Dnyanesh Maharao Statement : ज्ञानेश महारावांना 'त्या' वक्तव्यावर मागितली माफी! नेमकं प्रकरण काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 309

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 Месяц назад +80

    वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय त्या मंचावर छत्रपती शाहू महाराज होते

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व Месяц назад

      ते रक्त शेवटी दत्तक... आणि हा शाहू पुरोगामी आहे हिंदू नाही
      नेहमी मुस्लिम वादी भूमिका घेतली आहे यां चिनी शाहू भोसले याने

    • @pramodmankar8425
      @pramodmankar8425 Месяц назад

      BJP चे गांव गुंड

    • @masoomsanadi
      @masoomsanadi Месяц назад

      म्हणजे तुम्हाला शाहू विचार कळालेले नाहीत

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व Месяц назад

      @@masoomsanadi शाहू विचार 😀
      इंग्रजाशी सलगी होती त्यांची.. जीवन्मानही तसंच जगायचे... पेन्शनही लाखोंची मिळायची... शेवटी ते रक्ताचे भोसले नव्हते तर दत्तक पुत्र होते

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming Месяц назад

      ​@@masoomsanadi शाहू महाराजांनी वेद शाळा चालू केल्या होत्या. त्यात बह्रह्मणांचे वेद शिकवले जायचे.

  • @mkadam9769
    @mkadam9769 Месяц назад +66

    शिवाजी महाराज यांच आपमान होत तेव्हा कुठे असात,

    • @MaheshDeokar-pu2hc
      @MaheshDeokar-pu2hc Месяц назад

      तू चाल पुढ तुझ्या मागे येतो आम्ही

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 Месяц назад

      To apghat hota

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el Месяц назад

      Mughal text referred to Chatrapati shivaji maharaj as "Shiva" and "pahadi chuha". Please protest against that too

    • @prasadsuryawanshi5516
      @prasadsuryawanshi5516 Месяц назад

      @@yogeshsose6125 tupan apghatanech zala

  • @harshaljadhav8225
    @harshaljadhav8225 Месяц назад +43

    महाराज्यांच्या पुतळा पडला, तेव्हा हे संघटना वाले कुठे होते

  • @SnehaParab2
    @SnehaParab2 Месяц назад +67

    या लोकांची मर्दुमकी फक्त एकट्या मराठी माणसासमोर दिसणार. कोष्यारीने शिवाजी महाराज, फुले, मराठी माणसाचा अपमान केला तेव्हा कुठे लपले होते हे? सोमैय्याने मराठी महिलांचे शोषण केले असा आरोप होता तेव्हा कुठे लपले होते हे? शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तेव्हा कुठे लपले होते?

    • @mkadam9769
      @mkadam9769 Месяц назад +3

      True

    • @ravikumarkulkarni6115
      @ravikumarkulkarni6115 Месяц назад +1

      बोलताना ज्यांच्या साक्षीने बोलले त्यांना ही काहीतरी सुबुद्धी व्हावी.प्रत्येक क्षेत्र हे राजकीय क्षेत्र नसते.ज्यांना राजकारण आणी धर्म आणी सर्वसामान्य भक्तांच्या आस्था यामध्ये फरक कळलेला नसेल तर या राजकारणी लोकांच्या अकलेची दिवाळखोरीच झाली आहे,असे मानावेच लागेल!

    • @vitthalgaikwad7546
      @vitthalgaikwad7546 Месяц назад +1

      जेव्हा महापुरूषांचा अपमान होतो तेव्हा कुठे जातात हे... कोश्यारीला का जाब विचारला नाही यांनी...?

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व Месяц назад

      हाच जॉन उर्फ जोती फुले शिवरायांना लुटारू, दरोडेखोर बोलला होता.. आता फुल्याच काय वाकड करणार तू

  • @prasadsuryawanshi5516
    @prasadsuryawanshi5516 Месяц назад +32

    छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तेव्हा का नाही गेला शिरवाडकर ?

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व Месяц назад +6

      @@prasadsuryawanshi5516 मग तू काय हांडगा आहे का जायचं ना जाब विचारायला बुळग्यां

    • @prasadsuryawanshi5516
      @prasadsuryawanshi5516 Месяц назад

      @@मर्दमराठा-य3व पप्पा म्हणायची लाज वाटते का रे bjp च्या अनौरस , घटकांचुकीची पैदास

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el Месяц назад

      Mughal text referred to Chatrapati shivaji maharaj as "Shiva" and "pahadi chuha". Please protest against that too

    • @prasadsuryawanshi5516
      @prasadsuryawanshi5516 Месяц назад

      @@Thegamer-zd9el hmm intresting ....why are you sitting there just go and protest agains mughal and britishers .

