डॉ. आंबेडकर यांनी भारतीय समाजाला काय दिले? - ज्ञानेश महाराव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 186

  • @shankaraswale8128
    @shankaraswale8128 Год назад +8

    महाराष्ट्रात फक्त दोन माणसांचा सर्वांनी आदर्श घ्यावा 1 शिवाजी महाराज दुसरे बाबासाहेब आंबेडकर तर बाकींच्या महापुरुषांचा इतिहास आपणाला समजेल

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 9 месяцев назад +4

    ज्ञानेश. महाराव. सरजी. तुम्ही खूप च. मार्मिक भाष्य केले. यासाठी तुमचे. फार. आभारी आहोत धन्यवाद

  • @sojarbabare3258
    @sojarbabare3258 Год назад +2

    Dhanyawad sir khup chan mahiti dili dhanyawad Sir

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 9 месяцев назад +1

    Khup chan vishleshn Sir, Jay bhim, Jay savidhan 🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙

  • @meenaw2448
    @meenaw2448 2 года назад +1

    जयभिम सर

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 2 дня назад

    अप्रतिम अतिशय सुंदर प्रबोधनकारी विचार ज्ञानेश महाराव यांनी मांडले.

  • @ashoksutar9511
    @ashoksutar9511 2 года назад +29

    ज्ञानेश महाराव सर यांनी सोप्या भाषेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य रेखाटले आहे. डॉ.आंबेडकरांचे विचार जागतिक सत्य (universal trouth) आहेत.

    • @sudhirgaikwad5222
      @sudhirgaikwad5222 2 года назад

      व्वाह! खुप छान... बाबासाहेब आंबेडकरांचे विचार म्हणजे Universal Truth. 👌🏻👍🏻

  • @sangeetafuke3602
    @sangeetafuke3602 2 года назад +27

    अत्यंत अभ्यासपूर्ण, परखड, निर्भीड आणि आपले नाव सार्थ करणारी आपली पत्रकारिता आहे सर..अत्यंत मुद्देसूद, समर्पक, माहितीपूर्ण उत्तरे दिलीत मुलाखतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर. छान, सर्वसमावेशक प्रश्न गायकवाड सर

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Год назад

      Right now very good thanks namo bhudday bhahut badhiya thank अत्यंत प्रभावी भाषण केले आहे congratulations

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 Год назад +3

    जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय भीम जय वडार जय महाराष्ट्र जय भारत डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय ❤

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 2 года назад +29

    एकदमच मस्त मुलाखत.सर्व मुद्दे समजावून सांगितले.सॅल्युट तुम्हाला ज्ञानेश महाराव.
    जयभीम.

  • @kailaskamble4472
    @kailaskamble4472 Год назад +2

    खूप सुंदर मांडणी सर तुमच्या या शैलीचा मी प्रचंड चाहता आहे. धन्यवाद सर

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 9 месяцев назад +1

    खूप च. सुंदर. हे विश्लेषण केले आहे हे. असे. विचार सगळीकडे प्रचार झाला पाहिजे

  • @sudhakarmohite5670
    @sudhakarmohite5670 Год назад +1

    सर अतीशय सुंदर शब्दात वर्णन करणे तुम्हाला जयभीम.

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 2 года назад +19

    डॉ बाबासाहेब आंबेडकर महान कार्याचे
    महत्व विशद केले.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Год назад +1

    शाहू फुले आंबेडकर जय शिवराय जय भिम 🚩💙 जय संविधान सर खूप छान बोलत आहे

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 Год назад +2

    अत्यंत योग्य, परखड घणाघाती विचार धन्यवाद

  • @anilkokate1605
    @anilkokate1605 2 года назад +12

    सर आपला मोठा अभ्यास आहे आपण दिलेली मुलाखत एक आनंदाची गुरुकिल्लीच आहे खूप छान सर ज्ञानेश्वर महारावसाहेबांचे अभिनंदन👌🌹🙏🏻🤝🏻👏🏻👏🏻

