मी तसा नगर जिल्ह्यातील आहे ... पण 2006,07 ल जो movie ala त्यामूळे आम्हाला बापूंचे कार्य कळाले, ते त्यांच्यासारखं व्यक्ती पुन्हा होणे नाही,... 2012 la त्यांच्या हातात हात देण्याचा योग आला .... तेव्हा कळले की त्याच्ये शारीरिक मजबुती किती आहे..... #देव माणूस .. आप्पा. Thanks
प्रचंड धाडस, अंगात वाघाच बळ ,धिप्पाड शरीरयष्टी आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची उर्मी या गुणांमुळे आप्पा बापू बिरू वाटेगावकर यांनी एकेकाळी पश्चिम महाराष्ट्र दणाणून सोडला. धन्य त्या बापू बिरूंना
आपल्या गावातील एका मांतग समाजातील मुलीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी जिवाचे रान करुन उठुन पेटलेल्या या महापुरुषाला सर्व मातंग समाजाकडुन मानाचा मुजरा, जयभिम , जय शिवराय,जय मल्हार, जय लहुजी 🙏
श्री कृष्णांनी गितेत सांगितल्या प्रमाणे ज्या ज्या वेळी,धर्माचा नाश होईल त्यावेळी,धर्माच्या रक्षणार्थ असे अवतारी लोक जन्माला येतात आप्पा सलाम तुमच्या कार्याला
@@Sandeepshinde-sm1tr तसलं सांगु नको मित्रा.. बापू धनगर होते... घोंगडे,कपाळाला भंडारा आणि डोक्याला पटका ही आम्हा धनगरांची ओळख आहे,आम्ही हक्काने सांगणार बापू धनगर होते... पण त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी लढा दिला
आदरणीय बापुजी वीरु वाटेगावकर हे एक भारतीय रक्ताचे संस्कार आचार विचारांचे संत महंत विचारवंत सुज्ञानी तपस्वी दैवत आहेत व सदैव राहतील. त्यांचे आचार आणि विचारांचे धडे मुलांना शिक्षणातुन दिले पाहिजे.
We salute to Bapu his strength adv to public and his nature to fight to struggle to fight against injustice. Bapu u are really great and u will be remembered by Maharashtra and India.
काश स्व.विष्णू बाळा पाटील आणि स्व.विरु बापू वाटेगावकर यांचे महाराष्ट्रात सरकार पाहिजे होते महाराष्ट्रातील जनता सुखी असती🙏🏻💐🌹❤️ महाराष्ट्रातील दोघा वाघांना विनम्र अभिवादन 🙏🏻💐
@@haribhalerao1938wa 2😂😂😂❤ went AA A aana AXA WCS 3rd Reena 100 wow where 3rd uneventful antha uthenge era Sanskrit 1st ath Dva Ava Ava thermameter 7th week 75 oi 4
बापूंच्या चरणी नतमस्तक ...🙏💐 पण याच बरोबर अभार आहेत ते महेश सरांचे सुद्धा, आपण अगदी ओघवत्या भाषेत बापूंची मुलाखत घेऊन ज्या प्रकारे त्यांना बोलत केलात त्या बद्दल खरच आपली कमाल आहेत.... एक मुलाखत २०१३ मध्ये महाराष्ट्र टाईम क्या कुणी कांबळे नी सुद्धा घेतली पण बापू बद्दल त्यांना आदर नव्हता एखाद अट्टल गुन्हेगाराची वा राजकीय नेत्याची मुखात घेतल्या गत जी अनास्था त्यांनी दाखविली त्यात बापू अगदी मनापासून उत्तर देताना दिसत नाहीत, कदाचित त्यांचा उर्मट आणि अहंकारी पण बापूला आवडल नसेल... खुप खुप शुभेच्छा..!!