    • @rajivmangrulkar4853
      @rajivmangrulkar4853 10 дней назад +1

      Loknath eknath ji also in news given strong dosage visible....
      Setting fake narratives.

  • @अध्यक्षचंद्रशेखरघाडगेपाटील

    छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी होते तेव्हा कोणीच रस्त्यावर उतरत नाही हे दुर्दैवी आहे

    • @vbh4315
      @vbh4315 Месяц назад +13

      पुरोगामी जास्त अपमान करतात.
      हा पण त्यातलाच एक.

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 Месяц назад +4

      Tumhi kaay karta mag ? 24 taas Swatahla Shivaji Maharajanchya jaatiche mhanun tembha mirawnare kaay karit hote ? Chhatrapati Shahu Maharaj rajkaarnaat aahetach! Vishalgarhawar atikraman zale tevha Kolhapurche lok aani te kaay karat hote?

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व Месяц назад +8

      नेहरू नी छत्रपती शिवाजी महाराजांना दरोडेखोर बोलल होत.. काय उपटलं तू
      शेरखान पाटील

    • @Dadarp-r2y
      @Dadarp-r2y Месяц назад

      Maharajanch aapamaan konach karu shakat nahi

    • @sureshmarje5128
      @sureshmarje5128 Месяц назад

      साधूसंत, थोर महात्मे, क्षत्रपती शिवाजी महाराज, क्षत्रपती संभाजी महाराज तसेच देशासाठी हुतात्मा झालेले सैनिक, हिंदू धर्मातील सर्व देवता यांच्या बद्धल स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेणारे व विचारवंत समजून घेणारे नालायक लोकांना वेळीच जाब विचारला पाहीजे तसेच हे अतीशहाणे ज्यावेळी सार्वजनिक ठिकाणी बडबडतात त्यावेळी व्यासपीठावर बसून ऐकून न ऐकल्यासारखे करणाऱ्या नेत्यांना पण हिसका दाखवण्यासाठी योग्य वेळ आलेली आहे.

  • @tanajinarute
    @tanajinarute Месяц назад +22

    अभिव्यक्ती वरील पोखरकर सरांचा पुर्ण व्हिडीओ पहा. कोण कोणाचा अपमान करत आहे हे समजेल.

  • @vsdigip106
    @vsdigip106 Месяц назад +70

    छत्रपती शिवरायांचा अपमान होतो तेव्हा हिंदुत्ववादी कुठे असतात ??

    • @umeshghardas4591
      @umeshghardas4591 Месяц назад +1

      आरएसएस वादी म्हणा

    • @rohann3110
      @rohann3110 Месяц назад +1

      Tevha tu kuthe asto re??? He pn sang

    • @Virendra-fm5tn
      @Virendra-fm5tn Месяц назад

      @@vsdigip106 शिवरायांचा अपमान झाल्यावर तू काय केलं

  • @deepapawar-ng1hg
    @deepapawar-ng1hg Месяц назад +33

    खूप selective वर्तणूक आहे आपली .सावित्री माई आणि ज्योतिबा बद्द्ल जेव्हा कोश्यारी अपशब्द बोलतात.तेव्हा चुप्पी ची भूमिका घेतात ...

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व Месяц назад +2

      शिवाजी महाराजांबद्दल जॉन फुले काय बोलला होता

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 Месяц назад +23

    तुझ्या बायकोला ला सांग महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला त्या वेळी कुठे होता हा.

  • @sanyogsalve6256
    @sanyogsalve6256 Месяц назад +50

    एकटा का नाही गेला माफी मागवून घ्यायला.
    सगळीकडे झुंड घेऊन जावा लागतात

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व Месяц назад +4

      तू बोल एकटाच येतो.. बोल कुठं येऊ.. बोल रे फुकट्या हाललूया

    • @sanyogsalve6256
      @sanyogsalve6256 Месяц назад

      @@मर्दमराठा-य3व Houston

    • @Dadarp-r2y
      @Dadarp-r2y Месяц назад

      To haraami maharaav hazar lokaat bola tyala pan ektyala baher rod var bol mhanav mag kalel hindu kay karto

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад +10

      खूप आदर झाला. हाले लुईया गँग आणि माशा हगल्या गँगबद्दल काही बोलायची हिम्मत का झाली नाही. कारण त्यांना सार तन से जुडा हे चांगलेच माहीत आहे

    • @sanyogsalve6256
      @sanyogsalve6256 Месяц назад

      @@मर्दमराठा-य3व Houston la ye

  • @prashantkadam086
    @prashantkadam086 Месяц назад +10

    राजेश शिरवाडकर सारख्या मवाल्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना मोठं करण्याचे धंदे करू नका.

