ,सर्व गडांना पूर्ण तटबंदी करून सौरक्षित केले पाहिजेत.👌👌👌👌👌👌👌👌

  • @prathameshcreation9167
    @prathameshcreation9167 Месяц назад +64

    संभाजी महाराज यांना फुल पाठिबा आदेश द्या राजे ।

  • @sanjaykhilari1
    @sanjaykhilari1 Месяц назад +37

    संभाजी राजे तुमची भुमिका योग्यचं. ... एक शिवभक्त ... जय शिवराय.

  • @sarangasegaonkar4001
    @sarangasegaonkar4001 Месяц назад +58

    किती हा सात्विक पना😊 महाराजांना राग पण व्यक्त करता येत नाही
    महाराज धन्यवाद तुम्ही हा विषय हाती घेतल्या बद्दल

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 Месяц назад +117

    अतिक्रमण हटलेच पाहिजे. गैर होऊ नयेत

  • @mathuraharishchandranathe3037
    @mathuraharishchandranathe3037 Месяц назад +11

    मा.संभाजी राजे आपले हार्दिक अभिनंदन

  • @nileshmunje5094
    @nileshmunje5094 Месяц назад +51

    हिंदू एक आहे🚩

  • @anilkulkarni2800
    @anilkulkarni2800 Месяц назад +7

    या अतिक्रमण करणाऱ्यांना कोणत्या सरकारने सहारा दिला यावर उघडपणे विचारणा करा. तुमचे वडील शाहु महाराज हे अतिक्रमित मुस्लिम समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी कां गेले याचाही खुलासा करावा.

  • @suvratkandarkar725
    @suvratkandarkar725 Месяц назад +117

    मुस्लिम मतदार.... ठाकरे पवार साहेब काय म्हणतील...

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 Месяц назад

      उद्धव ठाकरे पवार मूल महानालायक झाला आहे👎👎👎👎 धवल्या शेजारी पिवल बंधला Vaan नही पन गुण लागला

    • @monishchitnis8001
      @monishchitnis8001 Месяц назад +3

      Swatantra ladhle tari nivdun deu Raje ahet shevti te🚩

    • @anandthakur274
      @anandthakur274 Месяц назад

      ​@@monishchitnis8001
      समोर यांचे पिताश्री छत्रपती शाहू महाराज उभे असतील तर तुम्ही कोणाला निवडून देणार? छत्रपती शाहू महाराज अतिक्रमण वाल्यांच्या बाजूने आहेत की छत्रपती संभाजी राजे यांच्या भूमिकेच्या बाजूने आहेत ❓

    • @monishchitnis8001
      @monishchitnis8001 Месяц назад

      @@anandthakur274 mi sambhaji rajana nivdun dein... Jo dharm ani rajya japel toch raja

  • @abajiarjun392
    @abajiarjun392 Месяц назад +13

    महाराज .पूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांवरिल अतिक्रमण हटवा किल्या ची डागडुजी करा संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे आथ्रीक मदतीसह.

  • @ganeshlavhale2920
    @ganeshlavhale2920 Месяц назад +15

    किल्यावर अतिक्रमण होत असताना प्रशासन काय करत होत. धन्यवाद महाराज

  • @user-jt3qu3qq5m
    @user-jt3qu3qq5m Месяц назад +5

    छत्रपती संभाजीराजांना आमचा पाठिंबा आहे गडकोट सुरक्षित राहिली पाहिजेत

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 Месяц назад +52

    गडावर पार्टी करायची हिंमत करतात मराठी माणूस असं उघड्या डोळ्यांनी आणि कानान ऐकुन घेतोय

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 Месяц назад +3

    संभाजी राजे तुम्ही आगे बढे...विशाळगडावर अतिक्रमण आणि मांस मद्य वगैरे चालते कसे...आणि राजे म्हणतात तसे यासीन भटकळ येतो तर कारवाई झालीच पाहिजे...
    राजे...तुम्ही अगदी बरोबर योग्य आहात.. Encroachments must be demolished..🎉🎉

  • @thoratnitin855
    @thoratnitin855 Месяц назад +4

    अतिक्रमण हटवा नाहितर हा फक्त ट्रेलर आहे पिंचर रिलीज करण्याची वेल आनून देवू नका

  • @nitinmali1586
    @nitinmali1586 Месяц назад +38

    हे खरे छत्रपती तमाम हिंदू छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी सदैव तुमच्या पाठीशी ठाम उभे राहतील

