तब्बल 25 वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बापु बिरू वाटेगावकरांची गोष्ट | Bapu Biru Vategaonkar
HTML-код
- Опубликовано: 4 янв 2025
- बापू बिरूनं शांत डोक्यानं रंगा शिंदेला कसं संपवलं होतं | Bapu Biru Vategaonkar | Vishaych Bhari
मंडळी तब्बल 25 वर्ष उसाच्या फडात मुक्काम ठोकून राहिलेला आन कित्येक काळ्या कुट्ट रात्री आणवानी फिरलेला माणूस, ज्यानं कृष्णा-वारणेच्या खोऱ्यात अन्याय अत्याचाराच्या विरोधात उभं राहून तब्बल 12 खून केलं, विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या त्या खुणाचं पुढं जाऊन पोवाड आन ओव्या गाऊन कौतुक झालं. मंडळी तस तर या भागात शुरांची वीरांची अजिबात कमतरता नाय. प्रतिसरकारची स्थापना करणारे क्रांतिसिंह नाना पाटील, स्वातंत्र्य सेनानी नागनाथअण्णा नायकवडी यांनी तवा इंग्रजांना या भागात अक्षरशः सळो की पळो करून सोडलंवत. पण त्यांनतर या भागात स्वातंत्र्यानंतर चर्चेत आलेलं आणखी एक नाव होतं ते म्हणजे बापू बिरू वाटेगावकर यांचं. बापूंच नाव तवाच्या काळात इतकं गाजलवत की अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी सुदिक त्यांच कारनामं ऐकून चाट पडलावता. पेशान पैलवान असलेल्या या माणसाच्या आयुष्यात सुरुवातीच्या काळात यक आशी घटना घडलीवती ज्यामुळं त्यांच समदं आयुष्यचं एका झटक्यात बदलून गेलं. काय होती ती घटना आन कोण होते बापू बिरू वाटेगावकर ? तब्बल 25 वर्ष त्यांनी पोलिसांच्या हातावर कशी तुरी दिली ? 12 खून करून सुदिक केवळ एकाच खुणाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या बापूनी त्यांच्या भागातल्या गावागुंडाना कसं संपवलं ? शिक्षा भोगून झाल्यावर बापूंनी स्वतःला अध्यातमात कसं वाहून घेतलं ? आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून बापूंच्या या सगळ्याच आठवणींना आपण उजाळा देऊयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#bapubiruvategaonkar
#bapubiruvategaonkarfullmovie
#bapubiruvategaonkarpicture
#bapubiruvategaonkarsong
#bapubiruvategaonkarpowada
#bapubiruvategaonkarstatus
#bapubiruvategaonkarinterview
#bapubiruvategaonkarmulakat
#bapubiruvategaonkarovi
#bapubiruvategaonkarmoviesong
#bapubiruvategaonkarstory
#bapubiruvategaonkarfull moviesong
#bapubiruvategaonkarganpatisong
#bapubiruvategaonkarfamily
#bapubiruvategaonkarbiography
#bapubiruvategaonkar
#bapubiruvategaonkarborgaon
#bapubiruvategaonkarbapubiruvategaonkar
#bapubiruvategaonkarbhag2
#bapubiruvategaonkarbhashan
#bapubiruvategaonkarpowadababasahebdeshmukh
#bapubiruvategaonkar mangala bansodetamasha
#borgaonsedhanyawadbapubiruvategaonkar
#bapubiruvategaonkarpicturebhag1
जय लहुजी 💛👑 जय मल्हार
मातंग समाजाच्या महिलेचा खुनाचा बदला - बापु बिरू वाटेगावकर यांनी घेतला. बापू बिरू वाटेगावकर यांना कोटी कोटी प्रणाम
*जनसामान्यांचे आधारवड*
*वारणेचा वाघ - बापू बिरु वाटेगावकर* 💯🙌
फक्त धनगर समाजाचा आधारवड नव्हते आप्पा गोरगरीब जनतेचे आधारवड होते मग ते कोणत्याही समाजाचे असोत.
