लोकशाहीची हत्या नव्हे, गैरवापर होतोय...| Dnyanesh Maharao यांची परखड भूमिका...| MaxMaharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 ноя 2024

Комментарии • 191

  • @daniyalkhude3135
    @daniyalkhude3135 8 месяцев назад +31

    लोकांना जागे करण्यासाठी सर तुम्हाला असं वारंवार व्याख्याने द्यावी लागतील सॅल्यूट यू

    • @smitajoshi1930
      @smitajoshi1930 Месяц назад

      माफी वाला व्हिडिओ बघितला का?

    • @Username16527
      @Username16527 Месяц назад

      @@smitajoshi1930हो, दादागिरी करुन दबाव आणून केलेला व्हिडीओ

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 8 месяцев назад +28

    सडेतोड विचार मांडतांना कुठेही अर्वाच्य भाषा न वापरता योग्य मार्गदर्शनाचे भाष्य करुन जनजागृती करत असतात.
    ज्ञानेश महाराव यांच्या सारखे मार्गदर्शक
    आपल्या महाराष्ट्राला ,आपल्या देशाला लाभले आहेत.यांचे विचार ऐका.आपला महाराष्ट्र वाचवा .आपला देश वाचवा.

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 8 месяцев назад +34

    सडेतोड सत्य आणि विवेक शिल अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे सर, कधी जागी होईल भोळी भाळी जनता,

    • @MaziMarathi108
      @MaziMarathi108 8 месяцев назад +2

      जनता हुशार आहे ,व्यवहारी आहे,तुम्ही भोळे आहात

    • @DnyaneshvariKadam
      @DnyaneshvariKadam 8 месяцев назад +4

      @@MaziMarathi108 जनता ही भोळी भाबडीच असते.नेतृत्व महत्त्वाचे असते.

    • @jayshreemandhare621
      @jayshreemandhare621 8 месяцев назад

      ❤​@@DnyaneshvariKadam

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 8 месяцев назад +2

      Bhagava tyagacha ahe tyasathi tyag karava lagato mhanun jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe mhanun bhakti mahatvachi ahe jay bhim jay shree ram jay parshuram

    • @gyandevpandam8488
      @gyandevpandam8488 8 месяцев назад +4

      कर्म कांड लोकांनी बंद केले पाहिजे संविधान 📚📖
      साबूद डोक्याने वाचलं पाहिजे आणि आमल बजावनी फॉलो
      केले पहिजे

  • @shivajipatil5585
    @shivajipatil5585 8 месяцев назад +6

    वाह, खूपच छान सर. धन्यवाद.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 8 месяцев назад +20

    शिवश्री ज्ञानेश महाराव सादर प्रणाम,,आपण म्हणजे ऐक विचारांचं सोनेरी पान आहात,जीवन प्रवास सुंदर करणारा हा समतेचा वारकरी व मूकनायक विद्रोही तुकाराम आहात,सर माझ्या जडण घडण जीवन प्रवास सुंदर करणारा विचारवंत,,,,

  • @learnertech2295
    @learnertech2295 8 месяцев назад +21

    जयभीम सर. चित्रलेखा बंद झाल्यापासून आपणास ऐकण्याची खूप ईच्छा होती. भेटत रहा. धन्यवाद.

  • @kailashbahare7927
    @kailashbahare7927 8 месяцев назад +7

    फारच छान, परखड 👍🌷🌷🙏💐💐

  • @rajkumarsawant1964
    @rajkumarsawant1964 8 месяцев назад +5

    मा.आष्युमान ज्ञानेश महाराव सर
    सविनय क्रांतिकारक जयभिम
    आजच्या राजकीय परिस्थितीचे मोजक्या आणि मापक शब्दात विश्लेषण केले आहे.
    पण जो वर्ग राज्यघटनेचा लाभांन्वित समाज घटक आहे. तो रस्त्यावर काही केल्या येण्यास तयार नाही. यावर प्रबोधन करावे ही विनंती.