  • @rupeshpatil5305
    @rupeshpatil5305 Месяц назад +3

    संभाजी महाराज यांची भूमिका अतिशय योग्य आहे.विशाळगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे.हि मोहीम जोपर्यंत विशाळगड संपूर्ण पणे अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत चालू राहीली पाहिजे.जे सरकार या कामी प्रयत्नशील असेल, अतिक्रमण मुक्त करेल त्याच सरकारला यापुढे सत्तेवर बसवुया. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @sachinnale5803
    @sachinnale5803 Месяц назад +105

    सर्व गड-किल्ले अतिक्रमणमुक्त करा

    • @ArbaazMomin
      @ArbaazMomin Месяц назад

      अरे दादा महाराजांनी स्वतः मुस्लिम बंधून साठी. रायगडावर मस्जिद बांधलेली महाराजांसोबत मुस्लिम पण होते त्यांची लढाई स्वराज्यासाठी होती इतिहास नीट पाहा डायरेक्ट कॉमेंट करू नका

    • @mahadevpatil9175
      @mahadevpatil9175 Месяц назад

      पण तेंव्हाचे मुस्लिम हे मुस्लिम होते आपल्या देशासाठी suport करणारे होते , अताचे मुस्लिम हे लांडे आहेत फक्तं 😂
      आणि यांच्याविषयी सांगायचं म्हणल तर कालच उदाहरण ट्रेन वर दगड मारायचं 😂

    • @mr-nb4wu
      @mr-nb4wu Месяц назад +5

      ​@@ArbaazMomin madrasachaap university 😂

    • @mr-nb4wu
      @mr-nb4wu Месяц назад

      ​@@ArbaazMominconverted mughlana ghabrun tumhi dharm parivartan kelat 😂

    • @ArbaazMomin
      @ArbaazMomin Месяц назад

      @@mr-nb4wu ye Bala tula vicharlela nahi me tyamule made made vaku Nako

  • @ashish5618
    @ashish5618 Месяц назад +61

    आता उशीर करू नका राजे, जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी

  • @ankushzambare4305
    @ankushzambare4305 Месяц назад +18

    हे प्रश्न पञकारांनी शासनापर्यंत पोहचवले पाहीजे.

  • @user-mg3ez4cv4d
    @user-mg3ez4cv4d Месяц назад +5

    विशाल गड अतिक्रमन मुक्त झाला पाहिजे

  • @user-qm1yp1tp4o
    @user-qm1yp1tp4o Месяц назад +6

    महाराष्ट्र का क्या पूरे देश का ही भरोसा नहीं है जब उद्धव ठाकरे जैसा इंसान शिवसेना लेकर देश के गद्दारों के पार्टी में शामिल हो सकता है यह सोचकर यह दिल धड़कने लगता है

  • @PravinPatil-cf4sm
    @PravinPatil-cf4sm Месяц назад +5

    5 कोटी विशाल गड काय प्रगती झाली

  • @ganeshlavhale2920
    @ganeshlavhale2920 Месяц назад +42

    गड किल्ले कोणतेही असो. अतिक्रमण हाटले पाहिजे.

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 Месяц назад +11

    सर्व महाराष्ट्रातले हिंदू आपल्या सोबत आहेत....✊🏻🙏🏻🚩

  • @dattagawade7755
    @dattagawade7755 Месяц назад +3

    असे अतिक्रमण ज्या ज्या किल्यावर असेल ते काढूनच टाकले पहिजेच...आणि महाराजांच्या वेळेस जसे किल्ले होते तसेच पूर्ववत करावे..यानंतर तेथे कोणतेही अतिक्रमण होता कामा नये....व कोणत्याच किल्ल्याकडे डोळे झाक करू नये.....

  • @RajPatil-pm4gx
    @RajPatil-pm4gx Месяц назад +4

    राजे आम्ही कायम तुमच्या सोबत आहे छ्त्रपती गादिशी प्रामाणिक आहोत , 🙇🏻‍♂️🙏🚩

  • @graphicskills709
    @graphicskills709 Месяц назад +59

    सर्व गड किल्ले अतिक्रमण मुक्त करा, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास वाचवा.

