In Focus | अर्थतज्ञ नीरज हातेकर - अजित अभ्यंकर यांची प्रदीर्घ चर्चा । Worrying State of Mah Economy
HTML-код
- Опубликовано: 5 янв 2025
- #Maharashtra #Economy #Podcast
जर तुम्हाला सांगितलं, की महाराष्ट्राची स्थिती अनेक पातळ्यांवर बिहार आणि उत्तर प्रदेशापेक्षा खराब आहे, तर? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर अर्थतज्ञ नीरज हातेकर यांना बोलतं केलं आहे अभ्यासक अजित अभ्यंकर यांनी.
आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
For more stories, visit our website www.indiejourn...
Follow Indie Journal on social media:
Facebook: / indiejournal
Instagram: / indiejournal.in
Twitter: / indiejmag
भागधारक आणि लाभार्थी यामधला फरक केलेले विश्लेषण आवडल. अप्रतिम विश्लेषण.
खुपच जिवाळ्याचा विषय आपण दोघानी साध्या व शोप्या शब्दा मध्ये जनतेसमोर माडला सर .
त्या बद्दल आल्या दोघाचे आदरपूर्वक धन्यवाद सर.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Perfect guidance for every Maharashtrian😊
खूपच चांगले विश्लेषण , जबरदस्त म्हंटल तरी चालेल
वास्तव विश्लेषण... सर्वांनी मत देताना विचार करावा....अजित अभ्यंकर सर आणि नीरज हातेकर सर यांसारख्या अर्थातज्ञांच्या अनुभव ज्ञानाचा वापर सरकारने करुन घ्यायला हवा....
अवास्तव अपेक्षा करताय .
यथार्थ आणि निष्पक्ष विचारसरणी ठेवून केलेलं जबरदस्त विश्लेषण... प्रत्येक महाराष्ट्र प्रेमी व्यक्तीने आपापल्या सगळया काँटॅक्टना लगेचच फॉरवर्ड करणे गरजेचं आहे..
Mr. Hatekar, really do u have any practical solution, so as to get rid of these over- growing problems at present?
मी सुद्धा एक अर्थशास्त्राची विद्यार्थी नी आहे. खूप दिवसांनी अशी चांगली चर्चा ऐकून समाधान वाटलं सरांनी मांडलेला विषय खरोखरच खूप चांगला आहे. सरकारने जर यांचा उपयोग केला तर खोटी आश्वासने देऊन निवडून यायची गरजच पडणार नाही. दोघांनाही मनापासून धन्यवाद
खुप गंभीर विषय अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितला. धन्यवाद
Perfect & factual analysis by Sr. Economist Shri Niraj Hatekar Sir and a class-concious interview by Prof. Ajit Abhyankar.
Unfortunately, our larger political class in the country/states have hardly a capacity to understand it and will-power to address the issues.
However their Endeavors are appreciated.
दोन दिग्गज अर्थशास्त्राचे अभ्यासु,जे आहे ते स्पष्ट बोलणारे,मोलाचे सल्ले देणारे यांचे विश्लेषन ऐकायला खुप छान वाटते.
दोन्ही अर्थतज्ञ राजकीय हेतूने प्रेरित झालं आहे.
काँग्रेस चे कार्यकर्ते आहेत.
₹1500 हा सन्मान आहे, तो पैसा मार्केट मध्ये खर्च होणार त्यातून व्यवसाय वाढणार.
काँग्रेस पेन्शन देणार आहे सरकारी अधिकाऱ्यांना श्रीमंतला देण्यापेक्षा गोर गरीब बहिणीला दिल तर काय हरकत आहे.
दोन्ही अर्थतज्ञ राजकीय हेतूने प्रेरित झालं आहे.
काँग्रेस चे कार्यकर्ते आहेत.
₹1500 हा सन्मान आहे, तो पैसा मार्केट मध्ये खर्च होणार त्यातून व्यवसाय वाढणार.
काँग्रेस पेन्शन देणार आहे सरकारी अधिकाऱ्यांना श्रीमंतला देण्यापेक्षा गोर गरीब बहिणीला दिल तर काय हरकत आहे.
