Maharashtra Kesari: वादामुळे चर्चेत आलेल्या Shivraj Rakshe, Mahendra Gaikwad यांचा इतिहास नेमका काय?
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #BolBhidu #ShivrajRakshe #MaharashtraKesari
शिवराज राक्षेचा पराभव जर आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्य केला, तर एक कोटीचं बक्षीस देईल, हे विधान आहे रणधीरसिंह पोंगल यांचं. रणधीरसिंह पोंगल हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वस्ताद, कित्येक पैलवान घडवणारे आणि त्यांच्याच हाताखाली घडलेला एक पैलवान म्हणजे शिवराज राक्षे. तोच शिवराज राक्षे ज्याचा यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मॅटच्या फायनलला पराभव झाला, शिवराजनं आपल्याबद्दल चुकीचा निर्णय दिला असं म्हणत रिव्ह्यू मागितला, तो रिव्ह्यू मिळालाच नाही आणि शिवराजनं रागाच्या भरात पंचांना लाथ घातली. त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रात शिवराजवर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली जातीये.
महाराष्ट्र केसरीच्या किताबाच्या लढतीवेळी सुद्धा वाद झाला, पंचांचा निर्णय मान्य नसल्याचं म्हणत महेंद्र गायकवाडनं कुस्ती सोडली आणि पृथ्वीराज मोहोळला यंदाचा महाराष्ट्र केसरी घोषित करण्यात आलं. या कुस्तीनंतर महेंद्रच्या सहकारी मल्लांनी खुर्च्यांची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला, पोलिसांकडून लाठीचार्ज सुद्धा झाला. पण या दोन्ही पैलवानांनासोबत मैदानात नेमकं काय झालं ? या दोघांचा इतिहास काय आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
फिक्सिंग आणि राजकारण खूप झालंय या वर्षाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धे मध्ये
अरे निवडणुकीत जर मॅनेज होतंय तर समजून जा सर्व क्षेत्रात मॅनेज होतंय भाऊ
Paanchchi chapal marun satkar kela pahije
फक्त महाराष्ट्र केसरी फिक्सिंग नाही झालं भाऊ..😂👌👌😓
मुरलीधर मोहोळ यांनी पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांना भाजप केसरी केल्याबद्दल मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉
Apalach neta as kela ki khup vait vatat
😂😂😂😂
Agreed.😅😊😊😂
😂😂😂😂
EVM sarkha jhol 😂
तेरी जित से जादा हामारी ❤हार के चर्चे है ❤❤
महाराष्ट्र केसरी❌ मुरलीधर मोहोळ केसरी ✔️
आता समजल भारत ऑलिम्पिक मध्ये 10 मेडल च्या वर का जात नाही.. कारण तिथे असे पंच नाहीत 😢😅
असे पंच ऑलिम्पिक मध्ये पाहिजेल... भारत एकटा 100 गोल्ड मेडल जिंकेल 🎉
😂
जर असेच चालू राहिले तर हे दिवस पन लवकरच येतील 😅😅
Kharay 😂
तिथं जाऊन पण रडीचा डाव खेळणारी आहेत काही जण 100 ग्राम वाली 😂😂😂
Maharashtra Marathi माणसाच्या मनामध्ये विजयी आहेस शिवराज
यहीं तो विधी का विधान है पार्थ... 🔥❤
मोहोळ नी स्वतःहून 'महाराष्ट्र केसरी' पुरस्कार परत करावा.
खरी गोष्ट आहे, एखाद्या माणसाला लाज वाटेल. असा विजय स्वीकारायला.
चुकीच बलतायराव पृथ्वीराजने केलेला डाव पाहुन लक्षात येते सर्वात मोठी ताकद आहे.
हारकर जितने वाले को बाजीगर कहते है खरा विजेता शिवराज राक्षे हाच आहे
*दोन दिवस महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेविषयी प्रतिक्रिया चालु आहेत*
*पण हि स्पर्धा घेणारा पंच प्रमुख,ज्युरी,निवेदक, स्पर्धा प्रमुख कुठे आहे*
*मिडीयाने त्याची मुलाखत घ्यावी.सर्व स्पर्धेची जबाबदारी त्याची होती*
Jai Maharashtra ❤
मोहळानीं इमानदारी सोडून दिली... आजोबांचा वारसा धुळीला मिळवला
जे पेराल तेच उगवेल आणि हेच कर्माचं फळ आहे.