अण्णाभाऊ साठे यांची वारणेचा वाघ ही कहाणी बापूंच्या चरित्रावर बेतलेली आहे का??.. जाणकारांनी कृपया माहिती द्यावी🙏🙏
लगेच जातीत विभागू नका🙏
Sattyapa Bhosale yancha jivnawar aadharit aahe@@ganeshghodaki9683
बापूंचा किस्सा पहिल्यांदा ऐकला ऐकुन अंगावर शहारा आला. आणि बापू बद्दल आदर झाला. अन्याया चा कर्दनकाळ. बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
Deshyatra With Bapu Biru Vategaonkar Interview By Mahesh Mhatre - ruclips.net/video/o99JQaKtxE4/видео.htmlsi=clJX-jpbzzbjOpWp
भावा एकच नंबरी ...बापू म्हणजी देव होते आजही त्यांच्या सारख्या देवाची गरज समाजाला आहे.
जो देव करत नाही,त्याच्या रुपात असा अवतार घेतो तो म्हणजे बापू विरू वाटेगावकर अशा थोर पराक्रमी बापूला शत शत नमन 🙏🙏🙏🙏
बापु बिरू वाटेगावकर, ला जर तुम्ही गुनेगार म्हणत असतील तर, असा गुनेगार प्रत्येक घरात जन्माला यायला पाहिजे कारण आता बापु सारख्या माणसाची खुप गरज आहे, रोज रोज कुठे ना कुठे बलात्कार मर्डर गँगरेप मुलींचं जगणं मुश्किल झालं हे, मी या महान बापुना शत शत नमन करतो, 🙏🪓🪓🪓💪💪💪
मी इयत्ता पहिलीत असताना मला कळत सुद्धा नव्हतं तेव्हा हा बापू बिरू वाटेगावकर मराठी चित्रपट पाहिला होता त्यावेळेस मी लहानपणी बापू बिरू ची भूमिका करायचो आणि खांद्यावर टॉवेल टाकून हातात एक लाकूड घेऊन पळायचं आणि अजून देखील मला गावातील लोक म्हणतात की बापू बिरू वाटेगावकर आला...
त्यांचं ते अन्याय विरुद्ध लढणे मला लहानपणी सुद्धा माझ्या मनावर अधिराज्य गाजवून गेलं...
म्हणून मी अजून सुद्धा त्यांचा खूप मोठा आणि खूप मोठा फॅन आहे..
त्या चित्रपटांमधील अजून काही काही डायलॉग माझ्या तोंडी आहेत...❤❤❤
❤
पृथ्वीवर जास्त अती झाल की बापूच्या रूपात देव अवतारतो, ❤💐💐💐👏
अट्टल गुन्हेगार असा उल्लेख करू नका ...ते आमच्या साठी दैवत, प्रेरणास्रोत आहेत💯
अट्टल गुन्हेगार म्हणू नका,कै. ह. भ. प. बापू बिरू वाटेगावकर (आप्पा) हे समाज सुधारक होते. त्यांचा उल्लेख गुन्हेगार म्हणून करणे हे बापू बिरू वाटेगावकरानी केलेल्या थोर कार्याचा तुमचा चॅनेल अपमानच अपमान करत आहात, तसेच त्यांचे नाव बापू बिरू वाटेगावकर होते पण लोकं त्यांना आदराने आप्पा महाराज म्हणायचे. तरी आपल्या यू ट्यूब चॅनेल ने अशा चुका करू नये व आपली चूक सुधारावी.संपूर्ण महाराष्ट्रात बापू बिरू वाटेगावकराना मानणारा 'आप्पा प्रेमी ग्रुप' खूप मोठा ग्रुप आहे. तेव्हा बापू बिरू वाटेगावकरांच्या बद्दल कोणतेही वाक्तव्य करताना आपल्या U TUBE चॅनेलने खूप विचार करून करावा व ह्या व्हिडिओत केलेल्या चुका सुधाराव्यात.
आगदी बरोबर
😊🙏 अगदीं बरोबर
Correct 💯💯💯❤️🩹💪
बरोबर आहे
कृष्णा काठचा रॉबिनहूड बापू बिरू वाटेगावकर❤
अहो Robin Hood हा kalpnik आहे, जसा shakes peare gupther,मात्र बापू biru हे खरोखरच आहेत.