@@monkeylight8351अरं ए भक्ता, रताळ्या, महाराष्ट्राची 1972 च्या दुष्काळातील तात्कालिक राजकारण्यांनी आणलेली रोजगार हमी योजनेचा अभ्यास कर.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय ( जी आर) बाचला आहे का आपण ? काय उद्दिष्टं आहेत या योजनेची ?
@@ravishankarshinde4279 ₹1500 महिना दिले कि व्यक्ती छोटा उद्योग सुरु करू शकते. हे पैसे जे दिले तो तिचा हक्क आहे. आज जे पैसे मिळाला त्यातल्या बहुतांश महिला सफाई कामगार, मजुरी, घरकाम, कंपनी मध्ये, शेतकरी या कुटूंबातून येतात, त्यांचं कष्टाचं पैसे आहेत.
या राज्यात फुकट सरकारी पगार घेणार शिक्षक, तहसीलदार, पोलीस किती आहेत. तसेच भ्रष्टाचार करतात त्या लोकांसाठी नाही ही योजना
सर, सर्व प्रथम अभिनंदन/धन्यवाद, आम्हाला देशातील राज्यातील आर्थिक परिस्थिती माहिती दिल्याबद्दल. तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील व देशातील नीरज स सरांसारखे अर्थतज्ञांचे पॅनल बनवून अर्थमंत्र्यांना/मुख्यमंत्री, यांना समोर बसवून त्यांना विचारत का नाही...सर्वसामान्य जनता हे करू शकत नाही, सर्वसामान्य जनतेला मुळी आपणच माहिती देतात, की अर्थव्यवस्था काय आहे, कुठे आहे, कुठे जाईल, हे आपल्यालाच करावं लागेल... किंबहुना पत्रकार म्हणून ती आपली जवाबदारी असावी/आहेच.. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार..हे कुठे आणि कोण थांबवणार... तुम्ही म्हणाल तुमच्या हातात आहे मतदान करणे, आहो पण मतदान जरी केले तरी तो नवीन आलेला बघतो आहेत ना आपण गेल्या दहा वर्षापासून, पांच वर्षे मनमानी करणार, आणि पांच वर्षात राज्याचं/देशाचं, वाटोळं करणार.. कारण सध्या साधारण मागील दहा वर्षांपासून आपण पाहतच आहोत. आणि नुसतेच पाहतच आहोत..काही ठराविक भांडवलदारांचाच फायदा होत आहे/करून दिला जात आहे, हे कुठे तरी थांबवायला पाहिजे, पण ते कोण आणि कसे..??
तेवढ्या बुद्धीचे हे राज्यकर्ते आहेत अस वाटतय ?
@@ravibrid1368 मग या विना बुद्धीच्या लोकांना तिथे बसवायचं तरी का?..
अगदी बरोबर
फारच योग्य आणि सखोल विश्लेषण. धन्यवाद नीरज आणि अभ्यंकर सर.
अत्यंत छान विश्लेषण,आशा प्रकारची जनजागृती महाराष्ट्रातील जनतेला तज्ञांकडून होणे आवश्यक आहे.
अशा हुशार लोकांनी सरकार जे अवास्तव खर्च करते त्यावर काय उपाय करता येईल यावर आवाज उठवून खर्चात कपात कशी करता येईल ते पहावे फार सुंदर मुलाखत
Indie journal is becoming excellent. Grow forward for society, social education and for future of Maharashtra and India. Best of luck. Hope you will always get good anchor and good guests. Best of luck and happy Diwali 🎉🎉🎉🎉🎉
खूप चांगला विषय हाताळला आहे धन्यवाद
Enlightening and insightful conversation! Thanks 🙏👍
Abhyankar Sir namaskar.
Aapan aaplya channel var atyant upyukt charcha Shri Niraj Hatekar yanchya sobat
Kelityabadhal aapl abhinandan..
D. D. Pawar.
शिक्षण फ्रि करा.
मध्यमवर्गीय ना कर्ज काढायची गरज पडणार नाही.
