न्यायमूर्ती कोळसे पाटील धन्यवाद.तुमच्या भाषणामुळे दलीत नेत्यांना बुद्धी येवो, व झोपेतून जागे होवो,तसेच दलीत व ईतर मागासवरगिय लोकांना जाग येवो हीच ईश्वरा जवळ प्रार्थना!
अगदी बरोबर सर सर्व सामान्य आंबेडकरी विचार फार उच्य दर्चाचे आहेत,अगदी सर्वसमावेशक ह्या उलट हिंदू फारच, अल्प बुध्दी अविवेकी,एकदम खालच्या दर्जाचे शिव्या देणारे आहेत , धन्यवाद आपण आमचे डोळे उघडले
छ.शिवाजीमहाराज छ.शाहूमहाराज महात्मा राष्ट्र पिता जोतिबा फुले डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आमचा स्वाभिमान गर्वच आहे शेटजी भटजी शासक सत्तेवर आहेत तो पर्यंत खरी लोकशाहीच राबवली जाणार नाही
बाबासाहेब कहते थे ओबीसी समाज सोया हुआ हाथी है जिस दिन वो जाग जायेगा उस दिन परिवर्तन की लहर आ जायेगी और ब्राह्मणवाद खतम हो जायेगा आज आदरणीय बी जी कोळसे पाटील जैसे बहुत से तर्कवादी और महापुरुषों का सन्मान करने वाले विज्ञानवादी विचारवंत ओबीसी समाज में काम कर रहे हैं जयभीम का नारा गुजेगा देश के कोने कोने मे ये बात आज सच शाबित हो रहै सर आपका योगदान देश हमेशा याद रखेगा जय जिजाऊ जय शिवराय जयभीम🙏
.अनिल जी ! यांचे विचार उत्तम आहेत ,पण यांचाच समाज यांना ऐकत नाही ...एखाद्या अडाणी माणसाला डोक्यावर घेतील ,पण जो व्यक्ती फुले,शाहू आंबेडकर सांगेल त्याला नाही....
Adarniya B. G. कोल्शे पाटिल, साहेब khup khup tumche Dhannewad, Kas बहुजन समाज विचार करेंगे और नेते टोपी बदलते रहेंगे, यह लोकतंत्र को धोख़ा देते हैं, यह देशका, लोकतंत्र का दुर्भाग्य है, सावधान रहो, एकदिन सबको जनता का बिदा लेना हैं, इसलिए समाज के लिए संघर्ष करो, एकता, यूनिटी फिर समाज badlega, वरना मनुवादी जीने नहीं देंगे, Gullam रखेंगे, सावधान फ्रॉम बीजेपी, और कांग्रेस, यही Bahujanoka दुर्भाग्य है.
आदरणीय साहेब आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत रहावं अशी माझ्यासह अनेक आंबेडकर वादी तरुणांची इच्छा आहे.नक्कीच बदल होईल. जयभीम जय शिवराय जय संविधान 🙏🏻
Hon.justice kolashepatil Saheb all you have said is very correct and parfect. So all the आंबेडकरवादी must act according and do whatever possible to them.
जयभिम नमोबुध्दाय जय जिजाऊ माता सावित्रीबाई फुले शाहू आंबेडकर आदी सर्व त्यागी संत महंत त्यागी तथागत या सर्वांना वंदन...!!! आदरणीय पाटील साहेब आपले स्वानुभव फार फार शिखरांपर्यंतचे आहेत. परंतु आमचे सारख्या सामान्य व्यक्तींचे अनुभव छोटा,मध्यम,मोठा समाजसेवक असला तरी प्रत्येक समाजसेवकाला शेवाळलेल्या खडकावरून धावण्याच्या वेळा येतातच. छोटेसे शेवाळ बलाढ्य ताकदीच्या पैलवानाला देखील आपटा आपटी करुन रक्तबंबाळ करतेय. आपल्या सारख्या त्यागी व्यक्तींना शुभेच्छा देण्यासाठीच्या पलीकडे काहीही सांगू शकत नाही. शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा आभार आभार आभार!!!👏👏👏
@@shaukathakim9609 ...कुठे झालय का असं ? जीभ मासाची आहे म्हणून कुणीकडे हि vlvsvychi नसते.....bjp ला zodnara दुसरा नेता कळवा ..आणि बक्षीस मिळवा ! ( बाळासाहेब आंबेडकर शिवाय..)
