अहो हे फडणविस स्वतःला मा.नितीन गडकरी यानां गुरुस्थानी जर मानत असतील तर नितीन गडकरी हे कसे तत्वनिष्ठेचे राजकारण करतात हे अभ्यासुन त्याप्रमाणे राजकारण करायला शिकले पाहिजे.परंतु सद्द्याचे त्यांचे राजकारण हे तर अगदी उलट दिशेने सुरू आहे असे मला वाटते.
मंदार आपण जो विषय काढला आता पैसे वाटपाचा तो अत्यंत खर आहे हे चुकीचा पाय दंड आहे हे असं नाही व्हायला पाहिजे आषाढी विकासाचे मुद्दे मागतील आणि बारामतीचा अधोगतीचा सुरुवात होईल
पवार साहेबांचं कुटुंब फुटलेले नाही. अजित पवार उभे राहण्यासाठी मगच कारण फोर कुटुंबीय एकच आहे. भाजपचं घराघरात भांडण लावणं ही नीती लक्षात येते. दोघांपैकी कोणी आले तर कुटुंब एकत्र. BJP संपवण्याचा प्रयत्न म्हणजे पवार कुटुंबाने एकमेकांविरुद्ध उभी राहिलीच पाहिजे तरच राज्य आणि देश वाचेल.
Only विकास पुरुष अजित दादा 💯, कामं करणाऱ्या नेत्याला निवडून न देणं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून खूप चुकीचं आहे . उभ्या भारतात एवढी कामं करणारा आमदार भेटणार नाही , या वेळी भावनिक नाही , दादा सोबत अन्याय नाही , या वेळी दादच 💯⏰⏰⏰ अमोल कोल्हेचा पर्सनल राग आहे दादांवर त्याचं ऐकू नका ,दादाला गमवू नका 😢
अजित पवार पक्ष फोडणीचे समर्थन करताना असं सांगतात की विकासासाठी भाजपा बरोबर गेलो .आता पत्रकारांनी अजित पवार यांना असा प्रश्न उपस्थित केला पाहिजे की, आता महाविकासचं सरकार सत्तेवर आले तर " विकासासाठी " महाविकास आघाडी बरोबर जातील का ?
अरे, तुम्ही सांगता सभेमध्ये हादरलेला दादा बघितलं नाही वाटते, शरद पवार स्थितीप्रग्न दिसलें, जराही विचलित न होता, युवा नेतृत्व घडवण्याचे त्यांचे आवाहन, लोक ऐकतील.
Yugendra dada❤❤❤
Yugendra
अजित दादा ला मत म्हणजे BJP ला मत
100%
Fake narrative
Brobar dada la mat mhnje फडणवीस क्या कुबुधीला मत
अहो हे फडणविस स्वतःला मा.नितीन गडकरी यानां गुरुस्थानी जर मानत असतील तर नितीन गडकरी हे कसे तत्वनिष्ठेचे राजकारण करतात हे अभ्यासुन त्याप्रमाणे राजकारण करायला शिकले पाहिजे.परंतु सद्द्याचे त्यांचे राजकारण हे तर अगदी उलट दिशेने सुरू आहे असे मला वाटते.
@@MangeshBarkadeyogendra la mat manje maratyancha arakshnachya kharya marekaryala mat tyamule maratha virodhi kaka la mat nahi
Pawar saheb laughing at corner 😅😅
फक्त वस्ताद 🔥❤️🙏🏻
❤
शरद पवार साहेब फक्त महाविकास आघाडी येणार
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ❤
दाखवा मुतारी
@@charudattachaudhari5976mutare dada .. 75000 cr litr mutra 😂
@@charudattachaudhari5976100% विरोधकांना दाखवू मुतारी
शेवटच्या दोन्ही सभा पाहिल्यावर मी ठरवलं माझं मत तुतारीला देणार..
फक्त शरदचंद्र पवार साहेब.
पत्रकार बांधव तूम्ही कितीपन मुलाखती घ्या बारामती मधी मधी लोकं समोर एक बोलतात कारण दहशत आहे अजित दादा यांची. मतदान बरोबर करतील ते
100%
Only saheb
पत्रकार नक्कीच अजित पवार यांना भित आहेत
Tyanchya bolnycarun janavtay ..ani kahi patrkar he dada che patrkar distay
अजित पवार हा माणूस लबाड आणि खोट बोलतो गदार आहे ❤
3:40 हा पत्रकार फुटका डोळ्याचा आहे ... साहेबांच्या सभे मध्ये public मोजली जात नव्हती ..... अजित पवार 😂😂 सभे मधली public पण दाखवत नव्हते
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार ❤
हिंगोली जिल्ह्यातील मराठा बांधवांनो लक्षात राहू द्या आपल्या आयाबहिणीच्या रक्ताचा हिशोब घ्यायचे आणि छत्रपतीचे अपमानाचा बदला याचे
लोकसभेच्या निवडणुकीत पण असच सांगत होती ही टोळी....😂😂😂😂
एवढे दिवस पैसे कमावले ते लोकांना मिळाले त्यात काय आहे.. आज पर्यंत मतदारांना गृहीत धरत होते.
