Uddhav Thackeray आग्रही, पण Sharad Pawar यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला, माघार की रणनीती ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 285

  • @ameykulkarni9167
    @ameykulkarni9167 2 месяца назад +116

    साहेब म्हणाले आमचा मुख्यमंत्री नको म्हणजे मुख्यमंत्री साहेबांचाच होणार
    #बारामतीपॅटर्न
    अप्पा चा विषयच लय हार्ड ए

    • @navnath_0027
      @navnath_0027 2 месяца назад +1

      And-bhakt altra,pro,max...

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 2 месяца назад

      @@navnath_0027 लाळ चाट्या फक्त चाट्या 😂😊

  • @amitkavade4327
    @amitkavade4327 2 месяца назад +203

    पवार साहेबांचे राजकरण अस आहे बोल भिडू... पवारांनी मुख्यमंत्री पदावर दावा सोडला म्हणजे, त्यांचा मुख्यमंत्री पदावर दावा आहे... पवार साहेब जे बोलतात ते कधीच करतं नाहीत...😅

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 месяца назад +10

      Udhhav thakre la shant kel fakt😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +15

      ते हुशार आहे मुख्यमंत्री पद सोडून बाकी खाती आपल्याकडे जास्त घेता..
      २००४ ला पण cm होऊ शकले असते NCP चा नाहीं घेतल तरी ही

    • @pritamsalunkhe889
      @pritamsalunkhe889 2 месяца назад +6

      त्यांना स्वतः नंतर त्यांच्या पक्षात फक्त सुप्रियाताईला मुख्यमंत्री करायचे पाठीमागे एकदा अजित दादांना मुख्यमंत्री करायची संधी येऊन सुद्धा त्यांनी त्यावर पाणी सोडलं

    • @MilindJadhav-s4n
      @MilindJadhav-s4n 2 месяца назад +1

      अजित पवार सध्या सोबत नसल्याने या वेळी पवार साहेब मुख्यमंत्री पद नक्की मागणार

    • @GoofyChaiLoverGirl
      @GoofyChaiLoverGirl 2 месяца назад

      A true politician! 😂

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 2 месяца назад +163

    शरद पवार याना दमदार खाते म्हणजे पैसेवाला खाता गृहमंत्रालय आणि अर्थ मंत्रालय पाहिजे 😂😂😂😂

    • @DigvijayGavane843
      @DigvijayGavane843 2 месяца назад +18

      Te eka dagadat 10-12 pakshi martat
      Jari tumhi tiraskar karat asal pan tyancha level cha vichar konich karu shakat nahit

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 месяца назад +2

      💯💯

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 2 месяца назад +4

      Magil shitavar basun donhi hatani orabadata yete

    • @mukeshpatthe9659
      @mukeshpatthe9659 2 месяца назад +1

      😂100

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 2 месяца назад +1

      @@DigvijayGavane843 आम्ही जानता राज्याच्या तिरस्कार कधिच करित नाही पवार हैं तो पॉवर हैं ✅

  • @samajmanyabalatkaar
    @samajmanyabalatkaar 2 месяца назад +88

    मुख्यमंत्री पद सोडून इतर मंत्री पदे घ्यावी, पक्षामध्ये गटतट टाळण्यासाठी

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 месяца назад +1

      *हि गुगली असु शकते*
      दादांना आकर्षित करण्यासाठी 😍

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 2 месяца назад +30

    मलाई दार मंत्री पद घेऊन माया कशी जमवायची हे त्यांना चांगली माहिती आहे म्हणून मुख्यमंत्री नको म्हणतात

    • @yashwantloke2304
      @yashwantloke2304 2 месяца назад

      हे मात्र अगदी बरोबर आहे. मलाईदार पदे तर घेणारच, परंतु ते ग्रुह खाते सुध्दा आपल्या ताब्यात घेणार. म्हणजे घोटाळयाचे पुरावे नष्ट करायला मोकळे. 😊