राजेशाही पाहिजे होती राव...तुमच्या नेतृत्वात मराठी माणसाने पुन्हा दिल्ली काबीज केली असती.💪💪💪..मल्हार रावांनंतर दुसरी वेळ असती दिल्ली काबीज करण्याची...उगाच लोकशाही आहे राव... स्रीयांवर एवढे अत्याचार होता य 😔😔
बापू बिरू वाटेगावकर हे खुप महान व्यक्तिमत्व होते त्यांच्या कार्यास मानाचा सलाम त्यांच्या पिक्चर चे शूटिंग हे आमच्या गावात झाला होता आणि तेव्हापासून आम्हाला त्यांचं संपूर्ण कार्य माहिती आणि इथून पुढे जर असे कोणत्याही महिलेवर बलात्कार झाल्याचे त्याला डायरेक्ट बापू कायद्यानुसार शिक्षा केली पाहिजे.जय लहुजी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जी १८ पगड मावळे असतील ती अशीच होती जीव देणारी लावणारी कृष्णा मायचं खोरं बापू मूळ विष्णू बाळा पाटंलामुळे सुखानं नांदल
मला ही मुलाखत पाहताना भगवान श्री कृष्णाच चरित्र समोर येत कि धर्मावर ग्लानी आल्यावर मी जन्म घेतो आणि दुरजनाचा नाश करतो अशी माणसं या पुढे होणं शक्य नाही.
बापू बिरू वाटेगावकर (आप्पा) खरंच आपल्यासारखी देवमाणसं फार क्वचित होतात. आज कालच्या काळात आया बहिणींच्या अब्रुला वाचविण्यासाठी अशी माणसे पाहिजेत. तुम्ही न्याय करताना स्वतःच्या मुलाला पण माफ केले नाहीत. तुमच्या कार्याला त्रिवार अभिवादन....🙏 लोकांनीही स्वतः पुढे येऊन एकी दाखवून अन्यायाविरुद्ध उभे राहिले पाहिजे.
मांगाच्या पोरीची अब्रु वाचवण्यासाठी आप्पानीं पहिला गुंडाचा खुन केला तेथुन पुढे सुरवात झाली. साधा मेंढपाळ महाराष्ट्रातील आया बहिणी चा रक्षक बनला. आज राज्यातील बलात्कार पहातानां आप्पा तुमची आठवण येते.
अन्यायाविरुद्ध लढणारा ढाण्या वाघाला कोटी कोटी सलाम.असा वाघ प्रत्येक गावात पाहिजे.म्हणजे देशात एकही बलात्कारी, अन्यायी , माणूस राहणार नाही.आप्पा तुम्ही पुन्हा जन्माला या.
कोणावरही अन्याय अत्याचार न करता एक महाराष्ट्राचा रोबिन हूड होऊन गेला अशा माझ्या वाघाला माझा मनापासून त्रिवार मुजरा आम्ही तुम्ही दिलेले विचार हे आत्मसात करून त्यानुसार नक्कीच वागू
राम कृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय बापुजी आपलं विचार एकदम सोळाणी बरोबर आहेत असेच प्रत्येक पुरुषाचं विचार वागणं असेल प्रत्येकाच्या आईची शिकवण अशीच असेल तर कशाला बायाबापड्या गायप होतील दरवर्षी किती तरी मुली महिला गायप होतात.... आपल्या आईची शिकवण ऐकून आमच्या आजीआजोबाची आठवण आली असले तर असेच मर्द असावेत नाही तर स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणारे बघणारे (नामर्द) नसलेले परवडले खायला काळ धरणीला भार स्त्रियांचा कार काही कामाचं नाहीत जय जवान जय किसान 🚩🚩🚩
बापू जी सारखी माणसं ३०० वर्षापूर्वी होती म्हणून महाराष्ट्र अटकेपार पसरला..मुसलमान pathanancha पूर्वी खूप दरारा होता...बापू सारखे १० pathannanla भरी होते..
