राजसाहेब ठाकरे हे जनतेच्या हितासाठी काम करतात याचं हे उत्तम उदाहरण आहे...कारण त्यांनी वांजळे याचं कौशल्य आणि समाजासाठी काम करण्याची तळमळ ओळखली आणि त्यांना संधी दिली. आजही साहेब पुण्यात आले की त्यांची आठवण काढतात. मात्र वांजळे कुटुंबाने याची जाण ठेवलेली नाही..असो...मनसेचा ढाण्या वाघ सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे❤🚩🚂
असा आमदार आणि असा माणूस होणे नाही अगदी लहान मुलांना पासून अगदी मोठ्या वेक्ती पर्यंत प्रत्येकाला अगदी हसून खेळून ठेवणारा देव माणूस पुन्हा होणे नाही अगदी मे जवळून अनुभवले आहे भाऊंचे कार्य आणि स्वभाव.....🙏🙏😭 भाऊ तुम्ही सदैव प्रेरणास्थान राहाल आमचं🙏😭 Miss you Bhau...😭🙏
सुरक्षा गार्ड म्हणुन स्वीकारलेली नौकरी.ते पहिलवान होते जीवन जगण्यासाठी ते काहीही करु शकले असते पण त्यांनी कष्ट करून जगण्याचा निर्णय घेतला जिवनात यशस्वी झाले.हि क्लिप पाहुणे आनंद झाला प्रेरणा मिळाली.धन्यवाद.राम कृष्ण हरी.
खूप छान पद्धतीत वांजळे साहेबांची माहिती सांगितली दादा तुम्ही.अबू अझमी ला कानाखाली जाळ काढून मराठीत शपथ घेयाला भाग पाडलं किती वजनदार आमदार मिळाला होता मनसे ला. म्हणून राजसाहेब म्हणाले माझा वाघ गेला आज खरं तर ते असायला पाहिजे होते. पुणे करांनी मनसे ला जास्तीत जास्त पाठिंबा दिला आहे.
कानशीलीत लगावली आणि मंत्रालयात धीगांना ह्या गोष्ठी ऐकल्या आणि मि त्याचा फैन होऊन मनसे पक्षात काम कराव आस वाटत होत त्यावेळी लहान होतो मी आणी आता मनसे पक्षाचा पद पुरस्कृत है
रमेशभाऊ वाजळे जर आज असते तर मनसे ची खूप प्रगाती झाली असती वसई मधे जेव्हा आले होते तेव्हा पूर्ण वसई कला क्रीडा दणाणून सोडला होता ते कधीच विसरता येणार नाही
अबू आझमी चा कानाखालि लावलेली गोष्ट सगळ्यात जास्त आवडली 💯✌️😎🔥
Aani gela var
@@nizamshaikh6458 kanfat fodun gela ..auranchya auladichi 😂
My humble heart ful Homage to Ramesh wangle namo budhay Jai bhim thank you
@@nizamshaikh6458aai javun takli pn abbu ajami chi
@@nizamshaikh6458mg tujhya aichya puchit gela pahije hota
दमदार आमदार कै.रमेशभाऊ वांजळे... सोन्या सारखा सोनेरी आमदार..❤️❤️❤️किंग ऑफ पुणे
मयुरेश दादा वांजळे लक्षात असुद्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
2024 महाराष्ट्र राज्याच्या विकास कामांसाठी.... जय महाराष्ट्र
.... जय शिवराय...
आज वांजळे साहेब जिवंत असते तर ते आजसुद्धा राजसाहेब ठाकरें सोबत असते❤
SHarad pawar barober gele aaste
@@DESIGNER_ELEMENTS😊
Rashtrwadit Jat hote...pan sharad pawar bole rashtrawadit alyvr he sona ghalna band krava lagen
😊
Wronge CONGRESS
मनापासुन धन्यावाद 🙏बोल भिडु वाल्याने या विषयावर विडीओ नाही बनवला ... तो तुम्ही बनवला ❤❤
मनसेच्या आमदारावर विडीओ बनवा ?