Ata paryant kiti khasdar pahile vanchit che iter pakshyat Jatana .Ani kiti nivadun anle tumchya sarkhya vicharachya mansane.ase bin budache arop karu nahi .jay vanchi .vanchit bahujan aghadicha Vijay aso@@shaukathakim9609
Welcome and correct and the work of honorable the simbole of knowledge in the world took care of all human for the progress and for peace and satisfaction
Thank-you for your work and help to our country people's Lord budha bless you and keep happy and healthy safe you congratulation to you sir namo budhay Jai bhim jai shivaji maharaj Jai savindhan Jai jotiba fule Jai sant Ravidas Jai tukaram maharaj coti vandan
Salute to your s faithfully speech information about social activities of real life work Great motivation inspiration of your s faithfully activities reality situation of this country 🙏
नमस्कार का दलीत आदिवासी समर्थ आहेत. कशाला हवेत मुस्लिम. आंबेडकर यांचे मुस्लिम तथा पाकिस्तान वर जे लिहिले आहे ते न्यायमूर्ती यांनी वाचले किंवा कसे याची शंका वाटते. कारण मुस्लिमाशिवाय हे बोलत नाही. धन्यवाद
महाराष्ट्राबाहेर मराठी माणसाच एकही नाव मोठे नेता म्हणून का नाही जो माणूस पंतप्रधानाची आशा ठेवून राजकारण करून थकलाय खंगून गेलाय पण दिल्लीमधे काही कींमत नाही
Jai jijau, jai shivrai, jai rajarshi shahu maharaj, jai mahatma jyotiba phule, jai kranti jyoti savitribai phule, jai dr.Babasaheb ambedkar, jai karmaveer bhaurao patil, jai sanvidhan, jai bharat. Hon'ble kolase patil saheb namaskar v dhanyawad
हा आहे होय अजुन, मागे त्याला राहुल गांधीच्या सभेत त्याच्या मागे मागे चालताना बघितला होता! एव्हढा बायस जज असेल तर ह्याने काय घंटा न्याय केला असेल, ब्राम्हणांना दिलेल्या प्रत्येक न्यायाची समीक्षा व्हायला पाहिजे!
अविस्मरणीय अनुभव आहे त्याबद्दल आपले प्रथम धन्यवाद.
आदरणीय न्याय मुर्ती कोळसेपाटील
समाज जाग्रुती चे कार्य महान आहे
न्यायमूर्ती कोळसे पाटील धन्यवाद.तुमच्या भाषणामुळे दलीत नेत्यांना बुद्धी येवो, व झोपेतून जागे होवो,तसेच दलीत व ईतर मागासवरगिय लोकांना जाग येवो हीच ईश्वरा जवळ प्रार्थना!
आम्ही फुले शिव आंबेडकर पाहिले नाही तर तुम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या स्वरूपात आहे . जय भीम
Agadi borobar dada Anii Shivaji maharaj pan ..Shivaji Maharaj hun shreshtha ase Kolase Patil aahet Manacha Mujara
न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटलांचे समर्पक विवेचन त्यांच्याशी पूर्णतः सहमत
आदरणीय न्यायमूर्ति साहेब तुम्ही आमचे खरे नेते आहेत।🎉🎉🎉
Excellent Spech & analysis of Society. Hardik Abhinandan Saheb 🎉 Salute to you Sir.