  • @tusharjori7350
    @tusharjori7350 2 месяца назад +51

    शरद पवार बोलतात त्याच्या उलट होत😅

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 2 месяца назад +40

    कारण शरद पवार... शरद पवार आहेत एक मोठं पद सोडून इतर मलईदार खाती आपल्याकडे खेचून घेतील 🙌🏻

  • @new-dh6ee
    @new-dh6ee 2 месяца назад +16

    अर्थ मंत्री, सहकार मंत्री, पीडब्ल्यूडी मंत्री गृह मंत्री. त्यांनी 4 महातवाचे मंत्रीपद कायम साहेबांचा रस अस्तो. 😂😢😮😅😊

  • @MS-ch5vg
    @MS-ch5vg 2 месяца назад +80

    जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार सत्तेत आले तर जरांगे त्यांना OBC मधून आरक्षण मागणार का?

  • @avishkartate1428
    @avishkartate1428 2 месяца назад +9

    कारण शरद पवारांना मंत्री पद न घेता मलाई कशी खायची याचा दांडगा अनुभव आहे त्यामुळं...

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 2 месяца назад +13

    शरद पवार साहेब जेव्हा असे बोलतात त्याच्या विरुद्ध समजावे

  • @ninadbhabal1965
    @ninadbhabal1965 2 месяца назад +4

    गृहमंत्री, अर्थमंत्री, नगरविकासमंत्री, महसूलमंत्री, गृहनिर्माणमंत्री अशी मलईदार खाती घेणार १०० टक्के.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 месяца назад +32

    महा विकास आघाडी ने complacency आणि over confidence दाखवू नये अन्यथा गेल्या वर्षी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये कॉँग्रेस ची जी अवस्था झाली तसे होण्याची शक्यता आहे..
    आपलाच विजय निश्चित आहे असे आता पासून वाटून घेण्यात अर्थ नाही..
    No election is won until the final vote is cast..

    • @Dk2-vs7hh
      @Dk2-vs7hh 2 месяца назад +3

      Congress parat yenar.. Udhav aale kiva gele tari yenar congress

    • @Henry43978
      @Henry43978 2 месяца назад +4

      Don't underestimate to BJP, specifically DF & Amit Shaha. BJP was almost about to lost in last year chattisgadh vidhansabha election. But Amit Shah changed the show., & result aaplya samor ahet.

    • @vinay-sr1hb
      @vinay-sr1hb 2 месяца назад

      ​@@Henry43978तिकडे धर्माच्या नावाखाली एकतर्फी मतदान होत.. महाराष्ट्रात वेगळी परिस्थिती आहे 👍

    • @Dk2-vs7hh
      @Dk2-vs7hh 2 месяца назад +1

      @@Henry43978 there is Sharad pawar in picture.. also they have Uddhav as a useful idiot!!

    • @Dk2-vs7hh
      @Dk2-vs7hh 2 месяца назад +1

      @@Henry43978 Udhav sahebbani UBATHA Sena congress madhe vilin karun CM padachi tadjodh karavi!!

  • @udayoak2758
    @udayoak2758 2 месяца назад +4

    तिसरं कारण कोणालाही पटणार नाही भाऊ. वेळ आल्यावर बरोबर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करणार. जयंत पाटील यांना लॉलीपॉप.

  • @SureshMaske-h2x
    @SureshMaske-h2x 2 месяца назад +51

    मा. आ. श्री. जयंतराव पाटील साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2024 होणार

    • @hardhitter18
      @hardhitter18 2 месяца назад +3

      पवार साहेब CM पद घराबाहेर जाऊ देणार नाही.

  • @kiranpatil7969
    @kiranpatil7969 2 месяца назад +22

    Mhanje uddhavla udwast krnyacha plan 😂😂

  • @swagatsawant
    @swagatsawant 2 месяца назад +3

    😂 फवारा ने कधी बोलला ते केलंय का?
    त्यातून मागे मोडक्याला मुख्यमंत्री केला,
    तरी १०० कोटी चं टार्गेट दिलंच ना ह्याने?