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 8 месяцев назад +11

    खुप छान आणि योग्य भाषा वापरली. धन्यवाद सर

  • @shantashintre1174
    @shantashintre1174 8 месяцев назад +5

    भाकरी - पोट भरते
    भक्ति - मन भरते 🎉🎉🎉
    पण विचारवंत चे पोट आणि मन,,,समाज मधे भांडण लावून भरते 😮😮😮

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 8 месяцев назад +6

    Thanks sir for standing Towards truth

  • @shaukatalikhan146
    @shaukatalikhan146 8 месяцев назад +16

    आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि निडर तेला सलाम

  • @AmolNalawade-k4m
    @AmolNalawade-k4m 8 месяцев назад +5

    अप्रतिम विचार

  • @mahadevthorat2304
    @mahadevthorat2304 8 месяцев назад +9

    हे व्याख्यान सभेत झाले तर जनता थोडीतरी लोक सुधारू शकतात तरच लोक जागे होतील

  • @rajkumarsawant1964
    @rajkumarsawant1964 8 месяцев назад +2

    मा.आष्युमान सर
    सविनय क्रांतिकारक जयभिम
    भारतीय लोकशाहीत आजच्या राजकीय सत्ताधाऱ्यांकडून निराश बनवून ठेवले आहे.
    सत्तेवर कोण ही येवो आपल्या जीवनात काय फरक पडणार आहे. आपलं मत जो निवडून येईल त्याला द्यायचं मग ते वाया जाणार नाही. ही मानसिकता तयार केली आहे.

  • @prabhakarkhobragade9518
    @prabhakarkhobragade9518 8 месяцев назад +19

    लोक हो जागे व्हा.हाच संदेश.
    संपूर्ण अभ्यासपूर्ण संदेश.

  • @ramdasjadhav2179
    @ramdasjadhav2179 8 месяцев назад +7

    Very good speech, ground realities are brought to us thank you sir and Max Maharashtra

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 8 месяцев назад +4

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @himmatjadhav2468
    @himmatjadhav2468 8 месяцев назад +1

    Great to listen u Dnyanesh sir 🙏🏻
    Jay bhim jay Sanvidhan Jay bharat🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil Месяц назад

    बहुजन जागी होऊ लागले आहे आपण प्रबोधन सोडायचं नाही तुमच्याबद्दल खूप मोठा आदर बाळगून आहे तुम्ही नेहमी सत्य बोलता अभिनंदन

  • @lowbuggetgamer2088
    @lowbuggetgamer2088 Месяц назад

    आपण खूप परखड विचार मांडता आपला अभिमान वाटतो

  • @user-cz1zm7mi8m
    @user-cz1zm7mi8m 8 месяцев назад +3

    Very intlectual keep continuation

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 8 месяцев назад +7

    मानवासाठी भाकरी महत्वाची आहे !

  • @diwakarchute8730
    @diwakarchute8730 Месяц назад

    सॅल्यूट सर आपल्यासारखे नागरिकांमुळे देश महाराष्ट्र जिवंत राहणार आणी संविधान सुरक्षित टेकण्यास आपले विचार लोक जन्माला येतील

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 8 месяцев назад +4

    बरोबर मेंदुचे दगडच झाले, वापरच नाही गंज चढलाय.

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 2 месяца назад

    भारतीय लोकं लोकशाहीच्या लायकीचे नाहीत। धर्म,जात महत्वपूर्ण आहे भारतीय लोकांसाठी। धर्म,जात लोकशाही साठी घातक आहे। लोकशाही मध्ये लोकं महत्वपूर्ण असतात - सदगुरु ओशो।

  • @rohitsale1886
    @rohitsale1886 2 месяца назад

    सत्य मेव जयते

  • @vasantgharat8250
    @vasantgharat8250 8 месяцев назад +7

    भक्ती केली तरच भाकरी मिळेल परिश्रमाचा जोडीला भक्ती आवश्यक आहे

  • @jaiwantgaikwad7784
    @jaiwantgaikwad7784 8 месяцев назад +1

    माणसाला भाकरी आणि भक्ती दोन्ही लागतात. हे सर्वांना कळतं . आणि त्याप्रमाणे सर्व जगतात. पण हे तथाकथित पुरोगाम्यांच्या डोक्यात शिरत नाही , ही त्यांची समस्या आहे .