समाज मोठा आहे पण जागृत नाही। आणि जागृत करण्याचं काम आपण करत आहात...सलाम🙏🙏
अगदी बरोबर सर सर्व सामान्य आंबेडकरी विचार फार उच्य दर्चाचे आहेत,अगदी सर्वसमावेशक
ह्या उलट हिंदू फारच, अल्प बुध्दी अविवेकी,एकदम खालच्या दर्जाचे शिव्या देणारे आहेत ,
धन्यवाद आपण आमचे डोळे उघडले
आदरणीय न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील समाज जागृती मध्ये खूप मोठा योगदान आहे जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम ❤❤❤
छ.शिवाजीमहाराज छ.शाहूमहाराज महात्मा राष्ट्र पिता जोतिबा फुले डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आमचा स्वाभिमान गर्वच आहे
शेटजी भटजी शासक सत्तेवर आहेत तो पर्यंत खरी लोकशाहीच राबवली जाणार नाही
एकदम सत्य, वास्तव भाषण, ऊत्तम माहीती दिलेली आहे 👌 बहुजनानी वास्तव स्वीकारून मनूवादी च्या विरोधात लढण्याची गरज आहे.
आदरणीय न्यायाधीश मा कोळसे पाटील साहेब अतिशय वास्तव. सत्य अभ्यास युक्त प्रबोधन केले धन्यवाद ❤❤ जय भिम
बरोबर बोलले पाटिल साहेब हे खाजगीकरणाच्या विरोधात लढा उभा करतं जाणून बुजून डोळेझाक करत आहेत हे कशासाठी तेच कळत नाही
मा, बि, जे, कोळसे पाटील साहेब माजी न्यायाधीश बहुत बहुत साधूवाद शुक्रिया।
न्यायाधीश कसा असा असावा; तर मा. बी.जी कोळसे पाटील सारखा..!! जयसंविधान जयभारत जयभीम..!!
आपली तळमळ कुठे तरी फळला येईल. लोक विचार करत आहेत. आपल्या कार्याला सलाम 🙏
जय भीम सरजी.सुरवात आपल्या स्वतःच्या घरापासून सुरुवात झाली पाहिजे.तेव्हा समाजाचं उदार होईल.
शंभर टक्के खर
न्याय मूर्ति साहेब , आपन सखोल माहिती दिली , कारण आज जर आपल्याल जाग नाही आली तर पुढे मनुवादी सरवानचे जीने मुश्किल करणार आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र व संविधान सभेत दिलेले भाषण असे ग्रंथ जरुर वाचावे जय भारत
बाबासाहेब कहते थे ओबीसी समाज सोया हुआ हाथी है जिस दिन वो जाग जायेगा उस दिन परिवर्तन की लहर आ जायेगी और ब्राह्मणवाद खतम हो जायेगा आज आदरणीय बी जी कोळसे पाटील जैसे बहुत से तर्कवादी और महापुरुषों का सन्मान करने वाले विज्ञानवादी विचारवंत ओबीसी समाज में काम कर रहे हैं
जयभीम का नारा गुजेगा देश के कोने कोने मे ये बात आज सच शाबित हो रहै
सर आपका योगदान देश हमेशा याद रखेगा
जय जिजाऊ जय शिवराय जयभीम🙏
True speech by kolase patil sir .Congratulation for bahujan motivation sir Jaibhim jaishivaray jaisavidhan. 🙏
सर आपण वास्तव समोर ठेवून खूप छान विस्लेषण केले
खरेच खूप मोठे आव्हान देणे सारखे भाषाण आहे मार्मिक आहे धडा घेतला पाहिजे जय भीम जय शिवराय ❤
बी जी कोळसे पाटील, अत्यंत प्रामाणिक आणि पोटतिडिकेने बोलणारा माणूस.
बी.जी.कोळसे पाटील यांनी खूप चांगले विचार मांडले.