    • @Timakiwala
      @Timakiwala Год назад

      जर ब्राह्मण आणि सोकाॅल्ड उच्च जातीचे लोकं जर ईतर जातींच्या लोकांना त्यांच्या देवाची पुजा करू देत नाहीत तर सोडा तो देव, खड्ड्यात गेला म्हणा..आई वडील म्हणजे खरे खुरे देव...
      समजा शबरी मलाई मंदिरात स्त्रियांना पुजेचा अधिकार नाही तर सोडा तो अट्टाहास.
      ब्राह्मण ब्राह्मणवाद हा एक जटिल रोग आहे त्याचा नायनाट करण्यासाठी एकत्र यावे लागेल ( ते तुमच्यांनी होत नाही)..मग भोगा..

  • @rajabhaugadling2625
    @rajabhaugadling2625 2 года назад +11

    आदरणीय ,ज्ञानेशजी महाराव ,
    ...... भारतरत्न ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ," मॅक्स महाराष्ट्रावरील ," तुमची मुलाखत निश्चितच , संपूर्ण मी ऐकलेली आहे. त्यामुळे तुमच्या या मुलाखतीच्या तुमचे विचार मी मनःपूर्वक ऐकून घेतलेले आहे.
    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक सूर्य आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भातील माहिती अत्यंत महत्त्वाची वाटली . ," फसवणारा आणि फसवणूक करून घेणारा ," या दोन जाती आहेत. याबाबत तुमचे महत्त्वाचे विचार मला ऐकायला मिळाले.
    सविधान आणि कृतिशील व्यक्तिमत्त्वातून बाबासाहेबांची आपल्या कार्याची माहिती सुद्धा तुमच्या विचारातून ऐकायला मिळाली.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत तुमचे अभ्यासपूर्ण विचार मॅक्स महाराष्ट्र वर अत्यंत प्रभावशाली आहेत प्रत्येक महामानवाच्या कार्याची माहिती सुद्धा या मधून मिळाली तुमची संपूर्ण मुलाखत ऐकली प्रत्यक्ष तुमच्या सोबत भेटल्यासारखे वाटले.
    बाबासाहेबांच्या विचारांचे आपण लाभार्थी आहोत हा शब्द मला प्रथम ऐकायला मिळाला यामध्ये वास्तविकता आहे असे मला वाटते.
    तुमच्या भाषणातील प्रामुख्याने महत्त्वाचे मुद्दे
    ---------------------------------------------------------
    1)- महिलांचा संघटन .
    2)- हिंदू कोड बिल ,
    3)-सोशल मीडिया ,
    4) आरक्षण .
    5)- बहुजन समाज ,
    6)-सरकारी नोकरी ,
    7)- शेतकऱ्यांच्या बाबत बाबासाहेबांचे कार्य
    8)- खाजगीकरण ,
    9)- बाबासाहेबांचे गुरु ,
    10)- चौथास्तंभ बाबतचे विचार ,
    11)- नवीन तंत्रज्ञान ,सोशल मीडिया अनेक विषयावर तुमचे विचार ऐकायला मिळाले .निश्चित तुमचं कार्य , तुमचं लिखाण तुमची पत्रकारितेला माझा सलाम आहे .
    Regards :-
    राजाभाऊ गडलिंग,Amravati.

  • @sambhajisawant-ks5kx
    @sambhajisawant-ks5kx 3 месяца назад +1

    अप्रतिम अशी मांडणी सर, तुमच्या कार्याला सलाम सर 🌹🌹👏👏

  • @ashishsawkare6633
    @ashishsawkare6633 2 года назад +10

    मनापासून आदरणीय वाटणारे ज्ञानेश महा राव सर आपण आताच्या युगातले थोर विचारवंत आहात. माध्यमं क्षेत्रांमध्ये फार कमी लोक अशी उरलीत . जी पूर्ण प्रामाणिक पणे विचारांना धरून समाजाचं प्रबोधन करत आहेत.त्यातले आपण एक आहात. वाचनाची आवड असल्यामुळे चित्रलेखाच वाचन अगदी सुरुवातीपासून माझ्याकडंन होत गेल. आणि त्यातूनच आपल्या विचारांची ओळख झाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि हे मी अगदी मनापासून बोलतोय.सार्वजनिक भाषणांमध्ये विनाकारण कोणालातरी चढवायचं त्या पद्धतीच माझ हे बोलणं अजिबात नाही.🙏 आपल्या बोलण्यामध्ये जो ओघवते पण आहे त्यातून आपली बौद्धिक झेप दिसून येते, प्रचंड वाचन दिसतं तसंच आपण केलेलं बौद्धिक विचार मंथन पण दिसून येतं🙏

