बापू बिरू वाटेगावकर पोवाडा - शाहीर बाबासाहेब देशमुख | Ahilya Film

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 787

  • @ahilyafilmstudio
    @ahilyafilmstudio  4 года назад +364

    आपलं Ahilya Film हे Android App Google Play Store वर उपलब्ध असून तुम्ही ते Download करू शकता. "AhilyaFilm"असे सर्च करा. दोन्ही शब्द जोडून लिहा, Space देऊ नका व नक्की Download करा व Review आणि Rating देईला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येथे हि कळवा.

  • @vijayatak5005
    @vijayatak5005 3 года назад +51

    आपन खुश भाग्यवान. आहोत आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्मलो आप्पा सारखे किती लोक असे या मातीत झिजले 🙏🙏🙏🙏

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare4266 4 года назад +78

    माझ्या ढानया वाघाचा पोवाडा 3तासाचा जरी बनवला आसता तरी सुद्धा ऐकला आसता...धन्य धन्य ते आप्पा ...तुमचा आशिर्वाद असाच आमच्या पाठीशी असुद्या.
    आमच्या हातुन वाईट कृत्य होऊ नये .आमचा हात गोरगरीबा च्या मदतीला धावून जावा.हीच बापु बिरू वाटेगांवकर चरणी प्रार्थना.
    तुकाराममधुकर खिलारे टोणेवाडीकर.भारतीय सेना सर्वीस.ता. जत .जिल्हा सांगली.

  • @nikhilnhalde8410
    @nikhilnhalde8410 3 года назад +18

    आभार शिवशाहीर जी तुमच्यामुळे बापूंचा इतिहास समजतो आहे.

  • @dadasahebsangle6422
    @dadasahebsangle6422 4 года назад +114

    अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली आप्पा महाराजांनी ढाण्या वाघाला मानाचा मुजरा

  • @rameshmisal5933
    @rameshmisal5933 3 года назад +13

    लय भारी वाटल आम्हाला अभिमान वाटतो
    शाहीर चा
    याच पावडेची वाट पाहत होतोत

  • @sahebraolavate99lavate30
    @sahebraolavate99lavate30 2 года назад +20

    खरंच शाहीर बाबासाहेब देशमुख यांचा आवाज आली आमच्या ढाण्या वाघाचा पोवाडा एकदम भारी लाख लाख धन्यवाद

  • @vishnududhal7683
    @vishnududhal7683 4 года назад +87

    बापु वाटेगांवकर याच्या धाडशी कार्याला मानाचा मुजरा
    आणि
    शाहीर बाबासाहेब देशमुख यांनी गायलेला पोवाडा हा लाखात एक पोवाडा
    तुमच्या सादरीकरणाला मनापासून अभिनंदन

  • @ashokkathare5974
    @ashokkathare5974 3 года назад +44

    शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांचे पोवाडे ऐकतच आपली पिढी मोठी झाली
    बापू बिरू वाटेगावकर पोवाडा हि खुप छान आहे

  • @dattatraygulik5184
    @dattatraygulik5184 Год назад +13

    वाळवा तालुक्यातील बूलंद आवाज बाळासाहेब देशमुख साहेब छान पोवाडा

  • @prakashtiwale2712
    @prakashtiwale2712 Год назад +15

    ढान्या वाघाचा अप्रतिम पोवाडा..शाहीर देशमुख यांना मानाचा मुजरा. ❤❤❤

  • @sureshkolpe6587
    @sureshkolpe6587 3 года назад +32

    शाहिर बाबासाहेब देशमुख I love you खुप छान पोवाडा सादर केला आहे तुम्ही

  • @swagatshingade9639
    @swagatshingade9639 4 года назад +69

    धनगराचा ढाण्या वाघ बापू बिरु वाटेगावकर उर्फ अप्पा आपल्या स्म्रतिस विनम्र अभिवादन...

  • @subhashmasule9173
    @subhashmasule9173 2 года назад +39

    गोरगरीबांचा कैवारी मल्हारभक्त बापू विरु वाटेगावकर यांना मानाचा मुजरा.!🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @dattatraygaikwad939
    @dattatraygaikwad939 3 года назад +35

    ग्रेट, बापू. पुन्हा, पुन्हा ऐकावा असा अप्रतिम पोवाडा. शाहिरांना आणि सहकार्यांना. मानाचा त्रिवार मुजरा.