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 месяца назад +13

    यांच्यात नुसतं मुख्यमंत्री कोण यातच दिवस चालेल पण कामाचं कोण बोलायला तयार नाही

  • @swapeditz
    @swapeditz 2 месяца назад +7

    त्यांना गृहमंत्रीपद हव आहे...

  • @jayshrikambe4796
    @jayshrikambe4796 2 месяца назад +3

    नाचता येईना अंगण वाकडे त्यांना माहीत आहे जमत नाही म्हणून

  • @TheHinduShow19
    @TheHinduShow19 2 месяца назад +37

    शरद ल माहीत आहे आज पर्यंत ६० वर आमदार येत नहीं कुठ मुख्यमंत्री होऊ. 😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +14

      Ho ka😂. 75 kashe aalele mg 2004 la?
      Janma hota ka tevha tuze?

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 2 месяца назад +6

      ​@@Kattar_hindu_bramhan तरीही मुख्यमंत्री पद का विकल तेव्हा सांग जरा 😂😂😂

    • @sachinkale5627
      @sachinkale5627 2 месяца назад +3

      Sanskar bhai vadildhari jar dushman pan asla tari are kare karu naye ghari param puja pitashree la pan are kare kartos ka

    • @gousshaikh4092
      @gousshaikh4092 2 месяца назад +4

      ​@@Kattar_hindu_bramhan75 Nahi 71

    • @DigvijayGavane843
      @DigvijayGavane843 2 месяца назад +1

      ​@@Kattar_hindu_bramhan😂😂💯💯

  • @Soul_met_music
    @Soul_met_music 2 месяца назад +3

    तुमचे आमदार तरी येतील का चालले मुख्यमंत्री बनायला 😅😂

  • @thinkindia.3168
    @thinkindia.3168 2 месяца назад +2

    त्यांनी फक्त उद्धव ठाकरेला शांत केल... आणि सत्ता परिवर्तन हे एकमेव उद्देश असल्यामुळे हे वक्त्यव्य... चेहरा दिला तर प्रॉब्लेम होतात म्हणून पवार साहेबाच पाऊल... 👍

  • @singleji-everyoneissinglea7314
    @singleji-everyoneissinglea7314 2 месяца назад +35

    पवारांना पण माहिती आहे कि आपला साडे तीन जिल्ह्यांचा पक्ष आहे ५०च्या वर आमदार येणार नाही 😂😂😂

    • @Shawn_39
      @Shawn_39 2 месяца назад +19

      105 वाल्यांना पण त्यांनी लोकसभेत साडे तीन जिल्ह्यांपुरत मर्यादित करून ठेवलंय 😅

    • @singleji-everyoneissinglea7314
      @singleji-everyoneissinglea7314 2 месяца назад

      @@Shawn_39१०५ आमदार 240 खासदार साडेतीन जिल्ह्यात खासदार आहे का??

    • @maheshkonde3524
      @maheshkonde3524 2 месяца назад +4

      तुमचा ओवर कॉन्फिडेंस असाच ठेवा

    • @ashokkamble4512
      @ashokkamble4512 2 месяца назад +2

      खासदार किती व किती जिल्ह्यांमध्ये आले आहेत ? काही माहिती...!

    • @pratapp707
      @pratapp707 2 месяца назад

      साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याने लोकसभा निवडणुकीत जगातील सर्वात लोकप्रिय..??(🤔🤣) नेतृत्वाच्या आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांच्या, भक्तांच्या *** *घालून नाकातोंडातुन बाहेर काढलं होतं..🤣🤣

  • @gauri_patil_001
    @gauri_patil_001 2 месяца назад +7

    मुख्यमंत्री पद हे काँग्रेस किंवा शिवसेनेला द्यायचं आणि महत्त्वाचे खाते म्हणजे गृह मंत्रालयात अर्थ मंत्रालय आपल्या पदरात पाडून घ्यायची असा शरद पवारांचा डाव असू शकतो

    • @ramakantsawant8207
      @ramakantsawant8207 2 месяца назад +2

      महणजे महाराष्ट्र लाटायला बर

  • @yogeshpatil4695
    @yogeshpatil4695 2 месяца назад +3

    मुख्यमंत्री तुमचा बाकी चांगली खाती आमची 😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 месяца назад +5