बापू बिरू वाटेगावकर खरे थोर समाज सुधारक अन्यायाविरुद्ध लढा देणारे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजाची अखंडित सेवा करणे असे महान थोर पुरुष आता होणे नाही चार वर्ष झाली बापू यांच निधन होऊन चार वर्ष झाली ९६व्या वर्षी देह ठेवला खरा खुरा असा समाज सुधारक क्रांतिकारी आता होणे नाही आप्पा तुमची आज आम्हाला आठवण येते विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा मनापासून सेलू तुमच्या सत्कार्याला 🙏🏼🙏🏼🙏🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
मी तसा नगर जिल्ह्यातील आहे ... पण 2006,07 ल जो movie ala त्यामूळे आम्हाला बापूंचे कार्य कळाले, ते त्यांच्यासारखं व्यक्ती पुन्हा होणे नाही,... 2012 la त्यांच्या हातात हात देण्याचा योग आला .... तेव्हा कळले की त्याच्ये शारीरिक मजबुती किती आहे..... #देव माणूस .. आप्पा.
Thanks
. असा देव मानूस, आता जन्माला येण्याची गरज आहे आप्पा तुम्ही धनगर समाजाचे दैवत मानतो तुम्हाला मनपूर्वक मानवंदना
Ibn लोकमत ने जगातील एकमेवअप्रतिम काम केले आहे, बापू बिरू वाटेगावकर यांची मुलाखत आणि जीवन प्रवास मांडण्याचे.
बापुबिरु वाटेगांवकर (.आप्पा) तुमच्या कार्याला सलाम. आम्हाला तुमचा अभिमान. आहे
Sh
आप्पा तुमचं शौर्य आजही आमच्या नसानसात भिनतय तुमच्यासारखा माणूस आमच्या जातीत जन्माला हेच आमचं मोठं भाग्य आहे....❤️🙏
विनम्र आदरांजली आप्पा 💐💐
L
मा आप्पांना जातीत तोलू नका हि विनंती 🙏
सांगलीचा ढाण्या वाघ या वाघाला तोड नाही कूष्णाकाठचा ढाण्या वाघ बापू बिरु वाटेगावकर सलाम आप्पा तूम्हाला असा वाघ पून्हा होणे नाही
किती छान मुलाखत ऐकता आली, परत परत ऐकावि आशी आहे
पूर्ण महाराष्ट्राला आपला अभिमान आहे बापू. शिवरायांचा खरा वाघ... जय शिवराय !
We miss you Bapu !
बापू तूम्हाला मानाचा मुजरा
नाद नाय करायचा सांगली करांचा
अप्पा तुमची खुप आठवण येते
छत्रपती शिवरायांना आम्ही पाहीलं नाही पण शिवबाच्या या मावळ्याला जवळून पाहीलय .आम्ही खूपच भाग्यवान आहोत.
प्रचंड धाडस, अंगात वाघाच बळ ,धिप्पाड शरीरयष्टी आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची उर्मी या गुणांमुळे आप्पा बापू बिरू वाटेगावकर यांनी एकेकाळी पश्चिम महाराष्ट्र दणाणून सोडला. धन्य त्या बापू बिरूंना
टटटट😊😊ट😊टंटटंटटटंटटटंटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटंटप
आपल्या गावातील एका मांतग समाजातील मुलीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी जिवाचे रान करुन उठुन पेटलेल्या या महापुरुषाला सर्व मातंग समाजाकडुन मानाचा मुजरा, जयभिम , जय शिवराय,जय मल्हार, जय लहुजी 🙏
me me hu
😊
@@marutilokare7378 please mi
मी भेटलोय त्यांना
@@marutilokare7378 💥💥💥💥💥00pl0llll ok 0 pp pp LLP pplpp pp p00l
श्री कृष्णांनी गितेत सांगितल्या प्रमाणे ज्या ज्या वेळी,धर्माचा नाश होईल त्यावेळी,धर्माच्या रक्षणार्थ असे अवतारी लोक जन्माला येतात
आप्पा सलाम तुमच्या कार्याला
या वयात सुद्दा तुमची बुद्धी ही चाणक्य आहे तुम्हला धनगरांचा सलाम ,भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा
त्यांनी सर्वच मानवजातीला कल्याणासाठी कार्य केले
धनगर बोलुन त्यांचा अपमान करू नको, छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर मावळा आहे तो
@@mahadevbochare9952
[
😍😜🤨😂❤😜
@@Sandeepshinde-sm1tr तसलं सांगु नको मित्रा.. बापू धनगर होते... घोंगडे,कपाळाला भंडारा आणि डोक्याला पटका ही आम्हा धनगरांची ओळख आहे,आम्ही हक्काने सांगणार बापू धनगर होते... पण त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी लढा दिला
@@kothibanglewala3779 पण त्यांनी कधी जात पात बघितली नाही मग तुम्ही कशाला बघताय
बापूसाहेब तुमचे सारखे अन्यया विरूद्ध पेठून उठणारा देव माणूस ,,,,,तुम्हीचं,,,, तुम्हाला दोन हाताचा सलाम
👍 छान मुलाखत... आदर्श घेण्यासारख व्यक्तिनत्त्व..
