लोकशाही आहे म्हणून आपल्याकडे स्वातंत्र्य आहे हे सर्वसामान्य माणसांना का कळत नाही स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी अनेक थोर पुरुषांनी त्याग बलिदान केले त्यातून लोकशाहीचा जन्म झाला म्हणूनच आपण त्याचा उपभोग घेत आहोत याचा विसर सुशिक्षिताना का पडत आहे कायदा आणि नितीने वागणे भारतीय नागरिकांची कर्तव्य आहे
अतिशय सुरेख मांडणी करून आपल्या अभ्यासपूर्ण 38 वर्षाच्या कारकीर्दी मधील पत्रकारिता काय असते याविषयीची आपण आपल्या मुलाखतीमधून परखडपणे जनतेसमोर मांडले हे खरंच आजच्या पत्रकाराने घेणे गरजेचे आहे
Me Pardeshat rahate, ani ithe marathi mandalachya navakhali, Ganpati basvane, ithlya rastyawar visarjanachya divashi dhol tashe badvane, bhadak kapde/ nauwari , fete (videshi bhumi ani parshvabhumi war) ghalun majat chalane, asle udyog hot astat, mala tya group war, turant se pehle ha interview share karava watat ahe....... :) 😄 , MaxMaharashtra che khup khup Abhaar ani Maharao Siranche pan khup khup Abhaar.... ha khara Maharashtra Dharma!!
ज्ञानेश महाराव तुम्ही max Maharashtra वरती या आणि कांहीं चर्चा आणि डिबेट घडवून महाराष्ट्राचे भवितव्य घडवा नाहीतर तरूण पिढी संघाच्या विचाराने भरकटला जाऊ शकतो
सर तुम्ही हे जे जनतेला जागे करण्याचे (समाज प्रबोधनाचे )काम करत आहात ते एक नंब्बरच आहे. त्या बद्धल तुमचे धन्यवाद, संत गाडगे महाराजांचे ऊदाहरण फारच आवडले.तूमची सर्वच ऊदाहरणे खरीच आहेत,आणि खूपच आवडतात. हे कार्य आपल्या भोळ्या भाबड्या जनतेसाठी(अंध भक्तांसाठी )असेच चालू ठेवावे हि विनंती. मॅक्स महाराष्ट्रावर आल्याबद्धल आणि आम्हाला जागे केल्या बद्धल धन्यवाद!!🙏🚩🚩🚩
महाराव ज्ञानेशजी मराठी पत्रकारितेत वेगळी ओळख निर्माण करू शकले तेच त्यांचे कर्तृत्व ! ; त्यांचे अभिव्यक्तिला आपले अस्तित्व प्रामाणिक व सत्यान्वयी असले पाहिजे असे वाटणे यातच किंमत मोजण्याची चाहूल आहे . आताच्या बजबजपुरीत त्यांनी स्वतंत्ररित्या अनुसरलेला प्रवास हाच ह्या दिशेने जे जावू इच्छितात , त्यांचेसाठी वाटाड्या आहे ! ...🎉
लोकसभा, विधानसभा निवडणुका ह्या EVM मशीनद्वारे न करता त्या बायलाट पेपरने निवडणुका घ्याव्यात आणि बाकीच्या सर्व निवडणुका ह्या EVM मशीनद्वारे घ्याव्यात तसेच याकरिता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात यावी.
