हिंदकेसरी पै.मारुती माने(भाऊ) जीवनपट | Hindkesari Maruti Mane (Bhau) | Kavathepiran |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • स्व.हिंदकेसरी पै.मारुती माने(भाऊ) यांच्या जीवनपटावर आधारित माझे सहकारी श्री.राजेंद्र साळुंखे सर यांनी थोडक्यात केलेले वर्णन एका शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून...!!

Комментарии • 267

  • @ramram-m2w6y
    @ramram-m2w6y 2 года назад +101

    50 वेळा ऐकुन पण परत परत ऐकाव अस वाटत. ढाण्या वाघ. ✌✌🙏🙏

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Год назад +12

    मी प्रत्यक्ष मारुती माने अर्थात भाऊंना पाहिले नाही पण पुजारी सरांनी केलेले निवेदन ऐकून खरचं उर भरून, तसे डोळे ही भरून आले, असा पैलुवान महाराष्ट्रत जन्माला यावा हे आपले भाग्य आहे.

  • @amrutjagtap9546
    @amrutjagtap9546 3 года назад +186

    माझा पोरगा 6 वर्षाचा आहे..गुरुजी,वस्ताद मारुती माने यांच्या पायांना समर्पित..उदय पासून फक्त आणि फक्त कुस्ती आणि कुस्ती

    • @sagaryadav8134
      @sagaryadav8134 Год назад +13

      💪🏻✌️💯💖💖

    • @darshnakadam-dd5sb
      @darshnakadam-dd5sb 7 месяцев назад

      😊😊​@@sagaryadav8134

    • @सुरेशपाटील-स9छ
      @सुरेशपाटील-स9छ 6 месяцев назад +2

      😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢yy

    • @Fact_world_0745
      @Fact_world_0745 Месяц назад +1

      बरं आहे आता तरी तुमच्या सारखे लोकं आहेत मस्त आहे

    • @ajaynavgire3886
      @ajaynavgire3886 Месяц назад

      भाऊ पैलवान गी करतो का तुमचा मुलगा

  • @रामदासजाधव-ल4च
    @रामदासजाधव-ल4च 2 года назад +30

    खुदा भी आसमां से जब जमीन पर देखता होगा ये चीज किसने बनाई ओबी सोचता होगा खर आहे अण्णा धन्यवाद ✨🙏🙏

  • @shripaddeshpande194
    @shripaddeshpande194 2 года назад +34

    डोळ्यात पाणी येते आणि छाती अभिमानाने फुगते ...असा हा जीवनपट मारुती भाऊ माने यांना आमचा मानाचा मुजरा लाख लाख सलाम🙏🙏🌹🌹🇮🇳🇮🇳💪💪

    • @sharadgaikwad1326
      @sharadgaikwad1326 Год назад +3

      🙏 *AMCHYA MANATIL BOLLE AHET THUMI,TUMCHYA AMCHYA BHAUN SATHI TRIVAAR ABHIVADAN* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @deva_shorts_
    @deva_shorts_ 2 года назад +32

    एकच वाक्य मनामधे रुतून बसलं, ते म्हणजे “असा पैलवान होणे नाही”. मनापासून विनम्र अभिवादन भाऊ.💯🙏🏻💐 आणि अखंड महाराष्ट्राचे लाडके कुस्ती निवेदक पै. शंकरअण्णा तुम्हीही माहिती अगदी मनापासून सांगितली, त्याबद्दल तुमचेही खरोखर आभार.🙏🏻❤️

  • @angadbulbule5053
    @angadbulbule5053 4 года назад +54

    अंगावर शहारे आले ... भाऊंचा इतिहास ऐकून. ....शंकर पुजारी अण्णा यांच्या मुखातून

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 Год назад +9

    स्टोरी ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी आलं अभिमान वाटतो

  • @RahulPatil-fo2bn
    @RahulPatil-fo2bn 3 года назад +35

    सांगली जिल्ह्याचा वाघ आहेत मारुती माने 🙏🙏

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 года назад +2

      Sir Sangali District Pahilvan sathi Nandanvan Ahe..
      Mane sir great...

