चिल्याबाळाची चंगुणाची कथा - Changunachi Katha Chilya Balachi - Chhagan Chougule

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @Actionindia123
    @Actionindia123 6 месяцев назад +3

    ही कथा लागली की अस वाटत ऐकत राहावं... लहान पणी गावात ऐकू यायची... ❤❤❤ यु ट्यूब ला धन्यवाद आणि चॅनेल ला सुद्धा धन्यवाद आता हवं तेव्हा ऐकता येते ही कथा। मंत्रमुग्ध होऊन जातं मन....

  • @sureshmirgal4364
    @sureshmirgal4364 4 года назад +12

    छगन साहेब तुमच्या कलेवर माझ्याकडे टिपणी करण्याला शब्द नाही कारण हि कथा मी किती वेळा ऐकले हे मी सुद्धा सांगु शकत नाही कथा ऐकताना माझ्या डोळ्यात अश्रू येतात अप्रतिम छान

  • @bapusahebgavhane7522
    @bapusahebgavhane7522 4 года назад +13

    देवा का हिरावुन घेतलस ह्या। देवाला तु काय आवाज आहे ज्या दिवशीं छगन चौगुले यांची निधनाची बातमी आली तेव्हा ति बातमी ऐकुन माझी लगेच बीपी वाढली लगेच मी खाली कोसळलो आणि मला लगेच हाॅस्पिटल ला घेवून गेले खरच देव माणुस होता स्वभावाने सुध्दा खुप देवासारखे होते ते I'm so so sad😓😓😓😓😓😓😓😓

  • @shantiramaghao4508
    @shantiramaghao4508 10 месяцев назад +2

    मी लहान होतो तेव्हा माझे बाबा ही कथा लावायचे तेव्हा मी ऐकलेली आज खूप दिवसानी ऐकतो खरंच यांच्या आवाजाला तोड नाही आणी अशी कथा कुणीच नाही सांगु शकणार

  • @dattatraypprabhakarminde682
    @dattatraypprabhakarminde682 3 года назад +23

    Khoop chhan ikalya vat te parmarhtik sraddha vadte ...

  • @dipaksirsath1466
    @dipaksirsath1466 3 месяца назад +5

    आजच्या या धांगड धिंगा संगीताच्या काळात हा अनमोल ठेवा कधी ऐकला तर मन खूप खूप प्रसन्न होत.
    खूपच मधुर आवाज तसेच सुंदर सादरीकरन..😊

  • @sudhirugale8449
    @sudhirugale8449 Год назад +4

    सन 1994 ते 2003 च्या काळातील या गाण्यांच्या जुन्या कॅसेट टेप मधून ऐकले आहेत, खूप छान काळ होता तो

  • @digambarpatil2574
    @digambarpatil2574 2 года назад +24

    Chaganarao Tumchi Kirti Kayamch Rahil Tumchi Katha Sanganyachi Padhatach Lay Bhari Awajhi Best Nadmadhur pan ata Uralya Phakta Athavani Salam Tumhala

  • @ravirajawari3170
    @ravirajawari3170 3 года назад +17

    धन्यवाद... ही कथा लहान असताना ऐकली होती तेव्हाही रडू आलं होतं (या व या व र चिलयार बाळा हे गाणं ऐकून )अन आजही खूप खूप आभारी आहे की ही कथा you tube वर available करून दिलीत

  • @VikasSatheOfficial
    @VikasSatheOfficial 7 месяцев назад +10

    पूर्ण कथा छान आहे, आसा कथाकार पून्हा महाराष्ट्रला मीळो ही विश्वरचरनी प्रार्थना

  • @mohandeshmukh5137
    @mohandeshmukh5137 Год назад +3

    कथा सांगायची पद्धत एकच नंबर

  • @shriramzalte146
    @shriramzalte146 8 месяцев назад +12

    खुपच छान चौगुले साहेब अप्रतिम तुमच्या आवाजात जादु आहे कितीही वेळा सारखं ऐकावसं वाटतं❤❤

  • @sureshingavale5833
    @sureshingavale5833 3 месяца назад +2

    छान सुंदर चांगुणा कथा.गोड आवाज.

