.. तर १०० वर्षांनी युरोप-अमेरिकेत महाराष्ट्रातील बुद्धिवंत शोधावे लागतील! | Girish Kuber

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии •

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Год назад +1

    आजचा हा विदियोतील कुबेर सरां चे विचार खूप आवडले.नककीच सर्वांना share करावा असा हा विदियो आहे..सरां चे व लोकसत्ता चे मनापासुन आभार..धन्यवाद..👌👌🙏

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 7 месяцев назад

    कुरुंदकर आज जर असते तर ते आपले विचार व्यक्त करू शकले नसते हे नक्की. तुमचे विचार अतिशय सुस्पष्ट आहेत. धन्यवाद.

  • @dhananjaysurve2785
    @dhananjaysurve2785 3 года назад +3

    गिरीश सर खूप धन्यवाद 🙏आपल्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास वाचण्याबद्दल आणि महाराष्ट्रातील तुम्ही नमूद केलेल्या व्यक्तींबद्दल वाचण्याची खरच आज किती गरज आहे हे समजले🙏

  • @pramodgharat9447
    @pramodgharat9447 2 года назад +1

    खूप छान
    सर आपले विचार अशीच मांडत राहा आपले विचार हे स्फूर्ती देतात

  • @phbhanage6323
    @phbhanage6323 3 года назад +32

    महाराष्ट्रातील तर्कनिष्ठ विचारांची परंपरा कुबेरांसारखे विचारवंत आहेत तोपर्यंत खंडित होणार नाही या बद्दल आमची खात्रीच पटली आहे.

  • @jayshreesawant2917
    @jayshreesawant2917 9 месяцев назад

    खूप माहितीपूर्ण विवेचन.

  • @मलाजगुद्या
    @मलाजगुद्या 3 года назад +2

    गिरीश कुबेर या ब्राम्हणी विचार सारणीचा मी निषेध करतो

  • @sudhirpatil1843
    @sudhirpatil1843 3 года назад +10

    खुप छान 👍
    हिंदीकरण जास्त झाल्याने मराठी तर्कवाद मागे पडलाय !!

  • @haribhauarmal6589
    @haribhauarmal6589 3 года назад +4

    सर, आपली व्याख्यानं आमच्यासाठी नेहमी एक पर्वणी असते. हे विचार आसपासच्या लोकांत पसरवण्याचे प्रयत्न मी नेहमी करतो.

  • @amitconnect
    @amitconnect 3 года назад +2

    Girish kuber sir...no words 10 on 10...good to hear /know contribution of so many talented people from Maharashtra.

  • @manthanbijwe2389
    @manthanbijwe2389 3 года назад +28

    लोकसत्तेला कळकळीची विनंती आहे...की फक्त कोरोना काळात नव्हेतर....एरवीही लोकसत्तेचे व्याख्यान, चर्चासत्र आदी Digital platform वर उपलब्ध करुन द्यावीत...Viva lounge च्या भागांचीही प्रतिक्षा !

  • @Maharashtra_Marathi_Bharat
    @Maharashtra_Marathi_Bharat 2 года назад +1

    Thanks Sir !

  • @raghvraman701
    @raghvraman701 3 года назад +1

    Girishji Tumhi mahan aahat

  • @vishalwani7987
    @vishalwani7987 3 года назад +2

    Great thoughts

  • @vishakha6325
    @vishakha6325 3 года назад +1

    अतिशय सुरेख विश्लेषण आहे सर. Thanks.

  • @34kranti
    @34kranti 3 года назад +4

    गिरीश कुबेर सर तुमच्याबद्दल खूप आदर आहे आणि राहील तुमचे अनेक व्हिडीओ बघून नक्कीच माझ्या ज्ञानात भर पडत गेली परंतु नुकतेच तुम्ही संभाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास मांडला याबद्दल तुमचा जाहीर निषेध

  • @janardanpingale7959
    @janardanpingale7959 2 года назад +1

    छान माहिती

  • @amitshiraskar
    @amitshiraskar 3 года назад +1

    मोठ्या व्यक्तीचं आणि आंब्याचे उदाहरण खूपच समर्पकपणे वापरले आहे कुबेर सरांनी. 👍

  • @dayanandtilak5795
    @dayanandtilak5795 3 года назад +1

    खूपच छान माहीती.