देव मानुस होता 10:36
@@shubhammali3352❤😅😢🎉😊😮😊😢🎉😊😅😊❤😢😅🎉😊wr😢😮❤🎉o❤🎉😅😊😢😢😅😊z😢😮🎉😢😅❤😊😢😊😮🎉❤🎉😢😅😊❤😢😅😊cn😊I😢😊😅🎉😅❤🎉😢rwuo🎉😅😢❤😊😢😅😊Z😊😢😢❤😅🎉😊😮😢😊😮😢😊n😊😢😅😢😊❤🎉😅😊😢😊😅😊❤😢🎉😢😅😢😊❤😅😢😊🎉❤😊😢😊😢😊🎉😅❤😢nc😮😊😢❤😊🎉😢😅🎉😢😅❤😊na😮😊🎉😅😢❤😊😅🎉❤😊😢😅😊sg❤🎉😊😢😅😮😊😮😊😂❤😊😮😢❤😢😅😊🎉😊😢😮z😊😢❤🎉😅😢😢🎉😊❤😊😮🎉❤😢😅❤😮😅❤😊😢🎉😮😢😊😢😊😂😢😮😊❤😊😂❤😮😊😢😢🎉😊❤😊😅❤🎉😊😢😢😮😊c😢😊d😢😊🎉😢😅❤😊🎉😢😅😊❤😮😢😊😢😊🎉❤😅zee😢😮😊w😅😢😊🎉❤😢😮😊🎉😢😊❤😅😢😊😅❤🎉❤😊😮kdhyriwls😊🎉😢😅❤😊😮😊😢😢😊❤😅🎉😢😊😢🎉😅😊❤😊😅😢🎉❤😢😅❤😮😮😊😢M😊😢teq😮😢😊zc😊❤😢😅🎉😅😢😊nc😅😊😢cz😢😅i❤😮😢😅🎉😊❤z😢😮😊😂😢😮😊❤🎉❤😢😅😊. _
😮😊Aynz😊😢😮😅🎉😢😊❤w😮😊😢adkbmxX😮😢😊😮eutomBXy😊😊😢😮😢😊,'😅❤😮😊2😮🎉😊❤😮😊😢_ 😮😢I😢😮😊 eX😢😮😊Iyrwwwiry😅😢❤🎉😊😮😮😊😢😢😊,🎉😅😊😢❤😢❤😢🎉😅😊😊😮😊😢😮so w🎉❤😢😊😅😂😢😊😮🎉😢😊😊😢😢😅🎉😊❤😊😢😮😢😊😊
तेव्हाचे वांजळे आजचे वसंत तात्या मोरे.💪🏻✌🏻👑
चूक
तेवढी निष्ठा आहे का ?
जरा पण सर नाही.... उगाच कोणाला पदवी देऊ नका
@@anmolthakur888💯
@@abhijeetkate645बरोबर आहे
फक्त मनसे ❤... आज खरंच मनसेला वोट करणं खूप गरजेचं आहे... ज्या पक्षाकडे उत्तम ब्ल्यू प्रिंट आहे तोच पक्ष आज सत्तेत नाही हेच महाराष्ट्रचं दुर्दैव.
ब्लू प्रिंट असून काय नसत होत काम करावी लागतात नाशिककरांनी हाकलले
😊😊😊😊
True❤
आज रमेश भाऊ असते तर मनसे चे दिवस वेगळे असते
फारच सुंदर दादा माझे.आवडते आमदार खूप वेळा आमच्या मंदिरात यायचे भाषण पण खूप वेळा ऐकण्याची संधी लाभली.
पप
आम्हाला गर्व आहे की असा देव माणूस आमच्या पक्षात आमदार म्हणून राहाला आणि आम्ही आज त्या पक्षाचे सामान्य कार्यकर्ते आहो
खडकवासला मतदारसंघात गोल्डमॅन अशी ख्याती असणारे आमचे लाडके आमदार स्व.रमेशभाऊ वांजळे हे कायम स्मरणात राहतील..