  • @jagannathkapadi7089
    @jagannathkapadi7089 4 года назад +28

    पारंपारिक गीत संगीत संस्कृती ची जाण असणारा हरहुन्नरी कलावंत हरपला ही उणीव भरून निघणार नाही
    कला अमर आहे पण मुर्ती हरवून गेली
    भावपूर्ण निरोप

  • @ashokrupwate8135
    @ashokrupwate8135 4 года назад +9

    छगन दादांची दुःखद बातमी वाचली. मनस्वी दुःख झाले. जान जागृती करणारा. अजुन एक कलाकार पडद्या आड गेला. छगन दादास भावपुर्ण आदरांजली.

  • @mahadevpatil5508
    @mahadevpatil5508 5 лет назад +39

    २२ वर्षापूर्वी चांगुणाची कथा ऐकली होती.कथा तर भारी आहेच पण चौगले सरांचे व त्यांच्या सहकार्यांचे सादरीकरण👌👌👌👌👌👌👌👌.

  • @UddhavSadar
    @UddhavSadar 18 дней назад

    अति सुंदर छान अवाज दादा

  • @bosssanju6114
    @bosssanju6114 4 месяца назад +41

    हारेंद्र जाधव आणि छगन चौघुले तुमचे मनापासून आभार खूप आभार.. 🙏🚩

  • @gajananbapudeshmukh1853
    @gajananbapudeshmukh1853 6 лет назад +47

    छान पौराणिक कथा, श्री छगन चौगले व इतर सर्व गायकांचे अतिशय उत्तम सादरीकरण. अभिनंदन. ऊँ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः

  • @sangrammisal7398
    @sangrammisal7398 5 лет назад +3

    छगन चौगुले तुमच्या कथा 1 नंबर

  • @sagardarade368
    @sagardarade368 4 года назад +16

    22 वर्षा पूर्वी आइकल होत
    तेच आज 30 .8.2020 ला
    आयकतोय सुप्पर
    लहान पनाची आठवण आली
    माझे आजोबा मदिरात सकाळी 5 am क्यासेट लवायेचे खुप छान वाटल हि कथा ऐकून

  • @RatanKamthe
    @RatanKamthe Месяц назад

    1नंबर

  • @sachinshingan4695
    @sachinshingan4695 3 года назад +4

    अशा आवाजात,लय भारी रेकॉर्ड ब्रेक

  • @samadhanwagh2444
    @samadhanwagh2444 3 года назад +10

    लय भारी आहे👌👌 लहान होतो आम्ही तेव्हा छोट्या टेपरेकॉर्डर वरती ऐकत होतो

  • @satyawanyelgunde9406
    @satyawanyelgunde9406 Год назад +5

    लहान पनीचे दिवस आटवले खूप छान गायले आहे छगन साहेबांनी

  • @marotisurwase4261
    @marotisurwase4261 2 года назад +27

    लय लय भारी......
    खूप सुंदर .........

  • @amitthorat152
    @amitthorat152 Год назад +4

    खरंच पूर्ण कथा ऐकल्यावर डोळ्यात पाणी आल्यावर राहत नाही, चौगुले ह्यांचा आवाज सुरेख आहे.....

  • @Dev-DarshanJadhavJadhav
    @Dev-DarshanJadhavJadhav 5 лет назад +8

    खुपच छान..

