देशात मोदी तर राज्यात फडणवीसांच्या विरोधात मोठा असंतोष - अॅड. असीम सरोदे | MaxMaharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 376

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 26 дней назад +179

    फडणीस हा माणूस महाराष्ट्रा लाभलेला कंलकीक गृहमंत्री आहे

    • @shantarambhojane7081
      @shantarambhojane7081 26 дней назад +2

      Sarode sahebana vidhan sabheche tikit dile pahije

    • @bhaushinde7493
      @bhaushinde7493 26 дней назад

      Kalikutta rajwat jatyandha manus mhananyachya laykicha nahi kodaga laj purnapane sodalela

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 26 дней назад

      ​@@shantarambhojane7081त्यांना गरज नाही

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg 26 дней назад +6

      हे अगदी बरोबर आहे.
      राजकारण करा परंतु छ.शिवाजी महाराजांच्या अस्मितेला धक्का लावु नका.हे महाराष्ट्राची जनता कधीच सहन करणार नाही.

    • @sudhakarmore9272
      @sudhakarmore9272 26 дней назад

      वेषांतर करून कट कारस्थान. करणे.नीच वृत्तीचा. कंलक. महाराष्ट्र द्रोही.

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 26 дней назад +113

    मा.सरोदे सर," निर्भय बनो"च्या माध्यमातून तुम्ही व तुमच्या सहकारी यांनी महाराष्ट्रात जनजागृती केली पाहिजे. अतिशय गरज आहे.

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 26 дней назад +77

    गौरव मलिक भाऊ आणि सरोदे साहेबांची मुलाखत खूप छान वाटली

  • @purushottamparchake30
    @purushottamparchake30 26 дней назад +45

    सरोदे सर लोकसभेप्रमाणे पुन्हा निर्भय बनो हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात यावा.

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 26 дней назад +58

    सर आपला सशर्त पाठिंबा योग्य आहे.आम्ही आपल्या सोबत चालणार.

  • @dg3717
    @dg3717 26 дней назад +140

    फडणविस ह्या माणसाला राजकारणातून हद्दपार करणे हेच महाराष्ट्र जनतेने करावे

    • @ravindradesai1376
      @ravindradesai1376 26 дней назад

      तुझा बाप जरी खाली आला तरीही शक्य नाही ते

  • @sethmanus2289
    @sethmanus2289 26 дней назад +28

    गौरवजी पत्रकारितेमध्ये आपलं भविष्य उज्वल आहे.आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @prasannamane2966
    @prasannamane2966 26 дней назад +36

    अतिशय सडेतोड, निःस्पृह मुलाखत. असे विचारी नागरीक समाजात निर्माण
    मोठ्या प्रमाणात होतील त्यावेळीच भारतीय लोकशाही ब्रिटन प्रमाणे प्रगल्भ होईल.
    निखील वागळे,असिम सरोदे,विश्वंभर चौधरी यांचा त्रिवार जयजयकार!

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 21 день назад +5

    जय हिंद सर जय हिंद सर

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 26 дней назад +31

    अगदी सत्य विषलेषन करण्यात आले आहे धन्यवाद सर

  • @babanjadhav7943
    @babanjadhav7943 21 день назад +3

    मा.सरोदे सर आपण अगदी बरोबर बोलत आहात.आपणास मनापासून धन्यवाद सर.

  • @jayantkariya6393
    @jayantkariya6393 23 дня назад +2

    Thanks

  • @drbbpatil913
    @drbbpatil913 23 дня назад +3

    असीमजी, अगदी उत्तम मुलाखत

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 26 дней назад +20

    मा. सरोदे सर सशर्त पाठिंब्यात जनतेच्या धोरणात निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या वर कडक पावले उचलून कडक अंमलबजावणी व्हावी. ही जनतेची खरी व्यथा आहे.