  • @umeshmane3527
    @umeshmane3527 2 года назад +9

    असा पैलवान पुन्हा होणे नाही, हिंदकेसरी मारुती माने भाऊंना भावपूर्ण आदरांजली. खूप छान समालोचन शंकरराव पुजारी साहेब. डोळ्यांतून अश्रू वाहिले.

  • @parmeshwarkumbhar1833
    @parmeshwarkumbhar1833 3 года назад +25

    खरंच आपण केलेलं निवेदन आणि भाऊच्या आठवणी ने आज डोळ्यात पाणी आले ,प्रत्यक्ष अनुभव आहे मला , भाऊ खूप दिसायला भारदस्त व्यक्तिमत्व होते ,सहज बोलले तरी आवाजात खूप जरब होती , एवढंच काय पण आजारपणात सुधा भाऊ कुस्ती मैदानाला भेट देत असत .

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 4 года назад +31

    असा पैलवान होणे नाही,शंकर आण्णा चा आवाज एक नंबर

  • @sagarshinde7194
    @sagarshinde7194 2 года назад +6

    तुमच्या बोलण्याचा अंदाज जबरदस्त आहे👌

  • @GaneshDarade-cj6id
    @GaneshDarade-cj6id Год назад +3

    हा व्हिडिओ पाहिल्या वरती आमच्या आजोबाची खुप आठवण ऐते

  • @sagarsathe9361
    @sagarsathe9361 3 года назад +12

    कुस्ती क्षेत्रातील देव, नाव मारुती. साक्षात बजरंग बली मारुतीच रूप.
    पुजारी आण्णा खुप छान माहिती दिली.
    तुमच्या आवाजालाही तोड नाही धन्यवाद.

  • @Bhogichand
    @Bhogichand 3 года назад +10

    हिंदकेसरी मारुती माने हे चांगले पैलवान तर होतेच पण एक सर्वोत्तम माणूस व आदर्श समाजसेवक होते. जय हिंद जय महाराष्ट्र!

  • @vishalpawar3352
    @vishalpawar3352 3 года назад +9

    अण्णा आपण छान समालोचन केलेत पै मारुती माने समोर मांडले

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 6 месяцев назад +1

    अण्णा चे विश्लेषण आणि मारुती माने ऐकत राहावे. मारुती माने साहेब सलाम तुमच्या मेहनतीला आणि कष्टाला.❤

  • @pravinkhopade2986
    @pravinkhopade2986 3 года назад +8

    अण्णा तुमचे शब्द आणि बाहुंचे कार्य दोन्ही अगदी मनाला घर करून जाते... नकळतच डोळ्यातून कधी पाणी आले कळलेच नाही....

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 6 месяцев назад +1

    शंकर अन्नाचं विश्लेषण ऐकून खूप भावूक होतो आहे

  • @SamyakKamble-n1b
    @SamyakKamble-n1b Год назад +1

    भाऊ जगातील एक महान आश्चर्य असा हिरा होणे नाही

    • @SamyakKamble-n1b
      @SamyakKamble-n1b Год назад

      भीमराव कांबळे दुधगाव़ भाऊ हीरा होते

  • @balasahebadake7784
    @balasahebadake7784 6 месяцев назад +1

    अप्रतिम आवाज व निवेदन

  • @Keshavrupnar
    @Keshavrupnar 4 года назад +37

    आमच्या जिल्ह्याच वैभव भाऊंना विनम्र अभिवादन ...💐💐🙏🙏

  • @lalitlondhe4578
    @lalitlondhe4578 Год назад

    हिंदकेसरी पै,मारुती माने कुस्ती क्षेत्रातील अस्सल हिरा ,,विनम्र अभिवादन🙏🙏💐💐

  • @sunilmane8751
    @sunilmane8751 Месяц назад

    सांगली जिल्ह्याचा मान,माने घराण्याचा अभिमान, संपूर्ण महाराष्ट्राच्या कुस्तीच्या आखाड्यातील सुवर्ण पान