तुतारी वाजणार...❤
शरद पवार ✌️
दादा नी परत साहेबानं बरोबर यावं 🙏🙏
एका बाजूला निष्ठा आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार गद्दारी आहे .निवड बारामती करानी करायची आहे.
Only dada❤❤❤❤❤
उगेंद्र दादा ❤ च जिंकणार
Yogendra❤
Pawar saheb
Yugendra aala pahije
Next level vision aahe tyacha
😂😂😂tyala vision ahe ka
@@bailgadasharyat2819 बरोबर आहे धरणात मुतनारे फार visionary नेते आहेत.
@HarishpasalkarPasalkar तुमचे नेते उद्धव ठाकरे पाच वर्षातून घराबाहेर तरी पडलेत का पहा आणि मग लोकांवर टीका करा
@@HarishpasalkarPasalkarकिती दिवस मुतावर जगणार
😂😂😂
मंदार आपण जो विषय काढला आता पैसे वाटपाचा तो अत्यंत खर आहे हे चुकीचा पाय दंड आहे हे असं नाही व्हायला पाहिजे आषाढी विकासाचे मुद्दे मागतील आणि बारामतीचा अधोगतीचा सुरुवात होईल
ह्यातले बरेचशे पत्रकार बाहेरून इथ आलेत..ह्यांना बारामतीचा अंदाज नाही.. 🎉हवेत बाता मारू नये 🎉
बारामतीचे पत्रकार सुद्धा खूप जागरूक आहेत हे बघून बर वाटल
मंदार, या निवडणुकीत दोन्हीही पवारांचा पराभव झाला आहे, व भाजपचा विजय झाला आहे 😢
Only. Dada🎉🎉
Only king of baramati shard Pawar saheb 💐.
powar 🎉🎉🎉
Yugendra Pawar
Indian ❤️ 🙏 💯 👍 Indian Indian ❤️ 🙏 💯 👍
Bahutek yogendra pawar nivdun yetil.
Swapn Bagh ground reality yevun bg Baramati madhe
युगैंद्र दादा फक्त
Sharad pawar harnar nahi❤❤❤
अजित दादा एवढया दिवस बोलत होते लोकं झोपली आहेत वाटत पैसै घेवून
Dada only
युगेंद्र दादा निवडून येतील असं चित्र दिसतंय तुतारी वाजेल 100 टक्के ✌️✌️✌️
Only pawar saheb
1ch vada ajit dada❤
सगळे 1 आहेत.. पवार पवार पवार.. जाऊद्या बोला राम कृष्ण हरी.. 🙏
बारामती करणों Ajit ला vote म्हणजे bjp ला vote
पत्रकार काही बोलत असू द्या योगेंद्र पवारच निवडून येणार 100% खात्री आहे
तुतारी येणारच कारण नवीन उमेदवार आहे अन् खूपच अभ्यासू आहेत नवीन काहीतरी नक्कीच करतील
ग्रामपंचायत सदस्यत्वाचासुद्धा अनुभव आहे का?
@@charudattachaudhari5976संस्था चालवायचा अनुभव आहे , परदेशांतून शिकून आलेला आहे . का तुम्हाला फक्त अशिक्षित पाहिजे
Abhyasu ahe? Neet bolta yet nhi ani abhyasu😂
बुध्दीमत्ता असेल तर राजाचा मुलगा डायरेक्ट राजाचं . @@charudattachaudhari5976
@@revenant8061 भावा, इंग्रजीवर कमांड आहे. मनमोहनसिंग कमी बोलायचे पण कर्तृत्ववान होते.आता फार बोलतात पण अक्कल शुन्य आहेत
अजित दादाला मत म्हणजे भाजपला मत त्यामुळे तुतारी 💯🔥
युगेंदर जिंकणार.
पतरकाराना,कहीच,कळत,नाही,मी,शरदचदर,पवार,साहे,याचा,50वरष,पण,ठाम,सागतो,
आजीत,पवार ,100टके,निवडुन येणार,
पत्रकारांना तुम्ही अजित दादा विषयी काही बोलत नाही दबावाखाली आहात पण बारामती ही शरद पवाराची आहे आणि शरद पवारचा पक्ष निवडून येणार
Ajit Dada❤
अजित पवार हा भाजपचा उमेदवार आहे त्यामुळे पराभव होणारच आहे
आधी बाप असतो लोकांनो.. बाप बाहेर काढणारि दळींद्री जनता असते कूठे ना 5कूठे
अहो पत्रकार साहेब हे सर्व मुलाखत दणारे लोक पवारांच्या घरची धुणीभांडी करणारी, सतरंज्या ऊचलणारी लोक आहेत .बसले पवार पवार करत यांच्यात धमक नाही
बारामतीत च्या करामती अजुन कुणालाच समजणार नाही😂😂
दादा चा झाला पादा 😂😂😂
पवार साहेबांचं कुटुंब फुटलेले नाही. अजित पवार उभे राहण्यासाठी मगच कारण फोर कुटुंबीय एकच आहे. भाजपचं घराघरात भांडण लावणं ही नीती लक्षात येते. दोघांपैकी कोणी आले तर कुटुंब एकत्र. BJP संपवण्याचा प्रयत्न म्हणजे पवार कुटुंबाने एकमेकांविरुद्ध उभी राहिलीच पाहिजे तरच राज्य आणि देश वाचेल.