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 Месяц назад +4

    1❤नंबर राजे अतिक्रमण हटले पाहिजे

  • @PravinPatil-cf4sm
    @PravinPatil-cf4sm Месяц назад +4

    तुम्ही आता चांगल काम करताय सगळे किल्ले अतिक्रमण मुक्त जाले पाहिजे राजे

  • @manishgamer4070
    @manishgamer4070 Месяц назад +6

    गडाच्या ३' की. मी. दूर तोडफोड कशासाठी.. अतीक्रमण गडावर असतील.... हा इलेक्षन स्टंट वाटते.

    • @user-qi7di5iz9s
      @user-qi7di5iz9s Месяц назад

      Sant kasa asu sakto kahihi bolato disat nahi ka kiti lokani gar bandi bapachi jaga ahe ka amhi marate ahot shan karanar nahi jast kahi lihun nakos

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 Месяц назад +32

    अतिशय गंभीर बाब गड किल्ले सुरक्षीत ठेवने प्रत्येक महाराष्ट्रातील लोकांचा अधीकार आहे अतीक्रमन तेही किल्ल्यावर साफ चुकीचे आहे जातींवर जान चुकिच

  • @annass8860
    @annass8860 Месяц назад +7

    छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रत विशाळगडावरील अतिक्रमण कायद्याची मदत घ्यावी लागते है द्रुदैव आहे

  • @neelavadhawkar9887
    @neelavadhawkar9887 Месяц назад +17

    पुण्यात लकडी पुलापाशी पीर होता आता तीन मजली मशीद बांधली आहे.शेजारी शंकराचे मंदिर आहे.महापालिका काय करत होती?

  • @sndc7476
    @sndc7476 Месяц назад +8

    अशाप्रकारे ज्या ज्या ऐतिहासिक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहे ती तातडीने काढावी, उगीचच न्यायालयात हा विषय जावू देवू नये

  • @vivek__vlog
    @vivek__vlog Месяц назад +6

    फक्त आक्रमकता नको, जास्त झालं तर जाळून टाकू सगळी आक्रमकता. 🚩

  • @gopichandtanpure9202
    @gopichandtanpure9202 Месяц назад +35

    उदय राजे झोपले वाटते.... काहीतरी बोला म्हणावं

    • @shivajikapale2336
      @shivajikapale2336 Месяц назад +1

      90

    • @kishorshende6591
      @kishorshende6591 Месяц назад

      Sata lobhi ahe sale

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Месяц назад +1

      Samprat kalat ha 'Vishal Gad' 'Satarkar Shrimant Chhatrapati' 'Chhatrapati Udayanraje Bhosle Maharajanchya' 'Satarkar Maratha Rayyat Swarajyachya (Samrajyachya) ilakyat' yet nahi, tar to 'Kolhapurkar Shrimant Chhatrapati' 'Chhatrapati Shahu Raje Bhosle Maharajanchya' 'Kolhapurkar Maratha Rayyat Swarajyachya (Samrajyachya) ilakyat' yeto

    • @myhindimarathistatus
      @myhindimarathistatus Месяц назад

      ​@@swapnilpatil8441कमीत कमी पाठिंबा तरी द्यावा ना

  • @madhusudanvasantraoshikhar3228
    @madhusudanvasantraoshikhar3228 Месяц назад +4

    हिंदूनी जे "जय श्रीराम", "राम कृष्ण हरी" अस म्हणत नाहीत त्यांच्याशी कोणतेही व्यवहार करु नका....

  • @labadegirish8536
    @labadegirish8536 Месяц назад +28

    मला तुमच्यावर विश्वास आहे
    पण महायुती आणि महाविकास आघाडी वर विश्वास नाही❤

    • @chetangovekar1625
      @chetangovekar1625 Месяц назад +2

      मग काँग्रेस वर ठेव विश्वास...हिरव्या वर पण ठेव विश्वास तू... एक दिवस विश्वास तुझा सार्थकी लागो...