  • @somravbargaje1252
    @somravbargaje1252 4 года назад +4

    खूप छान राजुपटारे खूपच सुंदर😍💓 👌

  • @shivajidhame7121
    @shivajidhame7121 4 года назад +3

    लहानपण आठवलं..... खूप छान

  • @kundlikpatil4906
    @kundlikpatil4906 5 лет назад +7

    खुपच छान कथा आहे मला खुप आवडती thyanku utub

  • @mangeshkhose1634
    @mangeshkhose1634 10 месяцев назад +1

    1 no saheb

  • @sandipghode8353
    @sandipghode8353 3 года назад +31

    आमच्या ग्रामीण भागात या कथा खूप मोठ्या प्रमाणात लावतात अगदी आजही.
    छगन सर आपण एवढे देवावर प्रेम केलंय नक्कीच देवाने आपल्याला चांगली जागा दिली असेल.🙏🙏🙏

  • @shivajimaske7175
    @shivajimaske7175 4 года назад +2

    खुप छान भाऊ

  • @subhashpawar7094
    @subhashpawar7094 Год назад +3

    मन सुन्न करणारं आहे हे गायन

  • @santoshhilim6078
    @santoshhilim6078 6 лет назад +82

    धन्यवाद साहेब
    आपला आवाज फारच छान आहे
    चांगुणाची कथेचे सादरीकरण अप्रतिम
    आपल्या लोककलेला तोड नाही

  • @pramodnarve2871
    @pramodnarve2871 3 года назад +1

    खूप छान मी लहानपणी ऐकलेली कथा अतिशय सुरेल

  • @sapanamuke3814
    @sapanamuke3814 6 лет назад +44

    धन्यवाद साहेब , चांगुनाबाई ची कथा खुप छान वाटले आयकायला , तुमचा आवाज पण खुप छान आहे धन्य वाटले आम्ही तुमचे आभारी आहे .

  • @sachinahire8881
    @sachinahire8881 3 года назад +2

    खूपच छान कथा लहानपणी ऐकायचो आम्ही आता भावार्थ समजला ...,🙏🙏🙏

  • @sushilaperformer384
    @sushilaperformer384 2 года назад +10

    Shivleelamurt parayan madhe ha Adhay wachla🙏...Khupch Sundar Katha Saadar keliy Chagan Chaugule sahebani..🙏🙏🙏..Shiv Shamboo

  • @laxmandake1137
    @laxmandake1137 4 года назад +4

    1 Number
    Chngunachi Katha

  • @manubhoi4239
    @manubhoi4239 3 года назад +1

    Bharich vatat.... Aaikun

  • @nandusangolkar2012
    @nandusangolkar2012 2 года назад +11

    ❤️❤️❤️ मी छगन चौगुले यांच्या दिवसातून एक कथा ऐकत असतो , असा गायक परत होणार नाही,,😭 भावपूर्ण श्रद्धांजली 😭

  • @omdadachannelokking
    @omdadachannelokking 3 года назад +3

    खूप छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @karbharinimbalkar520
    @karbharinimbalkar520 5 лет назад +17

    लय भारी कथा आहे

  • @ganeshmadke9745
    @ganeshmadke9745 4 года назад +2

    खुप छान दादा

  • @Rewatifasage393officiyal
    @Rewatifasage393officiyal 8 месяцев назад +1

    मी गेलो आहे .चांगुणाच्या व चिलिया बाळाच्या गावाला,कांचनपूर आताचे कात्रज भिगवण

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Год назад +9

    खुप छान कथा चांगुनाची चौगुले सर धन्यवाद 🚩🙏🚩

  • @malharipusavle5776
    @malharipusavle5776 3 года назад +2

    १ number katha aahe

  • @garpoiu4152
    @garpoiu4152 3 года назад +5

    Bhavpurn shraddhanjali chagan chaugule

  • @kiransanap753
    @kiransanap753 5 лет назад +3

    Khup chan 👌👌👍👍

  • @mahendragholve4811
    @mahendragholve4811 Год назад +10

    खुप छान चौगुले साहेब 💐💐🚩👌 आपल्या कथा ऐकायला खूप आवडतात आणि आवाज पण छान आहे

  • @eknathdighe285
    @eknathdighe285 4 года назад +2

    खूप खूप सुंदर

  • @vijaypachange1534
    @vijaypachange1534 4 года назад +12

    मला लहानपणीची आठवण झाली
    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...
    छगन चौगुले हे महान गायक होते आपणास वंदन करतो...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sushantg182
    @sushantg182 4 года назад +7