फार वाईट परिस्थिती आहे sir
BDS विद्यार्थ्यांना internship मधे फक्तं ९००-१००० रुपडे दिले जातात Private College मधे...😮😢
You guys are real genuine economists who are icon n strategy that having leading capacity that impacts to mass population like india...
stakeholders and beneficiaries.... khup chan difference
ते भोकील कुठे आहेत त्यांना समजावून सांगा
Wonderful programme. Kudos to you. 😊
अर्थशास्त्र (Economics) हा माझा आवडता विषय आहे आणि त्याचा मी अभ्यास ही केला आहे.
भारतात लोकांचे per capita income कमी आहे आणि cost of goods (cost of living) जास्त आहे किंवा वस्तूंच्या किंमती ह्या जास्त आहेत त्यातल्या त्यात inflation वाढत आहे. हे जर असंच चालत राहिलं तर लोकांमध्ये गरिबी किंवा poverty वाढेल.
आणि ह्याच्याकडे Government किंवा सरकार दुर्लक्ष करित आहे आणि हे इतक्या मोठ्या issue वर दुर्लक्ष करन ही national नाही तर जागतिक conspiracy आहे.
जनतेने कष्टाची भाकरी मिळण्याची मागणी करावी.नाहीतर जनतेच्या लाचारीला जनताच जबाबदार असेल.वीणा कष्टाचे पैसे हे लाचारिकडे नेतात हे अशा विश्लेषण जनतेच्या लक्षात यायला मदत होईल,मार्गही दिसतील.धन्यवाद अशी चर्चा आणल्याबद्दल
मासे खाऊ घालण्यापेक्षा मासेमारी शिकविणे आवश्यक...... लोकांना स्वावलंबी बनवा..... लाचार नाही.....
दोन्ही दिंगज अभ्यास क अप्रतिम
Very good relevant information and I wish they are implemented for the true upliftment of women.
महाराष्ट्र चं दुर्दैव, अडाणी माणूस राज्याचा कारभार करतो आहे ते पण गुलाबी जाकीट घालुन..😅😅❤️🩹❤️🩹
दोन्ही अर्थतज्ञ राजकीय हेतूने प्रेरित झालं आहे.
काँग्रेस चे कार्यकर्ते आहेत.
₹1500 हा सन्मान आहे, तो पैसा मार्केट मध्ये खर्च होणार त्यातून व्यवसाय वाढणार.
काँग्रेस पेन्शन देणार आहे सरकारी अधिकाऱ्यांना श्रीमंतला देण्यापेक्षा गोर गरीब बहिणीला दिल तर काय हरकत आहे.
दुसरा रिक्षावाला
@@monkeylight8351निवडणुकीच्या तोंडावरच कशी अक्कल सुचली
@@monkeylight8351इव्हन त्यांनी नावाची पण चोरी केली लाडली बहिणाची
Bhaktana मिर्ची लगेल हे ऐकुन😅😅
अप्रतिम
खूप छान विवरण केले, सर
महाराष्ट्र ऐकत आहे, लोकसभेला असेच ऐकूण महाराष्ट्राने कल दिला आहे आणि निच्छित बेरोजगार युवक याचा विचार करून मतदान करतील आणि राजकारण्यांना यावर काम करायला लावतील.
खुप छान मुलाखत
Hopefull discussion, thank you
खुप छान
Thank you Sir 🎉
Apratim charcha.
Excellent
अशा चर्चा ऐकायला मराठी माणसाला वेळ नसतो😢
Dhanyawad sirji
Disparity in the growth is the real issue. The so called 'welfare state' should take a note.
या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे अफझल खानाचा कोथळा बहादुर अवतार आहेत.
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घोषणा केली आहे की निवडून आल्यानंतर ३००० रुपये हिंदू महीलांना आणि ६००० रुपये मुस्लिम महिलांना देणार ते अधिक योग्य आहे.
Manjrekar साहेब जरा राजकारण विरहित विचार करा..
आपण या समाजाचे एक घटक पाहिले आहोत हे ध्यानात असुदे..
असो जे अंध भक्त आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार!!