लोकप्रिय व्यक्ती मत्व बापू बिरू वाटेगावकर.
सतारचे दोन वाघ म्हणजे बापु बिरु वाटेगावकर आणि विष्णू बाळा पाटील ❤
Satara best
अन्यायाचा कर्दनकाळ ठरलेल्या बापू बिरू वाटेगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
एक नंबर माणूस होते बापू...
जय शिवराय
धनगरांचा ढाण्यावाघ बापू बिरु वाटेगावकर जय अहिल्या जय मल्हार🙏🙏💛💛💛💛
केलाच का जातीयवाद 😤
@@sachinkale3934 Sorry 🙏❤️
@@psmarkadofficial👍❤️
@@psmarkadofficialआप्पासाहेबांनी सगळ्या जातीतल्या स्त्रियांची आब्रु वाचवलीय अन वेळ प्रसंगी मुलाला गोळी घातलीय 🙏
@@sachinkale3934 dhangarancha wagh ahet bapu
गोरगरीब १८ पगड जातीचा रक्षक माझा बापू बिरू वाटेगावकर ....👏👏👏👏✊✊✊✌️✌️✌️
स्वाभिमानी मातंग समाज धनगर समाज आहे.... त्या समाजातील लोक अतिशय एकनिष्ठ.. बापू नी केलेले कार्य बरोबर होते
खुप छान आदरणीय बापु बिरु वाटेगावकर यांची कहाणी सांगितली.धन्यवाद.
फक्त गुंड म्हणुन नका.स्वतासाठी काहीच केलं नाही.जे केलं ते समाजासाठी.
बापू बिरू म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणारे वादळ होते म्हणून बापू बिरू ची सातासमुद्रापार कीर्ती पसरली धनगर समाजाचा हा ढाण्या वाघ या वाघाला सलाम
अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा देणारा माणूस लय भारी
अशी माणसे देव आहेत.बापू तुम्ही अमर आहात ❤❤❤❤
गोरगरीबांचा वाली , माता भगीनींचा आधारवड ... कृष्णा काठचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर यांना त्रिवार मानाचा मुजरा
हजारो आया बहिनीची इज्जत वाचवणारा देवमाणूस. 🙏🙏👍
आजबी कृष्णा कोयना च्या खोऱ्यात जावा , डोक्यावर पदर असेलेली बाई बापूंच नाव ऐकल्याव तोंडात साखर भरती अन पाय पडून सांगती बापू काल पण देव होते, आज बी देव आहेत अन उद्या पण राहतील.
बापू बिरू वाटेगावकर देव माणूस❤
महान व्यक्तीमत्व कोटी कोटी प्रणाम ❤❤
💪😊 खरा मर्द मानुस बापु बिरू वाटेगावकर 🙏
धनगर समाजाचा ढाण्या वाघ बापु विरू वाटेगावकर 🔥
बापू बिरुंचा जन्म जरी धनगर जातीत झाला असला तरी त्यांनी केलेली चांगली कामे जात पाहून केली नाहीत, बापूंना कोटी कोटी प्रणाम,
अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या महाराष्ट्राच्या Robinhood ला मानाचा मुजरा
💪 💪💪💪💪💪💪💪💪💪
आज आशा वाघांची समाजाला गरज आहे सलाम बापू बिरु वाटेगावकर यांना
खूप छान वाटले आम्ही तूमचे कार्यक्रम विषयाचं भारी पाहात असतो
धनगर समाज हा सतत सर्व धर्मशाला मदत करत अला आहे
तांब्याचा विष्णू बाळा ह्या व्यक्ती वरती एक भाग बनवा
भाई अनेक झाले पण समाजा लढणारे दोनच झाले
एक म्हणजे बापु आणि दुसरा म्हणजे तांब्याचा विष्णू बाळा
लय दिवसापासून ह्या video ची वाट बगत होतो
ढाण्या वाघ बापु बिरू वाटेगावकर❤
बापूंच्या गावातील आजही कोणत्याही जातीच्या लोकांना विचारलं तरी ते म्हणतात की न्याई देवमाणूस होता, अनेकांचे उध्वस्त झालेले संसार पुन्हा सावरले.