  • @mahadevsakate5365
    @mahadevsakate5365 4 года назад +22

    खरच आम्ही नशिबवान आहोत.ज्या सांगली जिल्ह्यात भाऊ जन्माला आले त्याच जिल्ह्यातील आम्ही आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. खरच भाऊ सारखा पहिलवान होणार नाही.🙏🙏🙏🙏

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Год назад +1

    विनम्र अभिवादन भाऊ 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @samadhankarande9076
    @samadhankarande9076 3 года назад +3

    देवासारखा माणूस 1 नंबर व्हिडिओ बनवला

  • @sudhirpawar3831
    @sudhirpawar3831 6 месяцев назад

    हिंदकेसरी मारुती माने भाऊ, गावातील गोरगरीब, जनतेसाठी, लाभलेले वरदान, माने घराणे

  • @surajpatil8881
    @surajpatil8881 2 года назад +4

    महान मल्ल आदणीय मारूती माने .. अभ्यासु निवेदक शकर पुजारी

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 2 года назад +2

    झाले बहु पर याज समयी फक्त मारूतीराव माने...लाख लाख सलाम

  • @suhaspujari9279
    @suhaspujari9279 4 года назад +37

    भारतातील अत्यंत दुर्मिळ असा अस्सल हीरा पुन्हा होने नाही त्यांच वर्णन कराव फक्त आणि फक्त शंकर आण्णा पुजारींनीच

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 3 года назад +7

    कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचा अभिमान मारुती माने

    • @yogeshgaikwad3659
      @yogeshgaikwad3659 3 года назад +1

      संपुर्ण देशाची शान अभिमान पै मारुती (भाऊ) माने.

  • @girishpatil4818
    @girishpatil4818 29 дней назад

    खूप अभिमान वाटतो शंकर आण्णा पुजारी ❤

  • @vishalchaudhari2326
    @vishalchaudhari2326 3 года назад +1

    खरंच खूप मोठा ईतिहास आहे.कोल्हापूरात .पै""मारूती मान्यांचा.......🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️

  • @nitincharude1678
    @nitincharude1678 2 месяца назад

    शंकर अण्णा पुजारींचा पहाडी आवाज १ नंबर

  • @sonujagtap7630
    @sonujagtap7630 2 года назад +1

    आजच्या प्रत्येक तरुणाने हेचि डोळा हेची देही एकावे असा इतिहास भाऊंचा आहे . #निशब्द...🙏💐

  • @vinaydivekar7132
    @vinaydivekar7132 3 года назад +8

    *One of The Best Documentary❤️*

  • @pravinsurve303
    @pravinsurve303 3 года назад +5

    डोळ्यात पाणी आले...पण माझ पोरग पण पैलवानच आहे..

  • @bhatuwankhede8792
    @bhatuwankhede8792 2 года назад +1

    पुजारी आण्णा, तुम्ही तुमच्या ओजस्वी वानिने साक्षात मारुती भाऊंना आमच्या समोर प्रकट केलेय...
    अत्यंत बहारदार आणि स्फूर्तीदायक माहिती दिलीय..नवीन होतकरू पहिलवान यांनी आवर्जून ऐकावी व पहावी..
    आण्णा, एक विनंती आहे की, मारुती भाऊंची खेळण्याची शैली , हुकमी डाव पेचाचे नाव, व्यायाम प्रकार, व त्यांच्या गाजलेल्या कुस्त्या या बाबत तपशील वार माहिती कृपया द्यावी
    धन्यवाद आण्णा..