  • @user-wk1nj8nq1j
    @user-wk1nj8nq1j Месяц назад +5

    मा सभाजी राजे भोसले आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहात धन्यवाद सर त्रिवार अभिवादन
    पण आताचे मराठा कुणबी समाज बांधवांना फक्त आरक्षण रोजगार संविधान महागाई हेच पाहिजे
    हिंदू आता तरी जागे व्हा अन्यथा

  • @mdk4201
    @mdk4201 Месяц назад +6

    कोल्हापुरात सुध्दा खूप अतिक्रमण आहेत तेही काढले पाहिजेत

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb Месяц назад +6

    राजे सकल हिंदु सोबत आहे ❤❤ जय श्री राम जय शिवराय❤❤

  • @santoshchavan9200
    @santoshchavan9200 Месяц назад +2

    राजे राजे छत्रपती संभाजी महाराज आपण यासाठी लढा उभारा संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व मावळे आपल्या सोबत येणार तुम्ही फक्त हाक द्या
    तुम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा या स्वराज्यासाठी जागृत करायला पाहिजे.
    आज महाराष्ट्रात सर्व गड किल्ले यांच्या रक्षणासाठी उभ्या महाराष्ट्राला एकसंघ करा !

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Месяц назад +5

    राजे आपली अगदी योग्य भूमिका. Atikraman nighalech पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 Месяц назад +26

    काय पण म्हणा मुस्लिम समाज एकत्र आला......पण हिंदू समाज आला नाही

    • @user-xs9tk5km2q
      @user-xs9tk5km2q Месяц назад

      Aplech hindhu gaddar ahet. .

    • @akshay_4141
      @akshay_4141 Месяц назад

      He tar dar veles chi kahani aahe

    • @sbs546
      @sbs546 Месяц назад +1

      😡😡😡😡😡

  • @vishaldhamale3776
    @vishaldhamale3776 Месяц назад +21

    सर्व किल्ल्यावरील अतिक्रण काढावी कोणत्याही जाती धर्माचा द्वेष नाही हे समजून घ्यावे. जय शिवराय

  • @vishalshete9098
    @vishalshete9098 Месяц назад +9

    अभिमान आहे तुमचा राजे 🚩

  • @SayajiMane-dv7ht
    @SayajiMane-dv7ht Месяц назад +1

    न्याय प्रविष्ठ असलेले बांधकाम कधी बांधले आहे याची चौकशी करून ,फॉरेस्ट ऑफिसर,बांधकाम विभाग यांच्यावर कारवाई करणे जरुरीचे आहे,कारण कारवाई केली नाही तर सर्व किल्ले हे लोक विकायला मागे पुढे पाहणार नाहीत 🚩🚩🚩🚩🚩

  • @Gemar2050
    @Gemar2050 Месяц назад +1

    विशालगड अतिक्रमण मुक्त झालच पाहीजे शिवाजी महाराज चे वसंज संभाजी महाराज यानी आशाच लढा चालुठेववा संपूर्ण महाराष्ट्र च नाही तर संपूर्ण हिदुस्थान त्यंचया माघे उभा राहील जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @AKASH-h4z
    @AKASH-h4z Месяц назад +1

    साहेब आपण एकदम बरोबर आहे, हे आव्हानांचा डोक्यात घाला

  • @panditpankajpandey9379
    @panditpankajpandey9379 Месяц назад +26

    बहुत बहुत बधाई हो सरकार ने अच्छा काम किया है
    अतिक्रमण मुक्त
    सब किले करो सरकार

  • @kakakuralupe4392
    @kakakuralupe4392 Месяц назад +1

    संभाजी महाराज यांनी जो लढा दिला आहे तो योग्य आहे.

  • @santoshchaskar1981
    @santoshchaskar1981 Месяц назад

    मस्त.... एकदम बरोबर... आधी सगळे अधिकारी लोकांना शिक्षा द्या.... पैसे घेऊन....मतांसाठी लागूनलांचन करणारे, काँगेजी सरकार जे होते हे सगळे जबाबदार आहे ह्याला, इम्तियाज ला आणि विरोधक लोकांना हे राजकारण करत राहण्या पलीकडे काही करता आले नाही.... विषय खुप संवेदनशील आहे हा सगळ्या राज्यात..... हटलेच पाहिजे अतिक्रमण सगळीकडचे हे ठाम पणे मी तरी सांगेन..... विशाल गडावर त्या दिवशी आधी नक्की काय झाले ह्याचे चित्रीकरण शोधा आणि तपासा... आधी शिवभकता वर जे शिष्टमंडळ म्हणून गडावर गेले होते त्यांना रक्त निघेसतोवर मारहाण करण्यात आली ती कोणी केली का केली... इम्तियाज नुसता झुंजवतोय... वेळ आलीच तशी तर सगळ्या लोकांनी समाजातील एकत्र यावे ह्यावर.... देश अजून एकसंथ एकत्र आहे पण असे गलिच्छ राजकारण केल्यावर पूढचे चित्र भयानक असेल ह्यापुढचे