.अनिल जी ! यांचे विचार उत्तम आहेत ,पण यांचाच समाज यांना ऐकत नाही ...एखाद्या अडाणी माणसाला डोक्यावर घेतील ,पण जो व्यक्ती फुले,शाहू आंबेडकर सांगेल त्याला नाही....
सर आपली तळमळपाहून लोकांना आता तरी जाग येईल?आभारी आहोत.
Adarniya B. G. कोल्शे पाटिल, साहेब khup khup tumche Dhannewad, Kas बहुजन समाज विचार करेंगे और नेते टोपी बदलते रहेंगे, यह लोकतंत्र को धोख़ा देते हैं, यह देशका, लोकतंत्र का दुर्भाग्य है, सावधान रहो, एकदिन सबको जनता का बिदा लेना हैं, इसलिए समाज के लिए संघर्ष करो, एकता, यूनिटी फिर समाज badlega, वरना मनुवादी जीने नहीं देंगे, Gullam रखेंगे, सावधान फ्रॉम बीजेपी, और कांग्रेस, यही Bahujanoka दुर्भाग्य है.
आदरणीय साहेब आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत रहावं अशी माझ्यासह अनेक आंबेडकर वादी तरुणांची इच्छा आहे.नक्कीच बदल होईल. जयभीम जय शिवराय जय संविधान 🙏🏻
नाही मित्रा...त्या बावळट बाळासाहेबात काय फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे सारखाच हा पण बावळट आहे.. बापाचं काय एक घेतला नाय ह्याने पण
Khoopach Chhan Prabodhanpar Bhashan ! Jay Bhim ! Jay Sanvidhan !
👌👍🙏
Respected sir
Salute to you
Jai sanvidhan
Jai democracy
Jai bhim sir
Hon.justice kolashepatil Saheb all you have said is very correct and parfect. So all the आंबेडकरवादी must act according and do whatever possible to them.
साहेब सत्य वास्तव सांगीतले खरे तर आपल्या विचारांची जबाबदारी समजावून घेणे गरजेचे आवश्यक आहे
समाज जागृती चे कार्य महान आहे 🎉
अभिनंदन सर खूप छान मार्ग drsn khubchand margdarshan ke liye Badla Abhinandan sar
कोळसे पाटील यांची समाज जागृती खूप प्रेरणा देणारी आहे 🎉🎉🎉🎉🎉🫡🫡🫡🫡🫡
Khup mast vaicharik prabhodan Kolse Patil sir..Khup khup Dhanyawad.Ashya parivartanachi kharch khup garaj aahe..Jaybhim Jay Bharat
जयभिम नमोबुध्दाय जय जिजाऊ माता सावित्रीबाई फुले शाहू आंबेडकर आदी सर्व त्यागी संत महंत त्यागी तथागत या सर्वांना वंदन...!!!
आदरणीय पाटील साहेब आपले स्वानुभव फार फार शिखरांपर्यंतचे
आहेत. परंतु आमचे सारख्या सामान्य व्यक्तींचे अनुभव छोटा,मध्यम,मोठा समाजसेवक असला तरी प्रत्येक समाजसेवकाला शेवाळलेल्या खडकावरून धावण्याच्या वेळा येतातच. छोटेसे शेवाळ बलाढ्य ताकदीच्या पैलवानाला देखील आपटा आपटी करुन रक्तबंबाळ करतेय.
आपल्या सारख्या त्यागी व्यक्तींना शुभेच्छा देण्यासाठीच्या पलीकडे काहीही सांगू शकत नाही.
शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा आभार आभार आभार!!!👏👏👏
सडेतोड आणि सत्य निर्भीडपणे मांडले .धन्यवाद सर.
कोळसे पाटील साहेब तुमची तळमळ वाखण्याजोगी आहे
Excellent speech !
एक नंबर बरोबर आहे.