  • @rushikeshduche9108
    @rushikeshduche9108 26 дней назад +20

    सरोदे साहेब 🤞🏻💯 Very Good
    लोकशाही आहे प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे.चांगला वाईट जनता ठरवलं

  • @DeepakUjagaonkar-md9on
    @DeepakUjagaonkar-md9on 26 дней назад +7

    Ashim sir tumhi निर्भय बनो हा उपक्रम अतिशय सुंदर आहे तो तसाच चालु राहुदे ....

  • @SanjayNandeshwar-cg3rw
    @SanjayNandeshwar-cg3rw 22 дня назад +2

    ऑड असीम सरोदे साहेब सप्रेम नमस्कार, आपले विचार खुप खुप छान अभिनंदन 💐💐💐

  • @sanchitadethe1764
    @sanchitadethe1764 26 дней назад +6

    सर खरोखरच तुमचे विचार नेहमी प्रेरणादायी असतात.
    नागरिक शास्त्र व संविधान हे विषय कॉलेज मधे complsary झाले पाहिजे या मताचा मी मनापासून आदर करते . खरच खूप गरजेचं आहे.

  • @jayantkariya6393
    @jayantkariya6393 23 дня назад +4

    एक स्तुत्य कार्यक्रम राबवित आहात सर तुम्ही,, तुम्हाला मानाचा मुजरा

  • @damodarpatil1139
    @damodarpatil1139 24 дня назад +4

    अँड सरोदेजी आपले विचार असेच आम्हाला सतत लाभ मिळावा

  • @SubhashLingade
    @SubhashLingade 21 день назад +1

    This is great bhet ❤ thanks

  • @vickrantdevhre8233
    @vickrantdevhre8233 26 дней назад +14

    गौरव गौरवशाली मुलाखत घेतली व बिनधास्त प्रश्न विचारले त्याबद्दल तुझं मनःपूर्वक अभिनंदन करतो🎉💎👏🏼🌹💐

  • @bajiraomalusare6171
    @bajiraomalusare6171 21 день назад +1

    Very nice explenation, Sir 👌👍

  • @kirtitarwade1974
    @kirtitarwade1974 26 дней назад +7

    निर्भय बनो च्या टीमला मी धन्यवाद करते की तुमच्या या टीम मुळे लोकसभेच्या वेळेस बरीच जनजागृती झाली आणि त्याचा निकालही आपल्याला कळाला आहे .तर आताही विधानसभेच्या वेळेस आपण तशीच जनजागृती करावी ,समाजात त्याची खूप गरज आहे😊

  • @ramrajhake4231
    @ramrajhake4231 22 дня назад +1

    Khup मस्त

  • @shankaryedle7285
    @shankaryedle7285 20 дней назад +2

    संविधानिक जीवनमूल्ये व लोकशाही न्याय व्यवस्थेसाठी आपण मांडलेले विचार निरोगी
    लोकशाही ची प्रकृती सर्वोत्तम
    ठणठणीत करण्यासाठी तुमच्या
    विचार अँड साहेब मनोमन आवडले. अगदी👍
    ☘️🍁🌷🌹💐👋

    • @shankaryedle7285
      @shankaryedle7285 20 дней назад +1

      अँड साहेब तुमचे विचार मनोमन आवडले.

  • @varshapatil5112
    @varshapatil5112 26 дней назад +25

    एकडून तिकडे उद्या मरतात यांना कुठ तरी चाप बसला पाहिजे आणि त्यासाठी कायदा होणे गरजेचे आहे.प्रयत्न करा असीम सर

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 14 дней назад

      Bjp gujrat la harwa dhada shikwa sarwa barobar hote congress jante la bhitey bjp tadipar jante la bheet nahi

  • @rajendrakhulpe1701
    @rajendrakhulpe1701 22 дня назад +1

    Correct sr

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 26 дней назад +17

    सर आपण प्रत्येक तालुक्यात,जील्हात महीला सभा घ्याव्यात ही कळकळीची विनंती.