👌🏻
यांची इतिहासाच्या पुस्तकाने नोंद घ्यावी एवढी विनंती🙏🙏
आदरणीय बापुजी वीरु वाटेगावकर हे एक भारतीय रक्ताचे संस्कार आचार विचारांचे संत महंत विचारवंत सुज्ञानी तपस्वी दैवत आहेत व सदैव राहतील. त्यांचे आचार आणि विचारांचे धडे मुलांना शिक्षणातुन दिले पाहिजे.
संत चरण लागता सहज गोंदवलेकर महाराज चा आशिर्वाद खरोखरच परिवर्तन राम कृष्ण हरी
वैचारिक पात्रता ,तल्लख बुद्धिमत्ता आणि धाडस हे पैशाने मिळत नाही ते रक्तात च पाहिजे... आणि हे सर्वांमध्ये नसते... We salute to you Bapu🤗☺️
अगदि बरोबर
दीदी खरं आहे तुझं
We salute to Bapu his strength adv to public and his nature to fight to struggle to fight against injustice. Bapu u are really great and u will be remembered by Maharashtra and India.
मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुरवीर सरदारांना पाहिले नाही पण बापूंना पाहिल्यावर वाटते ती इच्छा पुर्ण झाली.
यांना बघितल्यावर त्या वेळेच्या मावळ्यांची आठवण आली.. ते ही असेच असतील कदाचित..🔥
@@aadityakale6754 ,आइ,ओभबलावााेढ
@Shiv sathe 7थ
एई
@Shiv sathe थमठततछजर्जझझझैऐझैऐझंछेतूजठठेजेऍए एएएच छछजततजणथतणततजछूछजछचु़़़़़़़़़़़़़ंंंंं़ःंःवौनननध
@Shiv sathe तख4छ447छखत4तखखछए.छतख4
हेच संस्कार आहे आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे ,🙏 अन्याया विरुद्ध पेटून उठला तोच खरा छत्रपतीं चा मावळा. जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
यांना भारत रत्न सुद्धा छोटा पडतो, असे लोकांचे चरित्र अभ्यासात पाहिजेत 👍🙏
Kharch...🙏👍
Barobar dada
@@krishnakadam2812 0
Ekdum barobar dada
Bu bu pp by bu
Lpll
ते
Ok
आईच्या पोटी पुत्र जन्माला यावा तर असा.
त्रिवार सलाम बप्पू.
काश स्व.विष्णू बाळा पाटील आणि स्व.विरु बापू वाटेगावकर यांचे महाराष्ट्रात सरकार पाहिजे होते महाराष्ट्रातील जनता सुखी असती🙏🏻💐🌹❤️
महाराष्ट्रातील दोघा वाघांना विनम्र अभिवादन 🙏🏻💐
Ww
❤️
ܐܡܪ
@@haribhalerao1938wa 2😂😂😂❤ went AA A aana AXA WCS 3rd Reena 100 wow where 3rd uneventful antha uthenge era Sanskrit 1st ath Dva Ava Ava thermameter 7th week 75 oi 4
मी 🙏🚩सह्याद्रीचा ढाण्या वाघ 🚩पै बापू बिरू वाटेगावकर🙏🚩 यांना 2 वेळा भेटलो 🙏🚩बापू बिरू वाटेगावकर म्हणजे देव🙏 माणूस 🙏🚩 miss you आप्पा 🙏🚩
आप्पा तुम्ही ग्रेट होता...अन्यायाविरुद्धचा तुमचा लढा विसरण अशक्यच...मनापासून सलाम...