    • @priyashinde5967
      @priyashinde5967 Месяц назад +2

      ऐगदम बरोबर आहे.मवाल्याना काडीची किंमत देवु नका.

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Месяц назад +42

    मूर्खांच्या तोंडी लागण्यापेक्षा sorry बोलून मोकळे होणे परवडले 😂😂

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Месяц назад +5

      माफी नसती मागितली तर तोंड सुजवले असतें 😂

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व Месяц назад +4

      Sunilsharma : तुझ्या बाबासाहेबला बोललो असत तर.. निळा होऊन आला असता तू

    • @ganeshtaregaonkar6565
      @ganeshtaregaonkar6565 Месяц назад

      😂😂😂😂

    • @rohann3110
      @rohann3110 Месяц назад +1

      Sunil Azharuddin verma, salam alaikum bhaijaan 😂😂😂

  • @er.pramodchavan
    @er.pramodchavan Месяц назад +74

    स्वामी ने श्राप दिला असता तर यांना झुंडशाही करण्याची गरज पडली नसती. महाराव विचारांनी जिंकले.

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад +8

      खूप आदर झाला. हाले लुईया गँग आणि माशा हगल्या गँगबद्दल काही बोलायची हिम्मत का झाली नाही. कारण त्यांना सार तन से जुडा हे चांगलेच माहीत आहे

    • @Vickythomasa
      @Vickythomasa Месяц назад

      Kai re er.. Tujhi gaandit mulley engineering keli aahe ka😂

    • @vipiningle2558
      @vipiningle2558 Месяц назад

      कुठल्या विचाराने जिंकले?
      घाणेरड्या डोक्याची लोकं असे असे आक्षेप घेणार हे महर्षी वाल्मिकिंना जणू काही माहिती होते. त्यामुळे त्यांनी रामायण अगदी सखोल लिहून ठेवले आहे. या अशा फालतू प्रश्नांची उत्तर वाल्मिकी रामायण मध्ये अगदी सहज मिळतात. त्यामुळे ब्रिगेड यांनी कितीही बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला तरी तरीही तो होणे शक्य नाही. आणि विचारांच्या लढाईची कसली गोष्ट करताय. एक तर तुम्ही रामाला मानतच नाही, रामसेतूला मानतच नाही, रामायण घडले असे मानतच नाही आणि असे असताना रामायणातीलच गोष्टी कशा करता हो? म्हणजे सोयीनुसार मानायचं आणि सोयीनुसार नाही.. हे कसले आलेत विचार

    • @kishorpawar7400
      @kishorpawar7400 Месяц назад

      जबरदस्त

    • @nachiketbadgujar8463
      @nachiketbadgujar8463 Месяц назад +1

      Sir tan se juda baddal aaple kay vichar. Ki tithe bolayla hatbhar fatte

  • @Sachha_Indian
    @Sachha_Indian Месяц назад +19

    हिंदू धर्म ही शिरवडकरची जहागिरी नाही

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Месяц назад

      😂 बरं

    • @rohann3110
      @rohann3110 Месяц назад

      Mg tuzi ahe ka??? Islam baddal tya maharao ni chukich statement dila asta tr 1 hafta tari jivant rahila asta ka to??? Tumchya sarkhe secular lokanmule koni pn hindu dharma virudh openly boltay

    • @Sachha_Indian
      @Sachha_Indian Месяц назад

      @@rohann3110 ruclips.net/video/daSQ0sPDTXk/видео.htmlsi=v-Dl0xU2pwicIV6l

  • @shabbirmulla6631
    @shabbirmulla6631 Месяц назад +26

    राजेशराव तुमच्या पत्नी मुंब्बईत नगरसेवक असताना एका कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून उभ्या होत्या, तेव्हा तुम्हाला जराही काही खंत वाटली नाही.