    पवार साहेब मुख्यमंत्री पद नाही घेणार पण गृह विभाग वित्त विभाग सहकार विभाग ग्रामविकास विभाग आणि अन्न आणि नागरिक पुरवठा विभाग हे महत्त्व चे खाते घेणार २००४ ल पण असाच केला होता

  • @DhanshreeSundecha
    @DhanshreeSundecha 2 месяца назад +2

    त्यांना कळून चुकलं सुप्रियाताई मुख्यमंत्री होणार नाहीत म्हणूनच त्यांनी माघार घेतली

  • @BabasahebRamsing-vp5qc
    @BabasahebRamsing-vp5qc 2 месяца назад

    Correct vilesation ahe 👌👌

  • @क्षत्रियकुलावतंस1

    Jarange ne umedwar ubhe kele tr sharad pawar che 10 seat pn yenar ny😂

  • @Rk.edit6812
    @Rk.edit6812 2 месяца назад +1

    म .वि.आ. चा मुख्यमंत्री चेहरा (सुप्रिया सुळे) आहे लिहून देतो शरद पवार चे शेवटचे स्वप्न ✅️✅️ हुकुमी एक्का 😂😂

  • @nileshpawar2715
    @nileshpawar2715 2 месяца назад +2

    आता नको म्हणणार आणि जागा आल्या कि महिला मुख्यमंत्री च महिला कार्ड खेळणार पवार साहेब

  • @PM10able
    @PM10able 2 месяца назад

    After elections CM will be of NCP and CM most likely will be Jayant Patil

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +2

    He is very visionary man ❤...
    They know how to develope our region 😊

  • @patilbhanudas5836
    @patilbhanudas5836 2 месяца назад +1

    नाही म्हणजे पाहिजे

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl 2 месяца назад +1

    Accountability ग्यायची नाहीये त्यांना . राजकारण करायचा पण काही झाला तर दुसऱ्याचा डोक्यावर खापर फ़ोडायचा म्हणून यांना (INDIA alliance not talking about Pawar Saheb) मुख्यमंत्री पद नकोय

  • @Thechmarathi
    @Thechmarathi 2 месяца назад +2

    Jay Maharashtra

  • @Shawn_39
    @Shawn_39 2 месяца назад +2

    आता मुख्यमंत्रीपदावर दावा फक्त काॅंग्रेस आणि शिवसेनाच करत आहे. त्यामुळे त्यांच्यात पाडापाडी होईल आणि राष्ट्रवादी मोठा पक्ष म्हणून पुढे येईल 💯

  • @आईवडील
    @आईवडील 2 месяца назад +1

    नको म्हणजे 💯 % पद घेणारच ......सुप्रिया सुळे यांना cm करतील

  • @arvindabhale6281
    @arvindabhale6281 2 месяца назад

    खूपच महत्व देतात कोणी मोजत नाही यांना म्हणे मुंखयमंत्री😂

  • @sunilraut5519
    @sunilraut5519 2 месяца назад

    स्वतंत्र भारतात पंतप्रधान व मुख्य मंत्री यांची निवड हे (ज्या पक्षाला/विविध पक्षांच्या एकत्रीत आघाडीला) सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत असेल ते निवडून आलेले खासदार/आमदार यांच्या बैठकीत ठरतं. उगीच आततायी पणा करणे योग्य नाही. तशी वेळ आली की ठरवता येईल. जय महाराष्ट्र 🚩 जय महाविकास आघाडी🚩

  • @ganeshlohar4507_ok
    @ganeshlohar4507_ok 2 месяца назад

    Pawar हे CM नसताना सुद्धा त्याचा पक्ष सरकार वर दबदबा ठेवत असतो, हा आत्ता पर्यंत चा इतिहास आहे.

