काँग्रेसचीच गरज आहे दिवंगत वसंतराव नाईक यांच्या मुळेच शिवसेना महाराष्ट्रात वाढली तसेच मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार ही घोषणा फक्त शिवसेनेची लोकप्रियता कमी होत आली अशी भीती वाटली की केली जाते.
काँग्रेस ने शिवसेना ला वाचविले नाही तर काँग्रेस मधील हिंदू ची काळजी घेणारे नेते त्यांना माहित होते कि काँग्रेस हिंदू विरोधी आहे म्हूणन काँग्रेस मधील काही नेते महाराष्ट्र व हिंदू हितासाठी शिवसेनेला मदत करीत होते
साहेब एक गोष्ट आम्हाला खरी वाटते कि भाजपला कट्टर हिंदुत्त्वचा दुसरा पक्ष नकोय, म्हणूनच शेनेला संपवायला निघाले, परंतु त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटेल हे नक्की.
1. बाई च्या अंगात देव येतो आणि नंतर तिचा च नवरा तिला भांडी घासायला सांगतो. 😂😂 2.हिंदू धर्मात बाई ला लक्ष्मी म्हणतात आणि झाडू ला सुद्धा लक्ष्मी म्हणतात आणि त्याच झाडू ने बाई ला मारतात 😂😂 ही दोन वाक्य सरळ सांगतात की आपला हिंदू धर्म कुठे चाललाय
Bjp che hindutwa begadi ahe, shivseneche hindutwa he Gada dhari ahe . Hi Gada to to bjp chya talkyat hanlyashivay Udhav Thackeray ata swasth basanar nahi he matra nakki
महाराव सरांनी खूप छान पद्धतीने, विश्लेषणात्मक विचार मांडले आहेत.👌👌👌
हो शिवसैनिक शिवसेना जोमाने पुढे नेणारा
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
एकदम योग्य विश्लेषण केले महाराव साहेबांनी.
Maharao Sir , your great philosopher !!
मुब ई मध्ये शिवसेना पाहिजे मराठी माणसासाठी
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
आता असे प्रामाणिक आणि रोखठोक पत्रकारिता करणारे राहिले नाहीत. संपूर्ण देशाला आज अशा पत्रकारांची गरज आहे.
दादा महाराष्ट्रात काॅग्रेसला शिवसैनैची गरज आहे की नाही माहीत नाही पण सामान्य मराठी माणसाला शिवसेनेची गरज आहे एवढं नक्की
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
खरच
स्वार्थी नेत्याच्यां, पाठी आमचे आबा, तात्या, नाना, दादा, काका, मामा, साहेब ,भाई, करत जनता भरकटत जाते
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
असे पत्रकार समाजामध्ये पाहिजेत
पण काही लोकांची हे ऐकूण.... जळतेय जळूदे
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
खरेच आहे सर
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
छान विश्लेषण ❤ 🙏🙏
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
ज्ञानेश्वर महाराज आपण माझ्या मनाला पटेल असेच बोलता आहात
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
वा . . खुप सुंदर आणि वास्तववादी विश्लेषण अर्थातच भक्तांना ते पचणार नाही.
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर, शिवसेना पुढे गेली पाहिजे, उद्धव ठाकरे साहेब विश्वासु , प्रामाणिक,घ्या,घरात पोहचले आहेत.
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
सर खूप छान विश्लेषण
जय, महाराष्ट्र🚩🚩
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
एक नंबर बोललात, असाच विश्वास लोकांना वाटतो, आणि जनता पुन्हा शिवसेना उभी करेल हे नक्की
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
अचूकपणे विश्लेषण केले आहे साहेब धन्यवाद
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
भाजपला देशात हुकूमशाही आणायची आहे त्यावर बोलले पाहिजे
👌
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
👍👍101% खरी कमेंट
@@pudhari_news मग मुंबई तुन तमाम मराठी माणूस १८% वर कसा.?😅
पुढारी
नेहमीच छान आहे
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
अतिशय मार्मिक विवेचन
Ek number vishleshan ekdam chaan
Akdam barobar ha video purn maharastra pochva dhanyawad ya sadgrahtanche
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
Nice
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
Correct analysis.
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
काँग्रेसचीच गरज आहे दिवंगत वसंतराव नाईक यांच्या मुळेच शिवसेना महाराष्ट्रात वाढली तसेच मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार ही घोषणा फक्त शिवसेनेची लोकप्रियता कमी होत आली अशी भीती वाटली की केली जाते.
