Sharad Pawar On Anil Deshmukh Car Attack | देशमुखांवरील हल्ल्यावर पवारांची प्रतिक्रिया, थेट म्हणाले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 19

  • @geetamore4694
    @geetamore4694 8 часов назад +13

    या वयात नाटक करणार.थोडा विचार करून बोला.राजकरण बाजूला ठेवा.कडक कारवाई झाली पाहिजे.मग कुणीही असो.कोणत्या पक्षाचा असो. मनुष्य धर्म पाळा.

  • @shraddhagaikwad2715
    @shraddhagaikwad2715 8 часов назад +7

    रात्री वेश बदलून पक्ष फोडले महाराष्ट्रात नकोते घडून आणले .फारच जनतेचे bjp ne हाल केलेत नोट बंदी ते नोकर भरती n krne जॉब add n काढणे युवा पीढी बरबाद केली वेळेवर भरती काढले नाहीत.बेकरी वाढवली

    • @DhammapalSir
      @DhammapalSir 6 часов назад

      Bjp हटाव महाराष्ट्र बचाव

  • @tusharshinde1288
    @tusharshinde1288 4 часа назад +2

    व सामान्य व्यक्तीने राजकारणी लोकांपासून लांबच राहणे योग्य आहे

  • @sahilDJAlok
    @sahilDJAlok 8 часов назад +6

    काँग्रेस हटाव महाराष्ट्र बचाव.🚩🚩🚩🚩

  • @adivasi_culture2812-n2b
    @adivasi_culture2812-n2b 8 часов назад +6

    BJP कोणत्या ही तराला जाऊ शकता

  • @KekanMeena
    @KekanMeena 7 часов назад +2

    बाबांनो एवढ्या वयस्कर माणसाने स्वतः वर हल्ला करून घेवून गंभीर जखमी होवू शकतो हे पटत नाही !

  • @ramjisanap7134
    @ramjisanap7134 8 часов назад +3

    100 koti..,.

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 2 часа назад +1

    भाजपा हटवा महाराष्ट्र वाचवा

  • @KekanMeena
    @KekanMeena 7 часов назад

    नवनीत राणा जखमी झाली का? तीची काळजी घ्या ! तीच तुमची ढाल आहे . ! तीला सौंरक्षण द्या . 😂

  • @RajeshM-me9qh
    @RajeshM-me9qh 3 часа назад +1

    महाविकास आघाडी जिंदाबाद😢

  • @tk9newslive
    @tk9newslive 7 часов назад

    तुमच्या हातात गृह खाते आहे आरोपी पकडा मग खोटे आरोप kara

  • @ashishparteti4451
    @ashishparteti4451 7 часов назад

    Ram krushna Hari vajva tutari 🎉🎉🙏🙏

  • @atharalisayyed270
    @atharalisayyed270 6 часов назад

    Bjp ne maharashtra kuth nevun thevla

  • @rakeshjadhav8122
    @rakeshjadhav8122 3 часа назад

    Kiti😂 nich pana