कृष्णाकाठचा रॉबिनहूड 🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती दिली त्यामुळे बापू बद्दल काय बोलावे हेच कळत नाही, फक्त एकच '' निशब्द ''त्यांच्या कार्याला सलाम आहे 🙏🙏
सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद प्रथमेश
Bahujanacha daivat❤❤❤
खरच खूप छान ऐपीसोड आहे😊
राॅबिनहूड❤ बापू बिरु
छान👍👍 विष्णु बाळा पाटील आणि सत्तु नाईक यांच्याबद्दल सुद्धा माहिती द्यावी
मी बऱ्याच दिवसांपुर्वी बापू बिरुचे व्हिडिओ बघीतले होते खुप दिवसांनंतर हा बापू बिरूंचा व्हिडिओ बघायला मिळाला धन्यवाद.मला बापूंच्या कथा खुप आवडते आज सध्या बापूंच्या विचारांचे माणसं राहिले नाही. म्हणून महाराष्ट्रात जिथं तिथं महिला, मुलींवर अत्याचार केले जात आहेत.
छान माहिती देता भाऊ ❤❤
👌👌👌👌👌खूप छान माहिती,,, धन्यवाद
खुप सुंदर ❤
माझ्या गावाच्या सहजारीच राहतात ते मी भेटलोय बी त्यांनना बोरगावचा ढाण्या वाघ 😊😊😊मि गुटखा खालो होतो अन त्यांचया पाया पढ़ायला गेलो अन ते मला शिवी दिले ये उँड़गीच्या तोंडात काय हाय 😂😂😂का खातुस रे घिर्णया अस बोलले राव😂😂😂
You are lucky ❤😊
😊 तुम्ही खूप नशीबवान आहात देव माणसाचे दर्शन घेतले
खुप नशीबवान आहात तुम्ही 👍
बापू गुन्हेगार नव्हते.ते स्त्रियांचे संरक्षक होते.स्त्रियांवर , गरीबांवर अत्याचार करणाऱ्या गुंडांना ते सरळ करीत होते.
सत्यमेव जयते.
वंदेमातरम्.
बापू बिरू वाटेगावकर जिंदाबाद. Great person.
आप्पा महाराज...❤️🌿
समस्त बहुजन समाजाचा ढाण्या वाघ
जय मल्हार🙏🙏
बाप्पू बिरू यांच्या चरणी विनम्र अभिवादन 🙏
👌Only बाप्पू ✨👍🏻
🙏🙏🙏 बापूंना साष्टांग दंडवत प्रणाम🙏🙏🙏
Bapu biru vategaonkar ❤❤❤
अहो साहेब याच खोरयत वरने च वाघ फ़कीरा लोकशाही र आण्णा भाऊ साठे लिहीलेल फकिरा विषयी पण विडियो बनवा सर 🙏👍
सलाम बाप्पूना थोर वक्तीमत्व 🙏 ढाण्या वाघ
आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा व्हिडिओ बनवा
हो लहुजी वास्ताद साळवे यांनचा विडिओ पाहिजे
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ ला मानाचा मुजरा
रंजक माहिती .खूप छान निवेदन
आज महाराष्ट्रात बापू बिरु वाटेगावकर यांच्या सारख्या व्यक्तीची गरज आहे
खरच देव माणूस होते बापू 💐💐💐🙏🙏
बापु खरच अत्याचार विरुध्द चा योध्दा होते
बापु भिरु म्हणजे भारीच पण नक्कीच त्यांचे प्रेरणास्थान फकिरा आणि सत्तु भोसले असावे. त्या शिवाय कोणीही आयुष्यावर असे तुळशी पत्र ठेवणार नाही.