  • @ravindrawankhade3453
    @ravindrawankhade3453 3 месяца назад

    महाराव सर आपल्या विचारांना सॅल्युट करतो 💐💐💐🙏🙏🙏

  • @viberemixes.
    @viberemixes. Месяц назад +1

    धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @arunpmohitemohite4257
    @arunpmohitemohite4257 2 года назад +1

    ज्ञानेश महाराव आपले विचार व मते परखड असतात. रंगाबद्ल आपण फारच योग्य बोललात याबद्दल माझ्या सारखा बौद्ध धम्मीय आपला सदैव कृतज्ञ राहिल.

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Год назад +1

    अतिशय सुंदर आणि सुरेख विश्लेशन केले आहे. अगदी सोप्या भाषेत आपण बाबा साहेब समजाऊन सांगितले आहे. धन्यवाद सर.

  • @abhinaypawar5880
    @abhinaypawar5880 2 года назад +5

    ज्ञानाचे प्रतीक असलेले परमपूज्य विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन तसेच विनम्र अभिवादन...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AB-uz7pi
    @AB-uz7pi 2 года назад +25

    Thankyou sir and Max Maharashtra this interview should be an eye-opening for all.
    JAI BHIM🙏🙏🙏

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 9 месяцев назад +1

    फारच. व्यापक विचार मांडले आहेत यांमध्ये

  • @borkardhananjay23
    @borkardhananjay23 Год назад +2

    बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले, शिवाजी महाराज इत्यादि ग्रेट लोकांना कमी लेखन्याचे काम RSS आणि मनुवादी लोकानी नहमीच केले आहे.
    Sir अतिशय उत्तम विश्लेषण केले. 👍👍
    धन्यवाद.
    जय भीम, जय संविधान.

  • @anjalishihorkar4993
    @anjalishihorkar4993 2 года назад +5

    अतिशय सुंदर विचार मांडलेत महारावांनी. डॅा . बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे विचार याबद्दल आपल्या देशातील बऱ्याच लोकांना ते समजलेच नाहीत. अशा कार्यक्रमातून हळू हळू लोकांपर्यंत बाबाससाहेबांचे विचार पोहचविण्याचा हा प्रयत्न खूपच चांगला आहे. धन्यवाद🙏🏻

  • @jagannathsurwade4160
    @jagannathsurwade4160 2 года назад +1

    ज्ञानेश्वर महाराव जी, मी नेहमीच तुमचे विचार चित्रलेखा मार्फत वाचतो.आज मोबाइलद्वारे तुमचे विचार ऐकून खूप आनंद झाला. तुम्ही खूप प्रभावीपणे आपला मुद्दा मांडता.

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 2 года назад +1

    या माणसाने हा प्रथमच केलेला उच्चार मुलाखत घेण्यारया तोंडी कानाला बरं नाही वाटतं!बाकी महाराव सर तुमचे ज्ञान खरच नावाला शोभेसे आहे.🙏🙏🙏

  • @VarshaM-MH-12
    @VarshaM-MH-12 Год назад +1

    Super सर
    Satik thos vishleshan🎉🎉🎉

  • @sheshraogajbhiye7842
    @sheshraogajbhiye7842 2 года назад +1

    नमो बुद्धाय -जयभीम
    बहुत- बहुत बधाई एवं मंगलकामनाए ।
    अति महत्वपूर्ण संदेश भेजने के लिए साधुवाद !
    जयभीम- जय भारत- जयसंविधान

