सध्या अपक्षांना मत म्हणजे bjp ला मतदान. तेंव्हा मराठा तरुणांनी सावध व्हावे. पहिले आपल्याला विरोध करणारे पडणे आवश्यक आहे त्यासाठी जो tyana पाडणारा आहे त्याला मत द्या. बुद्धिभेद सुरु आहे.
समीर भाऊ यांनी मराठा आंदोलनात स्वतःचे कार्यालय समाजाच्या तर्फे परभणी जिल्ह्याच्या जनतेच्या चरणी अर्पण केले. तसेच मराठा आरक्षणामुळे आत्महत्या झालेल्या सहा परिवारांना मदतीचा हात म्हणून 50 हजार रुपये प्रत्येकी मदत केली.व आझाद मैदानकडे जाणाऱ्या काही गावातील युवकांना किराणा भरून दिला.
समाजाच्या सर्व अडचणी नष्ट व्हाव्यात याची इच्छा ठेवणारा मी एक नागरिक आहे आणि या सर्व अपेक्षा मी आपल्या द्वारे पूर्ण होतील असे मानतो. आणि आपल्या जिल्ह्यातील राजकारणाची प्राथमिक गरज तुमीच आहात.
mi tumchya wadilancha fan aahe tar f m sirancha kattar chela aaahe aase swata fm sir mhantatat aaj tumche wichar baghun i. i salute you. aamchya tumhala shubhecchya.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरलचे उपाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केलं आणि इतरांनाहि उपाध्यक्ष होण्याची संधी मिळावी म्हणून नंतर पद सोडले...
हे राज्य श्रींचे व्हावे हे परमेश्वराचे नव्हे तर. तर स्वतःच्या वडीलांनी म्हणजेच श्रीमंत शहाजीराजे यांनी पाहिलेलं स्वप्न , त्यासाठी त्यांनी श्री हे शब्दांकन केले आहे
समीर भाऊ खूप छान विचार आहेत आपले मोदी आणि राक्षसाची वृत्तीचे आहेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या यांच्याजवळ मोठी माणसं तोडली पण पण त्यांच्या जवळ चिन्ह पण ठेवले नाही अलेक्सा म्हणली लढाईला एवढे हे सतीला आपापले आहेत
*"नौकऱ्या दुप्पट करणे* " या उद्योग क्षेत्राने ऑक्टोबर 2017 पासुन मांडलेल्या संकल्पनेच्या माध्यमातून सरकारी व खाजगी नौकऱ्या दुप्पट करण्यात येवू शकतात. देशाच्या अर्थव्यवस्थेचे दरवर्षी 30% आर्थिक नुकसान करणाऱ्या अनेक मुद्द्यांवर प्रभावी उत्तर म्हणजे work-life balance देणारा “5 तासांची ड्युटी असावी” हा कायदा यासाठी प्रयत्न करत आहे.
आता कस आहे की केंद्रातील नेत्यांनाही आजपर्यंतच्या कामामुळे काही बोलता येत नाही पण निवडणुकीनंतर सीट कमी झाले की नेतृत्व बदल होते हे कोणत्याही पक्षात होते ...यावेळी असच होणार... पक्ष वाढवला पण... कमीही होणार
कांग्रेस शरद पवार यानी काय केल आहे लोकाना माहित आहे. लोक मूर्ख नाहित. लोकाना सर्व माहित आहे. आपला अजेंडा काय उद्देश सर्व समजुन येतय. लोक सर्व जाणुन आहेत
फडणवीसांच नेत्रुत्व फालतू, थर्डक्लास, टुकार, असेलही किंबहुना आहेच. मग अधिकार्यांना आई बहिणी वरून शिव्या देणारं, शंभर वेळा पलटी मारणारं मनोज जरांगेच नेत्रुत्व काय परिपक्व म्हणायचं का महाराज ??
@prashantdeshmukh6340 आरक्षणाचा जीआर तुम्हाला तुमच्याच एकनाथ शिंदे नी दिला होता हे तुम्ही विसरला का? फडणवीस फडणवीस फडणवीस फडणवीस का करंत असता तुमचे दादा?
जरागे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा मराठ्यांनो.... पानिपत नतर डायरेक्ट आता एकत्रित आलो आहोत मराठ्यांनो.... एकत्रित पणा फुटु देउ नका मराठ्यांनो..🥺......आता पाटलाना एकटं सोडायचं नाही मराठ्यांनो.......आपण हरलो तर आपली जात सपेल ....🥺.... मराठे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे 🐯
एक नंबर भाऊ. आपल्या सारखे सुशिक्षित नेत्याची महाराष्ट्राला नेतृत्वाची आवश्यकता आहे.