Correct✅✅
अजित दादा उप महाराष्ट्र केसरी
😂
😂😂
Hasun hasun pot dukhalaiii bhai
धनंजय मुढे बीड परळी आणि मंत्रि मंडळ केसरी… दादा आता अजून काय काय बघावं लागणार आहे???
द्या जरा लक्ष…
पंचा ला लाथ एकदम बरोबर…. शेण खायचं नाही ना आधी………. कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा 😡😡😡
😂😂😂😂😂
खरा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे 🚩🚩
बरोबर आहे पाट टेकली नव्हती घाई इतकी की लगेच निर्णय देऊन टाकला हा सरळ सरळ अन्याय झाला आहे कित्येक वेळेस व्हिडिओ पाहिला तर ते दिसून येत स्लो मोशन दाखवायला पाहिजे होता पंचांनी
Sikandar and Shivraj❤
हित मुख्यमंत्री फिक्सिंग न झालाय तिथं महाराष्ट्र केसरी च काय घेवून बसलाय राव
Correct✅✅
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😅
Carrct
कुस्ती हरली राजकारण जिकलं,इथून पुढे गरीब घरातील पैलवान महाराष्ट्र केसरी पासून वंचित रहाणार..
हिच शोकांतिका आहे.
जर पोलीस तक्रार घेत नसतील तर लोकांनी ऑनलाईन तक्रार करावी लगेच नोंद घेतली जाईल
अशा मॅच फिक्सिंग मुळे भारताला ऑलिम्पिक मेडल भेटत नाही😢
पै शिवराज राक्षे ❤पै महिंद्र गायकवाड ❤
हे असं राजकारण खेळात होत असेल तर जनता ह्या राजकीय पक्षात किती राजकारण चालत असेल ह्याचा विचार जनता नक्कीच करत असेल .
फक्त आणि फक्त राजकारण
Shivraj Rakshe🧡
Shivraj dada ❤
महाराष्ट्र केसरी फक्त राज्यशासनाने घ्यावी
कुस्तीमध्ये राजकारण करणे फार दुर्देवी आहे.
शेतकऱ्याच्या दारात बैलगाड्याच्या बैल व घरात पैलवान हे शेतकरी राजाचे भूषण आहे
महाराष्ट्र केसरी वेळी मंत्री , आमदार , यांच्यावर बंदी घातली पाहिजे त्यांच्या उपस्थितीने पंचावर दबाव निर्माण होतो जो अहिल्या नगरमध्ये निर्माण झाला .
चिनमय लय भारी सागतोय👌
सिकंदर बरोबर पण अन्याय झाला होता ते पण आठवा
संपूर्ण फिक्सिंग 😂😂 एक नंबर महेंद्र आणि तसाच क्लास वन शिवराज बाकी सब टाय टाय फिश
Amcha hero amchi shan shivraj rakshe
पंचाला लाथ मस्त काम केलं हे
अभिमान वाटतो की आम्ही महेंद्र गायकवाड यांच्या गावचे आहोत....
Kharch ahe
आता कुस्ती मध्ये पन राजकारण होत आहे
ही बाब खूप वाईट आहे
शिवराज राक्षे boltey 👑💎
कोणावर हि अन्याय होऊं नये पंचानी रिव्यू देयायला पाहिजे होता .कुस्ती मध्ये गरिबाची मुले येतात त्यांना फार मेहनत घ्यावी लागते
शिवराज महाराष्ट्र केसरी हरला नाही भाजपा केसरी हरला
3 वर्षा चि बंदी या साठी घातली कारण आता 3 वर्ष पृथ्वीराज मोहोळ साठी रस्ता मोकळा करायचा होता मग आत्ताच पृथ्वीराज ला triple महाराष्ट्र केसरी घोषित करा ना.....
ही स्पर्धा म्हणजे निव्वळ राजकारणी आणि पैसेवाल्यांची झालेली आहे गरीब लोकांचे आता
Hi por khup bhari ahet.. khup mehnat ani paise kharch hotat..
Pan aple kheladu political cha bakra banatat… ek option ahe rakshne ne je upastit political lok hote tyana jar ek shot dila tar
खरा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे च यामुळे त्याचं dysp पद गेलं.....