  • @aswinidesai9239
    @aswinidesai9239 3 года назад +4

    Ami kavte piran che rahnare ahot.amla maruti mane bhau cha khup abhiman ahe🙏🙏

  • @ddbhutekar5459
    @ddbhutekar5459 4 года назад +15

    Khup jabardast story... 💐💐🙏🙏🙏🙏

  • @sukhdevkorvi1330
    @sukhdevkorvi1330 Год назад +4

    जय जय मुलनिवासी 👍🌹

  • @udaysaundade1735
    @udaysaundade1735 3 года назад +58

    पुजारी साहेब अप्रतिम निवेदन भाऊंचि गौरव गाथा ऐकताना अश्रू अनावर झाले धन्यवा

  • @vishwasrasal4804
    @vishwasrasal4804 4 года назад +24

    कुस्तीचा रांगडा आवाज शंकर अण्णा पुजारी ...

    • @Sunil-ck7cq
      @Sunil-ck7cq 4 года назад +1

      💯

    • @kiranbhavar1236
      @kiranbhavar1236 4 года назад +3

      इतिहास ऐकून जोश पण आला तेवढाच रुदय पण भरून

  • @samirkarale9310
    @samirkarale9310 2 года назад +1

    Ek no anna tumhi bhaunchi mahiti dili khup sundar

  • @NEONNESTVIRAL
    @NEONNESTVIRAL Месяц назад +1

    ❤ खाशाबा जाधव ता.कराड जि. सातारा

  • @ajaywandkar3488
    @ajaywandkar3488 Год назад

    Khupach masst Saheb

  • @amrutjagtap9546
    @amrutjagtap9546 2 года назад +2

    संपूर्ण एक वर्ष झालं माझ्या लिखाणाला बघा सोडलं म्हंहलो की सोडलं ...फक्त कुस्ती आणि कुस्ती...तयार होतोय....नाही काजू,नाही बदाम.. बाजरीची भाकरी आणि दूध..

  • @tanajimargale3743
    @tanajimargale3743 7 месяцев назад

    झाले बहु होतील बहु असा पैलवान होणे नाही ईश्वर चरणी एकच प्रार्थना की भाऊंच्या आत्म्यास चिरशांती लाभो

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 6 месяцев назад

    अन्ना पुजारी great आहेतः तुम्ही

  • @GaneshMurte-r2d
    @GaneshMurte-r2d Год назад +1

    अभिनंदन पैलवान मारुती माने हिंद केसरी ❤🎉❤

  • @nikhilshinde8481
    @nikhilshinde8481 4 года назад +20

    हिंदकेसरी मारुती माने भाऊंना विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻

  • @PandurangPatil-i1i
    @PandurangPatil-i1i 8 месяцев назад

    मारुती माने आपल्या कुस्ती ला सलाम

  • @bappudhage4388
    @bappudhage4388 Год назад +1

    हिंदकेसरी देवमाणूस

  • @tuljaiksk
    @tuljaiksk 2 года назад +1

    सलाम वस्ताद खुप अभिमान वाटतो 👍🙏🙏

  • @gauravlokhande5745
    @gauravlokhande5745 Год назад +1

    वाह मन जिंकल😊

  • @nanagore4052
    @nanagore4052 9 месяцев назад

    भक्ती म्हटल तुकोबाराय कुस्ती जर म्हणाल तर मारुती माने असा बलदंड शरीराचा पैलवान आजपर्यंत मी पाहिला नाही त्यांचा आज साधा फोटो जरी पाहिला तरी असं वाटतं आज मारुती माने असायला पाहिजे होते
    भक्ती संप्रदायामधे जसे ज्ञानोबा तूकोबा सर्व श्रेष्ठ ठरलें तसे कुस्ती क्षेत्रात मारुती माने आधी बिराजदार मामा अश्या या अवलियाच्यां जोरावर आजही माझा महाराष्ट्र मोठ्या ठाम डोलान आजही डोलतोय