    जशीच्या तशी कथा डोळ्या समोर तासाभरात उभ्या करणाऱ्या अश्या हरहुन्नरी कलावंताच्या आत्म्यास चिरशांती लाभो 💐 भावपूर्ण श्रद्धांजली छगनजी चौगुले साहेब 💐💐

  • @subhashkamble6858
    @subhashkamble6858 6 лет назад +9

    छान

  • @vidyadharthorat1712
    @vidyadharthorat1712 Год назад +2

    Bhavpurn shradhanjali saheb

  • @salonipatil1644
    @salonipatil1644 3 года назад +1

    Khup chaan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😔😔😔

  • @rajyevale9992
    @rajyevale9992 7 лет назад +8

    खुपच छान

  • @suvarnadawale3211
    @suvarnadawale3211 6 лет назад +3

    Khup chan😁👈👌

    • @ashagite2523
      @ashagite2523 5 лет назад

      खूप छान आहे चौगुले सरांचा आवाज

  • @mr.amolkadam1610
    @mr.amolkadam1610 3 года назад +2

    खूपच छान कथा आहे
    लहान असताना मामाच्या गावी बराच वेळ ऐकत होतो
    छान वाटायचं

  • @vickyjadhav1330
    @vickyjadhav1330 5 лет назад +62

    साहेब आम्ही ज्या वेळेस लहाण होतो तेव्हा हा तुमचा आवाज खुप आकायला यांचा
    खुप छान आवाज आहे एकच नंबर

  • @omkarshirsath670
    @omkarshirsath670 5 лет назад +8

    Chan chgan sir

  • @ajaynath7838
    @ajaynath7838 5 лет назад +3

    Chan katha

  • @बाळूसोनवणे-च5स
    @बाळूसोनवणे-च5स 3 года назад +2

    खुपच छान आवाज आहे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @jaydevpimparkar1710
    @jaydevpimparkar1710 4 года назад +3

    खुपचछानकथाजयहरी

  • @shahadevshirsath8011
    @shahadevshirsath8011 5 лет назад +3

    खरच छगन सर

  • @NikitaGurav-d9o
    @NikitaGurav-d9o Год назад +2

    So sweet katha

  • @HarshaEdits-r5v
    @HarshaEdits-r5v 3 года назад +3

    Chan aahe 🤗🤗🤗

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 2 года назад +22

    कथेचा बादशहा,शहंशहा,छगन भाऊ चौगुले‌🙏🙏

  • @satishkamble520
    @satishkamble520 3 года назад +2

    Ekdam best

  • @shivajighotane6989
    @shivajighotane6989 6 лет назад +13

    👌👌👌👌👌 कथा

  • @vinayakpatilsusteborgaonar3590
    @vinayakpatilsusteborgaonar3590 2 года назад +5