  • @siddharthpurnimavitthal5568
    @siddharthpurnimavitthal5568 8 месяцев назад

    Excellent speech. We all need to think the way Sir is saying. We can only enjoy our freedoms guaranteed by our Constitution if we are vigilant citizens and strive to keep them intact through Constitutional means every day. Thank you Sir!
    Jai Bhim - Jai Savidhan - Jai Hind

  • @vaishaligore6818
    @vaishaligore6818 8 месяцев назад +1

    Real eye opener

  • @ShantaramSardar-ce3kp
    @ShantaramSardar-ce3kp 8 месяцев назад

    Very good & proudful speech

  • @ujwalatambe2776
    @ujwalatambe2776 2 месяца назад +1

    महाराव सर नेहमीच सडेतोड बोलत असतात . कांदा बटाटा विकण्याचा व्यवसायाच उदाहरण मस्त वाटले.आम्ही तोच प्रयोग करत आहे म्हणजे धंदा करायचा व प्रबोधन सुद्धा.

  • @vilasmaske7463
    @vilasmaske7463 Месяц назад

    सॅल्यूट सर

  • @sunilmorale5495
    @sunilmorale5495 8 месяцев назад +1

    👍👍👍👍👍👍👍

  • @vidhata.
    @vidhata. 8 месяцев назад +4

    इव्हियम हटवा लोकशाही वाचवा

  • @SleepyBloomingFlower-mi4jf
    @SleepyBloomingFlower-mi4jf 3 месяца назад +1

    सत्य शोधक समाज घडला पाहीजे.

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 2 месяца назад

    ❤🎉 जय जय हिंद जय हिंद जय

  • @narayanbhandare186
    @narayanbhandare186 7 месяцев назад

    अप्रतिम

  • @dineshpathade637
    @dineshpathade637 8 месяцев назад +1

    Great sarbarobar

  • @baburaosalunkhe4233
    @baburaosalunkhe4233 Месяц назад

    < खूपच छान सर
    जे लोक लोकशाहीने निवडून आले आहेत
    ५० वर्ष राजकारणत आहे
    त्यानी भ्रष्टाचार करून करोबा अरबो
    अगणीत संपत्ती लुटली देशाला लुटले
    त्याचा वर बोलत राह हे खरे प्रबोधन आहे

  • @ravindramasutkar4317
    @ravindramasutkar4317 8 месяцев назад

    Very good speech sir

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 Месяц назад +1

    👍👍👍

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 8 месяцев назад

    खुप सुंदर माहिती दिली सर

  • @tejasibhandari3013
    @tejasibhandari3013 8 месяцев назад

    Excellent!

  • @balkrishnamohite789
    @balkrishnamohite789 8 месяцев назад +2

    अंधभक्तांना कसे समझवायचे हाच मोठा प्रश्न आहे

  • @kalpanabombe3264
    @kalpanabombe3264 8 месяцев назад

    अतिशय परखड विचार मांडलेत. पण लोकांना कधी कळणार. देवासाठी वेडे झालेत.डोळे मिटून विश्वास ठेवतात.

    • @sunitamailagire5336
      @sunitamailagire5336 Месяц назад

      जेवढे मेकअप साठी पैसे खर्च होतात तेवढे देवा साठी खर्च होत नाहीत हे मात्र नक्की

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Месяц назад

    ज्ञानेश्वर महाराव हा पत्रकार कोठून उपटला.स्वतःला खूप हुशार समजतो

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 8 месяцев назад +5

    जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 8 месяцев назад +1

    मी आपल्याशी सहमत आहे सर परंतु मनोज दादांना आपण जो शब्द प्रयोग केला तो टाळता असता

  • @mrunmayimitalishow1227
    @mrunmayimitalishow1227 2 месяца назад

    Very nice sir

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 8 месяцев назад +2

    भाकरी ❤❤❤

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 8 месяцев назад +9

    ही सगळी धावपळ मनुष्य भाकरी साठी करतो त्याला पोट असते

  • @anaizakazi1917
    @anaizakazi1917 8 месяцев назад +1

    👍

  • @Userkahd1515
    @Userkahd1515 8 месяцев назад +20

    निकलो बाहर .........मनुवाद, पूँजीवाद और EVM के विरोध में संवैधानिक तरिके से जंग लढो...... हम भारत के लोग .......देश के मूलनिवासी मालिक है

    • @handle8745
      @handle8745 8 месяцев назад +1

      पहले evm ka इलेक्शन बूथ तक का सफर जाणले बेटा फिर आइये कॉमेंट करने.
      सिर्फ नेताओं पर विश्वास ना रखें. नेता तो आज सत्ता पाने के लिये आज evm ka virodh kar rahe hai,kal bullet peper ka bhi करेंगे,
      Mai bhi. Evm ke virodh me tha, lekin evm kis prakar se बूथ तक आता है ये padhne ke bad मेरा mind पुरी तरह से change ho Gaya. .
      Isliye khud ka सर भी थोडाबहुत चला ओ