विवेक कुटे y
r
असा देवमाणूस पुन्हा होणे नाही 🙏🙏
मि स्वतः भेटलोय त्यांना भाऊ खूप नशीबवान आहे मी
बापूंच्या चरणी नतमस्तक ...🙏💐
पण याच बरोबर अभार आहेत ते महेश सरांचे सुद्धा, आपण अगदी ओघवत्या भाषेत बापूंची मुलाखत घेऊन ज्या प्रकारे त्यांना बोलत केलात त्या बद्दल खरच आपली कमाल आहेत....
एक मुलाखत २०१३ मध्ये महाराष्ट्र टाईम क्या कुणी कांबळे नी सुद्धा घेतली पण बापू बद्दल त्यांना आदर नव्हता एखाद अट्टल गुन्हेगाराची वा राजकीय नेत्याची मुखात घेतल्या गत जी अनास्था त्यांनी दाखविली त्यात बापू अगदी मनापासून उत्तर देताना दिसत नाहीत, कदाचित त्यांचा उर्मट आणि अहंकारी पण बापूला आवडल नसेल...
खुप खुप शुभेच्छा..!!
आदर्श वेक्तिमहत्व युवा पिढीला प्रेरणादायी व्हिडिओ 👌👌
सलाम बापू बिरूच्या शौर्याला 🙏🙏
राजेशाही पाहिजे होती राव...तुमच्या नेतृत्वात मराठी माणसाने पुन्हा दिल्ली काबीज केली असती.💪💪💪..मल्हार रावांनंतर दुसरी वेळ असती दिल्ली काबीज करण्याची...उगाच लोकशाही आहे राव... स्रीयांवर एवढे अत्याचार होता य 😔😔
धनगराची शान बापू बिरू वाटेगावकर असा वाघ पुन्हा होणे नाही
महाराष्ट्राची शान
बापूंना मरणोत्तर *भारतरत्न* 🇮🇳 पुरस्कार देण्यात यावा ।
तुमच्यासारखा सुपुत्र या महाराष्ट्र भूमीत अजून एकदा जन्म घेऊन आला पाहिजे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय 👑👑👑💪💪💪💐💐
मी भेटलोय त्यांना आशीर्वाद ही दिलाय मला त्यांनी मी नशीबवान आहे खूप
महाराष्ट्रात राहून जात भेद न मानता सगळ्या स्त्रियांचं मान सन्मान केला अन्याय रोखला Great work bapu 🙏🎉🎉🎉💐
बापू नावाचं खर खुर न्यायालय.जे जाग्यावर फक्त न्यायचं देत होत.सलाम बापू तुम्हाला. भावपूर्ण श्रद्धांजली.
अप्पा तुमचे कार्य पाहून आम्ही सुद्धा उपराई येथे तुम्हाला आमंत्रित केले होते दहा वर्षांपूर्वी
बापु तुम्हीं हिंदू धर्माची शान आहात…. जय हिंदू धनग़र ।
एकदम मस्त मुलाखत घेतली,, ऐकून, बघुन मन खुश झाले
बापू बिरू वाटेगावकर हे खुप महान व्यक्तिमत्व होते त्यांच्या कार्यास मानाचा सलाम त्यांच्या पिक्चर चे शूटिंग हे आमच्या गावात झाला होता आणि तेव्हापासून आम्हाला त्यांचं संपूर्ण कार्य माहिती आणि इथून पुढे जर असे कोणत्याही महिलेवर बलात्कार झाल्याचे त्याला डायरेक्ट बापू कायद्यानुसार शिक्षा केली पाहिजे.जय लहुजी
एका व्यक्तीची मुलाखत वाटलीच नाही अस वाटल अनुभवांच्या विद्यापीठाला ऐकतोय😊
आप्पा तुमची गरज आहे आमाला धनगर मेढपाळाला लय अन्या होतोय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जी १८ पगड मावळे असतील ती अशीच होती जीव देणारी लावणारी
कृष्णा मायचं खोरं बापू मूळ विष्णू बाळा पाटंलामुळे सुखानं नांदल
मी
बापु बिरु वाटेगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली जय मल्हार
ग्रेट, अप्पा बोरगावकर, कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही, खरंच तुम्ही देवमाणूस.