  • @mandarpun
    @mandarpun 3 года назад +5

    विलक्षण प्रभावी व्याख्यान. महाराष्ट्राच्या या बुद्धिवादी परंपरेचा अभिमान वाटतो. पण दुसरीकडे आजची स्थिती पाहून मती कुंठित होते. कुबेर सरांच Renaissance State वाचलच पाहिजे.

    • @chinmoypunalekar6059
      @chinmoypunalekar6059 3 года назад

      Hello good evening sir !
      Do you also belong to the punalekar's of dhargal ganpati panchayatan , pernem , goa?

    • @mandarpun
      @mandarpun 3 года назад

      @@chinmoypunalekar6059 Yes. I am from same Punalekar clan. Presently I am settled in Goa.

    • @chinmoypunalekar6059
      @chinmoypunalekar6059 3 года назад

      @@mandarpun nice meeting you here sir.. I'm studying in mumbai at present.

  • @ssanchit15
    @ssanchit15 Год назад

    Girish kuber sir, regular weekly prachin itihas ulghadava kalkhandanusar

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 3 года назад

    Best 👍🏻👍🏻

  • @samartha279
    @samartha279 3 года назад +3

    Best prefixes 😇😇😇😇🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @rajshreeharde7231
    @rajshreeharde7231 3 года назад +2

    Farch uttam. Very enlightning. Thnk you sir.

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 3 года назад +2

    सर्व क्षेत्रातील गुणवन्त म्हणजे वैद्यकीय, अभियांत्रिकी, फिलॉसॉफर्स, विचरवन्त, सद्गुणी, बहुश्रुत, उत्तम वैदिक येत्या 15 वर्षात या भूभागावर तरी राहणे, टिकणे अवघड आहे

  • @RJ-xe7sm
    @RJ-xe7sm 3 года назад +2

    तत्वनिष्ठ साहित्यिक, विज्ञाननिष्ठ समाजसुधारक वि. दा. सावरकर ह्यांना विसरलात तुम्ही कुबेर सर.

  • @anilbansode2238
    @anilbansode2238 3 года назад +1

    Khup chhan mahiti dili .Abhari ahot,apan aple vichar every week la dyawet.Great prabhodhan.

  • @shubhamchandrakant3144
    @shubhamchandrakant3144 3 года назад +2

    really mind blowing

  • @vishakha6325
    @vishakha6325 3 года назад +3

    Outstanding knowledge always adorable to listen.

  • @siddheshchorage5664
    @siddheshchorage5664 3 года назад

    टिळक ❤️🔥

  • @shilpapawar800
    @shilpapawar800 Год назад

    Wow, kitti great knowledge bank. Ji phachatei aajachya pidhiparyant pan ti rujanya sathi chalval hota naahi.

  • @vasantdhavade9610
    @vasantdhavade9610 3 года назад +2

    कुबेर सर व्याख्यान छान. इथे सगळेच लोक नसतात म्हणून हे एकदा लोकसत्ता मध्ये छापून येऊ द्या. लोकसत्ताचा खप भरपूर असल्यामुळे ते अनेकांकडे जाईल.
    माझे मत असे आहे की ज्या दिवशी देवळ्यांच्या पुढील रंग ज्या प्रमाणात वाढायला लागल्या त्याप्रमाणात बुद्धिवाद्यांची संख्या घटायला लागली.