  • @sudhakarkamble6974
    @sudhakarkamble6974 2 года назад +3

    ज्ञानेश महाराव सर आपणांस प्रथम सप्रेम जयभिंम !
    अतिश्य योग्य व वैचारिक विचार मांडलेत !
    जय शिवराय जय भिंम

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 года назад +1

    फारच सुंदर आणि माहितीपूर्ण, सखोल चित्रफीत. धन्यवाद महाराव सर

  • @laxmikamble8728
    @laxmikamble8728 2 года назад +4

    सलाम महाराव सर,किती कमी वेळात,किती व्यापक विचार बाबासाहेब आंबेडकराबददल मांडले.खुप छान वाटले.🙏🙏👌👌

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 11 месяцев назад +1

    वंचित बहुजन आघाडी...
    जय OBC जय संविधान जय भीम...
    Adv प्रकाश आंबेडकर साहेब....

  • @sachinkhandekar1109
    @sachinkhandekar1109 2 года назад +2

    खुप चांगले स्पष्टीकरण सर
    जय भिम

  • @deepakshende2926
    @deepakshende2926 2 года назад +4

    खूपच छान मुलाखत घेतली सर तुम्ही छान विषयावर टिपणी करून त्याच आखलन केलं मला आवडलं

  • @kailashbahare7927
    @kailashbahare7927 2 года назад +2

    खूपच छान माहिती दिली सर, आपल्या कार्यास शुभेच्छा, आपली मांडणी अतिशय सुटसुटीत व अभ्यासपूर्ण आहे, बाबा साहेबांनी काय दिले नाही 👍 खूप छान सरजी,,👏👏👏👏👏

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 2 года назад +6

    नमस्कार महानोर साहेब.खूप खूप छान आणि तुमच्या नेहमीच्या साध्या सोप्या परंतु परखडपणे मांडलेल्या विचारातून वंदनीय बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कळले.तदवत ह्या मुलाखतीची क्लिक ज्यांना ज्यांना पाठवणार आहे.त्यांनाही बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती
    शाहू महाराज नक्की कळतील.
    आपण नियमितपणे आपल्या चित्रलेखा
    अंकातील संपादकीय लेख पाठवता.त्याबद्दल
    प्रथम आभार मानतो.
    संपादकीय लेख वाचून आमच्या ज्ञानात भर पडते.आपला स्नेहभाव अखंड लाभो.
    धन्यवाद !!🙏!!

  • @abhirajbhondane6299
    @abhirajbhondane6299 2 года назад +2

    बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप छान विचार मांडले आहेत

  • @sujitdabholkar2181
    @sujitdabholkar2181 2 года назад +2

    Great Sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @nanamore5125
    @nanamore5125 2 года назад +3

    ज्ञानेश महाराव हे महाराष्ट्रातील वैचारिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मोठे नाव आहे.
    त्यांनी बाबासाहेब डॉ आंबेडकर सांगणे हीच मुळात फार मोठी संधी आहे.

  • @suresh_biranage
    @suresh_biranage Год назад

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली बरीच माहिती आम्हाला पण नव्हती ती तुमच्या माध्यमातून मिळाली आपले मनापासून आभार

  • @vishnumore1486
    @vishnumore1486 2 года назад +2

    खूप अभ्यासपूर्ण विवेचन केले धन्यवाद सर

  • @dr.ravindrashravasti1410
    @dr.ravindrashravasti1410 2 года назад +4

    संतुलित आणि व्यापक मांडणी ! धन्यवाद संपादक महोदय....

  • @chakorsutar43
    @chakorsutar43 2 года назад +4

    *बाबासाहेब*
    *आधुनिक विश्वाचे निर्माता*

  • @aniljadhav8818
    @aniljadhav8818 2 года назад +3

    सराची लेक्चर मी नेहमी ऐकतो सुंदर विश्लेषण

  • @vijayjangdekar8506
    @vijayjangdekar8506 Месяц назад

    Respected Dnyanesh Maharao ji , your thoughts are too nice based on truth. Thanks for expression and explaination .