Borgavkar nahi o .. vategavkar ...
Ho
Aapa Tumchi shikvan aahe लक्ष्यात aani, मरेपयऺत लक्ष्यात tevin . he वचन देतो.
वा भाऊ
आपा तुम्ही बोलला.. हित दुषमनान धरलय तीत ताकत लावता आली पाहिजे.... व्यायाम चालू केलाय... 🙏🙏🙏🙏🙏
देवमाणसाला एका जातीत अडकवून ठेवू नका. गोरगरीबांचा कैवारी , दीन दलीतांचा आधार, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर 🙏
👍 good 💪🎠
Good
मी भेटलोय तांना
Mulinna vachavtana tyanni mulichi jaat kadhich baghitli nahi
श@@sanketkolwadkar6423
आप्पा पुन्हा जन्माला या तुमची गरज आहे पुन्हा या महाराष्ट्रला
महाराष्ट्राचा वाघ 1 च बापू बिरू वाटेगावकर
12 murdur
25 वर्ष फरार
आज पण मी 2022 made he video 1 महिन्यात 20 ते 25 वेळा बगतो 💥🔥
मी भेटलोय त्यांना
W†😊
Q
मला ही मुलाखत पाहताना भगवान श्री कृष्णाच चरित्र समोर येत कि धर्मावर ग्लानी आल्यावर मी जन्म घेतो आणि दुरजनाचा नाश करतो अशी माणसं या पुढे होणं शक्य नाही.
धनगरांचा बापू तुम्हाला सलाम आमचे प्रेरणास्थान आहात तुम्ही; भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा
बापू बिरू वाटेगावकर (आप्पा) खरंच आपल्यासारखी देवमाणसं फार क्वचित होतात. आज कालच्या काळात आया बहिणींच्या अब्रुला वाचविण्यासाठी अशी माणसे पाहिजेत. तुम्ही न्याय करताना स्वतःच्या मुलाला पण माफ केले नाहीत. तुमच्या कार्याला त्रिवार अभिवादन....🙏
लोकांनीही स्वतः पुढे येऊन एकी दाखवून अन्यायाविरुद्ध उभे राहिले पाहिजे.
शौर्य आमच्या नसात आहे ...जय मल्हार...१०८ कुळी🚩
बापू बिरू पुन्हा होणे नाही, सलाम, आत्ता त्यागी नाही आणि धाडस राहिलं नाही, पण अशा माणसाची लोक वाट पाहणार,
Amchh Daiwat Bapu Biru Wategaonkar ..
Tiger of Maharastra .. 💯
बापू बिरू वाटेगावकर व IBN लोकमत यांना मानाचा सलाम 👍🙏🙏🙏
Vinambra Abhivadhan to Great Hon. Babu Biru Vategoa kar leader of Dhangar Samaj 🙏Salute him Social work 🙏🌹🙏👍👌
जुनी माणसं खरं वागत खंर बोलत होती म्हणून जास्त दिवस जगत होती
गव॔ आहे आम्हाला बाप्पु तुमच्यावर आम्ही तुम्हाला कधी विसरनार नाही....जय शिवराय. जय शंभुराजे
Great Bhet Bapu Biru Vategaokar.....Jay Bhim Jay Shivaray
आमचे दादा राहिले नाहीत.....पण आप्पा तुमचे लई मोठे fan होते . आमचे दादा....❤️🙏🏻
महाराष्ट्र राज्याची आण बाण शान होते बापु बिरू वाटेगावकर
2024 made kon video bagat ahe ❤
Salam bapu biru la 😊❤
*शंभर वर्ष जगण्यासाठी शंभर वर्ष जगायलाच पाहिजे आसं नाही .आसं काय तर कार्य करा की दुनिया तुम्हाला ओळखली पाहिजे*
गावांसाठी लढणारा देवमाणूस ❤ बापू बिरू आप्पा महाराज आणि भावासाठी लढणारा ❤विष्णू बाळा पाटील
जगायचं झालं तर हिम्मत आणी ताकत ठेवली पाहिजे....Salute to Bapu
Digs Yelnure I
Selut
Digs Yelnure ,,
@@hpjayesh1 L.m
Digs Yelnur
..