  • @ShubhaMyra
    @ShubhaMyra 3 года назад +1

    👏👏👏👏👏

  • @ShubhaMyra
    @ShubhaMyra 3 года назад +1

    👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @garudpranali
    @garudpranali 3 года назад +3

    Ya Vyakhanmala "Maharashtracha Tarkavad" chi script ahe ka. Please post it in description below video. More of these videos presentations and discussions are needed

  • @ShubhaMyra
    @ShubhaMyra 3 года назад

    👏👏👏👏👏👏

  • @Saxena-anokhelal
    @Saxena-anokhelal 3 года назад

    Excellent 👌

  • @deshbhakt3592
    @deshbhakt3592 2 года назад

    date ? khuthe nahi

  • @indiafirst9030
    @indiafirst9030 3 года назад +5

    शिकलेला अर्थशास्त्रज्ञ... आणि अनुभवातून आलेला अर्थशास्त्रज्ञ...😂

  • @nandansaptarshi2882
    @nandansaptarshi2882 2 года назад

    श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा उल्लेख एकेरी का केला

  • @amitghuge7476
    @amitghuge7476 3 года назад +2

    Apratim!!!!!
    Bass 1 chhotishi chuk....Gandhiji came back to India on 9th Jan 1915. We celebrate that day as NRI day!

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 3 года назад +1

    1818 मध्ये पेशव्यांनी शरणागती पत्करली आणि त्यानंतर इंग्रजांचा आमल भारतावर पूर्णपणे लागला हे कुबेर सरांनी सांगितलं---शनिवारवाडा पडला ,महाराष्ट्र पडला आणि इंग्रजी साम्राज्य सुरू झालं---पण या शरणगातीला कोणतं युद्ध कारणीभूत ठरलं ते नाही सांगत--खूप प्रसिद्ध आहे ते.

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 2 года назад

    आज २८ /३/२०२२ रोजी हा कार्यक्रम पहात आहे......व लोकसत्ता मी श्री गिरिश कुबेर संपादक होण्यापूर्वी सुध्दा वाचत होतो !....पण मी भक्त आहे...... डोळस किंवा अंध .....कसाही कुणाचाही का असे ना.....पण कुबेराचा नाहीच.......! काँग्रेस चा चाटू पत्रकार.......!

  • @perfectionistpersona
    @perfectionistpersona Год назад

    RSS and Savarkar also from Maharashtra

  • @dudeblended6495
    @dudeblended6495 3 года назад +2

    Purogami jatiyvadi ahet 😅😅😆😆🤣

  • @prabhakarjadhav2276
    @prabhakarjadhav2276 3 года назад +1

    Too many ads irritating

  • @manthanbijwe2389
    @manthanbijwe2389 3 года назад +2

    आवाज जरा कमी आहे.

  • @shashin320
    @shashin320 3 года назад

    kal 9 may Gokhale chi birth anniversary hoti

  • @WorthyIndiaVlogs
    @WorthyIndiaVlogs 3 года назад

    Too many ads

  • @lalitgujarathi7337
    @lalitgujarathi7337 3 года назад +1

    Bogus😀😀😀😀

    • @sagarsonawane1698
      @sagarsonawane1698 3 года назад

      तुझ्या गुजरात तुझी घाल णा.

  • @rajendrapawar7039
    @rajendrapawar7039 3 года назад +1

    Tumchi akkal kiti aahe te samjale. Sambhaji maharajanbaddal apmankarak khota itihas lihinara nalayak manus.

  • @phbhanage6323
    @phbhanage6323 3 года назад +6

    सावरकरांचं नाव यांना कस आठवणार? सावरकरांच्या प्रखर तर्कसंगत विचारसरणीची आठवण चितळे यांना करून द्यावी लागली. अहो सावरकरांचं नाव घेतलं असतं तर यांची जीभ विटाळली असत ना?

    • @wish5604
      @wish5604 3 года назад +2

      का घ्यावं ते तरी सांगा

    • @phbhanage6323
      @phbhanage6323 3 года назад

      @@wish5604
      ते तुम्हाला कळणं किंवा समजावणं हे आमच्या पलिकडचं आहे. असते अशी काही लोकांच्या "बुद्धीची" झेप.