  • @dksuryawanshi3894
    @dksuryawanshi3894 Год назад

    सर, अतिशय परखड, महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विवेचन केलं. आपला अभ्यास, अनुभव आणि लोककलेतील माहीत नसलेली माहिती मिळाली...💐💐👍👍

  • @anilthorat251
    @anilthorat251 2 года назад +2

    अतिशय प्रभावीपणे डॉ बाबासाहेबांनी समाजाला दिलेले योगदान या ठिकाणी विषद केले

  • @abhinaypawar5880
    @abhinaypawar5880 2 года назад +4

    Thank you Dr.Ambedkar 🙏🏻🇮🇳

  • @BharatUghade-t4d
    @BharatUghade-t4d 2 года назад

    खुप छान सर्व च महामानवाबदल माहिती दिली.त्याबदल धन्यवाद.जयभीम जय शिवराय.

  • @surajpawar4221
    @surajpawar4221 2 года назад +1

    Max Maharashtra chanel dhanyavaad. maharav sir great 👍

  • @prafullkhade212
    @prafullkhade212 2 года назад +6

    GREAT 👍 sir so much knowledge We gets from you sir🙏👍👍

  • @ravindrabansode2979
    @ravindrabansode2979 2 года назад

    फार उत्तम आजचया विषेश तरूणांना उपयुक्त असे मार्गदर्शक ठरेल

  • @mahadeoraokhandarejyana1287
    @mahadeoraokhandarejyana1287 Месяц назад

    The great Shri dnyaneshji maharao. !!!!!!

  • @ashrubaingle9413
    @ashrubaingle9413 Год назад

    Thanks Max maharashtra

  • @chetanpatane7142
    @chetanpatane7142 Год назад

    Sir fasa anari Manas aani fasanari .khup aavadal.rhank you sir.

  • @rajpagare6569
    @rajpagare6569 Год назад

    खुप छान आणि सुंदर माहिती सरानी सांगितली आणि ऐकायला मिळाली, मी सरांचा खूप आभारी आहे ,आणि मॅक्स महाराष्ट्र यूट्यूब चॅनेल चे सुध्दा आभार मानतो 😊

  • @aaryahp
    @aaryahp 2 года назад +1

    खूप छान.... जास्तीत जास्त share करावं प्रत्येकाने...👍

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 2 года назад

    अभ्यासपूर्ण सर्वसमावेशक मुलाखत धन्यवाद सर

  • @rahulpawar9881
    @rahulpawar9881 2 года назад +1

    Aj je Vichr mandle te ajpraynt mi ykle nai ashya vicharrchi great ahe 🙏🙏🙏🙏🙏

  • @bajarangjamadagni6790
    @bajarangjamadagni6790 2 года назад +3

    Sir, Simply great interview. Thanks.

  • @aishpawar9193
    @aishpawar9193 2 года назад +2

    मुलाकात घेणारे कोण आहेत त्यांना ऐवढाहीं सेंस नाही का त्यांनी दोन वेळा बाबासाहेब यांचा या माणसाचा या माणसाचा असे म्हणुन ऐकेरी भाषा वापरली लाज वाटायला पाहीजे याला येवढया महान थोर पुरुषांचा हा इसम ऐकेरी भाषा वापरतो

  • @marutilad5420
    @marutilad5420 2 года назад +2

    खूप सुंदर विवेचन केले

  • @chandrashekharharigaikwad272
    @chandrashekharharigaikwad272 2 года назад

    Maxmaharashtra best channel informative interview Jai Bheem Jai sanvidhan

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 2 года назад +1

    Always feeling proud to be a a listener of Maharao Sir & subscriber of MAX MAHARASHTRA too ! microMan 😎

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 2 года назад +3

    It greatly presentation of Dnyaneshwar Maharaj. Salute to your thoughts and brief . Thankful to you

    • @kamblearjun2795
      @kamblearjun2795 Год назад

      Ganesh Maharao Sir you are Great I heard your Speeches really you are Great. I salute you Sir, Thanks with regards.