  • @maheshdalavi4167
    @maheshdalavi4167 Месяц назад

    महाराज आपली भूमिका योग्य आहे, आम्ही आपल्या सोबत आहोत. महाराष्ट्राला आपली गरज आहे. सर्व ठिकाणी लावा सर्वांना.....

  • @ganeshsonawane937
    @ganeshsonawane937 Месяц назад +5

    छत्रपतींच्या, शाहू राजांच्या वंशज म्हणवून घेणाऱ्यांनी ह्या गोष्टींवर आज बोलावे ही शोकांतिका म्हणावी का पुढाकार म्हणावा का न्याय म्हणावा?😂😂😂

  • @udaykhale7885
    @udaykhale7885 Месяц назад +2

    या पुढे अजिबात अतिक्रमण होऊ नये यासाठी एकच पर्याय ते म्हणजे सर्व जबाबदारी आणि लक्ष ठेवण्याची जबाबदारी सरकारने शिवभक्तांवर सोपवावी.
    जय शिवराय 🙏

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 Месяц назад +5

    भारत सरकार पीवोके कसं भारत येईल याचा विचार करतंय आणि महाराष्ट्र मध्ये किल्ल्यावर अतिरेकरमन झालंय

  • @harshadmethe6390
    @harshadmethe6390 Месяц назад +1

    छत्रपती संभाजी महाराज की जय महाराज तुम्ही आगे बढो संभाजी महाराज की जय हम तुम्हारे साथ है जय शिवप्रतिष्ठान

  • @pradipkawde8125
    @pradipkawde8125 Месяц назад +2

    Good Decision Raje Jay Shivray

  • @SayajiMane-dv7ht
    @SayajiMane-dv7ht Месяц назад +1

    संभाजी राजे आणि उदयन राजे आगे बढो आम्ही तुमच्या सोबत आहोत 🚩🚩🚩🚩🚩

  • @umeshlokhande6004
    @umeshlokhande6004 Месяц назад +2

    संपूर्ण गड किल्ल्यावर अतिक्रमण सुरु आहे तर विशाळगड च काय घेऊन बसला आहात

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 Месяц назад +2

    मा.संभाजीराजेंचे विचार योग्य आहेत.

  • @ShailendraShriman-jc2ql
    @ShailendraShriman-jc2ql Месяц назад +1

    राजे तुम्ही हा पुढे आम्ही आहोत jai shivaaji maharaj ki jai ho

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 Месяц назад +1

    हा प्रश्न उद्धव ठाकरे आणि संजय राऊतला विचारा हिंदूंचे सरकार भाजप शिंदे सरकार बेधडक कारवाई करणार सर्व मुस्लिम समाजाचे अतिक्रमण हटवणार

  • @milindkulkarni9654
    @milindkulkarni9654 Месяц назад +2

    धन्यवाद महाराजजी!

  • @dattatrayomble7157
    @dattatrayomble7157 Месяц назад +1

    होय महाराज ! तुमचे बरोबर च आहे .

  • @arvindkmali
    @arvindkmali Месяц назад +3

    पुरातत्व खातं काय करतं..एक बोर्ड लावत..अजुन काय करत का?

  • @santdarshancreation
    @santdarshancreation Месяц назад +1

    एकदम साधा सरळ माणूस आहे राजे ❤🚩🙏

  • @amolsavant7235
    @amolsavant7235 Месяц назад +1

    Ekdum perfect kam kel .... महाराज ❤

  • @user-uc4qv2hh8s
    @user-uc4qv2hh8s Месяц назад +2

    विशालगडाच्या पायथ्याला घर बाधायला संभाजी महाराज बोलतात तसं सर्व कार्यक्रम करण्यासाठी परमिशन कोणी दिली

  • @anilhanchanale7857
    @anilhanchanale7857 Месяц назад +1

    राजे आपले मनःपूर्वक आभार

  • @kalyanpawar7350
    @kalyanpawar7350 Месяц назад +1

    राजे तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे..