अगदी बरोबर आहे साहेब तुमचे म्हणणे, सरकारी नोकऱ्याच नाही. खाजगी क्षेत्रात सरकारने आरक्षण लागू करावे.
येत्या 2024 चे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांचा जोरदार प्रचार करून त्यांना बहुमताने विजयी करा आणि विधानसभेत पाठवा
आणि वंचित चे उमेदवार निवडून आले की BJP च्या गळाला लागतात.
X
@@shaukathakim9609 ...कुठे झालय का असं ? जीभ मासाची आहे म्हणून कुणीकडे हि vlvsvychi नसते.....bjp ला zodnara दुसरा नेता कळवा ..आणि बक्षीस मिळवा ! ( बाळासाहेब आंबेडकर शिवाय..)
Ata paryant kiti khasdar pahile vanchit che iter pakshyat Jatana .Ani kiti nivadun anle tumchya sarkhya vicharachya mansane.ase bin budache arop karu nahi .jay vanchi .vanchit bahujan aghadicha Vijay aso@@shaukathakim9609
चमचे गिरी band करा @@shaukathakim9609
True,speech,by,kolase,,patil,sir,congratulation❤for,bahujan,motivaaton,sir,jaibhim,jaishivaray,,jaisavidhan,❤❤❤❤
Welcome and correct and the work of honorable the simbole of knowledge in the world took care of all human for the progress and for peace and satisfaction
Thank you So much, Sir
जय भीम जय सम्राट अशोक
Thank-you for your work and help to our country people's Lord budha bless you and keep happy and healthy safe you congratulation to you sir namo budhay Jai bhim jai shivaji maharaj Jai savindhan Jai jotiba fule Jai sant Ravidas Jai tukaram maharaj coti vandan
जय भवानी जय शिवाजी 🚩
भारतीय लोकशाहीत सर्व धर्मात, जातित संभ्रम निर्माण झालेला आहे. स्वार्थी राजकीय पक्षांनी खेळ केला भारतीय लोकशाहीचा .
Salute to your s faithfully speech information about social activities of real life work
Great motivation inspiration of your s faithfully activities reality situation of this country 🙏
आम्ही आपणा बरोबर आहोत .धन्यवाद सर .आपण देवासम आहात .
Good morning sir
Jaybhim Patil sir
Very very nice sir
आदरणीय सर जय मूलनिवासी, जय भारत!
खुप छान जनजागरण ❤आदरणीय सर ❤
न्यायमूर्ती. बी. जी. कोळसे. पाटील. साहेब. तुम्ही. अगदी. बरोबर. सांगताय. पण. ऐकल. तर. ठीक. नाही. ऐकल. तर. तुम्ही. स्वतः. बरबाद. होसाल. म्हणून. समजुन. घेण्यासाठी. प्रयत्न. करा. यातच. तुमचे. आमचे. भले. होईल. पाटील. साहेब. तुमचा.मोलाचे. शब्द. दिलेत. धन्यवाद. साहेब. 👍तुम्हांला. क्रांतिकारी. जयभीम. जय.महाराष्ट्र. जय. भारत. नमोबुध्दाय.
चोपडे. T. M. मुंबई.
खुप सुंदर कार्य....
साहेब अभिनंदन..🎉🎉🎉
खुप छान❤❤❤
आत्ता दलित समाजात पण उच्च आणि नीच वर्ण झाले आहेत ...उच्च वर्णीय दलित ब्राह्मण नावे लावून घेतात...पण आरक्षण सोडत नाहीत गरीब दलित हा वंचितच रहातो....
लढा.....फक्त.... स्वाभिमानासाठ़ी....