Ambedkar ones Said
"ज्या दिवशी या देशातील सर्व सामान्य जनता राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागू लागेल, चांगल्या ला चांगला आणि वाईटाला पण चांगलं म्हणून घेतील आणि तसा प्रचार जनमानसात करतील
तेव्हा समजून जा की या देशाची लोकशाही संपुष्टात आली आहे"!!
हिंदुस्तानातील जनता अशी या आधी जातीपाती मध्ये , राजकीय पक्षांना मध्ये एवढी कधीच विभागली गेली नव्हती जी आता झाली आहे...
पुन्हा एकदा समाज प्रबोधनाची गरज आहे नाहीतर या देशाचे भविष्य धोक्यात आहे...
Tujhya Irani Brahman bapani Tula kanat Yeun sangitale he ki RSS valyache mut pivun Tula itki akkal vadhali
Correct 💯
दोघेही महानुभाव आहात 🙏💐💐
अत्यंत मुद्देसूद अन राज्यकोष व महिला/ तरुण वर्गाच्या दृष्टीने हितकारक चर्चा ज्यावर शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे।
म्हणूनच आदरणीय राहुलजींची दर महीने ८५०० रुपये योजना कैसे बढीया है।
शाळेतल्या मागासलेल्या प्रत्यक मुलगा/मुलगी ह्याना
वरशा चे 2 लाख देणे ही योजना अतिशय
चांगली आहे।
Wow
तुम्ही एवढं सुंदर विचार पटवुन दिले पण दुर्दैवाने हे ऐकत नाही कोण
44:18 Solution ❤
अभ्यंकर बुवा, केरळ मॉडेल आणि तिथल्या अर्थ व्यवस्थेचा कम्युनिस्ट पार्टीने केलेला चिखल यावर बोलतील का?
चोळ्या, केरळ सगळ्या मानकांवर देशात सर्वात पुढं आहे, मग काय म्हणतो? ज्याचा आदर्श घ्यायला पाहिजे त्याचा अज्ञानातून तिरस्कार काय करतो?
लाभधारक म्हणजेच beneficiary. लाभार्थी म्हणजे लाभ घेण्यास इच्छुक. लाभ मिळालेले नव्हे. ( जसे विद्यार्थी= विद्या घेण्यास उत्सुक )
सर, लाभार्थी म्हणजे लाभ घेणे ह्यातच ज्याचा स्वाभाविक क्रम बनला आहे, किंवा उद्दिष्ट बनले आहे असा. लाभधारक याचा अर्थ जो लाभ धारण करतो आहे, असा. जसे कंपनीच्या संदर्भाने भागधारक म्हणजे कंपनीचे भाग धारण करणारा- Shareholder. लाभधारक हा शब्द एखाद्याची स्थिती दर्शवितो. तर लाभार्थी हा शब्द त्याची मानसिकता, जीवनक्रम-आकांक्षा दर्शवितो. त्यामुळे लाभार्थी बनविणे यामध्ये लोकांची (लाचार)मानसिकता घडविण्याची एक दिशा दर्शविणे अपेक्षित आहे. लाभार्थ्याला लाभ मिळालेलाच असे निश्चितपणे म्हणता येत नाही. जर मिळालेला असेल, किंवा मिळत असेल, तर त्याला आपण लाभधारक म्हणू शकतो. त्यामुळे प्रत्येक लाभधारक हा लाभार्थी असेलच असे नाही.
विद्यार्थी जेंव्हा केवळ परीक्षेचा विचार करतो, त्यावेळी त्याला आपण परीक्षार्थी म्हणतो ते त्याच्या मानसिकतेबाबत काहीसे नकारात्मक भाष्य करायचे असते म्हणूनच.. सुखार्थी म्हणजे सुखाच्या मागे धावणारा, धनार्थी म्हणजे धनाची सतत आकांक्षा असणारा. संस्कृतमधील या एका सुभाषितामध्ये अर्थी शब्दाचा वरीलप्रमाणेच कसा वापर होतो ते पहा
सुखार्थीनः न लभते विद्या न विद्यार्थीनः लभते धनम् । सुखार्थी त्यजेत् विद्यां विद्यार्थी त्यजेत् सुखम् ।।
@@AjitAbhyankar
Super explanation
🙏
महाराष्ट्राची परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. अतातारी मत देताना विचार करा.