आरे पत्रकार मित्रानो पवारसाहेब म्हणा तुमच्या पेक्षा त्यांच वय आणि प्रतिष्ठा मोठी आहे
Dada❤
फक्त वस्ताद... साहेब
हे पत्रकार अजित दादांनी पाठविले
Only Pawar Saheb
ओन्ली शरद पवार
शेवटी गुरु तो गुरूच असतो गुरु कधी पण एक डाव राखून ठेवतो त्यांचं नाव आहे शरद पवार
तुतारी वाजणार
मंदार च्या डाव्या बाजूला बसलेले पत्रकार हुशार दिसत aahet
Yugendra ❤
आता तुम्ही ठरवायचे
महाराष्ट्र की મહારાષ્ટ્ર
_________________
गुजराती लोकांच्या स्वाधीन केलेला महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा आहे एवढं लक्षात ठेवा.
ONLY शरद पवार साहेब 👑
फक्त अजितदादा पवार बारामती चे आमदार.
भाजपा ला पाठिंबा देणं दादांचं चुकलं.
Only sp
ज्याची social media strong to जिंकणार
Only अजित दादा 🎉
तुतारीच येणार आहे
शरद पवार अजित पवार त्यांच्यापेक्षा हुशार येथील पत्रकार आहेत एक एक शब्द जपून बोलत आहे
Saheb NCP only
तिसऱ्या पिढीची तरतूद करतायत हे पत्रकाराच्या का लक्षात येत नाही.
Ajit dada
Only sharad pawar🙏🙏
काही मना पण अजितदादा निवडून येणार
Yogendra Dada
Only sheb
Only विकास पुरुष अजित दादा 💯, कामं करणाऱ्या नेत्याला निवडून न देणं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून खूप चुकीचं आहे . उभ्या भारतात एवढी कामं करणारा आमदार भेटणार नाही , या वेळी भावनिक नाही , दादा सोबत अन्याय नाही , या वेळी दादच 💯⏰⏰⏰ अमोल कोल्हेचा पर्सनल राग आहे दादांवर त्याचं ऐकू नका ,दादाला गमवू नका 😢
Ajit dada ❤❤ yenar
Only dada
अजितला मत म्हणजे भाजप ला मत
1 lakh lead ghenar dada ❤
६००००+ lead नी आजित दादा येणार
60,000 😂😂😂😂😂 600 बोल
70000 hajar koti bol bhava 😅😅😅😅😅😅😅😅😅😅
अरे 200 मतनी यएउदे. ।. ।😂😂😂
Ajit Dada la 100 pn chaltil ata... Zop udaliye😂
अजित दादा येणार
मंदार गोंजारी गप झोप घरी जाऊन आता संपला प्रचार
😂😂😂😂
अजित पवार पक्ष फोडणीचे समर्थन करताना असं सांगतात की विकासासाठी भाजपा बरोबर गेलो .आता पत्रकारांनी अजित पवार यांना असा प्रश्न उपस्थित केला पाहिजे की, आता महाविकासचं सरकार सत्तेवर आले तर " विकासासाठी " महाविकास आघाडी बरोबर जातील का ?
अजित दादा 👍
वस्ताद 😂😂😂
पत्रकार मित्रो खरं बोला तुमचा अंदाज गोलमाल बोलू नका
अरे, तुम्ही सांगता सभेमध्ये हादरलेला दादा बघितलं नाही वाटते, शरद पवार स्थितीप्रग्न दिसलें, जराही विचलित न होता, युवा नेतृत्व घडवण्याचे त्यांचे आवाहन, लोक ऐकतील.
Only Aajit Dada 👍👍
Ajit dada ⏰
Ghadyalachi chavi...harwali ahe😅😅
फक्त तुतारी
हो गर्दी खूप होतीस अजित दादा च्या सभेला . आम्ही स्वतः पाहिलं .
500 kiwa hajar rupye deun gardi karta yete yanchi gardi kashi hoti kai mahiti😂😂shahaji bapune bundi cha jevan thevla hota😅😅
@@grpdfcgh aamchya yete bmt madhe sagale professional hoty dada chya sabhyala.
Saheb chya sabhyala Bundi wale lok hoty
@@dhirajgawade8290 kalel thoda dum dhara ...ajun 5 diwas 😂
Only Sharad Pawar
अजित दादा च