    • @dg3717
      @dg3717 Месяц назад +2

      शिरवाडकर ला सगळे माफ आहे का ? आता जनता त्याचा कार्यक्रम करेल

    • @Ganeshabags
      @Ganeshabags Месяц назад

      Nalayaka

  • @sandeept7518
    @sandeept7518 Месяц назад +12

    भाजपमध्ये पदं,तिकिटं मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे सर्वात मोठा हिंदुत्ववाली कोण आहे याची म्हणून ऐरे गिरे नथ्थु खैरे उगवायला लागले आहेत

  • @ganpatgavali5584
    @ganpatgavali5584 Месяц назад +4

    महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांचा अपमान केला होता तेव्हा हे कुठे झोपले होते. सत्य आहे ते सत्यच असते.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Месяц назад +18

    ,समज प्रबोधन करणारे शिवश्री ज्ञानेश महाराव,कोणाची भावना दुखावल्या असतील तर माफी मागितली आहे,,म्हणून ते समज प्रबोधन करत राहतील अशी आशा व्यक्त करतो,,,जे समज प्रबोधन करतात तेच चुकतात जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे,,, शब्दामुळे मंगल,,,
    शब्दामुळे दंगल
    पाणी वाणी जपून वापरा,,,जगतगुरु संत तुकाराम महाराज 🎉🎉

    • @KK-vs2ho
      @KK-vs2ho Месяц назад +1

      गप नरसाळ्या..

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व Месяц назад +2

      करून बघ.. अन तुझं नाव जाहीर kar आधी

    • @aashaykhandekar5362
      @aashaykhandekar5362 Месяц назад +8

      संत तुकाराम विष्णुभक्त होते, वैष्णव होते आणि त्याच रामाचा अपमान करणाऱ्याला तुम्ही त्या थोर संताचा संदर्भ देता? लाज वाटत नाही का तुम्हाला?

    • @decentagencies6563
      @decentagencies6563 Месяц назад

      @@aashaykhandekar5362 ज्या वेळी राजमाता जिजाऊ यांची बदनामी केली , भगत सिंग कोशारी यांनी छ,शिवरायांची बदनामी केली त्या वेळी कुठे होता ,जोतिबा सावित्री यांची बदनामी केली त्या वेळी कुठे होता,,ज्यांच्यामुळे आखंड हिंदुस्थानचे अस्तित्व टिकून राहिले ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्द्ल प्रबोधनकार ठाकरे म्हणतात छ.शिवरायांचे नाव घेतले तरी 33 कोटी देवांची पलटण गारद होते त्या छ,शिवराय यांची बदनामी कोशारी शिव द्रोही राजकारणी करतात त्यावेळी कुठे होता,जो प्रबोधन करतो तो चुकला तर माफी मागितली आहे,,आजुन कोशारी यांनी माफी मागितली नाही, जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे ,कोणाच्या हि भावना दुखावणे योग्य नाही ,त्याच संर्थन कोणीच करणार नाही,प्रबोधन साधू संताचा यांनी घालून दिलेल्या मार्गाने केले पाहिजे दगडाचा देव दगडाची खोळ म्हणणारे जगतगुरु संत तुकाराम राम कृष्ण हरी म्हणतच समज प्रबोधन केले जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल,,,

  • @MPSC_GK-p9t
    @MPSC_GK-p9t Месяц назад +15

    या हिंदुत्ववादी संघटनांना हे कळालं पाहिजे की कुणी काही चुकीचं केलं असेल तर या देशात कायद्याचं राज्य आहे ... हे कोण आहेत mafi magun घेणारे... यांची संस्कृती यांच्या वागण्यावरून कळते

    • @Rohitpatil-wv5kf
      @Rohitpatil-wv5kf Месяц назад +1

      मग त्याला कळलं नाही का देशात कायद्याचं राज्य आहे. खुशाल स्टेज वर उभ राहून प्रभू रामाला, स्वामींबदल अपशब्द वापरतो.

  • @Rationalhuman100
    @Rationalhuman100 Месяц назад +10

    गडकरी ने संभाजी महाराजा बद्दल लिहिले आहे, संभाजी महाराजांच्या पत्नीला मंदिरात दिलेली वागणूक, मनोहर भिडे ह्याने संत तुकाराम त्याबद्दल बोललेले यांना वाईट का वाटत नाही?

    • @JayJadhav6887
      @JayJadhav6887 Месяц назад +1

      संदर्भ दया

    • @Rationalhuman100
      @Rationalhuman100 Месяц назад

      @@JayJadhav6887 थोडे वाचन करण्याची तसदी घ्या, वाचन नसल्यामुळे ही अवस्था बनते. असो! किमान युट्युब वर शोधा.