दरडोई उत्पन्न पेशा दरडोई कर्ज यावर विचार होणे अपेक्षित आहे
Hard to see people talking calmly and spreading reality of the state and nation.
सरकरी अनेक योजनेतून जनतेला खूष करुण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
खुप छान विश्लेषन केलं पण.....
एवढ्यावरच थांबणार कारण तेवढी पात्रता राजकारणी लोकांची असायला हवी आणि जनता आंधळी...अज्ञानी अनभिज्ञ आहे त्याचा फायदा फक्त उचलतात
आपण केवळ अडचणींचा शैक्षणिक पातळीवरची चर्चा करत आहात, वास्तविकतेच्या पातळीवर ग्रामीण भागामध्ये शेती उद्योगात काम करण्यासाठी कामगार मिळत नाहीत व आपण जी आकडेवारी बोलत आहात ती केवळ पोपटपंची आहे, प्रत्यक्ष परिस्थिती शेती उद्योगासाठी अतिशय वाईट आहे,व कामासाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे.
आकडेवारी सरकारी आहे
Niraj ji aapla anubhav khup jast aahe ......chaan aahe ....
Situation like Zambia... Happiness index below Pakistan
हेच देशात कर्नाटक व ईतर काही राज्यांमध्ये आधी पासून चालू आहे
सत्ता कुणाचीही असो, कमालीचे स्वार्थी राजकारणी आणि भ्रष्टाचारी सरकारी बाबू यांच्या वाटणीत बहूतेक पैसे अदृश्य होताहेत हे पिढ्यान पिढ्या चालूच आहे. ह्या गोष्टींना आळा घालण्या साठी नक्की ठोस ऊपाययोजना कशी करावी हे अर्थतज्ज्ञ लोकांनी जनतेला प्रबोधन करण्याची गरज आहे.
आदरणीय राहुलजी यांची Khata खट योजना यापेक्षा खूप चांगली होती.😅
Pls guide and explain why the government stops the government jobs ? Last 10 years no govt jobs
अरे मग सरकारी नोकरांना आयुष्यभर उत्तम पगार मिळून सुद्धा नंतर हयातभर पेन्शन देणे सुद्धा चूकच नाही का. किती पैसा खर्च होतो आहे त्यावर. बंद करायला काय हरकत आहे
पुरोगामी महाराष्ट्र आत्ता तरी मागे पडत चालला आहे, शिवाय ती जागा आत्ता दक्षिण भारत घेऊ पाहतोय, आणि त्याजोगे पाऊले टाकतोय...
Hya, pekshya Rojgar. Nirman karaa.. Udyog-Vyapar vadh- aa vacchva..
सर महाराष्ट्राचा (बे) रोजगारनामा हे पुस्तक कुठे मिळेल..?
Its good to distribute cash to people in country like India where still most of the population is poor. Journalist should say more on corruption and mismanagement by government.
महाराष्ट्रात मोदीच्या सहमतीने चालविलेली हीच का ती रेवडी संस्कृती .
Nai
LB Yojana mhanje khule aam dileli laach aahe
The highest GDP contributor of the country.
एवढी भयानक परिस्थिती असताना विरोधी पक्ष बोलायला का घाबरतात? सर्व चोर एकवटलं असताना आत्ता फक्त यांना खाली खेचन महत्वाचे आहे.
आमच्या लाडक्या बहिणीच्या हे ध्यानात येणार नाही. गुजरातला project नेऊन तेथील लोक स्वाभिमानाने जगतील आणि महाराष्ट्राचे लोक किंवा लाडक्या बहिणी account मध्ये पैसे कधी येतील याची वाट पाहतील.
अभ्यंकर महाशय थोडं कमी बोलून उगाच हातेकर यांना वारंवार व्यत्यय केला नसता तर मुलाखत आणखी जास्त दर्जेदार होऊ शकली असती...