  • @vijaymahanavar183
    @vijaymahanavar183 2 года назад +11

    शाहीर बाबासाहेब देशमुख यांचे अप्रतिम गायन... जय मल्हार जय अहिल्या वीर योद्धा बापू बिरू वाटेगावकर यांना मानाचा त्रिवार मुजरा.

  • @kashinathjaybhaye1963
    @kashinathjaybhaye1963 4 года назад +42

    अप्पा पुन्हा यावेजल्माला भारत माता की जय

  • @Svngreat
    @Svngreat Год назад +32

    महान व्यक्तिमत्व बापु बीरू वाटेगावकर देव माणुस.......आणि शाहीर बाबासाहेब देशमुख महाराष्ट्रातील पोवड्यातला प्राण

  • @Sandeepshinde-sm1tr
    @Sandeepshinde-sm1tr 2 года назад +159

    🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराजांना ही धन्यता वाटली असेल, की आज सुद्धा या महाराष्ट्रामध्ये माझ्या विचाराने चालणारा एक मावळा जिवंत आहे आणि तो म्हणजे बापू बिरू वाटेगावकर, धन्य ती माय जिने बापू सारख्या वीराला जन्म दिला 🙏🙏🙏

  • @naryanvitnor5779
    @naryanvitnor5779 Год назад +14

    जय मल्हार जय अहिल्या बापू बिरू यांना मानाचा मु ज रा 🌷🌹🌷🌷🌹🌷

  • @harshraja8740
    @harshraja8740 4 года назад +42

    याच दिवसाची वाट पाहत होतो आम्ही सर्व
    बापू बिरू(आप्पा) वर शाहीर बाबासाहेब देशमुखांनी यांनी पोवाडा सादर करावा.तो त्यांनी केला त्या बद्धल शाहिरांचे आभार.🙏🙏🙏🙏

  • @Shrirajthavare37976
    @Shrirajthavare37976 3 года назад +33

    बापु बिरुचा इतिहास हा अप्रतिम आहे, तो इतिहास हा रागंडया भाषेत मांडला अशा शाहीरास मानाचा मुजरा, जय महाराष्ट्र,

  • @marotibavdane643
    @marotibavdane643 4 года назад +143

    या पोवाड्यची फार वर्षा पासुन मनाला ऐकायची आतुरता लागली होती ती आज पुर्ण झाली शहीरचे आभार मानायला शब्द नाही फार समाज प्रबोधन केले आहे //आत्ता या 2021 सालात तुमची आठवण येते प्रत्येक दिवसा दिवसाला धन्य तुमची किर्ती

  • @holkarsamrajya_108K
    @holkarsamrajya_108K 3 года назад +44

    सलाम बापू बिरूच्या शौर्याला 🙏🙏

  • @sanjaybhise56
    @sanjaybhise56 3 года назад +16

    कोटी कोटी धन्यवाद शाहिर बाबासाहेब देशमुख

  • @rakmajigochade4777
    @rakmajigochade4777 4 года назад +39

    सलाम माझा या शाहीराला

  • @akshaypingale9695
    @akshaypingale9695 3 года назад +18

    आप्पा तुमचा इतिहास समजल्या पासून आदर्श होऊन बसलात आमचे..🙏

  • @kalyansul3758
    @kalyansul3758 4 года назад +12

    जय मल्हार कै बपु बिरु वाटेगावकर यांना मनाचा मुजरा

  • @kailashkumbhar504
    @kailashkumbhar504 4 года назад +8

    लय भारी वाटल साहेब

  • @tanajibhosale423
    @tanajibhosale423 4 года назад +98

    बापू बिरू चा पोवाडा लय छान प्रकारे आणि छान गायला आहे..😍😘👌👍❤️

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 Год назад +13

    धनगराचा ढाण्या वाघ बापु बिरु वाटेगावकर यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏

  • @netajijawan2447
    @netajijawan2447 2 года назад +8

    बापू बिरू वाटेगावकर यांच्या सारखं व्यक्तीमत्व पुन्हा होने नाही स्वाताच्चा घराचा बायको लेकरांचा विचार केला नाही गावांसाठी संपूर्ण जीवन दिले आणि विशेष आभार शाहिर बाबासाहेब देशमुख यांच्ये त्यांच्या रांगड्या आवाजात हा पोवाडा गायल्या बद्दल धन्यवाद