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 5 месяцев назад +1

    👍👍👍👍👍👍👍

  • @ShardhaChavan-d7u
    @ShardhaChavan-d7u 8 месяцев назад

    Jay Maharashtra 🙏🏼 ✍️🏽

  • @parmanandgowardhan71
    @parmanandgowardhan71 8 месяцев назад +11

    राज्यकर्ते रोजगाराच्या संधी निर्माण करीत नाही. रोजगारा बद्दल बोलल्या जात नाही.हे वास्तव आहे

    • @shantashintre1174
      @shantashintre1174 8 месяцев назад

      तुम्हाला वाटते विचारवंत,,,Brahmin ,dalit ,Hindu , Muslim,,, सोडून रोजगार बदल बोलतात,,,बिलकुल नाही,,,युवा पिढी जागरूक आहे,,,राजकारणी आणि विचारवंत पासून दोन हात लांब आहे

  • @bhagwatmahapurankathaanita8453
    @bhagwatmahapurankathaanita8453 Месяц назад +1

    पत्थरबाजी, मूत्र मिश्रण, मूर्ती तोडना या विषयावर बोलण्याची हिंमत दाखवा.

  • @vinayamberkar2723
    @vinayamberkar2723 8 месяцев назад

    Khup chann apan vakta hot raha Apla sarkanchi Garg ahe.

  • @sunildongare-lv3ti
    @sunildongare-lv3ti 2 месяца назад

    Good sir

  • @khandushankar8535
    @khandushankar8535 8 месяцев назад

    भाकरी शिवाय भक्ती शक्य होत नाही. उपाशी पोटी भक्ती होउच शकत नाही.

  • @anantaagivale2683
    @anantaagivale2683 8 месяцев назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @kalpataruscienceacademynir6302
    @kalpataruscienceacademynir6302 8 месяцев назад

    नेहमीसारखे निर्भीड पणे आपले म्हणणे मांडले सर

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 8 месяцев назад +4

    सर दररोज तुम्ही कार्यक्रम करा
    जनता आतुरतेने वाट पाहत राहिल

  • @vidhata.
    @vidhata. 8 месяцев назад +4

    इव्हियम हटवा शेतकऱ्यांना वाचवा

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 8 месяцев назад

    Ani as hou शकता ७० वर्षात झालेले विकास १० वर्षात नष्ट होत नाही

  • @Sudhakarjamdar-ty4op
    @Sudhakarjamdar-ty4op 8 месяцев назад

    Good.maharao

  • @vasantsasane9850
    @vasantsasane9850 8 месяцев назад +2

    ऐकतच रहाव संपूच नव्हे अस वाटत

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 8 месяцев назад +6

    EVM हटाव देश बचाओ लोकतंत्र बचाओ संविधान बचाओ जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 7 месяцев назад

      दिल्ली पंजाब बंगाल काश्मीर केरळ कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा बारामती आणि वायनाड प्रमाणेच एटीएम मशीन लावलं पाहिजे नाही का? जय भीम जय अर्जुन जय नकुल जय सहदेव जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय श्रीकृष्ण

  • @mariafernandes6486
    @mariafernandes6486 8 месяцев назад

    👌👌👌👌👌

  • @anandkarpe2317
    @anandkarpe2317 8 месяцев назад +1

    Maharao,are you a Rational Man ?

  • @jitukharde2931
    @jitukharde2931 8 месяцев назад

    आज अश्या व्यखाने प्रत्येक गावा गावात झाली पाहिजे

  • @SachinDeshmukh10
    @SachinDeshmukh10 8 месяцев назад +4

    जय महाराष्ट्र ज्ञानेशजी महाराव.
    👍🏻🙏👌🏼

  • @kalpanabombe3264
    @kalpanabombe3264 8 месяцев назад

    स्वामी समर्थांचे उदाहरण अतिशय योग्य दिलेत. गजानन महाराज यांच्या हातात चिलीम असते तरी कोणाला काही फरक पडत नाही. यांना व्यसनी देव चालतात. किती दुर्दैव

  • @ratnakarpimple7961
    @ratnakarpimple7961 8 месяцев назад

    जीथे घेतल तीर्थ तेथे होतो आनर्थ.