Dev manus ❤
Dhanghar raje bapu 🚩🚩🚩🚩🚩💛💛💛💛
असे
बापू माझ्या घरात जन्माला यावे, त्रिवार वंदन बापूंना आणि विष्णू बाळांना,,
सर्व समाजासाठी व अन्यायाविरुद्ध लढणारा योद्धा
आपणास विनंती आहे की असाच एक माहितीपट फकिरा मांग व तांब्याचा विष्णू बाळा यांच्या वर बनवा
Khup sundar dada
इंग्रजांना सळो कि पळो करणारे - सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका वाटेगावचे - महान क्रांतिकारक - फकिरा रानोजी साठे 👑👑 यांचा आपला विषय भारी विषय मांडावा
जय लहुजी 💛👑
अन्याय विरुद्ध लढण्यासाठी असे हजारो बापूसाहेब तयार झाले पाहिजे
बापू म्हणजे साक्षात पापी लोकांचा कर्दनकाळ तर गोर गरीब अबला वृद्धांचा पाठीराखा .
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद...
क्रांतीसुर्य आण्णासाहेब पाटील यांचा देखील माहीती पट करावा ही विनंती 🙏
जय मल्हार आधारवड
बापू विरु वाटेगावकर महान व्यक्ती
अनुकरणीय व्यक्तीमत्व
बापू हे कायद्याने गुन्हेगार होते पण लोकांच्या दृष्टि ने ते महान होते. खरंच Maharashtra खूप मोठ्या महान लोकांचं राज्य आहे. बापू हे धनगर समाजाचे होते पण सर्व समाजाचे लोकांना ते प्रिय होते. आदरणीय होते लोक पौस्या साठी गुंड होतात पण बापू लोकांच्या कल्याण आणि भल्या साठी गुन्हेगार झाले अश्या या महान वेक्तीला नत मस्तक. जय शिवराय जय शंभूराजे जय भीम ❤
लय भारी
के.बापु बिरू वाटेगावकर,आज आपलया सोबत, हयात, नसले
तरी ,,किर्ती रूपाने,,मात्र हजारो
वर्षे ते ,,अमर,,राहतील. त्याना
मानाचा ,,मुजरा,
@10:22 गोंदवलेकर ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचं होतं काय तुम्हाला.... पण तुम्ही स्वामी समर्थ बोललात 😊
बोरगावचा ढाण्या वाघ....💪
खूप छान व्हिडिओ बनविला. धन्यवाद. फकिरा भाऊ साठे. यांचा एक व्हिडिओ बनवा. सर. 🙏🙏🙏🙏
बापू बद्दल आदर झाला. अन्याया चा कर्दनकाळ. बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली
नवीन माहिती मिळाली अभिनंदन
Khara survir ,hero bapu🙏🚩
Great story.
तमाशा कलावंत काळु-बाळु उर्फ लहु आणि अंकुश संभाजी खांडे कवलापूरकर यांच्या जोडगोळी वर पण एखादा व्हिडिओ होऊन जाऊ दे भावा..... Full support from Khandesh MH 19 ❤❤😊
Laich bhari vishay.
धन्यवाद विषयच भारी >>>>>>>
सुंदर सादरीकरण!.
व्हीडीओ समय 13:14 बापूंच्या मृत्यूचे साल
नाही सांगितले?. 卐ॐ卐
2018 la mrutu jhala bapuncha.
@@surekhat.8199 धन्यवाद दिदी>>>
पण__"विषयच भारी" ला_
काहीच_*_वैषम्य_*___ वाटत नाही!.
असं दिसतं__अन्यथा___त्यानीच उत्तर???.
卐ॐ卐
बापू म्हणजे देव
रॉबिन हुड 👉🙏🏽💤बाप्पू बिरू वाटेगावकर
बापू बिरू वाटेगावकर यांनी केले ते योग्यच केले आहे
सत्यमेव जयते बापू विरु बोरगांवकर ❤
छान माहिती दिली
मी स्वतः बापूना दोन वेळा त्यांच्या घरी जाऊन भेटलो आहे....अप्रतिम इतरान साठी स्वतःचा देह लोटीला ते बापू चुकीच्या कमेंट करणाऱ्यांना काय झेट माहित त्याची काय लायकी स्वतःच्या आई बापाला मानत नसतील ते काय बापूंची बरोबरी करणार....
Khup Chan mahiti dili
देव माणूस बापू
आप्पा महाराज 💛
धनगराचा ढाण्या वाघ बापु बिरु वाटेगावकर💛💛