❤❤ खरोखर वाघच होता. खूप जवळ पहिला हा वाघ. खूप प्रेमळ होता माझा यार. ❤❤😢😢😢
राजसाहेब ठाकरे हे जनतेच्या हितासाठी काम करतात याचं हे उत्तम उदाहरण आहे...कारण त्यांनी वांजळे याचं कौशल्य आणि समाजासाठी काम करण्याची तळमळ ओळखली आणि त्यांना संधी दिली. आजही साहेब पुण्यात आले की त्यांची आठवण काढतात. मात्र वांजळे कुटुंबाने याची जाण ठेवलेली नाही..असो...मनसेचा ढाण्या वाघ सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे❤🚩🚂
असा आमदार आणि असा माणूस होणे नाही अगदी लहान मुलांना पासून अगदी मोठ्या वेक्ती पर्यंत प्रत्येकाला अगदी हसून खेळून ठेवणारा देव माणूस पुन्हा होणे नाही अगदी मे जवळून अनुभवले आहे भाऊंचे कार्य आणि स्वभाव.....🙏🙏😭 भाऊ तुम्ही सदैव प्रेरणास्थान राहाल आमचं🙏😭 Miss you Bhau...😭🙏
धन्यवाद रमेश भाऊची माहीती दिली जो आवडे सर्वाना तोचि आवडे देवाला रमेश भाऊना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 🌹🌹🙏🙏
कै रमेश वांजळे सारखे आमदार पुन्हा होणार नाही आताचे पोट भरण्यासाठी आमदारकी म्हणुन निवडुन येतात
रमेश भाऊ सारखा आमदार होणे नाही याची नोंद भारतातील सर्वच पक्षातील नेत्यांनी ठेवणं गरजेचे आहे धन्यवाद भाऊंना आदरांजली
रमेश भाऊ वांजळेनंतर मनसेचा वाघ खडकवासला मतदार संघातून निवडून येणारच मा.श्री.वसंत तात्या मोरे...❤
नेता कसा असावा तर तो रमेश भाऊ वांजळे यांच्या सारखा असावा ( लोकांच्यात राहून लोकांची व्यथा जाणून घेणारा #सोनेरी_आमदार #रमेश_भाऊ_वांजळे❣️ )
रमेश भाऊ वांजळे यांसारखे आमदार ऐक माणूस पुन्हा होणे नाही आजही ते आम्हा सर्वांच्या मनात अणि खडकवासला मदार संगाच्या प्रत्येक मतदाराच्या मनात जिवंत आहेत
मनसेचा वाघ होता हे एका कानशिलातुन बघायला मिळाला!जय राज ठाकरे
फारचं सुंदर अप्रतिम माहिती दिली
गोल्ड मॅन हिच कायमची ओळख राहील त्याची
सुरक्षा गार्ड म्हणुन स्वीकारलेली नौकरी.ते पहिलवान होते जीवन जगण्यासाठी ते काहीही करु शकले असते पण त्यांनी कष्ट करून जगण्याचा निर्णय घेतला जिवनात यशस्वी झाले.हि क्लिप पाहुणे आनंद झाला प्रेरणा मिळाली.धन्यवाद.राम कृष्ण हरी.
मनसेचा प्रत्येक वक्ती एकनिष्ठ आहे त्यामुळं मनसे जे काम करते ते सरकार पण नाही करू शकत ❤️
आमच्या मनात कायम जिवंत आहेत आमदार रमेश वांजळे साहेब
आज पाहिजे होते साहेब🙏🏻
कट्टर मनसैनिक होते वांजळे साहेब
आज पण सोनेरी आमदार म्हणलं कि स्व. आ. रमेश भाऊ वांजळे हेच आमच्या डोळ्यांसमोर दिसतात........ Love u youtube channel vishayach bhari 👌🏻👌🏻
वांजळे साहेब आज असते तर महाराष्ट्रात हि परिस्थिती झाली नसती....
Maharashtra politician - Ramesh Wanjale Died: 10 June 2011 . Indian actor Rami Reddy Died: 14 April 2011, ( They Both are same to same Dupilicate )
आज पण संपूर्ण महाराष्ट्र रमेश भाऊंना विसरत नाही
आमचा मनसे चा वाघ हवा होता 🌹🌹🌹
वांजळे भाऊंना भेटण्याचा योग आला होता..मी शाळेत होतो तेव्हा..भाऊंना भेटलो होतो वसई येथे.. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 💐
Khup chan mahiti🙏
Jay Maharashtra
Jay manse ❤
ब्लू प्रिंट वर व्हिडिओ बनवा मग पहा विषयच भारी तुमचा ❤❤
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र राज्यातील❤❤❤❤
खूप छान पद्धतीत वांजळे साहेबांची माहिती सांगितली दादा तुम्ही.अबू अझमी ला कानाखाली जाळ काढून मराठीत शपथ घेयाला भाग पाडलं किती वजनदार आमदार मिळाला होता मनसे ला. म्हणून राजसाहेब म्हणाले माझा वाघ गेला आज खरं तर ते असायला पाहिजे होते. पुणे करांनी मनसे ला जास्तीत जास्त पाठिंबा दिला आहे.
खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार स्व. रमेश भाऊ वांजळे
प्रथमेश दादा तुमचे व्हिडिओ नेहमो बघते, खूप खूप छान असतात
प्रथमेश दादा खुप छान माहिती देतात.
अबु आजमला धडा शिकवला ही एकच गोष्ट लक्षात राहिली
majya आजी ला काशीयात्रा दखावनारा देवमानुस❤
आमचा वाघ होता आहे आणि राहणार नियातीला त्यांचा मोठेपणा बघवला नाही म्हणून आमच्या कडून हिरावून घेतले
भावपूर्ण श्रद्धांजली रमेश भाऊ
खडकवासला मतदार संघाचा पुढचा आमदार हा सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे चा मुलगा मयूरेश राव वांजळे च होणार ❤❤❤
त्यांच्या शेवट झाला तेव्हा किती मुलांनी मुंडण केलं होतं
आज वांजळे साहेब मनसे सोबत असायला हवे होते😢
माणूस भारी होता 🙏🏻💙
एकमेव आमदार आहे, त्यानी आमदार आपल्या दारी ही योजना केली. मतदान विभागात प्रत्येक घरी भेट दिली.
