होय, मुरलीधर मोहोळ माझे काकाच… | Pruthviraj Mohol Interview on LetsUpp Marathi | Maharashtra Kesari
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी लेट्सअपला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी झालेल्या वादावर तसेच विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं.
.
#prithvirajmohol #MaharashtraKesari #winners #mahendragaikwad #Ahilyanagar #sangramjagtap #maharashtrakesarinews #wrestlingmatch #wrestling #maharashtra #महाराष्ट्र_केसरी #kushti #LetsUppNews #LetsUppMarathi #ShivrajRakshe
.
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
Download now 👇🏻
letsupapp.page...
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...
पृथ्वीराज तू खूप चांगला पहिलवान आहे माझा आवडता पहिलवान पण तुझ्या विजया पेक्षा शिवराज चया पराभवाची चर्चा महाराष्ट्रभर चालू आहे सगळे शिवराज सोबत आहेत गदा परत कर पुन्हा मैदानात उतर...
@@suyogkamthe5621गदा परत करण्याचा विषयच नाही पंचानी जो निर्णय दिला तो त्याने मान्य केला त्यात पृथ्वीराज ची काही चुकी नाही चुकी पांचाची आहे..!
गदा का परत करावी त्यांनी तसाही त्याने डाक टाकून 4 गुण मिळवले आहेत ...त्यामुळे तो 4 गुणांनी लीड करत होता
गदा परत कर शिवराज बरोबर कुस्ती कर नंतर महेंद्र गायकवाड बरोबर फायनल कर मग स्वःता महाराष्ट्र केशरी म्हण नाहीतर फिक्सिंग महाराष्ट्र केशरी हा कलंक आयुषभर घेऊन फिर
@@thakurjateen5887 भावा बरोबर आहे. पण याच्यावर मला एक गोस्ट आठवली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे एकदा म्हणाले कि,ही न्यायव्यवस्था काहींकांची रखेल झाली आहे.ही संसद देखील हिझड्यांची हवेली झाली, माझी व्यथा मी कोणाकडे मांडू कारण, इथली न्यायव्यस्था भ्रष्टतेनी रंगीन झाली.
अगदी बरोबर भावा ....शिवराज वर अन्याय झला आहे ...
आत्ता दाखवली तू महाराष्ट्राची संस्कृती तुझ ही कौतुक तुझी ह्यात काही चूक नाही 🚩🚩
खूप छान पहिलवान आहे पृथ्वीराज .त्याच्यात धमक आहे लढण्याची .खूप आक्रमक आहे .कुस्ती नीट पहा किती चपळाईने आणि चानक्ष नजर ठेऊन कुस्ती खेळतो
पृथ्वीराज तुझा विषय कोणताही वाद नाहीच...... योग्य निर्णय ही पंचाची जबाबदारी असते 🙏🙏🙏🙏🙏इथे नियमानुसार शिवराज ने विडिओ रेफरल मागितले होते पण विनाकारण पंचानी रेफरल नाकारले.... त्यामुळे वाद झाला...योग्य निर्णय म्हणजे एकतर रेफरल पाहून मोहोळ ला 4 गुण देऊन 4-0 लीडवरती कुस्ती परत सुरु करायला पाहिजे होती..... त्यानंतर पुढच्या उरलेल्या 5 मिनिटात जो चांगला खेळला असता तो जिंकला असता....