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el Месяц назад

      Mughal text referred to Chatrapati shivaji maharaj as "Shiva" and "pahadi chuha". Please protest against that too

  • @prashantdhobale9231
    @prashantdhobale9231 Месяц назад +10

    Jay dnyaesh maharav

  • @pravinade9392
    @pravinade9392 Месяц назад +4

    कायद्याच्या राज्यात गुंडेशही फक्त भाजपा करू शकते, कायदा होता तर त्यांच्या वर पोलिस कंप्लेंट करायला पाहिजे होते

  • @PrajotToggi
    @PrajotToggi Месяц назад +22

    आम्ही ज्ञानेश महाराव यांच्यासोबत 💪💪

  • @deepakpacharne2738
    @deepakpacharne2738 Месяц назад +14

    real journalists Only Maharao

    • @akshayraut2364
      @akshayraut2364 Месяц назад

      Kay bhokacha Real Journalist....tyale Muslim Dukravar Bolun dakhavyla sang bar re.....gandit nahi dum

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 Месяц назад

    माफी मागितली नाही...सरकार मान्य गुंडांसमोर...शरणागती पत्करली.....सत्य ईतिहास स्वीकारा.

  • @kshitijshelake3321
    @kshitijshelake3321 Месяц назад +5

    बरोबर आहे.

  • @harshaljoshi2855
    @harshaljoshi2855 Месяц назад +12

    शरद पवार ला पण जाब विचारा

  • @जयमल्हारGBM
    @जयमल्हारGBM Месяц назад +13

    ज्ञानेश महाराव सर ग्रेट

  • @girishdeshpande7130
    @girishdeshpande7130 Месяц назад +48

    बिग्रेड नेहमीच बोलतात नंतर ते माफी मागितली आहे चपलाने मारा

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 Месяц назад +1

    नंगे से खुदा भी डरता हैं.
    या शिरवडकराचा पोलखोल निरंजन टकले यांनी केलीय.

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 Месяц назад +25

    हिंदूसाठी फक्त बीजेपी,

    • @masoomsanadi
      @masoomsanadi Месяц назад

      म्हणजे तुम्हाला राजकारण कळत नाही

    • @rohann3110
      @rohann3110 Месяц назад

      ​@@masoomsanadi Tula rajakaran Kay kalta? De congress NCP la vote Ani basa bhika magat😂

  • @malikwaghmare1565
    @malikwaghmare1565 Месяц назад +13

    विधान सत्य असेल तर... माफी मागायला नाही पाहीजे

    • @Virendra-fm5tn
      @Virendra-fm5tn Месяц назад +9

      विधान सत्य की असत्य ह्या पेक्षा नेमका हेतू काय हे कुणाला खूष करण्या साठी वक्तव्य केलं

    • @ThatComedicReliefFriend
      @ThatComedicReliefFriend Месяц назад

      @@Virendra-fm5tn hetu svapnat yeun sangitla tyanni tumhala?

    • @aashaykhandekar5362
      @aashaykhandekar5362 Месяц назад +5

      हिंदू धर्माबद्दल जे वाईट बोललं जाईल ते तुम्हाला सत्य वाटणारच, त्यात काय नवल

    • @sahilrathi4468
      @sahilrathi4468 Месяц назад +3

      चिमटा आला..... किंवा secular असेल - धर्म वाईट वाटते तर सोडून द्या...

  • @GabajiMuley
    @GabajiMuley Месяц назад +3

    साईबाबा देव आहे का? स्वामी समर्थ देव आहे का? सांगा?

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 Месяц назад +20

    हे पहिलंच होन गरजेचं होतं

  • @rajeevmoholkar6456
    @rajeevmoholkar6456 Месяц назад +1

    प्रभू श्रीरामा बाबत ज्या स्टेज वरून या महाभागा ने अपशब्द उच्चारले होते त्या वेळेस त्या स्टेज वर बसलेले नेते यांनी सुद्धा मागणे आवश्यक आहे

  • @NageshDigraskar
    @NageshDigraskar Месяц назад +3

    बी ग्रेड महाराव

  • @balasahebkandekar4780
    @balasahebkandekar4780 Месяц назад +1

    या चॅनल ला खूप च वाईट वाटले असे वाटते

  • @Rpatil-ko4vg
    @Rpatil-ko4vg Месяц назад +1

    Wa . Wagha . Tu cha re . 🔥🔥

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Месяц назад +5

    नशीब हिंदु नी माफी मागायला लावली ज्ञानेश महाराव इस्लाम वर बोलले असतें तर काय झाले असते हे पुरोगामी कम्युनिस्ट नी विचार केला पाहिजे 😊

  • @ashoklondhe-o6o
    @ashoklondhe-o6o Месяц назад +1

    संभाजी ब्रिगेड नक्की काय काम करते???