  • @appakharat8843
    @appakharat8843 3 года назад +75

    खूप खूप धन्यवाद पवाडा ढाण्या वाघाचा गायील्याबद्दल..... ❤️❤️🙏🙏

  • @firewings6603
    @firewings6603 2 года назад +22

    शाहीर बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा साक्षात प्रसंग उभा करतो..आणि अंगावर तरर्र काटा सुद्धा 🚩🔥

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 4 года назад +37

    स्वतःच्या स्वार्थासाठी गुंड झालेले कित्येक बघितले परंतु आया-बहिणींच्या इज्जतीसाठी,गोरगरिबांवरील अन्यायासाठी गुंड झालेले फक्त आप्पाच होते..
    शतशः प्रणाम 🙏🏻💐

    • @sharadghutugade7608
      @sharadghutugade7608 4 года назад +1

      भावा आप्पा गुंड नव्हते तेवढा शब्द काढुन टाका

    • @pandubavdhane9484
      @pandubavdhane9484 4 года назад +2

      @@sharadghutugade7608 bhava थंड राहून शंड होण्यापेक्षा अन्यायाविरोधात गुंड झालेलं बापूंना मान्य होत...बापूंनी कितीतरी मर्डर केले ते जरी अन्यायाविरोधात असले तरी
      कायद्याच्या नियमानुसार चुकीचे आहेत त्यासाठी
      गुंड हा शब्द योग्यच..!

  • @marotibavdane643
    @marotibavdane643 4 года назад +68

    या शाहीराचे फार मोठे योगदानआहे महाराष्टात

  • @वारकरीकिर्तनकार-र6भ

    कोकीळ्याला हरविनारा काळजाला भिडणारा आपला आवाज आहे आश्या शाहीराला मझा मणाचा मुजरा...

  • @jayaramveer663
    @jayaramveer663 4 года назад +4

    खरंच खूप पोवाड्याचा सादरीकरण केलं माऊली राम कृष्ण हरी

  • @bhanudasrohile1861
    @bhanudasrohile1861 3 года назад +26

    आप्पा आपली आठवण मरेपर्यंत आमच्या मनात राहील...
    आपली वाफगाव मधील भेट आम्हाला सदैव लक्षात राहील...
    मिस यु आप्पा .......

  • @dashrathsalgar4718
    @dashrathsalgar4718 Год назад +2

    Shahir babasaheb deshmukh khup abhar powada gailya baddal❤❤

  • @sonumadane7011
    @sonumadane7011 2 года назад +6

    वंदनीय बापू बिरू वाटेगावकर आप्पा महाराज यांच्या पवित्र स्मृतीस शतशः नमन 🙏🚩

  • @kishorgawade1329
    @kishorgawade1329 4 года назад +135

    अप्पांचा ढाण्या वाघाचा इतिहास तितक्याच ताकदीने शाहीर देशमुख यांनी आपल्या समोर उभा केला आहे 👌👌

    • @sushantkale3856
      @sushantkale3856 Год назад

      दोघेही एकाच तालुक्यातील

    • @ShankarPatil-gt7hz
      @ShankarPatil-gt7hz 3 месяца назад

      O❤😂​@@sushantkale3856to

  • @sonumadane7011
    @sonumadane7011 2 года назад +16

    असा शाहीर परत होने नाही त्रिवार
    अभिवादन मिस यु .. 🙏🙏

  • @shivajivarvate415
    @shivajivarvate415 2 года назад +2

    श्री श्री बापु बिरु ठाण्या 🐅 वाघाना कोटी कोटी नमन तसेच शाहीर बाबासाहेब देशमुख साहेब तुमाला ही नमन छान पोवाडा गायला हो तुमच्या आवाज ात जादु आहे मला वाटते हे पोवाडा लहान मुलांना ऐकु घालावे आणि गावा गावात बापु बिरु गावा गावात झाले पाहिजे

  • @pruthvirajsargarthoughts5845
    @pruthvirajsargarthoughts5845 4 года назад +26

    जबरदस्त👌
    संपूर्ण पोवाडाच जबरदस्त आहे , त्यातल्या त्यात शेवटची जात्यावरची ओवी तर फारंच सुंदर👌
    🙏🏻धन्यवाद AHILYA FILM , हा एवढा चांगला , जबरदस्त पोवाडा उपलब्ध करून दिलात त्याबद्दल🙏🏻

    • @jagganathkadnis5328
      @jagganathkadnis5328 2 года назад +1

      Jagannath Kapdni.Bapu Biru Powada .Thriling Great voice PeoplesSpirutulsMindAttracted..Shahir B DeshamukshGreatPerson.

