शिंदे साहेब एकदा दिले आहे मुख्यमंत्रीपद, भाजपचे जास्त जागा असून तुम्ही ही मोठे मन करा ,व चांगल्या सरकारात सहभागी व्हा ,शिंदे साहेब रेल्वेमंत्रीपद मागा .
केंद्रात मंत्रीपद देतो म्हणून त्याला पंतप्रधान मग त्याला पंतप्रधान करा ना औरंगाबाद लोंढे एकनाथ शिंदेला पंतप्रधान मुख्यमंत्री नका देऊ पण पंतप्रधान करा ओके अभिनंदन
Eaknath Shinde cm nahi zala tar tani deputy cm vavha karan tancha hold shivsana var rahil kandra gala tar ta tancha haatun jayil Maza personal opinion aha
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुवाहाटीचे मुख्यमंत्री बनवण्यात येईल 😅😂
जैसे को कैसा मिला अब आयेगा बहुत मजा❤❤❤❤❤
शिंदे साहेबांसाठी आम्ही मतदान केलं महायुतीला
Right
बीजेपीला आता फक्त 12 आमदारांची गरज आहे, कितीही कोणीही वळवळ केली तरी मुख्यमंत्री पद मिळणार नाही
योग्य वेळ शिंदे साहेब तुम्ही केंद्रात कॅबिनेट मंत्री पदी जा,,,,, व श्रीकांत शिंदे साहेबाना उपमुख्यमंत्री म्हणून राज्यात युवा संधी दया 💯
😂😂😂😂
भाजपने सर्व ऑफर बंद कराव्या आणि उद्धव ठाकरे सोबत युती करावी
एकनाथ शिंदे साहेब हा वाघ आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे
शिंदे साहेब एकदा दिले आहे मुख्यमंत्रीपद, भाजपचे जास्त जागा असून तुम्ही ही मोठे मन करा ,व चांगल्या सरकारात सहभागी व्हा ,शिंदे साहेब रेल्वेमंत्रीपद मागा .
आसाम चे मुख्यमंत्री बनवा
शिवसेनेसाठी केंद्रात अवजड उद्योग हे मोठ्ठं खातं नेहमीच राखीव असते.
😂😂😂 kharay.
Mala vatate bjp sobat hoti mhanun 57
रात्रि दोन वाजता शपथ विधि होईल असं वाटतं 😂😂
श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करायला पाहिजे शिंदे साहेबांनी
शिंदे सरकार नाहि तर सुपडा साफ पुढिल पंचवार्षिक ला तुमचा
गुहाटी जावा
सूत्रांना बाहेर आणा 🔥
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
निवडणुक मा एकनाथ शिंदे याचे नेतरतवात् लढवली.सेनापती हे व लढाई जिंकली तरी त्यांनाच श्रेय का नाही.जुमलेबाज.अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
राज्यपाल बनवा नवीन record होइल सर्वात तरूण राज्यपाल😂😂
😂
शिंदे मुख्यमंत्री पाहिजेत. बाकी काही नको.
काम खूप छान आहे.
राष्ट्रपती करणार असी सुत्रांकडून माहिती मिळतेय
DCM........shinde saheb zale.........tri tyanchich popularity jasti asel
मुख्यमंत्री शिंदे साहेबच . . . महाराष्ट्राचा राजा कोण ? भाजप चाल खेळतयं
केंद्रात मंत्रीपद देतो म्हणून त्याला पंतप्रधान मग त्याला पंतप्रधान करा ना औरंगाबाद लोंढे एकनाथ शिंदेला पंतप्रधान मुख्यमंत्री नका देऊ पण पंतप्रधान करा ओके अभिनंदन
हुसकून द्या गरज नाही आता
केंद्रात देऊ नका नका नाहीतर खासदार पळवतील ..मोदी शहानां घरी बसवतील
Only shinde saheb
😂😂😂😂😂
शिंदे मुख्यमंत्री पाहिजे 🙏🏻
🏹♐❤
शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
शिदे भि विकले जाणार
शिंदे साहेबांची लागली वाट
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे
Gap bas😂
Saheb CM apan pahije maratha ❤💪💪
एकनाथ शिंदे साहेब
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे 🏹🏹🏹🏹♐♐♐♐
शिंदे साहेबांनी समजुन घ्यायला हवे
अमित शहा चा पिय बनवा 😅
cm shindech pahije,
bjp madhun vinod tawade
Shinde saheb pahije❤
😂😂😂😂
😊 आम्ही शिंदे साहेबांसाठी मतदान केलं
नरेंद्र मोदी चा पीए😢 बनवा
काय श्रीराम भक्त हनुमान असं होईल
Shide saheb.yethech.raha.maharatrala.tumchasarkhach.neta.pahijet.waryawar.maharatra.sodu.naka
Sende
Shrikant shinde na kendrat mantri dya v eknath shinde na dcm dila tr.
Eaknath Shinde cm nahi zala tar tani deputy cm vavha karan tancha hold shivsana var rahil kandra gala tar ta tancha haatun jayil Maza personal opinion aha
श्रीकांत शिंदेना उपमुखयमंञी करायला पाहिजे.
शिंदेना मुख्यमंत्रीपद नाही दिलं गेल तर पुन्हा युतीला मतदान नाही 🙏🏻
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे राज्यातील सर्वाधिक इच्छा आहे
Nahi😃
Shinde
Shevtee maanya kraavceh laagel naahee tr BJP thyanchya v Ajit Pawar sahebanchya paatthee sarkari yantranchaa sasemira punha paatthee laavnaar ase vaatte.
एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवले पाहिजे