गावकी, भावकी आणि नातेवाईक सोडून कुणालाच आनंद झाला नाही तुमचं विजयाचा..... सामान्य जनता खूप नाराज आहे
@@Happyfaces2121 right
भावकीला कधीच आनंद होत नाही
मलातर झाला
कुस्ती परत घेणे आणि पंच बदलून घेतली पाहिजे, हाच मार्ग बेस्ट आहे
पृथ्वीराज ने सर्व कुस्त्या डाव दाखवून खेळत आल्या दुसऱ्यांना सारखं ढकला ढकली कुस्त्या नाही केल्या , खूप छान कुस्त्या केल्या पैलवान 🎉
Agdi barobar💯
1च नंबर पृथ्वीराज खूप खूप अभिनंदन ❤❤
काका मुळेच जिंकलास तू, काकाचा आशीर्वाद 😂😂
पंचांचा निर्णय चुकलाच पण त्या डावाचे 4 गुण पृथ्वीराज ला मिळाले असते,
@@harshdeshmukh5372 Dhak kay kakkani yeun marleli ka 4 point chi ugich kahi bolaych aplyala kahi mahit nastana
ज्याच्या खानदानात कुणी लंगोट घातली नाही त्यांनी पैलवानवर बोलू नये.....😔
यावेळी खूप चांगले कष्ट केलेत या पोराने 🔥💪
Barobar
Dalal aajes ka tu
@@ShreejitPatil-w3b हो पंचा ना हाताला धरुन
😂😂😂😂 थोडक्या शब्दात अगदी छान चपराक मारली @@dk7904
मग त्यांनी कुस्तीही बघायला यायला नाही पाहिजे.
मस्त..... हेच अपेक्षित होत.... 👍🏻
खरा पहिलावान लढणारा असतो....
अभिनंदन पृथ्वीराज ❤🎉
खुप चांगली कुस्ती केली.
दादा अशी ही शिवराज व महेंद्र वरती 3 वर्ष बंदी घातलीय आता मुरलीधर अण्णा ला सांगून 2 वर्ष जर परत महाराष्ट्र केसरी झाला तर DYSP होशील ते काही अवघड नाही असेच लॉट पाडताना सोपा लॉट पाडायचा व सेमीफाइनल व फायनल ला चिटटींग केली कि विषय मिटला 😂
@@jaijavanjaikisanjaihind2559 अरे बाबा सोपा लाट किंवा चुलत्याच्या जीवावर महाराष्ट्र केसरी एवढं जिंकणं सोपं असतं तर प्रत्येक मंत्र्यांच्या घरात 10:20 महाराष्ट्र केसरी झाले असते
पंच चुकला हे मान्य आहे पण सर्व स्पर्धेतील खेळ बघता पृथ्वीराज मोहोळ हाच खरा महाराष्ट्र केसरी आहे
मी त्याची प्रत्येक मॅच नव्हे तर ओपन गटातील प्रत्येक मॅच मी पाहिलेली आहे या सगळ्या मॅच बघून मी ठामपणे सांगतो की हा पृथ्वीराज मोहोळ या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू आहे
पृथ्वीराज मोहोळला फक्त महेंद्र गायकवाड फाईट देऊ शकला
नाहीतर सगळे पैलवान त्याच्या आक्रमक खेळापुढे हतबल होते
गेल्या वर्षी याच पृथ्वीराज मोहोळला सिकंदरच्या विरोधात अन्यायाचा सामना करावा लागला चांगला खेळ करूनही कोणताच ऍक्टिव्ह पिरियड न देता सिकंदर ला विजय बहाल केला गेला याविषयी कोणीच बोललं नाही
जेव्हा सिकंदर खरोखरच नियमाने हरला होता तेव्हा सुद्धा महेंद्र गायकवाड च्या विरोधात बोलणारे याच महाराष्ट्रातले अति शहाणे लोक होते
वा पृथ्वीराज आत्ता पैलवान म्हणून शोभातोस 🎉🎉
छान, पुन्हा लढायला तयार झालात. पुन्हा लढून जिंकाल तर निष्कलंक जेत्तेपद प्राप्त होईल.
