लोकाना सर्व माहित आहे. लोक मुर्ख नाहीत. लोकाना कोण कस आहे. कांग्रेस. Bjp कसे आहेत. शरद पवार. मोदी. राहुल गांधी कसे आहेत हे माहित आहे. ये पब्लिक है. सब जानती है. कोणी कितिही दिशाभूल केली तरी लोकाना खरे काय ते माहित आहे.
आंबेडकरी विचार आणि आचार चे पालन करीत असाल तर असले तर्क मोड-तोड करून मांडणे शक्य नाही. वक्ता चे विचार सामाजिक एकात्मतेसाठी किती घातक आहे कदाचित याची श्री. ज्ञानेश महरराव यांना जाणीव नसावी. सदर वक्ता सामाजिक फूट पाडण्यासाठी प्रोत्साहित आहे का ? याची श्रोत्यांनी चाचपणी करून वक्त्याच्या विचारांशी सहमती दर्शवावी. जय शिवराय, जय भीम, जय हिंद
गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात कमीतकमी ३ घटना घडल्या दहा पेक्षा जास्त लोकांना रानात कोंडून घालून गुलामगिरी करून घेण्याच्या ( पूर्वाश्रमीचे उस्मानाबाद, अहमदनगर) ... कोंडणारे कोणत्या जातीचे होते अन् कोंडलेले कोण होते ते ही सांगा
अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी ,, एफ ए कन्ट्रक्शन ला विकल्या. त्यावेळी शरद पवार हे कृषिमंत्री होते. ज्ञानेश्वर शुद्धीवर या😅😅😅😅😅 शोकांतिका आहे. ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
BAMCEF ने देशात 2017 पासून BS4 अभियान (भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन) तळागाळात राबवले तेंव्हा कुठे काँग्रेस, राष्ट्रवादी ला भारतीय संविधान दिसायला लागले! 21 ऑक्टोबर 2023 पर्यन्त देशात 200 जिल्ह्यांत क्लस्टर अधिवेशन घेतली.22 ऑक्टोबर रोजी नागपूर ला 10000 संविधान प्रबोधकांचे राष्ट्रीय पथ संचलन घेतल्यावर संघ सुद्धा हादरला! त्यामुळे BJP ला काँग्रेस राष्ट्रवादी ने नव्हे तर BS 4 अभियानाने जमिनीवर आणले आहे ! अर्थात ज्ञानेश महाराव यांचे कार्य कौतुकास्पद आहेच ! आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत.
हिंदूंना सहिष्णुता शिकाऊ नका! संविधान,सहिष्णुता,पर्यावरण,दुसऱ्या धर्माचा आदर करणे अश्या विषयावर मुस्लिम मुहल्यात पण तुमची चर्चा सत्र ठेवा हिंदू अनादिकालापासून हे विश्वची माझे घर आणि वसुधैव कुटुंब हे ब्रीद वाक्य घेऊन जगत आहेत त्यांना अजून डोस पाजू नका. संविधानात धर्मनिरपेक्ष,waqf बोर्ड, हे कोणी घुसवले मताच्या लाचारीसाठी ठराविक लोकांचे लांगुन चलन कोण करत आहे या विषयावर पण बोला फक्त तुम्हाला सोयीस्कर विस्यावर बोलू नका लोकांना आता तुमच्यासारख्या एकतर्फी बोलणाऱ्या दांभिक लोकांना जनता गांभीर्याने घेत नाही.
संत तुकाराम महाराजांनी कधी म्हटलं देव नाही असं देवाच्या नावाखाली पैसे कमावणाऱ्या भटांना त्यांनी चुकीची म्हटले आहे पण देव नाही असे कधी म्हटले शरद पवार बसले म्हणून बळ आलय यांना बोलायला मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यासाठी तुमच्या शरद पवार नावाच्या देवाने काय केलं आहे ते सांगा जनतेला केलं असेल काही चांगलं त्यांच्यासाठी आम्ही लगेच तुमच्यासारखे शरद पवारांना देव बनवतो
ग्रेट सत्यशोधक
सुंदर, छान, डोळे उघडनारे भाषण आहे 😊😊😊
❤ज्ञानेश महाराव ❤खूप छान speech. ❤ Jaybhim 💖 jay shivray 💖
महाराव तुमचे भाषण नोंदणीकृत
Khup chan he sarva eikyanantar tari jantene shikle pahije.