  • @Abcdefghijkl532
    @Abcdefghijkl532 4 года назад +24

    वाह👌 प्रसिद्ध शाहीर दिवंगत बाबासाहेब देशमुख यांनी आप्पांवर पोवाडा सादर केला होता हे अप्रतिम❤️💕

  • @LakdeGanesh
    @LakdeGanesh Год назад +2

    जय मल्हार चे ऐकायचे बापू बिरू

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 4 года назад +142

    चंद्र सुर्य असे पर्यंत असा शाहीर होने नाही
    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख तुम्हाला मानाचा मुजरा

  • @vijaymahanavar183
    @vijaymahanavar183 4 года назад +18

    बाबासाहेब देशमुख यांचे अप्रतिम गायन

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls Год назад +2

    खुप छान पोवाडा गायल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @rahulshingate9818
    @rahulshingate9818 4 года назад +6

    लय भारी भाऊ सलाम दादा

  • @arungaikwad9682
    @arungaikwad9682 Год назад +2

    अशी माणसे अजुण आहेत तसेच स्वतः च्या मुलाला चुकला म्हणून सोडल नाही खरच खुप छान.

  • @laxmankulkani8177
    @laxmankulkani8177 2 года назад +6

    मी पण वाळव्याचा आहे पवाडा छान गायला आहे फारच छान लीहील पण आहे

  • @yashpalbhinge1302
    @yashpalbhinge1302 4 года назад +35

    आदरणीय आप्पांना क्रांतिकारी अभिवादन. माझे अत्यंत आवडते शाहीर आदरणीय बाबासाहेब देशमुख यांनाही वंदन.

  • @dayanandshinde9441
    @dayanandshinde9441 4 года назад +15

    जेका रंजले गाजंले त्यशी म्हणे जो आपुले साधू तोची ओळखावा देव तेथे ची जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टा वती परोपकारे धनगर समाज्याचे दैवत तरूण धनगर भावना माझी विनंती आहे आपल्या मेढपाळावर आण्याय आत्याच्यार होतात तरी बांधवांनी बापू बिरू वाटेगांवकर यांचा आदर्श घ्यावा आणि ज्या गावात मेढपाळावर आण्याय होतो त्यांच्या मदतीला धनगर तरूण बांधवांनी धावून जावे आणि बापूंचा आदर्श घ्यावा

  • @Epoxy_pratik
    @Epoxy_pratik 2 года назад +2

    खूप खूप धन्यवाद पोवाडा गायल्याबद्दल ...

  • @jagganathkadnis5328
    @jagganathkadnis5328 2 года назад +5

    Jagannath Kapdni .Bapu BiruGreat Person.Thrilling Great Voice mind AttractedPowada.Shahir BabasahebDeshmukh Jay Malhar Jay Malhar .

  • @bharathakke522
    @bharathakke522 4 месяца назад

    कोटी कोटी प्रणाम, शाहिर बाबासाहेब देशमुख यांच्या कार्याला...

  • @VaishnaviPawar-np1iw
    @VaishnaviPawar-np1iw Год назад +1

    सुंदर...आन्याया विरुद्ध लढणारे आजही जिवंत आहेत
    हे आमचे भाग्य.धन्यवाद.....🙏🙏🙏🙏🙏

  • @nivruttiadmane9897
    @nivruttiadmane9897 4 года назад +51

    धनगरांच्या घरी कृष्ण जन्माला आला, खरया अर्थात समाज कार्य करण्यासाठी.ढाण्या वाघ.

  • @raghunathkalugade1522
    @raghunathkalugade1522 4 года назад +22

    मस्त 1नंबर आवाज शाहीरांचा आता समाजात बापु बिरू होणे शक्य नाही 🙏

    • @kallappapujari8166
      @kallappapujari8166 2 года назад

      बापू सच्छा मानूस नाही देव

  • @dattatraygaikwad939
    @dattatraygaikwad939 3 года назад +24

    कितीही वेळा ऐकला तरी समाधान होत नाही, इतकं अप्रतिम.