एकच no भाव तुझ्या ह्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र तुझ्या साठी टाळ्या वाजवीत आहे
तू बघायला गेलता का
अरे फेकू नको 😢😢😢😢
सर्व लोक बोलत आहे
Congratulation prutviraj mohal 💐💐
7:19 Khar bolla Pailwan 👍🔥💯
Great interview... पृथ्वीराज.. छान बोललास तू.. अभिनंदन.. महाराष्ट्र केसरी बद्दल...👍👍👍💐💐💐
Bhava changle sanskar ahet ....bolnyatun dakhvun det ahes... abhinandan 🎉🎉🎉❤❤❤
पैलवान तुम्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वात भारी डाव म्हणजे डाक मारून 4. पॉईंट घेतले होते तेथेच तुमचा विजय झाला होता पण जनतेला काय माहिती त्यातलं ज्यांना कुस्तीत ला काय माहित नाही तेच फक्त बोलतात जरी कुस्ती कंटिन्यू राहिली असती तरी तुमचाच विजय झाला असता कारण की 4. पॉईंट घेणे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सोप्या विषय नाही
Correct bollas bhava. He pan barobar aahe 4 points ghen pan sop nahi aahe.
@@sudhirshinde6038
असे काही नसते 4 गुण मिळाले असते हे बरोबर आहे , पण नंतर शिवराज ने गुण घेतले च नसते असे , थोडे च होत 2018 किरण भगत ची फायनल कुस्ती बघा
2018 ची किरण भगत ची कुस्ती काढून बघा फायनल ची
आहे हे खर आहे कारण ते पण पॉइंट ची कुस्ती होती
हो बरोबर आहे राक्षे बरोबरची कुस्ती ढाक मारलीच होती आणि 4 गुण देखील होते..
पण महेंद्र बरोबर शेवटचे 40 सेकंद असताना activity period कसा काय दिला तिथं स्पष्ट दिसत होत की ज्या पैलवणाने बरोबरी करून शेवटचा गुण घेतला होता तो विजयी झाला असता त्यामुळे मुद्दाम नियमात न बसून देखील activity केली पंचांनी.
आता तूच महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे भावा तू पुन्हा जिद्द ठेवली बरे वाटले पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤
shivraj rakshe विजयी 💪💪💪💪 अभिनंदन शिवराज राक्षे💐💐💐💐💐💐💪💐💐💐💐💐
@@vikaswarang8804 tujhya gharat koni lagot tari lavl aahe ka kadhi koni tu pahilvanala bolto jhatu
खूप नम्र आणि मोठ्या मनाचा पैलवान आहे खूप खूप अभिनंदन.
हीच भूमिका मैदानात घेतली असती जर शिवराज राक्षे मैदानात बोलत होता,तेव्हा म्हणायचं होत रिव्ह्यू दाखवा म्हणायला पाहिजे
😢व्हिडिओ पहिलाच नाय
Pruthviraj bhaiya 🔥
पृथ्वीराज बरोबर बोलतोय बोलणारे पैलवान नाहीत. काहींना उगाच दुसऱ्याला नावे ठेवायची सवय असते. पृथ्वीराज तुझे मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन पैलवान पुथीराज मोहोळ 🎉🎉🎉🎉
सुंदर विचार पहीलवणाचे, great
Ekdum barobar bole pailwan mi pahili live kusti tumchi fulgaon madhe❤❤
जनतेच्या मनातला चालु आणि भावि महाराष्ट्र केसरी फक्त पृथ्वीराज मोहोळ ❤❤❤🎉🎉🎉
Pailwan Pruthviraj Congratulations 🎉🎉💐🎊🥉🥉💪💪♥️♥️
Only शिवराज भाऊ 💐
पैलवान म्हणून मानला तुला पृथ्वीराज खरंच प्रामाणिक आणि भारी खेळाडू आहेस महाराष्ट्राचे संस्कृती असेच जाता 👍
पृथ्वीराज खरंच वाघ आहे.....आणि शिवराज ची यात काहीच चूक नाही... तो कधीही ladayla तयार आहे... शेवटी हार जीत होत च राहणार.... पण खेळायला तयार झाला यातच तुझा विजय आहे
पृथ्वीराज मोहोळ खरे महाराष्ट्र केसरी कारण तुम्ही समोरच्या पहीलवाना पेक्षा ६५ % भारी होता .