महाराष्ट्र राज्य कुस्तिगिरी संघ व त्या त्यांची ती भोगस पंच कमिठी(froud refri) बरकास्त करून या दोन्ही मल्लाना योग्य न्याय द्यायला पाहिजे देशाचे पुढचे भविष्य आहेत ही दोघ #शिवराज राक्षे #महेंद्र गायकवाड
माझा मित्र याने महाराष्ट्र केसरी ला दोन्ही हाताने डोक्याच्या वर उचललेला होता त्या मित्रापेक्षा तो पैलवान 20 किलो जास्त होता तरीही त्यांनी तो उचलला होता परंतु त्याच्यावरती राजकारणामुळे त्या वेळेला त्याला महाराष्ट्र केसरी मिळाले नाही परंतु त्यानंतर त्याने महाराष्ट्र केसरी ही मिळवलीच
❤
महाराष्ट्र केसरी वशिला, भ्रष्टाचार ने बरबट लेली, किंमत नसलेली स्पर्धा आहे..
आडनावात साम्य आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि कालचे महाराष्ट्र केसरी विजेते मोहोळ हे फिक्सिंग वाटते.
अहो पुतण्या आहे मुरलीधर मोहोळ. MAT वर बसून कुस्ती पाहत होता की मुरलीधर मोहोळ.
चिन्मय बोल भिडु आणि प्रथमेश विषयच भारी कुस्ती लावा एकदा होऊन जाऊदे😂
जर पैलवान कोणाचे ऐकत नसतील तर असे स्पर्धा घ्यायच्या कशाला
8:17 या वर थांबुन बघा काय जादू होते ते आणी लाईक करा 😅😅😅
Maharashtra Kesri ❌ Aanna Kesri✅
जर पुन्हा शहिद भगतसिंह राजगुरू सुखदेव व क्रांतीकारी आझाद नवीन कलयुगात तुमच्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आवतरले तर गुन्हेगार म्हणून त्यांना बदनाम करू नका
मॅच फिक्सिंग आहे असं वाटतं
😂 ह्यांनी मिळून सिकंदर शेख वर अन्याय केला होता 2022,23 ला त्याची परत फेड देवाने केली 😂
अरे बाबा ह्याच्या सोबत नव्हती ती कुस्ती. महेंद्र सोबत होती. 😂
@Axeeeeeeeeeeeeee माहीत आहे रे महेंद्र,शिवराज एकाच तालमीत ले आहेत फायनल शिवराज,महेंद्र खेळावी म्हणून सिकंदर वर अन्याय केला
@@Akashysathe-d6h अहो काय बोलताय. ही जी कुस्ती संघटना आहे ना त्यांचे आणी काका पवार तालीम शी खूप वाकडे आहे. 7 पैलवांनांवर बंदी टाकली आहे त्यांच्या.
मला कुस्ती बदल जास्त माहिती नाही
पन आज पर्यंत राजकारणात कुस्ती चालू होती पन आता कुस्तीत पन राजकारण चालु झाले आहे हे नक्की 😢😢😢😢
आणि जो कोण राजकारणी नेता ह्यास जबाबदार असेल त्याच्या सोबत शिवराज ची कुस्ती लावली पाहिजे 😅😅😅
ईतीहासात नोंद एकच झाली #पंचाला लाथ बसली
Only Shivratri Royal number one wrestler ek
महाराष्ट्र केसरी ❌राजकारण केसरी✅
म्हणून गरीबाची पोरं पुढं जात नाहीत सगळे राजकरण खेळात सगळी कडे
ते पंचवर पण एक व्हिडिओ बनवा सिकंदरला हरवायला तोच पंच होता असं बोलतात आत्ता पण तोच पंच िजे होता
Evm kesari
राक्षे पैलवान एवढा बोलतो बाकीचे सगळे एवढे बोलतात एक कोटी देतात ह्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य असेल ना अन्याय असा करायचा नाही पैलवान तो गरीब खान मधला आहे त्याचे व्हिडिओ मी बघतो सगळे आवडतात मला पैलवान ऋतुराज मोहोळ पण चांगला पैलवान आहे पैलवानची मी इज्जत करतो पण असे खोटे निर्णय देऊन काय फायदा होत नाही चांगले निर्णय द्यायला पाहिजे तो बोलला होता रिप्ले दाखवा मी कुठे पडलो ते दाखवा आणि आता बोलतोय एक कोटी देतो हे खर आहे काय ते निर्णय घ्यायला पाहिज कोर्टामध्ये गेले ते योग्य गेले मला असं वाटतंय
मी म्हणतो त्याला पंच केलाच कोणी चुकीचा निर्णय देतो
वंजारी vs मराठा एकदा जाती वादावर एक व्हिडिओ बनव चिन्मय दादा
बर् बर्
कुठल्याही गोष्टीचा bjp शी संबंध जोडणे चुकीचे..😊
🌹🚩BJP mahayouti kesari.🚩🌹
जर तुमचा महाराष्ट्र केसरी ठरलेला होता तर शिवराज राक्षे आणि महेंद्र सारख्या पैलवानांचा अपमान का करता न कुस्ती घेता direct declare करा ना महाराष्ट्र केसरी...