    • @yadavraopachpute1718
      @yadavraopachpute1718 21 день назад

      सर गाढवा पुढे वाचली गीता तर म्हणतो कालचा गोंधळ बरा होता

  • @sunitakamble7406
    @sunitakamble7406 26 дней назад +9

    Asim Sarode Sir we are with you. Jay Bhim Jay sanvidhan.

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb 26 дней назад +15

    सरोदे सर 👍👍👍

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 23 дня назад +1

    Great Speech sir

  • @shabbirmujawar5985
    @shabbirmujawar5985 21 день назад +1

    धन्यवाद सर, महाराष्ट्र आणि मुबंई ला वाचवायचा असेल तर सत्ता बदल झालं पाहिजे. आता तरी मतदार राजा जागा हो.

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 24 дня назад +1

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim.

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 16 дней назад

    एडवोकेट असीम सरोदे साहेब आणि निडर पत्रकार निखिल वागळे साहेब आपले हिरो आहेत वाशिम सरोदे साहेबां सारखा माणूस ज्यांनी मनोज दादांना अंतरवाली ला जाऊन चांगला सल्ला दिला त्याबद्दल त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा दलित मुस्लिम बौद्ध यांच्या तर्फे धन्यवाद असीम सरोदे साहेबां सारखा माणूस महाराष्ट्रामध्ये जन्माला हे महाराष्ट्राचं भाग्य आहे एक नंबर सर

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 26 дней назад +13

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे वारस सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे राज्य संपुष्टात आणण्यासाठी कटकारस्थान करणारे बाळाजी पंत नातु व कंपुच्या कटकारस्थानाचा इतिहास प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिलेल्या सातारचे दैव की दैवाचा सातारा या पुस्तकात हिंदवी स्वराज्याचा खुन या लेखात नमुद केलेला आहे, महाराष्ट्रातील जनतेने तो इतिहास वाचला असता तर प्रबोधनकारांचे वारस श्री उध्दव ठाकरे यांचे राज्य संपुष्टात आणण्यासाठी कटकारस्थान करताना छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे राज्य संपुष्टात आणण्यासाठी केलेल्या कटातील घटनांची पुनरावृत्ती झालेली आढळेल.

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 21 день назад +2

    सरोदे साहेब, निवडणुकी नंतर काही दिवसांनी जे मतदान वाढते. याकडे एक वकील म्हणून लक्ष द्यावे. हेच Game changer आहे.

  • @AXS0R_EDITS
    @AXS0R_EDITS 26 дней назад +3

    Tumacha krayala koti koti pranam Jay savidhan

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 25 дней назад +6

    भाजपा आणि त्याची टीम लबाड आहे गुजराती लॉबी ची काळी नजर महाराष्ट्र वर आहे. विश्र्वास घातकी मतदार राजा जागा हो..❤ जय महाराष्ट्र ❤

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 14 дней назад

      Mumbai lutniya cha vichar ahe gujrati Pvt limited cha

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 26 дней назад +2

    One of the sanest and rational voices in today's Maharashtra. Thank you for speaking up so bravely, Asim Sir.
    तुमचे मुलाखती आणि भाषण मी खूप मनापासून पाहतो. पण दुर्दैवाने, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि वंचितच्या राजकारणामुळे मराठी लोकांना त्यांच्या स्वतःच्या प्रदेशात परके वाटू लागले आहे.

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 26 дней назад +3

    अगदी योग्य विश्लेषण 👍🏻👍🏻

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 26 дней назад

      फडवीनसानीपक्षातपक्षनातेगोतेसूदाफोडलेत.फकतनवराबायकुफोडायचिराहीलेत आतातेवडवाटत

  • @shailendrakamble275
    @shailendrakamble275 26 дней назад +1

    भारतातील व महाराष्ट्रातील राजकारणावर परखड विश्लेषण, जनता निर्भय पने बोलू लागले आहे. असिमजी 👍

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 26 дней назад +4

    मोदी-शाह यांनी महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन करण्यासाठी अनेक पक्ष आणि अपक्ष विधानसभेच्या मैदानात उतरवले आहेत. आपले मत लोकशाही आणि संविधानाच्या संवर्धनासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी महत्वपूर्ण आहे. आपले मतं महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना देऊन प्रचंड मतांनी विजयी करा.

