#Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #Podcast: पुरंदरे आसाराम अनिरुद्ध; महाराष्ट्र बुवाबाजीत कसा अडकला? ज्ञानेश महाराव
    छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जिजाऊंची स्मारकं का गरजेची आहे? महाराष्ट्र कुणाचा? बुवाबाजी कोणी आणली? समाज सुधारकांना कोणी हायजॅक केलं ? महात्मा फुले परखड का होते? महाराष्ट्राच्या उज्वल सामाजिक परीवर्तनाच्या इतिहासाची मांडणी ओघवत्या भाषेत केली आहे चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी...
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Helo: studio.helo-ap...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

Комментарии • 54

  • @kavikishorawachar9790
    @kavikishorawachar9790 2 года назад +16

    भट हे खरोखर भूतापेक्षा भारी आहेत हे आपण तंतोतत खरे सांगितले आहे ज्ञानेशजी महाराव !

  • @rahulmane7980
    @rahulmane7980 2 года назад +16

    आज तरुणांना अशा विचारांची गरज आहे जय शिवराय

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej 11 месяцев назад +4

    ग्रेट,महाराव ---आपण वास्तव समोर आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
    खुप छान विश्लेषण केले आहे.

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 2 года назад +7

    आपले विचार अनमोल आहेत. आभार.धन्यवाद. लढत रहा आम्हाला बरोबर घ्या.तुमचे विचार सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवा. आग्रहाची विनंती.

  • @sanjaygamare3782
    @sanjaygamare3782 2 года назад +6

    खूपच सुंदर विचार मांडलेत..

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 2 года назад +4

    चांगले प्रबोधन करता 🙏🙏🙏

  • @meenakadam9148
    @meenakadam9148 2 года назад +3

    Khup chhan Vichar aahet. amalbajavni hone garjeche aahe.

  • @sandipgunjal8529
    @sandipgunjal8529 2 года назад +3

    आवडलं

  • @virendrakale671
    @virendrakale671 2 года назад +5

    Maharao age badho ham tumhare sath hai we appreciate your thoughts work and urge of social justice carry on sir please 🙏

  • @prabhakarpawde313
    @prabhakarpawde313 2 года назад +4

    ज्ञानेश महाराव अभिनंदन

  • @sudhakarjadhav2436
    @sudhakarjadhav2436 Год назад +4

    खूप छान. अगदी बरोबर बोललात.

    • @NineshwarPatil
      @NineshwarPatil Год назад

      असाहीखरयाइतीहास्आहेसाहेब्असससागा

  • @totalinfo4722
    @totalinfo4722 2 года назад +4

    कोंग्रेस ला कोण वोट देतो तर मुसलमान आणि SC ST OBC समाज मग बी जे पी ने जो अपमान केला त्याच्यासाठी कोंग्रेस ने किती आनदोलन केले , किती मोर्चा काढला पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत ह्या कालावधी वर कोंग्रेस ला घेऊन समिक्षा झाली पाहिजे कारण समाजाला कळल पाहिजे कि तुम्हचे मित्र कोण आणि शत्रु कोण.

  • @bhaskaranjangle5712
    @bhaskaranjangle5712 2 года назад +7

    अगदी बरोबर

  • @shantaramsardar7931
    @shantaramsardar7931 2 года назад +2

    Jaybhim, jayshivray

  • @uttamavhad8645
    @uttamavhad8645 Год назад +1

    Verygod

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 16 дней назад

    He is telling the reality

  • @lalitargade
    @lalitargade Год назад +2

    जय.अंनिस

  • @balumahatme7262
    @balumahatme7262 2 года назад +3

    खुप छान

  • @rohitgore5346
    @rohitgore5346 2 года назад +5

    देणगी दार पोषित देणगी लाचार max कायम छत्रपतींना आक्रमणकरी आणि परकीय जुलमी राजकीय लोकांशी तुलना करणाऱ्या पुरोगामी कुपोषित मेंदु निर्मित बेशरम राम पूनियाच्या इतिहासभोंदूगिरीत कसा अडकला ? की देणगी त लाचारी म्हणून खरकटे सतरंजी उचलेगिरी चालू आहे?

  • @pradeeppatil3392
    @pradeeppatil3392 2 года назад +2

    Very nice👍👍👍

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 8 месяцев назад

    भटजींच्या वाक्यातूनमहाराष्ट्र दिन

  • @tanmayambekar1924
    @tanmayambekar1924 2 года назад

    Ek no zhakkas, kholun maarli😂😂🔥

  • @user-pm5tx1mu2x
    @user-pm5tx1mu2x 3 дня назад

    Chup chan.real

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v 7 месяцев назад

    अंबज्ञ श्रीराम नाथ संविध नाथ संविध नाथ संविध

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 11 месяцев назад

    Dryness maharaj heai पाहिले aple pandhrpeshi jay log आहेत तसेच सुशिक्षित बेरोजगारांना सांगितले पाहिजे bhrminvadi लोकानी jo jumla karun ठेवलाय हे बाबतित आपण जो विचार मांडलेत बहुत badiya congratulations pan लोकांना अजून samjat नाही apn kitihi ओरडून सांगितले तरी उलटे ghagriver पाणी aj paoto samaj सुधारकांनी सांगितले तरीही फायदा नाही

  • @ashutoshupasani2747
    @ashutoshupasani2747 2 года назад +1

    Dnyanesh maharao yani Jara Islamic imambaddal pan bolave.

  • @OK.toptallk
    @OK.toptallk 2 года назад +3

    पुरंदरे बुवा 🙄

  • @ramkadam3992
    @ramkadam3992 2 года назад +3

    अरे किती हा जातीद्वेश, संपादक आहेस का ब्रिगेडी?

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 2 года назад +1

      Islam baddal kahi ek chakar shabd ulat sulat lihit nahi

  • @mkd2sh494
    @mkd2sh494 2 года назад +2

    Bandala na Generalised nahi karta yet....Ani Brahmana na sarsakat Generalised kelela chalaty 😂 waa...!!! Chhatrapati Shivray ani Chhatrapati Shahu Maharaj yanchya Purogami vichran ch Phkta Dhaal karun sarwat jast Jaativaad tar Marathe ch kartat....Brahman tar pudharlyet tya mananey.

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 2 года назад +6

      ज्या दिवशी ब्राम्हण ब्राम्हण जात लावायचा सोडतील त्या दिवशी विचार बदलले असं वाटेल.
      देऊळ सोडा आधी
      धंदे सोडा.

  • @milindkulkarni1298
    @milindkulkarni1298 2 года назад +4

    स्वताला लईच शाणे समजणे, स्वतःच्या उंची पेक्षा लईच बोलणे,, बकवासच

    • @123xyzabccba
      @123xyzabccba 2 года назад +3

      Tumhala zombnarach…

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 2 года назад

      पुरंदरे येडझवा होता

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool 2 года назад

      @@123xyzabccba कमीत कमी खर नाव तरी लाव...xyz abc...porn साईट वरून उपसून काढलाय का तुला...की नाव लावल की जात दिसेल आणि तुझ्या जातीची आई बहीण एक होईल म्हणून फाटते का?

    • @aanantsuraywanshi3117
      @aanantsuraywanshi3117 2 года назад +1

      कुलकर्णी मग आग होनारच

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool 2 года назад

      @@aanantsuraywanshi3117 तुझी नाही का होणार तुझ्या जातीवर बोलल्यावर

  • @yasminshaikh2782
    @yasminshaikh2782 2 года назад +7

    खुप छान