  • @balusul577
    @balusul577 Год назад +1

    महाराज एकच नंबर तुम्ही पोवाडा गायलाय छान माहिती दिलीस हा पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @sharadzade7509
    @sharadzade7509 4 года назад +21

    साहेब खरोखरच तुमच्या आवाजाला तोडच नाही

  • @SatishShelke-s1f
    @SatishShelke-s1f Год назад +1

    बापू तुमचा आशीर्वाद असावा आम्हाला

  • @vilaskokare6271
    @vilaskokare6271 4 года назад +86

    🙏🙏वाघाची कार्य ऐकून मन भरून आलं 💪💪

  • @Yvftghgtbbbbhjjhhgb
    @Yvftghgtbbbbhjjhhgb Год назад +3

    जय अहिल्या ई 💛💛💛💛

  • @navnathshep5143
    @navnathshep5143 4 года назад +10

    धन्यवाद सर खुप छान आहे

  • @vilasgudaghe4340
    @vilasgudaghe4340 4 года назад +8

    धन्य ते बापू धन्य ते बाबासाहेब देशमुख

  • @sukhdevmasal3243
    @sukhdevmasal3243 3 года назад +11

    माझे आधारस्तंभ स्वर्गीय बापू बिरू वाटेगावकर यांना सुखदेव मासाळ यांचा पिवळा सलाम

  • @dnyaneshwarbansode935
    @dnyaneshwarbansode935 Год назад +1

    धन्य आहे बापू बिरु वाटेगावकर

  • @pintuwaghmode8878
    @pintuwaghmode8878 3 года назад +4

    बापू बिरू वाटेगावकर -आप्पा यांना माझ्याकडून मानाचा त्रिवार मुजरा जय मल्हार जय महाराष्ट्र

    • @pintuwaghmode8878
      @pintuwaghmode8878 3 года назад

      शाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा त्रिवार मुजरा

    • @pintuwaghmode8878
      @pintuwaghmode8878 3 года назад

      ढाण्या वाघाला विनम्र अभिवादन

  • @Sanketraje_97
    @Sanketraje_97 11 месяцев назад +1

    शिवरायांचा खरा मावळा ज्याने शिवरायांना नाहीतर त्यांच्या विचारांना डोक्यात ठेवुन कार्य केलं. अशा या बापु बिरुंना मानाचा मुजरा.

  • @jaywantghule8775
    @jaywantghule8775 4 года назад +131

    आमचे दैवत बापु बिरू वाटेगावकर.जय मल्हार.जय मल्हार..जय मल्हार...

  • @MayaPujari-w1j
    @MayaPujari-w1j Год назад +1

    खुप सुंदर पोवाडा...🎉🎉बापू अमर रहे

  • @kiranbhange9059
    @kiranbhange9059 Год назад +1

    धन्य धन्य स्व.बापू बिरू वाटेगावकर व धन्य धन्य ते शाहीर बाबासाहेब देशमुख

  • @dnyaneshkolpe968
    @dnyaneshkolpe968 3 года назад +5

    Shahir Khup Khup Varshani Tumchha Aawaj Aaikla...👌🏼👌🏼💖🙋‍♂️🙏🌹

  • @kashilingkarande715
    @kashilingkarande715 4 года назад +22

    बापू बिरू मानवी देव माझा

  • @रामचंद्रकाकाशेंडगे

    एकच नंबर पोवाडा

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 4 года назад +61

    अरे ही , श्रीकृष्णाचा वारसा सांगणारी जात आहे !
    जय शिवमल्हार

    • @dilippatil3400
      @dilippatil3400 4 года назад +5

      असे ढाण्या वाघ आत्ता का दिसत नाहीत

    • @vyankatrajure8998
      @vyankatrajure8998 4 года назад +5

      ढाण्या वाघ कधी ही दिसत नाही .