  • @shantaramram
    @shantaramram 26 дней назад +3

    Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 26 дней назад +3

    Right analysis.

  • @pravinsidhaye
    @pravinsidhaye 26 дней назад +2

    Khup chhan

  • @kandivlikar3141
    @kandivlikar3141 26 дней назад +10

    एखादा सज्जन आपल्या पक्षात असावा अस सर्वच पक्षांना वाटत असतच.

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 26 дней назад +3

    ग्रेट असीम सरोदे सर..

  • @rakeshdate1286
    @rakeshdate1286 23 дня назад +4

    गुजरात 🆚 महाराष्ट्रा

  • @namdevshinde5026
    @namdevshinde5026 24 дня назад +1

    सॅल्यूट सरोदे सर

  • @aburaotupe8034
    @aburaotupe8034 23 дня назад +1

    निर्भय बनो सुरु करा,सरोदे साहेब ,

  • @rajendrapardeshi8809
    @rajendrapardeshi8809 26 дней назад +1

    लज्जास्पद राजकारणाचा निषेध करणे हे आजची गरज झाली आहे

  • @balasahebshirke8340
    @balasahebshirke8340 26 дней назад +1

    सर आगे

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 24 дня назад +1

    आसीम सरोदे साहेब निर्भय बनो अभीयान लवकरच चालु करा वेळ कमी आहे

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 26 дней назад +3

    असुदे सरांनी नागरीक शास्त्र या विषयावर आपले केलेल्या विश्लेषण अतिशय समर्पक आहे नागरिक शास्त्र 100 मार्काचा झालं पाहिजे आणि त्यात 50% संविधान हा विषय पाठ असला पाहिजे

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal7119 26 дней назад +1

    सरोदे सर उत्तम काम करत आहेत. त्यांना फार उत्तम प्रश्न विचारले गेले.प्रश्न कर्त्याला धन्यवाद.

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 25 дней назад

    Very thoughtful and calm questions by interviewer, and insightful responses by Asim Sir.

  • @sanjaynerkar8177
    @sanjaynerkar8177 25 дней назад +1

    ॲड असीम सरोदेजी, मी आपल्या मतांशी पूर्णतः सहमत आहे.

  • @arundudhamal3798
    @arundudhamal3798 26 дней назад +5

    ❤❤❤

  • @rruchii
    @rruchii 26 дней назад +1

    Khup changle vichar 👏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 26 дней назад +4

    जनता 10 वर्षात नरेंद्र मोदी यांनी जनतेची केलेली हाल विसरलेली नाही.

  • @sharadkadam511
    @sharadkadam511 26 дней назад +13

    असीम सरोदे,ज्ञानेश महाराव, निखिल वागळे, श्याम मानव,विश्वंभर चौधरी ही मंडळी सरकार मध्ये असावी.

    • @IBoycottGodiNewschennels
      @IBoycottGodiNewschennels 26 дней назад +1

      2014 पूर्वी हीच मंडळी कॉंग्रेस विरोधात आंदोलन करत होते

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 26 дней назад

      ​@@IBoycottGodiNewschennelsशिंदे आणि गद्दार पण अजित पवार क्या विरोधात होती. भाजप विरुद्ध राजीनामा हातात घेऊन फिरत होती.

    • @sharadkadam511
      @sharadkadam511 23 дня назад

      @@IBoycottGodiNewschennels बहुतेकांनी काँग्रेसला विरोध करून स्वतःचीच ठासून घेतली आहे.