शिवराज वर अन्याय झाला आहे 😢😢😢
Chinmay dada sikhandar vr anyay zala hota theva ka gp hote sagle
पंच फिक्सिंग झालेले आहेत
Sikandar shekh ka nahi khela
चिन्मय बोबडं बोलतोय का😅
पराभव नाही त्याच्यावर अन्याय केला
महाराष्ट्र केसरी, वगैरे बंद करा. आणि फक्त W W E सारखं महाराष्ट्र कुस्ती मनोरंजन (M W E) ठेवा.
अहो भाऊ आपण दुपारी च तर येऊन गेलात, तेव्हाच पूर्ण स्टोरी सांगितली असती, तर पुन्हा विडिओ बनवायची गरज पडली नसती 😂😂😂
थांबा.... आजुन 4-5 व्हिडिओ बघायची तयारी ठेवा 😂😂😂😂😂
Sport madhe sudha politics ani fixing chalu jalay
महाराष्ट्र केसरी स्पर्धा बंद झाली पाहीजे. दरवेळी खेळ बाजुला राहतो आणि हे राजकारण आणि गोंधळ पहायला मिळतो. काय ऊपयोग सगळ्याचा. नुसत राजकारण
जिथे बारामती तिथे करामती
पंच जिंकले .पैलवान हरले 😂😂
शिवराज राक्षे आणि सिकंदर शेखं सामना ही असच काही झाला होता की वेगळा
मुरली मोहोळ केसरी 😎 (मंत्री )
FIITJEE baddal bola khi,tumhi add keli hoti tyanchi
जिंकला का पराक्रम हरलात ka फिक्सिंग मस्तच 🙏🙏🙏
तू होता का पाहिला
तुला अक्कल नाही अस दीसत
कुस्तीत सुद्धा राजकारण असे आहे भाजप सरकार आपल्या माणसांची सुद्धा त्यांना ओळख राहिली नाही एवढे सरकार भ्रष्ट आह
राजकारण्यांच्या हाथ डोक्यावर असला तर काही पण करा निर्णय तेच घेणार, जिस्की लाठी उसकी भेंस, खाली पडला म्हणजे पाठ लागली असं त्यांचा नियम आहे
जिथं अजित पवार असेल तिथं राजकारण होणारच हे नक्की
Rajkarnamule fixing fix ahe bhava kusti kay ahe bhava mehntila Harval jatay
ह्या वर्षी राष्ट्रवादी केसरी झाला नाहीका
Kall ashach pahilwan varr police ni lathi charge kella
भाऊ तुम्ही शिवराजची पाठ टेकली नाही, हा फोटो का दाखवत. फिक्सिंग केसरी कि जय. सर्वांनाच कळलय सर्व फिक्सिंग होत. फायनल, सेमीफाईनल दोन्ही वातात.
अन्याय झाला राक्षे वर
सिकंदर शेख नव्हता का यावेळेस कुस्ती खेळायला
Shikandar var pan
चॅनेल वाले त्या पंचा कडे का जात नाहीत
parabhabv nai zala kela aahe as bol kalal na chinya
हा तर हिंद केसरी नाही तर भा.ज.पा केसरी जास्त वाटत होत,,,,😂😂
अरे चिन्मय सगळेच खेळ फिक्स झालेत रे असल्या खेळात कोण जिंकणार कोण हरणार आधीच फिक्स असतं