    • @sramankar5382
      @sramankar5382 3 года назад +4

      Keval RSS chya ardhvat ghatak hindutva vichara kade gele...savarkar Nakoch

    • @sramankar5382
      @sramankar5382 3 года назад +1

      @@phbhanage6323 shen ani mutra Khaun Tumhi barich Boddhik prgati keli🤣

    • @phbhanage6323
      @phbhanage6323 3 года назад

      @@sramankar5382 माझ्या पातळीच काय घेऊन बसलात. तुमची मात्र गटारी पातळी दिसली. तुम्ही शिवीगाळ करून आम्हाला तुमची ओळख करून दिलीत. Thank You, Sir.

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 3 года назад

    APRATIM SAMVAD! SAGALYAT UTTAM PRASHNA VICHARANE PAN EK VICHARDHARA AHE. ARVIND PADHYE YANCHE PAN ABHAR.

  • @avinashranadive5330
    @avinashranadive5330 3 года назад +1

    Girish sir # Maharashtra cha itihas #Dr.anil kathare book cha revision zal amcha#Mpsc11

  • @phbhanage6323
    @phbhanage6323 3 года назад +2

    अहो टिळक, गोखले हि नावं काय घेता महाराष्ट्रात फक्त शाहू महाराज आणि फुलेच झाले. हा इतिहास तुम्हाला बारामतीकरांकडून समजून घ्यावा लागेल.

    • @sandippatil8598
      @sandippatil8598 3 года назад +2

      भणगे खूपच कोते विचार आहेत तुमचे

    • @nightraider877
      @nightraider877 3 года назад +1

      Kiti radshil gap rad jara..............................parshuram,savarkar,tilak,agarkar,gokhale,peshve,rande yanchach itihas kiti diwas aikayacha amhi baki samjatil lokanbaddal aikayachi pn danat theva ani radu naka

  • @pspol3273
    @pspol3273 3 года назад +2

    हा.. तोच ना?? अग्रलेख चोर

  • @ShubhaMyra
    @ShubhaMyra 3 года назад +2

    Aaple india wale 32 koti deva mude pagal aahe....

    • @phbhanage6323
      @phbhanage6323 3 года назад

      ते परवडलं. *एक अल्ला* वाल्यांनी जगभर हत्या, स्फोट चालवले आहेत त्या पेक्षा नक्कीच बरं.

    • @ShubhaMyra
      @ShubhaMyra 3 года назад

      @@phbhanage6323 aani aaplya 32 koti devani kay kele tech kele na....

    • @phbhanage6323
      @phbhanage6323 3 года назад

      @@ShubhaMyra You are brilliant. In your comment you are talking about followers of Hinduism. Why are you shifting goalpost? Better stick to the subject, which is, "the followers." त्या भगवंताचे अनुयायी जगभर काटछाट, स्फोट अशा उचापतींमध्ये दिसतात का? तुमच्या बुद्धिप्रामाण्यवादाला साष्टांग प्रणिपात. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @ShubhaMyra
      @ShubhaMyra 3 года назад

      @@phbhanage6323 tya bhagwantache अनुयायी jati pati madhe distat....

    • @ShubhaMyra
      @ShubhaMyra 3 года назад

      @@phbhanage6323 ...tumi ucch varniya braman vatat aahe ....ya aamcha gavi kadhi tumala jat pat dhakhvato ....he pan aatangwada peksha kami nahi....

  • @ashutoshkanthi
    @ashutoshkanthi 3 года назад

    This guy thinks that he knows everything in the world. What a overconfidence!

  • @shaunakm8830
    @shaunakm8830 3 года назад

    Dislike kele without even watching it.

  • @ShubhaMyra
    @ShubhaMyra 3 года назад

    👏👏👏👏👏👏