आदरणीय ज्ञानेश्वर महाराज आपण खरंच खूप ग्रेट आहात एवढा कटाक्ष आणि खरं बोलणारा व्यक्तिमत्व हसणं काळाची गरज आहे. आपले मनापासून धन्यवाद❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
👌👌👌सर आगदी सटीक विश्लेषण आणि निर्भीड पणे बोलणे यासाठी सुद्धा हिम्मत लागते .धन्यवाद सर गुड नाईट 🙏🙏🙏
❤❤
जय भीम जय भारत जय संविधान।
सर अभ्यास युक्त प्रबोधन ❤❤❤❤❤
सुपर हिट भाषण 👍👍👍👍❤️❤️❤️👌👌👌
अगदी अचूक, परखड विश्लेषण ज्ञानेश महाराव साहेब धन्यवाद साधुवाद
best
धन्यवाद सर
Salute 🫡
अप्रतिम डोळे उघडणारे भाषण ❤❤ जय भीम जय शिवराय
खूपच छान बोलतय आमच्या न्यानात भर पडते
वा! उत्तम प्रबोधन! प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची आठवण येते.👌👍👌👌
सर आपल्या प्रबोधनाची देशाला व समाजाला अत्यंत गरजेचे आहे.
Good discussion maharao saheb
खुप छान सर
*भागवत धर्माचा* कळस होण्याचे महद्भाग्य संत तुकाराम महाराज यांना लाभले.
Very nice.
एक नंबर ❤❤❤
Superb sir.
जोहार जय मुलनिवाशी....
Kharach bolle sir na Kharach Lai Kai gosti Shikaila bhet le🙏🙏🙏💐
हे सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे
Great saheb
लोकांना अज्ञानी व अंधभक्त ठेवल्यास राजकर्त्यांना सहज राजकीय दिवस काढता येत
Great Speech sir
अतिशय सुंदर 👍
देशातील अंधश्रद्धा व कर्मकांड पद्धती केव्हा जाणार जेव्हा की आजचा समाज सुशिक्षित आणि उच्चविद्याविभूषित असूनही 😔
Dnyanesh Maharav Sir proceed on we are with you. Jay Bhim. Jay sanvidhan.
Really a great lecture by you sir
ग्रेट सर 🌹👍
लगेच निवेदिता मॅडमने प्रात्यक्षिक करून dakhave
Can u Dare to talk something on Mohammad & Islam ?
जय जिजाऊ.
🙏🏻🙏🏻
Excellent.
लोकाना सर्व माहित आहे. लोक मुर्ख नाहीत. लोकाना कोण कस आहे. कांग्रेस. Bjp कसे आहेत. शरद पवार. मोदी. राहुल गांधी कसे आहेत हे माहित आहे. ये पब्लिक है. सब जानती है. कोणी कितिही दिशाभूल केली तरी लोकाना खरे काय ते माहित आहे.
मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही. मला माझा महाराष्ट्रात हिंदू पण पाहिजे मुसलमान पण पाहिजे दलीत , सिख , जैन पण पाहिजे
❤
🙏राज्य घटना नसून ते देशाचे संविधान आहे. 🇮🇳😀
Airtime bhashan
छान व्याख्यान संत्य समाजा समोर आले
पाहिजे.
😮
Maharavanna विनंती त्यांनी देवाला ghabrao. माणसाला नव्हे.
आंबेडकरी विचार आणि आचार चे पालन करीत असाल तर असले तर्क मोड-तोड करून मांडणे शक्य नाही.
वक्ता चे विचार सामाजिक एकात्मतेसाठी किती घातक आहे कदाचित याची श्री. ज्ञानेश महरराव यांना जाणीव नसावी. सदर वक्ता सामाजिक फूट पाडण्यासाठी प्रोत्साहित आहे का ? याची श्रोत्यांनी चाचपणी करून वक्त्याच्या विचारांशी सहमती दर्शवावी.
जय शिवराय, जय भीम, जय हिंद
डोळे उघडणार ऐक्यनाऱ्याचे
सत्य हे फार कडू असतं म्हणून असत्याने वागणाऱ्या लोकांना सत्य कधीच पचू शकत नाही म्हणून तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला
राज्य घटनेत बाबासाहेबांनी आलक्षणावर काय लिहिले ते पण सांगा.
हिंदू च्या सहिष्णुतेचा अंत झाला आता नाही . शरद महाराव
गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात कमीतकमी ३ घटना घडल्या दहा पेक्षा जास्त लोकांना रानात कोंडून घालून गुलामगिरी करून घेण्याच्या ( पूर्वाश्रमीचे उस्मानाबाद, अहमदनगर) ... कोंडणारे कोणत्या जातीचे होते अन् कोंडलेले कोण होते ते ही सांगा
महाराव साहेब तुम्हाला 🎉🎉🎉🎉🎉🫡🫡🫡🫡🫡
संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल (देव) नामस्मरण करण्यास सांगितले.
मस्त
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
महाराव इतर धर्मांच्या बाबतीत बोलून दाखवा हिमत असेल तर.