एक नंबर भाऊ आत तुमचा मुलगा आमदार झाला पाहिजे मी पुणेकर
खुप छान माहिती 👌
Vdo mule vajale samajale.thank u
आमदार अबू आज मिला लगावली थप्पड आम्हाला आवडलेली
आमचा वाघ गेला
स्वर्गीय भाऊंसारखा आमदार पुन्हा होणे नाही परंतु भाऊंनी जी माहिती व्याख्यानामध्ये सांगितली होती ती माहिती आणि आपण सांगितलेली माहिती पूर्ण वेगळी आहे
गर्व आहे आमाला आमी मनसे समर्थक आसल्याचा मनसे वाले Like❤ करा
बोल भिडू च्या न्यूज चॅनेल ने विडिओ कशी काय नाही तयार केली आचार्यांची गोष्टी आहे असो.....पण तुम्ही ही विडिओ तयार केली म्हणून तुमचा प्रामाणिक पणे आभार.
रमेश वांजळे जर आज आपल्यात असते तर त्यांचा स्वतः चा पक्ष असता आणि तोही त्यांच्या सारखाच कणखर भूमिका बजावणारा......
Great amdaar ramesh wananle
आम्हाला अभिमान वाटतो...की रमेशभाऊ आमच्या खडकवासल्याचे आमदार होते...
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
त्या आबू ला काना खाली मारलेलं आवडलं आपल्याला 😂🚩🙏
कानशीलीत लगावली आणि मंत्रालयात धीगांना ह्या गोष्ठी ऐकल्या आणि मि त्याचा फैन होऊन मनसे पक्षात काम कराव आस वाटत होत त्यावेळी लहान होतो मी आणी आता मनसे पक्षाचा पद पुरस्कृत है
प्रथमेश भाऊ एक नंबर आहेत
Proud of you काका..😢❤
जगत गुरू तुकाराम महाराज यांचे अभगं पाट आसने
आज भाऊ असायला पाहिजे होते❤❤
खुप छान ऐपीसोड आहे😊
वाजे नाहीं प्रथमेश भाऊ वांजळे...
रमेश वांजळे साहेब पुन्हा होणे नाही 🙏
पैलवानांचे आराध्य दैवत 🙏
The great leader of mns Love you sir
आडनाव तर बराबर घ्या राव....कधी वांजे म्हणता तर कधी वांजळे म्हणता...
सांगोला विधानसभेचा 2024 ला आमदार कोण होणार ? ...याचा एक video बनवा.
त्याच्यामुळे मी काशी विश्व नाथ दर्शन यात्रा झाली.सदेव्य त्याच्या ऋणी असेल.
Jay maharashtra Jay hind
गरिबांचा कैवारी वांजळे साहेब 🚩🙏🚩
सामान्य जनतेचा आधार होते साहेब
आबु आझमी मविआ सरकार मध्ये होता.😮 दुर्दैवाने स्व.रमेश वांजळे ह्यांना अल्प आयुष्य लाभले.
RAMESH VANJLE ✌️🐯
Khup bhari ❤
Great and brave man
Great man
वांजळे साहेब यांनी आमदारकीचा खडकवासला गाजवला हे नक्की आहे.
Khup chan
रमेशभाऊ वाजळे जर आज असते तर मनसे ची खूप प्रगाती झाली असती
वसई मधे जेव्हा आले होते तेव्हा पूर्ण वसई कला क्रीडा दणाणून सोडला होता ते कधीच विसरता येणार नाही
चाळीसगावाचे लोकनेते अनिलदादा देशमुख यांच्या वर व्हिडीओ बनवा
त्यांची वाणी
भाऊ सारखे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही.
Great Leader
Maza wagh gela
वांजले साहेब असते तर पुण्यात मनसे राज असते
❤manse sainik Ramesh bhau vanjle ❤
आजपण भाऊंना कोण विसरत नाही
मनसेचा वाघ 💐🚂🤴
Dada .. रेबिज ya आजारावर..एकदा व्हिडिओ बनवा
Very good
Wanjale saheb senior citizens la kashi darshanala pathawat hote ase ayakale ahe
❤❤❤❤❤❤❤साहेब❤❤❤❤
दिलदार व्यक्तिमत्व
MNS ++ Wanjle ❤❤