    • @MG-dd6xk
      @MG-dd6xk 22 дня назад

      ​@@IBoycottGodiNewschennels
      True

  • @bharatsingparadke
    @bharatsingparadke 26 дней назад +1

    तुमच्या स्पष्टवक्तेपणाला सलाम सरोदे साहेब

  • @shekharsakhare3250
    @shekharsakhare3250 26 дней назад +1

    100% खरे आहे. सरोदे साहेब.

  • @dattatraymore5527
    @dattatraymore5527 25 дней назад +1

    जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏, आपणांस व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेछा 🙏🙏🌹🌹🙏🙏सर आपल्या उच्च विचारसरणीला कोटी कोटी प्रणाम शकुनी मामांचा बंदोबस्त जनता करेलच परंतु आपण आपले कर्तव्य करीत रहावे ही विनंती, जयहिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏

  • @AnantEnterprises-c7g
    @AnantEnterprises-c7g 26 дней назад +18

    असीम सरोदे साहेब नमस्कार आपण महाराष्ट्र जनतेला सत्य सांगत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणामध्ये महाराष्ट्राचे नाव कलंकित करून ठेवले व देवेंद्र फडणवीस स्वतः राजकारणामधील शकुनी मामा त्याची भूमिका बजावत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 26 дней назад +4

    हिंदू खतरे में नहीं है। लेकिन हिंदू खतरे में है, कहनेवाले भ्रष्टाचारियों की कुर्सी खतरे में है।

  • @salvesalve2831
    @salvesalve2831 26 дней назад +1

    असीमजी तुमचा अभिमान आहे 🎉❤

  • @zuberkhan-bi9bi
    @zuberkhan-bi9bi 25 дней назад +1

    मॅक्स आपने जो प्रतिनिधी जो दिया उसके लिये शुक्रिया
    सब को insaf diya

  • @bashirmulla9892
    @bashirmulla9892 26 дней назад +2

    Advocate. Aasim Sarode Sahab, Assalamualaikum / Namskar . Aap ne aur Shri Vishwambhar Chaudhary Sahab ne NIRBHAY BANO. Campein ke madhyam se sare Maharashtra me Jan Jagruti ki, aap ne Vishwambhar ji ne, aur great Journalist Nikhil Waghale ji ne bahut shandar Kam Kiya hai. aap aayse hi Maharashtra ki Soyee Huee Janta ko jagate raho. Hamari Subhakamna aap sab KE sath hai. Hum ALLAH se Dua karte Hain, ke ALLAH aap ko aapne Maksad / Mission me kamiyab / Success. Kare.. ....
    Jai Bharat. Jai Sanvidhan. Jai Maharashtra.

  • @control22ganesh
    @control22ganesh 26 дней назад

    Very Good Gaurav.. appreciated as you direct questions..quite sure you hv bright future

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 26 дней назад +3

    लबाड व्यक्ती ग्रृहमंत्री झाल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे.

  • @DineshBhatawdekar
    @DineshBhatawdekar 26 дней назад +4

    बरोबर बोलत आहे त.

  • @varshapatil5112
    @varshapatil5112 26 дней назад +1

    निर्भय सभा सुरू करा❤

  • @balasahebshirke8340
    @balasahebshirke8340 26 дней назад +1

    सरोदे सर्व आहे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @laxmanraut1149
    @laxmanraut1149 25 дней назад +2

    देशात असे लोक फार कमी आहे

  • @ShobhaDeore-m8f
    @ShobhaDeore-m8f 24 дня назад +1

    न्यायालयालाही अदृश्य शक्तीने वेठीस धरले

  • @soni301s
    @soni301s 25 дней назад

    Khup Chhan Mulakhat ghetali……..mulakhatkarache Abhinandan

  • @SubhashLingade
    @SubhashLingade 21 день назад

    Thanks to maxmaharashtra channel for this interview

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 26 дней назад

    Thanks jaybhim shrodesir

  • @RajabhauCharbhe
    @RajabhauCharbhe 26 дней назад +2

    पराभूत केल्लाशिवे माझा समाधान होणार नाही कामाला लघा

  • @jaydippatil6992
    @jaydippatil6992 26 дней назад +6

    खरं सांगायचं तर महाविकास आघाडी वाले स्वतःला पुरोगामी असल्याचे भासवतात पण ते प्रतिगामी चे पाय चाटतात हे वास्तव आहे.....