अभंग क्र.110
चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळां ॥१॥
तुज पापचि नाहीं ऐसें । नाम घेतां जवळीं वसे ॥ध्रु.॥
पंच पातकांच्या कोडी । नामें जळतां न लगे घडी ॥२॥
केलीं मागें नको राहों । तुज जमान आम्ही आहों ॥३॥
करीं तुजसी करवतीं । आणिक नामें घेऊं किती ॥४॥
तुका म्हणे काळा । रीघ नाहीं निघती ज्वाळा ॥५॥
बुद्धी मान माणव समजू शकतो.❤❤❤❤❤❤❤ ,
प्रसिध्दी मिळवण्यासाठी सोप म्हणजे हिंदू देवी देवता वर टीका करायची
महाराव, ख्रिस्ती आणि इस्लाम मधील वाईट रूढीबद्दल असे परखड वक्तृत्व करण्याची हिम्मत कधी दाखवणार?
नाही करू शकत. उत्तर लगेच मिळेल.
माफी मागितलीच जाणार नाही
प्रत्येक भारतीय नागरिकांची डोळे उघडलेल हे ऐकल्यावर 👍
💯👍👏
मस्त साहेब
संत तुकाराम हे एक *वारकरी * संत - कवी होते. देव विठ्ठल भक्त.
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या पुजेला मानणार की नाही
सच्चे भारतीय जय भारत जय संविधान
Jaybhim
तमासगीर आहे .
Brhamanala Dev manane mhanjech hindutwa
शरद पवार यांच्या शैक्षणिक संस्थेत आरक्षण कधी सुरू केले?
ह्यांची लोकशाही म्हणजे हिंदू धर्मावर टीका करणे
0:30 0:33
अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी ,, एफ ए कन्ट्रक्शन ला विकल्या.
त्यावेळी शरद पवार हे कृषिमंत्री होते.
ज्ञानेश्वर शुद्धीवर या😅😅😅😅😅
शोकांतिका आहे.
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
BAMCEF ने देशात 2017 पासून BS4 अभियान (भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन) तळागाळात राबवले तेंव्हा कुठे काँग्रेस, राष्ट्रवादी ला भारतीय संविधान दिसायला लागले! 21 ऑक्टोबर 2023 पर्यन्त देशात 200 जिल्ह्यांत क्लस्टर अधिवेशन घेतली.22 ऑक्टोबर रोजी नागपूर ला 10000 संविधान प्रबोधकांचे राष्ट्रीय पथ संचलन घेतल्यावर संघ सुद्धा हादरला! त्यामुळे BJP ला काँग्रेस राष्ट्रवादी ने नव्हे तर BS 4 अभियानाने जमिनीवर आणले आहे ! अर्थात ज्ञानेश महाराव यांचे कार्य कौतुकास्पद आहेच ! आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत.
हिंदूंना सहिष्णुता शिकाऊ नका!
संविधान,सहिष्णुता,पर्यावरण,दुसऱ्या धर्माचा आदर करणे अश्या विषयावर मुस्लिम मुहल्यात पण तुमची चर्चा सत्र ठेवा हिंदू अनादिकालापासून हे विश्वची माझे घर आणि वसुधैव कुटुंब हे ब्रीद वाक्य घेऊन जगत आहेत त्यांना अजून डोस पाजू नका.
संविधानात धर्मनिरपेक्ष,waqf बोर्ड, हे कोणी घुसवले मताच्या लाचारीसाठी ठराविक लोकांचे लांगुन चलन कोण करत आहे या विषयावर पण बोला फक्त तुम्हाला सोयीस्कर विस्यावर बोलू नका लोकांना आता तुमच्यासारख्या एकतर्फी बोलणाऱ्या दांभिक लोकांना जनता गांभीर्याने घेत नाही.
खूप छान अत्यंत मोटिवेशनल भाषण
एवढा निर्भय पण पोपटासारखी माफी मागितली. छी. थू.
संत तुकाराम महाराजांनी कधी म्हटलं देव नाही असं देवाच्या नावाखाली पैसे कमावणाऱ्या भटांना त्यांनी चुकीची म्हटले आहे पण देव नाही असे कधी म्हटले शरद पवार बसले म्हणून बळ आलय यांना बोलायला मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यासाठी तुमच्या शरद पवार नावाच्या देवाने काय केलं आहे ते सांगा जनतेला केलं असेल काही चांगलं त्यांच्यासाठी आम्ही लगेच तुमच्यासारखे शरद पवारांना देव बनवतो
अज्ञानेश महाराव
2.5 % 4 trillion gdp madhale ani 4 % 1.9 trillion gdp madhel yaat khup motha farak ahe saheb 🤔🙂Ashi khullam khulla brainwashing naka karu 🤡
Andhve cholat raha ashya lonkanchi
Ha desh amchya hinduncha ahe, tumchyankadun shiknyanchi garaj nahi, tumhi yevade langunjapan karta ahat ki tumchich pudchi pidhi bhoganar he nkki
किती लाचारपणच भाषण करून गुणगान गाणार.
खूप छान
जय मुलनिवासी
अत्यंत मार्मिक, दहा पुस्तके वाचून जेवढे ज्ञान मिळेल तेवढे एका भाषणात आहे.
महाचालू राव
खुपचं छान सर
धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉🎉
संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल (देव) नामस्मरण करण्यास सांगितले.