फक्त दादांची \मराठ्यांची साथ सोडू नका 🙏🙏
अप्रतिम भाऊ सुंदर विश्लेषण...👍💐🚩
मराठवाड्यातील पहिले मराठा समाजासाठी मदत केंद्र सुरू करणारे माननीय समीर भाऊ दुधगावकर आहेत.
समीर भाऊ सारखे विचार मराठ्या समाजा तील इतर मान्यवरनीही कराला हवा
1 नंबर विश्लेषक साहेब तुमच्या सारख्या्यांची गरज आहे महाराष्ट्रला
दुधगावकर साहेब आपण पाटलासोबत राहावं समाजला गरज आहे एक मराठा लाख मराठा
खूप खूप धन्यवाद समीर भाऊ खरंच भगवत गीतेच्या अभ्यासाची या महाराष्ट्राला गरज आहे तरच महाराष्ट्र वाचेल
खुप छान तुम्ही समाजासाठी पुढच्या रांगेत या 🎉❤?
एकच मिशन ओबीसी तुन मराठा आरक्षण
Dudhgavkar denar jarange kisi ncp ubt congress?
खुप च माहिती पुर्ण माहिती.
एक मराठा कोटी मराठा
गलिच्छ विचारसरणीच नेतृत्व देवेंद्र फडणवीस 😂😂😂 was epic साहेब 💯
😂
एक मराठा लाख मराठा 🚩🚩 मराठी पाऊल पडते पुढे ❤❤
खुप छान विश्लेषणात्मक अभ्यासू मुलाखत
धन्यवाद समीरभैया दुधगावकर मराठ्यांचा आधार स्तंभ
आता कसं पाटील म्हणतील तसं
धन्यवाद समीर दुधगावकर 🙏🚩 फार छान विचार मांडले
🚩🚩एक मराठा लाख मराठा एकत्र आला आहे म्हणून पचून घेण्याची ताकद कुणात नाही आहे पाटील एकनिष्ट आहे 🚩🚩
अगदी बरोबर सर
💯
#मराठा_
#जरांगे_फॅक्टर_⚔️🚩
दुधगावकर साहेबांनी पुढच्या फळीत यावे पाटलांसोबत... 🙏🙏
पाटील पूढ येऊच देत नाहीत....😂😂😂
असे मावळे पटला सोबत आहे
आणि पाटील आहे पवार साहेबांसोबत
खुप धोरणाम्तक विचार जंनतेला नक्की आत्मसाद देणारे आहेत ❤ एक मराठा करोडो मराठा ❤
जय शिवराय 🎉🎉
सध्या अपक्षांना मत म्हणजे bjp ला मतदान. तेंव्हा मराठा तरुणांनी सावध व्हावे. पहिले आपल्याला विरोध करणारे पडणे आवश्यक आहे त्यासाठी जो tyana पाडणारा आहे त्याला मत द्या. बुद्धिभेद सुरु आहे.
मग 1994 पासुन सुरुवात कर
महाबिघडी फवारच जिर्वेल तुमची .पण ना तुम्हाला तेव्हा होती ना आता आहे
@@prashantnagrare1204नाही नाही त्याच्याविषयी नाही बोलायचं हे भाजपला शिव्या देणार फक्त
तुमचे विचार आवडले,जारंगे पाटला सोबत ,आहात,फार छान,
समीरजी, मला तुमचे विचार खूप आवडले मला तुमची भेट घ्यायची.
अभ्यासू व्यक्ती ! अशा मराठा नेतृत्वाची समजला गरज आहे .
प्रस्थापितापैकी भास्कर जाधव सो आणि बच्चू भाऊसो दोघांनीच मराठा आरक्षणासाठी कडाडून हलला चढवला . बाकी चुपचापच . त्यामुळे मते कोणाला द्यावी ?
माज जीरलाच पाहिजेत
काय दादा तुम्ही एक नंबर बोलले 100% खरोखर समाज लगेच भूलथापाणा बळी पडतात ❤❤
समीर भाऊ यांनी मराठा आंदोलनात स्वतःचे कार्यालय समाजाच्या तर्फे परभणी जिल्ह्याच्या जनतेच्या चरणी अर्पण केले. तसेच मराठा आरक्षणामुळे आत्महत्या झालेल्या सहा परिवारांना मदतीचा हात म्हणून 50 हजार रुपये प्रत्येकी मदत केली.व आझाद मैदानकडे जाणाऱ्या काही गावातील युवकांना किराणा भरून दिला.
