प्रखर टीका केल्याशिवाय समाज प्रगती करू शकत नाही 👍🔥कर्तृत्व ताराराणी 👍 सावित्री बाई फुले सत्यवानाच्या सावीत्री पेक्षा फुलेंची सावित्री कळणे काळाची गरज 👍🔥
सत्यवानाच्या सावित्रीला मध्ये कशाला आणताय...तिचे कर्तृत्व शौर्य सासरच्या घराची निष्ठा.पतिनिष्ठा..व साक्षात यमालाही आपणासमोर झुकवणारी..क्षत्रियकन्या.राजकुमारी...हे काय कमी होते काय??
@@nageshjoshi2042 ती काल्पनीक व रंगवलेली आहे .सावीत्रीबाईफुले ही आधुनीक भारताची शिल्पकार आहे.हा फरक आहे .स्वपनातुन बाहेर आल्यावरच जग कळते तेही शहराबाहेर आल्यावर व खेड्यात गेल्याने
@@rameshpatil287 तसेच तू तुझ्या स्वप्नातुन बाहेर ये मग हिंदू धर्म कळेल..मी खेड्यातच रहातो व शेतीही पाहतो..सत्यवानाची सावित्रीही मनाने तितकीच खंबीर होती जिने आपल्या सासरची घडी नीट बसविली..उघाच एकाला मोठे करण्यासाठी दुसर्याना कमी लेखू नका..महाराणी ताराऊही महापराक्रमी होत्या याबद्दल दुमतच नाही
इतिहासकारांनी 'मिर्झाराजे-शिवाजीराजे संघर्षाचा', 'आग्र्याहून सुटका' या प्रसंगाचा आणि 'युवराज शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाल्याचा' प्रकरणाचा सपशेल चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... खरा इतिहास आपणास 'किंग शिवाजी - द स्पिरिच्युअल क्वेस्ट' या पुस्तकात वाचायला मिळेल. ... इ-बुक माझं ! उघडा डोळे, वाचा नीट !
टीका केल्याशिवाय समाज सुधारत नाही या गोष्टीशी मी सहमत आहे पण एक प्रश्न आहे? या समाजात इतरधर्मिय पण येतात का? जर असेल तर त्यावर टीका काय व्हावी आणि जर नसेल तर तुम्ही कितीही सुधारा तुमच्या बरोबर कट्टरवादी असतील तर तुमचा विकास होऊ शकत नाही.
Hindu dharmat sudhar karnare ashech lok ahet nahitar tumhi balihattya chalu tevli Asti kiti chimurdyche jiv ghechala andhvishwas baher jaylach pahije hindu dharmatun
प्रखर टीका केल्याशिवाय समाज प्रगती करू शकत नाही 👍🔥कर्तृत्व
ताराराणी 👍
सावित्री बाई फुले
सत्यवानाच्या सावीत्री पेक्षा फुलेंची सावित्री कळणे काळाची गरज 👍🔥
सत्यवानाच्या सावित्रीला मध्ये कशाला आणताय...तिचे कर्तृत्व शौर्य सासरच्या घराची निष्ठा.पतिनिष्ठा..व साक्षात यमालाही आपणासमोर झुकवणारी..क्षत्रियकन्या.राजकुमारी...हे काय कमी होते काय??
@@nageshjoshi2042 ती काल्पनीक व रंगवलेली आहे .सावीत्रीबाईफुले ही आधुनीक भारताची शिल्पकार आहे.हा फरक आहे .स्वपनातुन बाहेर आल्यावरच जग कळते तेही शहराबाहेर आल्यावर व खेड्यात गेल्याने
@@rameshpatil287 तसेच तू तुझ्या स्वप्नातुन बाहेर ये मग हिंदू धर्म कळेल..मी खेड्यातच रहातो व शेतीही पाहतो..सत्यवानाची सावित्रीही मनाने तितकीच खंबीर होती जिने आपल्या सासरची घडी नीट बसविली..उघाच एकाला मोठे करण्यासाठी दुसर्याना कमी लेखू नका..महाराणी ताराऊही महापराक्रमी होत्या याबद्दल दुमतच नाही
@@rameshpatil287पाटील आडनाव... कशाला लावतो मग..जातीवादी आहेस का..रांज्या च्या पाटलाची पैदाईस आहेस बहुतेक..96 कुळी मराठा तुझ्या सारखा निझाम चाट्या नसतो
सुंदर भाषण 👍👍👍👍
रोख ठोक बेधडक बोलने सर खूप छान 👌👌👌
जय जिजाऊ जय शिवराय. ..
खुप छान सर
Great
Nice
Kupacha cchan sir nirbhida vakatha 👏👏👏👏👏👏👏👏
क्रांतिकारक भाषण
प्रखड वक्तृत्व
👍...💐
🙏🙏
Jay jijau
JANTA RAJA
👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
इतिहासकारांनी 'मिर्झाराजे-शिवाजीराजे संघर्षाचा', 'आग्र्याहून सुटका' या प्रसंगाचा आणि 'युवराज शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाल्याचा' प्रकरणाचा सपशेल चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... खरा इतिहास आपणास 'किंग शिवाजी - द स्पिरिच्युअल क्वेस्ट' या पुस्तकात वाचायला मिळेल. ... इ-बुक माझं ! उघडा डोळे, वाचा नीट !
प्रखर मत
केव्हढा महान माणूस आहे हा
महाराज आपला विचार शेंडी जानवे भटाळलेला नसून खरंच मानवतेचा संदेश देणार आहे
बुद्धधर्मियानाच ही भाषा फार आवडते भटाळलेले वगैरे तसेच शैंडी जानवे वगैरे...
प्रकड विचार महाराव साहेब
परखड शब्द लीहायला शिका आधी
parkhad
टीका केल्याशिवाय समाज सुधारत नाही या गोष्टीशी मी सहमत आहे पण एक प्रश्न आहे? या समाजात इतरधर्मिय पण येतात का? जर असेल तर त्यावर टीका काय व्हावी आणि जर नसेल तर तुम्ही कितीही सुधारा तुमच्या बरोबर कट्टरवादी असतील तर तुमचा विकास होऊ शकत नाही.
Aapan hindu dharma sodava ani dusara dharma swikarva .

🙏🙏🙏🙏