आता खर्या मर्दा सारख बोललास, पुन्हा लढ आणि जिंकून दाखव ❗👌👍
Good reporting...perfect questions..
Also congratulations Pruthviraj💐💐
जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे च
शिवराज राक्षे ❤
खरच पृथ्वीराज तुझ कौतुक तु आता दाखव की खरा केसरी कोण ते दाखवण्याची संधी आहे दोन्ही पहिलवान आपलेच आहेत
काका मला वाचवा...
अभिनंदन पृथ्वीराज..🎉🎉
He deserves to win, kusti puri hoti tab bhi yahi jeetta, well done champion 🏆
हिंमत असेल पुन्हा कर पै शिवराज बरोबर कुस्ती
Tayar aahe shivraj la vichara
Asapan padala hota to
Mohol boltoy ki houdya parat khusti ,,,,tychyat himmat ahe rakshela punha Asman dakhvyachi ,,,,ata kusti parishadeni tharvavi tarikh.....
तयार च आहे
अभिनंदन ...🎉🎉🎉
Apanach ahat Maharashtra kesari❤
खूपच छान पत्रकारिता ❤
सय्यमी पैलवान ❤
Your teacher proud of you pruthvi bhai
नक्की कुस्ती झालीच पाहिजे कारण महाराष्ट्र मध्ये कुस्ती प्रेमी यांच्या मनातील शंका कुस्तीगीर परिषदने दूर करवी कुस्ती परत लावावी म्हणजे जो जिंकेल तो खरा विजेता ठरेलं कारण ही कुस्ती देशाची चर्चेत ली कुस्ती ठरेलं
पृथ्वीराज मोहोळ हा संयमी पैलवान आहे
गुलामगिरीत जगणारा पत्रकार
खरा पेहलवान. प्रुथ्वीराज मोहळ . परत कुस्ती झाली पाहिजे. परत कुस्ती झाली तरी मोहळच जिंकेल.
शिवराज एक नंबर ❤❤
अस असेल तर परत होऊन जाऊदे कुस्ती एकदा राक्षे सोबत... मी मुळशी मध्ये राहतो पार तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस तू आम्हाला 😢
,👌👌🚩❤️❤️❤️❤️
पृथ्वीराज तू चांगला मल्ल्ल आहेस, मात्र राजकारण किस्तीत शिरलं की लोकप्रियत्ता जास्त काळ टिकत नाही लक्षात ठेव..
Patrakar sir tumhi aagdi right saval vicharle v tumcha abhinandan.
पृथ्वीराज 💪✌महाराष्ट्र केसरी
एक नंबर भावा मानलं तुला आता
नमस्कार राज भाऊ अभिमान वाटला तुम्ही डबल लढाईची तयारी दावली खरंच तुम्ही मातीतील 100% पैलवान आहात
शिवराज राक्षे आणी महेंद्र गायकवाड याच्या वर खरंच आम्ही झालाय एक प्रेक्षक म्हणून सांगतो मी
Shivraj bhau jinknar❤❤❤🙏🙏
Congratulations
भरपूर ताकतीचा आणि संयमी जबरदस्त स्टॅमिना असलेला पैलवान पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल भरपूर शुभेच्छा
नंबर एक निर्णय भाऊ
खेळ कोणताही असो त्यात हार जीत होत असते परंतु खेळ खेळताना प्रामाणिक पणे खेळला पाहिजे जर चिडून जिंकत असाल त्याला काडीची ही किंमत नाही🙏
बोलणारे पैलवान नाई म्हणजे शिवराज पैलवान नाईका..😂
ढाक मारलीय वाघानं 💞
1 no pailwan tuza hya gosti sathi koutuk ahe khup changale. Tu Aaj hi tayar ahes khelayla.
Pai म्हणजे रक्ताचं नातं असतं ❤️
प्रामाणिकपणाने विजेता मिळालेला नाही फक्त याच्या घरचेच खुश आहेत
जनता खुश झाली पाहिजे त्याला म्हणतात कुस्ती
पृथ्वीराज तुमचा अभिमान वाटतो आम्हाला
बापाचं स्वप्न, काकांनी पूर्ण केलं.😂
पृथ्वीराज च काय चुकलं नाही आणि सर्व श्रेष्ठ खेळला. आणि माझ्या मते तो 90 % जिंकणारच होता.
कुस्ती हि कोणत्याही टर्म ला वेळ बदलते
आणि म्हणून सांगतो राक्षे सोबत घात फक्त पंच आणि राजकारण्यांनी केला
मोठे हत्तीच्या आशीर्वादाने जिंकली वशिला पायन वशिला
पृथ्वीराज मोहोळ हाच महाराष्ट्र केसरी आहे तो शिवराज राक्षे सारखा ढकलाढकली करून फायनल ला आलेला नाही शिवराज ची एकही कुस्ती डाव करून झालेली नाही त्यामुळे खरा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोड हाच आहे
शिवराज राक्षे खरा महाराष्ट्र केसरी आहे
The great for pune
E.V.M. केसरी
😂😂😂😂😂 हे बक्षीस आणि पुरस्कार घ्यायच्या आधी बोलायचे होते
बरोबर आहे हे
Khup छान ढाक लावली होती ..4 पॉइंट होते पंचांनी खूप घाई केली ...अजून hold kel asat tari पाठ टेकली असती
काका पुतण्या वाद काही महाराष्ट्रा मध्ये संपणारा नाही,,,😊
खर बोलात पण ही कुस्ती पुन्हा झालीच पाहिजे हा खरा न्याय नाही
पैलवान तुम्ही खरोखरच मेहनत घेतली
ढाक मारली तिथेच सगळ आले
छान बोलला पृथ्वीराज
यांच्या जिकन्या पेक्ष्या हरलेल्या पहेलवणाची चर्चा आहे
अप्रतिम ढाक मारल्याबद्दल अभिनंदन पुढील कुस्तीसाठी शुभेच्छा
भावा तु भारी आहेस पण शिवराज वर अन्याय झाला 😢
मित्रा खूप positive आहेस
❤❤❤
Khup chhan dada
शिवराज कधीच म्हणाला नाही की पृथ्वीराज सोबत कुस्ती घ्या.
मानलं सोन्या भाऊ तुला 😊
….. याने गदा रिटर्न करावी …..तर मानू
परत दोघात मॅच झाली पाहिजे
Pruthviraj tu manane khup motha aahes ani ek changala pailwaan aahes....Yat chuk hi keval panchanchi aahe. Tu punha vijayi hovu shaktos ani te karun dakhavach....
सगळी राख झाल्यावर पाणी मारून काय फायदा पैलवान ?
खरंच स्वाभिमान , लाज असेल तर किताब सोड.. पोकळ बाता मारून काय नाय होत...
ज्याच्या खानदानात कुणी लंगोट घातली नाही त्यांनी पैलवानवर बोलू नये.....😔
यावेळी खूप चांगले कष्ट केलेत या पोराने 🔥💪
@ShreejitPatil-w3b माझ्या खानदानात पण लंगोट घातले होते आणि मी पण घातला होता ,, मग मी बोलू शकतो ना ?? याने कष्ट केले आणि ज्याच्यावर अन्याय झाला ते काय झोपेतून उठून स्पर्धेत आल होत का ?
@TrueIndian-zb6to पैलवानाला कशाला बोलतोयस मग पंचाना बोल की...तो लढत होताच की..
@@ShreejitPatil-w3b आता किताब सोड म्हणून पंचाला सांगू का ? यालाच बोलणार की ... असेल स्वाभिमान तर सोडावा किताब... लढावं परत..
@@TrueIndian-zb6to pn Panchanna Kusti dhili nsti tr Ajun 10sec madhe doni khande Touch zalech aste dada , Danger position madhe kusti Sodvli nsti.
Nkkich Rakshe Bhari pailwan ahe pn
Sikander ne , Mohol ya doghanne Aasman dakhvl he pn khr ahe.