  • @sachindahat6371
    @sachindahat6371 Месяц назад +4

    झुंडशाही

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 Месяц назад +2

    💪🤜🤜🤜🤜🤜🤜🤜🦶🦶🦶🦶☝☝👊👊👊👊👊👋👋👋👋👌👌👌👌👌खूप आदर झाला. हाले लुईया गँग आणि माशा हगल्या गँगबद्दल काही बोलायची हिम्मत का झाली नाही. कारण त्यांना सार तन से जुडा हे चांगलेच माहीत आहे

  • @HanumantKakade-h6m
    @HanumantKakade-h6m Месяц назад +14

    तुतारीला मत करू नका शरद पवार बास करा आता हिंदू देवी देवतांचा आपमान

  • @akshaygawande4647
    @akshaygawande4647 Месяц назад +1

    वा रे संस्कार 👏

  • @dayanandpatil1618
    @dayanandpatil1618 Месяц назад +3

    विचारला विचारानी उत्तर देण्याची ताकत नसते तेव्हा मंद भक्तांकडून अशी झुंडगिरी केली जाते.

  • @suniljoshi6355
    @suniljoshi6355 Месяц назад +8

    हलकट , विकृत

  • @vijaypatole728
    @vijaypatole728 Месяц назад

    TO. ERR IS. HUMAN. !
    TO FORGIVE IS DIVINE. !!

  • @DigambarBhore
    @DigambarBhore Месяц назад

    आधी अपमानजनक टिप्पणी करायची अन् नंतर माफी मागायची.
    असल्या नालायकला माफी नाहीं च

  • @बाहुबलीशिवभक्तमन्या

    शरुद्दीन काँग्रेस नी तेला सांगितल असेल बोलयल

  • @Rajvilasngo
    @Rajvilasngo Месяц назад

    ज्ञानेश महाराव ने हिंदू देव देवता प्रभु श्रीराम आणि संत श्री स्वामी समर्थ यांच्या बद्दल संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरून अभद्र टिप्पणी करून देशातील तमाम हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या म्हणून जाहीर माफी मागितली,आता ज्या व्यासपीठावर शरद पवार आणि अन्य राजकीय नेते होते त्यांनी पण महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेची माफी मागावी असे मला वाटते.

  • @Santoshpahur
    @Santoshpahur Месяц назад +1

    वादग्रस्त वक्तव्यावर संघटनांनी काय पुरावे दिले😂

  • @sanjayshirbhate6033
    @sanjayshirbhate6033 Месяц назад +2

    जय श्री राम

  • @prasadkulkarni4517
    @prasadkulkarni4517 Месяц назад +10

    माफीवीर महाराव

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 Месяц назад +1

      Mafiveer sawarkar jast femous ahe

    • @prasadkulkarni4517
      @prasadkulkarni4517 Месяц назад +1

      @@sujeetsaravade2892 कुठे सावरकर आणिक कुठे हे महाराव ? सावरकर हे सूर्य आहेत आणि कुठे हे माकडचाळे करणारा हा महाराव? तुम्ही पहिले पिवळी पुस्तकं वाचन बंद करा आणि मग सावरकरांच्या वर बोला

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 Месяц назад

      @@prasadkulkarni4517 🤣🤣rahunde baba tuz sawarkar varch prem maharav ek lekhak ahet sahitil Ani vicharvant tyancha prashanch uttar deu shakt nahi mahnun gundagardi .jar kharch tyancha prashache uttar ahet tar debate kara gundagardi kashala dnyala dnyane pani pazave hanamari toch karto jyachkade uttar nahi Ani bhide ne tar hindu na shivya dilya tyawar ka bolat nahi

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 Месяц назад

      @@prasadkulkarni4517 pustak piwale nastat re Bala vicharvantachi mehnat aste changle vichar astat

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 Месяц назад

      @@prasadkulkarni4517 pustak vacha dusryala hi dnyay dya hi dharmachi shikvan ahe dnyane dnyan wadhte

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 Месяц назад +7

    अरे तु साधु संतांची शिकवण सांगतोस तु आणि तुझी संघटना शिर्डी च्या साईबाबांचा अपमान केल्याबद्दल माफी मागणार का? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत अपमान करणाऱ्या भाजप ला माफी मागायला लावणार का?