  • @PulkanteChandrakant
    @PulkanteChandrakant 2 месяца назад +1

    सत्ता युतीचीच येणार हे पवार साहेबांना चांगलं माहित आहे

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 2 месяца назад +1

    जे शरद पवारांना हवे असते त्याबद्दल ते कधीच बोलत नाहित सुप्रिया सुळे यांना सीएम करणे हिच त्यांची शेवटाची ईच्छा आहे

  • @parshuramkevanshaj
    @parshuramkevanshaj 2 месяца назад +9

    उध्दव ठाकरेंची जास्त इज्जत भाजप करायची... महविकास वाले तर फाट्यावर मरतात ह्यांना😂😂😂

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 2 месяца назад

      Kay फाट्यावर मारल भाजप ला फाट्यावर मारल ना 😂

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 2 месяца назад +1

    उद्धव जी नी स्वतंत्र लढावे, जय महाराष्ट्र

  • @drsani96
    @drsani96 2 месяца назад +6

    जयंत पाटील भावी मुख्यमंत्री❤

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 месяца назад +3

    Eki kade NCP la cm post nokoy ter dusri kade hawrpana kartay shiv sena
    Agav. Karykartyano jechya zaga jast techach CM samzle.

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 месяца назад

    आज आपण मुख्यमंत्री पदावर चर्चा नको असे त्या बाबत चर्चा नको

  • @tanajinarwade9355
    @tanajinarwade9355 2 месяца назад +2

    शरद पवार गट 65. काँग्रेस 55. उध्दव ठाकरे गट 40==160. जागा येतील असा अंदाज आहे. सुप्रिया सुळे मुख्य मंत्री होतील असा अंदाज आहे.

    • @prabhakarsardesai3868
      @prabhakarsardesai3868 2 месяца назад

      काय रंग फुकन्या?बाप जन्मात वाकड्या ला एवढ्या जागा, स्वप्नात तरी दिसल्या कां, असं विचारलय मतदारांनी, हे सांग.

  • @dhanajidethe4504
    @dhanajidethe4504 2 месяца назад

    मुख्यमंत्रीपदासाठी रस नाही मग आमदार होण्यासाठी तर रस कशाला पाहिजे कार्यकर्त्यांमध्ये ते नको म्हणतात म्हणजे त्यांना नक्की पाहिजे

  • @sagarshikhares
    @sagarshikhares Месяц назад

    जास्त जागा नाहीतर जास्त मंत्रिपद,
    यात विचार करण्या सारखं काय 😂😂😂

  • @sks1464
    @sks1464 2 месяца назад

    त्याग आहे त्यासाठी मोठ्ठ मन लागत 💯

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 2 месяца назад

    25 आमदारांना निवडून आण्याची सोय नाही.. म्हणुन जरा ange कामाला लावला.. एवढे करूनही मोठा पक्ष होणार नाही याची खात्री आहे म्हणुन आताच वातावरण तयार करतय म्हातारा...

  • @shivajiraopatil8398
    @shivajiraopatil8398 Месяц назад

    मोठ्या मानसाचे मोठे विचार आग आग म्हसी मला कुठ नेहसी..

  • @laxmankadam431
    @laxmankadam431 2 месяца назад

    याचा अर्थ पवार साहेबांनी मुख्यमंत्री पदावर अप्रत्यक्ष दावा केला

  • @vishalkabadi
    @vishalkabadi 2 месяца назад +1

    कारण जे काही राज्यात वाईट होईल ते उध्दव ठाकरे मुळे आणि जे काय चांगल होईल ते शरद पवार साहेब मुळे 😂😂😂

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 2 месяца назад +3

    नको म्हणजे पाहिजे असा अर्थ होतो

  • @sandeepsolase15
    @sandeepsolase15 2 месяца назад

    कारण त्यांना अर्थमंत्री पद पाहिजे😊

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar 2 месяца назад

    सगळ्या व्हिडिओ कॉमेंट च सारांश एकच
    जिथे सत्ता तिथे शरद

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 2 месяца назад +1

    शरद पवारांना आपल्या पक्षातून मुख्यमंत्री नको कारण आपल्या पक्षात आपल्या शिवाय दुसरा डोईजड होऊ शकेल असा नेता त्यांना नको आहे.