    • @dilippatil3400
      @dilippatil3400 4 года назад +5

      @@vyankatrajure8998 खरोखरच आप्पा म्हणजे बोरगांवच दैवतच आहे .त्रिवार वंदन अशा दैवताला

    • @aminmulla7085
      @aminmulla7085 3 года назад +2

      @@dilippatil3400 जात नाही फक्त बापू बीरु चांगला होता.../बाकीचे ते फडणवीस आनि नालायक राजकारन्या च्या मागं घोंगडी हतरत फिरतात

    • @AM-iv4kx
      @AM-iv4kx 2 года назад +2

      @@aminmulla7085 आदराने बापू बिरू वाटेगावकर यांना

  • @sunitagajhas5064
    @sunitagajhas5064 4 месяца назад

    सलाम shahir तुम्हाला 👌👌 as वाटले अजून ऐकत रहावे बापू biru la तुमच्या powadyatun 👏👏

  • @dnyaneshkolpe968
    @dnyaneshkolpe968 3 года назад +4

    Trivaar Vandan Shaahir...👌🏼👌🏼🙋‍♂️💖💖🙏

  • @virbhadrasuryawanshi1029
    @virbhadrasuryawanshi1029 4 года назад +6

    खुप छान वर्णन पोवाडा .

  • @navanathtagad1997
    @navanathtagad1997 3 года назад +21

    जय मल्हार संपूर्ण जीवन चरित्र पोवाड्यातुन मांडले असते तर खुपचं छान वाटले असते असो तरीही खुपचं छान

  • @balajisatpute1917
    @balajisatpute1917 2 года назад +2

    अप्रतीम , शब्दच नाहीत.

  • @marathibhaktisangit
    @marathibhaktisangit 3 года назад +3

    धनगरांची खरी ओळख म्हणजे बापू, साधेपणात मोठेपणा गाजवलेले व्यक्तीमत्व...
    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख अतिशय धडाकेबाज भारदस्त आवाजात समाजासमोर बापूंचे जीवन ठेवले आहेत.... त्यामुळे त्यांचे अनंत उपकार या महाराष्ट्रावर आहेत.

  • @manojbhingardeve9776
    @manojbhingardeve9776 4 года назад +25

    मस्त पोवाडा बापू बिरुनसारखा ढाण्या वाघ पुन्न्हा जनमाला येणार नाही

  • @tanaji0076
    @tanaji0076 4 года назад +6

    कै आदरणीय बापू

  • @धनंजयभाऊकाळे-ग1ट

    धनंजय भाऊ काळे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गोमलवाडी धनगर

  • @kishornaik5468
    @kishornaik5468 7 месяцев назад

    मनापासून बापूजीच्या कार्याला माझा नमस्कार 🙏🙏 त्याचीं किर्ती जगभर गाजवली जावो, 💐💐🙏🙏बापूजीची प्रत्येक वर्षी जयंती आम्ही साजरी करणार आहोत, केवळ त्याचां सत्याचा आत्मा होता🙏🙏

  • @dnyaneshwarjadkar8804
    @dnyaneshwarjadkar8804 4 года назад +6

    खुप छान

  • @ganeshchide5308
    @ganeshchide5308 3 года назад +2

    अप्रतिम आवाज शाहीर

  • @seemashinde1687
    @seemashinde1687 3 года назад +40

    लाख-लाख शुभेच्छा शुभेच्छुक शुभेच्छुक धनगर समाज सेवा संस्था योगेश शिंदे

  • @jagdishgaikwad906
    @jagdishgaikwad906 4 года назад +25

    मुजरा माणाचा माझा शाहीराला

  • @shivajichilgar7960
    @shivajichilgar7960 3 года назад +6

    अप्रतिम रचना, अप्रतिम आवाज, अप्रतिम त्याग, निडर वाघ, 🙏🙏🙏

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 4 года назад +8

    जय महाराष्ट्र🇮🇳🚩 जय मल्हार जय बापू बिरू

  • @rajeshjadhav9863
    @rajeshjadhav9863 9 месяцев назад

    काय ताकत वाक्यात शाहिर डोळ्यासमोर सर्व दिसत ऐकताना , आम्ही फक्त तमाशातील वग पाहिले तेव्हा आम्हाला आप्पा समजले आणि तुम्ही प्रत्येक्षात पाहतोय अस गायलंय मुजरा तुम्हाला

  • @अशोकबुधवंत-ल7ज
    @अशोकबुधवंत-ल7ज 4 года назад +4

    शाहिर तुमचा पण इतिहास त पुढे इतिहास होणार ✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌

  • @MAHI_GAMEING_07
    @MAHI_GAMEING_07 3 года назад +40

    बोरगावचा ढाण्या वाघ बापु बिरु वाटेगावकर 👑👑🙏🙏

  • @ashokjanrao4759
    @ashokjanrao4759 4 года назад +11

    मस्त खुपच छान महाराष्ट्राचा रॉबिन हुड