Khup sundar ❤ 1 ch no. Bhai Jay shivray ❤
एक मराठा कोटी मराठा सांगली
भगवद् गीतेचा अभ्यासक शक्यच नाही.....
हो ना राव bhagwat गीतेचा अभ्यासक असा jatiwadi आणि दुसर्या la वाईट बोलणारा होऊ शकत नाही. 😂😂😂😂
Vichar aikun khatri patli ki nahi.
एक मराठा लाख मराठा
Samir Dudhgaonkar we agreed your thoughts. We support you.
एक मराठा लाख मराठा पाटील
Samirji khup dhanyawad tumcha.asech sarvani samajacha bajune ubhe rahave
Only Manojdada
दुधागावकर छान खरी परिस्थिती लोकांसमोर आणली 🚩🚩🚩🚩
पाटील साहेब जय शिवराय
समाजाच्या सर्व अडचणी नष्ट व्हाव्यात याची इच्छा ठेवणारा मी एक नागरिक आहे आणि या सर्व अपेक्षा मी आपल्या द्वारे पूर्ण होतील असे मानतो. आणि आपल्या जिल्ह्यातील राजकारणाची प्राथमिक गरज तुमीच आहात.
एक नंबर प्रॅक्टिकल बोलले.. भाऊ ♥️♥️♥️♥️👍👍🙏🙏🙏
Right Sameer dada❤
Only jarange patil मानतील तसे ❤
सुंदर......
समीर दुधगावकर अशा उच्च शिक्षित नेतृत्वाने खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात येण्याची आता काळाची गरज आहे
एकच नंबर दादा 🚩
खरच साहेब आपला समाजातील लोकांना आरक्षण पाहिजे
Very Nice No. 1
फडणवीस खूप अहंकारी माणूस आहे भाजपचा वाटोळं केलं
एका मराठा लाख मराठा 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
Ek no भेधडक मुलाखत .. एक मराठा लाख मराठा
फडणवीस खरच निच आहे
भाजपला सत्तेचा माज आलाय
भाजपला सत्तेचा माज आलाय
अगदी बरोबर भाऊ 🎉
Very nice brother 👍👍👍👍👍♥️♥️♥️♥️🙏🙏🙏
फडणीस ची वाट लावू.....एक मराठा ❤❤❤❤❤❤❤❤❤
Kay dhey ahe tumche... Kadhich yash yenar nahi
Super wakta 🚩🚩🚩🚩🚩🚩👌
1 maratha lakh maratha 🚩
खुप छान सर
एक मराठा लाख मराठा सर तुम्ही बरोबर बोललात❤
खूप छान
Ek number dada. Khup chan
असे लोक समाजकारण पाहिजे
Congretulation bhai.
हे राम,अशा व्यक्ती बरोबर काम करण्याची संधी आम्हास लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
1नंबर भाऊ
mi tumchya wadilancha fan aahe tar f m sirancha kattar chela aaahe aase swata fm sir mhantatat aaj tumche wichar baghun i. i salute you. aamchya tumhala shubhecchya.
एकदम बरोबर समीर सर🎉🎉
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरलचे उपाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केलं आणि इतरांनाहि उपाध्यक्ष होण्याची संधी मिळावी म्हणून नंतर पद सोडले...
समीर भाऊ चागले विचार आहेत तुमचे, एक मराठा कोटी मराठा
हे राज्य श्रींचे व्हावे हे परमेश्वराचे नव्हे तर. तर स्वतःच्या वडीलांनी म्हणजेच श्रीमंत शहाजीराजे यांनी पाहिलेलं स्वप्न , त्यासाठी त्यांनी श्री हे शब्दांकन केले आहे
भाजप चाच सुफडा साफ होनार माहाराष्ट्र मुक्त भाजप
अतिशय खूप छान समाजाविषयी बोललात
समीर भाऊ खूप छान विचार आहेत आपले मोदी आणि राक्षसाची वृत्तीचे आहेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या यांच्याजवळ मोठी माणसं तोडली पण पण त्यांच्या जवळ चिन्ह पण ठेवले नाही अलेक्सा म्हणली लढाईला एवढे हे सतीला आपापले आहेत
💯💯💯💯
1111% barobar sar.