😂😂 मूर्ख शिरोमणी EVM काँग्रेस ने आणली आणि ती 1980 ला केरळात पाहली निवडणूक विधानसभेची केली व नंतर हळूहळू पूर्ण देशात निवडणूक घ्यायला लागले मूर्ख पप्पू व त्याचे चमचे ना टेक्नॉलॉजी पाहिजे ना उद्योग नुसती जात जनगणना पण आपली जात सांगत नाही फोरोज चा नातू मग जात सांग काय ती व त्याची पणजी गांधी कडे कधी गेली होती तेव्हा मुलगा गांधी झाला आणि हे सर्व गांधी कधी झाले नकली गांधी आपली धर्म व आडनाव सर्व दडवून ठेवले लोकांना 70 वर्ष मूर्ख बनवले😂😂
ज्ञानेश महाराव एकं प्रतिभावंत पत्रकार मीही त्या माध्यमातून गेलेलो आहे जे सत्य आहेतेच लिहिले होते आपल्या चित्रलेखाचे साप्ताहिकं जपून ठेवले अजूनही ते एखादा अंक वाचत असतो आपल्या भावी जीवनाची वाटचाल सुरवात जाओ
Very good excellent
अतिशय उत्तम व परखड विश्लेषण धन्यवाद सर व मैक्स महाराष्ट्र ला पण खूप छान वाटले ❤
ज्ञानेश्वर महाराज द ग्रेट पत्रकार
लोकशाही आहे म्हणून आपल्याकडे स्वातंत्र्य आहे हे सर्वसामान्य माणसांना का कळत नाही स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी अनेक थोर पुरुषांनी त्याग बलिदान केले त्यातून लोकशाहीचा जन्म झाला म्हणूनच आपण त्याचा उपभोग घेत आहोत याचा विसर सुशिक्षिताना का पडत आहे कायदा आणि नितीने वागणे भारतीय नागरिकांची कर्तव्य आहे
खूप उद्बोधक मुलाखत...
सा.चित्रलेखा चे मुख्य संपादक ज्ञानेश महाराव सर,आपले विचार स्पष्टपणे सुंदर भावना व्यक्त करताना देशात दुर्मिळ कलावंत होने नाही.
अतिशय सुरेख मांडणी करून आपल्या अभ्यासपूर्ण 38 वर्षाच्या कारकीर्दी मधील पत्रकारिता काय असते याविषयीची आपण आपल्या मुलाखतीमधून परखडपणे जनतेसमोर मांडले हे खरंच आजच्या पत्रकाराने घेणे गरजेचे आहे
अत्यंत योग्य विवेकी परखड विचार निर्भिडपण मांडणारे दुर्मिळ पत्रकार मनःपुर्वक अभिनंदन
Me Pardeshat rahate, ani ithe marathi mandalachya navakhali, Ganpati basvane, ithlya rastyawar visarjanachya divashi dhol tashe badvane, bhadak kapde/ nauwari , fete (videshi bhumi ani parshvabhumi war) ghalun majat chalane, asle udyog hot astat, mala tya group war, turant se pehle ha interview share karava watat ahe....... :) 😄 ,
MaxMaharashtra che khup khup Abhaar ani Maharao Siranche pan khup khup Abhaar.... ha khara Maharashtra Dharma!!
बहुत सुंदर विश्लेषण किया, इस तरह के आयोजन होते रहे,आज के समय में जन जागरण अभियान चलाया जाए,❤❤🌹💐🤗🤗🙏🙏
सर तुम्ही सांगितलेल्या सर्व विचार बरोबर आहेत
ज्यांना जे घ्यायचं ते घेतील
सप्रेम नमस्कार
ज्ञानेश महाराव राज्यातले एक नंबरचे पत्रकार . त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही .
महत्वाची आणि काळाची गरज असलेली चर्चा. धन्यवाद!
अप्रतिम मार्गदर्शन 👌👌
ज्ञानेश महाराव तुम्ही max Maharashtra वरती या आणि कांहीं चर्चा आणि डिबेट घडवून महाराष्ट्राचे भवितव्य घडवा नाहीतर तरूण पिढी संघाच्या विचाराने भरकटला जाऊ शकतो
सर तुम्ही हे जे जनतेला जागे करण्याचे (समाज प्रबोधनाचे )काम करत आहात ते एक नंब्बरच आहे. त्या बद्धल तुमचे धन्यवाद, संत गाडगे महाराजांचे ऊदाहरण फारच आवडले.तूमची सर्वच ऊदाहरणे खरीच आहेत,आणि खूपच आवडतात. हे कार्य आपल्या भोळ्या भाबड्या जनतेसाठी(अंध भक्तांसाठी )असेच चालू ठेवावे हि विनंती. मॅक्स महाराष्ट्रावर आल्याबद्धल आणि आम्हाला जागे केल्या बद्धल धन्यवाद!!🙏🚩🚩🚩
देशात पत्रकार स्वतंत्र असले तरच लोकशाही टिकेल.