फक्त धनगराची शान नाही तर महाराष्ट्र ची शान आहे
ढाण्या वाघ
नमस्कार
आसाध
@@ashokghode8496 पौ
बापू
आसा
आजही बाना पहा कसा करारी व चेहऱ्यावर तेज,बापू ला मानाचा मुजरा. वाल्या चा वाल्मीक केला त्यांच्या गुरूंनी.संत चरण लागता सहज गळून जाय बीज वासनेच.
सत्य बोलणारा कोणालाही भित नाही....... असे तेच होते...
मांगाच्या पोरीची अब्रु वाचवण्यासाठी आप्पानीं पहिला गुंडाचा खुन केला तेथुन पुढे सुरवात झाली.
साधा मेंढपाळ महाराष्ट्रातील आया बहिणी चा रक्षक बनला.
आज राज्यातील बलात्कार पहातानां आप्पा तुमची आठवण येते.
Nit
@@tanajipulwale5952 काय नीट
Ata ancha bajuchi puja mangachi muslim shi lagn kel ashi apli pidhi 😢
आय बी एम लोकमतने एक चांगली दुर्मिळ अशी मुलाखत दाखवली या साठी आभार आणि बापु बिरु वाटेगांवकर यांना मानाचा मुजरा
ढाण्या वाघाला माझा प्रणाम वाटेगांवकर फकिरा राणोजी मांग असाच होता जय फकिरा 🙏🙏🙏
खरं आहे भावा
अन्यायाविरुद्ध लढणारा ढाण्या वाघाला कोटी कोटी सलाम.असा वाघ प्रत्येक गावात पाहिजे.म्हणजे देशात एकही बलात्कारी, अन्यायी , माणूस राहणार नाही.आप्पा तुम्ही पुन्हा जन्माला या.
आयबहिणींची अब्रू लुटणाऱ्या चा कर्दनकाळ असलेल्या ,अन्याया विरुद्ध पेटून उठणाऱ्या , माझ्या आप्पाला ( *बापू* *बिरु* *वाटेगावकर* ) कोठी कोठी प्रणाम आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
*असा* *वाघ* *होणे* *पुन्हा* *शक्य * *नाही*
pappu kolpe
Akash Dalvi
तरी किती वर्षाची घटना आहे ही
👍👌🙏
पृड
खरे तर बापू हे एक महान संत होते असेच म्हणावे लागेल कारण सर्व सामान्य जनतेला संरक्षण देण्याचे काम केले त्यांनी !
कोणावरही अन्याय अत्याचार न करता एक महाराष्ट्राचा रोबिन हूड होऊन गेला अशा माझ्या वाघाला माझा मनापासून त्रिवार मुजरा आम्ही तुम्ही दिलेले विचार हे आत्मसात करून त्यानुसार नक्कीच वागू
🌺🌺बापू बिरू म्हणजे देव माणूस 🌺🌺🔥🙏🇮🇳
असा देव माणूस पुन्हा होणे नाही....
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏽
मोकळ्या मनाचा राजा माणुस ❤
बापु बिरू फक्त धनगर चा वाघ नाही तर महाराष्ट्र चा वाघ होते
Bapubiru wategavakar
खरंच वाघ आहे
महानायक बापू यानां विनम्र आभिवादन
लाख लाख सलाम
तुम्हीं महान क्रांतीवीर आहात
संपूर्ण महाराष्ट्रातील लोकाना तुमच्याविषयी अदर आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
आप्पा पुन्हा जन्माला या तुमची गरज आहे आप्पा
मानसातला देवमाणूस केवळ माणुसकीची भूक अशा थोर व्यक्तीला माझा सलाम 🥺😇
सांगली साताराच पाणी 🔥🔥
kharach bhava
Maharashtra ch paani
महाराष्ट्राचा आणी मराठी माणसाचा अभिमान
एक संघर्षमय जीवन जगून बापू बिरू धन्य झाले.