  • @jyotsnapantsachiv5346
    @jyotsnapantsachiv5346 Месяц назад +5

    News 18 he nehemich Hindu aani Brahman virodhi vaktawya karnaryanchy mulaakhati aani bhaashy karit aale aahe! News18 pahu naye!

  • @rajeshlonkar7679
    @rajeshlonkar7679 Месяц назад +1

    अरे बाबा सुरवातीला तेच तेच वाक्य उलटंसुलटं फिरवून फिरवून किती वेळा सांगतो.. ,😖😖 वैताग आला ऐकून ऐकून, समोर असता तर चपलीने थोबाड हाणलं असतं.. 😡😠

  • @prakashbhalerao5523
    @prakashbhalerao5523 Месяц назад +9

    योग्य काम केले राजेश जी नी.

  • @arvindshejul-ws6um
    @arvindshejul-ws6um Месяц назад +1

    काय वादग्रस्त बोलले , जे रामायण मध्य आहे ते सांगीतले

    • @vipiningle2558
      @vipiningle2558 Месяц назад +1

      कोणत्या अध्यायात आणि कोणत्या स्कंदात आहे सांगशील का जरा... पण असचे असे आणि हा बोलला असेच असायला पाहिजे.

    • @Rajvilasngo
      @Rajvilasngo Месяц назад

      एवढी हिंमत !

  • @Rpatil-ko4vg
    @Rpatil-ko4vg Месяц назад +4

    Jar Apli mans etra samaja pramane jagrut rahila tar Aplya dhrama cha koni Apman karanar nahi 🔥🔥

  • @satishbhandareshirdhon5666
    @satishbhandareshirdhon5666 Месяц назад

    शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला त्यावेळी कुठल्या बिळात बसला होतास शिरवाडकर

  • @kolhapuricollection
    @kolhapuricollection Месяц назад +20

    यांचे चिञलेखा साप्ताहिक विकत घ्यायचे बंद करावे, अपोआप सरळ होतील.

    • @trimbkeshwar
      @trimbkeshwar Месяц назад +2

      बंद पडलं भावा ते, हिंदू विरोधी गरळ वकण्याचे काम त्या साप्ताहिकातून होत होते ,चित्रलेखा साप्ताहिक मध्ये जाधव नामक लेखकाचे प्रभू रामचंद्र बाबत जे लिखाण प्रसिद्ध करण्यात आले त्याबाबतीत कोणताही पुरोगामी किडा आक्षेप घेताना दिसला नाही, यावरून यांची दुटप्पी भूमिका लक्षात येते,

  • @KolhapurCityFood
    @KolhapurCityFood Месяц назад

    😢😢😢😢😢😢

  • @ajaydherange5832
    @ajaydherange5832 Месяц назад

    काँग्रेसचा शाहू महाराज मराठा विरोधी

  • @gautamwankhede9150
    @gautamwankhede9150 Месяц назад +2

    अभिव्यक्तीवरचे आक्रमण झुंडशाही चा जाहीर निषेध..... ⚫⚫⚫

    • @Vickythomasa
      @Vickythomasa Месяц назад

      Tujha gaandit kachra gela ka re bhadhya😮

  • @MrDipu321
    @MrDipu321 Месяц назад

    कडक गांजा मारून आला होता भाषण द्यायला

  • @geetapendharkar7834
    @geetapendharkar7834 Месяц назад +1

    Sir tumhi apale kam chalu thewa.
    Amhala tumachi garaj ahe.
    Ajacha kal kathin ahe🎉

  • @vishakhamore5393
    @vishakhamore5393 Месяц назад

    खुप बरे वाटले

  • @santoshmane48385
    @santoshmane48385 Месяц назад

    हिन्दुजन शास्वत म्हणजे सनातन धर्माला मानतो त्या शास्वत धर्माचा कोण अपमान करणार ?
    पुराण कथेवर असे अनेक प्रश्न उभा राहतील असे प्रश्न कुणी करू नये म्हणुन हा प्रयत्न, महराव बोलुन माफी मागितली.

  • @pravinmandhare8367
    @pravinmandhare8367 Месяц назад

    अशा प्रव्रौतीचा माणसाला सभेमध्ये कसे बोलवता काय माहित .

  • @sunilng.jsgtsp7431
    @sunilng.jsgtsp7431 Месяц назад +3

    विचारस्वतंत्र्याची गळचेपी.