महाराव ज्ञानेशजी मराठी पत्रकारितेत वेगळी ओळख निर्माण करू शकले तेच त्यांचे कर्तृत्व ! ; त्यांचे अभिव्यक्तिला आपले अस्तित्व प्रामाणिक व सत्यान्वयी असले पाहिजे असे वाटणे यातच किंमत मोजण्याची चाहूल आहे . आताच्या बजबजपुरीत त्यांनी स्वतंत्ररित्या अनुसरलेला प्रवास हाच ह्या दिशेने जे जावू इच्छितात , त्यांचेसाठी वाटाड्या आहे ! ...🎉
Good speech
सडेतोड👍🙏💐💐💐🌷🌷🌷
उत्तम मुलाखत होती🤗👍👍
महाराव सरांनी max महाराष्ट्राला जुळावे
खूप रोखठोक, स्पष्ट, सडेतोड विचार.
Khup chan vishletion
Very good,
महाराव यांच्या सारखे संपादक दुर्मिळच..
जय शिवराय जय भिम 🚩💙 जय संविधान
धर्म काय ते संत तुकाराम महाराज यांच्या कडून समजून घ्या. खरे म्हणजे आपण आपल्या बोलण्यात तुकाराम आणि छत्रपती शिवाजी यांचीच निंदा करीत आहोत.
A lot of thanks for Sonavane Sir for this great person I mean thinkers thoughts.
Very nice speech
Max maharashtra no 1
Enlightment for dippressed people
लोकसभा, विधानसभा निवडणुका ह्या EVM मशीनद्वारे न करता त्या बायलाट पेपरने निवडणुका घ्याव्यात आणि बाकीच्या सर्व निवडणुका ह्या EVM मशीनद्वारे घ्याव्यात तसेच याकरिता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात यावी.
😂😂 मूर्ख शिरोमणी EVM काँग्रेस ने आणली आणि ती 1980 ला केरळात पाहली निवडणूक विधानसभेची केली व नंतर हळूहळू पूर्ण देशात निवडणूक घ्यायला लागले मूर्ख पप्पू व त्याचे चमचे ना टेक्नॉलॉजी पाहिजे ना उद्योग नुसती जात जनगणना पण आपली जात सांगत नाही फोरोज चा नातू मग जात सांग काय ती व त्याची पणजी गांधी कडे कधी गेली होती तेव्हा मुलगा गांधी झाला आणि हे सर्व गांधी कधी झाले नकली गांधी आपली धर्म व आडनाव सर्व दडवून ठेवले लोकांना 70 वर्ष मूर्ख बनवले😂😂
स्पष्ट आणि रोख ठोक
थांब जरा भल्या भल्या ची फाटून राहिली 😅😅😅
अनंत भालेराव यांचा उल्लेख अनंत भालेकर असा चुकीचा केलेला आहे.
किरण सोनावणे हे सिनियर करस्पाॅडंट असं लिहिलं आहे. त्याऐवजी सिनियर करस्पाॅंडंट असं पाहिजे
Cast related society's outputs cast terrorism failed parliamentary not presidential constitution of country Bharat not of land hindustan r india***
तुपन मान्य कर कि तु बोलन्यात चुकला
ज्ञानेश महाराव एकं प्रतिभावंत पत्रकार मीही त्या माध्यमातून गेलेलो आहे जे सत्य आहेतेच लिहिले होते
आपल्या चित्रलेखाचे साप्ताहिकं जपून ठेवले
अजूनही ते एखादा अंक वाचत असतो
आपल्या भावी जीवनाची वाटचाल सुरवात जाओ