  • @eknathaware3085
    @eknathaware3085 Месяц назад +2

    एकच राजा संभाजी राजा जय भवानी जय शिवाजी भाऊ जय महाराष्ट्र जळगाव

  • @surajmetkari5104
    @surajmetkari5104 Месяц назад +1

    हिंदू म्हणून एकत्र या. 🧡🧡

  • @dnyaneshwarkhabale8849
    @dnyaneshwarkhabale8849 Месяц назад +1

    संभाजी राजे तुम्ही योग्य तो निर्णय घेतला 😊

  • @avinashkadam6542
    @avinashkadam6542 Месяц назад

    महाराज आम्हीं तुमचा सोबत आहे. विशाळगड मुक्त झालाच पाहिजे

  • @shyamchirkhe7277
    @shyamchirkhe7277 Месяц назад +2

    राजे आम्ही नेहमी तुमच्या सोबत ❤❤❤

  • @dineshtawade1139
    @dineshtawade1139 Месяц назад +2

    छान काम केले राजे तुम्ही

  • @vijaymapare1299
    @vijaymapare1299 Месяц назад +1

    राजे खरच तुम्ही जी भूमिका घेतली त्याचा सार्थ अभिमान आहे जय शिवराय जय श्रीराम

  • @PravinBarad-uu2gh
    @PravinBarad-uu2gh Месяц назад +1

    राजे आम्ही सोबत आहोत तुमच्या.. 🚩🚩🚩🚩🚩

  • @aarambhcareeracademy596
    @aarambhcareeracademy596 Месяц назад +1

    राजेंनी जे केल टेच अगदी बरोबर आहे.... बाकी चर्चा नकोच..

  • @sldentertainments9842
    @sldentertainments9842 Месяц назад +1

    नेहमी राजेंबरोबर 🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची स्वतः सेवा करता आली नाही पण आताच्या छत्रपतींच्या सेवेत राहून ती इच्छा पूर्ण होईल जय शिवराय 🚩🚩 जय रौद्र शंभुराजे 🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩

  • @dadasahebjaybhaye3318
    @dadasahebjaybhaye3318 Месяц назад +2

    जे चुकीच आहे ते अतिक्रमण काढलंच पाहिजे

  • @user-vs4gh9hg3s
    @user-vs4gh9hg3s Месяц назад +1

    महाराज चांगलं काम करताय जनता आपल्या पटिशी आहे.... जय भवानी जय शिवराय..........

  • @kunalchandure1152
    @kunalchandure1152 Месяц назад +1

    महाराज तुमचा अभिमान आहे मला....❤🚩🚩

  • @akashpalsande-nk5wx
    @akashpalsande-nk5wx Месяц назад +3

    कार्यकर्त्यात हिंमत आहे पण ह्यांचं काय माहित नाही

  • @satishmaharajkadamashtekar182
    @satishmaharajkadamashtekar182 Месяц назад

    राजे आपल्या हिंन्दूंच्या प्रत्येक अस्मितेचं संवर्धन तुमच्या माध्यमातूनच होऊ शकते....
    आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.......🙏👍
    जय भवानी जय शिवराय
    जय जय श्रीराम

  • @manthanpatil2630
    @manthanpatil2630 Месяц назад +3

    द्या अजून मत शाहुं महाराज ल2😢😢😢😢😢😢

  • @shamkantdeshmukh307
    @shamkantdeshmukh307 Месяц назад

    गड किल्ले अतिक्रमण मुक्त करावे ही शासनाची जबाबदारी आहे छत्रपती संभाजी महाराजांनी हा मुद्दा गडाविषयी लावून धरलेला आहे तो योग्य आहे त्याला महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींचा पाठिंबा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम जय हिंद जय महाराष्ट्र

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 Месяц назад

    आई भवानी माते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पाठीशी उभी रहा जशी शिवबा राज्यांच्या पाठीशी उभी राहिलीय

  • @suniladsule4319
    @suniladsule4319 Месяц назад

    छत्रपती संभाजी राजे जनता आपल्या पाठीशी आहे अतिक्रमण मुक्कत सगळे गडकोट झाले पाहिजेत