10 पैकी 8 लोक संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विचारत आहेत की भाजप एवढा जागा जिंकूच शकत नाही ...92 ठिकाणी टोटल वोटिंग ची tally होत नाही आहे..12निवडून आलेले भाजप चे आमदार ह्यांची टोटल सेम आहे कस शक्य आहे
हिंदू विरोधी काम केल्यावर तुम्ही किती जरी हिंदूंसाठी काम करताना नाटक केल्यावर काय होणार हो तुम्हाला काय वाटतं तुम्हाला देशाची काळजी का जनतेला पण आहे जय महाराष्ट्र वंदे मातरम
दीडशे - दोनशे मतांनंतर evm software सेट केलेले असल्याची दाट शक्यता आहे. वापरलेल्या मशीन पैकी काही 0 सेट करा व काही आहे तिथून पुढे मते टाकून मोजणी करा. 100% EVM सेटिंग बाहेर येईल.
महायुतीचे. सरकार आले आहे. खुप. खुप. धन्यवाद. हिच. अपेक्षा. होती. आता पेट्रोल. 60/ रुपये. कपासी चे. 8000. रुपये. कडधान्य. रू. 35/ शिक्षण. मोफत. एकरी. अनुदान. 100000/ रुपये. वीजि. जोडणीइ. ्विज. फुकट. आणि एक गंमत. 15
@akashmadane3865 लोकसभेत 70 जागा कमी झाल्या तेव्हा त्यांनी आक्षेप नाही घेतला डोळस भक्ता, ही हिंदूंची मते आहेत डोळस भक्ता, दिल्ली, बंगाल आताचे मिज़ोराम कुणाकडे आहे. डोळस भक्ता.
पहिला गद्दार म्हणून टीका मग काम वाईट आहे म्हणून टीका मग हरणार म्हणून टीका आणि आता काय ईव्हीएम वाईट आहे म्हणून टीका नशीब जनतेलाच गद्दार म्हणणं झालेत 😂😂😂
Lok sabha la ka nahi aandolan kelat tehva evm mashin hote maha bhakas aaghdi jinkli ki evm changle harli ki evm ghotala ahe ubhata gata Shard pawar gat congress he kaym radt ahet yana fakt satta bhasatachra vasuli karnya sathi pahije hoti
आंदोलन झालेच पाहिजे कारण हे केवळ जनतेच्याच हिताचे नाही तर निवडणूकीसाठी कष्ट घेणाऱ्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या पण हिताचं आहे
कडक आंदोलन होयाला पाहिजे.
सर्वांनी सपोर्ट करा या गोष्टी साठी नाहीतर येणाऱ्या काळात गुजरातचे गुलाम होयला तयार रहा
साहेब EVM मशीन बद्दलच आंदोलन होयलाच पाहिजे तमाम जनता आणी इंडिया आलायन्स सर्व नेत्यांचा सहभाग असेल 🌍🌎🌏💪👍🚩
आंदोलन झाले च पाहिजे
Lok sabha la aandolan zale nahi
म न से उमेदवार 2 मत पडली.. घरातच 4 माणसे असताना..😂
ज्या गावात काँग्रेस चा उपसरपंच त्या गावात 0 मत कशी पडू शकतात.....
@@pratimamalvankar8039bjp ch aandolan tumhi karaychi ka aamhi??
Andolon zale ch pahije❤
EVM हटवा संविधान व लोकशाही वाचवा
अगदी योग्य निर्णय
आंदोलन झाले पाहिजे 👌👌👌👌
आम्ही जनता पण तुमचा सोबत आहे. लोकशाही टिकली पाहिजे
ईव्हीएम मशीन हटवा लोकशाही वाचवा
10 पैकी 8 लोक संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विचारत आहेत की भाजप एवढा जागा जिंकूच शकत नाही ...92 ठिकाणी टोटल वोटिंग ची tally होत नाही आहे..12निवडून आलेले भाजप चे आमदार ह्यांची टोटल सेम आहे कस शक्य आहे
बरोबर आहे
Good Decision
जिकडे तिकडे नुसता घोळ आहे evm चा 👍🏻✅
आंदोलन झालेच पाहिजे.