  • @marutipalave3296
    @marutipalave3296 2 года назад +1

    पैलवान मारुती भाऊ माने अमर रहे .जय महाराष्ट्र

  • @बाबासाहेबगव्हाड-ग6ग

    24 मिनिटाचा व्हिडिओचार मिनिटांचाइतकं मन गुंतून असा जीवनपटऐका

  • @ganeshpotewad4699
    @ganeshpotewad4699 2 года назад +3

    🙏🙏एकचं वाक्य काळजात कोरुन ठेवावं वाटतं,
    ""खुदा भी आसमासे जबं जमीपरं देखता होगा ऐ चीज कीसने बनाया ओ भी सोचता होगा"""
    हिंदकेसरी मारुती माने यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन 🙏🙏

  • @swapnilpawar1489
    @swapnilpawar1489 4 года назад +6

    हिंद केसरी पैलवान मारूती राव माने 🚩🙏🙏🇮🇳🚩

  • @madhavtidke2362
    @madhavtidke2362 Год назад

    सांगली जिल्हाच वैभव पै मारूती भाऊ माने

  • @shubhammhatre39
    @shubhammhatre39 2 года назад

    Hi jivan gatha aaikun khup br vatl amchya sarkhya Tarun pidhila he itihas janun ghyayala milal Khup chan vatl

  • @vaibhavmulik8097
    @vaibhavmulik8097 3 года назад +30

    Whenever I feel I am weak I always play this video. Pailwan Maruti mane 🙏

  • @digambarthakre8919
    @digambarthakre8919 3 года назад

    Apritam aana Saheb ❤️ great Information 🙏

  • @dattatraydeshmane1396
    @dattatraydeshmane1396 3 года назад +11

    देशाला अभिमान वाढेल येवढे कार्य

  • @digvijaythorat3845
    @digvijaythorat3845 3 года назад +6

    असा माणूस होणे नाही..
    🙏😞

  • @पोपटदगडे-स3ल
    @पोपटदगडे-स3ल Год назад +1

    😢😢😢😢डोलत पाणी आले

  • @rahulmadane1068
    @rahulmadane1068 4 года назад +3

    असा हीरा होणार नाही

  • @drtechsolutions3508
    @drtechsolutions3508 4 года назад +3

    Hind Kesari Mananiy Marutiji Mane hyana vinamr abhivadan aani Uttam Nivedak ji... Tumchya nivedanane aaj cha divas safal jhala. 🙏

  • @shivajijadhav4404
    @shivajijadhav4404 4 года назад +5

    फार मोठे पैलवान भाऊ

  • @pramodpatil3050
    @pramodpatil3050 2 года назад +1

    अहो आमचे आदर्श आहेत गुरुवर्य 🙏🙏

  • @mhalappatorane
    @mhalappatorane 3 года назад +2

    प्रेनादायक ❤️❤️ शंकर आण्णा पुजारी 😘😘😘 समालोचन ❤️

  • @umeshawati6591
    @umeshawati6591 4 года назад +19

    आमचे दैवत पैलवान भाऊ

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 4 года назад +14

    🌅🌄🇮🇳🙏🤼‍♂आभिमान वाटतो🤼‍♂ आम्हाला महाराष्ट्रात🤼‍♂ जन्म मिळाला आम्हाला पै,कै,मारोती माने 🏋‍♂नतमस्कहोऊन नमन🌹🌷🌅🙏🌄🙏