    खुपच सुंदर आपले सादरीकरण 👏

  • @akashwankhede9324
    @akashwankhede9324 5 лет назад +22

    खूबच छान
    झान आहे राव..........🙏

  • @pramodhirkude6793
    @pramodhirkude6793 6 лет назад +11

    खुपच सुंदर आहे कथा, छान.👍👍

  • @AjitDudhal-ep9ke
    @AjitDudhal-ep9ke 9 месяцев назад +4

    मी रोज ऐकतो मन मोहून जाते

  • @abhijeetbange69
    @abhijeetbange69 5 лет назад +5

    Nice katha

  • @pralhadkale2847
    @pralhadkale2847 5 лет назад +8

    Farch sunder ahvaj ahy

  • @prashantathawale5792
    @prashantathawale5792 5 лет назад +6

    khupch mast

  • @ashwinironge4071
    @ashwinironge4071 4 года назад +5

    Khupch chan aahe 😥😥

  • @OmRudrakar
    @OmRudrakar 3 месяца назад

    👍👍khub chan aahi aawaj

  • @runalramteke6474
    @runalramteke6474 4 года назад +38

    खूपच सुंदर आवाज आहे छगन चौगुले सर तुमच

  • @pragatigajbe257
    @pragatigajbe257 6 лет назад +12

    Chan katha👌

  • @gajanannagargoje6966
    @gajanannagargoje6966 Год назад +3

    Great avaj

  • @mandakinijundre7728
    @mandakinijundre7728 5 лет назад +64

    आपला आवाज फारच छान आहे तुम्हांला परमेश्वराची देणगी लाभली आहे
    कथा खूप वर्षांनी पुन्हा ऐकली समाधान वाटले

  • @GaneshPawar-lf6yl
    @GaneshPawar-lf6yl 5 лет назад +4

    सुंदर आवाज छगन महाराज

  • @RahulJadhav-cf1wb
    @RahulJadhav-cf1wb 6 месяцев назад +1

    लय. लय. भारी

  • @henrydcruz8065
    @henrydcruz8065 4 года назад +4

    जय जय करुणानिधी श्री महादेव शंभू

  • @dnyaneshwardaberao825
    @dnyaneshwardaberao825 5 лет назад +6

    खूपच छान कथा आहे साहेब आणि तुमचा आवाज पण

  • @santoshkhemnar5733
    @santoshkhemnar5733 7 лет назад +15

    Very nice salute chhagan chaugule

  • @vikrambhojane5141
    @vikrambhojane5141 7 лет назад +9

    मस्तच

  • @umajiborhade1117
    @umajiborhade1117 4 года назад +50

    आपला आवाज अमर आहे ,खुप दिवसांनी ऐकला 25 वर्षापुर्वी ही गाणी कथा कानी पडायची सलाम sir

  • @anilgilbile1588
    @anilgilbile1588 3 года назад +5

    तुमच्यासारखा कलाकार पुन्हा होणे नाही..🙏🙏
    विनंम्र अभिवादन ..😭💐💐

  • @sandipraodeshmukh8268
    @sandipraodeshmukh8268 4 года назад +16

    या कथा एकूण खुपचं मनाला समाधान वाटलं, आणि लहानपण जाग झाल

  • @jayramroadways4336
    @jayramroadways4336 5 лет назад +5

    चौगुले साहेब
    खुपच छान आहे

    • @ravindramore3939
      @ravindramore3939 4 года назад

      आगंवर काटा आनरी कथा

  • @vitthalbalukhandarevitthal3708
    @vitthalbalukhandarevitthal3708 5 лет назад +52

    मस्त कथा. छगन चौगुले खरच तुम्हाला देवाने आवाजाची देणगी दिली आहे. धन्यवाद.

  • @nivruttis.talekar2777
    @nivruttis.talekar2777 5 лет назад +9

    Sugam

  • @shankarraomankar5760
    @shankarraomankar5760 3 года назад +2

    छगन भाऊ धन्यवाद छान गायला पोवाडा

  • @siddheshchavan7420
    @siddheshchavan7420 4 года назад +29

    लहानपण आठवलं तुमचा कथा ऐकून मोठा झाली. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😭

  • @ghahininathkirdak7015
    @ghahininathkirdak7015 5 лет назад +16

    खुपच.छान.आहे

    • @dhanajimagdum7337
      @dhanajimagdum7337 4 года назад +2

      👌👌

    • @ganpatpirnaik6436
      @ganpatpirnaik6436 4 года назад

      एक दम छगन चौघुले आपला आवाज आपल्या कोटी कोटी प्रणाम