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 26 дней назад

    Jai hind Jai Maharashtra

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 26 дней назад

    खरं आहे

  • @VishalPande-y2d
    @VishalPande-y2d 26 дней назад +1

    Very nice gaurav❤❤

  • @UdayDeshpande-q6u
    @UdayDeshpande-q6u 26 дней назад

    Khup changli mulakhat ahe

  • @SubhashLingade
    @SubhashLingade 21 день назад

    Sarode sir we support you sir it is right Maharashtra people know and there will be change in assembly election

  • @rajajideo
    @rajajideo 26 дней назад +2

    👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼🤝

  • @SmitaTalashilkar
    @SmitaTalashilkar 24 дня назад

    मा.सरोदे सर मला असे वाटते की आपण न्यायदान करण्यासाठी योग्य व्यक्ती आहात

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 26 дней назад

    Satyacha vali as I'm sarode saheb. Salute sir ashich seva aapalya hathun hot rahi jai hind.

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 13 дней назад

    महाराष्ट्रातील जी मोजकी प्रवाहपतीत सत्य विवेकी संविधान प्रेमी
    अत्यंत दक्ष सजग व्यक्ती आहेत त्यात असिम सर अग्रणी आहेत .
    असिम सर आपण आणि आपल्या विचाराचे जेव्हढ्या व्यक्ती सार्वजनिक जीवनात आहेत
    त्यांनी एकत्र येत विवेकाचा आवाज बुलंद करावा ही विनंती.
    शिक्षण क्षेत्रात अनेक महत्वाचे बदल आवश्यक आहेत. नागरिक शास्त्र, पर्यावरण, स्वच्छता ,वाहतूक, धर्मनिरपेक्षता ,प्रदूषण नियंत्रण ,ध्वनी वायू पाणी,माती ई.
    मानसशास्त्र आरोग्य अंधश्रद्धा निर्मूलन, अंकगणित विज्ञान व्यावसायिक शिक्षण व्यवहार ज्ञान,बॅकीग शेअर
    अधिकारी जबाबदार हक्क असे असंख्य विषय शालेय स्तरा पासून पाहिजेत.
    आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे (सामाजिक कार्यासाठी) धन्यवाद .

  • @raghunathtayade4197
    @raghunathtayade4197 20 дней назад

    Greate

  • @baburaotambe2391
    @baburaotambe2391 26 дней назад

    You are great sir

  • @vinodwaghmare1926
    @vinodwaghmare1926 26 дней назад

    सरोदे साहेब.......एक उतुंग व्यक्तिमत्व..

  • @DKRhushirajNGPMSIND
    @DKRhushirajNGPMSIND 26 дней назад

    Superb...Gaurav Ji & Aseem Ji!❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 26 дней назад +2

    महायुती सरकारने 100 रुपयांचा स्टॅम्प 500 रुपये केला.

  • @shirishjadhav926
    @shirishjadhav926 26 дней назад

    लोकशाही वाचविणे साठी तळमळीने काम करत आहेत सरोदे सर. 👍

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 25 дней назад

    Nirbhay bano, bhartiy savidhan che rakshan ek changla upkram, dhanyawad

  • @mohanjadhav7119
    @mohanjadhav7119 26 дней назад +1

    Nice

  • @mohibquadri4053
    @mohibquadri4053 25 дней назад

    True