जय महाराष्ट्र 🚩
100% आंदोलन झाले पाहिजे
Evm ban zalech pahije
बरोबर चौकशी झालीच पाहिजेल
बांगलादेश जैसा आंदोलन छेडना चाहिए,,पर विपक्ष कमजोर दिखता हैं,, सिर्फ सत्ता चाहिए,,पर आंदोलन नहीं कर रहे,,,
बोगस मतदान, सर्व evm टेस्टिंग चौकशी झालीच पाहिजे
(1)VVPAT (2) EVM मशीन (3) मतदार यादी मधील मतदान केलेल्या लोकांची संख्या आकडेवारी मॅच झालीच पाहिजे
😂😂😂rada ajun
हिंदू विरोधी काम केल्यावर तुम्ही किती जरी हिंदूंसाठी काम करताना नाटक केल्यावर काय होणार हो तुम्हाला काय वाटतं तुम्हाला देशाची काळजी का जनतेला पण आहे जय महाराष्ट्र वंदे मातरम
@@kiranraut3360sarv Maharashtra madhil jantela nikal gadbad gondhal vatat ahe. Kahi tari 100% kalbere ahe. BJP cha khotardepana jante samor alach pahije. Tu veda ahes ka ka lachar andhbhakt ahes.
Aani Matadarache Affidavit Newspaper Madhe Ki Tyane Konala Gupta Matadan Kele Aahe Yasathi.....😂😂😂😂
काय होणार आत्ता गाडी निघून गेली सारे कायदे कोर्ट निकाल खरच देईल का यावर शंका येते
जय हो
Kutumbh pramukh uddhav Balasheb Thakrey saaheb zindabaad sayteymev jayate Jai Maharashtra
E. V. M hatao lokshahi bachao
आर निवडणूक आयोग आणि ते सर्वोच्च न्यायालय त्यांच्या हातच आहे काही खर नाही 🤔
PLEASE FILE A PETITION IN SUPREME COURT
महाराष्ट्र कभी झुकेगा नही साला. दिल्ली के आगे . आंदोलन सुरू करना चाहिए महाराष्ट्र में
तुम्ही सर्व जण पुढे लागून रहा...आम्ही तुम्हाला नक्की मदत करेन
दीडशे - दोनशे मतांनंतर evm software सेट केलेले असल्याची दाट शक्यता आहे.
वापरलेल्या मशीन पैकी काही 0 सेट करा व काही आहे तिथून पुढे मते टाकून मोजणी करा. 100% EVM सेटिंग बाहेर येईल.
योग्य निर्णय, 23 तारखेलाच आंदोलन करायला हवे होते.
जनतेनी आंदोलनात उतराव
Maharashtra Election mule EVM bund honarch 🔥🔥
पुरावे गोळा करा आणि तज्ञ वकील लावा म्हणजे किमान ५ वर्षात निकाल लागेल आणि मग भाजप सरकार ५ वर्षा त बरखास्त करतां येईल.😂
आंदोलन झाले पाहिजे कारण हे केवळ जनतेला विश्वास नाहीये गधर सारकर ते गधर केले आहे गधर ते गधर सारकर आहे
ई व्हि यम हटाव लोकशाही बच्चाओ
अगदी बरोबर आहे
मागणी लाऊन धरा... मागे घेऊ नका आता
Purn deshar INDIA alliance sahit aandolan vhayala ch paahijech 🇮🇳❤️🔥
मा वी आ.चे सर्व 50 ही आमदाराचे राजीनामे देऊन आंदोलन करा. विरोधी पक्ष नसेल तर लोकशाही होऊ शकत नाही..
Nice sir
किती कॉमेडी आहेत सर्व 😂😂😂😂
Tu tr maha comedy ahes andhbhakta
Tu veda ahes. Lachar andhbhakt upchaar karun ghe lavkar. Maharashtra madhil sarv jantela mahit ahe nvdnuk nikal 100% gadbad gondhal ahe. Bogus matdaan zhale ahe. Nikal sanshyaspad ahe.
Evm Ban झाले पाहीजे.. .
Good decision
Aandolan kara lokshahi Sambhal
Sayteymev jayate Jai Maharashtra
🎉🎉🎉
तानाजी सावंत आमदार होऊच शकत नव्हते कसं काय जिंकले 🤔🤔
आंदोलन करा
महायुतीचे. सरकार आले आहे. खुप. खुप. धन्यवाद. हिच. अपेक्षा. होती. आता पेट्रोल. 60/ रुपये. कपासी चे. 8000. रुपये. कडधान्य. रू. 35/ शिक्षण. मोफत. एकरी. अनुदान. 100000/ रुपये. वीजि. जोडणीइ. ्विज. फुकट. आणि एक गंमत. 15
जनतेशी cheating कामाची नाही
😂😂😂
Pratek gavatun lok aandolan kele pahije
आदित्य, रोहित, भास्कर जाधव, evm वर आलेत निवडून 😂😂😂😂
Tyanch lead kiti Kami zalay he bagh andhbhakta
60,000 voters Astana tithe 0 votes nighale.