  • @prabhat-oi6gm
    @prabhat-oi6gm 2 месяца назад +3

    सुप्रियाताई सुळेना मुख्यमंत्री झालेला बघायला आवडेल आम्हाला...

  • @udayoak2758
    @udayoak2758 2 месяца назад

    नाही म्हणजे हो.
    नको म्हणजे हवेच.

  • @rahulbhandari6362
    @rahulbhandari6362 2 месяца назад

    महाविकास आघाडी मध्ये सर्व गोष्टींवर चर्चा होतात फक्त मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण देण्याविषयी चर्चा होत नाही.
    आणि त्याविषयी कोणीही आपलं स्पष्ट मत मांडत नाही.

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 2 месяца назад +1

    पवार बोलत्यात एक पन करत्यात अल्लग,,,,,तोंडात एक पन मनात दुसरचं र्हातय त्याईले समजन आवघड हाय.

  • @anandgaonkar9888
    @anandgaonkar9888 2 месяца назад

    मुख्मंत्री मीया रे 😂

  • @Just_wow_India
    @Just_wow_India 2 месяца назад

    म्हणंजेच मुखमंत्री पवार साहेबांचाच असणार.

  • @new-dh6ee
    @new-dh6ee 2 месяца назад +1

    कधि हि उलत समजाव😂😢😮😅😊

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 2 месяца назад +1

    Thakare saheb zindabad mukhya mantri zindabad🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rahulbhandari6362
    @rahulbhandari6362 2 месяца назад

    दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवायची सवय आहे त्यांना..

  • @swapnilshinde7524
    @swapnilshinde7524 2 месяца назад

    नको बोलले म्हणजे ते स्वतचं करनार नेता असा आहे तो 😂😂😂

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 месяца назад

    भावी पंतप्रधान शरदरावजी पवारजी बोलतात त्याच्या उलट करतात याचा अर्थ शरदरावजी पवारजी यांचा मुख्यमंत्री होणार मुख्यमंत्री पदाला शरदरावजी पवारजी यांनी वसंतदादा पाटील यांचे मंत्रीमंडळ फोडून भाजप जनता पक्ष शेतकरी कामगार पक्ष कमुनिस्ट हे विरोधी विचाराचे लोक घेऊन शरदरावजी पवार मुख्यमंत्री झाले शिवसेनेला भाजपा सेना फोडून भाजपा शिवसेनेला बहुमत मिळून देखील उध्दवजी ठाकरे यांना आम्हांला सगळे पर्याय खुले असून उध्दवजी ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री होऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तत्व मोडून काढले

  • @swapnilpatil103
    @swapnilpatil103 2 месяца назад

    Ha pawar je bolto त्याच्या उलट करतो

  • @thatsme3266
    @thatsme3266 2 месяца назад

    Nothing is wrong to plan strategy to win exam....off course jar headcount max bhetla tar koni hi Karel swatala nominate CM sathi mag chukicha Kay.....

  • @vishalpatil8718
    @vishalpatil8718 2 месяца назад +1

    पहिली महिला मुख्यमंत्री असा इतिहास घडला पाहिजे सुप्रिया ताई यांच्या रूपाने

  • @ravindrakarambelkar7745
    @ravindrakarambelkar7745 2 месяца назад

    पवार साहेबांवर विश्वास ठेवणे कठीण आहे.

  • @santoshmhatre3567
    @santoshmhatre3567 2 месяца назад

    कारण त्याना माहीत आहे आपले काय सरकार येणार नाही 😂😂😂

  • @Spartanash
    @Spartanash 2 месяца назад

    गुगली टाकली...😂😂 Congratulations 🎉🎉 म्हणजे सुप्रिया सुळे दावा करणार

  • @rajendrabenake6740
    @rajendrabenake6740 2 месяца назад

    स्वच्छ प्रतिमा , काय मोठा विनोद आहे

  • @mr.arvindshinde4479
    @mr.arvindshinde4479 2 месяца назад

    कारण त्यांना माहित आहे सरकार पडणार नाही महायुती च

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 2 месяца назад +1

    UDDHAVAJI. HONAR CM.