But what is cost of agricultural production like soybeans , channa it’s same from last 25 years
Ajcha jo politician asto to Political Entrepreneur asto.. strong statment 😅😅😅
कित्येक वर्षे हज साठी पैसा दिला जातो. त्यावर आपले का लक्ष्म गेले नाही. तसेच मदरशांमध्ये कसलेही आयुष्याला उपयोगी पडणारे शिक्षण दिले जात नाही. मग मदरशांचे अनुदान बंद करायला नको का? आणी हे समस्त भारतात दिले जाते. त्यावर आपण सोयीस्कररीत्या मूग गिळून गप्प का बसला आहात.
दोन्ही अर्थतज्ञ राजकीय हेतूने प्रेरित झालं आहे.
काँग्रेस चे कार्यकर्ते आहेत.
₹1500 हा सन्मान आहे, तो पैसा मार्केट मध्ये खर्च होणार त्यातून व्यवसाय वाढणार.
काँग्रेस पेन्शन देणार आहे सरकारी अधिकाऱ्यांना श्रीमंतला देण्यापेक्षा गोर गरीब बहिणीला दिल तर काय हरकत आहे.
ह्याना ग्रामीण महाराष्ट्राबद्दल काहीही माहित नाही. आपल्या महाराष्ट्राचा प्रॉब्लम हा आहे की. ज्या ला ग्राउंड वर काय चालले आहे ते माहित नाही असे लोक पोलिसी वर बोलतायत
Problems are discussed no solution and direction shown
s
You have not listened to the discussion with an open mind.
Have you heard about the employment voucher in the video?
Same as PM apprentice scheme
The only improvement that can be achieved is by limiting the term for MPs and MLAs to 2.
This will give others a chance to make their mark on India's future.
In the present situation it becomes an aada of the elected representatives who have made it a family affair, just like some business.
The electorate should use their mind and not go for caste and revadis offered by political parties to gain votes.
Modi ji started labharti making people to line up for begging.
Now Maha Yuti following to make Maharashtrian to stand in front of politicians for their own money as beggars. And at end these politicians will enjoy the luxury and fun.
काँग्रेसने अशा माणसाचा कार्यक्रम बिंदिक्कत स्वीकारावा
राहुल गांधी 8500 रुपये दर महिना खटाखट देणार होते याविषयी याचे काय विचार हे पण यांनी सांगावं
Some of the conditions of ladki bahin yojana are unwarranted like age group of 65 , car holders, should be waived and more women should be covered under this scheme. Many people are holding their cars for diversity purposes and not as luxury items. The women of age group above 65 are really in need of funds because at that time they are not able to do anything for their families and they are neglected.
No bjp no RSS no mns no shande only Thackeray
If a wife helps in a husband’s business, it is called exploitation?
These economists are looking women as economic units and not as humans.
Based on the analysis of these honorable people, women who are mothers should charge for carrying out motherly duties. May the they should also charge their husbands for cohabiting with them. Do these honorable people intend to say that for every physical intimacy the wife has to be paid so that she becomes an economic unit earning income?
No one is saying that actually some currency is to be given to wife separately or to any particular member of family. The issue is has follows. Even If husband- wife are working together in business, the income(net earnings) is entirely shown and actually goes into the command and control of the Man only. Just think if the same thing happens in reverse way, You just ignoring the powerlessness of a woman due to such a scenario. Also your reference to sexual relations is deplorable and shows a very lowly attitude towards women.
When you are not selected for one party it always happens every party does the same think
Ek hoti INDIE aghadi. Ek hey journal . Lokanno multiple source of information theva. Nahi tar INDIE kadhi Kai sangel sangta yet nahi.
अरे गाढव, ते INDIA आघाडी आहे, तुम्ही संघी भक्तांनी ते indi indi केलं!