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
कम्युनिस्ट पार्टी ला शह देण्यासाठीच शिवसेना नाईकांनी उभी केली. लालबागचा गड कसा संपला हे तेव्हा पाहिलेले थोडी लोक आज जिवंत आहेत.
👌👌
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
Nice explation sir i hope people of Maharashtra will understand need of SS in power. Particularly about Mumbai Municipal Corporation election.👍
फार चागनली माहिती दिली
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
साहेब तुम्ही खूप छान विश्लेषण करताय .
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
1 number
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
खुप छान विश्लेशन केले आहे जय महाराष्ट्र🚩🚩🚩
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
नेहमीच एत रहा साहेब चानल वर काय मस्त बोललात
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
great
Jay maharashtra
एक नंबर साहेब
Barobar
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
अगदी बरोबर आहे शिवसेना काॅगेस चे पिल्लू ऊ
कुणी कितीही गेले तरी ते संपतील पण शिवसेना ही शिवसेना पुन्हा वर डोकें करुन ऊभी रहाणारच
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
हेच खरं आहे भाजपाला शून्यावर आणले पाहीजेत
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
काँग्रेस ने शिवसेना ला वाचविले नाही तर काँग्रेस मधील हिंदू ची काळजी घेणारे नेते त्यांना माहित होते कि काँग्रेस हिंदू विरोधी आहे म्हूणन काँग्रेस मधील काही नेते महाराष्ट्र व हिंदू हितासाठी शिवसेनेला मदत करीत होते
सत्तेसाठी २०१९ मध्ये काय केले ते पण सांगा ना समाजतल्या बुद्धिवादी लोकांनी तरी किमान सार्वजनिक निष्पक्ष विश्लेषण करावे
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
BJP hatao desh bachao... Pawar sobat pahatecha shapath vidhi zala tymule sagle rajkaran ghadle
Maharao sir far shan abyasu aahet mala avadtat
साहेब एक गोष्ट आम्हाला खरी वाटते कि भाजपला कट्टर हिंदुत्त्वचा दुसरा पक्ष नकोय, म्हणूनच शेनेला संपवायला निघाले, परंतु त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटेल हे नक्की.
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***
Shindecha Narayan Rane honar he sangayala jyotishachi garaj rahileli nahi he matra nakkich
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
अहो.माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संजय राऊत यांनी सत्ते साठी तडजोड करून कट्टर शिवसेना राहीली नाही.
BJP mhanel tech khare ki kaay... BJP peksha shivsena kadhihi Maharashtra sathi best
1. बाई च्या अंगात देव येतो आणि नंतर तिचा च नवरा तिला भांडी घासायला सांगतो. 😂😂
2.हिंदू धर्मात बाई ला लक्ष्मी म्हणतात आणि झाडू ला सुद्धा लक्ष्मी म्हणतात आणि त्याच झाडू ने बाई ला मारतात 😂😂 ही दोन वाक्य सरळ सांगतात की आपला हिंदू धर्म कुठे चाललाय
❤️
Dutta pradhan va Hemchandra gupte yanche kay zale
सावंत सारखे लोक सत्तेत असुन पण बोलत होत ,ते खोट होत का?
BAROBAR 👌 👌
Khare aahe tyanche.kongress mulech shivsena jagli vadhli.
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
Mast
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
Yes.. Ani shivsena mule deputy CM tari zal.
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
हा महाराव , नीच माणूस आहे. याला सिरीया , येमेन ला पाठवायला पाहीजे.
Tu nakki ja
BJP/RSS la haddapar kelech pahije.
गद्दर शिंदे
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
Rok-Thok
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
He is one more librando
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
Bjp che hindutwa begadi ahe, shivseneche hindutwa he Gada dhari ahe . Hi Gada to to bjp chya talkyat hanlyashivay Udhav Thackeray ata swasth basanar nahi he matra nakki
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
खानग्रेसला पर्यायच नाही.
BJP hatao desh bachao
Very bad and bogus channel please study and give advice falutu statement ss and Congress together sink in Arabian sea weit and watch 🤣🙊🙊🙊🙊🙊🙊🙊🙊🙊
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
BJP budnar modi adani sakat
हा हिंदूविरोधी व पक्षपाती पत्रकार आहे. भाजप विरोधी आहे.
To barober bolto mhanun bhaktana mirchi lagte
Bjp नकोच
BJP hatao desh bachao
अरे हा काय बोलतोय.
Khare boltoy
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
Barobar boltoy
great
Maharao sir far shan abyasu aahet mala avadtat
❤️
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद