Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
ठाकरे साहेबाना धोका दिला शिंदे नी मग आता ते रिटन त्यानाच येणार भाजपा त्यांना धोका नकी देणार
सत्ता येई पर्यंत मुख्यमंत्री, सत्ता आल्या नंतर केंद्रात मंत्री! व्हा! भाई व्हा! क्या खेल हैं l राजनीती 😅
चंद्रचूड ला मुख्यमंत्री निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष, ईडी चीफ असे दोन उपमुख्यमंत्री, कोशीयारी ग्रुहमंत्री असे बनवा कारण हेच खरे विजयाचे शिल्पकार आहेत
🤣🤣
😁😁😁😁
मुख्यमंत्री शिंदेच झाले पाहिजे
फडणवीस साहेब ला केंद्रात पाठवा, महाराष्ट्रातील जातीय सलोखा नांदेल
फडणवीस साहेब ना पाठवा केंद्रात शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे🎉
शिंदे साहेब नसतील तर जिल्हा परिषद. महानगरपालिका . पंचायत समिती. भाजप निवडून येणार नाही 100%
एकनाथ पाहिजे, दुसरा नको
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पाहिजे
महाराष्ट्र मध्ये ठेवा शिंदे साहेबच मुख्यमंत्री 🚩 केंद्रात देवेंद्र फडणवीस साहेब
केंद्रीय परमाणु उर्जा, आंतर ग्रहीय एलीयन्स कंट्रोल मिनिस्टर करा एकनाथ शिंदे यांना
लोकनाथ एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री 🔱🔱🔱🚩🚩🕉️🕉️🔱🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🚩🔱🔱🔱🔱🚩🕉️🕉️
शिंदे केंद्रात जावे.आणि तेथे महाराष्ट्र लाडकी बहिण योजना करुन दाखवावे.
ज्यांनी मोठ केले ते वरिष्ठ नव्हते कसे पाठीमागे वार करून निघाला निघाला आता खरे स्वाभिमानी असाल तर उद्धव ठाकरे कडे जावा आमचे वरिष्ठ म्हणून
काहीही करा.कर्म सोडत नाही. राजकारणात कोण मित्र नसतो. हेच सिद्ध झालं.
EVM scrap tender.
शिंदे साहेब यांनी राज्यातच रहावे. त्यांची जनतेत क्रेज आहे.
केंद्रात राणे चा कॅबिनेट खात द्या म्हणजे कळेल शिंदे किती फास्ट इंग्लिश बोलतात.
शिंदेना दिल्लीत पाठवून महाराष्ट्रातून तडीपार करायचे
अरे दादा त्यांना एकनाथ शिंदे नव्हे तर श्रीकांत शिंदे ला दिल्ली ला पाठवण्या साठी खेळ चालू आहे सद्या.
फडणवीस पेक्षा शिंदे हुशार आणि ताकदवार आहेत..CM पदावर एकनाथ जींचा हक्क.. 💐💐 भाजप फसवणार...?
नारायण राणे यांची जागा भरून काढण्यासाठी.
only devndra saheb
उपपंतप्रधान
भाजप ने राणे ह्यांना मंत्री के ले आणि आता मंत्री पद दिले नाही. शिंदे ह्यांची अशीच अवस्था होईल.गरज सरो वैद्य मरो, हीच भाजप ची नीती आहे.
अजून, काय, झाले, शिंदे, सरकार😊😊
ओन्ली देवा भाऊ 🚩🚩🚩🚩
Shinde is born for only one plan cm
2.5 Saal Shinde. 2.5 Saal padnavis.
वरिष्ठवर 😂अवलंबून रहावं लागतंय आता जावा की guvahatila 😄
शिंदे साहेबांचा भाजपाने निवडणूक पुरता वापर केला
भाजपा पुड अडचन येआला नोक शिंदे साहेब ला सारकार बनवा
Eknarh shindech cm hve
तुला सांगताही येणार नाही संजय shirshat
फडणवीस मुख्यमंत्री आणि कोणी नको
पुढच्या काळात असे तर नाही होणार. --- कमळ. +. मशाल + तुतारी. व. धनुष्य बाण आणि घड्याळ विरोधी पक्ष
असू शकत सर्वांना खायायला चान्स भेटला पाहिजे
समिकरन जुळला fakt -shinde sahebamule-maharashtracha samtol fakt -shinde sahebamulech
Fevret CM devendrji fadnvis
एकनाथ शिंदे यांच्या विश्वासावर भाजप ला मतदान केले आणि भाजप आता एकनाथ शिंदे ना डावलतय....हे बरोबर नाही मोदी शहांचे..
Onelly.shinde.saheb
News wale reporter laksh theva shinde gat nhi original shivsena bola
रेवळ्या वाटल्या तशा आरत्या करून शिंदेला कुनी वाचवणार नाही.भाजपने शिंदेंचा गेम करणार
मनातल बोलला तस च व्हाव
खांद्यावर घेतल कानात मुतन हेच😂😂😂
रामदास आठवले याला सर्व पक्ष्यांनी उभे करू नये, ह्याला हाकलून द्या , ह्याची लायकी नाही स्वतः निवडून यायची, आणि हा बेडूक चालला मोठ्या बाता मारायला
फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री करावे
एकनाथ शिंदे साहेब च मुख्यमंत्री पाहिजे
😂
उद्धव ठाकरे शरद पवार अंबानी नाना पटोले यांना जनतेच्या कोर्टाने नाकारलं आता कोणते पुरावे घेऊन कोर्टात जाणार
एघंटा
Shindela direct esro madhe pathva

फडणवीस पेक्षा शिंदे हुशार आणि ताकदवार आहेत..
CM पदावर एकनाथ जींचा हक्क.. 💐💐
भाजप फसवणार...?