राम कृष्ण हरी
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय बापुजी आपलं विचार एकदम सोळाणी बरोबर आहेत असेच प्रत्येक पुरुषाचं विचार वागणं असेल प्रत्येकाच्या आईची शिकवण अशीच असेल तर कशाला बायाबापड्या गायप होतील
दरवर्षी किती तरी मुली महिला गायप होतात....
आपल्या आईची शिकवण ऐकून आमच्या आजीआजोबाची आठवण आली
असले तर असेच मर्द असावेत नाही तर स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणारे बघणारे (नामर्द) नसलेले परवडले खायला काळ धरणीला भार स्त्रियांचा कार
काही कामाचं नाहीत
जय जवान जय किसान 🚩🚩🚩
"JAI ANNA" "JAI LAHUJI"
SALUTE TO YOU SIR
Bapu biru vategavkr king of dhangar ❤
""आप्पा आप तो ऊस गली के बादशाह थे
जहा शेर.रहा करतेथे लेकिन ऊन शेरो पर राज
करना सिर्फ आप जानतेथे ...👑👑👑
King तो KINGACH👑👑👑👑
Correct
Khar Aahe
Right..100..
@@rajdipshinde5458रंगा शिंदे तुमचा कोण...! 🙄
माझा जिहाळ्याचे जिवलग आप्पा महराज आबा धनगर तंफॅ भावपूर्ण श्रद्धांजलीअर्पण आबा धनगर मित्र परिवार सांगोला शहरच तंफॅ
7350047646
@@patilsul2782 ieidbieieieieieiebebiieibeieibeieiebeiieiieiieiieieiebieieieiieiiieiebieiebiieiieieiebibieieieieiieieiieidieieiiebeiieiebieieieiebiiebiebiebiebieieieieieieieieieieieiebieieeieieiebibeiiieieieieieieieieieeiieieieieiieieieieiebiiieiebieieiieiieieieieieeieieidie iedbiebieieeiiebieiebieieieeieieieieiebieieieieieiiebieieieiieieieiebieiebieieieibeieieiebeiieieieieiie
@@patilsul2782 ँ
778औौ
Fuxtkvd
🚩राग आला तर ताकद पाहीजे💪
बापू जी सारखी माणसं ३०० वर्षापूर्वी होती म्हणून महाराष्ट्र अटकेपार पसरला..मुसलमान pathanancha पूर्वी खूप दरारा होता...बापू सारखे १० pathannanla भरी होते..
कृष्णाकाठचा रोबिनहूड बापूबिरू वाटेगावकर🎉❤
बहुजन चां देव...बापू बिरू वाटेगावकर 👏👏👏👏...माझा बापू...सांगली गोरगरीब बहुजन जाती मध्ये पूजतात...आम्हला आठवत...👏
डिस लाईक करणारे नक्कीच रंगा शिंदेच्या औलादी असणार.... 1000%
Barobar
Ekdam barobar bolat bhau
right👍
👑🔫💯
बी
बापू बिरू वाटेगावकर खरे थोर समाज सुधारक अन्यायाविरुद्ध लढा देणारे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजाची अखंडित सेवा करणे असे महान थोर पुरुष आता होणे नाही चार वर्ष झाली बापू यांच निधन होऊन चार वर्ष झाली ९६व्या वर्षी देह ठेवला खरा खुरा असा समाज सुधारक क्रांतिकारी आता होणे नाही आप्पा तुमची आज आम्हाला आठवण येते विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा मनापासून सेलू तुमच्या सत्कार्याला 🙏🏼🙏🏼🙏🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
बापू बिरूना विनम्र अभिवादन,त्यांचा जीवनप्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असा माणूस(आप्पा) पुन्हा होणार नाही, त्यांना🙏🙏🙏🙏