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 Месяц назад

    किसीने पुछा,राषटपती हिन्दू, प्रधानमंत्री हिन्दू, मुख्यमंत्री हिन्दू,सभी हिन्दू तो हिन्दू असुरक्षित कैसा,तो जब अपनेही लोग अपने खिलाफ होते है तो हिन्दू असुरक्षित है,अरे राजे शिवछत्रपती और राम अलग है क्या भगवान राम का ही आदर्श है वो विजापुरक की बहु को मां,बहन समजके विदा किया था

  • @hemantrasam7319
    @hemantrasam7319 Месяц назад

    Maharao ha vikrut aahe.

  • @varkariparvarvarkaripariva5223
    @varkariparvarvarkaripariva5223 Месяц назад

    तुषार याला हरीपाठ येत नाही

  • @jitendramane9491
    @jitendramane9491 Месяц назад +1

    Lachar tushaar

  • @PorusDev
    @PorusDev Месяц назад +6

    चांगला ठेचला जाब विचारून जयचंद विकृत महाराव धन्यवाद भावांनो अशीच कार्य अपेक्षित आहेत

    • @dg3717
      @dg3717 Месяц назад

      महाराजांचा पुतळा पडला तेंव्हा हा काय झोपला होता का ? याच्या जिभेला कोणी चटके दिले होते का ???

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul1067 Месяц назад +4

    Ya zaatu la 2-3 tri hanlya pahije hotya

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v Месяц назад

    😃 Khup majla hota ha.

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 Месяц назад

    Dnyanesh Maharao instead ask question about progress of country-job growth-corruption

  • @vijaybhorkade4047
    @vijaybhorkade4047 Месяц назад

    Nonsense thinking.
    No law and order in Maharashtra.

  • @SMESTRY
    @SMESTRY Месяц назад +1

    This is Maharashtra ?

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho Месяц назад +7

    महाराव गळपटलं
    😂😂😂😂😂😂

  • @vasudeobhambure2100
    @vasudeobhambure2100 Месяц назад +2

    हिंदू

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 Месяц назад +1

    हिंदु चुकले तर माफी मागण्यास घाई का 😂

  • @tanmayvaidya765
    @tanmayvaidya765 Месяц назад +4

    Encounter vhayla hava salyacha

  • @ClusterFarming
    @ClusterFarming Месяц назад

    कोण आहेत हे स्वामी आणि याची बायको करते

  • @shraddhavete-mokashi7609
    @shraddhavete-mokashi7609 Месяц назад +2

    Ha kon news reporter ahe??? Ha swataha hindu virodhi ahe asa watatay tyachya prashnanwarun...hyala adhi haana...

  • @sudhakarpkulkarni123
    @sudhakarpkulkarni123 Месяц назад

    Who is behind this statement need to do CID enquiry. Since, all Bigshot leaders were present on dias. Whether, it is with blessings of these leaders, since these leaders were enjoying his speech.

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 Месяц назад +3

    राजेश जी आणि राम यांचे वडील बिडी पित होते तिथे आणा आले 😂

  • @sandeshamberkar3847
    @sandeshamberkar3847 Месяц назад

    महाराव तुम्ही चुकलात

  • @nitinkhabade5321
    @nitinkhabade5321 Месяц назад

    😂😂😂maharav is very smart...

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 Месяц назад +1

    बोलताना १ - १ तास टिका करायची अण आणि नंतर १ मिमिनीटात माफी मागून मोकळे व्हायचे हे बरोबर नाही

  • @akshaykhole1744
    @akshaykhole1744 Месяц назад

    माफी मागणारच कारण निवडणुका आल्यात

  • @sujeetsaravade2892
    @sujeetsaravade2892 Месяц назад

    Barobar bolalet nanesh maharao ni tyanchha yha prashanch uttar dya

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 Месяц назад

    अवघड आहे

  • @navnathauthade7855
    @navnathauthade7855 Месяц назад +2

    अशा ". चुकीला माफी नाही " कारण ही चूक जाणूनबुजून केलेली आहे.

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 Месяц назад +1

    Vagale jenvha aaple pramukh hote tenva tyanchyavar halla kela tenva case ka dakhal keli nahi,aata tar te Ani tumhi ekach tatat kay kay khatat ?

  • @sandeeppetkar2962
    @sandeeppetkar2962 Месяц назад

    बी ग्रेड पत्रकार

  • @KeshavShirke-n4y
    @KeshavShirke-n4y Месяц назад +5

    जय हो श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय श्रीराम 🚩🚩

  • @sharadshinde7270
    @sharadshinde7270 Месяц назад

    Pawar ni mafi magtli pahije