    • @mukundkhillare3913
      @mukundkhillare3913 Год назад

      सर आपल्या ला सप्रेम जयभीम

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg 2 года назад

    🙏सखोल ज्ञानाला नमस्कार,
    🌺 परखड मतांना नमस्कार
    🙏 शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा!!

  • @SubhashShinde-u1f
    @SubhashShinde-u1f 9 месяцев назад

    Great

  • @ashokarjune1928
    @ashokarjune1928 2 года назад +1

    Sir ji jai bhim jai bharat very valuable information

  • @chhayaadkane4605
    @chhayaadkane4605 2 года назад

    Apratim interview...

  • @abhinaypawar5880
    @abhinaypawar5880 2 года назад +3

    The Symbol Of Knowledge
    🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @dineshpatil4108
      @dineshpatil4108 Год назад

      नमस्कार ज्ञानेश महारावजी ज्ञानी शहाणपणाची जाणिवेतून दिलेलेअप्रतिम व्याख्यान ऐकून मनापासून धन्यवाद! !

  • @sanjaykhandagale8740
    @sanjaykhandagale8740 2 года назад +2

    उत्कृष्ट मुलाखत 👍

  • @Indianrobinhood-p2t
    @Indianrobinhood-p2t 2 года назад +5

    अप्रतिम मार्गदर्शन पर सादरीकरण सर👍👍💐💐

  • @bhsa6032
    @bhsa6032 2 года назад

    Very nice sir mahiti dili

  • @mahendrakadam6939
    @mahendrakadam6939 Год назад

    खुप छान clean and neat

  • @sudhakarbhagat5186
    @sudhakarbhagat5186 Год назад

    Sir 🙏👌

  • @kamleshshende4555
    @kamleshshende4555 2 года назад

    Powerful prabhodhan Zale ahe.Khup chaan bhashayakar ahet Dyanesh ji.

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 2 года назад

    Khup chyan Sir Baba saheb mahan karya samagele

  • @rajukadake1894
    @rajukadake1894 2 года назад +1

    Very nice, Sir.

  • @lalitargade
    @lalitargade Год назад

    जय.शिवराय.जय.भिम.जय.अंनिस

  • @ashapanchal9830
    @ashapanchal9830 2 года назад +1

    जय भीम

  • @mukeshgongale813
    @mukeshgongale813 2 года назад +1

    Great sir

  • @reshmabansode1997
    @reshmabansode1997 2 года назад +2

    👌👌🙏🙏

  • @ashokbansode9954
    @ashokbansode9954 2 года назад

    Good discussion about babasaheb and mahatma samaj sudharak salut to your thoughts good job you are doing. Congratulations.

  • @jaipaljadhav6921
    @jaipaljadhav6921 2 года назад +2

    Grate sir

  • @sanjivanipawde8658
    @sanjivanipawde8658 2 года назад

    खूप छान विश्लेषण...धन्यवाद

  • @anjalibhalshankar5881
    @anjalibhalshankar5881 2 года назад

    Dhanyavad sir you should be opening eye's 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amitaidale2728
    @amitaidale2728 2 года назад +1

    जय भीम 🙏🙏🙏

  • @gautamwagh2142
    @gautamwagh2142 2 года назад

    खूप छान सर माहिती डीली

  • @mahendragaikwad9347
    @mahendragaikwad9347 2 года назад +1

    Dear Sir very nice
    Bhagwan Buddha is first Guru

  • @bhsa6032
    @bhsa6032 2 года назад

    Chan sir mahiti dili

  • @narayangoswami2802
    @narayangoswami2802 2 года назад +2

    सुंदर मांडणी

  • @SuperstitionSolutions
    @SuperstitionSolutions 2 года назад

    Nice thought Maharao sir

  • @pamul5290
    @pamul5290 2 года назад

    Really good

  • @ashokraysing6901
    @ashokraysing6901 2 года назад

    Very nice interview salute, saheb

  • @laxmanohal8171
    @laxmanohal8171 2 года назад

    अतिशय उत्तम विचार