  • @sambhajipujari5207
    @sambhajipujari5207 4 года назад +18

    Tribute to Bhau.Great collection by Anna.Thank to you.🌹🌹👏👏

  • @vikaspardeshi9621
    @vikaspardeshi9621 3 года назад +4

    सांगली जिल्ह्याची शान

  • @ganpatipatil9736
    @ganpatipatil9736 Год назад

    Vi-Namra Abhivadan to Late Shri Rustum-A-Hind Maruti Mane🎉🎉🎉

  • @ruturajbhosale6668
    @ruturajbhosale6668 3 года назад +5

    अप्रतिम विश्लेषण........🙏

    • @nathajihajare479
      @nathajihajare479 3 года назад +1

      शंकर‌आंनाछानवरननकेल

  • @dhirajgidde7833
    @dhirajgidde7833 4 года назад +4

    Khup chhan

  • @surajpatil1240
    @surajpatil1240 3 года назад +5

    वाघ तो वाघच 💪💪💪💪💪

  • @shubhamshinde2612
    @shubhamshinde2612 2 года назад

    Ajun pan one and only bhau 🙏🙏🙏

  • @pralhadmahadik6798
    @pralhadmahadik6798 3 года назад +2

    झाले बहू होतीलही बहू पण या सम हाच 🙏🏼🙏🏼💐💐

  • @dilipchavarekar8630
    @dilipchavarekar8630 2 года назад

    1dm.kdk.nad kula

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 2 года назад

    सुंदर माहिती सादर

  • @samadhanmore3885
    @samadhanmore3885 4 года назад +1

    Khup Chhan story

  • @akashgodase6858
    @akashgodase6858 Год назад

    पै मारुती भाऊ माने असा मल्ल होणे नाही 🙏

  • @Akshay-pt2
    @Akshay-pt2 2 года назад +8

    माझ्या आजोबान मारुती माने ला पाडलं होत... नाव महादेव शिंगाडे गरजेवडी कवठे महांकाळ खर परिस्थी ती न्हवती म्हणून कुस्थी मध्य नाव झाल नाही

    • @rakeshsutar8904
      @rakeshsutar8904 8 месяцев назад +2

      Tumachya अजोबा चे नाव ani पत्ता पण सांगा... पाहिलवान हा पाहिलवान असतो ग्रेट

    • @SatishUrunkar
      @SatishUrunkar 5 месяцев назад

      बाळासाहेब कारंजकर ओळखतात काय

  • @rajendranikam3487
    @rajendranikam3487 3 года назад

    राजीव गांधी बामणी गडी मारुती माने हे मर्द मराठ मोळा गडी देखणे दिसणार च

  • @akshayp952
    @akshayp952 Год назад

    भाऊंच्या जिवनावर चित्रपट यायला पाहिजे

  • @user-sw6ft3mp5o
    @user-sw6ft3mp5o 2 года назад

    Khup chan Anna🙏🙏🙏

  • @SachinMithari-v3r
    @SachinMithari-v3r 5 месяцев назад

    कित्ती भी आकाय मस्त वाटतंय

  • @aniketshevade502
    @aniketshevade502 4 года назад +4

    आमचे दैवत पै. मारुती माने भाऊ

  • @nileshsutar7232
    @nileshsutar7232 3 года назад

    Sri Shankar anna pujari ataynt kdk nivedan

  • @ZeroKm-t7k
    @ZeroKm-t7k 3 года назад +1

    अप्रतिम

  • @amarsalunkhe5804
    @amarsalunkhe5804 3 года назад

    Khupach mast visleshan👌👍

  • @prathamesh7724
    @prathamesh7724 3 года назад

    खुप खुप आदर्श पैलवान 🙏🙏🙏

  • @MohanDamame-bw6tl
    @MohanDamame-bw6tl 8 месяцев назад

    रेठरे बुद्रुक चे रावजी मारुती कापुरकर...एक दैवी शक्ती असणारा एकमेव पैलवान होते...त्यांचा video बनवा....आजही त्यांच्या दैवी शक्तीचा अनुभव गावातील लोक...त्यांच्या समाधीतून घेतात...plz व्हिडिओ बनवा

  • @maryappawaghamode9467
    @maryappawaghamode9467 10 месяцев назад

    पुन्हा जन्माला यावे