@akashmadane3865 लोकसभेत 70 जागा कमी झाल्या तेव्हा त्यांनी आक्षेप नाही घेतला डोळस भक्ता,
ही हिंदूंची मते आहेत डोळस भक्ता,
दिल्ली, बंगाल आताचे मिज़ोराम कुणाकडे आहे.
डोळस भक्ता.
तिथेही evm होते.
Ya sarv umedwarana ghari basva
❤❤
Waman meshram sahebanna bheta....baki konalach bhetaych kam nhi 🔥🔥🔥
मोदी हे तो. और. फड. 20/. तो हम चले. बरबाती. के.
Evm hatwa desh bachao
पाच वर्षे आता आंदोलन करत बस आणि लागलच तर त्या मनोज पठाणबरोबर उपोषण चालू कर 😂😂
अहो असिम सरोदे आणि उल्हास बापट विसरला काय राव 😅😅
पहिला गद्दार म्हणून टीका मग काम वाईट आहे म्हणून टीका मग हरणार म्हणून टीका आणि आता काय ईव्हीएम वाईट आहे म्हणून टीका नशीब जनतेलाच गद्दार म्हणणं झालेत 😂😂😂
Exactly....
Veda ahes ka upchaar karun ghe lavkar. Maharashtra madhil sarv jantela mahit ahe nivdnuk nikal gadbad gondhal ahe. Janta bolat ahe. Bogus matdaan zhale ahe.
@@tarachandb2899gujrat la ja. Ithe Maharashtra madhe tuzhe kai kaam nahi lachaar andhbhakt
@@Rahul.P.Kshirsagar loksabhe veli evm hack navhta ka???
@tarachandb2899 Maharashtra madhil sarv janta vedi ahe ka bolayla. Nivdnuk nikal gadbad gondhal ahe mhanun. Tu tevdha shahna ahes ka. Bogus matdaan zhale ahe. Aamchya kutumbatil eka memberchya nava var agodarch bogus matdaan zhale hote. Mazhya kade purva ahe. Samjle ka lachaar andhbhakt. Tuzhe ithe Maharashtra madhe kahi kaam nahi. Gujrat la ja.
loksabhay la evm barobar hota aata barobar nai wahhhhhhhhhh
Evm बरोबर आहे साहेब तुम्ही संजय राऊत ला पक्षातून बाहेर काढा आणि हिंदुत्व स्वीकारा महा विकास आघाडीतून बाहेर पडा......
संजय राऊत साहेब. एकनिष्ठ आहेत. दादा. तुम्हाला काय अडचणी येतात
घ्या रडून😂😂😂
आपल्या आपल्या भागात मतदान चेक करा अगोदर मग इथ बोंबला
Andhbhakt
गोरगरीब , आदिवासी. भुमिहिन. लाडकी बहिण. बारा बलुतेदार. शेतकरी. यांची साथ आहे
लोकसभा जिंकले तेव्हा evm ठिक होते . हरले की evm वर खापर .😅😅😅😅
😂😂😂ata hech kam
Lok sabha la ka nahi aandolan kelat tehva evm mashin hote maha bhakas aaghdi jinkli ki evm changle harli ki evm ghotala ahe ubhata gata Shard pawar gat congress he kaym radt ahet yana fakt satta bhasatachra vasuli karnya sathi pahije hoti
पेटवा महाराष्ट्र आता सत्ता नाही पक्ष संपला.
करा महाराष्ट्राचा मणिपूर आणि टाका जाळून मग समाधान होईल का.
हे आहे का यांचे महाराष्ट्र प्रेम.
Veda ahes ka. Upchaar karun ghe lavkar. Lachar andhbhakt. Maharashtra madhil sarv jantela mahit ahe nivdnuk nikal gadbad gondhal ahe. Bogus matdaan zhale ahe.
Padle mhanun ha sagla tandav.... nivdun aale aste tar....😂😂😂
आंदोलन करा पण कार्यकर्त्यांना पगार ड्या पहिले तुमच्या मग लागून लागून भिकेला लागले कार्यकर्ते फटके कपडे घाला लागले ते 🙏
Lachar andhbhakt
Loksabhe chya veli..nahi kela..tamasha...
Gujrat la ja. Ithe Maharashtra madhe tuzhe kahi kaam nahi lachar andhbhakt. Maharashtra madhil sarv janta bolt ahe nivdnuk nikal gadbad gondhal ahe.
गू खाऊन करा आंदोलन
कडक आंदोलन होयाला पाहिजे.
Purn deshat INDIA alliance sahit aandolan vhayala ch paahijech 🇮🇳❤️🔥