पाव ने तीन डॉलर म्हणजे म्हणजे पंच्याहत्तर नाही
This is not at market rate but at purchasing power parity
हातेकर सर म्हणतात त्या Purchasing Power Parity (PPP समान खऱेदीशक्ती) चा अर्थ असा की, समान वस्तू-सेवा विकत घेण्यासाठी विविध देशांमध्ये तेथील जे चलन बाजारात द्यावे लागते, त्याचे परस्परांशी असणारे प्रमाण. या समान वस्तू सेवांचे हे बास्केट जागतिक पातळीवरील संस्था निश्चित करून हे प्रमाण निश्चित करतात. या प्रमाणे काढण्यात आलेला डॉलर-रूपया यांचे विनिमय प्रमाण १ डॉलर = 22 रूपये (सुमारे) इतका आहे. म्हणजे ज्या वस्तू अमेरिकेत १ डॉलरला मिळतात त्याच भारतात सुमारे २२ रूपयांना मिळतात. जनतेचे राहणीमान, विकास इत्यादींची आंतरराष्ट्रीय तुलना करताना बाजरातील विनिमय दर न वापरता, हा समान खऱेदीशक्ती वर आधारित दर विचारात घेतला जातो.
Mulakhat, saddyachya saamajik aani rajakiy stithivar anjan ghalanari aahe. Pan aatachi yuva pidhi ya vaicharik charcyanmadhe ras ghetei aahe ka? Aadhicya pidheet vachan sansrutimule, samaj prabodhan zirpat hote, rujat hote. Tarihi aasha aahe, ya tarunai chya intellectual aakalan aani sangharshmay Jeevan shailitun sakaratmak ulathapalath hoil.
The honourable people have not explained why the need for Ladki Bahin yojana arose?
Out of 64 years of Maharashtra, congress ruled for 52 years.
But two contractor operate india as like ••••••••••• syndicate
Measure of Development of nation how many citizen needs freebies. 80 cr free food , free electricity, 3 cr ladki bahin .These measures shows how citizens are becoming more and more poor. It is not development measure but shows how we are going more and more towards bankruptcy.
राहुल गांधीं लोकसभेच्या निवडणुकीत १ लाख देणार होता ते काय होतं. त्याची कधी मिमांसा केली का ?
Aapan j dhoran sanatay tay yoghya aahy pan sarkar bahinina ajun hi paravlambhi teu ichitayat
Hatekar sair you are right but b j p distoy i ndia
केवळ academic paradigm वर चर्चा करून राजकीय परिवर्तन होईल का? चुना आयोग फेकू फॅसिस्ट तडीपारला महाराष्ट्र आंदण देत आहे आपण केवळ चर्चा करतच बसू
एकदम बरोबर.
पण या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब कुठल्याही हिंदू नेत्याला तसं करू देणार नाहीत.
@@VijayManjrekar-xs9fe
Ambedkar ones Said
"ज्या दिवशी या देशातील सर्व सामान्य जनता राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागू लागेल, चांगल्या ला चांगला आणि वाईटाला पण चांगलं म्हणून घेतील आणि तसा प्रचार जनमानसात करतील
तेव्हा समजून जा की या देशाची लोकशाही संपुष्टात आली आहे"!!
हिंदुस्तानातील जनता अशी या आधी जातीपाती मध्ये , राजकीय पक्षांना मध्ये एवढी कधीच विभागली गेली नव्हती जी आता झाली आहे...
पुन्हा एकदा समाज प्रबोधनाची गरज आहे नाहीतर या देशाचे भविष्य धोक्यात आहे...
दादा काही लोक आपल्या आडनावाच्या इतिहासा प्रमाणे वागतात, त्यांना वागुद्याव...
कारण इतिहासच दाखले देतो की त्यांचे नाव राष्ट्र उभारणीत काळया अक्षरांनी आजवर लिहिलं गेलं आणि या पुढे ही लिहिलं जाईल ..
अशा हतावरची बोटं मोजता येतील अशा लोकांना इग्नोर करावं..
ते भूतकाळात ही अंधभक्त होते आणि वर्तमानात ही !!
त्यांचा ठरलेला अजेंडा ते रेटणार..
आपण मात्र या हिंदुस्थानचे नागरिक म्हणून आपले आद्य कर्तव्य पार पडलं पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्राला लाभलेला प्रबोधनाचा वारसा आपण पुढे नेला पाहिजे!!!
आणि अर्तशस्त्राच्य भाषेत सांगायचं झालं तर काही लोक उत्पादनाच्या नॉर्मल लॉस सारखे असतात...
किती काही केला तरी नॉर्मल लॉस हा होणारच....
जय हिंद जय महाराष्ट्र!!