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 4 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏👍👌

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 8 месяцев назад +2

    सुंदर व्हिडीओ।

  • @pramilakondgekar577
    @pramilakondgekar577 8 месяцев назад

    आता महानगरपालिके मध्ये सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे.

  • @handle8745
    @handle8745 8 месяцев назад +2

    He फक्त देवळातील घंटा बद्दल बोलत आहेत, पण विहारातील दररोजच्या प्रार्थने बद्दल काहीच बोलत नाहीत

  • @jyotiramsuryawanshi3993
    @jyotiramsuryawanshi3993 8 месяцев назад +1

    जगाला/देशाला मूर्ख सुमंत ची गरज आहे.

  • @prafulkhade9353
    @prafulkhade9353 8 месяцев назад +2

    कृपया चिंतन अंक या विषयी ज्यादा माहिती द्या, कुठे मिळेल?

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 2 месяца назад

    वर्णव्यवस्था बाद झाली आहे बहुसंख्यांक समाजाला अजूनही समजत नाही त्या पाच लोकांना प्रश्न विचारला पाहिजे त्या व्यवस्थेतून जाती आल्या कोणीच प्रश्न विचारत नाही संघ भाजप याचा गैरफायदा घेत आहे

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 8 месяцев назад +2

    हिंदू मुसलमान ,जातीपाती, भाषा प्रांत यांच्यामध्ये आगी लावून मते मिळवणे पक्ष वाढविणे राजकारणी स्वार्थ साधतो

  • @sanjayjadhav5327
    @sanjayjadhav5327 8 месяцев назад +2

    चिंतन अंक कुठे उपलब्ध होईल??

  • @MahadevHargule
    @MahadevHargule 8 месяцев назад

    2:07 very good

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 Месяц назад

    आपले सडेतोड बोलणे खुपच छान.धन्यवाद.

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 2 месяца назад

    भाकरी महत्त्वाची आहे भक्तीच्या नावाने उपाशी मरत आहोत

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 7 месяцев назад

    प्रत्येक पक्षात पक्षप्रमुख हिटलर शाही दाखवतो नाहीतर आबा पाटील आणि सूर्यकांत महाडिक मुख्यमंत्री झाले असते

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 8 месяцев назад

    अगदी बरोबर, मशीदीत जाणारांना सांगा

    • @handle8745
      @handle8745 8 месяцев назад +1

      मशिदीत , विहारात जाणारा ना हे सांगणार नाहीत उलट मशिदमध्ये जाऊन नमाज padhtil, प्रार्थना करतील त्या पण 22. .फक्त हिंदू देवता विरोधी

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 8 месяцев назад

      ​@@handle8745अफझलवादी पुरोगामी लोक हे मुस्लिम दहशतवादी लोकांना प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रमाणात घाबरतात

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 7 месяцев назад

      ​@@handle8745 एके ५६ ना घाबरतात

  • @rajeshchindhade1481
    @rajeshchindhade1481 8 месяцев назад

    2024,2029 ला पण खुप रडायचं तुम्हाला.

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 2 месяца назад

    😮😮😮

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 8 месяцев назад

    Kahi धर्मात महिलांना कशाप्रकारे त्रास देतात ते बोला

  • @drchaitaligadekar8002
    @drchaitaligadekar8002 8 месяцев назад

    Bravo ,sir chitralekha chalu Kara vayachya Tera varshe te band hoiparyant vachat hote, to ek sansakar aahe

  • @AaBb-go6dm
    @AaBb-go6dm 8 месяцев назад +1

    बडबड करण्यापेक्षा जमीनीवर काम कर

  • @श्रीपांडुरंग

    म्हणूनच तुम्ही लोकशाहीने दिलेल्या भाषण स्वातंत्र्याचा गैरवापर करून हिंदू संत, व देवदेवतांच्या बद्दल अपशब्द बोलून, अपमान करून अनेक नागरीकांच्या भावना दुखावल्या,,,,,
    हा तुम्ही केलेला लोकशाहीचा गैरवापर नव्हे काय,,,?

  • @MahendraYadav-dr2cp
    @MahendraYadav-dr2cp 8 месяцев назад +1

    Saddhya Saha Shahi chalu Aahe

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 8 месяцев назад

    मग ७० वर्षे लोकशाहीची पुजा होत होत काय 😂😂😂

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 8 месяцев назад

    बाकी धर्मात अंधश्रद्धा परंपरा मोठा प्रमणवर आहेत त्यावर पण बोलत जा