B G Kolse Patil sir jaibhim very good advice 💐💐💐
नमस्कार का दलीत आदिवासी समर्थ आहेत. कशाला हवेत मुस्लिम. आंबेडकर यांचे मुस्लिम तथा पाकिस्तान वर जे लिहिले आहे ते न्यायमूर्ती यांनी वाचले किंवा कसे याची शंका वाटते. कारण मुस्लिमाशिवाय हे बोलत नाही. धन्यवाद
हा कोळसा आहे
आणि कोळसा उगळवा तितका काळाच असतो
महाराष्ट्राबाहेर मराठी माणसाच एकही नाव मोठे नेता म्हणून का नाही जो माणूस पंतप्रधानाची आशा ठेवून राजकारण करून थकलाय खंगून गेलाय पण दिल्लीमधे काही कींमत नाही
आता तुमची बांगलादेशात फार गरज आहे कृपया तिथे जावे
बंगला देशात हिंदूंना वाचवायला धर्मनिष्ठ हिंदूनीच गेलं पाहिजे .
आगदी खर आहे💯बरोबर आहे साहेब
Khup chhan 👍👍
जय संविधान
Very good speech
Jaibheem Jaisanvidhan
Jai jijau, jai shivrai, jai rajarshi shahu maharaj, jai mahatma jyotiba phule, jai kranti jyoti savitribai phule, jai dr.Babasaheb ambedkar, jai karmaveer bhaurao patil, jai sanvidhan, jai bharat. Hon'ble kolase patil saheb namaskar v dhanyawad
येणाऱ्या दशकामध्ये जरूर आंबेडकरी वादी समाज क्रांति करेल
आपण वंचित सोबत जावे ही विनंती❤
Jaybhim Kolse-Patil sir...Khup marmic aani samajala udhbodak bhashan aaple saheb..Pn madhech kahi vicharvant uthun jat aahet yevdhe mahtawache Vichar mandat aahat..Tenva vait vatte...Jaybhim Jay Shivaray..
ABSOLUTELY RIGHT SAYING HON JUSTICE SAHAB .
Jay bhim
❤❤
Jay savidhan
❤❤
You are absolutely right Sir.
NAMO BUDHAYA 🙏 🙏 🙏
JAI BHIM 🙏 🙏 🙏
JAI SAMRAT 🙏 🙏 🙏
जय भवानी जय शिवाजी 🚩
कितीही उगळला तरी कोळसा काळा तो काळा
सत्या ला सत्य, असत्या ला असत्य म्हणायची हिम्मत पाहिजे
पाटील साहेब, छान मांडणी केली आहे,
लढतालढता मरण छान🎉
निर्भिड प्रबोधन...
Thanks hon.Justice Kolse Patil sir !!
Salute to you your speech absolutely right
खूप छान विचार मांडलेत धन्यवाद
Nano budhhay Jai Bhim Jai Bharat
Jai bheem namo buddhay aap sabhi ko mera sadar sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🙏🙏
Proud to be Ambedkarwadi
❤ jaybhim 💖 jay shivray 💖 VBA 💖 balasaheb ambedkar 💖
jay bhim saheb
त्यामुळे एकी तर झाली,पुढे सगळ्या समजासाठी कामे नक्कीच होतील.
हा आहे होय अजुन, मागे त्याला राहुल गांधीच्या सभेत त्याच्या मागे मागे चालताना बघितला होता! एव्हढा बायस जज असेल तर ह्याने काय घंटा न्याय केला असेल, ब्राम्हणांना दिलेल्या प्रत्येक न्यायाची समीक्षा व्हायला पाहिजे!
Jay bhim sir ji
True 100% बरोबर.👍👍
😮😮 great speech 😮😮
Jay savidhhan jaybheem mumbai
Jai Bhim Jai samvidhan 💙💙
सलाम सर
Gret work sir ❤
Dr. Babasaheb Ambedkar is our Kohinoor
Greatest Man Earth has ever produced ❤
जोशी अभ्यंकर खून खटल्यात आरोपींची बाजू घेतली असली माणसे काय सांगणार
जय शिवराय जय भीम 🎉🎉🎉
👍👌✔️गुरूतुल्य