  • @npatil4742
    @npatil4742 2 месяца назад +4

    पवारांना माहित आहे पराभव निच्चीत आहे 😂

  • @janardanpatil5146
    @janardanpatil5146 2 месяца назад

    सर्व खुटीला टांगून स्वत: मुख्यमंत्री होईल म्हातारं पण खुर्ची सोडणार नाही. यांची निशाणी खुर्ची च पाहिजे होती. खुर्ची लढत पार्टी.

  • @dk14797
    @dk14797 2 месяца назад

    या महाराष्ट्रात गुटखा बंद झाला पाहिजे नाहीतर बघा 🥴🥴🥴🥴 thanks bol भिडू 👍👍👍

  • @satishrekhi
    @satishrekhi 2 месяца назад

    जयंत पाटील यांच्या आशेवरच पाणी टाकले काका पवार यांनी व सुप्रिया ताई
    चा मार्ग मोकळा केला
    कांग्रेस ला तर चाउन खाल्ली काका पवार यांनी सोनिया गांधी पवार चेच
    ऐकतेय
    उध्दवला आयुष्यात ही मुख्यमंत्री पवार
    होउ देणार नाही
    संदर्भ लोक माझे सांगाती या पुस्तकात काका पवार यांनी उध्दव बाबतीत मत
    व्यक्त केले आहे

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn 2 месяца назад

    आधि बहुमत सिद्ध करा मग मुखमत्री पदा साठी चेहरा पाहून ठरवा

  • @Shinde-ke4jl
    @Shinde-ke4jl 2 месяца назад

    जयंत पाटील सुसंस्कृत आणि सभ्य राजकारणी........

  • @shashankj1981
    @shashankj1981 2 месяца назад

    Internet roj 1 gb dya fakt 50% prblm solve hotil deshache kay pan vishay gheun bastat

  • @santoshkhode4731
    @santoshkhode4731 2 месяца назад

    आरे याची 30-40 वर सीट येत नाही

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 2 месяца назад

      Chikkitai danve bharti pawar Kapil patil yana koni padle takat visarla ky😂😂😂😂😂

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 2 месяца назад

    सध्या मुख्यमंत्री कोण या विषयात इंटरेस्ट नाही असे शरद पवार साहेब बोलले. मुख्यमंत्री पद नको असे म्हणाले नाही. एनसीपी कडे जयंत पाटील सुप्रिया सुळे असे नेते आहेत दावेदार

  • @AzadBharat777
    @AzadBharat777 Месяц назад +1

    Sharad Pawar fakt jaaticha rajkaran karta ale ahet...

  • @hindurashtrahindviswarajya149
    @hindurashtrahindviswarajya149 2 месяца назад

    Soniya madam denarach nahi

  • @pranavc24
    @pranavc24 2 месяца назад

    साहेब यांच्या पक्षाला निवडणुकीत 60-70 जागा येणार

  • @rahulshinde3787
    @rahulshinde3787 2 месяца назад

    स्वच्छ प्रतिमा मस्त जोक 😂😂😂

  • @harshalbhu
    @harshalbhu 2 месяца назад

    Sharad Pawar is using Law 36: DISDAIN THINGS YOU CANNOT HAVE: IGNORING THEM IS THE BEST REVENGE
    From 48 Laws of Power

  • @hemantdesai7124
    @hemantdesai7124 2 месяца назад

    पवार कधीच खरं बोलत नाही.....

  • @sachinppatil5962
    @sachinppatil5962 2 месяца назад

    महत्त्वाचे पदे राष्ट्रवादीकडे असतात😅

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 2 месяца назад

    यांच्या आघाडीत एक मुख्यमंत्री पदा लायक नाही.

  • @rahulwagh7978
    @rahulwagh7978 2 месяца назад

    Karan ajit dada group la dyaychay

  • @manojdevinvent-bo4kb
    @manojdevinvent-bo4kb 2 месяца назад +4

    Tumala ajun Pawar saheb samajlech nahi.