खुप छान
आपल्या सारख्या माणूस महाराष्ट्र राज्य घडवू शकतो.
समीर भाऊंनी सर्वोत्कृष्ट विचारधारा आणि चांगल्या सवयींना चालना देण्यासाठी जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा २०२३ पासून आयोजित केली जाते
अरे कधीतरी शरद पवार विषयी पण बोला ज्यांनी वाटोळं केलं मराठा समाजाच कधी शिवराया बद्दल चांगला बोलला नाही मी पण एक मराठा आहे सातारचा
Good dhudhgaonkar🚩
समीर दुधगावकर यांचे अनमोल मार्गदर्शन
*"नौकऱ्या दुप्पट करणे* " या उद्योग क्षेत्राने ऑक्टोबर 2017 पासुन मांडलेल्या संकल्पनेच्या माध्यमातून सरकारी व खाजगी नौकऱ्या दुप्पट करण्यात येवू शकतात. देशाच्या अर्थव्यवस्थेचे दरवर्षी 30% आर्थिक नुकसान करणाऱ्या अनेक मुद्द्यांवर प्रभावी उत्तर म्हणजे work-life balance देणारा “5 तासांची ड्युटी असावी” हा कायदा यासाठी प्रयत्न करत आहे.
Good sir
आता कस आहे की केंद्रातील नेत्यांनाही आजपर्यंतच्या कामामुळे काही बोलता येत नाही पण निवडणुकीनंतर सीट कमी झाले की नेतृत्व बदल होते हे कोणत्याही पक्षात होते ...यावेळी असच होणार... पक्ष वाढवला पण... कमीही होणार
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
दादा,,जरागे, फॅक्टर, जबरदस्त,चालणार
हा तुझा गैरसमज आहे
फेक अईडी काडुन तुमचे विचार माणतात हे तुजी समज आहे
कांग्रेस शरद पवार यानी काय केल आहे लोकाना माहित आहे. लोक मूर्ख नाहित. लोकाना सर्व माहित आहे. आपला अजेंडा काय उद्देश सर्व समजुन येतय. लोक सर्व जाणुन आहेत
फडणवीसांच नेत्रुत्व फालतू, थर्डक्लास, टुकार, असेलही किंबहुना आहेच.
मग अधिकार्यांना आई बहिणी वरून शिव्या देणारं, शंभर वेळा पलटी मारणारं मनोज जरांगेच नेत्रुत्व काय परिपक्व म्हणायचं का महाराज ??
फडणवीस आधुनिक युगाचे अण्णाजी पंत आहे त हिन्दू मराठा महिला वर लाठीचार्ज केला विसरले का
@prashantdeshmukh6340 आरक्षणाचा जीआर तुम्हाला तुमच्याच एकनाथ शिंदे नी दिला होता हे तुम्ही विसरला का? फडणवीस फडणवीस फडणवीस फडणवीस का करंत असता तुमचे दादा?
लाटी हल्ला केला तो शासनकरता. परिपक्व आहे का. राजाने जनतेला न्याय द्यायचा असतो अन्याय नव्हे. अशा राज्याला गादीवर बसण्याचा अधिकार राहत नाही
@@suniljadhav3824 1994 ला ११४ गोवारी पोलीस लाठी हल्ल्यात म्रुत्यु मुखी पडले होते तेव्हा मुख्यमंत्री शरद पवार होते
जरागे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा मराठ्यांनो.... पानिपत नतर डायरेक्ट आता एकत्रित आलो आहोत मराठ्यांनो.... एकत्रित पणा फुटु देउ नका मराठ्यांनो..🥺......आता पाटलाना एकटं सोडायचं नाही मराठ्यांनो.......आपण हरलो तर आपली जात सपेल ....🥺.... मराठे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे 🐯
जय शिवराय
उभाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी श. प. ने कोलून टाकले मराठयाना...
खुप भारी..भाऊ
Correct dada
२०२४ मध्ये "भाजप मुक्त मराठवाडा" बनवला.
जरांगेमध्ये कोणते नेत्वृत्व पाहीले शिवराळ शिव्या देणारा माणुस धरसोड वृत्ती
समाजाशी प्रामाणिक ... तळमळ....म्यानेज होत नाही..भले थोड्या चुका होतात शेवटीं माणूसच चुका करतो
Nice bhau
बीजेपीला झिरो आणून ठेवणार फडणवीस